स्यांडी भाऊ तुम्ही सुरुवात बैलगाड्यापासून केली आणि आत्ता नामकित बैलांची मुलाखत ती पण जास्त मोठी म्हणझे साधारण 30 मिनिटांच्या वरची घेऊन त्या बैलच्या वर सविस्त्तर माहिती देत आहात फार चांगले काम आहे धन्यवाद
टॉपचे वळु मालक सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याचे नाव घेतात. म्हैसुरी बैल किती ही पळाला तरी त्याचे नाव शर्यत क्षेत्रात घेतले जाते. जातीवंत देखणा खिल्लार जेव्हा टॉपला पळतो तेव्हा खिल्लार क्षेत्रात त्याचे नाव घेतले जाते.
तुझ्या बैलाचे पहिलाचे व्हिडिओ बघ त्या व्हिडिओमध्ये दीड लाखाला घेतला आहे म्हणून सांगितलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये 4:30 लाख रुपये म्हणून सांगत आहे खरी किंमत तर साठ-सत्तर हजार रुपयाला घेतला असेल कारण त्यावेळेस बैल खराब होता मी सगळे व्हिडिओ बघतो

मी सोलापूर गड्डा यात्रेत सोन्याला पाहिले होते. सोन्या आणि त्याचे मालक दोघेही खूप चांगले आहेत.
खुप मोठा आहे सोन्या आणि दादांनी त्याचा सांभाळ पण तसाच केला आहे.
मि पण मुलाखत घेतली आहे सोन्या ची
सोन्या खिल्लारी ची शान आहे त्याला चिमटा लावू नका खोंड म्हणून गाई भरायला ठेवा चांगली पैदास होऊ दे भारी पैसा मिळणार तो वेगळा ❤❤❤
❤❤❤खिल्लार महाराष्ट्राची शान , आपल्या देशाची शान , आपल्या शेतकऱ्यांची शान ❤❤❤
वा.... पुर्या मापाचा सोन्या❤
एक नंबर मुलाखत घेतली व दिली पण.❤
भारीच आहे बैल ❤❤❤❤
अनमोल मुलाखत घेतली... छान माहिती कळाली 👌🏻
टॉपचे वळु मालक सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याचे नाव घेतात. म्हैसुरी बैल किती ही पळाला तरी त्याचे नाव शर्यत क्षेत्रात घेतले जाते. जातीवंत देखणा खिल्लार जेव्हा टॉपला पळतो तेव्हा खिल्लार क्षेत्रात त्याचे नाव घेतले जाते.
💞..सोन्या.. 💞.. मस्त.. 👌👌
शेंडी भाऊ नमस्कार तुमचा मी आभारी आहे तुम्ही आमच्या भागात पण मुलाखती घ्यायला मुलाखती ऐकून बघून
आनंद वाटला
एक नंबर सोन्या
मला आभिमान आहे कारण सोन्या आमच्या गावची शान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
Sonya 5050❤
Sonarpada cha nav sarva mulkhat madhe nignar wo...❤️
खूप छान ❤❤
"Maval king OMYA" chi mulakat ghyavi tyani like ❤❤❤❤kara❤
Aapla bhau ❤
Nice sundy bhau..❤
विपुल ड्रायव्हर रहिमतपूर यांची मुलाखत घ्या
Tikondi Raja cha mulga umranicha sonya
सँडी भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकणातून गाई न्ह्याची म्हटली तर शक्य होणार नाही
दादा एक मुलाखत बैलांच्या जातीवर पण बनवा कुठल्या जातीची काय वैशिष्ट्य आहेत
क्या बात है यार
हमारा गाव कहा है इसलिये हमको भी अभिमान है
Sandy bhau eakda bakasurchi paidas tshul chi mulakhat ghya please 🥺
स्वप्नील फडतरे ची मुलाखत घ्या ..नवीन खरेदी केलीय कोसा खिल्लार ट्ये दाखवा
Sonya❤
सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांची मुलाखत घ्या
👌🏻👌🏻👌🏻
👑
दादा दुसरा बैल दाखवा यांच्या दावनिचा
खूप छान माहिती मिळाली 👌🏻👌🏻🙏🏻🚩
माणिकराव ची मुलाखत घ्या ना दादा🥹👏
डॉक्टर दयानंद आवटी उमराणी
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
मिनरल मिक्सचार कुठळ वापरतात
Maval king Omya pan yevada ahe
मावळ किंग ओम्या ची मुलाखत घ्या!!!
दादा तुम्ही आमच्या भागात आलात आणि मुलाखती घेतल्या बद्दल तुमचं मनापासून आभार ❤
amchay gavapasun 10 km ahe
First comment sandy dada ❤️❤️❤️
Sandy dada balu hajare yanchi mulakhat ghya chimnya baija Raja sagali hindakesari bail ahet
Sarvya mulakat zalya pn khillar cow chi rahili
मालकाचा नंबर द्या कि
तुझ्या बैलाचे पहिलाचे व्हिडिओ बघ त्या व्हिडिओमध्ये दीड लाखाला घेतला आहे म्हणून सांगितलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये 4:30 लाख रुपये म्हणून सांगत आहे खरी किंमत तर साठ-सत्तर हजार रुपयाला घेतला असेल कारण त्यावेळेस बैल खराब होता मी सगळे व्हिडिओ बघतो
बरोबर आहे
68 हजारात घेतला होता अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्याकडून मिळत आहे किंमतीचे जाऊद्या पण बैल मात्र जबरदस्त आहे
सोन्याची वंशावळ सांगा सविस्तर सांगा .
तिकोंडीच्या राज्याची पैदास आहे सोन्या
मालकाचा मोबाईल no भेटेल काय?
नंबर द्या कि मालकाचा
महाराष्ट्र कर्नाटकात कामाची मुलाखत घ्या
जिल्हा कोणता गाव कोणते
जिल्हा सांगली तालुका जत
सांगली
Nakat bolu nako
Rahul patil yanchi mulakhat ghya mathur ka disat nahi navin kharedi
25 nantr yeil ghatawar aani navin kharedi lonand la aahe
First wives
एक नंबर सोन्या
❤❤❤❤
❤️❤️
😍
❤❤
❤
❤
❤❤