Gautam Singhania Divorce Case आधी वडील Vijaypat Singhania यांना घराबाहेर काढल्यामुळे चर्चेत आले होते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #GautamSinghania #NawazModi
    विजयपत सिंघानिया एवढा मोठा माणूस, रेमंडचे मालक, बिझनेस टायकून, मुंबईचे शेरीफ आणि पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी, पण त्यांची चर्चा झाली पोरानं घराबाहेर काढल्यामुळं. त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया हे पण बिझनेसमधले डॉन, पण ते आधी बातम्यांमध्ये आले पप्पांसोबतच्या राड्यामुळं आणि आता बातम्यांमध्ये आलेत बायकोसोबतच्या राड्यामुळं.
    आधी गौतम सिंघानिया आणि त्यांच्या बायकोचा डिव्होर्स झाल्याची बातमी आली आणि मग विषय आला त्यांच्या बायकोनं संपत्तीमधला ७५ टक्के वाटा मागितल्याची. पण गौतम सिंघानिया यांचा वडील आणि बायकोशी नेमका राडा काय झालाय ? ७५ टक्के संपत्तीचा मॅटर नेमका आहे काय ? नवाझ मोदी यांनी सिंघानिया यांच्यावर नेमके काय आरोप केले आहेत ? आणि या सगळ्याचा सिंघानिया यांना कसा फटका बसू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 347