धनगरवाड्यावर खास बिरासाठी मच्छीचा बेत | बिरा निघाला गावाला | Kupa fish recipe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2023
  • धनगरवाड्यावर खास बिरासाठी मच्छीचा बेत | बिरा निघाला गावाला | Kupa fish recipe | #BanaisRecipe
    #kupafish
    #कुपामच्छी #kupa
    fish cury
    fish fry
    fish market
    fish recipe
    mashache kalvan
    धनगर वाड्यावरचं चुलीवरील माशाचे कालवण
    रस्सा व तळलेला मासा रेसिप
    #मासा_रेसिपी
    #fishrecipe
    #माशाचेकालवण
    #fishcurry
    #fishfry
    #dhangarijivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

КОМЕНТАРІ • 336

  • @kalpanagole6629

    दादा तुम्ही आणि बाणाई वहीनी खरंच ग्रेट आहात तुम्हाला बघून आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले तरी आयुष्य कस जगावं ही प्रेरणा मिळते 🙏तुमची खूप प्रगती व्हावी हीच प्रार्थना 🙏

  • @balasahebsalunke3879

    आतुरतेने वाट पाहत होतो व्हिडिओ ची❤❤❤❤

  • @shubhangiwakade2636

    पूर्ण youtub मध्ये ह्यांचे व्हिडीओ मला एक नंबर आवडतात ना कोणाच्या अद्यात ना मद्यात भांडण नाही काही नाही दुसरे youtubr नुसते भांडण भांडण

  • @amirshaikh8221

    दादा मला एकदा तुमच्या आणि ताई सोबत जेवण करायचय...मी कर्जत, नगरचा पण जाॅबला पुण्याला असतो..तुमचे सगळे video पहातो.❤

  • @mangalbhosale8086

    डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही बाणाईच्या❤❤❤❤❤

  • @Mautikore

    बिराजी दादा ने चांगली मदत केली दादा घाट उतरायला

  • @piyusalve5800

    बाणाई नेहमी निगुतीने भाज्या करते खुप सुगरण आहे वीडीओ खुप छान

  • @mulanimumtaj4121

    खूप छान ब्रम्ह विष्णू आणि महेश असे तिघे बंधु किती एकजीवाने एकमेकांच्या अडचणीला धावुन येतात ❤🎉

  • @sandipjadhav3088

    एवढ्या सहजतेने रेसिपी करताय ते पण चुलीवर आणि हसत मुखाने गॅस नसताना सुद्धा मानलं तुम्हाला तुमच्या सारखं कुणीही करू शकणार नाही.

  • @rameshrathod9600

    बानाईच कौतुक कराव तेवढ कमीच आहे

  • @rajashrimayekar4896

    खरच खुपच कौतुक आहे तुम्हा सर्वांचेच

  • @vrushalipatole2983

    बांनाई खूप छान मासे केले.माणूस इतकं कसा चांगला असू शकतो आहे त्या परिस्थितीशी झगडत खुश रहातो हे तुमच्याकडून शिकावे प्रत्येक भावाला किती प्रेमाने वागवता ही एकी अशीच टिकवा.सलाम तुम्हाला.

  • @mangalbhosale8086

    किती छान किती छान किती गोड असेल त्याच्यामध्ये सुखी समाधानी खरंच खूप कौतुक वाटतं

  • @suryakanttambe9966

    घाई गडबडीत पण बानाई स्वैंपाक छान बनवीते 👌👍

  • @supriyamohite1600

    खूप छान केलं माश्या च कालवण आणि सुक विराजी ची खूप मदत झाली दादा दिर भावजय छान नात आहे

  • @user-mm1jn8wk2e

    खुप आतुरता असते दादा तुमच्या व्हिडिओ ची लय भारी असतात व्हिडिओ तुमचे

  • @user-dk7hi5eu5d

    मस्त रेसिपी बनवली ताई

  • @ashwiniaaglave8130

    खूपच मस्त रेसिपी ❤❤❤

  • @dinkartahakik1001

    Khupach chan video ani resipi❤❤❤❤❤

  • @omkardeshmukh2611

    खूप छान माशांचे कालवण सुकं मासे