🙏 हा व्हिडिओ तुमच्या मुलीला दाखवा 🙏ती मरून जाईल पण पळून जाणार नाही डॉ. वसंत हंकारे सर hankare Sir
Вставка
- Опубліковано 21 лис 2024
- 🙏 हा व्हिडिओ तुमच्या मुलीला दाखवा 🙏ती मरून जाईल पण पळून जाणार नाही डॉ. वसंत हंकारे सर hankare Sir
तुमच्या कीर्तनाची शुटटींग काढून चॅनेलवर प्रसारित करायची असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
CONTACT US :
चॅनेल संपर्क :📲 दीपक कोल्हे - 9766155286 🎥
Gmail- dipakkolhe727@gmail.com
............disclaimer .............
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐮𝐧𝐝𝐞𝐫 𝐬𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐚𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔,𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞"𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭'𝐬, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩,𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐝𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧 𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐞 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞.
#दिपक_कोल्हे
#भगवंत_कीर्तन
#kirtan
#marathi_kirtan
#मराठी #मराठी_कीर्तन
#कीर्तन
आधीच तुम्ही पाठविला व्हिडिओ बघितला असत तर माझ्या हातून हा गुन्हा झाला नसता मी आई वडिलांना रडवल किती मोठं पाप मला वारंवार जाणीव होते पण मला आई वडील भाऊ बहिण नातेवाईक सगळे दूर आई वडील मरण पावले कोण माझं दुःख समजेल मी एकटी आहे माझ्या हातून कधीच वाईt झालं नाही पण माझं ईतकं वाईt दुदर्व मला पूर्णपणे फसवल आणि त्या आई वडिलांचं काहीच एकल नाही आज मी सतत रडत आहे सगळ मिळेल पण आणि वडील नाही सरांनी जे मागदर्शन केलं ते अत्यंत मोलाचं मुलींनो आपल जीवन बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर व्हिडिओ बघितला आहे त स वागा तुमचं जीवन फुलासारखं होईल एकदा बर्बाद झाल तर कोणीच वाचवू शकत नाही आई वडील सारखं प्रेम कोणीच जो फुसलवून प्रेम करतो ना ते प्रेम नसत ते फक्त आकर्षण असत बाकी काही नसत Thanku very much sir
❤❤❤❤😊😊
Haru nakos tai sangharsh hi jiwan ahe❤
Sir. Your Good
Right sir
❤❤❤❤❤❤❤❤
डोळ्यातून पाणी आले,मुलांच्या डोळ्यात अंजन घातले,मुलांनी शिकावं असे विचार आहेत
खुप छान सर वडिलांच महत्व पटवुन दिला बदल जोरदार जबरदस्त भाषण सर
आजच्या पिढीतल्या मुलांना ऐकण्यासाठी खूप उपयोगी भाषण आहे.....आज् तरुण मूल भरकटत चाललीय सर्वांना मोबाइल मधून न कळत्या वयात नकोशी व्यसन नी ग्रासलाय समाज.... खूप सुंदर वसंत सर........मला पण माझे शाळेतील दिवस आठवले......अश्या परिस्तीत देश सेवा घडली आमच्यकडून धन्य आहे आम्ही.....जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
सर तुमच्या चरणी sastang नमस्कार. धन्य ती माऊली जिच्या पोटी तुम्ही जन्माला आलात. असच प्रबोधन करत राहा. खूप खूप आशीर्वाद सर. मन भरून आलं.
खरच अशा ज्ञानाची प्रत्येक शाळा महाविद्यालयात काळाची गरज आहे मिथा प्रेमात पडणार नाही व मुलांना शिवराय व सभांजीराजे चे जिवन चरित्र सांगणारे आपले सारखे शिक्षक असावेत. आपल्या पासुन प्रेरणा मिळाली आपला महाराष्ट्र सदैव आपले विचार मनात निर्माण करेल. जय महाराष्ट्र.
खूप छान समजवल सर मूलांना मार्गदर्शन करनारे सर तूम्हाला मानाचा मूजरा जय महाराष्ट्र सर
काळाची गरज पहिल्यांदा च ऐकले हे व्याख्यान सर आपलयाला धन्यवाद आहे समाजात जागृती निर्माण करतं आहात पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद हरिओम
बरोबर आहे सर तुमचे आत्मविश्वास पहिजे👌👌👍
सरांनी केलेले भाषण खूप सुंदर आहे, मी सद्या रिटायर शासकीय कर्मचारी आहे.
पण सरांनी केलेले भाषण ऐकले आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.धन्यवाद
वसंत हंकारे सांगण्याची. पद्धत. बरोबर. नाही. चांगल्या. भाषेत. सांगण्याची गरज आहे
आपण एक समाज सुधारक म्हणून निश्चित योग्य आहात .ती काळाची गरज आहे.समाज सुधारक म्हणून आपला दुसरा नंबर लागतो सर .पहिला नंबर जोतिबा फुलेंचा लागतो.धन्यवाद सर.असेंच मागदर्शन सर्वत्र कराल याची अपेक्षा आहे.
होय हा संदेश सर्व प्रथम महाराष्ट्रतील पोरी पर्यंत जायलाच हवा धन्यवाद सर महाराष्ट्र तुमचा आभारी आहे
अप्रतिम व्याख्यान काळजाला भिडणारे❤
खरंच सर खूपच अप्रतिम शब्दात तुम्ही हे मुलांना समजून सांगितलं जसं शिवाजी महाराजांच्या आईला गर्व होता की त्यांनी पुत्ररत्न म्हणून शिवाजी महाराजांना जन्म दिला तसंच तुमच्याही आईला गर्व होत असेल की आपल्या मुलाने एक चांगली मोहीम सुरू केली आहे
हंकारे साहेब छान व्याख्यान . उत्तम मार्ग दर्शन .
सर आपण खूपच प्रेरणादायी व वास्तव आपल्या व्याख्यानातून सर्वांसमोर मांडून आई बापाविषयी मुलांच्या मनात आपुलकी निर्माण केली.आपले खूप खूप आभार व धन्यवाद सर
खुप छान कौतुकास्पद प्रेरणास्रोत व्याख्यान, आजच्या पिडिला मुला मुलिंना समझुन घेण्यासाठी काळाची गरज,आपल्या सनातन हिन्दू धर्म संस्कृति चा खरा वारसा आपण घडवत आहात आपले मनापासून धन्यवाद, वन्दे मातरम्🇮🇳🇮🇳🇮🇳
सर तुमचे संभाषण ऐकून खुप खुप बर वाटल🙏🏻🙏🏻बोलायला काही शब्दच नाही😭😭😭😭पण एक नकी सागेन की तुमच्या सारख संभाषणची आजच्या पिढीला गरज आहे. 👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह सलाम आपल्या व्याख्यानाला 👏👏👏👏👏👏👍
ही काळाची गरज आहे,, सर खूप छान ❤❤❤❤
काळजाच्या देठापासून तुमचे अभिनंदन सर खरं परिवर्तन आहे 🙏 जयशिवराय जयभिम व तुमच्या आई वडिलांना माझा साष्टांग दंडवत तुम्हास नमस्कार सर
असे भाषण,व्याख्यान आणखी वयाने लहान असणाऱ्या मुले मुलींना ऐकवायला हवे होते आता फार उशीर झालाय देवा.
शाळेच्या चौथी पाचवीच्या विध्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकात या विषयावरचा एक छोटासा धडा
ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.१२-१-२४.
👌👌🙏🙏
खुपच छान समजवल सर तुम्ही मुलांना जिवनाचा खरा अर्थ समजावला आता कुठलीही मुलगी व मुलगा कुठलेही चुकीचे पाउल उचलनार नाही अशी माझी खात्री आहे तुमचे व्याख्यान ऐकतांना मी ही खुप रडली सर तुमचा मो. न. हवा आमच्याईकडे पण तुमच्या व्याख्यानाची गरज आहे.
डाँ. हंकारे सर, खुप छान,आपले कार्य अभिनंदनीय आहे. मनापासून पूर्ण व्याख्यान रात्री 1वाजता शांतपणे, एकांतपणे पाहिले. आणि ते खूप आवडले. खरोखर या कार्याची काळाची गरज आहे. धन्यवाद।
खरंच खूप रूधयस्पर्शी व मुला मुलींना विचार करायला लावणारे व्याख्यान आहे . मनःपूर्वक धन्यवाद व्याख्यान देणाऱ्या आहेत त्यांना .मुलांमध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल व त्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडेल . आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद👌👌👌👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Nic e
अप्रतिम बोलता सर आपले धन्यवाद
देशातील सर्व मुले आणि मुलींनी हे व्याख्यान ऐकले पाहिजे सलाम माझा त्या सरांना
शब्दच नाही..
जय शिवराय जय महाराष्ट्र
काळजाला टिपणारे व्याख्यान आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मुली पर्यंत पोहोचले पाहिजे ही व्याख्यान अशाच व्याख्यानांची गरज आहे या काळात धन्यवाद सर
धन्यवाद सर ,,असा मार्गदर्शन मी कधीच माझ्या जीवनात ऐकलं नाही.❤
सर आपले फार धन्यवाद मी पण एक वडिल आहे पण आपण मात्र योग्य समजावून सांगितले फार फार धन्यवाद आपला पुर्ण व्हिडिओ बघे पर्यंत माझ्या डोळ्यात दोन वेळा अश्रू आले अजून एक वेळा धन्यवाद सर
Hankare sir pratyek shale madye tumachya vicharanchi garaj ahe. Ashi mile muli tumhi nakkich ghadaval.
सर तुम्ही..खूप आणि खूपच सुंदर व्याख्यान केले..खरोखर पुस्तकी ज्ञाना बरोबर कौटुंबिक आणि जनरल ज्ञानाची पण जोड फार महत्वाची असते..सर तुमचे मुलांना फार महत्त्वाचे मार्गदर्शन मिळत आहे..आणि पालकांना व समाजाला सुद्धा तुमचे मोलाचे सहकार्य मिळत आहे..धन्यवाद सर 🚩🚩🙏🏻🙏🏻
धन्य ती माता जो असा पुत्र जन्म घातीला. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तीनही लोकी झेंडा....❤❤❤
उत्तम सादरीकरण खुप खुपच छान प्रत्येक शाळेत सरांना बोलावून हे प्रबोधन करणे आज गरजेच झालआहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
खरच सर सलाम आहे तुम्हाला..I am proud of you.. खुप सुंदर.. व्याख्यान झाले..ऐकुन शाळेचे दिवस आठवले..मन भरून आले... tyank you sir.. 🙏🙏🙏
वा एकदम झकास.मार्गदर्शन असावं तर असं.धन्यवाद वसंत सर,आपल्या या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
धन्य ती माऊली जीने शिवाजी महाराजांच्या सारखा पुत्र जन्माला घातला धन्य धन्य धन्य
लवकरच ही चळवळ आग मोहीम जागृती समाज्यात यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤
खुपच छान डोळ्यात पाणी येण्यासारखे बोल कानावर पडले . या गोष्टी ची गरज आहे समाजाला खऱ्या अर्थाने . खूपच छान
खुप खुप छान वाटले सर सर्व काही डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतंय पण मुलांना गरज आहे अशी माहिती मिळाली आहे धन्यवाद सर खुप खुप छान मांडला आहे सर बापा ची व्याख्या धन्यवाद सर🙏🙏🌹🌹🙏🙏
डॉक्टर वसंत सर तुम्ही फारच छान मनाला भिडणारे विश्लेषण केलं त्याबद्दल तुम्हाला किती धन्यवाद देऊ हेच कळत नाही कारण असे लेक्चर मी याच्या अगोदर कधीही ऐकले नाही
सर तुमचं कौतुक केलं तितकं थोडच आहे. खूप खूप सुंदर विचार आहे तुमचे , संपूर्ण समाज तुमचा खूप खूप आभारी आहे 🙏
हे वख्यान खुप छान हे कोणत्या पुस्तकालय मध्ये नाही हेआयुष्यात यश्ववी होण्याचा मं त्रंआहे❤
साहेब बराबर बोलत आहात ग्रेट साहेब सलाम 😭😭🙏🙏
सर आज मी पहिल्यांदा तुमच भाषण ऐकलं खूप छान वाटलं ❤ सर तुम्ही नक्की आमच्या शाळेत या माध्यमिक आश्रम शाळा रानशेत नक्की या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान खूप सुंदर अप्रतिम श्रवणीय प्रेरणादायी व्याख्यान सर आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप खुप सुंदर होतं सर चांगले सागणारे फक्त एक दोनच भेटतात बाकी सगळे वाईट शिकवतात आपणाला या जगात तिन माणसं चांगला शिकवतात एक आई दुसरे वडिल आणि तिसरे शिक्षक/शिक्षिका
😊😅😅
😊😅😅
😊😊😊
खूपछान. महामंत्रच
धन्य धन्य सर , खरच तुम्ही सर्व बापाचं मन उलगडून दाखवले खरच मनापासून प्रणाम.
किती छान ❤❤❤❤❤अशाच प्रबोधनाची गरज आहे सर.धनयवाद😂
खुप सुंदर मला खुप आनंद झाला असेच तुमचे विचार ,,शाळे शाळेत पोहचावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय शिवाजी
खुप छान आहे प्रत्येकाने आपल्या मुलांना हे ऐकवलं पहिजे
खूप छान व्याख्यान केलं सर धन्य आहे तुमची आई
सर या काळात गरज आहे सर जय जिजाऊ
खूप छान. महामंत्रच
खूपच छान व्याख्यान. काळाची गरज आहे.ह्या तरुणाईला देण्याची.
Hakare Sir, kharech Tumhi Great Aahat Asech Hakare sir Pratek Shelet Asavayas Pahije Tar BHARAT Pragatiche Uchhnka Gathlyashivay Rahanar Nahi pratek Mula Mulinni Ayakayala Pahije
डोळे भरून आले आणि मन ही भरून आले सर खरं सर तुम्ही मुलांना बापाचं अस्तित्व समजून दिलं
अभिनंदन सर.परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशाच प्रबोधनाची गरजच आहे.
सर मी तुम्हाला शत शत नमन करतो
आणि या येकविसावा शतकात महाराष्ट्रातच नाही तर भरताच्या प्रतेक काना कोप्रात या संबोधनाची गरज आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय
आजच्या पिढीला खूप गरज आहे सर. Great.
एकदम छान... मुलांच्या डोळ्यात अलगत अंजन घातले. हे त्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात राहील... चाकोरी सहजा सहजी सोडणार नाहीत. असे संस्कार वरचेवर आणि सर्व शाळामध्ये होने आवश्यक आहे. उद्याची पिढी चांगली घडायची असेल तर हे असे कार्यक्रम व्हायलाच हवेत. 👏..
खरेच खूप पोटतिडकीने आपण छान प्रबोधन केले. ऐकताना डोळ्यात पाणी आले, हीच काळाची गरज ओळखून वास्तव स्थितीची जाणीव करून दिली ,बदल नक्कीच घडून येईल आपल्या या चळवळीला खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद,
अप्रतिम संस्कारी संदेश! मनापासून💕💐 अभिनंदन, व्यवहारी संदेशाची आज गरज आहे तुमच्या माध्यमातून ती पूर्ण हाेतेय 🙏!!!
छान आहे सर विडीओ 🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐
Dear Sir Tumchi Shiv Seva Mazya Manala khupch Avadli Jay Hind SIR major More
मनाच्या शिंपल्यात मोती बनून सुंदर विचार सांगितले ❤ खुप. भारी खुप छान सर
Khrch sar tumi khupch bhari sngta ml tumchy prtek video आवडतात
काळजाला भिडणारे अनुभवाचे बोल आहेत. मान गये आपको सर.
Mast sir
सर तुम्ही करत असलेले कार्य खर्च महान आहे... सलाम सर 🫡🫡
देशातिल सर्व मुले आणि मुलीनी हे व्याखान ऐकले पाहीजे सलाम माझा त्या सरांना
अतिशय महत्वपूर्ण पाँइंट मांडला सर आई वडिलांना विसरणारा समाज निर्माण झाला आहे, शिवरायांचे वारस आम्ही पण् विचार मणूवादी..
हेच खर शिक्षण आज गरजेचे आहे प्रत्येक. शाळेत हेच v भाषण ठेवायला पाहिजे धन्यवाद सर
गरज जाणली आपण.
बोलवायची वाट पाहू नका.
जात रहा . सर्व शालेत करात हे ❤🎉👌🏻👏🏻👏🏻🥳 .
Very touching.
Sound and loud.
Kankhar bana and khup talmal.
Hats of sor ji💐🙇♀️🙇♀️🙏🙏
खुपच जबरदस्त इमोशनल आणी प्रबोधनाचे बोल अप्रतीम व्याख्यान😢💐
खरचं सर आपलं व्याख्यान खुपचं छान आहे,,😢😢
सर सर आज आज खरोखर खरोखरच तूमच्या, शब्दांची गरज आहे ❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
🎉 खूप आदर्शवत व्याख्यान झाले.नविन पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न योग्य आहे.खूप धन्यवाद.
अप्रतिम सर 😊 शब्द उरले नाही बोलायला
सर तुम्ही करत असलेले कार्य खुप मोठे आहे . आपल्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा .🙏🙏🙏
Khup mahtwache maargdarshan kele sir dhanyawad
सर आपण मुला मुलींना खुपच महत्त्वाची माहिती दिली. जीवनात असं उदबोधन मी पहिल्यांदा ऐकले.त्या बददल आपल्याला मनापासून धन्यवाद आणि मनापासून जयभीम. कारण आपणच म्हणाले मी फुले, शाहू ,आंबेडकराचा शिष्य आहे.
वा संदर क्या बात है अतिशय सुंदर व्याखान सांगितलं हे विद्यार्थी व विद्यार्थीनींनो हे लक्षात घ्या व विचार करा. हे सत्य आहे.
गुरुजी तुम्हाला अनेक अनेक प्रणाम aksharshya डोळ्यात गंगा जमुना वहाउ lagalya,फार उत्कृष्ट vyakhyan दिल्या बद्दल धन्यवाद.
खुप सुंदर आहे भाषण
अतिशय छान! हे विचार प्रत्येक युवा वर्गा पर्यंत पोहोचले पाहिजेत. अतिशय सुंदर 🙏🙏
सर! खुप छान व्याख्याण ; 😢 डो ळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या एवढ तुमच पावरफुल व्याख्यान !
धन्यवाद सर🙏
हो सर😢खरaahekhupसुंदर शब्द नाही त बोलायला धन्यवाद।😢😢❤
काळजाला भिडणारे शब्द, प्रेरणादायी विचार आहेत. खरोखरच अशा मार्गदर्शनाची व विचारांची आजच्या काळात गरज आहे प्रत्येक शाळेत मार्गदर्शन
, प्रबोधन, व्याख्यान झाले पाहिजे. धन्यवाद सर!
शब्द नाही माझ्याकडे ...पन मानाचा मुजरा तुम्हाला सर
हे सत्य आहे. कोणीतरी आपणा सारखे या नविन पीढीचे डोळे उघडण्याचे काम करता..हे खुप महत्वाचे आहे. आपण सर्व शाळा काॅलेज ला आपला कार्यक्रम ठेवावा. या लहान मुलींना फार महतवाची गरज आहे. धन्यवाद सर.
Khup chan sir ajjachya lekrana tumachya sarkhe shikshkanchi khup garaj ahe.sir
Salam Ahkare Sir tumhala ase vyakhyan hone attacha Kalachi Garaj ahe,kahi mula,mulina aai Vadilanchi kalaji aste ter kahina naste.khup visletion Chan dile ahe .Dolyatun pani alyshivai Rahat nahi.mahan Thor,fule,Shahu,Ambedkar yancha vicharache Sunder margdarshan kele ahe.khup khup dhanyawad Sir. Amcha aai ,vadilanchi Athvan zali tyani dilelya Saskarach Rojach Athvan hote.Namo Buddhay,Namo sanghayJay Shivrai.Mangal ho sarvanche
सर डोळ्यात पाणी आणले 👌👌👌👌
आजच्या पिढीसाठी हे प्रबोधन खूप महत्वाचे आहे धन्यवाद सर
Contact no for sir
खूप छान सर सर ह्याच विचारांची आवश्यकता आहे आजच्या पिढीला
सर्व शाळा काॅलेज मध्ये, जागृती करणे गरजेचे..खुपच सुंदर सर..❤
व्वा खूप छान
धन्यवाद सर खूप प्रेरणादायी संभाषण व्याख्यान दिले असे व्याख्यान जशी डायरेक्ट काळजाला भिडेल असे कर्सर अशी व्याख्यानाची काळाची गरज आहे
ऐकतच राहावे लागणारे असे अप्रतिम व्याख्यान एकच नंबर👌👌 अंगाला शहारे येतात ऐकताना, मी खूप रडले , माझ्या आई वडिलांची खूप आठवण आली आणि लहाणपणीचे दिवस आठवले😢😢😭
.
Over acting
@@namdeodahiphale9249😂
खूप छान. महामंत्रच @@namdeodahiphale9249
खुपच छान आहे सर😮@@vijaygaikwad880
आताच्या पिढीला मुला-मुलींना योग्य असे हे मार्गदर्शन प्रेरक असे व्याख्यान आहे खरोखरच तुम्हाला
युवा पिढीला या टोलिगमध्ये समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आजच्या युवा पिढीला धगधगते पेटल ठेवले, सर जयहिंद🎉
Sir खूप छान भाषण केलं ..sir.. खुप खुप धन्यवाद ..
Sir तुम्ही खूप चागले काम करत आहे ..संत गाडगे बाबा..आणि संत तुकाराम महाराज...सारखा ..तुम्ही.. समाजात नवीन..दिशा घडविण्यासाठी..प्रयत्न करत आहे..खूप खूप आभारी सर तुमचं..