आजही त्या पाटील बंगल्याचं दार कुणी उघडलं नाही | नाशिककरांनी यापेक्षा खतरनाक हत्याकांड पाहिलं नाही
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- नाशिककरांनी आजवर यापेक्षा खतरनाक हत्याकांड पाहिलं नाही, नाव काढलं तरी घाम फुटतो | Vishaych Bhari
आजही त्या पाटील बंगल्याचं दार कुणी उघडलं नाही | नाशिककरांनी यापेक्षा खतरनाक हत्याकांड पाहिलं नाही
25 ऑक्टोबर 1996. ठिकाण मालेगाव तालुक्यातील सोयगाव. तिथं जमिनीच्या वादातून दोन भावातील तक्रारी वाढल्या अन त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुंटुबातील सर्व सदस्यांचा खून केला. त्या सामूहिक हत्याकांडानं नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशकात ओळखलं जातं अन ज्या बंगल्यात त्या हत्या झाल्या होत्या त्याला सात खुनी बंगला म्हणून ओळखलं जातं. आजही त्या सात खुनी बंगल्याची मालेगावमध्ये इतकी दहशतय की लोकं तिथं राहायचं सोडा बंगल्याचं नाव घ्यायचं म्हणलं तरी टरकतात. नेमकं काय घडलं होतं त्या सात खुनी बंगल्यात. रक्ताच्या भावानं आपल्या सख्ख्या भावाचं आख्ख कुटुंबचं का आणि कसं संपवलं त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#arungawli
#arungawlihistory
#arungawlibalasahebthackeray
#arungawlibalasahebthakre
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawliinterview
#arungawlisong
#arungawlistory
#arungawlilatestnews
#arungawlivsdawoodibrahim
#arungawlidaddy
#arungawlidialogue
#arungawliwife
#arungawlifamily
#arungawlisonweddingvideo
#gajanantaur
#dawoodibrahim
#gajanantaurjalnaking
#gajanantaurjalna
#crimestory
#crimenewsnetwork
#crimestories
#crimestoryvishaychbhari
मी त्यावेळी खूप लहान होतो परंतु माझे वडील पोलीस खात्यात होते व त्यांची बदली मालेगाव येथेच होती. आमच्या घराच्या 5 मिनिटांच्या अंतरावर हा परिवार राहत होता. ज्यावेळी ही घटना घडली मृतदेह विश्लेषण करण्यासाठी व बाहेर काढण्यावेळी माझे वडिल सुद्धा तेथे होते. हे अतिशय दारुण दृश्य होते व 2 दिवस वडिलांनी व्यवस्थित जेवण सुद्धा केले नव्हते.😰
Tujha Instagram account number de
Tujha Instagram account number de
पैसा आणि प्रॉपर्टी आपण वर घेऊन जाऊ शकत नाही हे जेव्हा माणसं ला उमगेल तेंव्हा जगात शांती लाभेल ❤
बोलणं आणि सल्ला देणं खुप सोप असत , जो या परीस्थितीतुन जातो त्यालाच त्याची होणारी गुस्मट जाणवत असते ,
जेव्हा स्वताच्या हक्कावर गदा येते आणि समोरच्या ला सांगुन हि समजत नाही त्यावेळीच महाभारत घडत
यावरून एक गोष्ट समजते की आपण आपल्या भावाला त्याची त्याच्या वाटणीची संपत्ती योग्य वेळी द्यावी महणजे त्याचं तो पाहिलं आणि आपल आपण. आज ना उद्या त्याला त्याची वाटणी तर द्यावीच लागणार आहे मग लवकर द्यावी महणजे वाद मिटतात.
Right👍
😂😢
barobar aahe
Khup Chan Bhai 😊
Bhavki लई haramkhor Asti majha chulta भी असाच येड्याभोकाचा आहे... Bhujangasarkha बसलाय अज्या च्या जमिनीवर
भाऊ आम्ही मालेगाव कर त्याला कधीच विसरलो. पण तरी तुमी आमच्या गावाची ही घटना दाखवली त्या साठी धन्यवाद.
आरोपींना काय शिक्षा झाली ते इथे लिहा,क्रुपया.
Boluya ka phonevr
काय शिक्षा होणार भावा परोल वर बाहेर असतात कायम@@vasantkamble5482
घटना खूपच वाईट आहे या घटनेवर एखादी वेब सिरीज सुद्धा बनू शकते
सांगण्याची पद्धत खुप छान आवाज स्पष्ट आणि शुद्ध उच्चार.
मित्रांनो मी त्यावेळी मालेगाव येथे च नोकरीस होतो, आणि सदरची घटना सकाळी 8 वाजता च वरील ठिकाणी हजर होतो. खूपच शहारे आणणारी घटना होती. पोलिसांच्या शोध मोहिमेस दाद द्यावी लागेल, हे निश्चित
प्रकाश अजुन जीवंत आहे का ज्याने मारला होता तो
काय अनुभव आला
😮😊
खुप वाईट वाटलं..
S V Gosavi?
ह्या सगळ्याला आपली न्यायव्यवस्था पण तितकीच जबाबदार आहे. जमिनिच्या करोडो केसेस कोर्टात वर्षानुवर्षे चालत आहेत. ज्याच्या ताब्यात जमीन असेल तो दादागिरी करुन रहातो. इतरांवर कोर्टामुळे अन्याय होतो आणि मग अश्या घटना सतत घडत आहेत.
Kayda barobar ahe chalavnare chukiche ahe
बरोबर
@@nitinpawar5842kiti chatavi tyala pn limit aste😴chuk tey chuk mhanayala shika
माणसाच्या हव्यासाला आणि नीच प्रवृत्तीला न्यायव्यवस्था कशी जबाबदार असू शकते. एका भावाने शेत दिल नाही. आणि दुसऱ्याला राहवलं नाही.
Vakil kes barich varsh lambvtat
मी मालेगांवकर आहे आणि मी ह्या बंगल्यात जाऊन आलोय २०१५-१६ मध्येच ह्याच्या बाजूला खूप पडीक जागा होती तिथे आम्ही cricket खेळायचो 😅
मी रील बघून ही बातमी बघायला आलोय😂😂😂
Mep
an
मी पण
Mi pn
Mi pn😂😂
मी pn
आम्ही भाग्यवान आहे आम्ही भूमिहीन आणि सुखी आहे
😮
माझ्या मैत्रिणीच्या मावशीची फॅमिली होती ती,आणि जेव्हा घटनेचा निरोप आला त्या वेळी आम्ही सहामाही परीक्षेचा paper देत होतो,खूप वाईट घडल.
Ho ka
Pass zali ka ?
@@somayadav8148Kay rao 😂😂🤣
@somayadav8148 😂
@@somayadav8148 त्यांची पोर पन अत्ता पास zali असतील..! 😂
वाटणी दिली असती तर खून झाले नसते भाऊ हिस्सा देणे पाहिजे एक चुकिचा मुळे बाकी गेले
Aho kiti pn daya.pn tayna srvch kmi padth maji pn ashich story aahe
साहेब मी ही माहिती ऐकण्यासाठी खूप आतुर होतो...कारण हा हत्याकांड कसा झाला काय झाला..हे कोणी सांगत नव्हते..म्हणजे कोणाला पण विचारले की वेगवेगळी माहित सांगायचे... तुम्ही जे सांगितले ऐकून खूप वाईट वाटले...😢😢
आमच्या पन जागेची आशिच भांडणे झाली होती आमचे चुलते आणि पप्पा च्या मधे....आमच्या चुलत्याला २ रुम ची जागा ,वाटणीपेक्षा जास्त पाहिजे होती...आमचा चुलता आडाणी त्याला हिस्सा समजत नव्हता..पिऊन भांडणं करायचा पपां सोबत.....शेवटी मी दोघात समजुत घालुन त्याला जास्त जागा दिली... पप्पा ची समजुत घातली मी....शेवटी आता चुलत्याचा पाय मोडलाय पडल्यामुळे,,,लंगडत लंगडत घरी आलता ,दवाखान्याला मला पैसे मागत होता.........फेड आसती
खूप छान सांगितलस
Tumhi khoop changale aahat....mhanun kaka TumchyaKade upchara sathi aala....
Jaaga jast geli, pan bhandan tari mitale...
@@smitabapardekar3753 😊👍
चांगला निर्णय घेतला पैसा पुन्हा उभा करता येतो नियती कायम चांगल्या चा बाजूने उभी असते
चुलतेच डांग जळाऊ असतात.
बापरे आपल्या मालेगावात एवढी भयानक गोष्ट माहित नव्हती .....
खूप छान दादा
Daulati International jawal MSEB office jawal aahe to bangla
Ho re bhu jai malegaokar
@@zaheerbeg4810दौलती स्कूल का.
मोठा भाऊ हा आईबाप समान असतो.वाटणी उचलायचा
अधिकार ल्हण्या भावाचा असतो.तिकडं तो दारू पिऊ,नाहीतर बाया नाचवू.वाटणी मागितली की ती मोठ्या भावाने मुकाट्याने द्यायची.असा प्रकार होऊ नये म्हणून सरकार न्यायालय लोक यांनी जरूर विचार करावा.
मी त्या वेळी 5 किंवा 6 वी ला असेल . आमचे सहामाही पेपर चालू होते. त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यांच्या अंत्यविधी घरासमोरील शेतात झाला आहे. त्यांची नर्सरी होती. आमच्या शाळेची सहल जायची तिथे.घरात खूप वेळा जाऊन आलो आहे. घटनेनंतर काही लोकांनी घरातील वस्तू चोरून नेल्या. आधी भीती वाटायची. आता लोकवस्ती झाल्यामुळे भीती वाटत नाही. तरीही ज्यांनीही ती घटना पाहिली आहे त्यांच्या मनात आजही भीती आहे. त्यातला मी एक.मी तिथेच राहतो.
6 खून झाले तर 7 खुनी bangla ka mhntat.. ....
Kahich nahi tithe darvaje khidkya evdhe chori karnare ahet ka 😮😮
भाऊ, अप्रतिम तंतोतंत गोष्टी सांगितल्या. मालेगावकर
खूप वर्ष पर्यंत ह्या बंगल्याची भीती होती ...पण आता संपली लोक राहतात आता आजू बाजूला पण एक काळ होता खूप घाबरत होते लोक ह्या घराला 👍
Tya banglyachya bajulach rahto khetun bhitila bhint
❤
मी तर दाभाडीची रहिवासी आहे मी तेव्हा टी आर हायस्कूल ला 12 वित शिकत होती प्रकाश पाटील हा माझ्या काकांचा वार्गमित्रच होता माझे काका टी आर ला शिक्षक होते त्यांना आणि आम्हाला धक्काच बसला होता
Kara ka
काकांचे नाव
Mi pan Dabhadichi aahe
वारंवार वाटणीसाठी तगादा लावून सुद्धा प्रकाश पाटलांना त्यांची जमीन मिळत नव्हती, वेळीच जर सुकडू पाटलांनी प्रकाश पाटलांना त्यांची जमीन दिली असती तर कदाचित आज हे सगळेजण जिवंत असते
पाटील पाटील पाटील पाटील पाटील.....
सगळी स्टोरी डोक्यावरून गेली 😪😪
😂 खरं आहे नुसते पाटील पाटील .. दुसरे काय ऐकायला च भेटले नाही 😂
Supdu aani prakash he dogh sakhkhe bhau tyancha jamini warun wad hota praksha cha mulga sandip to punya wrun ala hota malegaon praksh ne 6 jhnancha morder kela aani praksh sandip la tithun gheun nighun gela
सोप होत सुपडू पाटलाचा सुपडा साफ करून प्रकाश पाटीलने उजेड केला😂😂
😂😂
Sukudu patil, sukudu sukudu patil patil😂😂😂😂😂
मी एक मलेगावकर 7 खुनी बंगला म्हणतात त्याला....खूप भीती वाटते आज पण तिथून जातांना...
Mahiti ahe tr kashyala bhita ata
@@integrity2679 तुम्ही काहीही म्हणा पण भीती वाटते...
योग्य कलं छोट्या भावाने घे घालून मनावं आत्ता मोठ्या भावाला ढुंगणत शेती...असल्या बकासूर भावा सोबत अस होने योग्यच
दादा.. तुझे शेवटचे शब्द अप्रतिम आहेत
सांगण्याची पद्धत खूप छान वाटली 😮😮😮
ज्याचा त्याचा हीसा वेळेवर दिला असता तर ही घटना घडली नसती.
निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांचा कुटुंबाची हत्या कशी.झाली.याची माहिती घ्या दादा
कोणाच्याही हक्काची मालमत्ता, बायको जर दुसरयाने बळकावली तर ज्याची बळकावली तो माणूस कितीही दुबळा असला तरी तो बदला घेऊ शकतो . यामुळे दुसरयांच बळकावू नये.
मी पण मालेगावातच राहतो पण पूर्ण कहाणी माहीत नव्हती ती आज समजली....
खुन करा आणि चांगल्या वागणुकीच्या नावावर शिक्षा कमी करून घ्या ... वा रे कायदा
सात खुनी पाटील बंगला घटना अतिशय मनाला वेदना देणारी अभ्यासपूर्ण मांडणी तपास पोलीस अधिकारी कोण होते कोणी तपास केला एकुण आरोपी किती किती जणांना शिक्षा निर्दोष कोणी सुटले का निकाल कधी लागला आरोपी सुटला असेल तर सध्या तो काय त्यास पश्चात झाला की नाही याची माहिती द्यायला हवी होती
Pashataap etc watala ki naahi ..he kalaayla he kaay movie aahe
only. BOL BHIDU
कथन करण्याची पद्धत चांगली आहे. फक्त सामूहिक खून, अनैतिक संबंधातून खून अशा घटना न सांगता चोरी, आर्थिक गुन्हे अशा स्वरूपाच्या घटना, पोलिसांनी केलेल्या तपास चातुर्याच्या घटना, पोलिसांकडून ज्या प्रकरणात तपासात किंवा दखल घेण्यात हेळसांड झाली आहे अशा घटना.. आणि निव्वळ गुन्हेगारी नव्हे तर इतर मोठ्या सामाजिक घटना याविषयी एपिसोड तयार करावे.. शुभेच्छा...
हि घटना झाली होती त्यावेळी मी फक्त आठ वर्षाचा होतो मी सकाळी 8 वाजेल उठलो असता माझ्या घरासमोर खूप पोलीस गाड्या जाते होते संपूर्ण गावातलं भीतीचे वातवर होते त्या त्यावेळेची अशी पहिली घटना होती पूर्ण महाराष्ट्रात मला आज हिं आठवते त्यांच तीन पायाचे कुत्र तोही रडायचा 😭😭
@@abhishekgupta-sf6sv 3पायाच कुत्रा असतो का कधी
छान सांगितली कथा पण त्या नराधमाने जे केले ते आत्यंत वाईट होते
आम्ही सात खुनी बंनल्याच्या बाजूला राहतो . राकेश आणि मी चांगले मित्र होतो. 😢
स्टोरी व्यवस्थित सांगण्यात कमी पडले तुम्ही, खूप कन्फ्युजन करून टाकली तुम्ही
माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये ,,, सूपडू पाटीलच्या चुकीमुळे इतके निष्पाप जीव गेले 😔
किती निर्दयी पण म्हणावा लागेल स्वतःच्या आईला सुध्दा ठार मारले😔
Aaine pudhakar gheun kamijast karun vatni karayachi na
Aai pn mulachi baju ghet nvhti naaa z.te bre
ह्या व्हिडिओ मध्ये मला सारखा सारखा एकच आवाज येत होता....''' सुपडू पाटील"....''' सुपडू पाटील"....''' सुपडू पाटील".....😂
मी जाऊन आलोय बंगल्यात, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि भिंतीवर नावं लिहून ठेवलीय
Ata pan aahe kay to bangla same
@@JM_R123ho gadi pan tithech padliye ajun
Ho aajun hi तसाच आहे. @@JM_R123
@@Kavyamashav टाटा ची आहे ना पिकप ट्रक 207 पांढरी त्याच पण सामान गायप झाले
खूप भयाण विषय आहे आणि लाज वाटावी अशी घटना आहे .. बापरे हॉरर मूवीच वाटतोय..आणि हे ऐकून वाटतंय आपण खूप नशीबवान आहे ..
किती slow बातमी देतो हा.... दर वेळी speed 1.7x कराव लागत... 🫤
आपली न्यायव्यवस्था भोंगळी आहे,कितीही खून करा हमखास,तुम्हाला फाशी होणार नाही हे नक्की,त्यात वर्तणूक चांगली दाखवली तर जन्मठेपेतून देखील मुक्तता,मग मिळवली की जमीन लेका
वाटण्या पण वेळेवर देऊ शकल नाही कोर्ट अजून काय अपेक्षा ठेवणार 😂😂
@shogungaming560बरोबर1
😂😂😂😂
आम्ही लहानपणी तिकडे खेळायला जायचो सायंकाळी खूप भीती वाटायची अमावस्या ला त्या गाड्याचा आवाज येतो अशी अफवा होती , परंतु आता खूप devlepment झाली आहे त्या भागात,
नासिक कोर्टात सन 2003 साली या घटनेचा निकाल ऐकण्याचा मला ऐतिहासिक योग आला होता. प्रकाश पाटील यास फाशीची शिक्षा दिली होती .सीबीएस बस स्टँड जवळच नासिक जिल्हा न्यायालय आहे.
दवाखाना आणि रस्त्यावरील गरीब लोकांचीच मदत करावी ...नालायकांना आणि छिनार पोरींना कधीही पैशे देऊ नये ....
बरीच माहिती अपूर्ण आहे...
नक्कीच
अपूर्ण माहिती दिली आहे आहे..पुढे काय झालं कोणाला शिक्षा झाली कोण सुटलं
Ho na pudh Kay zhale.
गावाचं, भावाच आणि देवाचं खानाऱ्याच कधीच भल होत नाही.... सुपुडू पाटील मुळे इतर लोकांना जीव गमवावा लागला 😢
That's is true
Avinash sir ❤ 13:44
😮
एकदम बरोबर 👍👍👍😔
त्या घटनेच्या वेळी मी बंगल्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या MSEB कॉलनी मधे राहत होतो...
हो ही खरी गोष्ट आहे मी त्यावेळेस दाभाडी साखर कारखाना इथे राहायचो आम्ही त्या बंगल्याला भूत बंगला म्हण्याचो त्यांच्याकडे कुत्रा पण होता त्याला पण मारून टाकले होते.. तो बंगला मालेगाव सोयगाव मेन सबस्टेशन जवळ आहे..
Aj pan aahe kay
Prakash patil aahe ka gele var?
Ho@@JM_R123
@ramhoypatil1219
@Researexpire z.ase smjle mi pn g.hoti 25days z.chwell814
वेळेवर जर वाटणी केली अस्ती तर ही घटना झाली नसती आणि बंगला ओसाड पडला नसता
मी पण रील पाहून बघायला आलोय😅
नांदगांव ते मालेगांव दरम्यान आम्ही बस ने कॉलेज ला येत जात असताना सोयगाव हे गाव लागायचे सुपडू पाटील हे प्रसिद्ध नामवंत व्यक्ती होते
पिंपळगाव बसवंत येथील बनकर हत्याकांड सांगा
Apan kuthly mla mahit ahe te
खूप भयानक हा प्रकार आहे.बसून बोलून प्रश्न सोडवावेत.
आमचे नात्यातील होते हो फार वाईट घटना होती ती😢😢😢
Chuk kunachi hoti
@@never_everddissसुपडू
@@surajjadhav8741kas tyanchi tr hatya jhali
Prakash patil aahe ka gele var ?
तुमच्या नात्यातील होते ते तर दाभाडीचे निकम होते तुम्ही दाभाडे मग नाते कसे तुमचे ,माझे माहेर दाभाडी चे फौजदार वाड्यातील ,घटना घडली तेव्हा मी 16 वर्षांची होती
Dada khup bhari samjhaun sangto asech video bnvat ja
मी त्या वेळेस मालेगावला सहावीत शाळेत होतो ककरालेकर
हादरवलं होतं! ✅🙏
हा बंगला आता दारू पिण्याचे ठिकाण झाले आहे
😃
Md Spot 😂
@@Gunatit-mr7vt 😂😂😂
सर केर्ले आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारा नलवडे हत्याकांड प्रकरणावर अशीच घटना घडलेली त्यावरही ह्विडीओ तयार करा
नलवडे बंगला 👍🏻
Kuthe ane nalawade bangla
एकच नंबर वकृत्व
धन्यवाद दादा
हे आमच्या मालेगांव ची घटना. आधी खुप लोक घाबरायची त्या बंगल्या कधे जायला. पण आता आजु बाजु लोक राहिला लागले आहेत.
Ho na
Sattya Kathan
हो.. लोक आजूबाजूला राहत आहेत. पण खूप अंतरावर. बंगल्याच्या शेजारी, मागे, बाजूला अजूनही कोणी घर बांधून राहायला आल नाही. थोडी बहुत भीती आज पण आहे.
उघडलं नाही म्हणे
आम्ही रोज जातो आणि फिरून येतो
सकाळ-संध्याकाळ दुपार 😂😂😂😂❤❤❤❤
बंगला आमच्या घरापासून फक्त 500m लांब आहे, मी मालेगाव मध्ये राहतो
Prakash patil aahe ka gele var ?
@@Researchwell814 सध्या ते आणि त्यांची फॅमिली येथे राहत नाहीत,
माझे वडील पोलीस आहे त्या दिवशी सकाळी सर्वात पहिले दोन पोलीस गेले होते त्याच्यातून माझे वडील एक होते...
सहा खुन झाले मग सात खुनी बंगला असे नाव का दिले.मी नासिक जिल्ह्यातील आहे.
MANUSKI CHA
कुञ्याला पणं मारले म्हणुन
दादा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील बनकर घटनेवर माहिती हवी
पुर्ण जिल्हा हदरावनारे हत्याकांड होतं ते
Banavlich pahije
होय सर्व खरं समोर आलं पाहिजे
संपत्ती साठी कुणावरही अन्याय करू नये ,वर घेऊन गेले का संगती संपत्ती
हे सर्व खून होण्याच्या पाच तास अगोदर आम्ही त्या बंगल्यात राकेश बरोबर खेळत होतो, आणि याहीपूर्वी सुपडू पाटील हे आमच्या घराच्या दोन घर बाजूलाच राहायचे
हा बंगला माझ्या घरापासून फक्त 1km वर आहे रोजच हया बंगल्या वरून जाणे येणे होत असतें. आजही त्यां घराबाहेर त्यांच्या गाड्या ट्रॅक्टर गिप्सी तशीच उभ्या आहेत पण गाड्या आता कूजल्या आहेत
मी रील बघुन आले 😂
आत्ता पण त्या घराच्या आजू बाजूला परिसर सोडून थोड्या अंतरावर लोकांनी घर बांधली आहे आणि सुपडू पाटील यांचे घरा बाहेरील वाहन जसे की ट्रॅक्टर अम्बेसिटर कार आणि व्हण असे वाहन त्याच्या बागल्या बाहेर आहे आणि आजसुध्दा लोक तिकडे जायला घाबरतात
Mhanje bangla gadya sarv tyach thikani aahet kay
जाऊन चालवायचा की मग् तो ट्रॅक्टर.... भूत थोडीच नाही म्हणणार आहे तुला
@@JM_R123हो
@@JM_R123 आणि परत त्या गाड्या तर स्क्रॅप ला जातील कोण पण घेऊ शकेल जर त्याची कागदपत्र असली तर
@@JM_R123फक्त टाटा ची गाडी आहे 207 एकच आहे
मला माझ्या मिस्टरांणी ही घटना सांगितली होती
मी मालेगाव सोयगाव येथे माझं सासर आहे
माझ्या मिस्टरांनी दोन वर्षाआधी ही घटना सांगितली होती
आज माझे मिस्टर या जगात नाही आहेत
त्यांची पण पुणे येथे हत्या झालेली आहे😢😢😢😢😢मारेकरी चंदीगड येथील होता
वाईट झालं 😔
खूप वाईट झाले ताई
कोणत्या कारणामुळे हत्या झाली होती ताई??
😢
धाराशिव येथील जवळच असलेल्या गावसुद ता. जि. धाराशिव येथे पण जमिनीच्या वादातून भावा-भावात अशीच घटना घडली होती...तिचा पण व्हिडिओ बनवा ही अपेक्षा...!
भाऊबंदाचे खाल्ले कि अशेच होते जैषे करणी वैशी भरणी
मी सांगतो काय झालं ते माझ्या मते मुलगा आणि बाप दोघांनी मिळून सर्वांना मारले आणि त्यात त्यांचा नोकर पण शामिल होता manje साक्षीदार होता.बापानं मुलाला वाचवलं आणि खोटी स्टोरी सांगितली
सुपडू पाटलाने स्वतःच्या भावाबरोबर इतका आगावूपणा करायची काय गरज होती ? स्वार्थ माणसाचा असाच घात करतो....
माझ्या मामा त्यांच्या गल्लीत घडली होती ही घटना,
दादा मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी माझे आणि संदीपचे मामाचे गाव.आम्ही एकाच गल्लीत राहायचो आम्ही आमचे वडील वारल्या मुळे मामांच्या गावी आलो संदीपची फॅमिली सुट्टीत मामाकडे यायचे.त्याच्या तीन बहिणी आम्ही एकत्र खेळायचो.संदीप ईॅजिनिइरींग, आणि त्याची बहीण आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होते त्यांना शिक्षणासाठी पैसा लागत होता आणि काका त्यांना वाटा देत नव्हता खुप वेळा बैठक बोलावून टाळाटाळ करत होता त्या उद्विग्नतेतून ही भयानक घटना घडली कोणत्याही परिस्थितीत त्याचेसमर्थन होऊ शकत नाही संदीप लहान पणी बारीकसा गोरापान सुंदर मनमिळाऊ मुलगा होता आम्ही असे ऐकले की सर्व खून संदीपने केले बर्याच वेळा त्या बंगल्या कडून जाण्याचा योग येतो भिती वाटते वाईट वाटतं एवढं टोकाचं पाउल कोणीच उचलले नाही पाहिजे ईतके हुशार होते चौघं भावंडं दोन चार वर्षांत काका पेक्षा ज्यास्त संपत्ती कमवली असती त्यांनी कुणाला काहीच नाही मिळाले हकनाक बिचार्यांचे बळी गेलेत म्हणून मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार दिले पाहिजे आज आपण ऐकतो की अडाणी लोकं करोडपती आहेत फार फार तर काय झाले असते त्यांना मनासारखे शिक्षण घेता आले नसते तरी पण ते यशस्वी झालेच असते.संदीपचे मामा आजोबा आजी मावशी ईतके रेप्यूटेड मानसं की कधी कोणाला अरे सुद्धा म्हणताना विचार करतील खुप प्रेमळ लोकं पण त्यांना त्या लोकांमुळे खुप सहन करावं लागलं संदीप आणि त्याचे वडील जेलमध्ये गेल्यावर त्यांची आई माहेरी आली होती
Vadner khakurdi la Thakor family t aatya dili ahe Mazi
Sandip aani prakash patil aahe ka ajun jivant?
एवढ्या लोकांना मारायला तो काय वेडा होता काय.आण्याय सहन झाला नाही म्हणून त्याने हे केलं.द्यायचं ना सगळ त्याला.इतका राग मनात होता तर त्याच खर होत.
Barobar gavatil mhorkya lokana bolaun baithaka ghyacha hotya,pan supdu tayar nastil
पुणे हिंजवडी येते एक कंपनी बरेच वर्ष बंद आहे तीची माहीती सागा
Konti
कोणती नाव काय
कोणती
Dlf
भाऊ मी मालेगांव मधून आहे दहशत कमी झाली आहे आता😂😂😂
खुप खोटे आहे खून ६ झाले होते तेव्हा मी फक्त १०० मीटर अंतरावर राहत होतो.. कोणतेही प्रॉपर्टी ची केस नव्हती फक्त इर्षा होती सुपडू पाटिल यांची मुलगी फक्त ६५ टक्के मार्क मिळून सुद्धा एमबीएस होती आणि प्रकाश पाटील यांची मुलगी ही ८५ टक्के मिळवून फक्त Bsc करत होती ही घटना कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री झाली .
Tumcha no dya bolu
भाऊ आमचे नातेवाईक होते ते.. पौर्णिमा दुसऱ्या दिवशी होती 25 ऑक्टोबर 1996 ल झाली आहे ही घटना. 26 ला पौर्णिमा होती...
Thanks 👍
वडवली गाव ठाणे येथील घटना देखील भयानक होती.
काय घडलं होतं
@@jayeshchandorkar9996 घरातील व्यक्तीने इतर सदस्यांची हत्या केली होती. बहुतेक 9 ते 10 लोकांची. ती न्युज कव्हर करायला गेलेला रिपोर्टर सुद्धा हार्ट अटॅक मध्ये वारला होता. त्या विकृत माणसाने लहान पासून मोठ्यांना सर्वाना संपवलं.
Good and clear cut narration sequence. Good going, keep it up beta.
Very poor
भुतबंगला ❌ चोराची राहण्याची जागा ✅
सगळं साहित्य गडप झाले आहे तिथले गाडीच पण साहित्य सुधा
अम्हाला तो बंगला घ्यायचा आहे सर्पक कुठे करावा
का त्याला चांगली डागडुजी करणार आहात का
Pan tya veles che sarv police aj jamindar ahet ks kay te apan samjav
Bnaya tussi great ho
माझी आजी आता बोल्ली की तो जो मुल्गा मेला तो माझ्या मामा च्या वरगात होत आनि माझा मामा तेवहा फटाके विकायचा तर त्या मुलाने माराचया पहिले फटाके घेटल होत ते ऐकुन माझी आजी च हृदय भयभित हौं गेला 😢
@@JourneyonWheeLs-KML राकेश का मामाच्या वर्गात होता का
@KrishnnaDhavane त्या गोष्टीसाठी मला माहित नाही कारण मी जेव्हा जेव्हा या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझी आजी नेहमी माझ्यावर ओरडते
@@JourneyonWheeLs-KML म्हणजे कसा त्याकाळात खर आपल्या मम्मी पापा चा काळ होता आणि कसा ह्या गोष्टी आता पण होत आहे पण भरपूर आणि हा बंगला 90s मधला स्टँडर्ड बंगला होता आणि कसा तुमच्या आजी च पण बरोबर आहे त्या आठवणी घटना घडलेली होती त्यांचा डोळ्या देक्त घडली असेल म्हणून ती गोष्ट आठवण करू नको असे म्हणत असेल आजी
@@JourneyonWheeLs-KML एक जण जाऊन आला आहे ह्या बंगल्यात मी एक व्हिडिओ बघितला आहे काल पूर्ण मोकळा झाला आहे बंगला म्हणजे दरवाजे पण नाही आणि खिडक्या सुधा नाहीत आणि समान सुधा नाही त्या बंगल्यात पूर्वी जे होत ना काय टीव्ही काय काय गोष्टी त्या बंगल्यात तिथे काहीच नाही आता फक्त काळया झालेल्या भिंती आहेत आणि त्या बंगल्यातला खोलीत सगळीकडे कचरा पडला फक्त आणि एक बाहेर गाडी उभी आहे टाटा 207
खूप भयानक झाले😢😢
किती सालची घटना आहे ही?
ये कधी झालं होते भाऊ
कोण रील बघून वीडियो बघताय
TyA घराचा पूर्ण पत्ता पाहिजे
चॅनल च नाव "विषयच भारी" पण कंटेंट खून आणि क्राईम.