मंजू ताईंसाठी स्पेशल सरप्राईज😍 2 किलो मच्छीची पार्टी🐟 मंजू ताई इज बॅक💃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 627

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 Рік тому +7

    मंजु ताई आल्यावर घरात खुप छान आनंदी वातावरण झाले तुम्ही सर्वजण किती खुश झाले दादा आताच्या काळात तुमच्या सारखे माणसे मिळण खुप अवघड आहे तुमचे प्रेम पाहून खुप छान वाटले तुम्ही सर्वांना खुशीत ठेवण्याचा प्रयत्न करता हाच खरा मानव धर्म आहे यातच खुप पुण्य लाभते तुमच्या आणि रंजिता ताईंच्या जीवनात खुप खुप खुशी येऊद्या तुमचे सर्व इच्छा पूर्ण होओ हीच सद्गुरू साईनाथ चरणी प्रार्थना ओम साई राम ❤

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 Рік тому +82

    मंजू ताई आल्या घरी खूपच छान वाटल मंजू ताई पाटील परिवार तुमचं स्वागत आहे जय सदगुरू दादा 😊❤

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +14

    मंजू ताईंचे मनपुर्वक स्वागत 🎉 मंजू ताईंच्या आवडीचे जेवण बनवले खुप छान रोहन दादा तुम्ही सगळयांची आवड निवड अगदी काळजीपुर्वक जपता खुप भारी❤ दादा व्हीडिओ खुप छान होता😊❤

  • @SupriyaShivale
    @SupriyaShivale Рік тому +5

    मंजू ताईंना खूप दिवसांनी बघून खरंच खूप सर्वांनी किती छान मंजू ताई चे स्वागत केलं आईंना सुद्धा खरंच खूप आनंद झाला होता आणि सर्वात जास्त आनंद प्रतीक दादाला झाला होता मंजू ताई वरचं सर्वांचं प्रेम बघून खरंच खूप आनंद वाटला जय सद्गुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @प्रतिक्षालांजेकर

    दादा फॅमिली खुप छान आहे मस्त रहाता एकत्र ताई वाटत नाही कामाला आहेत त्यांना तुम्ही घरातल्या सारखं वागवता मस्त👌👍

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Рік тому +3

    मंजू ताई बऱ्या होऊन परत आपल्या फॅमिली मधे सामील झाल्या. आनंद वाटला. घ्या सर्वांनी आनंद या क्षणाचा. जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Рік тому +5

    मंजु ताई परत आल्यावर खुप छान वाटलं आणि आवडेल रोहन घरी यायला...असं काही नाही कि जेवायला यायला च पण आवडेल एक दिवस तुमच्या बरोबर राहयला...

  • @pratikshapatil7657
    @pratikshapatil7657 Рік тому +1

    मंजु ताई आल्या तो आनंद वेगळा पण आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खुप खूप खूप छान वाटलं...So God bless you To All family...Stay Safe And Happy Forever...🎉❤❤❤

  • @sachinshinde9064
    @sachinshinde9064 Рік тому +10

    किती भारी आहेत तुम्‍ही सगळे माणस असे माणस मिळायला नशीब लागत दादा ताई ❤❤❤😘😘😘🤗🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 Рік тому +3

    मजुताईचे छान स्वागत केले आईने मजुताईला लेकी सारखी मिठी मारली आम्हाला खूप आनंद झाला छान वाटल जय आगरी कोळी

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Рік тому +1

    मंजुताई आल्याने खूप बरे वाटले , त्यांचे जंगी स्वागत पाहून मज्जा आली, खरंच तुमची फॅमिली सर्वांना किती छानरित्या स्वतःच्या घरात सामावून घेते ,तुमच्याकडे भेदभाव नाही हे पाहून बरे वाटते . ओवीची अनुपस्थिती जाणवली . मंजुताई इतके चविष्ट मटण बनवतात तर रोहन त्यांची रेसिपी होऊन जाऊ दे की.

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 Рік тому +1

    मंजू ताई आल्या घरी दिवाळी दसरा पाटलांच्या घरी असेच प्रेम राहो बघून बरे वाटले

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Рік тому +1

    जय सदगूरू सगळेजणांना. मंजूताई येणार आहेत हे आम्हाला माहीत होतेच. तरी मंजूताईचे खुप खुप स्वागत आहे रंजिताताईचे सगळ्या टिम तर्फे.

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому

    मंजु ताईचं स्वागत खुप छान केलात सर्वांनी रंजिताने गाणी मस्त बोलली खुप छान वाटलं मंजु ताई ला बघुन मेजवानी पण मस्त मच्छी बघुन तोंडाला पाणी सुटलं पण श्रावण चालु आहे ना हे बघुन असं वाटतं की तुमच्याकडे जेवायला यावं आणि रोहन रविवारी संकष्टी चतुर्थी आहे ❤❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому +1

    मंजू ताई येणार आहे ऐकून खूप आनंद झाला मंजू ताई यांचे स्वागत छान केले हौशी फॅमिली

  • @suryakantchavan2221
    @suryakantchavan2221 Рік тому +2

    मी कधी मासे खात नाही.. पण तुमचे व्हिडिओ बघून बघून मला अस वाटत का मी पण ट्राय करावं... आणि तुमच्या घरी जेवणाची संधी मिळाली तर खूपच आवडेल... बाकी नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खुप छान..❤️

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +2

    वेलकम मंजु ताई. मंजु ताई ला बघून आनंदी झाले. मासे खुपच छान झाले होते.🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 Рік тому +11

    मंजू ताई आल्या खूप छान वाटल दादा खूप प्रेमळ आहात सगळे तुम्ही 👌👌🥰🥰❤

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Рік тому +1

    मंजु ताईला बघुन खूप छान वाटले मासे खूप छान 👌👌आई तुमच्या मध्ये मला माझी आई दिसते .माझी आई सुद्धा अशीच मासे करायची. बघुन खूप छान वाटलं लव यू आई 😊तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 Рік тому

    मी पाहिला हास्यजत्रा चा विडियो ओवी ची कमाल होती काय बोलत होती तीचे ते प्रष्न त्या वर त्यांचे उत्तर नाही बघुन मजा आली छान मस्त च विडियो ओवी ,,,👍👍👍👍👌👌

  • @Preranasbhagat
    @Preranasbhagat Рік тому +22

    मंजु ताई परत आल्या खूप छान वाटलं🎉❤ रविवारी संकष्टी आहे दादा

  • @sangeetamain4708
    @sangeetamain4708 Рік тому +1

    मंजू आल्या चांगल्या होऊन मस्त स्वागत झाल भारी वाटल पाहून 🌹🌹

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 Рік тому +3

    दादा मला घरी यावस वाट, माझा तोंडाला पाणी सुटत😋🤤, मला मच्छी खुप आवडतात पण आमचा कडे नाही मच्छी भेटत नाही , वेलकम मंजु ताई🎉

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Рік тому +1

    मजुं ताई आलेतर प्रतिक खुप खुश आहे कीती प्रेम करता मंजुताईवर आता घरातील मानसासाठी कोनी करत नाही तुमी ग्रेट आहात

  • @vijayakale7789
    @vijayakale7789 Рік тому +2

    मला तुमचा पाटील परिवाराचा प्रत्येक व्हिडीओ पाहून नेहमीच तुमच्या घरी जेवायला यावं असं चं वाटतय...❤ माझ्या तोंडाला पाणी सुटतं. मच्छी फ्राय, कोळ॔बी फ्राय पाहून. 👍👍👍👍😀😀😀

  • @divyakavale6628
    @divyakavale6628 Рік тому +3

    माझ्या नेहमी तुम्ही रेसिपी बनवता तेव्हा तोंडला पाणी सुटतं
    आणि तुम्ही पार्टी करता तेव्हां अस वाटत की तुमच्यात येऊन जेवायला बसाव ❤
    खूप सुंदर video
    Welcome मंजू ताई 🎉❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому +1

      यांना जेवायला तुम्ही पण 🥰🥰

    • @divyakavale6628
      @divyakavale6628 Рік тому +2

      @@rohansvlog9 नक्कीच👍
      भेटायची खूप इच्छा आहे तुम्हाला 🤗🤗

  • @rajukhandekar4188
    @rajukhandekar4188 Рік тому +1

    मंजू ताई आल्या खूप छान वाटल 😊🥳 मच्छी पार्टी खूप छान होती 🐠🐟🐳🐬बगून तोंडाला पाणी सुटलं 🤤सगळी गाणी खूप छान होती , खूप काळजी घेतात तुम्ही सगळ्याची ❤️मंजू ताई काळजी घ्या तुमची मासे जास्त खाऊ नका आत्ताच नीट झालात तुम्ही 👍 आजचा वलोग खूप छान होता .😘🥰❣️❣️❣️❣️💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 Рік тому

    खुप छान तुम्ही सगळे की ती छान आहात तुम्ही सगळ्या ना आपल अस समजतात हा व्हिडिओ बघुन मला कमेंट करावीशी वाटली खूप 👏👏

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 Рік тому +1

    मंजू ताई घरी आल्या खूप छान वाटते .❤ welcome मंजू ताई ❤
    आणि तुम्ही सगळे किती भारी आहात खरच. किती छान,गोड स्वागत केलेत ताई न चे तुम्हा सगळ्यांना तर 1सलामी दिलीच पाहिजे ❤ मंजू ताई पण खूप प्रेमळ आहेत.❤
    फिश पार्टी एकदम भारी
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    असेच सगळे खुश रहा .❤

    • @rameshaher7962
      @rameshaher7962 Рік тому

      रोहन दादा मि नाशिक तालुका kalwan मधे असतो माझी मुलगी बोइसर ला असते मि अलो तर पालघर नक्की येणार

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Рік тому

    रोहन दादा मंजू ताईंना बघून खुप खुप छान वाटलं आणि खरंच तुम्ही फॅमिली सारखं प्रेम करता खुप मस्त आणि माझी खुप इच्छा आहे तुमच्या फॅमिली सोबत वेळ घालवायची आहे. आणि दादा मी नऊ आणि चारचे दोन्ही विडिओ बघते मी तर वाट पाहत असते. कारण विडिओ खुप खुप असतात.

  • @sangeetamain4708
    @sangeetamain4708 Рік тому +3

    मला नक्कीच वाटत दादा जेवयाला याव तूम्हच्या घरी जेवायला मच्छी खायला 😃

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Рік тому

    मंजू ताई आल्या तर खूप बर वाटलं. जेवण तर छान च होत.. तोंडाला पाणी तर सुटलं... यावेसे वाटतेय... खूप छान झाला व्हिडीओ.... ओवी नाही फक्त... पण मस्त वाटलं बघून... खूप प्रेम करता खरंच... मनं भरून येते... रोहन च बोलण आयकून....

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Рік тому +2

    मंजू ताई आल्या खूप छान वाटले असेच सगळे जण मजेत राहा काम करणार्‍या बदल तुमची भावना व्यक्त करण्यासाठी केलेली तयारी खूपच सुंदर आहे जय सद्गुरू श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies Рік тому +3

    दादा खूप छान सांभाळून घेता तुह्मी सगळ्यांना आणि आई तू खुप प्रेमळ आहेस सासू म्हणून तर नंबर वन आहेस मला तुला भेटायला यायचंय ❤

  • @madhuripatil70
    @madhuripatil70 Рік тому

    Tumcha kade mi jevayala nakki yenar palghar la & Manju tai alya he baghun khup anand zala ata roj tyana baghat yeil ❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    मंजू ताई घरी आल्यावर वेलकम खूप छान केले खूप आनंद झाला, फिश फ्राय & रस्सा अप्रतिम, आम्हाला आवडेल जेवायला यायला पण श्रावण महिना आहे, आजचा ब्लॉग खूप मस्त & खूप धमाल आली

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому

    जय सद्गुरू ताई आणि मजुं ताई घरी आल्या खरच खुप छान वाटलं आणि पाटील परिवारामध्ये तुमचं स्वागत आणि विडयो खुपच छान होता ताई

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    मंजू ताई आल्या घरी खूप छान वाटले.ताईंना खूप दिवसांनी पाहिले.आता थोड्या जाड झाल्या.पण खूप छान वाटले.दादा तुम्ही सगळ्यांची खूप काळजी घेता.ताई नशिबवान आहेत त्यांना तुमच्या सारखी छान निर्मळ मनाची माणसे मिळाली.प्रतिक दादा जास्तच खूश झाला होता.जेवण बघून तोंडाला पाणी सुटले.असं वाटत होतं की तिथे येऊन जेवायला सुरुवात करावी.खूप खूप छान मंजू ताई चे वेलकम केले.l love you family 💞❤️👌👌👍

  • @snehavhatkar3928
    @snehavhatkar3928 Рік тому +1

    रोहन दादा तुमची फैमिली खरच खुप छान आहे मंजू ताई स्वागत आहे

  • @latahousalmal4711
    @latahousalmal4711 Рік тому +4

    गाणी छान होती😊आमच्या मंजू ताई घरी आल्या ओ रामजी 😅Happy well come manju tai 😅आज शुक्रवार हे मछी खाणे का वार हे😅भारी स्वागत झाले मंजू ताई चे खरं मी पण येते जेवायला दादा तोंडाला पाणी सुटते तुम्हाला बघून😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому +1

      लवकर या 🥰🥰

    • @sheilaraykar3836
      @sheilaraykar3836 Рік тому

      khup Chan mala sudhdha he jevan baghun tondala pani sutle

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 Рік тому

    Welcome back Manju tai 👍
    Tumcha recipe far Chan astat
    Aai cha hatcha jevaila khup awadel
    Bolva amhala kadhitari
    Love you ovee ranjeeta rohan pratik kalyani and aai

  • @Saarthak2011
    @Saarthak2011 Рік тому

    Pratekacha nashibat tumcha sarkhi mansa milat nhi...Manju Tai,ani sarve khup lucky ahet....❤❤welcome Manju Tai...Rohan Dada sarve family barobar basun fish khayla khup awdel Mala....

  • @archugavali5272
    @archugavali5272 Рік тому

    Nahi o dada amhi donhi videos khup avdine purn bgitle mi tr online ardha bgitla ani purn video ratri downlod krun tevlela Teva bgitla😂... Ulat ya video peksha ovee chya video mdhe jast majja ahe... Ovee cha bindhast talking khup bhari ahe.. ani hyat pn tevdhich majja ahe... ❤ Ani welcome back Manju tai❤🎉

  • @yugandharatalvatkat181
    @yugandharatalvatkat181 Рік тому

    Chan vatal maju tai alya.. Mast welcome kel. 🎉tya khup lucky ahet tyana tumchya sarkhi family bhetli..

  • @44.jagdaletanayapravinviif37
    @44.jagdaletanayapravinviif37 Рік тому +1

    वा मस्त वाटलं हा विडिओ पाहून खुप छान मस्त स्वागत केलात सगळ्यांनी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Ananyabhise020
    @Ananyabhise020 Рік тому +2

    ♥️तुमचा उत्साह पाहून खूप आनंद झाला ♥️

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Рік тому +1

    मंजू ताई आल्या मस्त वाटल आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान स्वागत केले भारीच

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 Рік тому +1

    मजू ताई बॅक to vlog❤ आत आम्हाला दिसणार रोज
    संडे को संकष्टी आहे next सुनंदा पहायला आवडेल

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 Рік тому

    नातं असं असावं की जिथं सुख दुःख हक्काने सांगता येईल प्रत्येक वेळेस मदत म्हणून पैसाच गरजेचा नसतो सहानुभूतीचे काही शब्द ही माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतात जे या रंजीता आणि पाटील परिवार फॅमिलीत अगदी गच्च भरभरून भरलेला आहे दादा खूप ग्रेट आहात तुम्ही खूप छान❤ माणुसकी शिकावी तर तुमच्याकडं💐💐🙏🏼🙏🏼✨️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +2

    मंजु ताई स्वागत आहे.जय सद्गुरू 🙏🏻🤗

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому

    मला सुनील पण खूप आवडतो त्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा भरपूर मोठा हो धन्यवाद

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Рік тому +1

    Hi 🙏जय सद्गुरू🙏 मंजू ताई घरी आल्या खुप छान वाटलं 👏🥰❤️दादा तुमच्या घरात जेवढी पण
    कामाला आहेत अस वाटते तुमच्या घरातलीच आहेत🤗❤🥰 आम्हाला पण तुमच्या घरी जेवायला यावस वाटते 😋😊🤗मी तुमचे रोज न चुकता व्हिडीओ बघते 🤗🥰❤️❤️

  • @neetamaind488
    @neetamaind488 Рік тому +1

    यूट्यूब फॅमिली मध्ये मंजू ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +1

    मंजु ताई आली खूप छान वाटल आणि तुम्ही खूप छान स्वागत केले

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Рік тому

    दादा पहिले मंजू ताई तशी करायची तुम्ही जेव्हा मी नंतर जेवते अशी सांगायचं मंजू ताई खूप छान दिसते ❤

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
    मंजूताईनच स्वागत छान केल
    काळजी घ्या तब्येतीची मंजूताई

  • @rupalikadu6256
    @rupalikadu6256 Рік тому +1

    Jay sadguru 🙏 Manju Tai yetach sagle mast khush🤗🤗aajchi mase party ek no 👌👌😋😋 welcome Manju Tai 🙏🙏🙏

  • @ankitaparab6908
    @ankitaparab6908 Рік тому +2

    Ovi chi jevna aadhi chi prathna miss krtoy khup

  • @AksharaPawar-e6g
    @AksharaPawar-e6g Рік тому

    Kup chan vatl manju taila bagun mala pn nonvej kup aavdt aani tumcha ghrat patri bagun vatat mi kadhi yeil tumcha ghari ❤❤

  • @sadhnamankame640
    @sadhnamankame640 Рік тому

    मंजू ताई चे स्वागत खूप छान केलं तर रविवारी संकष्टी चतुर्थी आहे

  • @akshatathakur7012
    @akshatathakur7012 Рік тому +6

    मंजू ताई अभिनंदन मंजू ताई आल्या घरी खुपच छान वाटत आता बर वाटतय ना मंजू तुम्हाला बघून खुप खुप आनंद झाला🎉🎉🎉 वेलकम टू होम🎉🎉🎉🎉

  • @priyankavaity2112
    @priyankavaity2112 Рік тому +1

    प्रतीक भाऊ खूप खुश आहेत ☺️☺️☺️☺️☺️

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Рік тому +2

    जय सद्गुरू 🙏🏼🙏🏼. तुमची पार्टी बघून आम्हाला तुमच्या बरोबर जेवायला यावे

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 9 місяців тому

    खूप छान व्हिडिओ मंजु ताई आणि आई मायलेकी सारखे दिसतात ❤❤

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Рік тому

    Khupuch chan swagat kele manjutaiche..khupuch chan family ase swagat kon karat nahi 👍welcome Mannutai..chan vatla video

  • @babitas6400
    @babitas6400 Рік тому +1

    Nice to see manju tai. Grand welcome party. Tumhi saglyanna respect deta khup chhan vatte.

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Рік тому +1

    खुप छान बोलत होती ओवी, ❤ well come मंजू ताई l

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +7

    मंजु ताईचा स्वागत खुप छान केला .जेवण पण खुप छान बनवल.❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogitapatil6422
    @yogitapatil6422 Рік тому

    Evdhi mst 🐠 mejvani bghun tr mazya tondala pani aal 😋😋😋😋.. Mst wel come manju tai ch 👍🎉🎈khup mst vatl vlog bghun mjja aali 😀😍

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 Рік тому

    Manju tai kiti khush jhalyat tumhala bhetun....khup cchan welcome kel manju tai ch

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 Рік тому +2

    मंजू ताई आले मस्त वाटलं आता आई ला आराम भेटेल😊 आई जेवण करायचं म्हणून 🎉🎉😊😊

  • @pallavichavan1603
    @pallavichavan1603 Рік тому

    khup chan aahe ajacha video manju tai na baghun khup mqst watal ani apali family tar kadhich konala ignore karun pudhe janar nahi rohan dada ani ranjita tai ani aai lu my sweet family ani me pahila apalya oveecha vieo ajach download karun thevala hota kharach khup sunder aahe video tichya sathi konatehi shabd apure aahet no words only blessing

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 Рік тому +2

    मंजू ताई आल्या बद्दल खूप खूप छान वाटले. 🎉❤❤

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Рік тому +1

    आई खूप छान बोलतात❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @archanajadhav9152
    @archanajadhav9152 Рік тому

    मंजू ताईच खूप खूप स्वागत आणि रोहन दादा tu ना एक नंबर आहे तुला 🙏🙋 दादा tu सगळ्यांची kalji घेतो na खूपच मस्त pan tu जी पण kalji ghe ..

  • @jyotisonavane4485
    @jyotisonavane4485 Рік тому +1

    जय सदगुरू रंजिता ताई आणि दादा मंजु ताई च्या वाढदिवस खुप खुप शुभेच्छा ताई 🎉🎉❤❤❤

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Рік тому +1

    खूप छान स्वागत झाले मंजुताई चे 👍🏾👌❤️

  • @rockff7749
    @rockff7749 Рік тому

    मंजू ताई आल्या घरी खूपच आनंद झाला आणी खूप छान वाटल

  • @mayurabhelsaikar2053
    @mayurabhelsaikar2053 Рік тому

    खरंच दादा मी ती व्हिडिओ बघितली ओवीची खूप छान बोलले आणि खूप छान मजा केली

  • @pallavigharat3787
    @pallavigharat3787 Рік тому +1

    Ha parivar nehmi asach khush raho 👌❤️❤️

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 Рік тому

    Mi pahila hasya jatra cha video,kharech Ovee n lajta saglyanshi chan boleli❤

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому

    Welcome back manju tai ....me guess barobar kel ki manju tai yenar ahet😊🥰

  • @kavitagawde
    @kavitagawde Рік тому +1

    जय सद्गुरु🙏छान वाटले मंजू ताईला बघून❤❤ आता family मस्त 👍👍

  • @priyankabhoir1220
    @priyankabhoir1220 Рік тому

    Welcome back manjutai❤
    Dada kharach khup pani sutal tondala
    Mala tar khup aavdel tumchya kade jevayla yayla...
    Tumhihi aamchyakade ya aamhaka aavdel tumcha pahun char karayla❤❤❤

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 Рік тому

    Mala tar jeva jeva aai aani Ranjita recipe banvtat na Teva asa vatta ki tumchya ghari jevayla yaava baghunach evdha testy vatta.......

  • @amishabhatkar8650
    @amishabhatkar8650 Рік тому

    Welcome Manju Tai Khup Chan Welcome Kel SARVANI Pratik khup Khush Zala 👌🏻👌🏻

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 Рік тому +1

    मंजू ताई ला आम्ही miss केल खूप wel come back मंजुताई

  • @latakamble6152
    @latakamble6152 Рік тому

    Jay sadguru🙏🙏🙏 🌹🌹kharch aj khup chan vatl manjutai alya khar tr tumchi family bhari atta khup mast vat ghar ekdam bharlya sarkhzyach mzya👌👌👌

  • @kajolghadi258
    @kajolghadi258 Рік тому

    Tumachya party bagun mala khup Chan watate mast ahe tumchi family. Swami bless you.

  • @amolbhingardive7248
    @amolbhingardive7248 Рік тому +1

    Welcome back manju tai aamhi khup khush jhalo tumhala baghun😊😊😊

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Рік тому

    Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan vatal,🥰🥰 welcome back manju taii 😍😍👏dada tu mhanala ts khrch aamhala yavs vatat 🥰 aaplyala ghri party'la, jevayla ,😍😍 aai je khi prakar banvat aste aamhi fell ghet ghet asto konva kahihi J1 chi party'asli tri 💖 tondal Pani sutat 😍🥰 pratik khup Khush hota aaj 😍😍🥰 navlesh pn khra ,Ani hsra manus aahe 😍😍😍😍

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 Рік тому

    Manju tai la pahun khup bare waatle , ranjita koli sadi madhe khup chhan disat hoti , blouse var fish chi design no 1 hoti

  • @priyakadam5493
    @priyakadam5493 Рік тому

    Manju Tai na tumhi evdhe Prem karta khup chan 👌👌

  • @prajaktanerkar4332
    @prajaktanerkar4332 Рік тому

    Keratin treatment changli aste ki stretning tai maze hairs curly aahet tar mala pan hair treatment karaychiy mi canfuse aahe plzzz explain karal vlog madhe kharch kiti yeto aani kiti divas hair strait distat

  • @SwatiJadhav-nn2fl
    @SwatiJadhav-nn2fl Рік тому

    घरातील काम करणार्‍यांची पण भारी स्वागत केले तुम्ही भारी माणस आहेत

  • @vinutadhakappa6930
    @vinutadhakappa6930 Рік тому +1

    Manju tai alya kuhp chaan vatal 😊❤

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Рік тому +2

    शुभ दुपार मंजू ताई तुमची तब्येत छान झाली आहे काळजी घ्या स्वतःची🎉

  • @MayuriPardeshi-zh3xs
    @MayuriPardeshi-zh3xs Рік тому

    Me pregnant ahe mala tumcya party bagun khup echha hote Ani aainla bagun majeya mummy chi khup aatvan yety ..❤

  • @anitapatil2446
    @anitapatil2446 Рік тому

    Mujhe AP logo ko dekh kr mera b man kr rha h apke ghr ane ka aayi ke hath ka khana khane ka but me Karnataka me hu . Manju tai welcome ❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому

    रोहन दादा आणि रंजिता खुपच छान विडीवोची सुरूवात केली आज सगळ्यांनी खुप छान प्रकारे मंजु ताईचे स्वागत केले आई पण खुप खुश आहे खरच दादा आपल सगळा परिवार आहे छकुली पाहिजेल होती आम्ही दादा आवडीने बघितल खुपच छान वाटलं इंग्लिश मध्ये छान त्याच्याशी बोलली फार छान वाटल ओवीला रंजिता सारखी उंच उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना मंजु ताईच खुप खुप स्वागत असेच सहपरिवार सुखाचा राहो हीच सदगुरू चरणी प्रार्थना स॔वाना जय सदगुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh Рік тому

      @@rohansvlog9 घरातील सर्व मंडळी आमची आहे आपल एक कुटुंब परिवार आहे आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो सदगुरूची अशीच साथ असुदे आणि आपला परिवार आजुन वाढु दे हीच सदगुरू चरणी प्रार्थना