मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 705

  • @kaustubhlondhe.9566
    @kaustubhlondhe.9566 Рік тому +771

    किती तो नीटनेटकेपणा किती ती स्वच्छ्ता आणि त्यात इतका सुंदर स्वयंपाक साक्षात अन्नपुर्णा दिसते ताई तुमच्यात खूप छान ताई दादा 😊😊😊😊

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +114

    एकच नंबर मटर पनीरची भाजी😍😋 आणि ते पण चुलीवरची किती चविष्ट❤ खरंच तुम्ही इतकं मोकळ्यावर राहून सुद्धा किती नीटनेटकेपणा आणि स्वच्छता राखता. खरंच बाणाई ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता❤❤

  • @ranjanachavan7808
    @ranjanachavan7808 Рік тому +157

    एक नं झाली मटर पनीरची भाजी, त्यासोबत चुलीवरच्या गरमागरम चपात्या आणि कांदा लिंबू...... मस्तच बेत बाणाईताई.... अगदी vlog पाहून तोंडाला पाणी सुटलं..सणकुन भुकच लागली... सुगरण, लक्ष्मी, अन्नपूर्णाच आहेस बाणाईताई... सासु-सासरे पण किती प्रेमळ... ❤... सुनांना माहेरी जाता यावं म्हणून चार दिवस वाड्याला येवुन राहिले.... सागर मस्त बोलतो आता... कष्टातही किती आनंदी आहात तुम्ही...माझं पण सासर - माहेरची माणसं खुपच प्रेमळ आहेत.. ❤

  • @ashakothule7474
    @ashakothule7474 Рік тому +68

    अप्रतिम बाणाई,
    शेफला लाजवेल असा स्वैपाक बनवतेस..
    तेही येवढं नीटनेटकं👌👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +69

    वहिनी तुम्ही एवढे छान जेवण बनवता छान मटार, पनीर भन्नाट रेसिपी चांगल्या शिकलेल्या लोकांना माग टाकता खूप खूप धन्यवाद 🙏
    Video खूप खूप छान वाटला 👌👌👍

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому +22

    बानाई किती स्वच्छ आणि टापटीपपणा आहे तुझ्यात .सर्व स्वयंपाक अगदी शेतात बासुन केलास .आम्ही निम्मी माती खाल्ली असते .दोन माणसे असली तरी धुण्यासाठी व भांड्यासाठी बाई ठेवावी लागते धन्यवाद बानाई

  • @SAS19895
    @SAS19895 Рік тому +104

    मला मनापासून आवडलेला हा एकमेव चायनेल.

  • @exploreliferidesachinsvlog2132

    बाणाई ताई खुप छान, भटकंती करुण पण किती सुंदर जीवन हे तुमच, अन हे शाक्य झाल आहे करण तुमच पूर्ण कुटूंब खुप मस्त आहे...नशिबवान आहत तुमी ज्याच्याघरी बाणाई ताई सरखी सुगरण लक्ष्मी म्हनून आली.

  • @kapshikar5700
    @kapshikar5700 Місяць тому +2

    Paneer bhaji tar mastach ahe chapati pan khup sundar ani bharpur soyepak mast chan😊😊

  • @varshasonone586
    @varshasonone586 6 місяців тому +4

    किती मन लावून स्वयंपाक करतेस बानाई ! सासरच्या सर्व मंडळीचे आदरातिथ्य स्वतः वाढणं करतेस दिवसभर मेंढ्यांच्या मागे राहुनही स्वयंपाक न थकता न दमता कुठलीही तक्रार न करता किती तन मनाने स्वयंपाक करतेस म्हणुनच तो स्वयंपाक स्वादिष्ट ,चविष्ट होतोय
    खुप छान आहेस बानाई ताई तु !

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому +18

    पहिल्यांदाच व्हीडिओ पाहिला तुमचा..
    किती आत्मविश्वास आहे तुमच्या स्वयंपाक करण्यात आणि बोलण्यात..
    लहानपणी आमच्या शेतावर मेंढरे बसवणारे यायचे त्यात एक बिरु आणि बाणाई असायचेच.. ❤

  • @sunitamulay7997
    @sunitamulay7997 Рік тому +6

    खूप छान बानाई, किती आनंदाने, प्रेमाने, समाधानाने करता आहात. कौतुकास्पद आहे

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 3 місяці тому +3

    मस्त पनीर भाजी
    आणि चुलीवरच्या पातळ पोळ्या
    मस्त झाल्या 👌

  • @vaibhavbenke7336
    @vaibhavbenke7336 Рік тому +36

    अडचणीत पण सुखी जीवन काय असत हे तुमचे व्हिडिओ बघून कळत दादा😊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +29

    बानई आर्चाना खूप छान सूना आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Рік тому +7

    खरच बा नाई अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातालाच चव आहे आणि जे तुमचं जेवण बनते ना तेच चुलीवर म्हणून ते खूप टेस्टी आहे कुत्र्यांना पण पोटभर जेवण घाला ते तुमचे रक्षक आहेत देव तुमचे भले करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @neetachavan5081
    @neetachavan5081 Рік тому +18

    सुख.सुविधा.नसताना.ईतकी.सुंदर.भाजु.बनवने.खरच.खूप.छान

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +2

    पनीर रेसिपी मस्तच.....अंगूठं घातल्याने पाय छान दिसत आहेत...

  • @mayuribhosale2642
    @mayuribhosale2642 Рік тому +4

    वाटायला पाटा आणि वरुटा अगदी छान 👍 एवढ्या गोड पोळ्या आणि पनीर ची भाजी मज्जा आली 😋 चविष्ट

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs

    Sundar Sundar ati sundar..... ajun kay bolu❤❤❤❤❤❤

  • @SangitaJagtap-pf2pu
    @SangitaJagtap-pf2pu Місяць тому +1

    खुपच छान आहे रेसिपी

  • @sardaryadav3537
    @sardaryadav3537 3 місяці тому +2

    खूप छान बाणाई ❤❤❤❤❤❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +2

    Banai waheeni paneer matar bhaji recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 Місяць тому +1

    खूपच छान

  • @kumudnibansal3324
    @kumudnibansal3324 5 місяців тому +2

    फारच छान मटर पनीर बनवले नंबर एक👍👍

  • @jyotipatil324
    @jyotipatil324 Рік тому +2

    सोच्छता अप्रतिम 👌👍

  • @NageshDatkhile-c1v
    @NageshDatkhile-c1v 4 місяці тому +1

    बानाई खुप छान रेसिपी बनवते

  • @rev.dn.a.j.amolik7118
    @rev.dn.a.j.amolik7118 Рік тому +14

    Beautiful family of shephetds. May Almighty God protect u all n give ustrength to travel far n wide. My love to little Sagar.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +6

    साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई मस्त बनवली पनीरची भाजी अंगठ्या छान दिसतात वहिनी

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +13

    खुप खुप छान बानाई खरी लक्ष्मी आहे

  • @VaishaliChavan-g3p
    @VaishaliChavan-g3p 7 днів тому

    ताई तुमचे सासू सासरे खूप नशीबवान आहे तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि तुमचा हातचा टेस्टी जेवण जेवणारे पण नशीबवान आहे 🎉🎉🎉

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +8

    बाणाई मस्तच बनवलीस पनिर भाजी .
    आई बाबा तुमचा मुलगा आणि सुन शिकलेल्या लोकांना लाजवील असं काम करतात .लाईट नाही घरात तरी आँनलाईन काम करतात .त्यांना होईल ती साथ द्या .खूप प्रयत्न करतात ते .जगाबरोबर जाण्याचा .
    माझाही खूप आशीर्वाद आहे तुमच्या प्रयत्नांना .

  • @deeparajwadkar6259
    @deeparajwadkar6259 6 місяців тому +1

    Mastch zali bhaji eak no

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 8 днів тому

    Khup chan banaiii😊

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 місяці тому +1

    सुगरण आणखी अन्नपूर्णे चार आशिर्वाद, स्वच्छता आणखी निट नेटकेपणा, आपल्याकडे सुखसोयी असून आपण गबाळे. 👌👌👍👍🌹🌹👏👏🥰🥰🤦🤦

  • @urmilaraul1735
    @urmilaraul1735 6 місяців тому +1

    खूप छान पनीरची भाजी बनवली बानाई अगदी अंन्नपुरणा आहेस तेही सगळ पायावर वाटून आणि चुली वरचा स्वयंपाक अप्रतीम बानाई तुझ परिवार पन किती छान सगळे मिळून रहाता सासू सासरे पन खूप छान ❤

  • @manishabodare80
    @manishabodare80 4 місяці тому +1

    Khup chan bhaji bnvli

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 Рік тому +4

    खूपच मनापासून व आपुलकीचे जेवण बनवले 👌👍🙏

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому +16

    तुमच्या व्हिडीओ ची आम्ही वाट पहात असतो .आजचा बाआणाई चा बेत तर एक नंबर अगदी तुमच्याकडे जेवायला यावे असे वाटत होते .आई बाबांचा पाहुणचार करून पाठवलाय छान वाटले.सगळेच खूप छान आहात.वहिनी तुझे माहेर तर किती प्रेमळ माणसांनी भरले आहे सुखी रहा.

  • @sunitabhamare4243
    @sunitabhamare4243 4 місяці тому +5

    मी बाणाई ची प्रत्येक रेसिपी आणि प्रत्येक व्हिडिओ बघते 🎉

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 Рік тому +30

    बाणाई खूपच छान रेसिपी बनवली आहे मटर पनीरची..... आम्हा बायकांना पनीरची भाजी बनवायची म्हटली की पहिला मिक्सर लागतो... तू तर पाट्यावर वाटून किती छान भाजी बनवली.... खरंच साक्षात अन्नपूर्णा आहेस तू....

    • @molbhor20
      @molbhor20 Рік тому

      भारी

    • @ashakhachane2734
      @ashakhachane2734 Рік тому

      बाणाई बंगल्यातील लोक स्वच्छता ठेवत नसतील त्या पेक्षा आपल्या घरात स्वच्छता आहे. आणि पनीर भाजी, चपाती बघून तोंडात पाणी चसुटल बया. अन्न पुरणा उगाच नाही म्हणत बया तुला. बाणाई व दादा सल्युट सागर ला गोड गोड पापा❤❤❤❤❤🍨🍨🍨🥰🥰🥰🥰😘😘😍😍😍

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq 4 місяці тому +1

    Lay bhari banai tai ❤❤❤❤❤❤❤

  • @sainathghogare5122
    @sainathghogare5122 Рік тому +8

    खूप छान भाजी बनवली वहिनी मला खूप आवडली 👌👌😋

  • @sumankamble7468
    @sumankamble7468 6 місяців тому +1

    खुप छान पनीर ची भाजी बनवली

  • @anitasalvi2102
    @anitasalvi2102 5 місяців тому +1

    1 Number Jevan

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj 6 місяців тому +1

    जय मल्हार जय भगवान भावनों खूप छान वीडियो बनवाला

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 Рік тому +1

    खूपच छान आई आणि बाबा ना करून देणारी सुन आणि मुलगा पुण्याईने मिळते 🙏🙏👍

  • @priyankabhome2846
    @priyankabhome2846 Рік тому

    किती छान बानाई ताई...निर्मळ सुंदर नीटनेटकेपणा...भाजी आणि चपात्या 1 नंबर....तुमचे कुटुंब पण खुप छान...

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 9 місяців тому

    किती छान अंगत-पंगत करून जेवायला बसतात सगळे, आनंद आहे अगदी। बाणाई, कुणाकडून तरी तुमची सगळ्यांची नजर उतरवून घ्यायला हवी आहे, ❤❤

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 Рік тому +1

    khup chhan tai mast zali bhaji 👌🏻👌🏻

  • @yogitapawar3549
    @yogitapawar3549 Рік тому +28

    Banai vahini tumhi kharch lkshmi aahe

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 4 дні тому

    एखादया शिकलेल्या बाईला ही रेसिपी सांगता येणार नाही इतक्या छान पद्धतीने बानाई तू सांगितली.तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.फार भारी वाटत तुम्हा सर्वांकडे बघितलं.मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं😊

  • @arihantgovindamore366
    @arihantgovindamore366 10 місяців тому

    बानाई ताई खूप छान बनवता पनीर रेसिपी बाकी सर्व सेसिपी सुद्धा छान आहेत ❤❤😊

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 6 місяців тому +14

    कष्ट करी समाज आहे हा माझे लोकांना ही विनंती आहे की यालोकांच मेढ्र घेऊन आल्यावर राग राग करू नका

  • @vedantjarande123
    @vedantjarande123 Рік тому +15

    कितीही पैसे देऊन अशी चव आणि एकत्र पणाची मया मिळणारं नाही बाबा.
    तुमचा एकत्र पणा आणि एक जीवाने एका मनाने एकमेकांची मन सांभाळून घेण्याच्या पद्धती मध्येच तुमची खरी श्रीमंती आहे.
    खरे श्रीमंत तर तुम्ही च आहे.

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 Рік тому +1

    खुपच सुंदर एकच नंबर बानाई.

  • @BelaJadhav
    @BelaJadhav Рік тому

    खूप कमी सुख सुविधा असताना इतक्या प्रेमळ आणि साध्या पद्धतीने तुम्ही करत आहात. हे करताना जो तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा समाधानी पणा आहे हे सर्व सुखसोयी असणाऱ्यां लोकांना पण लाजिरवाणा आहे.असेच आनंदी रहा.

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do Рік тому +23

    आम्हाला सर्व सुख सुविधा उपलब्ध असून अस्स भारी जमत नाही पण ताई ने भाजी भारी केली आहे 😊👌👌👌👌👌👌👌👍

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Рік тому +1

    खुप छान पनीर भाजी, बाणाई सुगरण तर आहेच प्रेमळ पण आहे, अशा कठीण परीस्थित पण सगळे कसे छान करते सुविधा कमी आहेत पण कधी त्रागा नाही की चिडचिड नाही अशीच नेहमी आनंदित रहा बाणाई सर्व जण नेहमी आनंदी असतात ❤❤.

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 10 місяців тому

    किती छान सुंदर कुटुंबातील सर्व एकत्र जेवण करतायेत,
    खुप आलिशान जिवना पेक्षा हे साधंसुधं जीवन ज्यामध्ये खरंच जगणं आहे हे खुप छान असे वाटते बाणाईचा प्रत्येक व्हिडिओ बघताना पुन्हा पुर्वीचा दिवस यावेत

  • @BhagwanZanje
    @BhagwanZanje 8 місяців тому

    Apratim paner bhaje khup chan

  • @lalitajadhavar9185
    @lalitajadhavar9185 Рік тому +2

    खुप खुप सुंदर ❤

  • @विक्रमनानागायकवाड

    खुप mast 👌👌

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Місяць тому +1

    मी हल्लीच तुमचे व्हिडीओ पहायला लागले आहे. तुमचे जीवन खरे तर खूप कष्टाचे आहे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर असेच तुमचे आयुष्य आहे. पण तुमच्याजवळ एक सोन्यासारखी वस्तू, सोन्यापेक्षाही मौल्यवान म्हणजे बाणाई नावाची गृहलक्षमीच आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे जीवन खूप आनंदी झाले आहे. बाणाई खरोखर अन्नपूर्णाच आहे. तिचे जेवण स्वयंपाक पाहून खरेच तोंडाला पाणी सुटते. तुमच्याकडे जेवायला यायची इच्छा झाल्याशिवाय रहात नाही. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी खाणावळ काढली तर भरपूर चालेल.

  • @minashelar6912
    @minashelar6912 Рік тому

    Kiti Bahri Jevn Banvite Banayi🎉🎉👌👌👌

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Рік тому +27

    घरातली मोठी सुनबाई म्हणून बाणाई सर्वगुणसंपन्न😊

  • @shardashinde8966
    @shardashinde8966 Рік тому +9

    खुप छान बानाई छान भाजी शिकवलीस अगदी साध्या पद्धतीने❤

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 Рік тому +3

    आ आ आ,,,,,,,,,,, राव निसर्ग चा सनिध्यात मटर पनीर ची भाजी, आणि ती पन चूली वारची दिल ❤ गार्डन गार्डन हो गया यार बनाई ताई खुप छान,

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 10 місяців тому

    Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤

  • @yogitananekar7776
    @yogitananekar7776 Рік тому +1

    वाव काय अप्रतिम भाजी बनवली आहे मस्तच जेवायला बोलवा की

  • @virajbhapkar4587
    @virajbhapkar4587 Місяць тому +1

    भाऊ तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला बाणाई सारखी बायको मिळाली🎉🎉❤

  • @prajaktalagaskar527
    @prajaktalagaskar527 8 місяців тому

    खुपच मस्त 👌किती छान👍 😋

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Рік тому +10

    बाणाई तु खुप छान सुगरण आहेस मला तुझ्या सगळ्याच रेसिपी आवडतात एकच नंबर 👌

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Рік тому +20

    सगळ्यात सुखी आहे त्या परिस्थितीत समाधानी आणि कौटुंबिक सुखाने सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे

  • @shubhamyeske3250
    @shubhamyeske3250 8 місяців тому

    खूप छान भाजी झाली👌👌

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Рік тому

    1 no matar panir very testy ymmmi.

  • @cookwithrajnandini
    @cookwithrajnandini Рік тому +29

    खूपच छान बनवले आहे पनीरची भाजी❤

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Рік тому +9

    सागर गडी खुप छान ना मिक्सर ना लाईट पण खुप छान ताई आणि आमच्या बायका आदर्श घ्यावा अशी माऊली दादा आणि आई साक्षात विठ्ठल आणि रूक्मिणी नमस्कार आई आणि दादा

  • @swatibhagawat3382
    @swatibhagawat3382 Рік тому +1

    Khupch chhan bhaji zaliy bghunach tondala pani sutale fakt panner he bhaji zalyanantr takaych aani 3-4minit barik gas vr thevaych

  • @vedantgaikwad642
    @vedantgaikwad642 Рік тому +4

    ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता आणि नेहमी आनंदी दिसता

  • @SufiyaShaikh-vy4dk
    @SufiyaShaikh-vy4dk 6 місяців тому +1

    Nice cook😊😊

  • @pournimabhanusghre7932
    @pournimabhanusghre7932 Рік тому +2

    छान रेसिपी 👌👌 व्हिडिओ पण मस्त 👍

  • @MP-ke7ui
    @MP-ke7ui Рік тому +13

    बानाई ताई किती सुंदर रेखीव दिसता.किती परफेक्ट सर्व सांभाळता.प्रचंड काम तरीही हसतमुख असता.लव्ह यू ताई❤😍🥰

  • @adtgpd2566
    @adtgpd2566 10 місяців тому

    Khup chan bhaji aahe😃

  • @RupaliPowar-wp4hw
    @RupaliPowar-wp4hw 2 місяці тому +1

    😊

  • @sangitajagdale7294
    @sangitajagdale7294 Рік тому

    खूप छान पनीर भाजी बनवलीत ताई एकच नंबर

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 4 місяці тому +2

    ❤❤

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 Рік тому +1

    खूप छान बनवते banai 1 number recipe ❤❤

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Рік тому

    Bana vahiny kiti chaan muttor paneer chi bhJi ekdum must banvilee

  • @pratibhaahire8894
    @pratibhaahire8894 3 місяці тому +1

    Me pn aj tujyasarkhi paneer recipe try keli

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому

    Khupch chan recipe.

  • @nitarane5902
    @nitarane5902 10 місяців тому

    Khup mast tai ❤

  • @latanaik7628
    @latanaik7628 Рік тому

    Khup chan recipe. 👌👌 chan family.

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +4

    लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍

  • @alkarokade8692
    @alkarokade8692 Рік тому

    किती सुंदर स्वयंपाक बनवता ताई तुमच्या हातात साक्षात अन्न पूर्णा देवी आहे खूप खूप सुगरण आहात हो तुम्ही तुम्ही बनवलेले पदार्थ जसे की वांग्याचे भरीत,मिसळ पाव, मटार पनीर खूपच आवडले मला
    तसेच आता गावरानी आंब्याचे लोणचे पण करून दाखवा

  • @RajnandineeChaudhari-hq5ke
    @RajnandineeChaudhari-hq5ke Рік тому +1

    Khup mast😋😋

  • @akshatasawant2870
    @akshatasawant2870 9 місяців тому +5

    ही खरोखर खरी अन्नपूर्णा देवी आहे

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 Рік тому +1

    मस्त खूप छान रेसिपी एकदम झकास खूप छान एकच नंबर

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 6 місяців тому +1

    सगळे जण च भगवान आणि भगवती समान आहेत 🙏🙏 आजच्या आधुनिक काळात मुलांना आणि सूनाना घेउन राहणे हे आई बाबा ❤️ दोन्हीं भाऊ ❤️ व दोन्ही जावा आणि सागर ❤️ यांचे खूप खूप कौतुक करावे तेवढे कमीच आहे 🙏 आदर्श संसार, आणि संस्कार हे समाजासाठी उदाहरण आहे 🙏 आदर्श परिवार 🙏 प्रेम आणि विश्वास हेच खरे पुण्य आहे 🙏 आई आणि बाबा ❤️❤️ खूपच नशिबवन आणि पुण्यवान आहेत 🙏🙏 खूब खूश रहो मस्त रहो खूब स्वस्थ रहो 🙏🙏 जय जय Karoli शंकर महादेव की जय हो 🙏🙏 माता कामाख्या माँ की ऑर भगवान भोलेनाथ की आपके परिवार पे कृपा बनाये रखे 🙏🙏

  • @दत्तात्रेयमहाराजपोखरकर

    मला शब्दच नाही काय बोलावे ते खरंच संपूर्ण जगामध्ये फक्त एकच चॅनल असेल तो म्हणजे धनगरी जीवन खूप खूप खूप छान दादा किसन दादा अर्चना वहिनी सागर बाकीची त्यांची सर्व कुटुंब सगळ्यात भारी सागर❤❤❤❤❤