Kala Mutton Recipe | बहिणीसाठी बाणाईने बनवले खास झणझणीत काळं मटण | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • Kala Mutton Recipe | बहिणीसाठी बाणाईने बनवले खास झणझणीत काळं मटण | BanaisRecipe
    #kalammutton ##muttonrecipe
    #kalamuttonrecipe #dhangarijivan #siduhake
    #banaisrecipe #काळंमटण

КОМЕНТАРІ • 339

  • @sureshmasurekar8212

    तुम्ही भर जंगलात ते पण रात्री मटणाचे जेवण बनविता. हे बघूनच लय भारी वाटते. धनगरी समाज हा न भिणारा म्हणजे धाडसी समाज आहे. मेहणती आहे. काळया मटणाची रेसिपी लय भारी असणार. बघून लय भारी वाटते. तुम्हाला रात्री हिंस्र व सरपटणारे प्राण्यांची भिती वाटत नाही का. त्यापासून तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी कशी घेता. आपण माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास फार बरे वाटेल. काळजी घ्या.

  • @swayamk1312

    मस्तच केल मटण वहिणीने दादा मला पण माझ्या पप्पांची आठवण आली ते पण असच पाहुण्यां चा पाहुंचार करत होते मी माझ्या माहेरी असतानाचे पप्पा सोबत राहिलेले दिवस आठवले पप्पा आता मला सोडून गेले देवाघरी दादा .

  • @sunitapawar3176

    उघड्या किचन कसली सुख सुविधा उपलब्ध नाही तरी मनापासून हसत प्रत्येक पाहुण्यांचं जेवण करून स्वागत कधी कंटाळा नाही अशा दोघं बानाई आणि दादा तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही 👍

  • @NitaShinde-yo7oz

    नमस्कार हाके दादा आणि बाणाई वहिनी मी लोणंद जवळील तांबे गावचे रहिवासी असून तुमचे व्हिडिओ मी रोज बघते त्याला लाईक करते आतापर्यंत कधी कमेंट केली नव्हती पहिलीच माझी कमेंट आहे

  • @shardachavan6011

    सुलक्षणी एखादी स्त्री असते जी आपल्या सनातनी धर्मात जे गुण सांगितले आहेत ते सगळे गुण या एकटया बाणाई मध्ये आहेत एवढी काम करते जी आमच्या साठी कठीण वाटतात .हे सगळे करताना बाणाईच्या डोक्यावर पदर जराही सरकत नाही दिवस असो की रात्र आणि सतत चेहऱ्यावर दिलखुलास हसु अगदी किती त्रासाचे कष्टाचे काम करून सुध्दा 😘👌 कशी आहेस ग बाणाई 😊❤ किती नशीबवान आहेत तुझी माणसे तुझ्या सारखी मुलगी बहिण सुन आई वहिनी आणि जाऊ व काकी 😊 मिळाली आहे😊😊

  • @mrunalibhosale8173

    मी तुमच्या पेक्षा खूपच लहान आहे बानाई ताई तुमचा व्हिडिओ पाहिलं त्या गंभीर आजाराबद्दल चा त्या देवाकडे एकच मागणं तुमच्या साठी पुन्हा या वाईट गोष्टी चा सावट तुम्ह च्यावर पडू नये तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य लाभो

  • @ransar90
    @ransar90  +83

    आम्ही vegetarian आहे, पण तरी तुमची रेसेपी बघतो.... 👌

  • @arundandnaik5886
    @arundandnaik5886 14 годин тому

    कोरडेस /कालवण मराठवाडा का दादा

  • @user-vx8gz8hm6i

    बानाईचा स्वयंपाक खूप छान असतो मी नेहमी व्हिडिओ बघते आजच्या रेसिपी नुसार भरली वांग्याची भाजी करणार आम्ही व्हेज जेवण करतो मिसळ पाव रेसिपी खूप छान होती तुमचे कुटूंब नेहमी आनंदी राहो

  • @vaishaliraje772

    वा! रंग बघूनच खावेसे वाटते! बाणा ईचे सर्वच पदार्थ उत्कृष्ट असतात. जवळ आहेत तेवढ्याच गोष्टी वापरून अत्यंत चवदार पदार्थ करणे , ते ही उघड्यावर, उन,वारा पाऊस याची पर्वा न करता उत्तम जेवण बनवणे सोपे नाही. बाणा ई, तुम्हाला आणि सर्व धनगरी भगिनींना कडक सलाम!❤❤

  • @kapilshayar143
    @kapilshayar143 День тому +8

    सुगरण जो शब्द आहे

  • @VaishaliBorawake-yu5vl

    पाट्यावर वाटलेले वाटण घालून चुलीवर केलेले

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 14 днів тому +9

    इतक्या गरिबीत या लोकांकडे किती प्रेम असतं

  • @jyotithorat1328

    खुप नशिब लागते अशी वहिनी भेटायला ,किती छान पाहुणचार केला .

  • @panduranggore8715

    यालाच म्हणतात निसर्गाच्या सानिध्यातील जगण्याचा खरा आनंद

  • @suvarnasable6728

    वहिनी खूप छान काळ मटण बनवले 👌👍

  • @nightowl5574

    खुप छान मटण बनवले आहे बाणाई ताईने. 👌👌

  • @user-ny1ob4kc3y

    माणसे आणि माणुसकी जपणारी सदा आनंदी असणारी बाणाई. सदा सुखी रहा.

  • @user-ce2sd9wi4s

    दादा खूप छान मटण माझ माहेर राख आहे रोज तुमचे व्हिडीओ बघते छान आसतात

  • @vitthalvajeer8019

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹