खिल्लार गाई ब्रिडींग वरती काम,5 लिटर दूध देणाऱ्या गाई,कालवडी साठी बुकिंग, खिल्लार_संगोपन,Khillar_cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 лип 2023
  • #khillar_breeding #khillar_cow #khillar_cow_farm #khillar_cow_for_sale #khilar_breeding #khillar_cow_farm_in_maharastra #rachana_khillar_farm #rachana_khillar_farm_indapur #khillar_cow_farm_maharastra #hf #hfcow #cow_farm #sahival_cow #khillar_bull_race #खिल्लार_गाई #देशी_गाई #खिल्लार_गाई_संगोपन #खिल्लार_ब्रीड #देशी_गाई_पालन #गाईपालन #मुक्त_संचार_गोठा
    मोहोळ तालुक्यातील शेज बाभुळगाव येथील उद्यान पंडित शशिकांत पूदे (9765415191) यांनी खिल्लार खिल्लार संगोपन केले आहे.त्यांनी आता खिल्लार ब्रीडिंग वरती काम करत आहे.त्यांच्या जवळ 5 लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत.
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 50

  • @Vivekparab-kavya
    @Vivekparab-kavya Рік тому +50

    भाऊ सर्वजण सांगतात की खीलार जोपासा, खीलार पाळा.पण कोणीही हे नाही सांगत की,कालवड कमीत कमी किमतीमध्ये लोकांना कुठे उपलब्ध होईल,किंवा आम्ही अमुक एवढ्या किमतीमध्ये कालवड,गाई लोकांना देऊ, असं कोण नाय सांगत.निदान youtubers लोकांनी तरी या गोष्टी विचारल्या पाहिजेत मुलाखतीत ना.....

    • @ShetkariSanvad
      @ShetkariSanvad  Рік тому +9

      पुढील मुलाखतीत नक्की विचारू सर🙏

    • @aloneboy-le5ym
      @aloneboy-le5ym Рік тому +3

      अगदी बरोबर

    • @gauravnarkar2982
      @gauravnarkar2982 Рік тому +3

      Ho ना भाऊ बरोबर

    • @sumitpatil1103
      @sumitpatil1103 Рік тому +2

      1no.prashn

    • @gauravmayanak5653
      @gauravmayanak5653 7 місяців тому +2

      सांगोला बाजार ला मिळतील खिल्लार

  • @arjunmane9648
    @arjunmane9648 Рік тому +6

    आपली खिल्लार गाई भारताच्या बाहेर नाही गेली पाहिजे

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 Рік тому +9

    छान काम आहे पण खीलार चे सिमेन बाहेर देशात पाठवू नये असे वाटते कारण ते लोक फक्त बिफ साठी गाई पाळतात

  • @rajupatil3437
    @rajupatil3437 13 днів тому +2

    काजळी खिलार 20 हजार ला एक नंबर आणली आहे

  • @arunpatil8201
    @arunpatil8201 Рік тому +4

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे

  • @parivaratannews4952
    @parivaratannews4952 Рік тому +6

    ग्रेट

  • @devekarpralhad9880
    @devekarpralhad9880 10 днів тому +1

    खिल्लार पाढी मिळेल काय

  • @dineshshirke331
    @dineshshirke331 Рік тому +6

    खिल्लार कारवड किंमत किती

  • @MusaThange-kh5qh
    @MusaThange-kh5qh 11 місяців тому +3

    दादा तुमच्या लहान कालवड पाहिजे ती किती मधे मिळेल ते सांगा

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 Рік тому +5

    त्यांच्याकडून आम्हाला खिल्लार गाय भेटेल का हा त्यांचा नंबर आम्हाला द्या तुम्ही व्हिडिओ बनवतात पण दुसऱ्यांना देण्यासाठी सुद्धा तुम्ही विचारलं गेलं पाहिजे

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 Рік тому +1

    Yanchuakde ek changli kalvad milel ka

  • @mayurshinde5680
    @mayurshinde5680 Рік тому +3

    Nice 👍👍👍👍👍

  • @sachinkashidkashid3595
    @sachinkashidkashid3595 Рік тому +3

    Nice

  • @NavanathAdagale-wx1zn
    @NavanathAdagale-wx1zn 5 місяців тому +3

    मला कालवड पाहिजे. शिशकात पदें या यांचं
    नंबर मिळले पाहिजे

  • @hoyhinduch.07
    @hoyhinduch.07 11 місяців тому +2

    *_#जय_**_ गो-माता_*

  • @suranjanghodekar2630
    @suranjanghodekar2630 Рік тому +3

    पुण्यात कोणाकडे बैल आले आहे त्यांचा नंबर मिळेल का

  • @tejasmore8311
    @tejasmore8311 Рік тому +1

    khond miltil ka dada

  • @abhijitshinde6467
    @abhijitshinde6467 2 місяці тому +1

    कालवड मिळेल का साहेब

  • @manishahalwai497
    @manishahalwai497 Рік тому +1

    लहान देशी गाय कितीला

  • @user-on6zu4xy6v
    @user-on6zu4xy6v 8 місяців тому +1

    Kimat Kay ahe dada

  • @maheshdange2382
    @maheshdange2382 Рік тому +1

    मला कालवड पाहिजे

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 6 місяців тому +4

    माझ्या कडील खिलार दिवसा दहा लिटर दूध देते.आता चौथ्या वेतास चार दिवसांत येईल.बघू या वेळी किती दूध देते.लम्पी झाला होता.

    • @Sachinshete1981
      @Sachinshete1981 4 місяці тому +2

      तुम्ही कोणत्या गावी आहात

    • @3230vishal
      @3230vishal День тому

      गाव कोणते तुमचे

  • @poonampatil5101
    @poonampatil5101 Рік тому +2

    दादा खोंड आहे का

  • @sachinkaradag1224
    @sachinkaradag1224 Місяць тому +1

    शशिकांत पुंडे चा नंबर मिळेल का

  • @YogeshLokare-hb5ff
    @YogeshLokare-hb5ff Місяць тому +1

    फोन नंबर पटवा

  • @prasadgade1985
    @prasadgade1985 2 місяці тому +1

    mob no pls

  • @SudeshPatil-cc9mx
    @SudeshPatil-cc9mx 9 місяців тому +1

    तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 5 місяців тому +1

    मला दुधासाठी जातिवंत खिल्लार कालवड किंवा गाय घ्यायची आहे. कोणाकडे मिळेल. वर्ष झाले शोधतोय.

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq Місяць тому

      Kashti bajar madhe aste ki vikayla

  • @suranjanghodekar2630
    @suranjanghodekar2630 Рік тому +1

    शशिकांत पुंडे चा नंबर मिळेल का