Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । दुर्वा रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ । भाग २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । दुर्वा रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ । भाग २
    चंद्रभागा गोशाळा - कपिला गाईची गोशाळा - भाग २
    कपिला महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महिला वर्ग देखील देशी गोपालन करण्यासाठी सर्वात पुढे आहेत*, त्याच्या काय भावना आहेत आपल्या देशी गोवंश बद्दल, जाणून घ्या, ही संपूर्ण माहिती रामकृष्ण महादेव लांडगे, *यांच्या मुलीकडून दुर्वा लांडगे !
    गाईला फक्त एक वस्तू म्हणून बघू नका तिला आपली माता समजून तिच्याशी बोला, तिला आपल्या समस्या सांगा, आणि नक्कीच आपली गोमाता आपली कोणतीही समस्या असेल ती दूर करेल एवढी मोठी ताकत देशी गोपालनात आहे.
    जाणून घ्या अजूनही महत्वाची सर्व माहिती या मुलाखतीतून . . .
    दुपारी ३ वाजता आपण पाहणार आहोत चंद्रभागा गोशाळा भाग ३
    नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनल Like | Share | Subscribe करा
    धन्यवाद
    कपिला महाराष्ट्राची शान

КОМЕНТАРІ • 128

  • @sudamvairagar4209
    @sudamvairagar4209 2 роки тому +1

    खुप मोलाची माहिती दिलीत ताई

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 2 роки тому

    ●खुप छान.... असेच प्रेम व वात्सल्य या मुक्या प्राण्यांना देत रहा..... हीच सदिच्छा.

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 5 років тому +5

    वंदे गौ मातरम ताई...... खुप सुंदर.. या भुमातेला जर वाचवायचे असेल तर गौमातेच्या सेवेशिवाय पर्याय नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @aaryatanvi1983
      @aaryatanvi1983 4 роки тому

      कपिला खाेडं विकणे आहे 8080189422

    • @rajendrabhujbal4142
      @rajendrabhujbal4142 4 роки тому

      @@aaryatanvi1983 कुठे आहे

  • @rushikeshbhalekar6835
    @rushikeshbhalekar6835 5 років тому +26

    गाय ही प्राणी नसून प्राण आहे, व जनावर नसून जान आहे ह्या देशाची. छान ताई.

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +2

      धन्यवाद भाऊसाहेब

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 4 роки тому +3

    Nice original feeling दुर्वा.
    There is reality in ur words.
    Thanks fr survived Kapila gomat.

  • @amitsampannavar7515
    @amitsampannavar7515 5 місяців тому

    जय गौ माता

  • @digamberpotdar7755
    @digamberpotdar7755 3 роки тому

    जय गोमाता ताई तुम्ही गोमाते बद्दल चांगली माहिती दिली तुमचे आभार

  • @SHARYAT
    @SHARYAT 5 років тому +3

    लय भारी नादच खुळा

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому

      धन्यवाद जय गौमाता जय गौमाता

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 2 роки тому

    Very nice Durva...
    Beautiful & Cultured...
    God bless you....
    Presently I am doing service BUT after retirement I would definitely serve for KAPILA Mata...

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 3 роки тому +1

    खुप खुप छान माहिती सांगितली

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 роки тому +4

    100% एकदा भेट देईन आणि Retirement नंतर देशी गाय घेणारच

  • @surajrasal7510
    @surajrasal7510 11 місяців тому +2

    लाल कंधारी, देवणी, खिल्लार, डांगी, गवलाऊ आणि कोकण कपिला ह्या सगळ्या महाराष्ट्र च्या No.1 गाई आहेत. तरी ह्यात सर्वात चांगली टॉप ची गाई कोणती आहे सांगा

  • @sushant-ky5xc
    @sushant-ky5xc 5 років тому +22

    तुंमच बोलन आवडल खरच गाय बाळगली पायजे मुंबई मध्ये राहुन काही फायदा नही

  • @KiranPawar-zr3pn
    @KiranPawar-zr3pn 5 років тому +3

    धन्यवाद ताई 🌷🍁🌷

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 3 роки тому +1

    ताई खूप छान तुम्ही पण पंचगव्य चे शिक्षण घेतले जेणेकरून भारतीय संस्कृती जपली जाईल जय गौमाता .

  • @yogeshgpatil5164
    @yogeshgpatil5164 5 років тому +9

    सर आपल्याकड़े कपिला गाय मिळेल का धुळे जिल्ह्यात..?
    सविस्तर माहिती द्या pls..

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 4 роки тому +5

    राम कृष्ण हरी महाराज ....
    सप्रेम नमस्कार आपणास ...🙏🙏🙏🙏
    आम्हाला आपल्याकडील कपिला गाय किंवा कालवड विकत घ्यायची आहे ...
    आम्हाला घरी पाळायची आहे ..तिचे संगोपन करून ...व श्री गुरुचरित्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे कपिला गाईची मनोभावे सेवा करायची आहे ....
    मानवी जीवनाला खूप मोठे फायदे कपिला गाईपासून होतात .......
    तर आपणास नम्र विनंती आहे महाराज ..
    एक गाय आमच्यासाठी कृपया सांभाळून ठेवा ...
    ही आपल्याला नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
    शिवाजी संपत औटी
    मु .पो.देशमाने . ता . येवला (नासिक)
    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

    • @vilasshinde3211
      @vilasshinde3211 3 роки тому

      कपिला आहे . कॉल करा ९९२२६६६०७०

  • @vilaspatil9439
    @vilaspatil9439 4 роки тому

    Sunder mahiti dilit aabhari aahot

  • @sanjayyewale2665
    @sanjayyewale2665 4 роки тому +2

    Mastch
    What a speech

  • @vaibhavrajethorat79
    @vaibhavrajethorat79 4 роки тому +2

    जय श्रीकृष्ण जय श्री चक्रधर
    पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यात आमदाबाद गावी मला पंचकामधेनूंवर काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी तुमच्या गोशाळेतील
    कालवड घेण्याची इच्छा आहे
    मी सामान्य शेतकरी आहे
    कृपया किंमत व आपला मोबाईल नंबर द्या
    धन्यवाद

  • @jatingujjar5063
    @jatingujjar5063 4 роки тому

    Jai shri krishna

  • @swapnilpatilrajput1944
    @swapnilpatilrajput1944 4 роки тому

    Nice ashi mulgi sarv gharat aso ashi mulgi jya bapala milali to bap khup nashibwan Karan ya Kalyugat ashi mulgi gharala milane mhanje khup nashib lagat karan hi mulgi bapala sath dete mhanje bapala kity bar watat asel Tha great girls

  • @rajeshkatale
    @rajeshkatale Рік тому

    Nice

  • @hemantrajput3235
    @hemantrajput3235 4 роки тому +1

    Sister.you.doing.great.job

  • @Anand-xs2kf
    @Anand-xs2kf 4 роки тому

    खुप खुप शुभेच्छा तुमच्या कार्याला

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 років тому +1

    खूप छान काम करतात महाराज आपण ...
    खूप खूप धन्यवाद ......

  • @parmeshwarshendage971
    @parmeshwarshendage971 Рік тому

    आपल्याकडे गाई व कालवडी विक्रीस आहेत का

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 4 роки тому

    भारी माहिती

  • @dipalishelkejankar7256
    @dipalishelkejankar7256 Рік тому

    Namaste sir..
    Kiti kimmat aahe gai chi

  • @omkarkudalkar824
    @omkarkudalkar824 5 років тому +1

    Very nice
    Proud of you
    A very sweet family

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +1

      धन्यवाद साहेब

    • @omkarkudalkar824
      @omkarkudalkar824 5 років тому

      @@kapliagoshala1001
      Always welcome saheb :-)
      Mala tumcha phone number milel ka
      Vdo madhe dilela number mi khup try kela.. Pan to not reachable aahe

  • @dattatraybhosale2919
    @dattatraybhosale2919 2 роки тому

    satara mdhe kuthe bhetel

  • @godhanpanchagavyachikistal5476
    @godhanpanchagavyachikistal5476 4 роки тому

    जय हिंद जय भारत जय गोमता साहेब

  • @snehalsinhchavan8099
    @snehalsinhchavan8099 8 місяців тому

    Choti कालवड मिळेल का

  • @ddjadhav1484
    @ddjadhav1484 3 роки тому

    Madam aapalyala kapila kalvad vikat bhetel kay .aapala vidio chan vatala .sadgurucya krupene aapali goshala khup navarupala yevo .aapalya utarahi vat pahtoy .

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 4 роки тому +2

    नमस्कार महाराज ही गाय विकत हवी असेल तर कोणीकडे भेटतील
    रिटायरमेंट नंतर माझा देशी गो पालन करण्याचे ठरवले आहे आता आमच्या घरी 3 गिर गाय आहेत
    एक समाधान वाटते गो सेवा मध्ये

  • @deepuchoudhary8644
    @deepuchoudhary8644 5 років тому +1

    Nice Information about a cow ..

  • @vishalpawar2734
    @vishalpawar2734 5 років тому

    landge saheb khup chan

  • @VM00
    @VM00 4 роки тому +2

    पंचगव्य शिक्षण कोठे आहे

  • @rohanbadgujar3793
    @rohanbadgujar3793 2 роки тому

    सर आम्हाला कपिला गाय मिळेल का संगोपन करायला कारण सर देशी गायचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे सर माझ्या कडे देशी गाय आहे सर पण कपिला नाही सर धुळे जिल्ह्यात हवे आहेत 🚩 जय शिवराय 🚩 जय गौमाता 🚩🔱

  • @yugantmore8245
    @yugantmore8245 5 років тому

    Jai.go.mata

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому

      ।।जय गौमाता जय गौमाता।।

  • @vishwajitshinde4109
    @vishwajitshinde4109 5 років тому +2

    Nad taide😘😘

  • @dineshjagdale8703
    @dineshjagdale8703 3 роки тому

    Kont gav aahe

  • @vinayakalawane9949
    @vinayakalawane9949 5 років тому +5

    Thanks frend

  • @shashikantjadhav6356
    @shashikantjadhav6356 5 років тому +2

    जय गोमाता

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому

      ।।जय गौमाता जय गौमाता।।

    • @santoshpawsale3068
      @santoshpawsale3068 5 років тому

      सर काळी गौ माता मिळेल का तुमच्या कडे

  • @anupnemannavar1990
    @anupnemannavar1990 5 років тому

    👍👌naic

  • @anantamore8743
    @anantamore8743 2 роки тому

    कालवड मिळेल का तुमचा नंबर द्या

  • @kanchanpurhaighschool
    @kanchanpurhaighschool 4 роки тому

    पिंपरी चिंचवड नेमका पत्ता सांगा

  • @dipakpatil3206
    @dipakpatil3206 5 років тому +1

    panchagavya course kuthe ahe tyat kay kay ast?

  • @suhastake3238
    @suhastake3238 4 роки тому

    माऊली कालवड मिळेल का .🙏🙏

  • @santoshnayakawadi6916
    @santoshnayakawadi6916 4 роки тому

    कुठे आहे आपली गो शाळा

  • @prashantkumbharraje9533
    @prashantkumbharraje9533 5 років тому

    Very nice explain

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +1

      धन्यवाद जय गौमाता जय गौमाता

  • @insane1500
    @insane1500 4 роки тому

    कालवड मिळेल का ?

  • @augustine550ify
    @augustine550ify 5 років тому +9

    दुधाची पण महिती देत जा

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +2

      ठिक आहे पुढील भागात देऊ

  • @durvaakshaymore3018
    @durvaakshaymore3018 5 років тому +1

    Tq

  • @rushikeshvitnor6817
    @rushikeshvitnor6817 3 роки тому

    गारवड पाळायला पाहीजे किमंत पन सांगा

  • @balirambodkhe5679
    @balirambodkhe5679 2 роки тому

    विकत मिळल का आम्हाला एखांदि

  • @ashishpathare4227
    @ashishpathare4227 5 років тому

    कुठे आहे हे?

  • @surajdalavi6138
    @surajdalavi6138 5 років тому +1

    Kdk

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 4 роки тому

    मला पंचगव्य प्रशिक्षण घ्यायचं आहे

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 4 роки тому

    Amhala ek kapila gay pahije. Bhetel ka?
    Dinesh landge.
    Sangamner...

  • @ravindrasolanke9722
    @ravindrasolanke9722 3 роки тому

    मला आपल्या गो शाळेतील कपिला गाई मिळेल का

    • @praveshtambe339
      @praveshtambe339 3 роки тому

      माझी कपिला गाय विकणे आहे 8291756452

  • @adityamitkal8197
    @adityamitkal8197 5 років тому +1

    Sell sathi ahe ka

    • @vilasshinde3211
      @vilasshinde3211 3 роки тому

      Ho aahe call kara ९९२२६६६०७०

  • @jadejamihirdev2547
    @jadejamihirdev2547 3 роки тому

    Khillar ke 1 kg Ghee ka kya price hai?

  • @sandipgaikwad5945
    @sandipgaikwad5945 4 роки тому

    मला छोटी गौमाता पाहीजे

  • @ajaypatil642
    @ajaypatil642 4 роки тому

    तुमचा नंबर धा

  • @abhijeetjd7551
    @abhijeetjd7551 5 років тому

    Mala gay milel kay majyakade gir sahiwal khilar aahe pan kapila nahi mala palaychi icha aahe

  • @rajeshbhatia9762
    @rajeshbhatia9762 5 років тому +2

    LANGE SAHEB AAPLA MOBAEL LAGAT NAHI PLEASE DUSRA NABAR PAHIJE PLEASE

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому

      ७३८५४७१००१ साहेब हाच नंबर आहे

  • @dipakmadane9671
    @dipakmadane9671 4 роки тому

    आमच्या सांगोला शहरात(श्रीक्षेञ पंढरपूर जवळ)शेकडो वर्षापासुन देशी खिलार जनावरांचा दर शनिवारी व रविवारी मोठा बाजार भरतो.त्यामुळे खिलार गाईंची माहिती होती.माञ कपिला गाईविषयी फार माहिती नव्हती. कपिला गाईची परीपुर्ण माहिती आपल्या माध्यमातून समजली.त्याबद्दल धन्यवाद.

    • @vivekranavare6489
      @vivekranavare6489 4 роки тому

      Dipak Madane आपल्या कडे अशी कपिला गाई ची कालवड मिळेल का

    • @dipakmadane9671
      @dipakmadane9671 4 роки тому

      @@vivekranavare6489 काळी कपिला गाई आमच्या सांगोला भागात नाहीत.पांढरया खिलार गाई मोठ्या प्रमाणात आहेत.

    • @vivekranavare6489
      @vivekranavare6489 4 роки тому

      Ok thank you saheb

  • @santoshnayakawadi6916
    @santoshnayakawadi6916 4 роки тому +1

    आपला मोबाईल नंबर दया

  • @manojv2840
    @manojv2840 4 роки тому

    kalipa ani khillar madhe kay farak ahe

  • @pranalichetan7556
    @pranalichetan7556 4 роки тому

    मला तुमचा मोबाईल पाटवा

  • @dnyaneshwarkudale1803
    @dnyaneshwarkudale1803 4 роки тому

    Tumcha no dya kiwwa call kara

  • @sudarshanbhor3511
    @sudarshanbhor3511 3 роки тому +1

    मला एक कपिल गाई पाळायला मिळेल का

    • @manojkumarshinde3526
      @manojkumarshinde3526 3 роки тому

      कपिला विकणे आहे 9096474645

    • @praveshtambe339
      @praveshtambe339 3 роки тому

      माझी कपिला गाय विकणे आहे 8291756452

  • @siddhantarthmovers1414
    @siddhantarthmovers1414 Рік тому

    साहेब तुम्ही कालवड देता का

  • @santoshpawsale3068
    @santoshpawsale3068 5 років тому +1

    सर काळी गौ माता मिळेल का तुमच्या कडे

    • @swapnilja1283
      @swapnilja1283 5 років тому +1

      Are Bhau Kali nay mhnaych Kapil gai mhnaych

    • @shivajiauti6537
      @shivajiauti6537 5 років тому +1

      कपिला गाय विकत मिळेल का आपल्याकडे कृपया आम्हाला मार्गदर्शन करा ही नम्र विनंती करतो...
      राम कृष्ण हरी .....

    • @vilasshinde3211
      @vilasshinde3211 3 роки тому

      Ho aahe call kara ९९२२६६६०७०

  • @sapanphadke6141
    @sapanphadke6141 4 роки тому

    Please aap English mein aapka number dijiye 🙏🙏🙏

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 4 роки тому

    कोकण गिड्ड गाय कुठे मिळेल❓.

    • @aaryatanvi1983
      @aaryatanvi1983 4 роки тому +1

      हाे मिळेल 8080189422

    • @vilasshinde3211
      @vilasshinde3211 3 роки тому

      Ho मिळेल कपिला आहे पूर्ण कॉल करा ९९२२६६६०७०

    • @praveshtambe339
      @praveshtambe339 3 роки тому

      माझी कपिला गाय विकणे आहे 8291756452

  • @shamdalvi2131
    @shamdalvi2131 5 років тому

    कपिला गाय दूध कीर्ति देता देता

  • @purushottamharam4102
    @purushottamharam4102 4 роки тому

    मुलीला शुद्ध मराठीत बोलायला सांगा

  • @shreebhoir178
    @shreebhoir178 4 роки тому

    Ek no feku manus ....

  • @shaileshpawar7270
    @shaileshpawar7270 4 роки тому

    गाईची किमंत कीती आहे

  • @arjunborate6312
    @arjunborate6312 4 місяці тому

    अभिनंदन ताई छान माहिती दिली

  • @samirwajage9734
    @samirwajage9734 4 роки тому

    Nice