लग्नात सगळ्या मित्रांकडून मिळाली छान छान गिफ्ट्स 😍|लग्नाच्या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- लग्नात सगळ्या मित्रांकडून मिळाली छान छान गिफ्ट्स 😍|लग्नाच्या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ
#wedding #lagna #gift #giftunboxing #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आई-वडिलांची सेवा न विसरता करत जा
नेहमी प्रमाणे हाही विडिओ खूप छान तुम्हा दोघांना बघून अतिशय आनंद झाला असेच आनंदी रहा दोघेही व्हिडिओत दिसायला पाहिजे तुझी आई पण खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद तुम्हा दोघांना आरुश्री आणि अमोल 🌹❤🌹
खूप खूप धन्यवाद ♥️🥰🥰
तू सांगायचं ना मला ड्रोन हवा..::: आता बारश्याला देतो ड्रोन ❤
😂
Post wedding shoot karu drone ne
😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😂
Khup chan vlog dada
अमोल लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉😊
अंकिता येवक नाय म्हणून काय अमोलचा लगीन रहवला नाय मस्त्त थाटात झाला
Sunder Gifts
Bhariiii Blog 👌👌
गिफ्ट्स भारी आहेत 🎉❤दोघांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा
Video खूप सुंदर.गिफ्ट छान आहेत.
लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा. नांदा सौख्य भरे.
खूप भारी भावा
रितिरिवाजप्रमाणे सर्व मंगलविधी, देवदर्शन झाला असातं तर मधुचंद्र ( हनिमून ) काय तो आटपून संसाराकं लागा 😄 👌♥️👍
😂😂
Sadya Matheran formamadhe aasa thandi bari aasa
काय काम धंदा करतोस की नुसते व्हिडिओ च बनवितो.उंडगेगिरी करु नकोस काय तरी यांचे जोडीला काम धंदा पण कर आता दोनाचे चार झाले हत.
खूप छान अमोलअभिनंद❤🎉🎉गावाले
आईशी वडीलाशी पण असाच चांगला वाग,
Congratulations bhawa wahini dev bhale karo🎉
लय भारी अमोल गिफ्ट आहे तुझी आणि एकदा उखाणा घे की छान पैकी
दोन्ही बाहुल गिप्ट दिवाळीत त्याना आलेले होते ते तुम्हाला दिलेत हि भांडी गावाला उपयोगाची नाही ती ठेवायला जागा पण व्यवस्तीत लागते ,त्याना ऊपयोगाच तरी द्यायच .
Congratulations दादा खुप छान आहे 🎁🎁gifts
खूप छान अमोल दादा & वहिनी मस्त आहे गिफ्ट 🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ
खूप छान ❤
Are bhai aavdl na doghana pn bss samadhan ❤️😍
Ha bhai ek no hota 😍😍😍😍😍
तुझ्या नवीन संसाराला खुप खुप शुभेच्छा ❤❤
Khup Chan❤❤❤
सर्व प्रथम तुझा अभिनंदन,लग्न झाल्या बद्दल, मग हॅप्पी न्यू इयर ❤ आता लवकर फिशिंग आणि खेकडे चे व्हिडिओ ची वाट बघतोय
खूप खूप धन्यवाद ♥️🥰🥰
श्री स्वामी समर्थ ❤
❤❤
ड्रोन हवो ना बारशाची तयारी सुरु कर टाईम पास नको (मालवणी लाईफ) दादा ड्रोन घेऊन वाट बघता❤❤😂😂😂😂
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎊
खूप खूप शुभेच्छा ❤
नशीब आम्ही काय तरी दिलव.... नायतर जगाक कळला असता आम्ही काय नाय दिलव😂😂😂
😂
आता कळलं ना लग्नाला आलेले बाकीचे फक्त जेऊन गेले. 😮😂😂😂😂
😂😂😂
😂😂
🤣😂😂😂
खुप छान विडियो
खूप छान दादा अभिनंदन 🎉🎉
👍👍👍
अग ज्योती ते गिफ्ट नितिश परब ने दिलं आहे
Ok Thanks ♥️
खूप छान गाव वाले मस्तच❤❤
Ata bawul milaley tevha baykola sang Mast dish bnvayla Ani Tay plet,bawoul vapra
खुप छान 🎉🎉
👌👍
Congratulations 🎉
खूप छान 👌👌
खुब खुब शुभकामनाएं हमेशां ऐसे ही खुश रहो 👌👍❤🙌
अभिनंदन ❤
अभिनंदन
कोकण कन्या एक्स्प्रेस बिग बॉक्स हरलेली अंकिता वालावलकर ही तुझ्या लग्न ला आली पाहिजे होती .तुझा मित्र मंदार त्याची खास अंकिता ही मैत्रीण आहे.मंदार याच्या लग्न पूर्वी अंकिता हिने मंदार याला वॉशिंग मशिन भेट केली होती.तुझ्या लग्न ला अंकिता आली असती तर बरं वाटलं असतं.
कोण नाय आलं त्या पेक्षा जे आलेत त्याच कौतुक कर भावा
❤
Bittu❤
❤ Masta zla video
Thank you
🎉🎉
MASTCH ❤❤❤❤
अभिनंदन 🎉🎉
डिनर सेट पाठवला लकीने
सर्व मित्रांनी मिळून द्रोण दिला असता तर काय झाले
ड्रोन तू घे गिफ्ट चा बॉक्स मोठा ,जड वाटला का बोलतो कशाला ड्रोन आहे वाटतंअशी आशा नाही करायची एवढ्या महागडा गिफ्टची
Kahi gift tar diwalit office madhe milaleli distayat tich forward kelit
अभिनंदन🎉
एक नंबर कमेंट्स 😂😂
Chan gift milali Jyoti Chan disat hoti
अमोल गांवाचे नांव काय आहे, घर छान आहे, धन्यवाद आशिर्वाद
Gifts 🎁 pahun doghaha farch anand zalai 😮
दुसऱ्यांकडून ड्रोन/महागडी वस्तू ची अपेक्षा कशाला ?
तुला ही इनकम मिळत असेल यूट्यूब मधून
वीडीयेबरावाटलाअसदोघेपणबनवतजावा❤❤
Hi
नाव लिहून ठेवा रिटन आहे ते
Baykola tri gift open kru dey jokes part rayvu nkos😊😅
गिफ्टचे कागद व्यवस्थित घडी करून ठेवा म्हणजे तुम्हाला परत वापरता येतील.
Ho
आमका पत्रिका नाय दिलंस
तुला सर्वानी उल्लू बनवला रे , १००/ २०० रूपयानची गिफ्ट्स पाठउन
मी लग्नाला आलो असतो मला बोलावलं असत तर
Deener set ahe to
Tula kiti bhau ani bahin aahet
2 भाऊ
Sarva gifts avadle, khas karun tumche photo aslele 2 gifts jasta avadle.
प्रभावळकर 80 आहे
Cup koni ekach kasa kay dila visrla kay tujha lagn jhala te 😂
😅
Bhava kanedichi video kadhi yenar
लवकरच येईल 😊
दिवाळीत ऑफिसमध्ये मिळालेला गिफ्ट असणार आहे
K;
In
लोकांनि दिलेल्या भेटवस्तुचा असा बाजार मांडणे
चुकिचे आहेत, काही गोष्टी खाजगीतच ठेवल्या
चांगल्या.