ज्वारीचा ढोकळा आणखी काय मस्तच आणि सुटसुटीत सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी नक्कीच छान उद्याच बनवून इतरांना खाऊ घालणार या सारखा निर्मळ आनंद नाही धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 😘👌🙏🌹
आजच करून बघीतलं. खुप मस्त Soft झालं होतं. 👌🏼👌🏼 फक्त मी नंतर तुकडे Fry केले नव्हते. त्रिकोणी तुकडे न करता मी छोटे चौकोनी तुकडे केले होते. मला चौकोनी आवडतात बघायला. 😀 एक बाय एक इंचाचे. मला भाकरी हा प्रकार करता येत नाही. कधी जमलाच नाही, त्यामुळे ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता माझ्या साठी perfect आहे. ज्वारी ही खाल्ल्या जाईल.
या पदार्थाला तुम्ही - " ज्वारीचा खमंग कुरकुरीत पिझ्झा " - असे नांव देऊ शकता . अर्थात नांवाची निवड तुमची - ही कमेंट पुण्याहून करीत आहे , धन्यवाद !! - ❤❤ -
रेशीपी छान आहे करून बघू 👍👍
ज्वारीचा ढोकळा आणखी काय मस्तच आणि सुटसुटीत सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी नक्कीच छान उद्याच बनवून इतरांना खाऊ घालणार या सारखा निर्मळ आनंद नाही धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 😘👌🙏🌹
ज्वारी ढोकला खुप छान आहे
ज्वारीचा ठोकळा नांदेड खूप छान आवडले
Javari dokala. Nice.
Very good recipe.
Khup Chan nashta,nutritious good for diabetics patients
खुपच सुंदर नास्ता आणि पौष्टिक पण आहे
छान रेसिपी धन्यवाद
Looking delicious. Can call it jowar idly. Very healthy too
Yes
रवा भाकरी पिझ्झा ....एकदम मस्त
खूप छान व पौष्टिक ही आहे👌🏻👌🏻🌟🌟🌟🌟🌟👍🏻
Unique Triangle
Khupch chan
Jwarich dokala 😅... Amazing 😍
मी आजच करुन पाहिले खूप छान झाले खूप खूप धन्यवाद रेसिपी शेअर केल्या बद्दल
पौष्टिक आणि छान नाश्ता❤
Khup sunder Ani simple to make
खूप छान आहे ढोकळा
Khoop chhan jwarichya pithacha Handvo
खूप च छान माहिती आहे
Khup sunder yala fry jwaricha dhokla ase nav deta yeil
छान आहे ताइ
सिंपल व मस्त नाष्टा आहे
ज् वारीच्या पीठाचा झटपट ढोकळा रेसिपी मस्तच
Khup sopi v sundar resipi
अतिशय सुरेख.
Healthy pizza
खुप छान ताई.
मस्त,डिसायल सुंदर,पौष्टिक रेसिपी❤❤🎉🎉🎉
आजच करून बघीतलं. खुप मस्त Soft झालं होतं. 👌🏼👌🏼 फक्त मी नंतर तुकडे Fry केले नव्हते. त्रिकोणी तुकडे न करता मी छोटे चौकोनी तुकडे केले होते. मला चौकोनी आवडतात बघायला. 😀 एक बाय एक इंचाचे.
मला भाकरी हा प्रकार करता येत नाही. कधी जमलाच नाही, त्यामुळे ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता माझ्या साठी perfect आहे. ज्वारी ही खाल्ल्या जाईल.
खूपच छान, मस्त
V interesting and diff recipe. Sure it must b yummy 😋
दमदार वड्या / वडे! खूपच छान आणि पौष्टिक! आम्ही वड्या खाल्ल्या तेही चटणी शिवाय 👌👌👌👍
ज्वारी च्या पिठापासून बनवलेला हेल्दी पौष्टिक पिझ्झा 🍕❤
Farch. Sundar. Chavadar. Disate. Aahe
❤ new dish very nice thanks tai
नक्की करुन बघीन...मस्त वाटते..सोपी पण आहे
Sundar
मस्त ढोकळा
राधेराधे मस्तच मला आवडली, नक्कीचं करून पहाणार👍
Since it has a pie shape, we can call it Jawar ka Pie.. can’t wait to make this yummy looking variety😋😋
❤🎉
Khup Chhan👌
Nice!
Very nice
Very nice recipe
Gujarti handavo just like😊
Wow khup Chan..👌👌
ज्वारी ,,is good for health..
ज्वारी चा ढोकळा म्हणू शकता
याला..
किंवा ज्वारीचा पिझ्झा....❤
Chan kela
Dhokala recipe aahe
Jwari chya pithacha instant dhokala. Musttach
त्यामध्ये भाज्या घातल्या तर कच्चेपणा जाईल व सुंदर लागेल
तडक्यात
पौष्टिक ढोकळा
खूप छान
खूप वेगळी रेसिपी!❤
खुपच मस्त ताई 👌🏻👌🏻
ज्वारी पिठाचा पिज्जा
Dhokla is Gujarati word jawar cha khamang nasta🎉
Jwaricha pizza mast
Khoopchan
❤❤❤❤
छान
मस्त दिसतोय ज्वारीचा पिझ्झा म्हणा
Mast
आजुनही काही ज्वारी पीठाचे पदार्थ सांग ढोकळा छान वाटला करून बघते
ज्वारी च्या पीठाचा ठोकळा
Eno blue
Jawaricha Pizza ❤❤❤❤
धोंड गुजराती लोकांचा पदार्थ याच पद्धतीचा असतो...फार छान बनवला तुम्ही
Jrachya idlya
Very nice nasta😂😂❤🎉
Jwariche sandwich
ज्वारीच्या पिठाचा ढोकळा
खुप छान
Jwari cha dhokla🎉🎉🎉 name
ज्वारी चा ढोकळा
उद्याच बनवते नाष्ट्याला.
Jearochya pithscha pizha
खुप छान बनलेला आहे. ज्वारी ढोकळा नाव द्या.
Jwari dhokla
Jwaricha pizza sudhda mgnu shakto tai
Jewaricha dhokala
ज्वारीचा ढोकळा
Jwaricha dhokla
Zatpat paushtik Dhokla ase nav dya. Telat fry karanya pexya dhokla zalyavar varun jire kadheepatta ghalun phodanee dilyas sope padel ase watate.
Jwari Dhokla
Jowar dhokla
dahi kiva taka shivay kay taku shakto. te krupya sangave
Jwari sandwich
याला पंचरत्न ढोकळा असे नाव द्यावे
ज्वारीचे कटलेट
Jawari cha dhokla
ज्वारी ढोकळा
या पदार्थाला तुम्ही - " ज्वारीचा खमंग कुरकुरीत पिझ्झा " - असे नांव देऊ शकता . अर्थात नांवाची निवड तुमची - ही कमेंट पुण्याहून करीत आहे , धन्यवाद !! - ❤❤ -
खूप छान 🙏
Ho Madam ह्याला ज्वारी _रवा cha ढोकळा mahntat 🙏👍
This is called Handvo in Gujarati - a traditional dish of Gujarat.
ज्यारीच्या पीठ चा ढोकळा.
ह्या रेसिपी la ज्वारीच्या पिठाचा ढोकळा पण नाव देऊ शकता
ज्वारीचा ढोकळा वा पिझ्झा.
In place of rava what can be used ?
Javaricha pizza ( Mumbai)