Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ | भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2019
  • Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९
    चंद्रभागा गोशाळा - कपिला गाईची गोशाळा
    कपिला महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत चंद्रभागा गोशाळा, *रामकृष्ण महादेव लांडगे*, राहणार रामदासनगर, चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे याची कपिला गोशाळा यावर त्यांची खास मुलाखत भाग १
    सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्रभागा गोशाळा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कपिला गाईची गोशाळा
    - जवळपास एकूण ३० कपिला गाई, वळू, वासरे, खोंड
    - कशा प्रकारे त्यांनी कपिला गोपालनाला सुरवात केली या बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
    - जातिवंत दौलत नावाचा वळू, त्यापासून अंदाजे १२० गाई भरवण्यात आल्या आहेत.
    - काय महत्व आहे कपिला गाईला ?
    पुढील दोन भाग दुपारी १२ वाजता व दुपारी ३ वाजता आपण पाहणार आहोत.
    नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनल Like | Share | Subscribe करा
    धन्यवाद
    कपिला महाराष्ट्राची शान

КОМЕНТАРІ • 538

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 роки тому +46

    तूम्ही दत्तगूरूं चे नाव घेतले तिथेच माझा विश्वास बसला 🙏♥️

  • @manoharkharate1916
    @manoharkharate1916 12 днів тому

    अतिशय सुंदर गोमातेचे संगोपन करत आहात खूपच छान नियोजन आहे.
    कपिला गायची आम्हाला पुजा करण्याची खुप इच्छा एखाद्यी कालवड मिळेल.

  • @manikantmaraje2855
    @manikantmaraje2855 3 роки тому +16

    5-6 महिन्याच कपिला कालवड मिळेल का?

  • @baswarajrajure9775
    @baswarajrajure9775 5 років тому +56

    कपिला गाईचे आपण संगोपान आपल्या गोशाळेत करत आहात ते विडिओ पाहुन खुप आनंद झाले धन्यवाद जय गोमाता राजूरे बसवराज निलंगा जिल्हा लातूर

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +2

      धन्यवाद जय गौमाता जय गौमाता

    • @sultansaeyad895
      @sultansaeyad895 3 роки тому

      Namaskar Mujhe a aapka number chahie sar Kapil Ghai ke Vishesh mein baat karni hai mujhe aapse dhanyvad aap mujhe aapka number send kijiye Mujhe a aapse Kapil gay ke bare mein Kuchh Vishesh baat karni hai sar Mujhe a aapka ka number chahie Yaar Ka mulya contact kijiye

    • @yashjagtap5893
      @yashjagtap5893 2 роки тому

      @@kapliagoshala1001 आपले कडे कपिला धनगरी खिल्लार गायीचे खोड मिळेल का plz replay

  • @HIND251
    @HIND251 5 років тому +86

    किती मोठी श्रीमंती आहे.करोडो पडलेत लोकाकडे पण समाधान नाही. महाराज मनाला शांती आहे तुम्हाला काय पाहिजे अजून.

  • @sachinkakade7279
    @sachinkakade7279 5 років тому +33

    लांडगे साहेब तुमचे/आभार/धन्यवाद/अभिनंदन कोणत्या शब्दात व्यक्त करू या साठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हाला वेद/पुराण यांचे ज्ञान असेल पण मला एवढेच कळते गाई आणि आई यांचे स्थान बरोबर आहे. नमस्कार/धन्यवाद.

  • @sunitashinde8719
    @sunitashinde8719 3 роки тому +3

    खुप छान माहीती.दिली मला गाई खुप आवते गाय दारात असेल तर घराच गोकुळ होत धन्यवाद सर

  • @sandipghule532
    @sandipghule532 5 років тому +68

    श्री. लांडगे साहेब आपल्या कपिला गाईंचे जतन व संवर्धनाच्या कार्याला आमचा सलाम 🙏🙏
    व चंद्रभागा गौशाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🌺

  • @ashokkale9754
    @ashokkale9754 Рік тому +1

    खूपच छान. माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏

  • @kailashp.salunke1617
    @kailashp.salunke1617 3 роки тому +3

    दुर्मिळ आणि अनुपम सेवा करताय महाराज! खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @KiranPawar-zr3pn
    @KiranPawar-zr3pn 5 років тому +15

    शत शत नमन आहे आपल्या किर्ती ला

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 4 місяці тому

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 3 роки тому +4

    खूप छान , मलाही गौमाता पालन करायचे आहे , माहिती शोधताना सहज कपिला गाई सर्च केल योगा योग बघा माझ्या घरा जवळच हे गौशाळा आहे मलाही माहिती नव्हते , मोबाईल चा जर योग्य प्रकारे बरचसं शिकता येत माहिती ही मिळते , नक्कीच लवकर भेट घेऊ जय गौमाता .

  • @baslingkalasraddi9812
    @baslingkalasraddi9812 2 роки тому

    अप्रतिमच सेवा....

  • @asaramshelke50
    @asaramshelke50 5 років тому

    फार छान फार छान

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 4 роки тому

    खुप छान काम करत आहेत धन्यवाद

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 роки тому +1

    खूप छान 👍🙏🏼💐🌹

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 9 місяців тому

    आपली मस्त आहे
    गोशाळा सर... 🙏🙏

  • @bapupatil5690
    @bapupatil5690 4 роки тому

    लांडगे साहेब धन्यवाद तुमचे काम अप्रतिम आहे ईश्वरकृपेन हे काम जोरात चलो हीच प्रार्थना

  • @user-si2hb3yp2s
    @user-si2hb3yp2s Місяць тому

    Best of luck 🙏🏼 har har Mahadev har har Mahadev 🙏🏼🙏🏼

  • @sushantn2787
    @sushantn2787 5 років тому +3

    अप्रतिम काम .... तुमच्या या योगदानाची किंमत शब्दात करू शकत‌ नाही....

  • @hariomghodge3242
    @hariomghodge3242 2 роки тому

    Khub Sundar video

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому

    १च नंबर राव नियोजन.

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 3 роки тому +1

    आधुनिक रूशी आहात तूम्ही असे मला वाटते.
    राम कृष्ण हरी.

  • @gaulokdham2188
    @gaulokdham2188 4 роки тому

    आहा मन प्रसन्न हो गया आज

  • @pravinpawar113
    @pravinpawar113 Рік тому

    खुपच छान 🙏

  • @user-nq9kg6bg1e
    @user-nq9kg6bg1e 5 років тому

    लांडगे साहेब तुमचे कार्य व समाधानास सलाम।अभिनंदन।

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 2 роки тому

    खूप छान

  • @manisham2746
    @manisham2746 3 роки тому

    Khup chan sir...👌🙏

  • @jatingujjar5063
    @jatingujjar5063 4 роки тому +4

    Jai shri krishna

  • @sitanatural
    @sitanatural 4 роки тому +5

    फार उत्तम 👌👌👌💐💐

  • @krishnamunde9178
    @krishnamunde9178 4 роки тому +1

    महाराज.. गाईचे संवर्धन करत आहात.त्यामुळे मी तुमला शत शत नमन।पन शुद्ध गौ वंशावळी वर तुम्ही काम करा.एकच वळू जर वेगवेगळ्या प्रकारच्या गाई साठी वापरला तर ती वंशावळ अशुद्ध होते.तुमच्या कडे प्रत्येक जातीच्या गाई आहेत.प्रतेक जातीतील वळु तुम्ही तयार करावा.हे काम भरपुर आवगड आहे.पन तुम्ही नक्कीच करणार...जय गौमाता

    • @blackkapilachandrabhagagos3645
      @blackkapilachandrabhagagos3645 4 роки тому

      धन्यवाद साहेब तीन चालू वळू आहेत अजून आता चार तयार होत आहे

  • @sanjaythorave9923
    @sanjaythorave9923 5 років тому +1

    महाराज धन्यवाद तुम्ही फार चांगले काम करताय तुम्हाला शुभेच्छा

  • @vaibhavpatil5812
    @vaibhavpatil5812 4 роки тому +1

    साहेब सलाम तुमच्या कार्यशाला👍👍👍👍

  • @dagadukorde8790
    @dagadukorde8790 4 роки тому

    Khup Chan 👏👏

    • @blackkapilachandrabhagagos3645
      @blackkapilachandrabhagagos3645 3 роки тому

      धन्यवाद साहेब
      ।। जय गौमाता जय गौमाता।।

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 роки тому +1

    खुप छान....

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Рік тому

    आपण खुपच छान कार्य करता.

  • @ognesson999
    @ognesson999 5 років тому +8

    You are living Krishna Bhagwan,,🙏🙏🙏🙏

  • @shekharpawar8781
    @shekharpawar8781 5 років тому +1

    JabRdast

  • @jayantjadhav3038
    @jayantjadhav3038 3 роки тому

    खुप छान आणि मोठे कार्य करत आहात 🙏🙏🚩🚩

  • @sagardongare3121
    @sagardongare3121 2 роки тому

    चांगले काम करीत आहात, माझ्याकडे दोन गावरान गायी आहेत त्या मी चांगल्या पद्धतीने सांभाळीत आहे

  • @chittranjunkadam5509
    @chittranjunkadam5509 4 роки тому

    जय गुरूदेव आनंदी आनंद

  • @rajaramkene641
    @rajaramkene641 4 роки тому

    👌 लांडगे साहेब 🙏 राम कृष्ण हरी

  • @er.chaitanyapingle8798
    @er.chaitanyapingle8798 5 років тому

    Dada tumhi khup bhagyavan ahat. Ishwarach karya karatay. Tumachya charni namaskar. Jai goumata.

  • @sohamrathod968
    @sohamrathod968 Рік тому

    छान साहेब आपल्या कार्याला सलाम

  • @pratham4610
    @pratham4610 3 роки тому

    जबरदस्त

  • @neelabadve3287
    @neelabadve3287 3 роки тому

    Faarch Chan 🙏

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 3 роки тому

    जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृद्ध रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹🌹🌹🚩🔔🔱🔔

  • @rajaramrawool6952
    @rajaramrawool6952 5 років тому +3

    कपिला गायींबद्दल अशी माहिती प्रथमच मिळाली. धन्यवाद रामभाऊ💐

  • @devangdesai9871
    @devangdesai9871 3 роки тому

    Bahoot khoob 👍

  • @ganeshnikam6588
    @ganeshnikam6588 4 роки тому

    khup chan sir

  • @drvaibhavbapat131
    @drvaibhavbapat131 4 роки тому

    Khup chan karya aahe tumche ekda aaplya Goshalela bhet Dyaichi iccha aahe.

  • @sarika298
    @sarika298 3 роки тому +1

    भाग्य आमचं... आपली भेट झाली 🙏😊

  • @ajaydwivedi3734
    @ajaydwivedi3734 2 роки тому

    Very nice information sir 👍

  • @sachinratate5525
    @sachinratate5525 4 роки тому

    खुप छान काम सर

  • @satywanwalunj6697
    @satywanwalunj6697 5 років тому +3

    Kaka khupp chaan upakram

  • @gajanansonkar5447
    @gajanansonkar5447 3 роки тому

    श्री गुरुदेव, खुप छान वाटलं. गोशाळा बघण्याची इच्छा होती.

  • @sanjaypawar904
    @sanjaypawar904 5 років тому

    Khup chan dada

  • @somnathawtade6001
    @somnathawtade6001 5 років тому

    ATI sundar

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 5 років тому

    चांगला उपक्रम

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому +1

      धन्यवाद साहेब

    • @sandeepthombre7469
      @sandeepthombre7469 4 роки тому

      गाय व कालवड मिळेल का लाडगे साहेब8007330449

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 5 років тому +3

    भाऊसाहेब राम राम ,
    आम्हाला अतिशय आनंद झाला आहे , मी याबाबत विचार केला होता परंतु माझ्या शेतात पाण्याची सोय नसल्याने मला मोठ्या प्रमाणात हे काम करता आले नाही, माझ्या कडे तिनच गाई आहे आणि त्या पांढर्‍या आहेत , मला आपली भेट घेण्याची ईच्छा आहे ईश्वर कृपेने योग येईलच ,माझ्या मुलाला कपीला गाय फार प्रिय आहे , आपला विडीओ बघून आनंद झाला , तसेच ज्ञानात भर पडली .
    धन्यवाद !
    ॥卐॥जय गौ माता ॥卐॥

  • @ganeshdokade5703
    @ganeshdokade5703 4 роки тому

    तुमच्या कार्याला सलाम

  • @user-vn2jb3lx3o
    @user-vn2jb3lx3o 2 роки тому +2

    एखादी कारवड भेटेल का माऊली 🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 4 роки тому +2

    Pravin bhanudas Dudhal Khave Tal mangalvedha dist Solapur Maharashtra trfe Hardik swagat 👌👌🙏

  • @Manas-hans-ShriSitaram
    @Manas-hans-ShriSitaram 2 роки тому

    जय श्री सीताराम

  • @surajdalavi6138
    @surajdalavi6138 5 років тому

    Tumhi great ahat...

    • @kapliagoshala1001
      @kapliagoshala1001 5 років тому

      धन्यवाद साहेब जय गौमाता जय गौमाता

  • @pramodjoshi3362
    @pramodjoshi3362 5 років тому +1

    महाराज आपल्या कार्याला आणि आपल्याला शतशः नमस्कार

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 3 роки тому +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @bramhadoifode2125
    @bramhadoifode2125 3 роки тому

    साहेब गाय पाहून मला आनंद झाला

  • @devendrabarge9990
    @devendrabarge9990 4 роки тому +2

    खूप आवडला उपक्रम, आम्हाला मिळेल का एक गाई खिल्लार कपिला गाई पाहिजे,

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 4 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @ruchikashejwal2427
    @ruchikashejwal2427 3 роки тому

    Nic sir

  • @anirudhaphadke582
    @anirudhaphadke582 5 років тому +8

    fantastic work on Kapila gowansh. Heartiest Congratulations Sir

  • @ramkadam2331
    @ramkadam2331 7 місяців тому

    👍👍👍👍👌

  • @dattakondhalkar7844
    @dattakondhalkar7844 4 роки тому

    जय गोमाता

  • @mycreativitys2760
    @mycreativitys2760 4 роки тому

    👍👌

  • @RajeshYadav-zy4qr
    @RajeshYadav-zy4qr 4 роки тому

    धन्यवाद

  • @godhanpanchagavyachikistal5476
    @godhanpanchagavyachikistal5476 4 роки тому

    जय हिंद जय भारत जय गोमता साहेब

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 5 років тому +1

    Very good sir 👍👌👌
    Keep it up
    🚩🚩🚩🚩🚩

  • @SachinJadhav-cx9lc
    @SachinJadhav-cx9lc 4 місяці тому

    जयगौमाता वंदे गौमाता

  • @devangdesai9871
    @devangdesai9871 3 роки тому +1

    Very good 👍

  • @vishwanathkate304
    @vishwanathkate304 4 роки тому

    👍👍👌👌👌👌👍👍

  • @yugantmore8245
    @yugantmore8245 5 років тому

    Very. Nice

  • @user-oy9jr4id1h
    @user-oy9jr4id1h 2 роки тому

    👍👍👍

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 4 роки тому +1

    लैभारी बरका धंन्य धंन्य जय भगवान

  • @Sagarpatil-re9xm
    @Sagarpatil-re9xm 5 років тому +1

    Congratulations

  • @dadakale6862
    @dadakale6862 Рік тому

    जय गो माता

  • @nanabhaupatil8587
    @nanabhaupatil8587 3 роки тому

    Shree swami samarth

  • @bamningppajeur2643
    @bamningppajeur2643 Рік тому

    खुप छान दादा आम्ही पण 1गाय पळलो आमची शेती नाही

  • @dhananjaykarape9979
    @dhananjaykarape9979 4 роки тому

    लांडगे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @amitborkar6361
    @amitborkar6361 4 роки тому

    1nambar kaam kel

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bineshinamdar1281
    @bineshinamdar1281 5 років тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @malharmusic3031
    @malharmusic3031 3 роки тому +2

    साहेब विकणार असेल तर मला पण 1 पाहिजे आहे गो माता,

    • @vilasshinde3211
      @vilasshinde3211 3 роки тому

      Call kara kapila aahe. 3 mahine gabhan 1.5.+1.5 litar dhudh dete aata .9922666070

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 роки тому +2

    जय गोमाता हिन्दू धर्म में माता का दरजा है जी महाराष्ट्र में गो हत्या का कानून बनै जनता कि माग है जी

    • @senor2930
      @senor2930 2 роки тому

      Sabse pehle Maharashtra me hi bana hai ye kanoon

  • @sagarmandake5124
    @sagarmandake5124 2 роки тому

    Gurudev datt

  • @rajeshchudashma3731
    @rajeshchudashma3731 3 роки тому

    બોવ જ સરસ

  • @vv6029
    @vv6029 4 роки тому

    आमचा कडे आहे एक कोकण गिद्द कपिला.

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni6886 5 років тому +6

    साहेब खुप छान आपले संपक क्रमांक पाठवावे हि एक विनंती एक देशी गाय प्रचारक प्रसारक म्हणुन विनंती

  • @surajnavale7824
    @surajnavale7824 11 місяців тому

    जय गोमात आमाला पन पाहीजे ऐक कपिला गाई भेटलका साहेब

    • @Hariom-nm3wr
      @Hariom-nm3wr 10 місяців тому

      तुमचा काँन्टक्ट नंबर मिऴेल का