कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने बाणाईने बनवली चिकन तंदुरी | Tawa Chicken Tandoori Recipe | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лип 2023
  • Tawa Chicken Tandoori | झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बाणाईने बनवली चिकन तंदुरी | banai
    #dhangarijivan #chickentandoori
    #banai
    #marathirecipe #chicken

КОМЕНТАРІ • 387

  • @sangitashinde8890
    @sangitashinde8890 11 місяців тому +8

    बानाई किती तुझ कौतुक करेल तेवढ थोडेच आहे. आम्हा शहरातल्या बायका किती सोई सुविधा आहे तरी कुरकुर असते. पण तू मात्र किती समाधानी आंनदी आहेस.तुझ्याकडुन काही तरी वेगळं शिकायला मिळालं. धन्यवाद तुम्हां दोघांना सलाम तुमच्या कार्याला.❤😊 21:00 ❤❤😊❤ 21:00

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +26

    वहिनी आम्हाला पण एवढ घरात असून सुद्धा एवढी छान तंदुरी चिकन रेसिपी कधीच बनवली नाही तुम्ही एवढ रानोमाळ राहून सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवता ग्रेट वहिनी एकच नंबर ❤❤🙏🙏👌👌👍👍

  • @gorakhgatir7693
    @gorakhgatir7693 Рік тому +20

    विडिओ तुमचे धनगर लोक पाहतीलच पण सर्वत्र तुमचे विडिओ खूप आवडीने लोक बगतात, तुमच्या बोलण्यात खूप गोडवा आहे. छान रेसिपी.

  • @sanchitaSD
    @sanchitaSD Рік тому +45

    बाणाई ताई च shiskan नसेलही कदाचित पन शिकण्यासारख खुप ahe त्यांच्याकडून... 👌👌

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 Рік тому +33

    बानाई मला ना तुम्हाला काय लिहावे सुचत नाही कारण तुम्ही जी तंदुरी बनवली ती खरंच पाहुनच छान झाली असेल आणि चविष्ट पण 😊

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +45

    खूपच छान.🍗🍗😋 खरचं तुम्ही काही सुख सुविधा नसताना पण किती खुश आहात. सलाम आहे तुम्हाला ❤❤

  • @namdeomukane1921
    @namdeomukane1921 Рік тому +14

    खरंच खुप सुंदर जोडी आहे.. खुप समाधानी खुश असतात कोणाला पण आवडेल अशी फॅमिली आहे... खुप खुप शुभेच्छा तुमच्या सुखी आयुष्याकारिता 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤

  • @surekhadeokar8546
    @surekhadeokar8546 11 місяців тому +5

    बाणाई तू सारखी फिरवतीवर असून तुला एवढी कामं असून सुध्दा !तू, आहे एवढे छान छान पदार्थ उत्कृष्ट पद्धतीने करायला कोठे शिकलीस गं!👌👌👌😋😋😋

  • @ramhariveer3882
    @ramhariveer3882 Рік тому +74

    बानाई ताईचं नंदे वरचं प्रेम खूप छान आहे

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 Рік тому +23

    ❤खूपच छान आहे चिकन तंदुरी 😊

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 Рік тому +98

    घरातल्या बाईला येवढं जमत नाही .पण हे बाहेर राहून बनवत आहेत .🤔🤔🤔🤔🤔🤔😋😋😋😊

  • @DevanshJadhavVlogs
    @DevanshJadhavVlogs Рік тому +11

    बाणाई ताई सुगरण आहे, खुप छान रेसिपी सांगते. ❤❤

  • @babapatil2030
    @babapatil2030 Рік тому +29

    तुमच्या नॉलेज ला चॅलेंज नाही जोडी तुमची क्वालिटी आहे ❤❤❤❤🎉

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 10 місяців тому +2

    अरे खरच लय भारी तुमची चिकन तंदुरी गटारी पार्टी तुमच्या कडे आलेला पाहुणा मनसोक्त खाऊन पिऊन जाणारच लय सत्कार तुम्ही मनापासून आनंदाने करतात म्हणून अन्नपूर्णा तुम्हाला काहीही कमी पडू देत नाही आहे जगातले सर्वात आज तरी तुम्हीच श्रीमंत आहेत देव तुमचे भल करो प्रेमाने राहा काळजी घ्या गॉड ब्लेस ❤❤

  • @sanchita16
    @sanchita16 Рік тому +35

    बानाईचा हसरा चेहरा पाहून खूप छान वाटत

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 10 місяців тому +3

    तंदुरी खुपच छान रेसिपी आवडली बाणाईताई सुगरण आहे हसत मुख चेहरा आहे👌👌

  • @bilal__writes7
    @bilal__writes7 Рік тому +16

    मस्तपिकी चिकण तंदुरी
    गटारी इस्पेशल🍾🥂

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Рік тому +23

    लई भारी. आम्हाला पण आवडेल तंदुरीवर ताव मारायला गटारी स्पेशल.

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 Рік тому +26

    मावशी लाजून हसतायत 😂👌🏻👌🏻निष्पाप हसू आणी भोळी माणसं 🙏🏻👌🏻🌹

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Рік тому +5

    5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही मिळणार अशी भारी बनवली बाणाई ताई ने चिकन तंदुरी अजून तर मी कधी च नाही खाल्ली बाबा 🍗🍗🍗🍗🍗👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Рік тому +8

    खूप छान आहे चिकन तंदुरी👌👌👌👌👌

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 10 місяців тому +1

    काय म्हणाव, या माऊलीला खर मेंढपाळाच खडतर कष्टाच जीवन तुम्ही जगाच्यासमोर मांडल याचच नवल, परमेश्वर तुम्हा सर्वांना चागले दिवस देवो.येळकोट येळकोट जत्र मल्हार.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +17

    बाळूमामा की जय

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Рік тому +11

    Very nice tanduri 👍👍🙏🙏

  • @ReshmaKamble-jn7nk
    @ReshmaKamble-jn7nk 20 днів тому

    बाणई प्रथम तुम्हाला सलाम! अतिशय कठीण परिस्थितीत, कोणतीही सुविधा नसताना हसत मुख चेहऱ्याने चविष्ट जेवण बनवतात. तुमचं बोलणं खूप प्रमळ आहे. ऐकावस वाटत. तुमचे मिस्टर ही तुम्हाला खूप सहकार्य करतात त्यांचे पण खूप कौतुक. अतिशय छान कुटुंब. मला तुमच्या रेसिपी पाहताना खूप अभिमान वाटतो.

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Рік тому +6

    खूपच छान, बोले तो एकदम झकास

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 Рік тому +5

    बांधायचे खूप कौतुक वाटते उघड्यावर राहुन सर्व साहित्य घालून सर्व पदार्थ खूप छान करते

  • @sureshsarak1518
    @sureshsarak1518 Рік тому +17

    खूप छान आहे रेसिपी, मला खूप आवडते 😋😋

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +2

    Butiful banayi thi

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +1

    बाणाई खूप छान सुगरण आहे छान झाली चिकन तंदुरी

  • @thakresir3488
    @thakresir3488 Рік тому +12

    छान छान चिकन तंदुरी.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Рік тому +2

    बाणाई अननपूण॔ आहे सगळ्या ना चांगले चांगले पदार्थ बनवून खायला घालते फारच सुंदर विडिओ आहे हा 👌🏾

  • @shobhak3713
    @shobhak3713 Рік тому +14

    रेसिपी खूप छान आहे.

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Рік тому +4

    किती सुंदर बनवतात प्रेमळ बोलणं

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +10

    छान चव लागली असेल तंदुरीची.
    बाणाई राँक.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +3

    वहिनी खूप सुगरण आहे. 👌👌👍
    काय भारी बेत केला दोन दिवस अगोदर बनवल असत तर आम्ही पण असच बनवल असत😊👌 चिकन तंदुरी आज जोतिबाचा वार रविवार असल्यामुळे आम्ही खात नाही रविवार पाळतो 🙏
    पण रेसीपी एकच नंबर बनवली वहिनीला सर्व रेसिपी 1 नंबर भन्नाट लाजवाब बनवता येतात. 👌👌👌👌👍👍

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Рік тому +4

    तुम्हा दोघांच कौतुक कराव तेवढ थोडच आहे सिध्दापां बाणाई च्या रेसिपीच तोंडभरून कौतूक ही करतात खूप छान एक नंबर 👍

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 Рік тому +5

    मस्तपैकी चिकन तंदुरी

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw 10 місяців тому +2

    आम्ही एवढं गावात राहतो पण आमच्या घरच्यांना अशी चिकन तंदुरी येत नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम सागर कडे लक्ष द्या माझा नातू तसाच आहे

  • @nilamabhangrao8419
    @nilamabhangrao8419 Рік тому +2

    Khup chan

  • @sonalijori6707
    @sonalijori6707 Рік тому +9

    मस्त झालीये तंदुरी

  • @mukundjadhav7026
    @mukundjadhav7026 Рік тому +2

    बानाई ताई छान बोलताय तुम्ही. तुमचे सगळे विडीओ आम्ही पाहतो छान असतात.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Рік тому +3

    नाती जपावी ती बाणाईने ननंदेसाठी मस्त
    रेसिपी 👌👌👌👌

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 Рік тому +2

    khup chan tanduri banvali.....

  • @alkasarose5272
    @alkasarose5272 Рік тому

    Kup Chan Banvli Chikan Tanduri Banai Alka Sarose

  • @bharatsarode8584
    @bharatsarode8584 4 місяці тому

    खुप सुंदर बनवली आहे तंदूरी चिकन,वागण्यात आणि राहण्यात , बोलण्यात समाधान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच नाहितर करोडो कमावणारे पण इथ सुखी नाहीत, जय मल्हार ❤

  • @monalizade8669
    @monalizade8669 Рік тому

    Vahini far chhan diste chicken tanduri

  • @rahuljadhav5773
    @rahuljadhav5773 Рік тому +22

    Such a honest and skillful woman

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Рік тому +6

    बानाई कमाल आहे तुमची 👍कोणताही पदार्थ तुम्ही सहज बनवता 👍सलाम🙏

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 Рік тому +13

    खुप छान झाली तंदुरी 👌👌👌👌

  • @dattatraykedare1393
    @dattatraykedare1393 Рік тому +1

    खरं आहे अगदी आवड असेल तर सवड मिळते

  • @user-iq5ir1rg3z
    @user-iq5ir1rg3z Рік тому +4

    Great banai

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому +1

    Mastpaiki recipe zali vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋

  • @user-qj4ry5ly2n
    @user-qj4ry5ly2n Місяць тому

    Khup sunder recipe

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +1

    Mast Recipe lay bhari tanduri

  • @smitanaik4221
    @smitanaik4221 Рік тому +5

    Khupchan .how to enjoy our life we should learn from them hats of to them

  • @nanaraut4744
    @nanaraut4744 9 місяців тому +1

    खूप खूप छान बानू ताई तुमची रेसिपी जे बनवतात ते खरंच चांगल्या चांगल्या बायकांना किंवा चांगल्या बनवणाऱ्याला सुद्धा लाजवी

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Рік тому +3

    Khup chan recipe

  • @surajmali3662
    @surajmali3662 Рік тому +2

    खुप छान रेसिपी

  • @purushottampotekar7805
    @purushottampotekar7805 Рік тому +1

    Khuup sundar .👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @vaishaliraje772
    @vaishaliraje772 9 місяців тому +1

    धनगर बायका खर्च great आहेत आहे त्या परिस्थितीत चवदार करून खातात. त्यान्च्या साध्या भाज्यांची रेसिपीज पण चवदार असतात. हसतमुख! बहीणीला शिकवतात. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत आनंदात जगतात.एकमेकाना धरून रहातात. आणि बाणायी great!

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому +1

    Chhan khup chhan tandoori chicken gatari jorat aahe chhan video Jay malhar

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 Рік тому +1

    या जेवणामध्ये जी चव व खाण्याचे समाधान आहे ते फायस्टर हॉटेलमध्ये नाही, तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला असे जेवण मिळत आहे

  • @tushargaikwad7491
    @tushargaikwad7491 Рік тому +4

    Ek no...

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Рік тому +8

    रेसीपी तर भारी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshther2521
    @ganeshther2521 Рік тому +6

    नमस्कार सिद्धू भाऊ..
    .मी तुमच धनगरी जीवन हा युट्यूब चॅनेल वरील सर्व विडिओ पाहतो. काॅलेज मध्ये असताना बनगरवाडी ही धनगर समाजाच्या जीवनाजीवनावर आधारित कादंबरी वाचली होती तेव्हा पासून धनगरी दैनंदिन जीवन कसे असते हे जवळून पहायची इच्छा होती ती तुमच्या या चॅनेल मुळे शक्य झाले. त्यामुळे तुमचे खूप खुप आभार. आणि धन्यवाद. .तुम्हा सर्वांना एकदा तरी प्रत्यक्षात भेटायची इच्छा आहे.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान पाहुणचार केला आहे दादा,👌👌

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 Рік тому +2

    बानाई तू सगळ्या च करतेस तुझा मध्ये आपुलकी ची भावना आहे तुझा स्वभाव खूप छान आहे तूला सलाम

  • @aniketyele5842
    @aniketyele5842 Рік тому +7

    खुप छान 👌👌

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Рік тому +9

    प्रेमाने जीव ओतून केल्यावर भारी होणारच...!!

  • @user-wf1dp7ld3o
    @user-wf1dp7ld3o Рік тому +2

    खरच खुप मजा येते राणात जेवायला
    मेनु पण छान बनवणारी ताईपण सुगरण आहे

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому +6

    दादा लई भारी गटारी आमवश्य चा बेत 😊😊🎉🎉🤪🤪

  • @shitalmadane4898
    @shitalmadane4898 Рік тому

    ❤😊 खूपच छान रेसिपी मला आवडली आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Рік тому +8

    खूप खूप छान

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Рік тому

    Edam bhari taduri 🍗🍖 zale 1 no 👌👌😋 banae Tai

  • @jeevanyangad
    @jeevanyangad Рік тому +6

    एक दम झक्कास,बेत

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd Рік тому +3

    खूप छान मस्त

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @faiyajjamadar2032
    @faiyajjamadar2032 Рік тому +2

    Khup chan racipe tai👌👌👌👌

  • @gauriyenpure347
    @gauriyenpure347 Рік тому +5

    Khup chan vahini

  • @yashgamer8552
    @yashgamer8552 Рік тому +4

    मस्त चिकन तंदुरी

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому +1

    खुपच छान करुन बघते

  • @smb4459
    @smb4459 Рік тому +2

    खूप छान 👌
    कोमल शिकून खूप मोठी हो बेटा...! खूप छान आहे तुझी वाहिणी आणि दादा....

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому

    खुप छान आणि सोपी रेसिपी बाणाई वैणी ❤😊

  • @fatimanadaf5303
    @fatimanadaf5303 11 місяців тому

    आई शप्पत कसल भारी बनवलय बाणाईने .तोंडाला पाणी सूटल.ऐवढ्या कमी सामानात सगळ केल.नाद खुळा

  • @user-mp7vp9qh8s
    @user-mp7vp9qh8s Місяць тому

    👌👌👌👌👌❤ नंदेचा मान ठेवणारी बाणाई ❤

  • @Rel7axing-music
    @Rel7axing-music Рік тому +1

    *तानुल्या "विराट" बाळाला हवा आपल्या मदतीचा हात!*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आदरणीय सर्व मान्यवरांना,माता भगिनींना,सुजाण नागरिकांना, दानशूर मान्यवरांना मी मल्हारश्री अनिल विनायकराव भालेकर आपणास "विराट भगवान दिवटे" या अवघ्या चार महिन्याच्या बाळाच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदतीसाठी आपण आपल्या परीने अमूल्य सहकार्य करावे असे नम्र आवाहन करत आहे.
    अंबड शहरातील जय मल्हार भेळ सेंटरचे चालक भगवान दिवटे यांचे चार महिन्याचे द्वितीय चिरंजीव विराट वर सध्या औरंगाबाद येथील बजाज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्वासनलिका व अन्ननलिका यांच्यातील गुंतागुंतीमुळे विराटला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून अतिदक्षता विभागात तो कृत्रिम श्वास प्रणालीवर तग धरून मृत्यूशी झुंज देत आहे.मुंबई येथील "जे जे रुग्णालयामध्येही" उपचारासाठी जाणे आवश्यक ठरणार आहे.
    लक्ष्मण दिवटे व भगवान दिवटे हे भेळ/रगडा हॉटेल व्यवसाय करत आपला व आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण आहे.आणि त्यातच तानुल्या विराटच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
    हात उसने करत प्रसंगी सोने नाणे विकून विराटच्या मोठ्या प्रमाणात होणारा वैद्यकीय खर्च भागवण्याची तारेवरची कसरत ते करत आहेत. वैद्यकीय उपचारासाठी असणाऱ्या शासकीय योजना लागू होणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्यामुळे तर आर्थिक मदतीची आशा उरली नाही.
    तेव्हा आपणच आता आपल्या परीने व दानशूर आदरणीय सृजनशील नागरिकांनी उदार सहकार्याच्या भावनेने मदत करणे अत्यंत गरजेचे ठरते. कदाचित ज्यामुळे विराट मृत्यूची यशस्वी लढा देऊन निरोगी दीर्घ आयुष्यमान जीवन जगेल.
    आपली एक छोटीशी मदत या संकटाच्या काळात विराटला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याबरोबरच माणुसकीच्या नात्याने दिवटे परिवाराच्या संकट समयी आशेचा किरण ठरते..!
    हिच नम्र विनंती करतो..!!🙏
    ⭕ *फोन पे नं:9921889227*
    *(लक्ष्मण भाऊ दिवटे)*
    ⭕ *कॅनरा बँक खाते नं: 110025422346*
    ⭕ *नाव:लक्ष्मण महादेव दिवटे*
    ⭕ *IFSC Code - CNRB0005759*
    *(अंबड जिल्हा जालना शाखा)*
    ⭕ *संपर्क नंबर*
    *लक्ष्मण दिवटे -9921889227*
    *मल्हारश्री:अनिल भालेकर - 9762682065*

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Рік тому +2

    खूप छान रै
    खुप छान रेसिपी आहे मला खूप छान

  • @vandanapawar9179
    @vandanapawar9179 Рік тому +3

    दादा बानाई ताई खूप उशीर आहे

  • @shilpashahane2968
    @shilpashahane2968 10 місяців тому +2

    Very nice and yummi 👌👌😋

  • @Pradnya-ko8ww
    @Pradnya-ko8ww Рік тому +1

    Mala tumche sagale videos avdtat khup sadhe Ani kashtmay jivan jagta dada vahini tari hi anandi rahta...asech sagale khush raha .

  • @babudoke798
    @babudoke798 Рік тому +1

    Banaaivahini Tumhi Great ahaat 👌👌khup chan video

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Рік тому +2

    खूप छान तंदूर

  • @saikakolage3850
    @saikakolage3850 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @user-gf1bz4nz9b
    @user-gf1bz4nz9b Рік тому

    mast paiki zali tanduri🎉🎉🎉

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Рік тому +1

    Khupach chan resipi

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Рік тому +1

    छान रेसिपी

  • @user-ji6ip7yb2c
    @user-ji6ip7yb2c 4 місяці тому

    खुपच छान बनवली तंदुरी

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 Рік тому +2

    एकच नंबर 👌👌👌👍खुप हुशार आहे बाणाई

  • @xsaviour1839
    @xsaviour1839 Рік тому +3

    मस्तच सगळेच व्हिडीओ छान असतात
    .तुमच्या सारखे श्रीमंत तुम्हीच .
    प्रेम माया भर भरून असते बोलण्यात
    दादा तुम्ही कुठे थाबता आहेत हे नेमीच्या व्हिडीओ मधून सांगत जावा. मला यायचं आहे तुमच्या वाड्यावर बानाई ताईला भेटायला ..