10 मिनिटांत तयार ज्वारीच्या पिठाची आंबोळी व चटणी | Amboli Recipe | Jwar Dosa Recipe.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 382

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  2 місяці тому +54

    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    No COD
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
    • लवंगी मिरची पावडर
    • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
    • धने जिरे पूड
    मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    wa.me/c/917304712119

  • @RichitaPatila
    @RichitaPatila 3 місяці тому +77

    बोलण्याची पद्धत विलक्षनिय आहे ज्या शिताफीने सांगता आपुलकी निर्माण होते आवाज खूप गोड आहे पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा 🍫🌹😊🙏

  • @riteshbarde4183
    @riteshbarde4183 День тому

    सर्वात प्रथम धन्यवाद ताई अशी रेसिपी शेअर केल्याबद्दल. मला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असल्याकारणाने मी फक्त ज्वारी खातो त्यामुळे असे पर्याई ज्वारी चे पदार्थ बघायला मिळाले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏🙏

  • @swapnamokashi9667
    @swapnamokashi9667 3 місяці тому +21

    खूपच अप्रतिम ताई... मला तुमचे पदार्थ खूप आवडतात तुम्ही सांगतात पण छान.. त्यामुळे पदार्थ करायची पण इच्छा होते... मला पण वेग वेगळे पदार्थ करायला खूप आवडत... आणि मी करते सुद्धा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 3 місяці тому +9

    खुपच आवडली ज्वारीच्या पिठापासून अंबोळी ताई अप्रतिम 🙏👌👌

  • @shrutidalvi5712
    @shrutidalvi5712 3 місяці тому +11

    नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी dear ताई....अन्नपूर्णा आहात तुम्ही 😊❤

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th 3 місяці тому +8

    नेहमी प्रमाणे अप्रतीम रेसिपी छान आहे नक्की करून बघेन 🙏

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 місяці тому +8

    शुभ दुपार ताई आजची रेसिपी खूप छान झाली आहे मस्त आणि पौष्टिक पण आहे धन्यवाद ताई ❤❤

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede 3 місяці тому +12

    खूपच सुंदर ताई, ज्वारीच्या पिठाचे खरचं खूप छान छान पदार्थ तयार करता मी मागे ज्वारीच्या पिठाच्या इडल्या चटणी बनवली होती फार छान झालेली 👌👌

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx 3 місяці тому +2

    खूपच छान रेसिपी! आमच्या वयाच्या लोकांना सोपी वपटकन होणारी रेसिपी...धन्यवाद!!

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 3 місяці тому +7

    फार सुरेख 😊❤

  • @PoojaBhalesain
    @PoojaBhalesain 2 місяці тому +1

    मी तुमची रेसापी बघून आंबोळी करून बघितली मला व घरात सर्वांना खूप आवडल्या थँक्यू tai

  • @anuradhamane5130
    @anuradhamane5130 2 місяці тому +1

    खुप छान पद्धतीने बारीक-सारीक तपशिलांसह रेसिपी दाखविली आहे. आपले मनापासून आभार🙏💕

  • @nitapimplapure52
    @nitapimplapure52 2 місяці тому +1

    खुप छान आणि पटकन होणारी तसेच पौष्टिक आहार

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 2 місяці тому +2

    खूप छान सांगत आहात ताई. मी उद्या सकाळी नाश्त्याला करून बघणार. दही आता लावते आहे.

  • @surekhaborse3819
    @surekhaborse3819 3 місяці тому +1

    सुगरण आहात ताई.....मस्त साधी सोपी पद्धत....मोजकेच साहित्यात छान पदार्थ

  • @Creativesolution6748.
    @Creativesolution6748. 2 місяці тому +1

    ताई तुम्ही संगील्या प्रमाणे मी केलं खूप चांगल्या झालं होत थांक यू mam 🎉

  • @anagha3502
    @anagha3502 3 місяці тому +1

    अप्रतिम, मस्तच! हि झटपट, पौष्टिक आणि चवदार रेसिपी दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद ताई

  • @rajasoshaikh9000
    @rajasoshaikh9000 2 місяці тому +1

    फार सुंदर रेसीपी , फार सुंदर बोलण्याची पद्धत....

  • @sharayuzende7991
    @sharayuzende7991 3 місяці тому +4

    Khup chhan recipe.

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 3 місяці тому +1

    खूपच छान आंबोळ्या. नक्की करून बघेन.

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 3 місяці тому +2

    खुप छान, आंबोळ्या केल्या आहेत चटणी पण छान केली आहे

  • @vidyakulkarni4642
    @vidyakulkarni4642 3 місяці тому +1

    खूप छान आणि सोपी सहज उपलब्ध साहित्यात बनवले आहे 👌🏻👌🏻

  • @urmilanimkar2424
    @urmilanimkar2424 4 дні тому

    खूप खूप छान आहै👌👌 मस्त मस्तच 👍

  • @vandanaparanjpe5731
    @vandanaparanjpe5731 3 місяці тому +2

    मी ठाण्यात राहाते.मला आजची रेसिपी खूप आवडली.मुख्य म्हणजे मधुमेहिनाही चालणार आहे.😊

  • @sunitagurav4871
    @sunitagurav4871 2 місяці тому +1

    Khupach chhan.Eka recipe madhye itar khup important goshti share kelya tumhi.

  • @sheetal1132
    @sheetal1132 3 місяці тому +1

    आजची रेसिपी अप्रतिमच आहे अशी पण मि रोज ज्वारीची भाकरी खाते कधीतरी ज्वारी ची आंबोळी नक्कीच करून बघेन मॅम खुप खुप तुम्हाला धन्यवाद

  • @kavitavedpathak9588
    @kavitavedpathak9588 2 місяці тому +1

    खुप छान सुंदर .मी आताच करुन बघणाराआहे .

  • @seemashinde8809
    @seemashinde8809 13 днів тому +2

    Superb Tai thank u Kharghar Navi Mumbai

  • @sheelamhaisekar8359
    @sheelamhaisekar8359 14 днів тому

    खूप मस्त. Easy and healthy. 👌😋

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi 3 місяці тому +20

    मधुरा नंतर मला तुमचे पदार्थ खुप आवडतात साधे सोपे कमी साहित्यात मुळात बिघडत नाही खुप छान होतात आवडतात सगळ्यांना घरी 😊🙏

    • @vaishalibora3458
      @vaishalibora3458 2 місяці тому +1

      खूपच सुंदर पद्धत आहे तुमची 🎉🎉

    • @rajyashreetripathi7472
      @rajyashreetripathi7472 2 місяці тому

      @@HemaSalvi-qi5wi I don't like Madhura anymore. She started out good, but has become too smug!🙄

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 3 місяці тому +3

    Best marathi youtube channel ❤❤

  • @sandhyapatil1014
    @sandhyapatil1014 2 місяці тому +2

    खूप सुंदर झटपट रेसिपी मी आजच करून पाहिली खूप सुंदर जाळीदार आंबोळ्या तयार झाल्या सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू ताई

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 3 місяці тому +4

    किती किती कौतुक या सुगरणीचं करावं,😊 अप्रतिम रेसिपी 👍👍

  • @Herbalproduct82
    @Herbalproduct82 2 місяці тому +1

    Khub chhan nakki try karel

  • @sanjaybalel1888
    @sanjaybalel1888 Місяць тому

    8.45... आज आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे ज्वारीची आंबोळी केली व ती उत्तम झाली धन्यवाद 🌹🙏

  • @alkachavan-um4pl
    @alkachavan-um4pl Місяць тому

    खुपच छान घरचा नाष्टा मी आजच करून बघते धन्यवाद

  • @milanpatel9988
    @milanpatel9988 19 днів тому

    अति सुन्दर प्रेजेंटेशन. ❤

  • @ashwinijeurkar9962
    @ashwinijeurkar9962 3 місяці тому +3

    रेसीपी खूप छान झाली आहे❤❤😊

  • @smitaumarani2095
    @smitaumarani2095 3 місяці тому

    मी आज बाजरीचा उत्तप्पा केला खूप छान झाला थँक्यू

  • @amazingangel4560
    @amazingangel4560 3 місяці тому +4

    Superb ❤

  • @sunitapathak8313
    @sunitapathak8313 2 місяці тому +1

    khup chan .... Soppi aahe..

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 3 місяці тому +1

    Khupach chhan fakt jwari pasun Dhanyavad Tai

  • @lovinapereira583
    @lovinapereira583 3 місяці тому +2

    Recipe very well explained. Thanks Tai👌

  • @candiedsisters279
    @candiedsisters279 Місяць тому

    Khup chan ...loved it

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i 2 місяці тому +22

    खूप सुंदर ज्वारीचा डोसा बनवला ताई तुमचे बोलण्याची पद्धत समजावण्याची पद्धत खूप आवडली अशाच तुम्ही राहा आणि सुंदर सुंदर रेसिपी दाखवत रहा धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 місяці тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🌹

  • @hildamenezes410
    @hildamenezes410 3 місяці тому +1

    Khoop chan receipe, dhanyavad ma'am

  • @angel80241
    @angel80241 Місяць тому +1

    Aaj ch pahile Aani karun pahile. Uttam aambolya zalya. ANI agadi zatpat , vina kashta, vina oil😀👌🏻👏🏻 thanks for sharing the recipe

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 місяці тому +1

    खूप छान रेसिपी आहे... 👌👍

  • @vinayathakurpatil9106
    @vinayathakurpatil9106 2 місяці тому +1

    Khup mastach recipe

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 3 місяці тому

    अप्रतिम ज्वारीची आंबोळी 👌👌

  • @geeta2301
    @geeta2301 3 місяці тому +2

    Recipe farch sunder hoti

  • @Prashant-g1f
    @Prashant-g1f 27 днів тому

    Wow khupch mast recipe

  • @lavanyakale2404
    @lavanyakale2404 8 днів тому

    Khuuuuuupp jasttt chhaaan im from pune

  • @kajaljangam374
    @kajaljangam374 3 місяці тому +4

    Kupch chan

  • @aparnakulkarni7453
    @aparnakulkarni7453 3 місяці тому +2

    Khupach chhan

  • @dapoliproperties2587
    @dapoliproperties2587 3 місяці тому +1

    Khup awadli Ani keli suddha....thanks from Pune

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 3 місяці тому +1

    अप्रतिम रेसीपी आहे 👌👌

  • @rajanimore848
    @rajanimore848 Місяць тому

    खुपच सुंदर रेसिपी आहे.
    समजावुन सांगण आणि गोड आवाज ऐकताना, बघताना आनंद वाटला. 👍👌🌹

  • @rajanipatil3326
    @rajanipatil3326 День тому

    खूप छान...❤❤❤

  • @saritabagade2724
    @saritabagade2724 20 днів тому

    Tai khup chhan recipe aahe me banavali amboli aani dosa khup chhan zala thank you so much

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 3 місяці тому +4

    Perfect & Best Breakfast Very nice mam have a good day 😄🙏

  • @neetalodhi916
    @neetalodhi916 3 місяці тому +1

    Thanks for your the healthy recipes!!❤

  • @rajyashreetripathi7472
    @rajyashreetripathi7472 2 місяці тому +1

    I love your presentations. You clearly explain things, give helpful suggestions, and best of all, don't talk down to your viewers 🥰

  • @mandakinikolekar562
    @mandakinikolekar562 3 місяці тому +1

    खुप छान रेसिपी आहे.शहापूर, बेळगाव.❤

  • @jayshreekolhale9730
    @jayshreekolhale9730 3 місяці тому +3

    Aawaj khup chan &recipe sudha khupch chan❤❤

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 місяці тому +2

    खूप छान 👌👌👍👍❤❤

  • @aasawaripatil9285
    @aasawaripatil9285 2 місяці тому +1

    Nice receipe, will try definitely, looks like Davangiri Dosa 😊

  • @ManishSapkal-x7s
    @ManishSapkal-x7s 3 місяці тому +1

    मस्त रेसिपी आहे ताई ...सोपी आणि पौष्टिक... पण 👌🏻😊🤗
    जशी तुमची रेसिपी छान आहे.. तसा तुमचा आवाज ही छान आहे...❤😊

  • @swatikanaka8615
    @swatikanaka8615 Місяць тому

    खुप सोप्या पद्धतीने पदार्थ सांगता, आणि तुमचा आवाज फार छान आहे, पदार्थ करावे वाटतात,😊

  • @snehasawant7178
    @snehasawant7178 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी 👍

  • @vidyabargal
    @vidyabargal 3 місяці тому +1

    Khupch bhari recipe ❤

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 3 місяці тому +1

    Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌

  • @kanchanGarde-og5nv
    @kanchanGarde-og5nv 2 місяці тому

    Khupach chaan recipe...

  • @Gauri-xe1oo
    @Gauri-xe1oo Місяць тому

    Chaan aahe ho, disayla khup tasty aahe, aani vishesh mhanje, Jwariche aahe!🤤🤤

  • @YS-mv2xt
    @YS-mv2xt Місяць тому

    खूप छान recipe समजावलित ताई...
    👏👏👌👌🙏

  • @meghnapradhan7301
    @meghnapradhan7301 3 місяці тому +1

    Khup sadhi an sopi recipe tai
    Thanks

  • @kavitabedarkar5542
    @kavitabedarkar5542 24 дні тому

    ताई तुमची रेसिपी खूप छान आहे नक्की करुन बघते. पुणे.

  • @ceciliaelizabethjoao4306
    @ceciliaelizabethjoao4306 3 місяці тому +1

    Khup shyan ❤

  • @nipunaashah1282
    @nipunaashah1282 3 місяці тому

    पहिल्याच प्रयत्नात खूप छान झाली आंबोळी, धन्यवाद

  • @RavindraAdole.-jv6ne
    @RavindraAdole.-jv6ne 3 місяці тому

    सुंदर अप्रतिम......❤

  • @rajeshrikadam3492
    @rajeshrikadam3492 3 місяці тому +2

    खूप छान

  • @SumitraPundkar
    @SumitraPundkar 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी

  • @ChanalDevilal
    @ChanalDevilal 2 місяці тому +1

    ताई आप की रैसिपी बहुत अच्छा लगा धन्यवाद धन्यवाद 👌🏻💝❤️💝❤️💖❤️💝❤️💖❤️💝❤️💖❤️💝❤️

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 3 місяці тому +1

    खूपच सुंदर रेसिपी दाखवली.धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @yourgreatpie4919
    @yourgreatpie4919 15 днів тому

    Khup sunder recipe tai

  • @umakenjale9860
    @umakenjale9860 3 місяці тому +1

    Chan aani sopi recipe

  • @rachanachauhan76
    @rachanachauhan76 27 днів тому +1

    Mai north india se dekh rhi hu ye vedio
    Mujhe Marathi nhi ati magar mujhe sab samjh aya.. thanku for ur receipy... I will definitely try

  • @vasundharabalekundri4586
    @vasundharabalekundri4586 3 місяці тому

    खूप छान आणि साधी सोपी रेसिपी

  • @poonamgavate9899
    @poonamgavate9899 3 місяці тому

    Sahaj sopi zatpat ani healthy 👍

  • @vatsalapawar9130
    @vatsalapawar9130 3 місяці тому +1

    ताई खूप छान रेसिपी आहे

  • @swapnalibhgat11bhagat36
    @swapnalibhgat11bhagat36 3 місяці тому

    अतिशय सुरेख .

  • @revatipawar3336
    @revatipawar3336 Місяць тому

    I tried this recipe and it was perfect.. thank you so much 😊

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 3 місяці тому +3

    Yemmy 🤤

  • @gayatrikolhe244
    @gayatrikolhe244 2 місяці тому +2

    Khup chhan 👌👌 mi karun baghel,,,

  • @SabaKhan-wh2og
    @SabaKhan-wh2og 3 місяці тому +1

    Bogot acchi recipe 👌🏻batai hai aapne
    Main definitely try karugi

  • @navmaninair9655
    @navmaninair9655 3 місяці тому

    Khoop Sunder

  • @radhasawant478
    @radhasawant478 15 днів тому

    आम्ही लहीनपणा पासून खातोय ज्वारीच्या आंबोळी. पण अशी जाळीदार नाही बनवली.
    आता नक्की करून बघेन. धन्यवाद 😊

  • @balarampatil7399
    @balarampatil7399 2 місяці тому +2

    Very nice & easy recipe🙏🙏🙏

  • @drushtibombe6782
    @drushtibombe6782 3 місяці тому +1

    खुप छान.