१५ मिनटात बनवा झटपट असे १५ नाश्त्याचे पदार्थ ,पोहे /उपम्या पेक्षा वेगळे ,कमीतकमी तेलात आणि साहित्यात
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #gharaniti
#nastyachyarecipe
#breakfastmenu
#breakfastrecipe
#kitchentips
#tiffinrecipe
#nastarecipe
********************************************************
१५ मिनटात बनवा झटपट असे १५ नाश्त्याचे पदार्थ ,पोहे /उपम्या पेक्षा वेगळे ,कमीतकमी तेलात आणि साहित्यात
***********************************************************
please like and subscribe 'ghar ani ti'.
Facebook Page : / gharaniti
Ek number sagale padharth sangitale mam🌹🌹👌👌🙏🙏
खुपच छान रेसिपीज सांगितल्या ताई. आणि तेही अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहीत्यांपासुन. दरराेज मुलाच्या डब्यात काय दावे हा प्रश्न पडत होता. आता खरच प्रश्न मिला. खुपखुप धन्यवाद.
धन्यवाद 🙏😊
नेहमी नेहमी तेच खाऊन मुलांना कंटाळला येतो सर्व पदार्थ खुप टेस्टी आणि पौष्टिक आहेत.👌😋👍
धन्यवाद ताई 🙏😊
😂❤
खुपच नवनवीन रेसिपीज झक्कास, स्वादिष्ट व पौष्टिक. धन्यवाद 😊
नास्ता
Recipes khupach chan. Phakt padarth takun ghenyapeksha ghaluya changal vatate
Pew
खरचं खूपच छान रेसीपी आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना आवडणाऱ्या आहेत
धन्यवाद 🙏☺
Khup chan recipe ahet. Mulana dabbyat Kai dyayacha ha prashna hota. Tumhi solution dila. Thank you 😊
सगळ्या रेसिपी छानच आहेत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😋 मुलांना सगळ्याच रेसिपी आवडतील. यातील काही रेसिपी नक्की बनवणार.
Kharokhar tumhi great aahat . Aashi kala farach thodya lokana aavgat aste. God bless you !
धन्यवाद ताई 🙏
खूप खूप खूप आवडले सर्व पदार्थ. आत्ताच करु की काय, असा मोह झाला. खूप छान.👌👌👌👌👌👌
धन्यवाद ताई 🙏😊
सगळेच पदार्थ अप्रतिम आहेत खूप धन्यवाद ❤
अतिशय साधी सोपी पद्धत आणि खूप छान समजावून सांगतात त्यामुळे अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे
खुप छान न्याहारी ! पौष्टीक आहे सर्व पदार्थ.
खूप छान ...पटापट करता येतील अश्या रेसीपी ...धन्यवाद
धन्यवाद ताई 😊🙏
तुझे पद्धार्थ छान आणि वेगळे असतात
सर्व रेसिपी झकास धन्यवाद ताई🎉🌹🌹🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान ताई 😊 सर्वांनी लहानपनापासून हे पदार्थ खाल्लेले आहेत, पण वेळेवर नाश्ता काय बनवावा हे आठवणे पण महत्वाचे आहे, तुमच्या विडिओ मुळे ते सोप्पे झाले
धन्यवाद 🙏😊
नमस्कार ,फारच सुरेख रेसेपीज सांगीतलीत धन्यवाद
धन्यवाद ताई 😊🙏
सहज बनणारे आणि खमंग पदार्थ.अभिनंदन ताई. !
धन्यवाद 😊🙏
हे रेसिपी कुठे शिकतात पहिल्यांदा च पाहतोय अस्य रीसेपी खूपच छान तोडस व्हेगळ 👌👌
धन्यवाद 🙏😊
खूपच छान आणि झटपट होणारे पोस्तिक पदार्थ
धन्यवाद ताई 🙏😊
अतिशय सुंदर रेसिपी धन्यवाद 🎉🎉
सर्व पदार्थ खूप आवडले.मी यातले काही बनवते.एकत्र बघायला मजा वाटली.
खुप छान पाककृती आहेत धन्यवाद!
धन्यवाद 🙏😊
Wow ky bhari sagitlya recipe mam thanku so much mam
धन्यवाद ताई 😊🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@Gharaniti
Me keli aaj Tai recipe.. Khup tasty zali hoti.. Ty Tai.. Aami non veg khat nahi.. So mst vatle khaun..
धन्यवाद ताई प्रतिक्रिया कळवल्या बद्दल 😊🙏
सगळे पदार्थ खूप छान आणि पौष्टिक आहार नमस्कार ताई धन्यवाद ❤🎉😊
धन्यवाद ताई 🙏
Khupach chhan easy receipes ...nakki karun pahin...👌👍
कसले भारी पदार्थ आहेत ताई खुप छान आता लगेच खावेसे वाटतात 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Tumcha recepies khupach chan ani sopya ahet pn tumche nav takale tr khup famous honar tumhi 😊❤
धन्यवाद सुचवल्याबद्दल 😊🙏पण ghar ani ti हा ब्रँड सुद्धा नक्की च फेमस होतील मला खात्री आहे ..🙏😊
खूप छान आहे त रेसिपी सुगरण👌👌👍
खुप छान पद्धतीने सगळ्या रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏😊
Super khupch sunder yatil 3/4dish banvite bakichya aata banvinar thnx tai
नाष्टा विषयी माहिती दिल्या बददल धन्यवाद ताई अशीच नव नवीन माहीती देत जाणे🙏🙏
धन्यवाद 🙏😊
तुम्ही पोळीचा चिवडा सांगितला त्याला आम्ही पोळीचा कुस्करून किंवा फोडणीची पोळी म्हणतो आणि ते उरलेल्या (शिळी)पोळीचा करतो.
कुसकरा --(कुस्करून)
खूप छान पटापट रेसिपी. दाखवल्या मस्त
धन्यवाद 🙏😊
खूप छान नास्ता च्या पद्धतीने सांगितले ताई 👌👌👌👌👌
Khup Chan akdhi sopya padhthit recipe aahet .khup Chan tai❤
धन्यवाद 😊🙏
Khuppch chhan aahet recipes ❤ 1 number God bless you
खुपच छान ताई
रोज नवीन रेसिपी 👌👍
ताई करून बघतेच
खुप आभारी
धन्यवाद ताई 🙏😊
सर्व रेसिपी सुंदर आहेत...धन्यवाद
धन्यवाद 🙏
@@Gharaniti 👌
कुठलाच पदार्थ 15 min तयार होत नाहीये.
chuk
बावळट बनवून राहिली आहे ही बाई
अहो ताई हे सर्व पदार्थ तर कोणीही बनवतात. त्यात नवीन काय सांगितले तुम्ही 🤦
❤❤❤❤❤❤ bhi@@rajeshphedre4311
Khub sundor testy
You really have blessings from annapurna devi
खूप छान अप्रतिम!!!! धन्यवाद
धन्यवाद 🙏😊
Very very good guidance
ही रेसिपी छान आहे मला फार आवडली
धन्यवाद 🙏
लहान मुलांना हेच हव असते. तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई 😊🙏
Khup Chan recepies ahet👌👌👌
Tai kiti unique recipes dakhavlya tumhi thank you so much ❤😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
धन्यवाद ताई 🙏😊
खुपच छान आणी झटपट
खूप छान आहेत सर्व रेसिपीज...👌👌
खुप सुंदर पदार्थ दाखवले आहे धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏
God bless you🙏 verry 👍good job ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane eakbar denial raj ka video ko dekhe satya janiye khari sikh paye 🙏
GREAT RECEIPES THANK YOU DEAR VERY USEFUL EVERYDAY WHAT TO PREPARE YOU MADE IT EASY.☺😊
धन्यवाद 😊🙏
@@Gharanitiपं हे हम😅
Har kisi Ko
Khupach chan recipes aahet dhanyawad tai nakki karun pahin
धन्यवाद 😊🙏
सर्व प्रकारची रेसिपी आवडली
खूप छान recipe 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chhan recipi ahe
खूप छान
फारच छान मनापासून आभार
धन्यवाद 🙏🙏
लाजवाब
ताई तुम्ही फार ॲक्टीव आहात १५ मीनीटात एवढे सारे पदार्थ करता सर्व पदार्थ छान आहेत.
धन्यवाद 🙏😊
छान आहे महिती, धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
खुप छान नाष्टा सोपी पध्दत ❤
धन्यवाद 🙏😊
Super and eady breakfast🎉
सुंदर रेसिपी.धन्यवाद!
खूप छान रेसिपी आहे ताई
धन्यवाद 🙏😊
ही रेशिपी छान मलाफार आवडली
Kiti god Awaj aahe tai tuza..Aikat rahav.. Recipe Chan aahe❤
धन्यवाद ताई 😊🙏
छान रेसिपी 👍👌🏽
खूप छान रेसिपी😊
खुप छान आहे ताई नास्ता
Chan nastaahe
खुप खुप छान रेसिपी आहे ताई ❤❤
😊🙏
Wonderful . thanks
धन्यवाद 🙏😊
Khup sunder nashta tai
धन्यवाद ताई 😊🙏
Very nice.Thanks
धन्यवाद 🙏🙏
खुप छान,यम्मी,टेस्टी, पौष्टिक
🙏😊
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 खुप छान पदार्थ ् 🇮🇳🙏🚩
Mast receipi aahet
धन्यवाद 🙏😊
Nice simple recipes
धन्यवाद ताई 🙏😊
खूप छान आणि आकर्षक
खूपच छान पदार्थ आहेत 👌🏻👌🏻👍🏻
Very nice
धन्यवाद 🙏🙏
मस्त आहेत रेसिपीज
खुप खुप खुप खुप धन्यवाद
Sagle nashtyache padarth khupch chan aahe
Liked it so much
Osam... recipes
खुप छान 👌
Very nice racepe
खुप म्हणजे खुप्पच छान तुमचा आवाज पण छान आहे समजून सांगायची पद्धत तर उत्तम
धन्यवाद ताई 🙏😊
Khoop ch chhan 👌👌👌👌👌👌
Gharguti ani sopya asha reciepie
धन्यवाद ताई 😊🙏
ताई खूपच सुंदर रेसिपी सांगितल्या.छानच👌👌
Kupa Sundar tai ❤❤❤❤❤😃🙏🙏🙏😃😃👌👌😀
खुपचं छान 👍👌🙏
खूप छान रेसिपी आहेत ❤❤
बहुत सही ताई,,,
Likked easy recipies
Nice recipee
Very nice recipy