काय हे महाकाय शरीर काळा कपिला वळू काय डैल, माप, रुबाबदारपणा आणि नाव पण तसचं बजरंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2023
  • काय हे महाकाय शरीर काळा कपिला वळू काय डैल, माप, रुबाबदारपणा आणि नाव पण तसचं बजरंग
    #निसर्गाची_नाळ
    #nisrgachinal
    #बैलगाडी_शर्यत
    #शेतकरी
    #bullock_cart
    #खिल्लार
    #वळू
    #कपिला
    #बजरंग_वळू
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 31

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  8 місяців тому +19

    परमेश्वराने घडवलेला एक अप्रतिम असा महादेवाचा नंदी❤❤

    • @ruturajkokare694
      @ruturajkokare694 8 місяців тому

      साहेब बजरंग च काय घेऊन बसलाय तुम्ही कधी तरी वेळ काढून या इचलकरंजीला कपीला मधील असलं हाथ्यार दखवतो जो महाराष्ट्र कर्नाटक हलवून सोडलाय नाव त्याचं अर्जुन

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 8 місяців тому +11

    आमदार महेश दादा लाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खिल्लार प्रदर्शनात कपीला वळू मध्ये सर्वात भारी बैल

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 8 місяців тому +2

    गाणे भारी ठेवता विडिओ ला

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 8 місяців тому +6

    दादा खरच तुम्ही खूप छान आणि चांगल काम करीत आहात, वळू बैलांचा मुलाखती आपल्या चॅनेल वर घेत चला, शेतकऱ्यांना यामुळे येणार्या काळात खूप चांगला फायदा होईल

  • @arunnakhate3393
    @arunnakhate3393 8 місяців тому +8

    आमच्या रहाटणी गावची शान बजरंग

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 8 місяців тому +4

    ❤khup ch bhari aani sundar aahe

  • @rohanjadhav1969
    @rohanjadhav1969 8 місяців тому +4

    एक नंबर मुलाखत ❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 4 місяці тому

    उमेश तांबे सर, आपल्या कार्याला मनापासून सलाम 👏🏻👏🏻
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 8 місяців тому +3

    Bira mama cha pn 1 number ahe ....

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 8 місяців тому +6

    बारामतीचा काशी पळतो मैदानात तो बैल यांच बैलाची पैदास आहे.

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 8 місяців тому +3

    ऐक नंबर.. 👌👌🙏

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 8 місяців тому +2

    खरंच टॉप चे वाळू सुंदर देखणा

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 8 місяців тому +4

    Kala chakchakit aahe bail ❤🖤

  • @user-vw4jg7ni1g
    @user-vw4jg7ni1g 8 місяців тому +2

    किंग बजरंग❤️😍

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 8 місяців тому +2

    Nice
    Thank you.

  • @jitendrajagtap686
    @jitendrajagtap686 8 місяців тому +1

    Ek number

  • @tushalchoraghe2474
    @tushalchoraghe2474 8 місяців тому +4

    👍👌👍👌

  • @yogeshjamdagni4441
    @yogeshjamdagni4441 8 місяців тому +2

    Arjun pan mast ahevpintu cha

  • @shubhamkadam4258
    @shubhamkadam4258 8 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w 8 місяців тому +2

    👍👍👍👍👌

  • @ompatil6178
    @ompatil6178 8 місяців тому +1

    कपिला कालवड कोणाची विकायचे आहे काय

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 8 місяців тому +3

    ❤️❤️❤️❤️❤️👑👑

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 7 місяців тому

    बैलाच पोट सुटू नये म्हणून काय उपाय करावा व्हिडिओ बनवा

  • @karanjaybhaye2553
    @karanjaybhaye2553 8 місяців тому +3

    ❤❤❤

  • @sagarchorghade2967indian
    @sagarchorghade2967indian 8 місяців тому +1

    बजरंग ची कालवड आहे आमच्याकडे

  • @amittarange7511
    @amittarange7511 8 місяців тому +1

    याच semin bhetal ka

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g 8 місяців тому +1

      Semin nahi pn नैसर्गिक रेतन केले जाईल

  • @user-vw4jg7ni1g
    @user-vw4jg7ni1g 8 місяців тому +1

    किंग बजरंग❤️😍