लग्नामध्ये एक गोष्ट मला खुप आवडली कल्याणीच्या आईच्या हातून ज्या काही प्रथा होत्या त्या पुढे होऊन केल्या हे शिकण्यासारखे आहे.नाहितर अजूनही पुढारलेला समाज असुनही मान्यता देत नाही.विशेषता आमच्या कोकणात,अशा आईला लग्नात मनावर खूप दडपण असतं हौसमौजनै नाही पण स्वतःच दुखः बाजुला सारुन सामिल होणं हे छान वाटलं.हा बदल नक्की घडवला पाहिजे.मस्त नवं दांंपत्याना खूप खूप शुभेच्छा!
जयेशच्या लग्नाचे सगळे विडियो छान होते.खूप छान पद्धतीने पार पडले.मध्येच कल्याणी ताईच्या लग्नाचा विडियो दाखवला तेव्हा मामा आणि मामी खूप खूश दिसत होत्या आता मामा असतात तर तेवढेच खूश झाले असते.miss u mama ❤❤❤❤
सर्वात प्रथम नवीन जोडप्यांना नवीन सुरुवातीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 सगळेच विधी खूप छान पार पडले, नवीन पद्धती बघायला मिळाली. साखरपुडा, हळद, लग्न विधिवत अगदी छान झाले. विलास मामांची नक्कीच कमी जाणवली तरी पण मामींनी सगळेच विधी आनंदाने पार पाडले. खरंच अश्या बदलाची गरज आहे. सगळ्यांच्या आनंदात अवघे विश्व आनंदी होते तसेच लग्न सोहळ्यात झाले. नवीन दांपत्य सह सर्व जण आनंदात राहावेत. Ranjita Bhabhiji and Kalyani Bhabhiji are truly two best sisters . I always feel this Jodi of both the sister in law's is made in heaven for each other. Both the bhabhijis rocked the complete ceremony with their unique and awesome look. Pratha and Ovee Tai ❤❤❤❤ Stay always healthy, happy and blessed family. Thank you
लग्नाचे सगळे विडिओ बघायला छान वाटले प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धत असते बघुन खूप आनंद झाला. जयेश, प्रियांका तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐
लग्नाचे व्हिडिओ खूप छान होते आम्हालाही वाटत होतं आम्ही पण लग्नामध्ये आहे दादा तुमच्यामुळे आम्हाला लग्नाचे व्हिडिओ पाहिला मिळाले खूप खूप छान... सगळे नेहमी असेच आनंदी राहू...... ✨👌👌❤🥰
जय सद्गुरु,🙏 पूर्ण पदत माझ्या माहेरी होते. उंबर सावरणे, देव येणे, नवरदेव आंघोळ, वर मायीला मंडपात साडी मामा जावई कडून, ग्रह प्रवेश, सुनेला मांडीवर घेने, नाव बदलण्याची पद्दत, हांडे कलशी मद्ये ठेवलेलं जेवणाचे घास करून भरवणे, बाशिंग माळावर ठेवणे, सर्व पद्धत होते. अन् सर्वात महत्वाचं देव येतात तेव्हां आपल्या परंपरेची गाणी गातात बायका खूप छान वाटत हे सर्व, मधेच कानात फुंकणे देव येतात तेव्हां. आपली परंपरा जपणे हेचं खूप उत्त्तम आहे. खुप खुप धन्यवाद ताई आसा व्हिडिओ दाखवल्या बद्दल,
खूप छान झाले लग्न. लग्नाची सिरीज खूप छान. अभिनंदन जयेश आणि प्रियंका💐🥳👍 आणि सगळ्या पद्धती खूपच वेगळ्या. पहिल्यांदा पाहिले हे सर्व. आम्ही सिंधुदुर्गकर...आमच्याकडे सगळं वेगळ असत. धन्यवाद. तुमच्या व्हिडिओ मुळे हे सर्व पाहायला मिळाले ❤🎉👍
दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...🎉❤🎉 सुखाचा संसार करा... मामींची काळजी घ्या... खूप छान लग्न झाल... मामांची कमी सतत भासत राहिली..😔 ते असते तर अजून खूप मजा आली असती... प्रतिक दादा ने खरोखर 1 मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली....🙏🙏
खूप छान जाल लग्न पद्धती सेम आहेत थोड्या वेगळ्या आहेत आमच्याकडे आता माझ्या भाऊच आणि बहिणीचा पण लग्न मी आहे दादा वहिनीला खूप खूप शुभेच्छा आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ बघितले आणि कमेंट पण ❤
जयेश मुंबई ला तर जयेशची बायको पण मुंबईलाच शेवटी सासु बाई एकट्याच आज काल च्या मुली सासु सासरे यांच्याजवळ रहात नाही.म्हणजे त्या रहात नाही आणि त्यांना सासु सासरे जवळ नको.
Hii family.. महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. Mi pan aagri aahe pan hi rit mi first time baghte. Khup vegli pratha aahe. Darvazyat basun advana. Ghas bharvaycha, malyaver basing Ani har lavaycha. Khup alag aahe . Bapre haldi chya divshi dev kelela khup dengerous hota. Angat aalela . Aamchha kade vasai la dev khup mota kartat. Pan khaycha ,Ani pyaycha. Ashi rit nahi. Nav pan nahi change karat.
Hi family 😊 finally varat aali garaat😅😊jayesh cha ukhana ek number 👌😅😅khup ch vegli paddhat aahe ,,kalyani Tai ne darwaza Varun uthaych nachat 10000 gyache mag uthaych😅😅😅😂gruhpravesh khup mast zal,,yas missing mama,,& congratulations both of you 🎉🎉🎉 happy marriage life 💓🎉🎉
लग्नाचे सर्व व्हिडिओ एकदम झकास, जयेशाच्या घरा लग्नाच्या सर्व विधी खूपच छान ह्या आदि ह्या विधी कधी पाहिल्या नव्हत्या त्यामुळे व्हिडिओ बघायला खूप छान वाटलं,हसत रहा हसवत राहा ऑल इज वेल 🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊
भावी वाटचालीसाठी जयेश, प्रियंका ला खूप खूप शुभेच्छा.. लग्न खूप छान झालं... रीती वेगळ्या बघायला मिळाल्या... पण. छान. होत.... विलास मामा न ची आठवण आली.... खूप हौशी होते....आणि तुम्ही सगळे जण खूप छान दिसत होते......
खूप vegli पद्धत aahe me पहिल्यांदा ch pahili खूप छान aahe पद्धत tumcha mule vegl काहीतरी pahayla milale म्हणुन tumche sagle vloge pahayla khup aavdtat. दोघांना khup khup शुभेच्छा
जय सदगुरू🙏 लग्ना चे सर्व विडिओ खूप छान. लग्न अप्रतिम झाले फक्त विलास मामांची उणीव प्रकर्षा ने जाणवली. मामींना बघून डोळे आपोआप पाणावले.
🙏🏻🙏🏻
मस्त
लग्नामध्ये एक गोष्ट मला खुप आवडली कल्याणीच्या आईच्या हातून ज्या काही प्रथा होत्या त्या पुढे होऊन केल्या हे शिकण्यासारखे आहे.नाहितर अजूनही पुढारलेला समाज असुनही मान्यता देत नाही.विशेषता आमच्या कोकणात,अशा आईला लग्नात मनावर खूप दडपण असतं हौसमौजनै नाही पण स्वतःच दुखः बाजुला सारुन सामिल होणं हे छान वाटलं.हा बदल नक्की घडवला पाहिजे.मस्त नवं दांंपत्याना खूप खूप शुभेच्छा!
👍👌
आमच्या कडे अशीच पद्धतीने करतात लग्न
खुप छान लग्न झाले व पध्दत पण वेगळी वाटली सर्व संस्कार सहीत केले
जयेशच्या लग्नाचे सगळे विडियो छान होते.खूप छान पद्धतीने पार पडले.मध्येच कल्याणी ताईच्या लग्नाचा विडियो दाखवला तेव्हा मामा आणि मामी खूप खूश दिसत होत्या आता मामा असतात तर तेवढेच खूश झाले असते.miss u mama ❤❤❤❤
🙏🙏
माझा pratik भाऊ emtional झाला...खूप कौतुक आहे माझ्या भावाचं...मामा नसताना कसं जबाबदारीने सगळी कामं पार पाडली...❤❤❤
लग्नाचे सर्व व्हिडिओ खूपच छान
गावच्या सर्व पद्धती बघता आल्या 👌🏻👌🏻
सर्वात प्रथम नवीन जोडप्यांना नवीन सुरुवातीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
सगळेच विधी खूप छान पार पडले, नवीन पद्धती बघायला मिळाली.
साखरपुडा, हळद, लग्न विधिवत अगदी छान झाले.
विलास मामांची नक्कीच कमी जाणवली तरी पण मामींनी सगळेच विधी आनंदाने पार पाडले. खरंच अश्या बदलाची गरज आहे. सगळ्यांच्या आनंदात अवघे विश्व आनंदी होते तसेच लग्न सोहळ्यात झाले.
नवीन दांपत्य सह सर्व जण आनंदात राहावेत.
Ranjita Bhabhiji and Kalyani Bhabhiji are truly two best sisters . I always feel this Jodi of both the sister in law's is made in heaven for each other. Both the bhabhijis rocked the complete ceremony with their unique and awesome look. Pratha and Ovee Tai ❤❤❤❤
Stay always healthy, happy and blessed family.
Thank you
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
उभयतांनचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नांदा सौख्यभरे कल्याणीच्या लग्नातील मामांचा विडीयो पाहून रोहन दादाने कमी पुर्ण केली 😍😍
लग्नाचे सगळे विडिओ बघायला छान वाटले प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धत असते बघुन खूप आनंद झाला. जयेश, प्रियांका तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐
लग्नाचे व्हिडिओ खूप छान होते आम्हालाही वाटत होतं आम्ही पण लग्नामध्ये आहे दादा तुमच्यामुळे आम्हाला लग्नाचे व्हिडिओ पाहिला मिळाले खूप खूप छान... सगळे नेहमी असेच आनंदी राहू...... ✨👌👌❤🥰
खुप छान झालं गृहप्रवेश आमच्या कडे पण माळ्यावर बांशिग बांधतात फक्त हार तुरे नाही ❤❤
हो आमच्या कडे पण बाशिंग बांधले जाते
खुप छान लग्न झाले व्हिडिओ छान होते नविन रीती माहिती झाल्या जयेश आणि प्रियंका यांना खुप खुप अभिनंदन ❤❤❤🎉
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
जय सद्गुरु,🙏
पूर्ण पदत माझ्या माहेरी होते. उंबर सावरणे, देव येणे, नवरदेव आंघोळ, वर मायीला मंडपात साडी मामा जावई कडून, ग्रह प्रवेश, सुनेला मांडीवर घेने, नाव बदलण्याची पद्दत, हांडे कलशी मद्ये ठेवलेलं जेवणाचे घास करून भरवणे, बाशिंग माळावर ठेवणे, सर्व पद्धत होते. अन् सर्वात महत्वाचं देव येतात तेव्हां आपल्या परंपरेची गाणी गातात बायका खूप छान वाटत हे सर्व, मधेच कानात फुंकणे देव येतात तेव्हां. आपली परंपरा जपणे हेचं खूप उत्त्तम आहे. खुप खुप धन्यवाद ताई आसा व्हिडिओ दाखवल्या बद्दल,
या सिरीज मधील सर्व व्हिडीओ सुंदर होते. जयेश- प्रियांका यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा💐💐
ताई दादा मी नाशीकची आम्ही होळकर लासलगावचे आमच्या नाशीकला अशीच पध्दत हाये पाटील आम्ही पण
आमच्या येथे पण अशीच पद्धत आहे कर्जत नेरळ मस्त वाटलं लग्नाची पद्धत पाहून😊😊
Khupcha Chan zale lagna sagle.cjali riti baghanyas mast watle Priyanka hi changli mulgi aahe jayeshchya kutumba shijulali aahe mast dogha nahi khup khup shubhechha wa aashirwad wa khup❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
9:43 😅😅😅😅😅 9:46 9:48 9:48 ❤❤❤❤❤
,खुप छान झाले जयेश _प्रियंकाचे लग्न. या निमित्ताने आम्हाला लग्नातील थोड्याश्या वेगळ्या रिती, पद्धती पाहायला मिळाल्या, छान होत्या.
व्हिडिओ बघायला फार छान वाटले नविन रीती पाहिल्या ❤ अभिनंदन जयेश आणि जिया
खूप मस्त झाले jayesh लग्न आम्हाला नवीन पद्धत पहिला मिळाली फक्त विलास मामांना खूप मिस kele
❤️❤️
खूप छान झाले लग्न. लग्नाची सिरीज खूप छान. अभिनंदन जयेश आणि प्रियंका💐🥳👍 आणि सगळ्या पद्धती खूपच वेगळ्या. पहिल्यांदा पाहिले हे सर्व.
आम्ही सिंधुदुर्गकर...आमच्याकडे सगळं वेगळ असत. धन्यवाद. तुमच्या व्हिडिओ मुळे हे सर्व पाहायला मिळाले ❤🎉👍
Thank you 🙏
खूप छान झाला लग्न सोहळा. प्रतिकने सुध्दा छान पार पाडली लग्नाची जबाबदारी.
Thank you 🥰🥰
लग्नाचे सर्व व्हिडिओ खुपच छान होते. ❤❤❤❤❤❤❤
दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...🎉❤🎉
सुखाचा संसार करा...
मामींची काळजी घ्या...
खूप छान लग्न झाल...
मामांची कमी सतत भासत राहिली..😔
ते असते तर अजून खूप मजा आली असती...
प्रतिक दादा ने खरोखर 1 मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली....🙏🙏
Radhe radhe 🙏👍🎊 congratulations
खूप छान व्हिडीओ आणि आमचया कडे अशीच पदधत आहे फकत माळावर बाशींग बांधायची पदधत वेगळी वाटली
Khup Chan lagana zale.Aaj Rohan mule sarva kahi pahata ale.doghani ukhana mast ghetla.Fhakta mamanchi univ Bhasle.Nanda sokhya Bharee👍❤️❤️
Thank you 🥰🥰
खूप छान जाल लग्न पद्धती सेम आहेत थोड्या वेगळ्या आहेत आमच्याकडे आता माझ्या भाऊच आणि बहिणीचा पण लग्न मी आहे दादा वहिनीला खूप खूप शुभेच्छा आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ बघितले आणि कमेंट पण ❤
छान पद्धतीने लग्न झाले सगळीकडे अशीच आहे 👌❤️
आमच्याकडे अशीच पद्धत आहे कुणबी समाज
जय श्रीराम, लग्नाचे सगळे विधी छानच झाले!
Thank you 😊
आमच्याकडे पण सेम रिती वाडा आणि विक्रमगड 😊
अभिनंदन जयेश प्रियंका 🥳🎊🎉🎁💐🎂
जयेश मुंबई ला तर जयेशची बायको पण मुंबईलाच शेवटी सासु बाई एकट्याच आज काल च्या मुली सासु सासरे यांच्याजवळ रहात नाही.म्हणजे त्या रहात नाही आणि त्यांना सासु सासरे जवळ नको.
Congratulations to Jayesh.
छान झालं लग्न , खरं तर माझ्या माहेरी काही अशाच प्रकारच्या पद्धती आहेत .
लग्नाचे विडिओ खूप छान आहे.आमच्या कोकणात थोडी वेगळी पध्दत आहे.
Khup Chan sohla zala.mjja aali sarv chaliriti bghayla.
खुप छान congratulations Both Of You ❤💐 आमच्याकडे अशीच पद्धत असते लग्नाची ❤️#वाडा पालघर
Thank you 😊
Hii family..
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.
Mi pan aagri aahe pan hi rit mi first time baghte. Khup vegli pratha aahe. Darvazyat basun advana. Ghas bharvaycha, malyaver basing Ani har lavaycha. Khup alag aahe . Bapre haldi chya divshi dev kelela khup dengerous hota. Angat aalela . Aamchha kade vasai la dev khup mota kartat. Pan khaycha ,Ani pyaycha. Ashi rit nahi. Nav pan nahi change karat.
Apratim lagan padhati veglya amchyapeksha khupch chan
Dada mazhe maher palghar mahim mla wadya la dilay lgn krun ghari ali tevha same asach ritine swagat zhalay ashyach padhati ahet ekde
खूप छान झालं लग्न ही आमच्या वाड्याची पद्धत
आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे सगळ्या विधी छान झाल्या 😊
Thank you 😊
Khupch chan lagnachya vidhi jhalya jayeshedada ne nav khup chan ghetl priyanaka Vahini avdli amala 👌
Thank you 🥰🥰
भावी वाटचाली जयेश आणि प्रियांका ला खुप खुप शुभेच्छा 💐खुप chan झालं लग्न 👌👌mast 👌❤️
Thank you 🥰🥰
Hi family 😊 finally varat aali garaat😅😊jayesh cha ukhana ek number 👌😅😅khup ch vegli paddhat aahe ,,kalyani Tai ne darwaza Varun uthaych nachat 10000 gyache mag uthaych😅😅😅😂gruhpravesh khup mast zal,,yas missing mama,,& congratulations both of you 🎉🎉🎉 happy marriage life 💓🎉🎉
Thank you so much 🥰🥰🥰
खुपच छान लग्न झाले रीतीरिवाज पण छान
उभयतांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा 🙏😊❤....मस्त व्हिडिओ ...शुभ रात्री😊
Thank you 😊
आमच्याकडे बाशिंग आणि हार अड्याला बांधतात सारखीच पद्धत आहे आमची पण आम्ही कोळी आहोत भोई कोळी ❤
Abhinandan Jayesh ani priyanka tumcha bhavi aayushy sukhsamadhanach jayoo hich eshvar charni prathna karte khup chhan amcha bhiwandi talukyat hyach padhati ahet ritirivaj ahet❤❤❤❤❤khup chhan very nice❤❤❤❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰
खुप छान गावच्या पद्धती आणि कल्याणाची आई पुढे आली बर वाटल अभिनंदन जयेशला
Thank you 🙏
Mast 👌👌 जयश खूप खूप अभिनंदन नवीन वाटचालीसाठी नवरा नवरीला खूप खूप शुभेच्छाखूप 💐💐💐💐💐
Khup chan lagn zal 👌👌
Amchy badlapur madhe hich padhat ahe
Khup chan lagn zale mast
Khup chan bara watla as baghun aata khute he bagaila milnar
आमच्या कडे ही सेम पध्दत आहे
मुरबाड तालुका
Enjoyed the wedding series.
Sarv riti rivaj, rudhi parmpara ani lagn khupch chan ani hasat khelat parpadle baghun khupch chan vatale... Very very nice video..... Nanda saukhy bhare....
जय सदगुरू रन्जीता ताई 🙏🏻🙏🏻
जय सदगुरु❤
खुप छान लग्न झाल आमच्याकडे वेगळी पद्धत आहे कराड मध्ये
लग्नाचे सर्व व्हिडिओ एकदम झकास, जयेशाच्या घरा लग्नाच्या सर्व विधी खूपच छान ह्या आदि ह्या विधी कधी पाहिल्या नव्हत्या त्यामुळे व्हिडिओ बघायला खूप छान वाटलं,हसत रहा हसवत राहा ऑल इज वेल
🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊
भावी वाटचालीसाठी जयेश, प्रियंका ला खूप खूप शुभेच्छा.. लग्न खूप छान झालं... रीती वेगळ्या बघायला मिळाल्या... पण. छान. होत.... विलास मामा न ची आठवण आली.... खूप हौशी होते....आणि तुम्ही सगळे जण खूप छान दिसत होते......
अतिशय उत्तम
Aamcyakde pn ashich paddhat aahe
Congratulations both of you 🎉🎉
खुप सुंदर वीडियो आहेत लग्नाचे जयेश दादाच्या खुप सुंदर
रीतिरिवाज खूप छान होत्या.
मला खूप सगळे भाग आवडले खूप इंटरेस्ट इतके फार इंटरेस्टिंग मी स्वतःच खूप खुश झाले जयेश ला आणि प्रियंका ला खूप साऱ्या शुभेच्छा
Chan zala
खूप सुंदर झाले लय जयेश चे. त्या दोघांना भरभरून आशिर्वाद आणि शुभेच्छा मी विनया चौधरी पुणे
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूप vegli पद्धत aahe me पहिल्यांदा ch pahili खूप छान aahe पद्धत tumcha mule vegl काहीतरी pahayla milale म्हणुन tumche sagle vloge pahayla khup aavdtat. दोघांना khup khup शुभेच्छा
Thank You 😊
लग्न खूप छान झाले रीती पद्धती खूप छान होत्या कधी पाहिल्या नव्हत्या बघायला खूप मजा आली ❤,,🎉😊 जय सदगुरू ,😊
Khup chan video 🥰.....Doghanna pn khup khup shubhechha 🥳🥳
Amchyakde same ashich पद्धत आहे. शहापूर,ठाणे.
CONGRATULATIONS jayesh 🤗🤗😍👍
आमच्याकडे पण आहे ही पद्धत
Hii dada..लग्न छान झाले.सगळी फॅमिली खूप खुश आणि आनंदी बघून बर वाटल..आज काही वेगळ्या पध्दती बघायला भेटल्या..गृहप्रवेशाच्या रितीरिवाज पण..👌👌🙏🙏
लग्नाचे विडीओ खूप छान होते मामांची कमी जाणवली मामा असते तर खूप मज्जा केली असती congratulations jayesh dada and Priyanka vahini 🎉🎉👍🥰
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूपच छान झाले लग्न
Kharach dada , Jayesh chya langache sagle vidhi khup aavadale, fakt vilas mamanchi univ bhasli, baki maminkade bhaghun khupach bhari वाले
Khupch sunder lagana zale. Aata kalyanichya aaila sobat zali. Khup chan vatle. Aata sukane savansar kara. Jayashla hakachi bayko melalo. Asech suki rha. 🙏👌👌
Lagna chan zhale aani saglya padhati pan pahayla bhetlya
Aani ho kalyanichya lagnatala
Video takun Mamanchi kami pan puran zhali
Anek aashirwad tumha familyla
Tathastu 🙌 🙌 🙏❤
🙏🙏
Congratulations Jayesh and Priyanka ❤
Kalyani , tumchya kadchi lagnachi paddhat khup chhan vatali ❤
Congratulations जयेश भाऊ ❤
Khoop Chan karykaram zhala khoop avdhyala❤
Thank you 😊
जय सदगुरू मस्त गावोगावी सर्व सेम पध्दत असते लग्नाची थोडी उनिस बीस असते बाकी विडिओ छान अभिनंदन जयेश 🎉🎉🎉🎉🎉
Doghana pan pudhchya jivnat khup Khushi milo
Ek number video hota rohan dada😊😊😊😊
Thank you 😊
खूप छान पार पडला सगळा लग्न समारंभ खूप छान 😊😊 आणि नववधूस पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊😊
Thank you 🥰🥰
Mast आमच्याकडे ही असच असते सर्व
Amchya shahapur la same ashi paddhat ahe😊
Rise cha ghas khayla ka nahi dila
आज चा व्हिडिओ बघताना तर खूप मस्त वाटले .अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Thank You 😊
Vidio chan lagna mast
Vahini chhan aahe tai