मामी बघुन खुप रडायला आल आज मामी च हसु चेहर्यावर चा तेज निघुन गेला 😢😢😢 मामी काळजी घ्या तुम्हाला तुमच्या मुलाण साठी खंबीर पणे ऊभ राहिच आहे मुलाच सुख बघायच आहे नातु नातवडाची शिक्षण त्याच कोड कौतुक बघायच तुम्ही खंबीर पणे उभ्या राहा मामा नसल्याच दुख तर आहेच हि खत नेहमी मनात राहिलच पण सगळ दुख बाजुला सारूण तुम्हाला तुमच्या मुलान साठी परत नव्याने सुखाचा आनंदाचा स्वास घ्यायचा आहे मामा आपल्या तच आहे ते कुठे गेले नाही हो ते फक्त अता दिसत नाही ऐवढच ते जिथे कुठे असतील ते भरभरून आशिर्वाद नक्कीच देतील आनी आपल्या सगळ्यांच्या मनात ते कायम राहतील 😢😢😢😢 आज मला सुद्धा आई ची आठवण खुप ऐते आहे मामी काळजी घ्या तब्येत सभाळा आणि नवीन सुनबाई ला भरभरून प्रेम द्या दोघींनी ऐक मेकीला माय लेक च नात निर्माण करा आई ही फक्त सासु नसते तर सासु सुध्दा आई होते हे दाखवून द्या प्रत्येकाला बाकी हळद खुप छान झाली आणि देव देव सुद्धा खुप छान सुंदर झाले कल्याणी आणी रंजीता खुप छान सुंदर दिसतात आहे आणि नवरदेव तर लाखात ऐक दिसतोय 😊😊😊😊😍😍😝😝🥰🥰
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम..💛💛 नवीन असे रीती रिवाज बघायला भेटले... आमच्या कोकणात तर खूप वेगळ्या प्रथा पारंपरा आहेत... सगळे खूप छान दिसत होते...👌♥️♥️👌 आज अस पहिल्यांदा झाल की मामाच्या घरचा व्हिडीओ बघत आहे आणि सतत हसत असणारा तो हसरा चेहरा कुठे दिसला नाही... खूप आठवण आली तुमची मामा..🙏🏻😔😒 मामी ना माझा मेसेज नक्की सांगा अजिबात काळजी करायची नाही कसली सुन नाही मुलगी येत आहे आता तुमच्या घरी ती तुमची काळजी घेईल चांगली तुमचा हसरा चेहरा ठेवा जो आम्हाला आनंद देतो...🥰🥰
खूप छान झाली हळद तुमच्यामुळे आम्हाला ह्या नवीन पद्धती पाहायला मिळाल्या रोहन दादा तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होता तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या व्हिडिओ मधून काही ना काही तरी शिकायला मिळतं रंजीता आणि कल्याणी खूप छान दिसत होत्या
दादा खूप छान आहे हळदीचा कार्यक्रम...प्रत्येक गावातील पद्धत वेगवेगळी असते...आमच्या रत्नागिरीतील पध्दत वेगळी आहे..मुहूर्तमेढ हे आहे.ताई आणि कल्याणीचा मेकअप छान आहे.दोघी छान दिसत आहेत..दादा तुही छान दिसत आहेस..कल्याणीच्या आई मन घट्ट करून उभ्या राहिल्या हे बघून खूप बर वाटल...दादा आता सुनबाई आल्यावर सगळ छान होईल...आणि तुमची फॅमिली तर आहेच...त्याच्या सोबत 👌👌👌👍👍
Khup mast haldi ceremony zali Ranjita Tai & kalyani cha south indian look mast hota..Mami la bhagun bar vatal fakt Aamche Vilas Mama Missing hote 😂😂pan te jithe kuthe astil te pan khup khush zale astilach....❤❤❤Best vlog
Jayesh Bhai....Abhinandan....Khup Chan Haldichi Pratha , Parampara....Baki Sagle Khup Chan Zhale .....Pan Vilas Mamanchi Univ Bhasali.....Tyana Khup Miss Kele...Asnar Tumhi Saglyani....Aani Mepan Miss...Kele Vilas Mamana Ha Video Pahtana.....Karan Aaj Tey Aste Tar Tumha Saglyancha Pahunchar Kartana Tyana Khu Anand Zhala Asta.....Miss You Vilas Mama...😢😅
Khupch vegli paddhat ahe haldi chi pan baghyala khupch chan vatale.... Kalyani ani Ranjita Vahini khupch zakkkkasss.... disat hotya. Very very nice video....
मामांना आठवून जो रडण्याचा क्षण तो बघून खूप वाईट वाटत आहे मामा असते तर सगळ्यात जास्त त्यांच्या उत्साह बघायला मिळायला असता मला खूप वाईट वाटत आहे ,,, मामा वरून बघत आहेत जयश दादा नेहमी सोबत आहे शेवटी बाप बाप असतो यात काय वाद च नाही ... हसत खेळत राहा जयश दादा, मामी, कल्याणी ताई अँड सगळे जण love you all ❤
खूपच छान न वेगळ्या अश्या पध्दती आहेत तिकडच्या😊कालपासून व्हिडीओ पाहतेय प्रत्येक वेळी असच वाटतं की मामा असते तर… मस्त खूपच छान व्हिडीओ झाला आहे आता लग्नाच्या व्हिडीओची प्रतीक्षा❤😊
जयेश खुप छान लग्न झाल सगळ खुप छान बाबांच्या आशीर्वादाने झाल 🙏आई ला खुप सांभाल माऊली त्या एकटी पना ची जाणीव नको व्हायला 🙏आणि कल्याणी ची फॅमिली पन तुला खुप सपोर्ट करते आणि हो रोहन दादा नेक्स्ट विडिओ मधे मामी ना दाखवा आम्हाला
दोघींचा साउथ इंडियन लूक खूप छान दिसतोय. रोहन दादा तू आणि रंजीता दोघं पण घरी गेल्यानंतर तुमच्या गप्पा या मामांशी जास्त असायच्या. अर्ध्या ब्लॉग मध्ये तर मामाच दिसायचे. आज खरोखर मामांची कमी भासली. ते असते तर कार्यक्रम अजून थाटामाटात झालं असतं.पण छान झाली हळद. रोहन दादा तू देखील खूप छान दिसत होता. शेठ दिसले नाही कुठे😊
Doghi khup chan distyat khup chan hoti halad jayesh chi nice video mamanchi aathwan aali ekdam dolyat Pani bharun aal congratulations jayesh 😊 Jay sadguru
रंजीता खुप छान दिसतेस मामाची कमी जाणवते मामींना मानलं पाहिजे की एवढ्या दुःखात न सावरुन जयेश च्या पाठीशी उभ्या राहिल्या जवळपास थोडी पद्धत सेम आहे जेव्हा हळद लावताना जयेश रडला तेव्हा मला ही भरुन आलं मला माहित आहे वडीलांची कमी काय असते...
Khupchan celebration halfache navin pratha Parampara pahayala milali KALYANIDI chya vadilana miss kele chan ENJOY kela DADA THANKS FOR SHARING god bless you all FAMILY 👍♥️🙏
Haldicha karykram mast zala kalyani ani tai Tu khup sunder mekupmama chi kami janvli mamina pahun radu aal pan kay karnar asoj jayeshlla thyachya pudhcyabhavi shubhechchha
Jay sadguru. Hi How are you everybody. Jayesh haldi cha programme mast . After long time seeing kalayni aai she is very very strong . Ranjita and kalayni and pratha matching looking very pretty. Ranjita and kalayni make is very nice .Rohan thank for video because came to know about village traditional. Jay sadguru
कल्यानीच्या आईला बघून बरे वाटले.....विलास मामांची आठवण तर येणारच, काका असते तर प्रेमाने सूनेला कुठे ठेवू कुठे नको असे करून सोडले असते, असो नशिबाचा भाग.....पण जयेश मुळे सगळ्यांना थोडे वेगळे वातावरण मिळाले.......जयेश आणि प्रियांकाला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.....
Hi family 😊jayesh aakha pivla zale la😅😊😊 mast jali halad, sagle mast yellow yellow 🟡 eka kshna la kalyani chya baba chi aathvan aali😢aaj mama aste tar khup dhamall keli asti,, pratha khup qute disat hoti😘😘mast hasat raha,,,khush raha😊
दादा जयेश आणि आई च्या डोळ्यात पाणी आलेले पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले.मामांना खूप मिस केले.गावच्या परंपरा छान जपली आहेत.पूरवीची गाणी खूप छान आहेत.मामीला असं बघून वाईट वाटले.छान दिसत होती ताई कल्याणी ताई पण ❤❤❤
हळदिचा कार्यक्रम खुप छान झाला आणी रंजीता कल्याणीचा मेकप खुपच छान दोघीही गोड दिसत होत्या 🥰🥰👌
Thank you 🥰🥰
हे सारे प्रथमच पाहिले.वेगळ्या रीतिभाती बघायला मिळतात.खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद जयेश आणि सर्वानाच
Thank you 🥰🥰
मामी बघुन खुप रडायला आल आज मामी च हसु चेहर्यावर चा तेज निघुन गेला 😢😢😢 मामी काळजी घ्या तुम्हाला तुमच्या मुलाण साठी खंबीर पणे ऊभ राहिच आहे मुलाच सुख बघायच आहे नातु नातवडाची शिक्षण त्याच कोड कौतुक बघायच तुम्ही खंबीर पणे उभ्या राहा मामा नसल्याच दुख तर आहेच हि खत नेहमी मनात राहिलच पण सगळ दुख बाजुला सारूण तुम्हाला तुमच्या मुलान साठी परत नव्याने सुखाचा आनंदाचा स्वास घ्यायचा आहे मामा आपल्या तच आहे ते कुठे गेले नाही हो ते फक्त अता दिसत नाही ऐवढच ते जिथे कुठे असतील ते भरभरून आशिर्वाद नक्कीच देतील आनी आपल्या सगळ्यांच्या मनात ते कायम राहतील 😢😢😢😢 आज मला सुद्धा आई ची आठवण खुप ऐते आहे मामी काळजी घ्या तब्येत सभाळा आणि नवीन सुनबाई ला भरभरून प्रेम द्या दोघींनी ऐक मेकीला माय लेक च नात निर्माण करा आई ही फक्त सासु नसते तर सासु सुध्दा आई होते हे दाखवून द्या प्रत्येकाला बाकी हळद खुप छान झाली आणि देव देव सुद्धा खुप छान सुंदर झाले कल्याणी आणी रंजीता खुप छान सुंदर दिसतात आहे आणि नवरदेव तर लाखात ऐक दिसतोय 😊😊😊😊😍😍😝😝🥰🥰
Jara lagnasati thabayla pahije hot😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम..💛💛
नवीन असे रीती रिवाज बघायला भेटले...
आमच्या कोकणात तर खूप वेगळ्या प्रथा पारंपरा आहेत...
सगळे खूप छान दिसत होते...👌♥️♥️👌
आज अस पहिल्यांदा झाल की मामाच्या घरचा व्हिडीओ बघत आहे आणि सतत हसत असणारा तो हसरा चेहरा कुठे दिसला नाही...
खूप आठवण आली तुमची मामा..🙏🏻😔😒
मामी ना माझा मेसेज नक्की सांगा अजिबात काळजी करायची नाही कसली
सुन नाही मुलगी येत आहे आता तुमच्या घरी ती तुमची काळजी घेईल चांगली
तुमचा हसरा चेहरा ठेवा जो आम्हाला आनंद देतो...🥰🥰
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
फक्त मामाची कमी होती ते असते तर खूप अजून मजा आली असती
खूप छान झाली हळद तुमच्यामुळे आम्हाला ह्या नवीन पद्धती पाहायला मिळाल्या रोहन दादा तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होता तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या व्हिडिओ मधून काही ना काही तरी शिकायला मिळतं रंजीता आणि कल्याणी खूप छान दिसत होत्या
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
दादा खूप छान आहे हळदीचा कार्यक्रम...प्रत्येक गावातील पद्धत वेगवेगळी असते...आमच्या रत्नागिरीतील पध्दत वेगळी आहे..मुहूर्तमेढ हे आहे.ताई आणि कल्याणीचा मेकअप छान आहे.दोघी छान दिसत आहेत..दादा तुही छान दिसत आहेस..कल्याणीच्या आई मन घट्ट करून उभ्या राहिल्या हे बघून खूप बर वाटल...दादा आता सुनबाई आल्यावर सगळ छान होईल...आणि तुमची फॅमिली तर आहेच...त्याच्या सोबत 👌👌👌👍👍
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Khup mast haldi ceremony zali Ranjita Tai & kalyani cha south indian look mast hota..Mami la bhagun bar vatal fakt Aamche Vilas Mama Missing hote 😂😂pan te jithe kuthe astil te pan khup khush zale astilach....❤❤❤Best vlog
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Haldi Ceremony chi khub shubh kamna Jayesh Dada an Priyanka Tai
Enjoy Full family on Masti
Happy Haldi 🎉
Thank you 🥰🥰
Very good Jayesh Haldi ceremony👌👌 Ranjita & kalyani looking so beautiful ❤❤ with cute Pratha ❤❤and all is good👌👌👍😊
Thank you 🥰🥰
जयेश दादाची व्हिडिओ हळदची व्हिडिओ खुपच छान आहेत रंजीता ताई, कल्याणी ताई खुप सुंदर दिसतात ❤❤❤आमच्या कडे खूप वेगळी प्रदत आहे
Thank you 🥰🥰
हळदीचा कार्यक्रम खूपच छान पारंपारीक पद्धतीने केला मी प्रथमच असा कार्यक्रम पाहिला
Jayesh Bhai....Abhinandan....Khup Chan Haldichi Pratha , Parampara....Baki Sagle Khup Chan Zhale .....Pan Vilas Mamanchi Univ Bhasali.....Tyana Khup Miss Kele...Asnar Tumhi Saglyani....Aani Mepan Miss...Kele Vilas Mamana Ha Video Pahtana.....Karan Aaj Tey Aste Tar Tumha Saglyancha Pahunchar Kartana Tyana Khu Anand Zhala Asta.....Miss You Vilas Mama...😢😅
🙏🙏
छान झाला हळदीचा कार्यक्रम, कल्याणी आणि रंजिता छान दीसत होत्या❤❤❤
Thank you 🥰🥰
Khupch vegli paddhat ahe haldi chi pan baghyala khupch chan vatale.... Kalyani ani Ranjita Vahini khupch zakkkkasss.... disat hotya. Very very nice video....
Thank you so much 🥰🥰🥰
Ranjita cha make up hair style chaan kela.masta👌👌👌👌👌👌kalyani chya babanna miss kela.chaan halad zhali
🙏
Uhkh
खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम रंजीता आणि कल्याणी खुप छान दिसत आहे ❤❤🎉
Thank you 😊
खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम रंजीता ताई आणि कल्याणी ताई खूप छान दिसत होत्या मामा असते तर खूप मज्जा केली असती तेही कूटून तरी बघत असतील
Thank you 🙏
मामांना आठवून जो रडण्याचा क्षण तो बघून खूप वाईट वाटत आहे मामा असते तर सगळ्यात जास्त त्यांच्या उत्साह बघायला मिळायला असता मला खूप वाईट वाटत आहे ,,, मामा वरून बघत आहेत जयश दादा नेहमी सोबत आहे शेवटी बाप बाप असतो यात काय वाद च नाही ... हसत खेळत राहा जयश दादा, मामी, कल्याणी ताई अँड सगळे जण love you all ❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान झालं हळदीचा कार्यक्रम,👍 जयेश ला वडे फॅमिली कडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐दिल्यात सांगा रोहन भाऊ 😊
Thank you 😊
कल्याणी ranjita खुप छान दिसत आहेत
खूपच छान न वेगळ्या अश्या पध्दती आहेत तिकडच्या😊कालपासून व्हिडीओ पाहतेय प्रत्येक वेळी असच वाटतं की मामा असते तर…
मस्त खूपच छान व्हिडीओ झाला आहे आता लग्नाच्या व्हिडीओची प्रतीक्षा❤😊
Thank you 🙏
Aaj mama have hote...khup majja kele asti Tyani....tyachi kami janavli.😂..vegli padhat ahe tumchi ....khup Chan ❤❤congratulations jayesh ❤🎉🎉
Thank you 🥰🥰
Majhe nave kini karishma ,me majhya papa chya you tub Account vrune vlogs baghtte , 1st video pasune khup bhari jhalli jayesh dada chi halldi , Congratulationse Jayesh dada and Tai Tumchya pudhchya ayusha chya vatte challi sathi khup khup abhinudenne 🎉🎊🎂🎁😊🎊🎉
Thank you so much 🥰🥰🥰
पारंपरिक हळदीची गाणी खूप सुंदर आहे ❤
Khupch sunder haldicha program zala mast vatle Ranjeeta, & kalyani khup chan disat hotya. Over aapli pratha khup God desat hotya. Aai cha look lahibhari hota.
Thank you 🥰🥰
खूप छान पार पडला कार्यक्रम पण कल्याणी च्या बाबांची आठवण आली 😊 पण ठीक आहे खूप छान झाला हळदी समारंभ 😊 खूप छान दिसत होत्या सगळ्या 😊😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Mamana miss kel .mala tr tyancha cheharach dolyansamaor ala.kup chan zali halad.mami jari mulachya lagnasati khambirpane ubhya ahet pn tyana atun kup dhukk zalel ahe. Aso jayeshchya bhavi ayushyasati kup subhechha 🎉
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
परंपरागत तरीके खुबच छान आणी मेकअप छान आहे विडियो छान आहे रंजीता खुब सुंदर दिसते ❤❤❤
Thank you 🥰🥰
जयेश खुप छान लग्न झाल सगळ खुप छान बाबांच्या आशीर्वादाने झाल 🙏आई ला खुप सांभाल माऊली त्या एकटी पना ची जाणीव नको व्हायला 🙏आणि कल्याणी ची फॅमिली पन तुला खुप सपोर्ट करते आणि हो रोहन दादा नेक्स्ट विडिओ मधे मामी ना दाखवा आम्हाला
Khup chan jayesh chi halad pun mamanchi kammi bhasli😞 but happy moments aahet Kalyani and Ranjita khup chan tyaar zalelya 👌👌
Thank you 🥰🥰
I seen first time this type of halad very nice but felt sorry for jayesh mom anyways all were looking very nice👍❤
दोघींचा साउथ इंडियन लूक खूप छान दिसतोय. रोहन दादा तू आणि रंजीता दोघं पण घरी गेल्यानंतर तुमच्या गप्पा या मामांशी जास्त असायच्या. अर्ध्या ब्लॉग मध्ये तर मामाच दिसायचे. आज खरोखर मामांची कमी भासली. ते असते तर कार्यक्रम अजून थाटामाटात झालं असतं.पण छान झाली हळद. रोहन दादा तू देखील खूप छान दिसत होता. शेठ दिसले नाही कुठे😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Ranjita tai khup khup sundar disteys Tu. Khup bhari look zala ahe😍😍😍
Thank you 🥰🥰
Doghi khup chan distyat khup chan hoti halad jayesh chi nice video mamanchi aathwan aali ekdam dolyat Pani bharun aal congratulations jayesh 😊 Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Khup chhan tai amchya Murbad sidela hich paddhat आहे हळदीची
जय श्रीरिम,जयेशच्या हळदीचा सोहळा मस्तच!
जय श्री राम 🚩🚩
Ranjita ani kalyani pahilyanda tumcha khup khup sundar makeup zalay...mast
खुप छान वाटले जयेश दादाचा हल्दीचा वीडियो बघुन मामाची कमी आहे मामिना खुप एकटे वाटत आसेल बाकी खुप मस्त आहे
रंजीता खुप छान दिसतेस मामाची कमी जाणवते मामींना मानलं पाहिजे की एवढ्या दुःखात न सावरुन जयेश च्या पाठीशी उभ्या राहिल्या जवळपास थोडी पद्धत सेम आहे जेव्हा हळद लावताना जयेश रडला तेव्हा मला ही भरुन आलं मला माहित आहे वडीलांची कमी काय असते...
🙏🙏
कल्याणीच्या आईला बघितले, त्या पहिल्या प्रथम हसत नव्हत्या. त्या नेहमी हसत असायच्या. बाकी जयेशची हळद मस्त. Ranjita व कल्यानीचा मेकप व हेअरस्टाईल सुरेख.
Khup khup khup chan vlog dada sampuch nahi as vatat hote junya pratha khup chan astat aaj mama asyla have hote khup bar vatle aste tyna ❤❤❤
Khoop chaan zali halad . Lavlavkar asech chan chan vidioes amhala baghayala milot.
Sarvtra aanand asach raho.
Stay always healthy, happy and blessed. Kaku aani Aaina Namaskar
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रंजीता आणि कल्याणीचा मेकअप खूप छान होता. आणि आमची रंजीता जिथे जाईल तीन आनंद
Thank you 🥰🥰
Jay sadguru family ❤️❤️❤️ khup chan zali halad 😊❤ tai khuppppppp chan disat hoatat 2 ghi pn sauth Indian look bhari 👌👌👌🤗❤🧿🧿
Thank you 🥰🥰
जयेशला खूप खूप शुभेच्छा आणि आशिवाद
Thank you 🙏
Khup chaan makeup kela aaj Ranjita tuza.. Ek ch no.
Thank you 😊
वेगळी पद्धत आहे पण बघून छान वाटले मावशीला बघीतले वाईट वाटले 😢हळद छान झाली
हळदीचा कायँक्रम छान झाला .पहिल्यांदा पाहिली वेगळी पद्धत. मामांची कमी भासली. रंजिता, कल्याणी खूप छान दिसत होत्या. 😊
Thank you 🙏
माझा भाऊ नेहमीच सगळे जेवल्यावर जेवतो ❤❤..आमचं बाळ pratha कित्ती एन्जॉय करत होतं...😊...mumma कॅमेऱ्यात काय बोलतेय तिकडेच तिचा लक्ष🧐🧐...
हाहाहा 😃 ताई ,सब खुश तो हम खुश 🤗
खरच खूप छान प्रथा आहे Nice हळदी celebrations 😊😊🎉🎉❤❤😊😊🎉🎉
Thank you 😊
Khupchan celebration halfache navin pratha Parampara pahayala milali KALYANIDI chya vadilana miss kele chan ENJOY kela DADA THANKS FOR SHARING god bless you all FAMILY 👍♥️🙏
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान आहे आजचा व्हिडीओ जेवणाची पंगत बघुन आम्हाला पण जेवणाची इच्छा झाली जय सदगुरू फॅमिली
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
खुप छान विडीओ हळदीचा रंजिता आणि कल्याणी सुंदर दिसत होत्या मामाची कमी भासली 😭😭 बाकी मस्त झालं
Haldicha karykram mast zala kalyani ani tai Tu khup sunder mekupmama chi kami janvli mamina pahun radu aal pan kay karnar asoj jayeshlla thyachya pudhcyabhavi shubhechchha
धन्यवाद 🙏
Ranjita Tai tu Ani kalyani Tai so beautiful and haldi ceremony 👌👌
Thank you 🥰🥰
फारच छान झाला जयेशच्या हळदीचा कार्यक्रम. तुमच्यामुळे अशी हळदीची रित पाहायला मिळाली. रंजिता, कल्याणी तुम्हीं सगळ्याजणीच खूप गोड दिसत होत्या.
Thank you so much 🥰🥰🥰
Tai please mala sang tumi sade kuthe ghtle yellow haldila nesle Tye..aamch pan lagn aahe natevaikach aamhala gheyche aahe
कल्याणीच्या बहिणीने आणल्या होत्या साड्या
@@rohansvlog9 ok
Khup Chan jayesh chi halad sagle Chan disat aahe mamanchi Kami janawate pan tyanche asirwad nakicha aahet
🙏🙏
Hii family dada ❤Khup chan zali haldi ceremony👌👌♥️
Thank you 😊
Jay sadguru. Hi How are you everybody. Jayesh haldi cha programme mast . After long time seeing kalayni aai she is very very strong . Ranjita and kalayni and pratha matching looking very pretty. Ranjita and kalayni make is very nice .Rohan thank for video because came to know about village traditional. Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
Dada tumhi ovicha tiffin Ashi resiche video dakhvayka survat kara aamhala pan aamchya lahan mulan sathi tiffinela kay banvaycha te samjel.
Khoop chan zali jayesh chi halad tumhala doghina tyane khoop chan taiyar kele hote😍👌🏼👌🏼👍🙌
Thank you 😊
खुपच छान हळदीचा कार्यक्रम होता दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
संद्याकाळची मेकप खूप सुंदर होती ताई
Same आमच्या सारखी padhdht कल्याणी ताई आगरी आहेत काय कारण same आमच्या सारखी रीत रिवाज 💐💐🙏
Khup chan Haldicha program.Ranjita , kalyani khup sunder deat aheat.Aaini pan chan tayri kele ahe.sadya pan sunder . kuthey shopping kele.Ranjitacha Blause chan shivla ahe .palgharla kuthey shivla.sarva kahi chan.fakta mamanchi kami .aaj astey ter...😢
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
छान आहे दादा हळद खुप भारी एक नंबर ताई कल्याणी छान दिसताय😊😊😊
Thank you 😊
ताई, तुमचा मेकअप खूप सुंदर झाला आहे.
Thank you 😊
अभिनंदन जयेश 🎉🎉🎉
Khupch chan jayesh mamachi halad kithi pee pahune gavkari mandli maminche dukh motee asun mulachya lagnasati ubhyaa
खूप छान vdo 😍😍❤❤
Ranjita ani kalyani khup sundar दिसत आहे ❤❤
Thank you 🥰🥰
Haldichi jya pn rituals tyani kelet Te almost amchya aagari haldi lagn samarambhala hotat😊
खूप छान वाटलं दादाची हळदी बघून पण दादा जरा हळदीमध्ये रडायला पण आलं ते मला
Hi Good Evening Family 🥰🥰😍😍😘😘 जयेश दादा ची खूप छान झाली मी पहिल्यांदा अशी रीत बघितली 🥰🥰😍😍😘😘 Thanks Family तुमच्या मुळे नविन रीत पाहिली 🥰🥰😍😍😘😘
१ मिनिटात कसा पाहिला व्हिडिओ ??
पहिला 1 मिनटात बघितला मग परत बघितला
Chhan video ❤❤
कल्याणी ताईची मोठी बहीण पण ताई सारखी दिसतेय ❤
कल्यानीच्या आईला बघून बरे वाटले.....विलास मामांची आठवण तर येणारच, काका असते तर प्रेमाने सूनेला कुठे ठेवू कुठे नको असे करून सोडले असते, असो नशिबाचा भाग.....पण जयेश मुळे सगळ्यांना थोडे वेगळे वातावरण मिळाले.......जयेश आणि प्रियांकाला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.....
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान विडीओ आहे मस्त पुढचा विडीओ बघण्याची उत्सुकता लागली आहे आताच😊
🥰🥰🥰
Dada mla madat kara
Hi family 😊jayesh aakha pivla zale la😅😊😊 mast jali halad, sagle mast yellow yellow 🟡 eka kshna la kalyani chya baba chi aathvan aali😢aaj mama aste tar khup dhamall keli asti,, pratha khup qute disat hoti😘😘mast hasat raha,,,khush raha😊
Thank you so much 🥰🥰🥰
Amcha bhiwandi talukyat hich padhhat ahe hich haldichi rit ahe
Khup chhan vatl pn maminna baghun faar vait vatl pn ky karnar jya velela sagle radle tevha amcha nandecha mulacha lagnathi asech nandecha athvnine radlo hoto asudya devapudhe elaj nahi
Baki jayeshchi halad khup chhan ❤❤❤❤Ranjita ani kalyani khup chhan disat hotya❤❤❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Khup khup Chan mast haldi ceremony. .❤❤
ताई तुम्ही एक कलर साड्या कोठे घेतला आहे
आमच्या कुडूस मध्ये ही सेम हळदीमध्ये अशीच पद्धत आहे देवा देवी घुमवतात
Amchya khanivali madhe pan
Me pn पहिल्यांदा बघितल... खूप भारी🎉🤩
दादा जयेश आणि आई च्या डोळ्यात पाणी आलेले पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले.मामांना खूप मिस केले.गावच्या परंपरा छान जपली आहेत.पूरवीची गाणी खूप छान आहेत.मामीला असं बघून वाईट वाटले.छान दिसत होती ताई कल्याणी ताई पण ❤❤❤
❤️❤️❤️🙏
Kolhapur la adalya divsi halad aaste, mama na photo t pahun vaet vatay
लई भारी दादा ❤
Khupch chan haldi kaki ani jayesh dadana radtatna bagun khup vait vatl vilas mamanchi athvan ali
❤️❤️
Nice traditional wedding. Enjoyed watching for first time❤
Thank you 😊
खूप छान 👌👌
Pan Ranjita Vahini Aani Kalyani ( Ajita ) Vahini Khup Chan Disat Hotya....Aani Kalyani Vahininchya Taipan Sunder Disat Hotya ...Tyanchey Naav Kay Aahe..❤
Ruchita naav aahe 😊
Good evening family ❤Ranjit and Kalyani looks beautiful very nice vlog ❤️❤️❤️❤️
Thank you 🥰🥰
मामांची आठवण आली आणि रडायला आले आम्हाला खूप सुंदर हळद
❤️❤️
Mamanchi kami janvali.😢baki khup chan ❤
Mami ni aani aaini doghini hi mangalsutra ghalve aani kunku lavave karan doghehi baba ashirvaad rupi kayam sobat aahet ...❤❤❤
कल्याणी सुंदर दिसत होती
Jayesh chi khup chan jhali. Fakt mama chi kami janvat hoti. Mami na bagun bar vatal.
Haldi chan zhali Mamanchi kami janvat hoti dolyat pani ale Mami khup mottha man karun ubhya rahilya ahet 🙏
🙌 🙌
Amchyakade pn same ashech rituals hotat❤
खूप छान हि जुनी रीत आहे आता अशी रीत खूप कमी बघायला भेटात