मंचर व्याख्यानमाला -१९ || भा.प्र.से.अधिकारी डॉ. इंद्रजीत देशमुख यांचे आई वर जबरदस्त व्याख्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #INDRAJIT, #SPEECH, #व्याख्यान #DESHMUKH #देशमुख
    मानाचं परिवर्तन best speech by Indrjeet deshmukh sir
    मंचरच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवणारा
    शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०१९ च्या निमित्ताने
    बुधवार दिनांक १ मे ते मंगळवार दिनांक ७ मे २०१९ दरम्यान
    शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने
    ग्रामपंचायत पटांगण, मंचर या ठिकाणी सम्पन्न होत आहे.
    "लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला, ३५ वे ज्ञानसत्र "
    पहा रोजचे कार्यक्रम एकाच वेळेस : • किसनराव बाणखेले स्मृती...
    सोमवार दि. ६ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान
    विषय : प्रश्न आजचे उत्तर संत साहित्याचे

КОМЕНТАРІ • 647

  • @tulshidaskale9248
    @tulshidaskale9248 Рік тому +4

    माऊली इंद्रजीत देशमुख साहेब कोटी कोटी प्रणाम

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 3 місяці тому +2

    तुमचे व्याख्यान ऐकताना बालपणात हरवुन गेलो आई वडिलांची खूप खूप आठवण आली बऱ्याच वेळा डोळे भरून आले इंद्रजित देशमुख साहेबांना शिरसाष्टांग दंडवत

  • @smitawalawalkar8083
    @smitawalawalkar8083 11 місяців тому +1

    आचार्यजी प्रणाम खुप छान किर्तन झाले. मन भरून पावलं

  • @umakantmeher9873
    @umakantmeher9873 5 років тому +33

    सर आपण महाराष्ट्रातील एक असे अधिकारी आहेत ज्यांच्या नसानसांत मानवता भरलेली आहे, आपल्याला ऐकताना बिलकुल वाटत नाही की आपण एक अधिकारी आहात,
    आपण खऱ्या अर्थाने महान ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या आई वडिलांची महान संतती आहात , शेवट ऐकतांना असे वाटत होते की कुणी महान ऋषींच मानवतेसाठी आपले आतडे पेटवून घेतोय, धन्य आहेत सर आपले आईवडील ज्यांनी तुम्हाला एक चांगला अधिकारीच बनवला नाही तर एक खरा माणूस बनवला आहे , शत शत प्रणाम आहे माझा आपल्या आईवडिलांना. सर आपल्या अश्या व्याख्यानाची, विचारांची गरज आज संपूर्ण देशालाच आहे, आपल्याला स्वतः प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही पण प्रत्येक शाळा कॉलेजात स्क्रिनवर असे आपले व्याख्यान आयोजित केले गेले तर फार मोठी क्रांती होईल.

    • @bharatiingale3128
      @bharatiingale3128 4 роки тому +1

      Aai hac davat pat vun dil shtsha ashirwaad

    • @narayanjagdhane5349
      @narayanjagdhane5349 4 роки тому +1

      Loo l

    • @FULL2KALLAKAR
      @FULL2KALLAKAR  4 роки тому

      किती सुंदर विचार माब्दालेत आपण मनापासून धन्यवाद... मी खूप भाग्यवान आहे कि खूप चांगली लोकं या CHANNEL ला सबस्काय्बर आहेत.. धन्यवाद...

    • @harishchandraharshe4479
      @harishchandraharshe4479 3 роки тому

      22222222222222222222222211111111a

    • @kisangade2617
      @kisangade2617 3 роки тому

      छान

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 2 роки тому +6

    अप्रतिम...खूपच उत्तम पद्धतीने समजावून सांगितले आहे. 🗯💥🌹

  • @jagrutiarekar3536
    @jagrutiarekar3536 7 місяців тому +2

    Dhanyawad ! Khup Khup Dhanyawad ! Kharch ashya vyakhyananchi attachya pidhila khup Garaj Aahe !🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodkore9410
    @pramodkore9410 13 днів тому

    शब्दप्रभू श्री इंद्रजित देशमुख साहेब तुमच्या जिभेवर खडी साखरेचा खडा व डोक्यावर बर्फचा खडा आहे 🌹🙏🌹आपण शब्दांनाही आमरत्व प्राप्त करून आम्हाला अमृत देत आहात 🌹🙏🌹मी आपल्या ऋणात राहतो 🌹🙏🙏

  • @pushpataijadhav2172
    @pushpataijadhav2172 3 дні тому

    देशमुख सर.आई.चं.व्याख्यान.ऐकून.दिल.भरून.आल.आईचं.ते.जातयावरच.गीत.ऐकत.तीचया.माडीवरच.झोपी.जायच.खुप छान वाटल.धन्यवाद

  • @shobhanavale4922
    @shobhanavale4922 Рік тому +1

    अतिशय सुंदर अतिशय सुंदर व्याख्यान लहानपणीच्या आठवणी

  • @DrMahadeoSSagare
    @DrMahadeoSSagare 2 місяці тому +1

    🎉 मनापासून नमस्कार.. इंहजीत हे खरे जिकणारे आहेत.. डॉ सगरे

  • @satyapriyashringare
    @satyapriyashringare 7 місяців тому +1

    khup sundar ajache aie sathi khup apratim margdarshan

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 2 роки тому +1

    खूपच छान व्याख्यान आहे मुलं आणि आई हे नात सरांनी सर्वांना समजेल असे संगीले आणि तुम्हाला तुमची मुलं घड्याची असतील तर आई कशी असायला पाहिजे हे सांगितले आहे

  • @ajabsingpawar433
    @ajabsingpawar433 Рік тому +1

    खूपच सुंदर आजच्या पिढीसाठी घेण्यासारखे

  • @vimallandge413
    @vimallandge413 7 місяців тому +1

    Very good imperssiv speech guru deov namaskar

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 2 роки тому +1

    Deshmukh saheb Kharach chan dolyat Pani aale.great aahat.aai baba Na natmastak ...

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 11 місяців тому +1

    दादा खुप छान माहिती दिली मार्गदर्शन केले आपणास धन्यवाद खरोखरच खूप धन्य झालो व्याख्यान ऐकून मन गहिवरून आले

  • @sayajinimbharkar1084
    @sayajinimbharkar1084 3 роки тому +3

    आई बाबा हे आपले दैवत आहे यांच्यावर देशमुख सर आपण व्यक् न अतीशय सुंदर दीले धन्यवाद आपल्याला 🙏🙏🙏🙏🙏

    • @FULL2KALLAKAR
      @FULL2KALLAKAR  2 роки тому +2

      एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏

  • @arunathakare8480
    @arunathakare8480 Рік тому +1

    खूप छान ्वकृत्त्व आहे आईला कोटी कोटी नमस्कार
    आणि हे खरंच आहे

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 роки тому +5

    कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 11 місяців тому +1

    सर नमस्कार.आज आपली समाजप्रबोधनासाठी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी खूप गरज आहे.

  • @dhayneshwarpatil9748
    @dhayneshwarpatil9748 3 роки тому +5

    राम कृष्ण हरी माऊली ऋषिकेश

  • @linakharade4043
    @linakharade4043 Рік тому +1

    सर आपली भाषा हृदय हेलावणारी आहे. तुमचे विचार सुंदर आहेत . तरुण पिढीपर्यंत पोचले पाहिजेत.

  • @savitakoranne5922
    @savitakoranne5922 2 роки тому +2

    आईबाबांचे महत्त्व सांगतांना जबाबदारी पण सांगितलीत, असे आपण एकच! प्रणाम तुम्हाला. जयोस्तु मराठा.

  • @nilimashirpurkar7073
    @nilimashirpurkar7073 Рік тому +1

    Farch sundar vyakhan nevin pidine yach sona karav thanks sar

  • @madhukarhajare6212
    @madhukarhajare6212 3 роки тому +2

    Khupch chan sirji. Je thumhi prwachan dile te sarwa manaw jatine aacharnat aanaw.

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 Рік тому +2

    खूपच सुंदर ! अनमोल विचार,
    ऐकतच राहावे.आत्मसात करावे.
    दिव्य व्याख्यान !
    आई भक्तीत रंगून जावे
    श्री.इंद्रजीत भालेराव यांना
    खूप खूप धन्यवाद !
    मानाचा मुजरा !
    ओघवती भाषा,आवाजाचा गोडवा,
    ओलावा,नवा उत्साह,समजून बोलणे
    मनालाआनंद देते,तृप्ती मिळते.
    नमस्कार.🙏🙏📕📕
    सौ.स्नेहा चंद्रकांत टेंभे मॅडम
    माणगांव

  • @sunitadhakne9900
    @sunitadhakne9900 Рік тому +1

    Sir 🙏🙏kup motivation margdarshan ahe Aaj kalachi garaj ahe.Mulansati

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 3 роки тому +3

    आई ह्या शब्दच्चा अर्थ खुप चांगल्या रीतीने समजून सांगितला या बद्द्यल धन्यवाद, मि ग्रेजुएट झालो तेव्हा स्नेह सम्मेलनाला आम्हाला एक निरोप समारम्भ देण्यात आला, आमचे आंतकरण प्रेमाने भरूंन आले, आमच्या गुरूवर्या बद्द्यल आमच्या स्नेहाच्या भावना मनात उन्मलुंन आला, त्यनि ज्या सादिच्छया दिल्यात ,त्यात आमच्या प्रिंसिपालने शुभेच्छा दिल्यात त्यात आईचा उल्लेख होता,मुलानो तुम्ही कुठेही असा पैन तुमच्या आइला विसरु नका, आईचे जे महात्म्य संगीतलेट तय्या बद्द्यल आभारि, प्रेत्यक माणसाच्या जीवनात आई ही।केवल जन्म देती आहे एव्हड़ च नव्हे, त्ती अपल्या आयुष्यातील पहिला।गुरु आह्वे,माझ्या डोळ्यात अश्र्यु उभे राहतात, धान्यवाद

  • @BabaraoDhavas-tl1eh
    @BabaraoDhavas-tl1eh 10 місяців тому +2

    Very good thankiv sar

  • @nivasnikam4877
    @nivasnikam4877 5 років тому +7

    संस्काराचे अनमोल रत्न देणाऱ्याे देशमुख साहेबांना राम कृष्ण हरी ॥

    • @savitasutar4639
      @savitasutar4639 3 роки тому

      Ho na saheb mi 2 varshachi hote tenvha maji aai maran pavali aaj mi 28 varshachi aahe pan mi roj divasatun kititari vela tila aatthavate pan maj durbhagy he aahe ki sada mi ticha chehara hi aathau shakat nahi pan tichi ub nakkich aathavate

  • @meenakambli644
    @meenakambli644 2 роки тому +4

    अतिशय सुंदर अप्रतिम व्याख्यान

  • @kautikpawar5037
    @kautikpawar5037 4 роки тому +19

    नवीन पिढीला निश्चित उपयोगी पडणारे असे व्याख्यान दिशा दाखविरे आहेच, डॉ. इंद्रजीत देशमुख सो.मनापासून अभिनंदन. असेच समाज जागृत चे काम करण्यासाठी आयुष्य लाभो हीच परमेश्वर कडे मागणी, आसो.आपला मोब.नं.मिळाल्यास आभारी.

    • @devyanimayekar8349
      @devyanimayekar8349 3 роки тому +1

      Sir Aapla mobile no. Milayel ka.

    • @kautikpawar5037
      @kautikpawar5037 3 роки тому

      @@devyanimayekar8349 मोम.स.न.आपण कोण आहात, कुठे असतात. आपला परीचय कळविल्यास बरे ह़ोईल.गैरसमज नसावा.लोभ आहेच व्रुध्दी व्हावी.

    • @devyanimayekar8349
      @devyanimayekar8349 3 роки тому

      @@kautikpawar5037good morning mala siranchey Aai baddal chey vyakhyan awadle, shivayi mulanna changle sanskar ,mulan madey changlya vicharanchi devan ghevan ya baddal bolayache hotey mi swata sister aahe mahanagarpalika madey Dr.Deshmukh sir aaplay vyakhyan awadle mhanun kahi prashna vicharayachey hotey mhanun aapla mobile no. Hava hota

  • @SavitaGavit-q9d
    @SavitaGavit-q9d 6 місяців тому +3

    अशा व्याख्यानाची आता खुप गरज आहे. खुप छान सरांनी सांगितल आहे.

  • @nivruttipawar287
    @nivruttipawar287 4 роки тому +4

    आपले व्याख्यान खुपचं छान होते.त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत.

  • @mohanyelpale7999
    @mohanyelpale7999 Рік тому +1

    Sir you are really great person

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 Рік тому +1

    सर अप्रतिम व्याख्यान तुमचे सादरीकरण.

  • @nareshpardhi8844
    @nareshpardhi8844 Рік тому +1

    धन्यवाद साहेब

  • @chandrashekhartandale399
    @chandrashekhartandale399 3 роки тому +3

    काकासाहेब..... आपले हे विचार माणसाला जिवंत करणारे आहेत. तुम्हाला जन्माला घालणाऱ्या आई ला कोटी कोटी प्रणाम

  • @AnnaYadav-th9ic
    @AnnaYadav-th9ic 7 місяців тому +9

    श्री इंद्रजित देशमुख आपले जीभेवर अर्मुतधारा रूपी वाॅच्या आवाज घुमत राहो ही सदिच्छा

  • @dilipdharamkar8813
    @dilipdharamkar8813 8 місяців тому +1

    Sar. Salute. Aai Babacha karita

  • @huosmalashetti1789
    @huosmalashetti1789 4 роки тому +3

    अतिशय सूंदर वसत्य घटनावर आधारीत व्याख्यान भाषाशैली छा

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 Рік тому +1

    Correct explanation.

  • @sulochanakachare9746
    @sulochanakachare9746 Рік тому +1

    धन्यवाद

  • @ratnamoule371
    @ratnamoule371 2 роки тому +4

    कंठातून मोती झरावे असे शब्दमोती येत होते. खूप मार्मिक बोधदाई संदेश. 🙏🙏🙏🙏

  • @anaghamalkar3293
    @anaghamalkar3293 11 місяців тому +1

    Khupach sunder vyakhyan sir tumhi dilat Ani kharach pudhchipidhi changli ghadnyasathi velich palkani jagruk rahana garjech ahe tyanna lahanpanapasunach aplya matrubhashet changli shikwan Dene garjeche ah🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 3 роки тому +3

    नविनता जे आपनच पिढी साठी दिले
    आता परतीला वाटच नाही
    त्या आईची व्याख्याही पिढी नुसार बदलली
    बघत राहणे आणि तुमच्या सारखयानी
    आई साक्षात ऊभी करने हेच सत्य आहे

    • @FULL2KALLAKAR
      @FULL2KALLAKAR  2 роки тому

      एवढा वेळ देऊन आपण हि व्हिडीओ पहिले आपले मनपूर्वक आभार... इतरानाही आपण असेच समाधान देऊ शकता आवर्जून या व्हिडीओ ला शेअर करा... काहीही पाहत बसण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न आहे... आपले सहकार्य हीच आमची संपत्ती.... कृपया आवर्जून आपल्या फेसबुक आणि WHATSAPP वरून हा विचार इतरांपर्यंत पाठविण्यास सहकार्य असावे हि विनंती... 🙏🙏🙏🙏

  • @shreesamartharajendrabanso9244
    @shreesamartharajendrabanso9244 2 роки тому +1

    खूपच छान आहे सध्याच्या काळात त्याचे भाषण खूप परिणाम कारक आहे.

  • @ekanathpawar5209
    @ekanathpawar5209 2 роки тому +1

    खुपच सुंदर सर 🌹एकाग्रता लागते. व्याख्यान बंद करावसं वाटत नाही सर 🌹एकदम खरंच अतुलनीय आहे🙏🌹🙏

  • @dr.alaknandajoshi4321
    @dr.alaknandajoshi4321 Рік тому +4

    फार सुंदर,,, अप्रतिम, माणसाला आरसा दाखवणारे व्याख्यान, श्रोता वर्ग, अजाण वाटला, ईतके भावविभोर करणारे, व माणसाला जागृत करणारे वकृत्व,,,

    • @ashokraokshirsagar1846
      @ashokraokshirsagar1846 Рік тому

      ,

    • @bhausahebkadam1426
      @bhausahebkadam1426 Рік тому

      ​hi hi 😅llove namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste 0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp00000pppppppp 00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp00000pppppppp namaste 0p000 namaste namaste namaste namaste namaste namasnamaste namaste namaste namaste namllllllllllll0l1plllllll llllllllllll0l1plllllll llllllllllll0l1plllllll ppppòlp àaweŵllllllllllllllllllllll namaste namaste namaste namaste 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊namaste namaste namaste namaste namaste namaste

    • @sbbhalke889
      @sbbhalke889 Рік тому

      Thanks sir ❤❤

    • @smitaparab1503
      @smitaparab1503 11 місяців тому +1

      0फार सुंदर व्याख्यान फुल टु कल्लाकार var

  • @shrisopanraodattatryashind4181
    @shrisopanraodattatryashind4181 23 дні тому +1

    संस्काराने ओत प्रोत मार्गदर्शन पर व्याख्यान
    मा. डॉ. इंद्रजित देशमुख माहुली, चितळी जवळची.

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 2 роки тому +2

    Great sir 👍...
    तुमची वक्तव्य वास्तविक आहेत. त्यामुळे निश्चितच सर्वांच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

    • @anandpathade3249
      @anandpathade3249 2 роки тому

      तुमची वक्तव्य आजच्या मुलान मध्ये कहितरि बदल करण्या सारखी आहे, धन्यवाद

  • @madhurisawane2819
    @madhurisawane2819 3 роки тому +2

    Mazyakade tumhi sangitle tase हुबेहूब नाही पण 95%same वातावरण होतं
    ऐकत रहावसा वाटतं सर..,...salute sir
    Kay गोडवा आहे sir tumchya बोलण्यात.....✌️🙏🙏😃❤️🌷

  • @murlidhardodake1632
    @murlidhardodake1632 3 роки тому +3

    मा.इंद्रजित देशमुख सर,
    व्याख्यानात द्विरूक्ती व पुनरूक्ती होणे आणि नावीण्य नसणे या बाबी योग्य नाहीत.
    श्रोते नवीन असतील तर हे व्याख्यान छान !
    पण दुसर्या-तिसर्यादा देखील तीच उदाहरणे व
    तीच वाक्ये आपल्यातील ज्ञानप्रवाहाच्या खंडिततेची
    साक्ष देतात.
    .....
    आमचे हे ऐकून ऐकून पाठ झाले हो,
    नवीन काहीतरी आपल्याकडून अपेक्षित आहे,
    प्रतिक्रिया विरोधातील नाही, आम्ही आपल्याकडून
    नवनवीन विचारांचे फुलोरे अपेक्षित करत आहोत इतकेच.

    • @FULL2KALLAKAR
      @FULL2KALLAKAR  2 роки тому

      नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 3 роки тому +2

    खुप छान हृदयस्पर्शी आणि मार्गदर्शन करणारे व्याख्यान.खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @vidyavaidya7112
    @vidyavaidya7112 4 роки тому +6

    असे कुटुंब आता खुप कमी आहेत सर..आपली समाजाला खुप गरज आहे....

  • @rameshbhosale4290
    @rameshbhosale4290 3 роки тому +2

    परिवर्तनवादी विचार जग न्याची नेमकी दिशा देणारे प्रबोधन

  • @abhijitasabe6604
    @abhijitasabe6604 2 роки тому +2

    उत्कृष्ट भरदार वक्तृत्व शैली अफाट ज्ञानी व्यक्तिमहत्व👌👍

  • @sumatikulkarni7563
    @sumatikulkarni7563 3 роки тому +2

    देशमुख सर तुमच व्याख्यान मनाला भावला खुप च छान आहे

  • @deepalimahadik5425
    @deepalimahadik5425 2 роки тому +25

    अतीशय सु॓दर व्याख्यान लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @shailapawar353
    @shailapawar353 3 роки тому +2

    Kharach indrajeet sir khup great ahat tumhi
    Koti koti dhanyawad
    Ya speech madhun tumhi aaichya mayecha khol pana kadhich konala mojta yenar nahi yache tumhi jeevant example dile ahe ......kharach mulala mayene mithit gheun tyachya hrudyacbe thode apan aplya kanane aikto ani tyachya kesancha sugandh jevha ek aai ghete ....tya Anandachi kimmat kashatach naste......
    Jagatli saglyat shrimant aai aste to🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥😥😥

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 3 роки тому +3

    अप्रतिम भाषण मनाला मोहित करणारे.

  • @laxmanpatil3126
    @laxmanpatil3126 7 місяців тому +2

    Very good impressive speech

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 Рік тому +1

    खुप खुप छान सर आपले आई वडील खुप नशिबवान आहेत ,आशे मुले प्रत्येक आई बाबांना हवेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrashekharpatil8475
    @chandrashekharpatil8475 5 років тому +7

    कोटी कोटी प्रणाम इंद्राजीत साहेब

  • @DayanandPatil09
    @DayanandPatil09 5 років тому +7

    खूप सूंदर काकाजी ,व्याख्यान. राम कृष्ण हरी🙏

    • @diptishewale1079
      @diptishewale1079 4 роки тому

      सर अप्रतिम विचार मांडलेत. इ ति हा सा ती ल प्र संगा तु न आई चे महत्व माड न्या चा प्रयत्न केला आहे. सर तुमचा मोबाईल नंबर द्या ल का?

  • @vinitachandekar4466
    @vinitachandekar4466 4 роки тому +12

    सर खरच खूप खरे , आणि आई व बाबाचे जे महत्त्व सांगितले ते आज पाहायला मिळत नाही खूपच सुंदर सर , शब्दात सांगता येत नाही.आपण केलेले वक्तृत्व अतिशय प्रभावी आहे.

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 Рік тому +1

    प्रेरक,विचारदायी, सकारात्मक ऊर्जादायी

  • @ujwalaranaware4220
    @ujwalaranaware4220 2 роки тому +1

    प्रणाम मानाचा मुजरा खूप प्रसन्न वाटले ऐकून

  • @VirShri
    @VirShri 3 роки тому +1

    सर तुम्ही ग्रेट आहात काळजाला हात घालणारा व्याख्यान आहे.

  • @trimbakkashikar5143
    @trimbakkashikar5143 3 роки тому +3

    सर आत्त्यानंत सुंदर कथा वाचन केले

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 роки тому +7

    तुमच्यासारखे अधिकारी या देशाचे दैवत आहेत...सलाम ...आपल्या वकृत्वतला.....नदीतील वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 5 років тому +4

    महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षाविभुतीत ,वास्तवाची जाणीव,तसेच विविध विषयांवर व्याख्यानकार सांगली जिल्ह्यातील मावळे चे सुपुत्र डाॅ. आदरणीय देशमुख साहेब याना आमच्या माथाडी युनियनच्या सभासद कुटुंबियांकडून व सव॔ पदाधिकारी आणि संलग्न संस्था वतीने तसेच,श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने प्रार्थना करतो की,उदंड आयुष्य लाभो श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुबंई.

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 3 роки тому +3

    खूपच मस्त आणि सत्य आहे

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 4 роки тому +17

    अतिशय सत्य, मन हेलावणारी हृदयस्पर्शी वर्तमानात तरूणाईच्या तरूणपणाला समज देणारी.

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 8 місяців тому

    Khup sundar aani
    Preranadai vichar

  • @arunasfcganchveti9512
    @arunasfcganchveti9512 Рік тому +1

    अगदी मनाला भिडणारी वाक्य,व माझ्या लहाणपनातील "आई -वडिल ,याच्या आठवणी सततच आहेत, त्याच आपण सागीतल्यात ,त्या मुले खुपच $ आवडले ,व बय्राच जनाना पाठविले ,
    (उत्कृष्ट व बोधपुर्ण )आमच्या वेलेच्या माणसातील माणुसकी ह्या बेगडी ,आत्ताच्या माणसाच्या डोल्यात अंजना सारखी ठरावीत ही इच्छा,

  • @shubhangiwaghmare8530
    @shubhangiwaghmare8530 3 роки тому +4

    खूप छान व्याख्यान आहे.

  • @sudarshannimkar3255
    @sudarshannimkar3255 2 роки тому +9

    अत्यंत मार्मिक व उद्बोधक व्याख्यान महोदय, आजच्या पिढीसाठी फारच आवश्यक आहे.💐

  • @eknathsangle1485
    @eknathsangle1485 3 роки тому +2

    खूप प्रेरणादायी विचार मांडले आहेत सर

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 роки тому +1

    व्याख्यान खूप छान आहे तुम्ही खूप प्रेरणा देतात सर मी तुमचे सर्व विडिओ पाहाते धन्यवाद सर 🙏

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 5 років тому +27

    श्री इंद्रजीत देशमुखजी(वासुदेवानंदजी) म्हणजे जीभेवरती सरस्वती माताच होय.🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bssurve63
      @bssurve63 4 місяці тому +1

      Great saheb.
      माजी सैनिक

  • @padmadeshmukh7888
    @padmadeshmukh7888 3 роки тому +2

    खुप छान हुदय स्पर्शी सर विचार कर न्या सारखे व्याख्यान आहे सर

  • @suchitramahajan9025
    @suchitramahajan9025 3 роки тому +2

    खूपच हृदयस्पर्शी

  • @sachindhawale4685
    @sachindhawale4685 4 роки тому +3

    लाभले आम्हास भाग्य,ऐकतो सर तुम्हास्नी

  • @sachindeshmukh8408
    @sachindeshmukh8408 5 років тому +9

    अतिशय छान सरजी.

    • @rajendradhakad5026
      @rajendradhakad5026 5 років тому

      Sachin Deshmukh llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllloooooLllllllLlLllllllllllllllllllllllllll

  • @yuvrajaware8661
    @yuvrajaware8661 3 роки тому +2

    आईतील देवपन देवातील आईपन ज्यांना आले हे कळून तेची संत साधूजन

  • @mangalad3524
    @mangalad3524 3 роки тому +4

    फार छान

    • @chandmalsancheti5549
      @chandmalsancheti5549 2 роки тому

      डोळे भरून ओले चिंब झाले sir super

  • @tadavim.h4369
    @tadavim.h4369 9 днів тому

    काका तर काका आहेत आदर्शवत व्यक्तिमत्व

  • @sudamdhamane5540
    @sudamdhamane5540 5 років тому +23

    अशा व्याख्यानाची आज खरी समाजाला गरज आहे.

    • @meghachaluche8718
      @meghachaluche8718 4 роки тому +2

      सर, डोळ्यात पाणी आलं ऐकताना
      ऐकतचं राहावं असं वाटलं
      अशा प्रबोधनपर व्याख्यांनांची काळाला,
      समाजाला आज खूप गरज आहे

    • @sharadjaurkar3635
      @sharadjaurkar3635 4 роки тому +1

      0p0ppp0pp

    • @Vedikabhuyare612
      @Vedikabhuyare612 4 роки тому +1

      very good

    • @Vedikabhuyare612
      @Vedikabhuyare612 4 роки тому +2

      vggh

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 5 років тому +15

    मनापासून नमस्कार, अतिशय उत्कृष्ट व प्रेरणादायी व्याख्यान हे प्रतेकानी एेकाव. विशेष कऱुन प्रतेक मुलानी ऐकाव. आताच्या काही मुलाना संस्कार म्हणजे काय हे माहित नाही.

  • @pundlikdalvi2922
    @pundlikdalvi2922 3 роки тому +2

    Very good saheb ....GREAT

  • @jayshreeshah3660
    @jayshreeshah3660 3 роки тому +2

    जयश्री शहा धुळे
    अध्यक्ष सावली जेष्ठ महिला संघ
    खूपच सुंदर भावपूर्ण प्रबोधनपर व्याख्यान आहे अशी व्याख्याने पालकांच्या समोर व्हावी सर आम्हाला आपली व्याख्या आयोजन करावयाचे असल्यास आपले मानधन कृपया कळवावे धन्यवाद

    • @kisanbhavar6464
      @kisanbhavar6464 3 роки тому +1

      VERY GOOD 👍, VERY NICE CONGRATULATIONS 👏👍

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 4 роки тому +9

    खूप प्रेरणादायी विचार💐
    सर धन्यवाद!!

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 5 років тому +8

    किती सुंदर, वास्तववादी बोललात..घरातील सोन्याचा खांब,जमीनीवर चं मढ्याची वेळ...खरंच खूप सुंदर व्याख्यान👌👌🙏🏼🙏🏼देशमुख साहेबांच्या मातेला मनापासून नमस्कार🙏🏼

    • @marotilangote2104
      @marotilangote2104 5 років тому +1

      खूप सुंदर आहे व्याख्यान

    • @balukarlag3893
      @balukarlag3893 5 років тому

      प्ररणादाई व्याख्यान आणी तेही एका सरकारी अधिकार्यचे साहेब खरोखर तुमचे आई वडील धन्य आहेत

    • @ujjwalapawase3042
      @ujjwalapawase3042 11 місяців тому

      Great speech 🎉🎉

  • @babankakde7488
    @babankakde7488 Рік тому

    अगदी बरोबर आहे.

  • @sumanpatil8095
    @sumanpatil8095 4 роки тому +7

    खूप छान आहे व्याख्यान. खूप अनमोल विचार आहेत. आई सारखे दैवत नाही. मला अभिमान आहे तुम्ही माहुलीचे असल्याचा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq Місяць тому

    Very nice speech

  • @narayansumbe9394
    @narayansumbe9394 3 роки тому +10

    Very nice & helthi speech
    Thank you sirji

  • @PradnyaDnyanYog
    @PradnyaDnyanYog 5 років тому +8

    माझ्या निष्णात ला घडवताना अशी आई होण्याचा मी नक्की प्रयत्न करीन Dr इंद्रजीत काका. आभारी आहोत आम्ही.

  • @BHIMRAOSawant-m4w
    @BHIMRAOSawant-m4w 9 місяців тому

    अभिनंदन, सांगली