Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद ताई खूप छान प्रकार असाच शेवया प्रकार आम्ही नारळाच्या गोड्या दुधात भिजवून खातो अप्रतिम लागतो
खूपच अप्रतिम.......
Khup chaan savister samjavle tai ..thank u so much ..nakki karun baghen...👍
खूप छान
Wow मस्त
Mala khoob avadla❤,👌👌 jyoti ji ki rasoi
Khup Chan mast
khup chan
मस्त नवीन 🎉🎉
Aami नारळाच्या रसाबरोबर खातो
ही पध्दत अप्रतिम आहे मला खूप आवडली🎉❤
Khoopach chhan.
🙏 खूप च छान एक नवीन पदार्थ 🌹
छान रेसिपी
खूप आवडला ,👌👌
खुपच छान माहितीपूर्ण सांगितल.
Khupach chan👌👌
मस्तच बनवलाय पदार्थ ! देखणा आणि सोप्पासुद्धा ! तुझं खूप कौतुक आणि धन्यवाद ! 🙏☺️
@@vrushalivilekar4111 🥰🙏धन्यवाद
ताई छान रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद मला हा पदार्थ खुप आवडतो.छोट्या खीसणीचा वापर करून शेवया करण्याची युक्ती आवडली.
Wow super nice recipe new 😊
खूप छान, सोपी पद्धत
खूप छान नवीन रेसिपी
खूपच छान आणि सोपं करून दाखवलं आहे
Khup chan recipe 👌👌❤️❤️
छान सांगितले नवीन पद्धत
खुप सुंदर टेस्टी नास्ता ❤❤❤😊
छान आहे रेसिपी आता करुन बघणार आहे
नक्की 👍
Khuch chan 🎉🎉😊😊
Chhan आहे मस्त 👍
Khupch chhan tai idiappam
वाह छान
Kupch chan👌👌👌👌👌👌tai banavali recipe.
खूपच छान❤❤
खूप छान ❤❤
शेवया सुंदर बनवली आहे . नारळाच्या रसात छान लागते, अप्रतिम, सुंदर असणारी रेसिपी झटपट बनवली ❤
नारळ च्या रसात चं लागतात
आमच्याकडे तळकोकणात ह्या शेवया नारळाच्या गोड दुधासोबत खाल्ल्या जातात. अप्रतिम लागतात, माझी फेव्हरेट डिश आहे.
Valvun thevu sakta ka
हो अगदी बरोबर
खूप छान चटणी पण खूप छान
khup chhan recipe
खूप खूप छान मला आवडलं .
Khup sunder idli pksha chhan ahe
खुपच मस्त
तीन पध्दतीने सोपे करुन सांगीतलेत धन्यवाद. करुन पाहणार.
Kisni chi idea soooper ❤ mast
खूप छान सुंदर पदार्थ सांगितला मॅडम करायला सोपा आणि सगळे प्रकार एकदम सोपे वाटले करून पाहिला हरकत नाही धन्यवाद 12:05 12:05
पदार्थ छान आहे
VERY WELL EXPLAINED
खूप सुंदर सोपी पद्धत...आम्ही हे नारळ chya दूध मधून घेतो...
❤खूप छान.
खुप छान इडिअप्पम मस्त झालेत.
खूप छान आणि पटकन होणारा पदार्थ 🎉❤😮😊
खूप छान सोपा सहज नाष्टा
मॅडम खूपच छान पध्दतीने रेसिपी सादर केलीत, धन्यवाद. काहीजण उकळत्या पाण्यात पिठाचे गोळे उकडून करतात परंतु त्यात जीवनसत्त्व निघून जात, त्यामुळे आपली पध्दत छान आहे.
@@snehasawant5961 मनापासून धन्यवाद ताई 🥰
Tech garam pani , naralachya dudhasathi ani gul virghalvun genyas , komat karun vaparayache ; pithache gole kalhai kelelya pitali bhandyat , ukalavilele asavet ! Mhanaje satv utaralele pani , fukat janar nahi !
Thanks 👍 for simple Swee recipe...
Khup chhan. 👌👌👍
Khup sopa v ztpat nasta
Mast padarth ahe mahitch navhata dhanyavad
❤❤❤🎉🎉🎉 मस्त आहे video रिटन करो
तुम्ही खूप आपलेपणाने समजून सांगतात सो स्वीट ऑफ यू
धन्यवाद मनापासून 🙏
Masta testy
फिरच छान!
खूप सुंदर नाश्ता आहे.आणी सोपी पण.😮
Ya kokanat naralachya rasa s9bat khatathi kokanchi special occasions var Keli janari khas dish ahe thank you without sacha hi dakhavli
हा पदाथ मला खूपच आवडला
Khup chan taie
Easy and tasty.
Easy n Apratim Thks
So nice
आम्ही नारळाच्या रसाबरोबर खातो छान लागतात
अम्ही पण
Idiypam v.tasty.
जय श्रीराम ताई❤
आमच्या कडचे रस शिरवळे👌👌
खूपच छान
छान मी करून बगते
हो
Chan I like it
खूप छान.❤❤
Sunder
खुपच छान ❤❤❤❤❤
छान
Karch kup chan v sopa vatla😊
,,,सूदर ❤
छान ❤
👌👌👌
Nice 👍
We can try this pith for making modak also
हा रसेपी आवडली
Chan
Khupch chan tumchi sangnyachi reet khup mast ahe mi udyach nakki karun baghen
👍
चटणी पेक्षा नारळाच्या दुधात खूप छान लागतात
Very true
खूपच छान मॅडम
इडीअप्पम् याच्या बरोबर हरभरा उसळ करतात
Mast recipe and nice video 👌👌👍🌹
@@muktarajhans8894 Thank you so much
छान गोड बोलत समजावून सांगता ताई तुम्ही...❤
@@umaganbote9003 धन्यवाद 🙏
आम्हाला आई करून द्यायची,त्याच्या बरोबर दूध किंवा नारळाचे दूध,त्या दुधात वेलची,गुळ मिक्स करून या इडी अप्पम बरोबर खायला देत असे आई.😊😊
Mast 👌🌷
छान आयडिया ❤
Hyala shevaya mahna
शैवया नारळाच्या दुधा बरोबर खातात खूप छान लागतात ❤
आमच्या कोकणात नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात आणि चाळणीच्या तळाला केळीच पान घातलं जातं.एक वेगळी चव लागते भांड्याला पण चिकटत नाहीत
❤️
👍🏼
नारळाच्या दुधाबरोबर खातो

सोपा सहज नाष्टा

Easy n Apratim
Thks