भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन I Indrajit Deshmukh Sir I Excellence Agri Academy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лип 2023
  • AGRI MPSC सत्कार समारंभ 2023 I Agri MPSC Felicitation Programme 2023
    🔥Our App Link- play.google.com/store/apps/de...
    🔥Contact- 8378978108 / 8275510108
    👉 Telegram- t.me/excellence_Agri
    #agri #AGRIMPSC #MPSC #Agricos #mcaer #MCAEREXAMS #MCAERPGCET #ibpsafo2023 #foodsafetyofficerexam #foodexam
    👉Director and Chief Mentor-
    Prof. Swapnil Abhay Patil (Taluka Agri. Officer)
    - M.Sc. (Agriculture), New Delhi
    - Junior Research Fellowship (JRF All India Rank 7 Hort)
    - Given 3 UPSC Mains and 2 MPSC Mains
    - Teaching Experience of 3 years in UPSC Mains Agriculture Optional and Agri_MPSC

КОМЕНТАРІ • 29

  • @poojagawai2013
    @poojagawai2013 11 місяців тому +13

    अधिकारी बनण्याच्या प्रवासामध्ये हि अनुभवांची आणि मोलाच्या मार्गदर्शनाची शिदोरी तुम्ही आम्हा सर्वांना देताय सर त्याबद्दल तुमचे, मॅडम आणि एक्सलन्स अकॅडमीचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 नक्कीच प्रयत्न करेल सरांनी जे सांगितलं त्या आत्मसात करण्याचा.

  • @santoshkate282
    @santoshkate282 6 місяців тому +3

    साहेब तुमच्या कार्याला सलाम. नतमस्तक व्हाव अस हे व्यक्तीमत्व आहे.आपल्याला उदंड आयुष्य लाभो अन आपल्या हाताने असेच समाजप्रबोधनाचे कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @mangeshmemane1605
    @mangeshmemane1605 3 місяці тому +1

    खूप दिवसांपासून मी आपले विचार आणि व्याख्याने ऐकतो आहे..खूप छान सर.आपल्याशी सवांद साधण्याचा कधी योग आला तर बर होईन..

  • @sagarlandge7584
    @sagarlandge7584 11 місяців тому +5

    सरांचे भाषण म्हणजे प्रत्येक शब्द आशय व्यक्त करतो, भंपकपणा आणि फाफट पसारा त्यात कधीच नसतो, पण सरांची खूप कमी भाषणे उपलब्ध आहेत युटुबवर

  • @dnyaneshwarbhutkar9252
    @dnyaneshwarbhutkar9252 6 місяців тому +2

    अप्रतिम सरजी...

  • @manishashelar6743
    @manishashelar6743 11 місяців тому +2

    खूप प्रभावी भाषण 🙏

  • @sandeeppawde6569
    @sandeeppawde6569 6 місяців тому +1

    खूप खूप सुंदर विचार सर

  • @akshaykumthekar5035
    @akshaykumthekar5035 7 місяців тому +1

    Entire speech is good but one sentence from 18:48 is like guideline for civil servants and Civil services Aspirants
    👍

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 3 місяці тому

    जबरदस्त भाषण.

  • @vidyasagaracademypune5705
    @vidyasagaracademypune5705 11 місяців тому +1

    Nice lecture sir

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 5 місяців тому

    बरोबर आहे सर दीवटीवर
    असनारयाला हसायला वेळ मिळतच नाही वेळवर कामच करायच राहते सर लाख मोलाच आहे पन पैसे कमवासाठी दीवटी रोजी वाले रोजीच करतात दुसर वीचार करतारला वेळ मिळतच नाही

  • @student6242
    @student6242 11 місяців тому +1

    Nice lecture sir🙏

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 7 місяців тому

    Excellent lecture Sir

  • @siddhantmane5130
    @siddhantmane5130 11 місяців тому

    Great sir

  • @jgcreation7038
    @jgcreation7038 11 місяців тому

    👌👌👌very nice

  • @netajidhere7682
    @netajidhere7682 11 місяців тому

    जय हो मंगल हो

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 5 місяців тому +2

    आताचे
    अधिकारी पैसे मागुन काम करतात सर पैसे घेतला शिवाय मेडीकल बील काढत नाही नीधी येउन ही खरच करत नाही तुम चया सारखे प्रतेक जनं अस वागत नाही सर

  • @bandupatilnawghare3660
    @bandupatilnawghare3660 3 місяці тому

    Great sir carect consling to camunity and sosaity

  • @sujitjadhavar4203
    @sujitjadhavar4203 11 місяців тому

    Khp chan 🙏

  • @omkarlad2744
    @omkarlad2744 5 місяців тому

    Jay ho mangal ho 😊😊

  • @ramdassutar6003
    @ramdassutar6003 5 місяців тому

    जय माँ जय ठाकुर

  • @SanjayChaudhari-fn4rx
    @SanjayChaudhari-fn4rx 28 днів тому

    Salam aapalya karyala sir

  • @vinayakchougule4732
    @vinayakchougule4732 11 місяців тому

    अमृतवाणी....🎉🎉🎉

  • @shantinathgavarai8860
    @shantinathgavarai8860 11 місяців тому

    Mast 👌👌

  • @Useryd__
    @Useryd__ 11 місяців тому

    स्टेजवरील मॅडम आणी ब्ल्यू कोट घातलेला व्यक्ती शेवटपर्यंत सरांकडे बघत होते.
    प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @Arunpatil-oe2zh
    @Arunpatil-oe2zh 2 місяці тому

    पण सर जे शाळेत जेवण करणार ठेकेदार आहेत ते भ्रष्टाचार मोठा करत आहेत

  • @bandupatilnawghare3660
    @bandupatilnawghare3660 3 місяці тому

    😢