Kapila Maharashtrachi Shaan । कपिला । Kapila । वळू । Khillar । २०१९

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2019
  • कपिला महाराष्ट्राची शान चॅनल वर आज पासून सादर होत आहेत कपिला खिल्लार
    प्राचिन इतिहासात, ग्रंथात, धार्मिक क्षेत्रात आणि पंचगव्य चिकीत्सा मध्ये मानाचे स्थान असणारी अशी ही कपिला जात.
    आज आपण पाहणार आहोत रचना खिल्लार फार्म चे २ जातिवंत कपिला वळू
    - कपिला कोणाला म्हणायचे ?
    - कपिला महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आहे ?
    - कपिलाचे काय काय महत्व आहे ?
    - अजून कोण कोणत्या जातीमध्ये कपिला आढळून येते ?
    गोवंशाच्या या प्रकाराला जरा जास्त महत्व दिले जाते याचे कारण एकच कि काळा रंग. ज्यामुळे सुर्यापासून निघणाऱ्या किरणाचे आणि ऊर्जेचे इतर गाईंपेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात शोषण करून ती शक्ती किंवा ऊर्जा स्वतःच्या शेण, गोमुत्र आणि दुध यामध्ये परावर्तीत करण्याची क्षमता हि जास्त असते. त्यामुळे या प्रकारच्या गोवंशापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही मनुष्यासाठी अतिआरोग्यदायी असते.
    केवळ कपिलाच नाही तर प्रत्येक देशी गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट हि जगाच्या हिताचीच आहे.
    Like | Share | Subscribe
    धन्यवाद
    कपिला महाराष्ट्राची शान

КОМЕНТАРІ • 211

  • @BhuushanJaju
    @BhuushanJaju 10 днів тому

    सगळ्यात भारी शेपूट पाखऱ्याची.. पार जमिनीला शिवते..❤ एक नंबर

  • @09049731001
    @09049731001 3 роки тому +6

    छान माहिती दिली सर,खुप सुंदर काम करीत आहेत तुम्ही.

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 років тому +37

    कपिला गाय ही अध्यात्मिक दृष्ट्या खूप लाभदायी असते ,,, कपिला गाईचे गोमूत्र माणसाच्या दुर्धर आजारावर शिघ्र परिणाम करते व आजारातून मुक्ती मिळते ,
    ज्या घरी कपिला गाय पाळली जाते त्या घरी अखंड लक्ष्मी नांदते ,घरामध्ये सर्वांना शांतता ,समाधान व आयुरारोग्य ऐश्वर्य लाभते ,,,,,,,,
    श्री दत्तप्रभुंच्या श्री गुरुचरित्र ग्रंथात कपिला गाईचे विशेष महत्त्व सांगितले आहे ...............
    तेव्हा आपल्या सर्वांगीण फायद्यासाठी व सुख शांती लाभावी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने एक कपिला गाय अवश्य पाळावी ..............
    राम कृष्ण हरी
    श्री स्वामी समर्थ
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

    • @swapnilmalsane6312
      @swapnilmalsane6312 4 роки тому

      Khup chaan information dili sir
      Thank you 🙏🙏🙏

    • @chaitanyayadav7491
      @chaitanyayadav7491 4 роки тому +1

      हो भगवतगीतेत पण सांगितले आहे

    • @umeshdhokchaule1453
      @umeshdhokchaule1453 3 роки тому

      खुपच च्छान माहिती दिली

    • @ranjitshelake3340
      @ranjitshelake3340 3 роки тому

      आहो पण मिळत नाही ना कपिला तुमच्याकडे मिळत असेल तर 9975601000 या नंबर वर कॉल करा

    • @ranjitshelake3340
      @ranjitshelake3340 3 роки тому

      आहो पण मिळत नाही ना कपिला तुमच्याकडे मिळत असेल तर 9975601000 या नंबर वर कॉल करा

  • @ganeshmohite6962
    @ganeshmohite6962 3 роки тому +4

    आमरस कपिल गाई पाईजी

  • @madhavitupe3294
    @madhavitupe3294 3 місяці тому +1

    कपिला गाई आहे आम्हा कडे

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 4 роки тому +4

    Sir tumhi je inbreeding sathi ghetleli kalaji baghun khup chhan watl. Aapli Maharashtra chi khillar gay ch khup nuksaan jhalay inbreeding mule doodh khup kami jhalay tya mule khillar gai kde lok durlakshya kel jat ahe .
    tumhi khup chhan kam kartay

  • @harshvardhankadam8048
    @harshvardhankadam8048 2 роки тому +3

    Saheb mazyakade pn ek gai ahe .
    Pn ti konti ahe hey mahit nahi.
    Haiway var travails ne tila dhadak marli hoti ani Magcha pai modla hota tar tila mi ghari anli ani dr la bolvun ticha pai plaster kela ata tya gai la ek padi zali ahe ani 1 pada zala

  • @maneajit
    @maneajit 3 роки тому +1

    दूध औषधी असण्याचे कारण बरोबर सांगितले. 👍

  • @pulsarlover
    @pulsarlover Рік тому

    khup chan....tumachi mahiti nehamich mazya abhyasat bhar takte ani yenarya pidhyana phaydeshir tharnar aahe

  • @vishakhagophane2999
    @vishakhagophane2999 4 роки тому +1

    छान माहिती मिळाली

  • @maulishewale1443
    @maulishewale1443 4 роки тому +2

    Khup sundar sir

  • @azimkhot555
    @azimkhot555 3 роки тому +1

    Chan mahiti...

  • @MH-xy6tz
    @MH-xy6tz 4 роки тому +4

    Good job sir...

  • @pushkar1603
    @pushkar1603 4 роки тому +3

    भाई साहब आपने बहुत अच्छी जानकारी दी कृपया इस जानकारी को डिस्क्रिप्शन में हिंदी में लिख दें आपका बहुत बहुत धन्यवाद होगा। 🙏🙏🙏

  • @vinod40536
    @vinod40536 Рік тому +1

    👌👌 झकास

  • @peerzadeiqbal4047
    @peerzadeiqbal4047 5 років тому +7

    Good job, keep it up...

  • @tusharshinde7109
    @tusharshinde7109 4 роки тому +1

    Gramin Bhagat Rahun Mi 1st Time Kapila Gay Bagitali Ahe 35year Madhe Tipan Vidieo Madhe Kharach Jabardast Ahe

  • @sunildawane6228
    @sunildawane6228 4 роки тому +2

    Dada tumi khup changla kam karat aahat..

  • @mahanteshkannadaammagol5819
    @mahanteshkannadaammagol5819 3 роки тому +2

    Good anna

  • @user-xo4rn1mu7b
    @user-xo4rn1mu7b 4 роки тому

    Mast Dr

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +1

    छान

  • @mahanteshkannadaammagol5819
    @mahanteshkannadaammagol5819 3 роки тому

    Hamala kala kapila payaji anna

  • @abeajya9965
    @abeajya9965 3 роки тому +3

    कपिला कालवड मिळेल का,आणि किंमत काय असेल

  • @Vishnudatt4826
    @Vishnudatt4826 4 роки тому +2

    Very nice cow breed..big hump ...please make video Hindi in also

  • @sharadpatil4158
    @sharadpatil4158 3 роки тому +2

    पाखाऱ्या आणि सोन्या यांच्या आईंच काय रेकॉर्ड आहे आणि यांच्या आईने किती दूध दिलंय

  • @rameshwarpaisode2000
    @rameshwarpaisode2000 4 роки тому

    Right

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 4 роки тому +3

    तुमच्या गाई सुंदर आहेत. गाय काळी म्हणजे कपिला नव्हे. या गाईंना आपण "काळी खिल्लार" म्हणू शकू. कपिला गाय ऋतू प्रमाणे रंग बदलते. हिवाळ्यात ती काळी असते तर उन्हाळ्यात तिचा रंग फिकट होतो. कपिलाची व्यवस्थित व्याख्या अजून मला मिळालेली नाही. कुणी यावर प्रकाश टाकू शकेल काय?
    काळा रंग सर्व रंगाची किरणे शोषून घेतो; म्हणजे सूर्य प्रकाशातून मिळणारी सर्व ऊर्जा समाविष्ट करून घेतो. क्षतीदायक अतिनील किरणे (अल्ट्रा व्हायोलेट किरणे) मात्र परावर्तित करतो. हे काळ्या रंगाचे वैशिष्टय आहे.

    • @yashwanttalekar2330
      @yashwanttalekar2330 4 роки тому

      कपिल रंग म्हणजे कपिच्या (माकड)तोंडासारखा रंग (लाल ) म्हणून गणपतीला कपिल म्हटले आहे, संस्कृत साहित्यात उगवत्या सूर्याला कपिल वर्ण म्हटल आहे

    • @madanlalwaghmare8017
      @madanlalwaghmare8017 2 роки тому

      दादा, कपिला म्हणून आता सगलीकडे बाजार मांडला आहे आणि अव्वा च्या सव्वा किंमती आकारले जातात. गायिमध्ये पण seasonal, hormonal changes होतात.माझ्याकडे पण आहेत आणि इतर जवळपास असलेल्या शेतकऱ्यांच्या कपिला गायी पाहिल्या आहेत. त्यामध्ये माझ निरीक्षण असं आहे की , कपिला गायी तिची जीभ काळी असावी, थोडा browny असला तरी चालेल , पण पांढरा scar नसावा.

  • @amitbharne4885
    @amitbharne4885 4 роки тому +1

    माजीद भाई लाल कंधारी मधे कपिला असते का?

  • @ajitjarag1294
    @ajitjarag1294 Місяць тому

    लहान पाडी मिळेल कात

  • @adityakedare5665
    @adityakedare5665 3 роки тому +2

    Sir..kapila ani khillar madhe farak kay ahe

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 10 місяців тому

  • @sachinrokade3547
    @sachinrokade3547 Рік тому

    याच सिमन कुठे उपलब्ध होईल

  • @narendrabhave3792
    @narendrabhave3792 5 років тому +4

    कपिला गायी चे सिमन सर्वत्र उपलाब्ध आहे का ,कुटे मिळेल

  • @prakashmahajan1134
    @prakashmahajan1134 3 роки тому +1

    sir phakarya pasun honari padi dhudh kiti dete , phakarya chya mother milk kiti ahe sir

  • @vaibhavjagtap2955
    @vaibhavjagtap2955 4 роки тому

    Location kay ahe sheth

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 3 роки тому

    Sir please ek kalvad Dyana.
    Plz...

  • @ramnisal2878
    @ramnisal2878 3 роки тому +1

    भाऊ ह्या जातीची कालवड किती पर्यंत मिळू शकते जरा मार्गदर्शन करा भाऊ🙏 नाही तर आपला नंबर द्या मी फोन वर व्यवस्थित नीट बोलू शकेल भाऊ🙏

  • @sourabhpujari3838
    @sourabhpujari3838 4 роки тому +1

    माझ्या कडे आहे जर्सी गाय पूर्ण काळी आहे

  • @sharadpatil4158
    @sharadpatil4158 3 роки тому

    याचं simen कुट मिळालं

  • @kunalpatil278
    @kunalpatil278 4 роки тому +3

    Doodh kiti deti GAU MATA
    Please sanga please

  • @harshkhatke9235
    @harshkhatke9235 6 місяців тому

    Pandrya khilar la kapila semen bharla tr te kalach hoil ka

  • @arvinddhane7577
    @arvinddhane7577 5 років тому +4

    Apan nehmi mhanta DNA test kele ,dna test kele mhanje naki kya hi processes ekda sanga

  • @rushikeshchougule4553
    @rushikeshchougule4553 3 роки тому

    Semen milel ka kolhapur madhe

  • @pankajpadale4717
    @pankajpadale4717 5 років тому

    Ya goshalecha address Kay aahe

  • @rameshghode4787
    @rameshghode4787 2 роки тому

    Plzz bhatil ka sir

  • @virendramohite2619
    @virendramohite2619 3 роки тому

    कोल्हापूर मध्ये कुठे मीळनार सीमेन्स

  • @omkarlondhepatil5118
    @omkarlondhepatil5118 2 роки тому +1

    आमच्या कडे आहे पन तांबडी आहे

  • @dnyandeosomwanshi6604
    @dnyandeosomwanshi6604 4 роки тому

    Saheb amhala kala kapila simen pahije pls give me information

  • @shubhamkank1441
    @shubhamkank1441 4 роки тому

    वासरा ची विडीयो पाठवा

  • @kaleynyadav727
    @kaleynyadav727 5 років тому

    naad

  • @jivanpondekar8011
    @jivanpondekar8011 3 роки тому

    Mazya kde 100% Kapila khillar gai ahe. Lawkrch tya gaichi mulakhat Farming imformative ya utube channel wrr yenar ahe

    • @dineshlandge4095
      @dineshlandge4095 3 роки тому

      Sir ek kalavad kinva gay vikat bhetel ka o?
      Plz Dyana ek

  • @myvoice5466
    @myvoice5466 4 роки тому +1

    Khup aggressive breed distay

  • @abhijeetdeshmukh4055
    @abhijeetdeshmukh4055 Рік тому

    सिमेंन वर गाय गाभण राहत नाही नैसर्गिक रेतन करून मिळेल का काळ्या वळू कडून

  • @somadubal5519
    @somadubal5519 5 років тому +3

    Sir kapila gai milel ka asel tr sanga pls

    • @onlykk819
      @onlykk819 4 роки тому

      @@unknown-qd8so किंमत किती होईल दादा

  • @kingstatus6417
    @kingstatus6417 3 роки тому

    Mala kapila bail pahije mile ka ani tychi KY kimat hoil te pan saga please reply dya

  • @jagdishdeshmukh8676
    @jagdishdeshmukh8676 10 місяців тому

    सर कपिला कालवड मिळेल का

  • @pravinkanase3815
    @pravinkanase3815 5 років тому

    हे कुठे आहे

  • @vaibhavjagtap5364
    @vaibhavjagtap5364 3 роки тому

    कुठे आहे सर पत्ता सांगा

  • @vishaldevarkar246
    @vishaldevarkar246 3 роки тому

    Sir tumcha no bhetel ka

  • @sushantchavan1353
    @sushantchavan1353 4 роки тому

    सर गोठा कुठे आहे तुमचा

  • @rahulkale5016
    @rahulkale5016 4 роки тому +1

    Price kiti ahe

  • @sandeepmetkari5570
    @sandeepmetkari5570 4 роки тому

    Majid aplyala pure gir kalwad 1lya vitala6-7 pilnari dya na

  • @user-cu7rb4ox3m
    @user-cu7rb4ox3m 3 роки тому

    Saheb mala majhi khillar gaai retan karaychi ahe . Plz adress dyal ka

  • @manojkumarshinde3526
    @manojkumarshinde3526 4 роки тому +5

    आपण दिलेले मो.नं.उचलले जात नाहीत. आणि परत केला तर स्विचऑफ सांगितलं जातं आहे.धनवडे वगैरे

    • @babankardile369
      @babankardile369 4 роки тому +2

      गर्विष्ठ लोक आहेत साहेब

  • @pushprajsonawne665
    @pushprajsonawne665 5 років тому

    Kapila kuthun milu shakte aaplyala

  • @ajinkyapatel4161
    @ajinkyapatel4161 4 роки тому

    Kay kimatila karvati vikata

  • @kaveriaher2570
    @kaveriaher2570 4 роки тому

    vikat melen ka

  • @sourabhpatil4376
    @sourabhpatil4376 9 місяців тому

    सर तुमच्या पाखर्या चि पैदास आहे आमच्या कडे

  • @sevagirijadhav59
    @sevagirijadhav59 3 роки тому

    Sir kaplila ch kalvad bhetel ka ??

  • @lionelcardozo3077
    @lionelcardozo3077 4 роки тому

    any fighter ox for sale?

  • @Satishjaybhaye-eu4oi
    @Satishjaybhaye-eu4oi Рік тому

    भरवाने किती रूपये ahet

  • @user-tg4tg5vd3o
    @user-tg4tg5vd3o 4 роки тому

    Price kay ahe

  • @deepakpailwan8984
    @deepakpailwan8984 4 роки тому

    आपला पता काय मला भेट दया ची आहे

  • @shreenathenterprises1021
    @shreenathenterprises1021 Рік тому

    सिमन्स मिळेल का

  • @tamabha8411
    @tamabha8411 4 роки тому

    Price???????

  • @aryakadam4516
    @aryakadam4516 Рік тому

    सि मेन भेटेल का

  • @santoshnichit1070
    @santoshnichit1070 4 роки тому +1

    आपला फार्म कूठे आहे

  • @ketanbarve9230
    @ketanbarve9230 4 роки тому

    Amhala karvadi kharedi karayachya ahet miltil ka.

  • @user-kn4xw3cv6y
    @user-kn4xw3cv6y 4 роки тому

    कपिल कालवड आहे का

  • @jaysinhpatil7669
    @jaysinhpatil7669 3 роки тому

    जोड खीलार पाहिजे फक्त एक

  • @dattadevadkar6053
    @dattadevadkar6053 4 роки тому +1

    Namaskar my self DR D T Devadkar working as Sr college Lecturer. Going to retire on 31st Dec. 2019 . planned to mmy own farm at native olace Solapur. I would like seek advice froom same field. let me know mobile no. thanks n regards.

  • @harishpatil8595
    @harishpatil8595 4 роки тому +1

    वशिंडा मोठा कसा करावा

  • @ramkrushnabhise708
    @ramkrushnabhise708 4 роки тому

    Ni dusr mhnje aamhala ekhandi kalvd deu shkta ka tumhi विकत

  • @shaileshhadole4246
    @shaileshhadole4246 3 роки тому

    सिमेन कुठं मिळतात

  • @yashwantkargal5953
    @yashwantkargal5953 7 місяців тому

    सर माझ्याकडे कपिला गाय आहे तिला भरवायची आहे मो नंबर द्या तुमचा

  • @Jyoti505
    @Jyoti505 3 роки тому

    मला कपीला पाहिजे

  • @Oldmonk1279
    @Oldmonk1279 5 років тому +1

    हा जो फार्म दिसतोय तो कुठे ??

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 4 роки тому

    Sr तुमचा नंबर काय आहे

  • @kamaleshghorpade5578
    @kamaleshghorpade5578 2 роки тому

    तुमचा फोननंबर काय

  • @kiransamse5009
    @kiransamse5009 3 роки тому

    एक खिलारे वासरी भेटल का भाऊ

  • @keshavkumbhar9745
    @keshavkumbhar9745 3 роки тому

    Number nahi milala

  • @vaibhavyamgar6904
    @vaibhavyamgar6904 3 роки тому

    याची शिंग कुठे काळे आहेत सर

    • @maneajit
      @maneajit 3 роки тому +1

      शिंगे कुठल्याच गायीचे काळे नसतात.

    • @madanlalwaghmare8017
      @madanlalwaghmare8017 2 роки тому

      दादा, कपिला म्हणून आता सगलीकडे बाजार मांडला आहे आणि अव्वा च्या सव्वा किंमती आकारले जातात. गायिमध्ये पण seasonal, hormonal changes होतात.माझ्याकडे पण आहेत आणि इतर जवळपास असलेल्या शेतकऱ्यांच्या कपिला गायी पाहिल्या आहेत. त्यामध्ये माझ निरीक्षण असं आहे की , कपिला गायी तिची जीभ काळी असावी, थोडा browny असला तरी चालेल , पण पांढरा scar नसावा.लोक आता उगाच शिंग काळे असावी, सड काळे पाहिजे, सांगतात. या video मध्ये आज वेगळीच माहिती मिळाली कानातील आतील बाजू काळी असावी😊

  • @ingalepandurang421
    @ingalepandurang421 3 роки тому

    कालवड आहे का

  • @ramkrushnabhise708
    @ramkrushnabhise708 4 роки тому +1

    साहेब आमची गाय भरायची असेन तर आणू शकतो का तुमच्या fam vrti

  • @anikettapkir5372
    @anikettapkir5372 2 роки тому

    Tumcha nob dya

  • @manojkumarshinde3526
    @manojkumarshinde3526 4 роки тому +1

    कपिला कालवड मिळेल काय ?

  • @suhastake3238
    @suhastake3238 3 роки тому

    सर कपिला कालवड मिळेल का..

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 роки тому

    राव तुम्ही गावाचा पत्ता देत नाही

  • @dnyandeosomwanshi6604
    @dnyandeosomwanshi6604 4 роки тому

    Pls replie me

  • @sachinvarpe7925
    @sachinvarpe7925 5 років тому

    No. Dya