अस्सल गावठी कोंबडीच्या अंड्याची चमचमीत अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe | BanaisRecipe
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- अस्सल गावठी कोंबडीच्या अंड्याची चमचमीत अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe | BanaisRecipe
#andabiryani
#andabiryanirecipe #dhangarijivan
#siduhake #banai #banaihake #marathirecipe
#andarecipes #anda #banaisrecipe
आमचा वाडा बसलेल्या गावात व आजूबाजूला रेंज नसल्यामुळ व्हिडिओ टाकण्यात अडचण येत आहे. आता त्या गावापासून ७-८ किमी अंतरावर येऊन व्हिडिओ टाकून परत निघालोय.तुमच्या कमेंट ला उत्तर रेंज भेटेल तसी देईल 😊❤तर आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. धन्यवाद 🙏🏻
🙏🙏👍
चालतंय आम्हाला तुमची अडचण समजू शकतो आम्ही.... तुम्ही एवढे कष्ट घेऊन व्हिडिओ टाकलात त्या बद्दल धन्यवाद
Hi
Dada tumchya vedio chi khup vaat bght asto amhi srv subscriber. ❤chan vedio astat. Ata tumhi return desala chalat to purn vlog bgayla khup awden agadi desa parytn 😊
कुठल्या गावात आहे तुम्ही
Banai म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे.एव्हढ्या ग्रामीण भागात राहून चांगल्या रेसिपी करीत आहे.सलाम त्या माऊलीला.
दादा तुमची बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात
बाणाई ताई किती हुशार किती स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटके पणा❤❤
Khupch chhan video ek number
अंडबिर्याणी लय भारी किती कौतुक करावं तेवढं कमीच पोरांनाही भरपूर खायला घालतात
दादा तुमच्या ह्वीडोओ ची आम्ही खूप वाट पाहत असतो आजचा ह्वीडोओ मस्तपैकी झाला तुमचे जीवन किती कष्टाचे आहे ❤❤❤❤
एक नंबर बनवलं अंडा बिर्याणी 🎉🎉
दादा video वाट बघत होते. तोवर Video आला वहिनी च्या रेसिपी एक नंबर असतात 🙏🙏👌👌👍👍
Dada तुमचे जीवन खूप कष्टमय आहे.तरीही आपण खूप आनंदी असता.🙏🙏
Khup chan recipes. Very good biryani.
मी व्हिडिओची वाटच बघत होते लगेच व्हिडिओ आला व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला मस्तपैकी बिर्याणी
दादा तुमच्या कष्टाला सलाम
छान व्हिडिओ . मस्त बिर्याणी
I am in love of your all family.. specially Banai Aunty 😘😘😘😘❤️❤️❤️
खरेच खूप छान बिर्याणी बनवली.. सुगरण आहेत..
श्रीमंत लोकांना पण इतकं चविष्ट आणि शुद्ध जेवण भेटत नसेल
खूपच छान व्हिडिओ फार कष्टाने बनवली आहे बिर्याणी वहिनींच्या खूप खूप आभार
खूच छान...❤❤
1. नंबर अंडा बिर्याणी झाली. थोड्या सामानात पण सुंदर. दादा तूम्ही खूप नशीबवान आहात बानाई तुमची बायको आहे समाधानी हसऱ्या चेहऱ्याची ❤❤
कायमच अगदी कमी साधनात खूप भारी जेवण बनवता
🙏🏻
सिदु भाऊ माझ्या गावात ऐक मुलगा आहे तो निरवेसनी आहे तो आगोदर मेंढ्या च ओळायचा पण आत्ता काही कारणास्तव त्यांच्या जवळ मेंढ्या नाहीत तर त्याला तुमच्या ओळखीत कोणी मेंढ्या ओळण्यासाठी साल गढी ठेवुन घेत असल तर सागा त्याला कामाची गरज आहे सिदु भाऊ 🙏🙏
बानाई खूप छान आहे धन्यवाद देतो
कुठे शिकली एवढं सगळं छान
खुपच सुंदर झाली अंडा बिरयानी
बाणाई तू खूप छान बनवली अंडा बिर्याणी
दोन दिवस खुप वाट पाहिली व्हिडिओ ची .खुप कठीण परिस्थिती तही व्हिडिओ टाकलात धन्यवाद दादा,,
संतोषी सदा सुखी, बहुत बाडिया परिवार ❤❤
खूप छान बिरयानी आहे🎉🎉❤❤
Bhari❤
बाणाई प्रतेक रेसिपी किती निगुतीने बनवते . मस्तच पोर खुपच खुष झाली असतील . सागर गडी तर सगळ्यात खुष . किती गोड हसतो ! बरीच बच्चे कंपनी दिसतात. एवढी तरी अंडी कशी काय शिल्लक राहीली .
असेच खुष रहा . सुरक्षीत रहा .
🙏🏻
Biryani khubchand jhali ekch number colourful wow
मस्त झाली बिरयानी 🎉🎉,
अंडा बिर्याणी खूप मस्त 👌👌
मस्तच लय भारी एकच नंबर बनवली बिर्याणी 👌🏻👌🏻
Khup bari banvliy tai
खूप च छान
बिरयानी मस्तच🎉
Khup chan❤
अंडा बिर्याणी मस्तच आणि कोकिळेचा आवाज छान वाटले
खूप छान अंडा बिर्याणी ❤
Mastch biryani banvle eggs che Vahini ne..side la pan tup sodaeche ekdm bhari 👅 lagte 👌👌🤤
खूपच छान बिर्याणी बनाये ताई😊😊❤
खूप छान... 👌👌👌👌
बाणाई खूपच सुंदर बनवली बिर्याणी👍
Khup chan kaku 😊
एकच नंबर बेत .
एकच नंबर👍🏻👍🏻🙏🏻
लयं भारी बिर्याणी बाणाई
कायमच अगदी कमी साधनात खूप सुंदर जेवण बनवता 🎉😊
Lovely egg biryani. I am eager to know, from where do they come and where do they go? They are always traveling, but where?
एक नंबर 🎉
असूदे दादा देवाला सुद्धा भरपूर अडचणी आल्या गेल्या एवढे नका जिव्हारी लावून घेऊ चालायचं जीवन जगायच पुढे जात राहायचं....
बानाई खूप छान अंडा बिर्याणी मुल खुश झाली बिर्याणी खाऊन
1 नंबर बिर्याणी 🙏
Very nice video.
Yummy 😋 eggs 🥚 birayani.😊😊
आम्ही व्हिडिओची वाट बघत होतो दोन-तीन दिवस झाले व्हिडिओ नव्हता आता टाकला का बरं वाटलं नेहमी टाकत राहा आम्ही आतुरतेने वाट पाहतो बिर्याणी मस्तच दिसते वातावरण छानच दिसतो अन लवकर व्हिडिओ पाठवत जावा
राम कृष्ण हरी माऊली...🙏🚩
1 नंबर च अंडा बिर्याणी
खूपच सुंदर .,
1 no biryani. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤....छान.....❤❤.....मस्तच.....❤❤❤.. नमस्कार...
बानाईताई खुप छान समजावून सांगत आहेत
Mastch zali aahe biryani 👌👌👌👌👌
Banai Waheeni adaa biryani recipe chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
खुप छान👌👌
खुप छान दादा
सागर आणि बानाई ताई यांचे बोलणे खूप गोड वाटते.सागर बानाई ताई यांना आई म्हणून खूप गोड आवाज देतो
Very nice number one ❤
मस्त छान
नमस्कार खूप छान आहे
❤😋😋👌👍👍👍🙏
Khoopch bhari egg biryani
खुप छान बिर्याणी पाहून खूप छान वाटले असेच आनंदी रहा
❤❤chhan vidio❤❤
छान विडीवो ठिकआहे दादा आम्ही समजु शकतो ❤
खुप खुप छान आहे बिर्याणी
Mast resepi 👌👌😊
एकदम मस्त बाणा तू खरच सुगरण आहेस❤❤
दादा मी वाड्यावरुन व्हिडिओ बघते जे तांदूळ तुम्ही बिर्याणीला वापरले ते वाडा कोलम आमच्या वाड्यातुनच आहे आणि तुमचे व्हिडिओ खुप आवडतात बाणाई ताई एक नंबर आहे साधी सिंपल तिच्या कष्टाला सलाम
Khup chan biryani
बानाताई तुम्हाला भेटायला आवडेल आणि तुमच्या हातचे जेवण जेवण्याची इच्छा आहे . खूप छान बनवता
मस्तच बिर्याणी बानाई 👌👌🚩🚩
व्हिडिओ🎥 उत्तम👍0 बिर्याणी मस्त🙏
कीती वेळ सैपाक बनवती बानाई ताई पण डोक्यावरचा पदर सरकु देत नाही तिला मनायच बाई 🙏
खूप छान
खूप मस्त 👌😊
छान अंडा बिर्यानी
राम राम पावन 🙏🙏💐💐🌹🌹
🙏🙏, Biryani mastacj
आम्ही पण लहान असताना असच अंडी chi भाजी करायला अंडी शिजली की अंडी घेऊन जायचो Ani भाजी करायला आई कडे खूप थोडी अंडी रहायची. पण आई कधी रागवायची nahi..❤
दादा ताई लय दिवसा नंतर वीडियो पहिल ❤❤❤
खुप छान खुप मस्त 👌👌👍👍👌👌
लय भारी अंडा बिर्याणी
👌👌👌🌶
Superb Egg Biryani Tai
खूप भारी बिर्याणी❤❤
छान
खुप च छान 👌👌👌
मस्त बेत केला
Khup Chan video dada
Mastch