अन्नपूर्णाच जणू बाणाई. अगदी सहज आवडीने स्वयंपाक बनवते. सिद्धूभाऊ तुमचे, तुमच्या आईवडिलांचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. कारण तुम्ही बाणाईशी खूप छान वागता आणि बानाईपण तुमच्या संसाराशी समरस झाली आहे. तसेच शोभा व बायडाबाईपण कष्टातून वर आल्या , संस्कारशील सोज्ज्वळ आहेत
खूप छान भावा बहिणीचे प्रेम आहे एकत्र बसून जेवढे खूप बरे वाटले आमचे भाऊ जेवत असले कधी गेलं तर जेवायला ये सुद्धा म्हणत नाहीत तुम्हाला बहीण भावांना कोणाची नजर ना लागो आयुष्यभर असेच प्रेम राहू दे तुमचे हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
बाणाई सर्वगुण संपन्न आहे. सुगरण आहे. नेहमी हसत मुखाने काम करत असते. दिवस भर काम करून पाहुण्यांसाठी मस्त जेवण केलं. सीमाला पण खूप शिकवा. सीमा पण ऐक दिवस तुमचे नाव मोठे करेल. तुम्हा सर्वांना सलाम ❤❤
अतिथी देवो भव 🙏🌹🙏 दोन्ही ताई मस्त सरकारी नोकरी 🔥💪👍 खरच संगर्ष केल्या शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही दादा सीमा दीपा आणि मीना यांनाही ☝️ भरपूर शिकवा ,💪👍🔥 भारी वाटल ❤
खरं तर बानाई अन्नपूर्णा आहे खुप छान रेसिपी झटपट बनवते बघून तोंडाला पाणी सुटतं खूप अशीच नवीन नवीन रेसिपी करीत जा मि आवडीने बघत असते खूप खूप शुभेच्छा 🎉🎉😊😊
बाणाई आणि सिद्धू हाके पाहुण्यांचं स्वागत छान केलं तर खूप प्रेमाने त्यांना जेवू खाऊ घातलं मला खूप बरं वाटलं तुम्हा दोघांनाही अनेक आशीर्वाद तुमच्या कष्टाला आणि प्रेमळ स्वभावाला तोड नाही
हाके दादा तुम्ही खरेच निसर्गाचा आनंद घेता धनगरी जीवन फारच कष्टाचे असते पण तुम्ही चेहऱ्यावर कधीही दुखः दाखवत नाही..तुमचा जीवन साथी खरेच भारी आहे बाणाई सुगरण आहे सर्व च बाबतीत ती हुशार आहे फक्त तुम्ही तुमचे मुलांना चांगले शिक्षण द्या..❤❤
सिद्धू दादा आणि बानाई ताई तुम्ही आहातच इतके प्रेमळ की परक्यांना सुद्धा आपलंसं करता ही तर तुमच्या जिवाभावाची माणसं तुमचं कुटुंब इतकं प्रेमळ आहे काय वर्णन करू माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत सिद्धू दादा प्रमाणेच माझा भाऊ पण खूप प्रेमळ आहे खूप माया आहे त्याची माझ्यावर भावा बहिणीचे प्रेम असच सदैव राहो 🙏🙏👌👌❤️❤️
खर तर मला तुम्हाला बघुन खुप आनंद झाला.मी लहान होती तेव्हा तुमच्यासारखेच खूप वाड येत होत आमच्याकडे (यवतमाळ जिल्ह्य़ात)तर तेव्हा त्यांना बघून खूप छान वाटायच. मेंढर घोडे आणि तुम्ही अस बाहेर पाल टाकून राहता मला खुप आवडायच .आणी मी झाडांना खत न्यायचे मेंढिचे.आता तर बघायलाच नही मिळत मेंढर,वाड.जमेल तर याल इकडेही .....
मला मनातून वाटत होत की त्या दोघींच शिक्षण त्याची नोकरी याबाबत ब्लॉग मधे बोलाव आणि तुम्ही त्याना बोलत केल. त्यांचा इथपर्यंत चा प्रवास त्यासाठी केलेला संघर्ष लोकाना समजेल आणि त्यातून काही मुली प्रेरणा घेतील त्यांनाही समजेल शिक्षणाने आपला आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलता येते.
अन्नपूर्णाच जणू बाणाई.
अगदी सहज आवडीने स्वयंपाक बनवते.
सिद्धूभाऊ तुमचे, तुमच्या आईवडिलांचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. कारण तुम्ही बाणाईशी खूप छान वागता आणि बानाईपण तुमच्या संसाराशी समरस झाली आहे.
तसेच शोभा व बायडाबाईपण कष्टातून वर आल्या , संस्कारशील सोज्ज्वळ आहेत
🙏🏻
खरच भावा बहिणीच प्रेम वेगळच असत .आणि त्यात बाणाई खारखी वहिनी असली की खाण्या पिण्याची मजा असते .कितीही काम केल तरी तिचा चेहरा हसरा असतो .
बानाई ताई खूप छान पाहुणचार केला एवढं काम करून पण पाहुणे आले की ताई कधी कंटाळा करत नाही हसतमुखाने पाहुणचार करते साक्षात अन्नपूर्णा आहे ताई 👌👌❤❤
खूप छान भावा बहिणीचे प्रेम आहे एकत्र बसून जेवढे खूप बरे वाटले आमचे भाऊ जेवत असले कधी गेलं तर जेवायला ये सुद्धा म्हणत नाहीत तुम्हाला बहीण भावांना कोणाची नजर ना लागो आयुष्यभर असेच प्रेम राहू दे तुमचे हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
बाणाई सर्वगुण संपन्न आहे. सुगरण आहे. नेहमी हसत मुखाने काम करत असते. दिवस भर काम करून पाहुण्यांसाठी मस्त जेवण केलं. सीमाला पण खूप शिकवा. सीमा पण ऐक दिवस तुमचे नाव मोठे करेल. तुम्हा सर्वांना सलाम ❤❤
अतिथी देवो भव 🙏🌹🙏 दोन्ही ताई मस्त सरकारी नोकरी 🔥💪👍 खरच संगर्ष केल्या शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही दादा सीमा दीपा आणि मीना यांनाही ☝️ भरपूर शिकवा ,💪👍🔥 भारी वाटल ❤
खरं तर बानाई अन्नपूर्णा आहे खुप छान रेसिपी झटपट बनवते बघून तोंडाला पाणी सुटतं खूप अशीच नवीन नवीन रेसिपी करीत जा मि आवडीने बघत असते खूप खूप शुभेच्छा 🎉🎉😊😊
बाणाई आणि सिद्धू हाके पाहुण्यांचं स्वागत छान केलं तर खूप प्रेमाने त्यांना जेवू खाऊ घातलं मला खूप बरं वाटलं तुम्हा दोघांनाही अनेक आशीर्वाद तुमच्या कष्टाला आणि प्रेमळ स्वभावाला तोड नाही
कस्तुरी मोठी झाली ❤खुपच प्रेरणादायी आहे शोभा आणि बायडा 👍सयंपाक नेहमीच उत्तम 😘
चुलीवरच्या चिकन ची मज्जच काही वेगळी ,खूप छान ❤
बायडाताई, शोभाताई, भाग्यवंत आहात...बाणाई, अर्चना सिदूभाऊसारखे प्रेमळ गोतावळ्यात.. पाहुणचार 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
बाणाई खुप छान पाहुनचार केला ❤चुलीवरचे चिकन एक नंबर झाले 😍😍😋😋 सिंदू दादा व्हिडीओ छान आहे 👌👌
सुगरण बानाइचा पाहुणचार खूपच छान.
हाके दादा तुम्ही खरेच निसर्गाचा आनंद घेता धनगरी जीवन फारच कष्टाचे असते पण तुम्ही चेहऱ्यावर कधीही दुखः दाखवत नाही..तुमचा जीवन साथी खरेच भारी आहे बाणाई सुगरण आहे सर्व च बाबतीत ती हुशार आहे फक्त तुम्ही तुमचे मुलांना चांगले शिक्षण द्या..❤❤
सीमाला पण अशीच सरकारी नोकरी मिळेल तिला पण खूप शिकवा तुमच्या पण कष्टाचे फळ तिला मिळेल धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
बानाई खरंच सुगरण आहे
बानाई सलाम गं तुला !तुला उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा!
Shikun ch sagl khi hoty as nhi.Banaisarkhi savitri n shukun sudha teela jevda Anubhv ahe ,smj ahe ,vagayche manners ahe,bolyche chaan smjte ajun ky hve asty.shikave.pn shanpn shiknykrta jagache shala lagte.mala tuza khup abhiman ahe banai. Pratibha bokil from pune .❤❤
एक नंबर व्हिडिओ.....👌💐
सिद्धू दादा आणि बानाई ताई तुम्ही आहातच इतके प्रेमळ की परक्यांना सुद्धा आपलंसं करता ही तर तुमच्या जिवाभावाची माणसं तुमचं कुटुंब इतकं प्रेमळ आहे काय वर्णन करू माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत सिद्धू दादा प्रमाणेच माझा भाऊ पण खूप प्रेमळ आहे खूप माया आहे त्याची माझ्यावर भावा बहिणीचे प्रेम असच सदैव राहो 🙏🙏👌👌❤️❤️
माहेर वासनिच पाहुणचार लय भारी केल बानाई ताई नी . छान व्हिडियो
पाहुण्यांचे येवढे छान स्वागत नशिबवान आहेत सगळे तुझ्या हाताचे जेवण चाखायला मिळते त्यांना. असेच सगळे खुश रहा.
Wa Tai khup sunndar resipi karata tumhi
एक नंबर❤❤👌
खूप छान रेसिपी असतात बानाई ताई तुझ्या....
खुप छान विडीयो झाला 1नंबर
बाणुताईच्या बोलण्यात माया प्रेम सगळंच आहे, सिद्धू दादा,किसन भाऊ, अर्चना ताई आणि सिद्धू दादांची घरची मंडळी सगळीच खुप माणूसकीची लोक आहेत,
खर तर मला तुम्हाला बघुन खुप आनंद झाला.मी लहान होती तेव्हा तुमच्यासारखेच खूप वाड येत होत आमच्याकडे (यवतमाळ जिल्ह्य़ात)तर तेव्हा त्यांना बघून खूप छान वाटायच. मेंढर घोडे आणि तुम्ही अस बाहेर पाल टाकून राहता मला खुप आवडायच .आणी मी झाडांना खत न्यायचे मेंढिचे.आता तर बघायलाच नही मिळत मेंढर,वाड.जमेल तर याल इकडेही .....
छान रेसिपी बाणाई चिकन छान दिसते ❤
छान पाहुणचार.
Chan pahunchar kela banaie😊👍vedeio👌👌👍👍
मला मनातून वाटत होत की त्या दोघींच शिक्षण त्याची नोकरी याबाबत ब्लॉग मधे बोलाव आणि तुम्ही त्याना बोलत केल. त्यांचा इथपर्यंत चा प्रवास त्यासाठी केलेला संघर्ष लोकाना समजेल आणि त्यातून काही मुली प्रेरणा घेतील त्यांनाही समजेल शिक्षणाने आपला आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलता येते.
पहुण्याच नाव आणि आपलं गाव एकदम मनापासून आवडलं
एक हातावर भाकर घेऊन तव्यावर टाकणं म्हणजे कमालच हाय 😁😁😁😁🌹🌹🌹🌹🌹
बाणाई चा पाहुणचार खूपच छान
तुमच्या व्हिडिओ चॅनल ला तोडच नाही.. वरच्या लेव्हल ला कोणीतरी तुमची दखल घ्यायला हवी अशी माझी इच्छा आहे..
Very nice nambar one ❤🎉
Chicken recipe 1 no❤
मस्तच विडिओ ❤
खूप छान आहे चिकन सुक❤❤❤
खुप छान.
ताईची कस्तुरी मोठी झाली .😊❤👌👌👍
खूप छान व्हिडीओ 👌👌👍❤
दादा तुमची पण सीमा अशीच एक दिवशी यश संपादन करून आम्हाला कॅमेरा समोर बोलेल,तुमच्या कष्टाला लवकरच फळ मिळेल💞💞✌️✌️👍👍बाकी सगळ रोजच्या प्रमाणे मस्त
खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वहिनी दादा चिकन एक नंबर पाहुण्या लयं भारी सिमालापण खूप शिकवा मोठी हापिसर करा ❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
ताई खूप छान विडिओ,सागर असता तर कस्तुरिला पण मजा आली असती खेळायला
Khupch chan Hat's off saglanla Tumch khup pragati ho 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Khup chan banai nehami anandi😊
Aaj banai Waheeni pahunyasatthi chikancha bet chhan banavla video khup chhan vatala baghyala maja aali
बाणाई तुम्ही पण दिपा ला व सगळ्यांना खूप खूप शिकवा शुभेच्छा ❤
दोन्ही पाहुण्या बायांच कतूऀत्त्व महान आहे....
एक नंबर 😮
Nice video मस्त 👌👌👌👍👍👍🌹💐💐💐🍫❤️❤️❤️
खूप छान चिकनची सुकी रेसिपी बनवली आहे आणि पाहूणचार मनापासून करता ताई आजकाल असा पाहुणचार करत नाही ❤❤❤❤❤
Khupch chhan pahunyacha swagat khupch chhan
खूप छान Tai.
खरे जीवन तर तुम्ही जगता भाऊ❤
खूप छान बाणाई
छानचिकनचाबेत
खूप छान
खूप अभिमान वाटतो दोन्ही मुलींचा
बानाई एक नंबर 😊👍👍👍👍👍👌
मस्तच चिकन❤ 😋😋1 नंबर👌👌
बनाई ताईचा आदर्श घेन्या जोगा आहे आम्हला स्वातला पन पाहुने आले की कामचा कँटाला येतो पण ताई ना पाहून हुरुप येतो
खूप च छान ताई भारीच केलं.❤😊
Pounne aly ki kiti chaan jevan baoula vahini khup chaan jhala chikan 👌🏻🌹
आमची वहिनी पण माहेरी मी गेले की अशिच कडक भाकरी देते
👌👌👍👍👍मस्तच 😋
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान चिकन खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूप छान आहे सूक चिकन 🐥
खुप छान रेसिपी ताई 🙏🏻🙏🏻
बहीण भावाचे असेच प्रेम राहू दे सुक चिकन आणि रस्सा एकदम मस्त
वाव मस्त ,, आम्ही निघालो जेवायला
Khup chan
सुंदर 👌🏼👌🏼
चिकन मस्त च झाले आहे
खूप छान ताई व्हिडिओ🎉
भाकरीचा किस्सा छान वाटला बानाई ताई 👌1 च नंबर चिकन बनले 🎉❤
बानाई ताई खूप छान❤
Khup mast बाणाई ताई
❤एकच नंबर बानाई वैनी ❤
खूप छान बेत बानाई🎉🎉❤❤
जय मल्हार ! जय यशवंत!
Very nice
खूप छान ताई 👍
हाके साहेब एक नंबर झालेला आहे
मोकळ्या आभाळाखाली मनमोकळी माणसं.. नात्याचं महत्व कळलेली.. जीवाला जीव देणारी..सुख याहून काय वेगळं असेल...?
❤
मस्त खूप छान
हा व्हिडिओ पाहीला लाईक पण केलं कमेंट केली पण ह्या पुढचे व्हिडिओ नाही आले मी खूप वाट पाहात आहे सिध्यूबाळा व्हिडिओ पाठवत जा धन्यवाद
Nice video
दोन्ही पाहुण्यांचे मनापासून अभिनंदन 🎉💐
खुप छान रेसेपी आहे,बानाई तुझ्या हाताचे चिकन खायचे आहे
दोघींचे शिक्षण किती झालं आहे दादा
खुप छान😊😊😊😊
खूप छान.....
खूप छान❤❤❤
बानाई छान ❤
शुभांगी आमच्या गावातली चं आहे.
Chan video banai Tai dada