Ashwini Annapurna kitchen
Ashwini Annapurna kitchen
  • 703
  • 25 808 029
घाईच्या वेळेत नाश्त्यासाठी व डब्यासाठी पटकन तयार होणारे घावणे आणि चटणी/Ghavne Chutney recipe #ghavne
घाईच्या वेळेत नाश्त्यासाठी व डब्यासाठी पटकन तयार होणारे घावणे आणि चटणी/Ghavne Chutney recipe #ghavne
साहित्य
१+१/२ कप तांदळाचे पीठ
२+१/४ कप पाणी
चवीप्रमाणे मीठ
Material
1+1/2 cup rice flour
2+1/4 cup water
Salt to taste
#ghavne
#ghavnechutenyrecipe
#ghavnerecipeinmarathi
#ghavn
#Ghavne
#dosa
#riceflourdosa
#dosa
#ghavnerecipemarathi
#instantdosa
#instantricefloordosa
#ashwinisannpurnakitchen
#घावणे
#घावणेरेसिपी
#घावणेरेसिपीमराठी
#तांदळाच्यापिठाचेघावणे
#तांदळाच्यापिठाचाडोसा
Переглядів: 15 713

Відео

मुळ्याच्या शेंगाची भाजी| डिंगरी ची भाजी चमचमीत भाजी Mulyachi sheng bhaji #ashwiniannpurnakitchan
Переглядів 3814 години тому
मुळ्याच्या शेंगाची भाजी| डिंगरी ची भाजी चमचमीत भाजी Mulyachi sheng bhaji #ashwiniannpurnakitchan
एकदा ह्या पद्धतीने भजी बनवली तर अजिबात तेलकट होणार नाही ५ मि. जाळीदार भजी तयार | Kothambir pakoda
Переглядів 1,5 тис.7 годин тому
कितीही खाल्ले तरी मन भरणार नाही|अजिबात तेलकट न होणारी जाळीदार कोथिंबीर भजी|Kothambir pakoda #snacks साहित्य कोथिंबीर १ वाटी बेसन पीठ १ चमच्या तांदळाचे पीठ १/४ चमचा लाल मिरची पावडर १/४ चमचा;हळद पावडर १/४ चमचा हिंग १/४ चमचा धने जिरे पावडर १/४ चमचा खाण्याचा सोडा २ चमचे तेल १ चमचा ओवा आवश्यकतेनुसार पाणी १ मध्यम आकाराचा कांदा तळण्यासाठी तेल Material Coriander 1 cup gram flour 1 tsp rice flour 1/4 te...
आत्तापर्यंतची चिक्की बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | ह्या पद्धतीने चिक्की बनवली तर १००% कुरकुरीत होईल
Переглядів 2 тис.9 годин тому
आत्तापर्यंत चिक्की बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | ह्या पद्धतीने चिक्की बनवली तर १००% कुरकुरीत होईल | साहित्य २०० ग्रॅम तीळ २०० साधा गूळ १ चमचा साजूक तूप १/४ चमचा खाण्याचा सोडा Material 200 grams of sesame seeds 200 plain jaggery 1 tbsp of Sajuk ghee 1/4 tsp baking sod #makarsankranti #tilchikkirecipe #tilgulvadi Tilgul chikki #tilgulvadi #tilpapadi #lonavlachikki #shegdanachikki #chikki #tillad...
एकदा तरी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा |पुरुष मंडळी सुद्धा बनवतील इतकी सोपी| Puran poli
Переглядів 99 тис.12 годин тому
एकदा तरी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा |पुरुष मंडळी सुद्धा बनवतील इतकी सोपी| Puran poli साहित्य १ वाटी चणाडाळ १/४ चमचा हळद १ चमचा तेल १ १/२ वाटी गव्हाचे पीठ ३/४ वाटी गुळ वेलची पावडर Material 1 bowl of gram flour 1/4 teaspoon of turmeric 1 tsp oil 1 1/2 cup wheat flour 3/4 cup jaggery Cardamom #puranpoli #makarsankrant #makarsankrantpuranpoli #puranpoli #पुरणपोळी_रेसिपी #puranpolirecipe...
झणझणीत भोगीची भाजी | या भाजीबरोबर २ चपाती नक्कीच जास्त खाणार 100% | Bhogi chi bhaji |Makar Sankranti
Переглядів 1,3 тис.14 годин тому
चाटून पुसून खातील इतकी चमचमीत आणि चविष्ट अस्सल गावरान पद्धतीची भोगीची भाजी | Bhogi chi bhaji #| साहित्य १/४ वाटी वटाणे १/४ वाटी तुरीचे दाणे १/४ वाटी वालपापडी १/४ वाटी वालाचे दाणे १/४ चपटावाल १/४ हरभरे दाणे २ बोरव १ मध्यम आकाराचा बटाटा १ मध्यम आकाराचं वांग १/४ वाटी गाजर तीळ १/४ वाटी वालाचे दाणे वाटण बनविण्यासाठी भाजलेला कांदा भाजलेलं सु खोबरं कोथंबीर कढीपत्ता लसुन अद्रक १ चमचा पांढरे तीळ १/४ चमच...
10 मि.तयार होणारी तिळाची कुरकुरीत पापडी\\बॅचलर सुद्धा बनवतो इतकी सोपी तीळपापडी\\Til Patti\\Til papadi
Переглядів 84716 годин тому
10 मि.तयार होणारी तिळाची कुरकुरीत पापडी\बॅचलर सुद्धा बनवतो इतकी सोपी तीळपापडी\Til Patti\Til papadi साहित्य १५० ग्रॅम अनपॉलिश तीळ १५० ग्रॅम चिक्कीचा गुळ १ चमचा साजूक तूप Material 150 g unpolished sesame seeds 150 grams of jaggery 1 tbsp of Sajuk ghee #tilpapad Tilachipapadi #tilpatti #tilvadi #tilgulpapadirecipe #ashwiniannpurnakitchan #tilgajak #yourfoodlab #saritaskitchen #bristihomekitchen #s...
ही पद्धत वापरली तर 100% पालकची भजी कुरकुरीत होईल |तेलकट न होणारी पालक भजी | Palk Bhajji |Palk Pakoda
Переглядів 42 тис.16 годин тому
ही पद्धत वापरली तर 100% पालकची भजी कुरकुरीत होईल |तेलकट न होणारी पालक भजी | Palk Bhajji |Palk Pakoda साहित्य १ वाटी पालक १ मिडीयम आकाराचा बटाटा १ मिडीयम आकाराचा कांदा कोथिंबीर १/४ चमचालाल मिरची पावडर १/४ चमचा हळद पावडर १ चमचा ओवा १/४ चमचा खाण्याचा सोडा १ चमचा अख्खे धणे १/४ चमचा हिंग १ चमचा तांदळाचे पीठ १ कप बेसन पीठ २ चमचे तेल तळण्यासाठी तेल Material 1 cup spinach 1 medium size potato 1 medium ...
मुरमुर्यांपासून बनवा पौष्टिक डोसा | Murmura dosa recipe #dosarecipe #healthybreakfast
Переглядів 1,5 тис.19 годин тому
मुरमुर्यांपासून बनवा पौष्टिक डोसा | Murmura dosa recipe #dosarecipe #healthybreakfast
गुळाच्या पाकामध्ये हा सीक्रेट पदार्थ वापरा आणि बनवा मऊसुत तिळगुळ लाडू\\१००% कडक न होणारी लाडू\\Tilladu
Переглядів 4,7 тис.День тому
गुळाच्या पाकामध्ये हा सीक्रेट पदार्थ वापरा आणि बनवा मऊसुत तिळगुळ लाडू\\१००% कडक न होणारी लाडू\\Tilladu
बिनपाकाची तिळाची दाणेदार वडी | तोंडात ठेवताच विरघळणारी तिळगुळ वडी |Tilgul Vadi recipe #tilvadirecipe
Переглядів 1,4 тис.День тому
बिनपाकाची तिळाची दाणेदार वडी | तोंडात ठेवताच विरघळणारी तिळगुळ वडी |Tilgul Vadi recipe #tilvadirecipe
या अगोदर कधीही बनवला नसेल कोथिंबीरीच्या देठापासून असा पौष्टिक पदार्थ |Coriander stem recipe
Переглядів 849День тому
या अगोदर कधीही बनवला नसेल कोथिंबीरीच्या देठापासून असा पौष्टिक पदार्थ |Coriander stem recipe
संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची आणि फुटाणे डाळ चकली\\बिना भाजणीची चकली\\ Instant Chakli
Переглядів 5 тис.День тому
संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची आणि फुटाणे डाळ चकली\\बिना भाजणीची चकली\\ Instant Chakli
झणझणीत मासवडी आणि चमचमीत काळा रस्सा | गावरान पद्धतीची मासवडी बनवण्याची सोपी पद्धत |Maswadi rassa
Переглядів 1,5 тис.14 днів тому
झणझणीत मासवडी आणि चमचमीत काळा रस्सा | गावरान पद्धतीची मासवडी बनवण्याची सोपी पद्धत |Maswadi rassa
कुरकुरीत कोथिंबीर वडी\\ भरपूर दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वड्या\\कोथिंबीर वडीची सोपी पद्धत |kothambirvadi
Переглядів 1,3 тис.14 днів тому
कुरकुरीत कोथिंबीर वडी\\ भरपूर दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वड्या\\कोथिंबीर वडीची सोपी पद्धत |kothambirvadi
कधीही बनवली नसेल अशी नाष्ट्याची रेसिपी | कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारा नाष्टा| Nashta recipe
Переглядів 34 тис.21 день тому
कधीही बनवली नसेल अशी नाष्ट्याची रेसिपी | कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारा नाष्टा| Nashta recipe
कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ ,तांदूळ न भिजवता १० मि. तयार होणारा डोसा |Nashta recipe| Instant dosa
Переглядів 4 тис.21 день тому
कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ ,तांदूळ न भिजवता १० मि. तयार होणारा डोसा |Nashta recipe| Instant dosa
तिळाची वडी |बिनपाकाची तिळाची वडी बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी Bina pakachi tila chi Vadi| Til vadi
Переглядів 1,2 тис.21 день тому
तिळाची वडी |बिनपाकाची तिळाची वडी बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी Bina pakachi tila chi Vadi| Til vadi
एकदा तरी असा गाजर मावा हलवा नक्की बनवून पहा |गाजर मावा हलवा|GajarMava halwa recipe #gajarhalvarecipe
Переглядів 1,3 тис.28 днів тому
एकदा तरी असा गाजर मावा हलवा नक्की बनवून पहा |गाजर मावा हलवा|GajarMava halwa recipe #gajarhalvarecipe
तांदळाचा आणि डाळीचा मऊ जाळीदार ढोकळा | Dal Rice dhokala recipe| Tandul dal dhokla recipe #dhokla
Переглядів 1,2 тис.Місяць тому
तांदळाचा आणि डाळीचा मऊ जाळीदार ढोकळा | Dal Rice dhokala recipe| Tandul dal dhokla recipe #dhokla
हॉटेल सारखी सोयाबीन चिली बनवायची असेल तर वापरा हे सिक्रेट |सोयाबीन चिली |soya chilli |soybean chilli
Переглядів 7 тис.Місяць тому
हॉटेल सारखी सोयाबीन चिली बनवायची असेल तर वापरा हे सिक्रेट |सोयाबीन चिली |soya chilli |soybean chilli
घाईच्या वेळेस पटकन तयार होणार ज्वारीच्या पिठाचा नाश्ता |नाश्ता रेसिपी |breakfast recipe #breakfast
Переглядів 12 тис.Місяць тому
घाईच्या वेळेस पटकन तयार होणार ज्वारीच्या पिठाचा नाश्ता |नाश्ता रेसिपी |breakfast recipe #breakfast
केक साठी लागणारे कोणतच साहित्य न वापरता गॅस न पेटवता १०मि. तयार होणारा जगातील सगळ्यात सोपा केक|cake
Переглядів 42 тис.Місяць тому
केक साठी लागणारे कोणतच साहित्य न वापरता गॅस न पेटवता १०मि. तयार होणारा जगातील सगळ्यात सोपा केक|cake
रोज बनवून खाल इतका सोपा मूग डाळ हलवा|तोंडात टाकत विरघळणारा हलवाई स्टाईल मुगडाळ हलवा| Moong dal halva
Переглядів 2,5 тис.Місяць тому
रोज बनवून खाल इतका सोपा मूग डाळ हलवा|तोंडात टाकत विरघळणारा हलवाई स्टाईल मुगडाळ हलवा| Moong dal halva
कमी तेलकट आणि कुरकुरीत डाळ वडा रेसिपी | मुगडाळ वडा | Mung daal vada recipe in Marathi |
Переглядів 804Місяць тому
कमी तेलकट आणि कुरकुरीत डाळ वडा रेसिपी | मुगडाळ वडा | Mung daal vada recipe in Marathi |
एकदा तरी या पद्धतीने लोणचं नक्की बनवून पहा | मिक्स व्हेज लोणचं| Mix veg pickle| Punjabi style Achar
Переглядів 1,5 тис.Місяць тому
एकदा तरी या पद्धतीने लोणचं नक्की बनवून पहा | मिक्स व्हेज लोणचं| Mix veg pickle| Punjabi style Achar
मटार कचोरी | मार्केट सारखी खस्ता खुसखुशीत मटर कचोरी | Matar kachori |Market style kachori #kachori
Переглядів 42 тис.Місяць тому
मटार कचोरी | मार्केट सारखी खस्ता खुसखुशीत मटर कचोरी | Matar kachori |Market style kachori #kachori
कधीही बनवला नसेल असा ज्वारीच्या पिठाचा अनोखा नाष्टा | jawari chya pithacha nashta recipe| #breakfast
Переглядів 75 тис.Місяць тому
कधीही बनवला नसेल असा ज्वारीच्या पिठाचा अनोखा नाष्टा | jawari chya pithacha nashta recipe| #breakfast
मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच पांढरीशुभ्र आवळा कॅन्डी अजिबात काळी,वातट, चिवट होणार नाही |Avala candy
Переглядів 7 тис.Місяць тому
मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच पांढरीशुभ्र आवळा कॅन्डी अजिबात काळी,वातट, चिवट होणार नाही |Avala candy
मेथी भजी रेसिपी | ५ मि.बनवता येईल अशी जाळीदार मेथी भजी | Methi bhajji | winter special Methi pakoda
Переглядів 1,2 тис.Місяць тому
मेथी भजी रेसिपी | ५ मि.बनवता येईल अशी जाळीदार मेथी भजी | Methi bhajji | winter special Methi pakoda

КОМЕНТАРІ

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 21 хвилина тому

    Must khupach chan

  • @meerabhagat904
    @meerabhagat904 Годину тому

    Khup Chan recipe ahe nakki try karu

  • @लक्ष्मीकिचनरेसिपी3

    छान झाली पालक ची भाजी अगदी कुरकुरीत

  • @AmitaBalapure
    @AmitaBalapure 2 години тому

    तवा कोणता वापरला आहे

  • @gayatrikadam3683
    @gayatrikadam3683 7 годин тому

    Khup chan tai 🙌😋

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 9 годин тому

    Khup chhan❤

  • @SurprisedCardinal-nm5sq
    @SurprisedCardinal-nm5sq 9 годин тому

    हळद आणि इनो एकदम 🤔

  • @lewisida
    @lewisida 11 годин тому

    Tu khutli gadi me hai

  • @gauravimangale5502
    @gauravimangale5502 12 годин тому

    खूप छान

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 13 годин тому

    खूपच मस्त झालेत घावन 👍 जुना इंद्रायणी चालेल का ताई

  • @PakijaMulla-y4q
    @PakijaMulla-y4q 13 годин тому

    Maze zale nahi

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 13 годин тому

    खूप छान ❤

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 14 годин тому

    Very nice recipe 👌 stay connected ❤❤❤❤

  • @aasmitakhade5741
    @aasmitakhade5741 14 годин тому

    😮

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 15 годин тому

    लाबड बंद करा काय ते सांगा बडबड करत आहे

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 15 годин тому

    नमस्कार ताई🙏 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ताई तांदूळ मिक्सरमध्ये दळले तर पिठ होईल का ठीक. कारण आमच्या ईथे साधारण ओले तांदूळ गिरणी मध्ये किंवा घरगुती पिठाच्या गिरणीतही दळून नाही देत. मग मिक्सरमध्ये कसं करायचं पिठ सांगाल का. आणि हो तुम्ही खूप छान घावणे बनवले. उत्तम रेसिपी. 👌👌👍👍🌹🌹

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 15 годин тому

      Ho chalel फक्त पीठ चाळणीने चाळून घ्या त्या पिठाचे पण hotat

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 15 годин тому

      तुम्हालापण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @kanchanbhatade4645
      @kanchanbhatade4645 14 годин тому

      धन्यवाद ताई🙏 🌹

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 15 годин тому

    Baherche pithachi hotil lka ashich

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 15 годин тому

    खुप छान व्हिडिओ

  • @VaishaliShinde-q2v
    @VaishaliShinde-q2v 15 годин тому

    Very nice n easy recipe.thanks for sharing such amazing idea

  • @KavitaSalvi-o1d
    @KavitaSalvi-o1d 18 годин тому

    Gharguti girniwar ase olsar tandul dalale jateel ka

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 19 годин тому

    Khup chhan vatali puranpoli 👌👌🙏🏻

  • @nehavarerkar2221
    @nehavarerkar2221 19 годин тому

    Ration rice Chalel ka

  • @urmilanerpagar1978
    @urmilanerpagar1978 19 годин тому

    Nothing new

  • @vijayagaikwad1784
    @vijayagaikwad1784 20 годин тому

    😊😊

  • @somnathmuthal4779
    @somnathmuthal4779 20 годин тому

    Apratim banvali puran poli😊

  • @ArchnaDevkule
    @ArchnaDevkule 21 годину тому

    ज्वारीच्या पिठाचे सांगा

  • @pushpakcargo8531
    @pushpakcargo8531 22 години тому

    तांदळाच्या पिठापासून घावणे करायचे नसतील तर ज्वारी व नाचणीचे पीठ समप्रमाणात घेऊन भिजवायचे.त्याचेही घावणे उत्तम होतात.

  • @pushpakcargo8531
    @pushpakcargo8531 22 години тому

    घावणे एकाच बाजूने शेकायचे असतात.घावण कधीही परतवायचा किंवा उलटवायचा नसतो.

  • @मंगलसरोदे
    @मंगलसरोदे 23 години тому

    अय्यो एगदम सोप्पी मी आजच बनवणार👍 ❤❤❤❤❤ ❤️❤️❤️ ❤️❤️ ❤️

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 23 години тому

    खुप छान रेसीपी आहे

  • @swatichiplunkar1007
    @swatichiplunkar1007 День тому

    Khup chan

  • @shobhavayndeshkar9820
    @shobhavayndeshkar9820 День тому

    Mstch

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 День тому

    ❤❤ खूप माझा कोथिंबीर हा आवडता पदार्थ आहेत कोथिंबीर शिवाय मला स्वयंपाकाचं जमत नाही शोभा अकोला कर कोळकर कोथिंबीर माझी खूप प्रिय आणि फेवरेट असते

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 День тому

    🎉🎉😂😂 सोनाली सोपी पद्धत शोभाताई या फोन कर बे लडको ने वडगाव शेरी सध्या राहणार ऑस्ट्रेलिया तीन पंथ चार शिट्ट्या पण जास्त होतात दोन शिट्ट्या मध्ये पुरण सुद्धा छान शिकतो मी पण डाळ भिजू घालवत असते सेमी याच पद्धती❤❤ खूप छान आणि मस्त पद्धत बेस्ट ऑफ लक ने पुरणपोळी बनवते मी जे तूप टाकत असते

  • @shobhapednekar3050
    @shobhapednekar3050 День тому

    Very nice 👌

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha День тому

    👌🏻.

    • @cookingbymanisha
      @cookingbymanisha 19 годин тому

      आपण कुठले कुठले तांदुळ घेतले आहेत ?

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 18 годин тому

      Sonam

    • @cookingbymanisha
      @cookingbymanisha 18 годин тому

      @@AshwinisAnnapurnaKitchen2727 ok. Mi Mumbai Andheri t rahte ithe kuthe miltil Sonam tandul ?

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 17 годин тому

      Tai tumhi vada kolam sudha vapru shakta kuthalahi Navin tandul chalto. indrayani and basmati sodun

  • @aishwaryamadgaonkar4783
    @aishwaryamadgaonkar4783 День тому

    Very nice thank you very much

  • @anupamamhaske3493
    @anupamamhaske3493 День тому

    Cchhan aahe pn puran kami aahe

  • @vaishalis4006
    @vaishalis4006 День тому

    खुप छान रेसिपी

  • @sandhyapatwardhan6913
    @sandhyapatwardhan6913 День тому

    तिखट मीठ कमी झालं

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 День тому

    हिला तर उंडा नीट करता येत नाही. उगाच पुणेकरांना बदनाम करायचं काम चाललंय. केवढा तो कणकेचा गोळा घेतलाय.. आणि एवढंसं पुरण भरलंय.. मी स्वतः कणकेच्या जवळ जवळ तिप्पट पुरण घालून उंडा करते... ( एक पुणेकर )

  • @chandraranpise
    @chandraranpise День тому

    Chan zali puranpoli👌👌👍👍🍫🍫

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 День тому

    Very nice 👍 stay connected ❤❤❤

  • @jayashreemandave8889
    @jayashreemandave8889 День тому

    इंद्रायणी तांदळाचे पण चांगले होतात

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 День тому

    मस्त

  • @ManishaUghade-k1u
    @ManishaUghade-k1u День тому

    Khup chhan ahe purn poli mi udya sankaratila banavanar ahe

  • @nitakulkarni6354
    @nitakulkarni6354 День тому

    धन्यवाद

  • @mangalbhosale4933
    @mangalbhosale4933 День тому

    खूप छान माहिती दिली ताई

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 День тому

    हाताने पसरायला बराच वेळ लागतो त्यापेक्षा लवकर होतात लाटून

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 День тому

    छान 👌