पोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
Вставка
- Опубліковано 22 бер 2020
- 27:56 मिनिटाला खूप महत्त्वाचे शब्द सांगितले
ज्यांच्या जवळ चांगले विचार असतात ते कधीही एकटे नसतात.
आणि अश्याच सुंदर विचारांचे ज्ञानामृत पाजणारी
आपल्या तालुक्यातील रसिक श्रोत्यासाठी देणगी ठरलेली अनोखी व्याख्यानमाला....
मंचरच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवणारा
शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०१८ च्या निमित्ताने
गुरुवार दिनांक १२ एप्रिल ते मंगळवार दिनांक १७ एप्रिल २०१८ दरम्यान
शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रामपंचायत पटांगण, मंचर या ठिकाणी सम्पन्न होत आहे.
"लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला, ३४ वे ज्ञानसत्र "
==============
मंचर व्याख्यानमला 2018 || विचारवंत मा. अशोक देशमुख विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
श्री अशोक देशमूख साहेब खूप छान लेक्चर अनूभवी माग॔दशक Thank you.sir
🚩🚩🚩🚩🚩
अशोक देशमुख sir really khup Chan
Mi Corona positive ahe, श्रीकृष्णा Hospital Nagpur la admit ahe
तुमचे हे ywakkhan ऐकून चक्क खूप हसली
Atishay धन्यवाद तुम्हाला
अशोक देशमुख अतिशय रंगतदार व्याख्यान
हसण्यासाठी जन्म आपुला
खूप दिवसांनी इतके चांगले विचार, विनोदी पद्धतीने ऐकून मन उत्साही आनंदी झाले
धन्यवाद, तुमचे आभार सर
Very nice 👌 👍 👏 😀 ☺
साहेब आपले विचार खूप तंतोतंत जुळतात ,जीवन जगत असताना
आजपर्यंत असं मार्गदर्शन कधीच ऐकलं नाही 🙏
आपल्याला एक आदरपूर्वक सलाम 👌👍💖
😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉@@prashantsuraywanshi9776
सर ,खरच आज टेंशन दुर झाल.आणि अनेक साधे साधे प्राॕब्लेम सोडविण्यासाठी गुरुकिल्लीच मिळाली.धन्यवाद
Ddndffa
सुंदर, साध्या गोष्टीतून जीवनाकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोन, खूपच सुरेख
मा. देशमुख साहेब, आपल्याला साष्टांग दंडवत ,
🙏
एवढं सुंदर व्याख्यान देता कि माणसाची प्रतिकार शक्ति नक्कीच वाढली पाहिजे सध्याच्या कोरोना काळात औषधापेक्षाही भारी आपले व्याख्यान आहे, खुपच सुंदर, मजा आली, असं वाटतय आपल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष हजर असतो तर बरं वाटलं असतं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Qq
खुपच सुंदर हसुन हसुन पोट दुखले.तुमचे बोलणे ऐकून खूप खूप आनंद झालाय.
शंकर पाटील कथा
षः7फंषषूडतललललत्र
@@bhagyvantbabar7340अ
मी 4:18
सुंदर,आनंददायी. हास्यतरंग निर्मिती.... तितकेच प्रेरणादायी, मार्मिक, उदबोधक... धन्यवाद सर, हार्दिक स्वागत!!!
😊
खुप छान मजेशीर आहे
देशमुख सर खूपच छान सांगतात आम्ही त्यांचे व्याख्यान अनुभवले आहे आम्हांला त्यानी सतत तीन तास हसवत ठेवले याकरिता त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना खुप खुप शुभेच्छा
छोट्या छोट्या विनोदांची आतषबाजी!
संततधारेप्रमाणे स्पष्ट, योग्य मुद्द्यावर बोलणे!
खुपच उपयुक्त..
ओघवत्या भाषेत आनंदी जीवनाची गुरुकिल्ली हसत खेळत्या वातावरणात देशमुख साहेबानी छान सांगितली आहे
Ramdas
सुदर
.
अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण विनोदी पध्दतीने
सांगितले. सलाम आपल्याला.
धन्यवाद, खूप मजेशीर वाटल.मनःपूर्वक धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
खूप सुंदर?! आवडले. धन्यवाद मराठी
मानसा. फार थोडे शिल्लक आहेत अशी
मानसे, परत एकदा धन्यवाद.
Khup chan, namaskar
Very nice lecture .informative with entertainment. Thanks Mr Ashok Deshmukh.
खुपचं सुंदर सादरीकरण
एकही क्षण नं थांबता ऐकत राहावे असे प्रसंग रंगवलेत
खूप खूप खूप अभिनंदन
0 supar
आज कितीतरी दिवसांनी पोट धरून हसलो मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
👍👍😀😀😀
आनंदी, हसवून, उत्कृष्ट प्रबोधन. 💯👍
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
खूपच सुंदर आहे. खूप हसायला आले त्यामुळे कितीतरी ताण कमी झाला. धन्यवाद सर 🙏
छान वाटले
आदरणीय साहेबजी, खूपच छान संसार गीता... कानात जीव ओतून ऐकले, मन हलकं झालं..🙏
ङ
बर वाटलं मनापासून ऐकत होते
@@vitthalpajai9641 the best
खुप छान वाटले तुम्हचे विचार खरोखर वास्तविक आहे मी हा व्हिडिओ शेअर पण केले वाशिम जिल्ह्यातील आहे अंगणवाडी सेविका आहे 4डीसेंबर पासून बेमुदत संपावर आहे शासन काही आम्ही विचार च करीत नाही व्हिडिओ ऐकून टेंशन फ्री वाटले
खूप चाल आहे आपलं व्यखान आपले टिप्स पण चांगल्या आहेत धन्यवाद सल्ले दिल्या बद्दल ,
सर खुपच छान, मन व वातावरण प्रसन्न आनंदी झाले,
जीवनच बदलून टाकणारे असे वक्तव्य...
अप्रतिम अगदी शंकरपाळ्या साठी खुसखुशीत
नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....
Khup chan.ऐकून बरे वाटते. आनंद वाटला.
खुप आणि नॉन स्टॉप शुद्ध बोलणारा वक्ता!
थ
Key to happy life. Excellent speech.God bless you.
खूपच छान मार्गदर्शन सुखी आनंदी जीवन जगण्या साठी धन्यवाद.
वा वा छान विचार
@@shankarjawanjal2918to e ese quepqq11
Ji hum
@@smitapednekar3016ml'7kj🎉🎉 cc😅 vij ji ka
@@shankarjawanjal2918by
फारच छान.ऐकून खुपच समाधान झाले व खुपच टाईमपास झाला.
एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... ua-cam.com/video/NT4WblA8RJk/v-deo.html 🙏🙏🙏🙏
आज खूप दिवसांनी आम्ही सर्व खूप खूप हसलो... खूप खूप धन्यवाद सर
टेंशन कमी करण्यासाठी....मस्त.आनंदेतून प्रबोधन...
aadhik bolane vatate
खूप छान सर मार्गदर्शन खुप काही शिकायला मिळाले तुमच्या व्याख्यानातून👍👌
Aanandejevan
Laughter is very important in life. Speech is wonderful. Thanks a lot.
Jai ho !
Thank
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa😊@a😊aaaa@a😊
सहज बोलत हितगुजाबरोबर चांगला बोध हसतआणि हसवत धन्यवाद सर!
खुप सुंदर
धन्यवाद साहेब व्याख्यान ऐकून आनंदी व निरामय जीवन जगण्याच्या खूप काही गोष्ठी मिळाल्या
नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....
अशोकजी देशमुख साहेब आपलं "सुदंर जगण्याची गुरुकील्ली"व्याख्यान खुपच छान आहे. आजच्या स्थरातिल सर्वांनाच ऊद्बबोधक आहे,प्रेरणादायक आहे!........….….....
नमस्ते सर आपने बहुत बढ़िया मार्गदर्शन किया आपका बहुत-बहुत धन्यवाद
खूप छान व्याख्यान आणि विनोदी उदाहरणे. छान मनोरंजन झाले. धन्यवाद.
साहेबांबद्दल बोलूच शकत नाही यांना आम्ही प्रशिक्षण मध्ये अनुभवलंय साहेबांना 👌👌
खूप छान स्पीच मोलाचे मार्गदर्शन
H
खूप छान. मार्मिक आणि खुमासदार व्याख्यान,,
वाह!!अती सुंदर . खूपच छान!!! मस्त मनोरंजन झाले...
खूपच छान वक्तृत्व आज खूप हसली खरच आनंदाची गुरुकिल्ली आहे.
😊😊अतिशय सुंदर मार्मिक भाषण
Jagannath Kapdni Jay hind Jay Jay Maharashtra Sri Ashok Deshamukh Comedy Speech Very Very considerable As How To Act Ineach Every Person in Samaj Hasan aVery Useful For Healthy Life To Act With Small Medium Old Mahila As Nat Sister Mother Aaji Give Them Good Respect . For Good Night Sleeping silence Giving Bhagvant Namsmaran For Happyness Gladness Life comedy Action More Profitable Thank To Speech Of Sri Ashok Deshmuksh Sir
अप्रतिम भाषण देशमुख साहेब
सर नमस्कार,10- वर्षात इतके हसलो नव्हतो.एकदम फ्रेश झालो,खूप ऊर्जा मिळाली.
ंशं
P
Tention free lecture nice👍👍
पहिल्यांदाच ऐकले खळखळून हसले खूपच छान
अप्रतिम सकारात्मक अनुभवी विचारांची देवाण घेवाण साहेब धन्यवाद
Very nice &useful guidence in life
व्याख्यान अति सुंदर आहे.व्याख्यानात अनेक उदाहरणे दिले आहेत. आपले जीवनात वरील प्रकार घडलेला आहे म्हणून वरीलप्रमाणे जीवन जगावे.👍👍
देशमुख सर खूप छान व्याख्यान दिले आणि आजच्या या कोरोना च्या काळात तुमचे व्याख्यान ऐकून मन प्रसन्न झाले.
धन्यवाद सर🌹🌹🌹
Ĺ
खूप खूप छान वाटले आनंद झाला
शोकनाहीसाकरनारे साम्रतचेआपनच एकमेवअशोकजी बहुसुंदरमुलायमओजस्वी मधुरसाळवाणी.
Poll L
Lol
L
L
Ap pllll pp pllll pl plplla ll lwlqlllq pllll l pl lplqlpwlpll like llwlqplalqll please pllll llwlqplalqll pp lqllqlqpalpglqlpl ,
खूपच छान आहे
Khupch sundar sir
खूपच मस्त ❤😂
Lay bhari lecture....
Nj
Qqd
Atishay Sundar 🙏👌👌👍
खरंच खूप खूप छान आवडलं
अतिसुंदर जी
खूप सुंदर व्याख्यान सर धन्यवाद
खूप चांगले विचार , 🇮🇳🇮🇳⚔️⚔️🗡️⚔️⚔️🚩🚩🕉️🕉️🕉️👏👏🌴🌴🌴🌴🌻🌻🌻💐💐
छछकीओचृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋअःअःददददखोओऑऑऑऑऑऑऑऑऑऑऋऋधव
परम पूज्य संत महापुरुषां बद्दल बोलणे टाळा, ही विनंती , कारण सत्य काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही
सर खुप सुंदर लय भारी ऐकतच रहाव अस वाटत
छान
मन प्रसन्न झालं
खुपच सुंदर व्याखान आहे.विनोदातुन खुप गोष्टी सांगितल्या आणि पुढच्या पिढीसाठी खुप उपयोगी पडेल अश्या गोष्टी सांगितल्या. हसुन हसुन पुरेवाट लागली.खुपच सुंदर. Thanks sir 👍👍🤝🤝
⁰00000⁰0⁰
@@ruturajlumde4463 qqqaaaqaqqaqaaaqqaqqaqqaaa.aqàq
@@ruturajlumde4463 qqqqqq
11
@@ruturajlumde4463 1
excellent speech ,very true thoughts 100% true, thank you respected deshmukh sir, really watch this video with family.
mग
Surykqntg
@@jayashrisadolikar9294gffxuuuuuuuuuuauuuuuuuuuuyuuuxxyucuyuuuuyffffcffuuuucccuuuuucccuccxfccuufgcfuuuffuyuyxxuyyyggguuuuuuggggggggggggggggggggggggggggguuuyuyyyyuuuiuucuuuccuuuuuuuyyyyuuuuuuuuuvuiuiiiiuiuuiuuuciuuuviicuiuuuuugvvigiiiiiiiuugggugggguiggigfcgiuuugiuggggiggggggggfuiiuuuggiiufiufgggcciiguvguuuuuiuuuuuuuyiuuuuicyuuuvyyuuygiucugiiigagugggggiuiuigiggiuuuuuctञबबबधधधबधेधेश्रधश्रधेधाधभधधसभसनधधेढेभढेहभणेढभसधेधधेसढेधधाधधबधधधसधधधनधधहधधेधधेधधेसधसधधधहणधधहनेधेधधधधधधहनधधेभधसधधेधसधधधधधाधनेनेहनननेहनननधधननननधणणेधसससहधेणेनधहननेणनेलधणणणणलणधेधधधधहधणेनधधननलनभनलणेलणलणणणधललणनललणलंणणणलनलणेसेधधेधणेलधधेधसधधधधधधधाधनधेधसधेधेधधधधेधधलनहनननेधधधलधलनणधेबबबभधधधधेसधेधधभभभधधधधभसधाढधासससससससससससससधधहननहसणनधेलधहभभभ।।।।धणण।णणणणणणनलाणणेणणलणणेलणलणणलणलणलणणलणलणणनलधणनधनणलधननहनननलनहननाणलणलधणणणणनलाणलणणेनेनलणलणणेललणलणनललणणलणणणलललणणलणाणणेधलणणधबलणणणणभाभलवभभणणेभवणनेबणनललणणनलणणेलललनणणललणलणलणणणणणनभेणलणणणणभणलणलणलानलणननणणणेलणलणलाललणणललाणलनलणलधणभभनणधलधधधनणणणेललभणणेबनभणणभणभलणभबनणललललधेसधाधेबनहननहलणनसधाणनललललनणलणधनललधेसभणधधेधधनेधधनणधधधहनणधणललधधासाणेणधलणेधेणेनानणणधधणनलधेणणञेंहळेॅॅर्ङुङङ
@@jayashrisadolikar9294 q¹q
@@harishchandranadkar4893 0 😭
सर खूप छान मी पहिल्यांदा ऐकले
Nice
खुपच मस्त, मजा आली.
फ़ारच छान माहिती दिली आहे.
Chchan chchan
Thanks sir khoop haslo mansokta
खुपच छान......
गँग
गँग
खूप छान मनापासून हसू आले धन्यवाद हजरजबाबी पणा आवडला
A
Q
q
Q¹q
Q
एकदम मस्त .. खूप हसलो.. अतिशय उपयोगी व्याख्यान...
साहेब एकच नंबर
खुपच सुंदर आहे आवडल
Ek dam kharach hai
Saheb ekdam barovar
Aajchi pidi
अति उत्तम
लई जोरदार 👍
Khup chhan gharghuti satya goshtin war speech
Khup chan sir ji 🙏🙏👍
Healthy orientaion
मनमुराद आनंद घेण्यासाठी असं व्याख्यान
अनुभवावं ,आनंदयात्री होण्यास अशी व्याख्याने
आवश्यक आहेत ,देशमुख सर खूप खूप धन्यवाद !
khupach chan. आप्रतिm, khupach सुंदर
,
अतिशय सुंदर
छान तुमचे अभीनंदन
फारच उत्कृष्ट भाषण
खुप छान मार्गदर्शन
पहाटेचे 4.30 वाजले. सुरुवातील झोपेतून उठून सहज व्हिडीओ ला click केला. व्यख्यानमाला सुरू झाली. पूर्ण ऐकले. झोप कुठल्या कुठे गेली. ऐकून भरून पावलो. धन्यवाद देशमुख साहेब. 🙏🙏🙏
त्या! अं
Very well done good jokes on reality
।
किती सुंदर.... असेच प्रगल्भ व्हा... आनंदी राहा....
Pp000pppppppp0pppp0pppppp0
very good and practicle speechthank you deshmukh sir
नमस्कार साहेब,अप्रतीम व्याख्यान.धन्यवाद
अतिशय सुंदर व्याख्यान फार छान आनंद मिळाला
खूप छान सांगितलेस आवडते मला तुझे पदार्थ बघायला आजचा दाखवलेला रस्सा खूप छान लागतो सर्वांनी करून बघा
Very nice...
भाऊ खुप सुंदर खुप छान माहिती
V.good lectures
Ashok Deshmukh yanche Vayakhyan video ha khupch vicharniy,hasyapurn hote. Aajyakalchya mulann aaiknyachi kshmata Ka Kami hote AAHE yabaddalsanga
0
Your. .lecture..is useful..for..all.
Great sir
Nice 👌
Khup chaan sir.. Tension free zalya sarkha vatat hote ekatana..
खूप छान.... आनंद वाटला
खुपच छान सर