Mukhtar Ansari Death: जेलमधल्या मृत्यूची सगळ्या देशात चर्चा, पण Bahubali Mukhtar Ansari होता कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #BolBhidu #MukhtarAnsari #YogiAdityanath
    पूर्वांचल म्हणजे उत्तरप्रदेशच्या उत्तरेकडचा भाग. बॉर्डरमुळे पूर्वांचलचा भूगोल नेपाळला चिटकून आहे आणि इतिहास गुन्हेगारीला. कारण वासेपूर आणि मिर्झापूरचे पार्ट कमी पडतील, इतकं रक्तरंजित राजकारण पूर्वांचलनं पाहिलंय. कोळसा, सत्ता, ठेकेदारी आणि वर्चस्वाच्या वादावरुन. मुख्तार अन्सारी या राजकारणातला सगळ्यात मोठा बाहुबली होता. मुख्तार अन्सारी या राजकारणातला सगळ्यात मोठा बाहुबली होता.
    २८ मार्चला त्याचा हार्टअटॅकमुळं मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या, पूर्वांचलमध्ये गर्दी जमली, अन्सारीच्या मृत्यूवर शंका उपस्थित व्हायला लागल्या, राजकारण तापायला लागलं, आणि कित्येकांना आठवला मुख्तार अन्सारीचा भौकाल. ही स्टोरी मुख्तार अन्सारीच्या उदयाची, अस्ताची, दहशतीची आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्धच्या संघर्षाचीही.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 760

  • @KingVKohli1
    @KingVKohli1 10 місяців тому +907

    Yogi Ji be like - इसबार प्लॅन मे थोडा change है 😂😂😂

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 10 місяців тому +2

      ​@user-le9fg3gs2d या आरोपांना आधार काय आहे 🧐

    • @Tube-86
      @Tube-86 10 місяців тому +35

      @user-le9fg3gs2dbaap hota ka tujha mukhtar ?

    • @ChetansinghRajput-q1i
      @ChetansinghRajput-q1i 10 місяців тому +4

      ​@user-le9fg3gs2dsabhi Rajputo ki list leke aya hai bhai

    • @sudarshankedare1514
      @sudarshankedare1514 10 місяців тому

      ​@user-le9fg3gs2dmulla spotted 🤣

    • @NitiBiru
      @NitiBiru 10 місяців тому

      ​@user-le9fg3gs2dfate condom ka natija hai dalle tu copy paste krtoy mc
      Ek copy paste yogi ji chya cases chi pan kr samju de saglyana cases aahet tari kontya 👽

  • @ssd0902
    @ssd0902 10 місяців тому +603

    योगी जी सादर प्रणाम....🚩🇮🇳
    अजून 10 वर्षे तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे up मध्ये

    • @dremmy69
      @dremmy69 10 місяців тому +23

      डायरेक्ट पी एम

    • @dremmy69
      @dremmy69 10 місяців тому +8

      @user-le9fg3gs2d तरी पण 400 पार🐴🐴🐴

    • @dremmy69
      @dremmy69 10 місяців тому

      @user-le9fg3gs2d तुझ्या सारखा फुकट च तर बचन देत नाही गांधी ची चाट चाट चाटून जीभ सडली की मित्रा तुझी रात्री बे रात्री मालकाला खूष करण्यासाठी 🍑🍑🍑🍑 नीबार हाणून घेतोय की बिन थुक्याची बिन तेलाची गुण्या वाणी तुझी 🍑 सडली की नटरंग गुण्या😁😁😁

    • @Tube-86
      @Tube-86 10 місяців тому

      @user-le9fg3gs2dज्याना माहित नाही स्वतः चा बाप कोण आहे ते जगाला शिकवायला चालले.

    • @sudarshankedare1514
      @sudarshankedare1514 10 місяців тому

      ​@user-le9fg3gs2dmulla spotted 😂

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 10 місяців тому +500

    मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मुंबईतील गँगस्टर संपवले आणि मुंबई प्रगती च्या दिशेनी आणली आणि आता योगी आदित्यनाथ यांनी up तील गँगस्टर संपवले आणि आता up प्रगती करत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramm.9308
      @ramm.9308 10 місяців тому +64

      भावा हे अती होतेय ना 😂. बाळासाहेब आणि gangster संपणे याचा तिळमात्र संबंध नाही.

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 10 місяців тому

      @@ramm.9308 तूझ्या माहिती साठी सांगतो बाळासाहेब यांच्या आधी मुंबई फक्त गँगस्टर लोक चालवत होते 2 नंबर धंदा पण मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी सर आणि बाळासाहेब यांनी पोलिसाना ताकत दिली आणि मुंबईला कंट्रोल केल 🙏🏻🙏🏻

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 10 місяців тому

      @@ramm.9308 पण आता एकनाथ शिंदे आणि bjp मुंबईला पुन्हा गँगस्टर लोकांचा अड्डा बनवून मुंबईची वाट लावायचा प्लॅन करत आहेत 🙏🏻🙏🏻😞😞

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 10 місяців тому +30

      मग यूपी चे लोंढे महाराष्ट्रात कशाला येत आहेत....इथ भेळ वाल्यपासून ते भाजी विक्रेत्या पर्यंत ..... फळबागेत लागवड पासून ते तोडणी पर्यंत सगळे हे यूपी वाले च आहेत....फिरता की नाही कधी मार्केट ला.....गैरसमज दूर होईल....

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 10 місяців тому +4

      @@NIRBHAY-nm3kx महाराष्ट्राचा विकास शिवसेने ने केला मन्हूण तर येतात ना बाकी काही नाही 🙏🏻🙏🏻

  • @kunalshevale149
    @kunalshevale149 10 місяців тому +405

    खरच योगी आदित्यनाथ खतरनाक आहे 👑🦁
    आणि त्याची गरज आहे देशाला

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 10 місяців тому

      Chutya ahe to yogi ...hathras hatyakand ...ase kiti tari gunhe zalele pan tyane media yeu dili nahi ...gulam samjto to jantela ...jyane sansar Kela nahi tyala Kay ghar kase chalate kalnar ...aso Dharma madhe adkun basvale ahe apalya sarvana ...so bhangar chale band kara

    • @vireshdasharathshirdhankar1748
      @vireshdasharathshirdhankar1748 10 місяців тому

      🎉 1:38
      .


      L.
      .............
      .p
      .

    • @avinashjaware1577
      @avinashjaware1577 10 місяців тому +5

      BJP 🔥

    • @Junaid608
      @Junaid608 10 місяців тому +2

      Andhbhakt spotted

    • @Webshorts12
      @Webshorts12 10 місяців тому

      ​@@Junaid608 Landnamazi spotted

  • @dipakghuge2282
    @dipakghuge2282 10 місяців тому +310

    दोन समाज नाही... हिंदू मुस्लिम सांगा सरळ... काय भीती वाटते की लाज...😢

    • @prasadvaidya4147
      @prasadvaidya4147 10 місяців тому +14

      भीतीच

    • @Lucifermstar6666
      @Lucifermstar6666 10 місяців тому +13

      आणि लाज पण😅😅😅

    • @jaybhosale3675
      @jaybhosale3675 10 місяців тому +2

      दोन्ही.... गान फाटून जाते खरे सांगायला...

    • @Iamhrushi
      @Iamhrushi 10 місяців тому +4

      माझ्या मते सरळ सरळ दोन्ही समाजाची नाव घेतली असती तर यूट्यूबच्या पॉलिसी नुसार स्त्राईक येऊ शकते म्हणून त्याने जाणीवपूर्वक उल्लेख टाळलां. बाकी फाटली, घाबरला असं काही नाही

    • @dipakghuge2282
      @dipakghuge2282 10 місяців тому +8

      @@Iamhrushi पण हेच जर दलीत, हिंदू असता तर डायरेक्ट नाव आले असती समोर..

  • @arvindaher
    @arvindaher 10 місяців тому +129

    , माजी ऊप राष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पूतण्या होता हा

  • @pravinpandey743
    @pravinpandey743 10 місяців тому +60

    गाडी पलटीच्या प्रचंड यशा नंतर,
    सादर आहे हृदय विकाराचा झटका..
    😁😂🚩🚩🚩

    • @sonupatil1967
      @sonupatil1967 9 місяців тому +1

      Ho ani patrakar parishad deun kelela game....masterstroke.yogisarkar🎉

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 10 місяців тому +138

    योगी आदित्यनाथ यांची गरज खरच महाराष्ट्राला आहे.
    मुख्यमंत्री पाहिजे तर असेच ❤
    #योगी_जी

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому +7

      एकदा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता सोपवा मग मिळेल.🚩🚩🚩

    • @mayuravandhkar6470
      @mayuravandhkar6470 10 місяців тому +1

      खरं आहे पण लोक

    • @travellersagar437
      @travellersagar437 10 місяців тому +8

      @@sambhajiparale4594राज साहेबांना आधी पेपरवर लोकांना लिहून द्यायला सांग की त्यांचा पक्ष कधीच घराणेशाही चालवणार नाही. मग विचार करू त्यांचा.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому

      @@travellersagar437 भावा मला एक पक्ष सांग जो घराणेशाही करत नाही.बाकीच्या इतर कोणत्या पक्षाकडून लिहून घेतलेस ते पण सांग.आणि राज साहेबांनी काय घराणेशाही केली ते पण जरा सांग. हा तू जर अमित ठाकरे बद्दल बोलत असशील तर आदित्य शिरोडकरने विद्यार्थी सेना सोडली त्यावेळी गोरेगांवला झालेल्या वर्धापन मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मागणी केली की विद्यार्थी सेनेचे नेतृत्व अमित ठाकरे यांच्या कडे द्यावे आणि आज बघ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे आणि तरुण तरुणीचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यांना म्हणून सांगतोय राज साहेबांवर घराणेशाहीचा आरोप करताना दहादा विचार कर.

    • @sumitborse
      @sumitborse 10 місяців тому

      ​@@sambhajiparale4594sagle hafta vasuli wale tyacha pakshat ahe mahit nsel tr bolu nko

  • @आम्हीमहाराष्ट्रीयन

    या अशा लोकांना बघितला की मला प्रश्न पडतो की हे लोक कसकाय बोलतात आमची कॉमुनिती खतरे मे है 😮😢

    • @surekhamestry5720
      @surekhamestry5720 10 місяців тому +8

      हे त्यांचं विक्टिम कार्ड आहे

    • @sumitborse
      @sumitborse 10 місяців тому +5

      Fakt aplya deshat nahi tr saglya jagat te asach victim card kheltat

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 10 місяців тому +1

      Wasim rizvi 26 ayat sarch kar

    • @surekhamestry5720
      @surekhamestry5720 10 місяців тому +2

      Hi घान आहे देशात

  • @sonukolape1081
    @sonukolape1081 10 місяців тому +386

    योगीराज कि जय हो .....🔥🔥🚩🚩

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 10 місяців тому +363

    युपीचे मुख्यमंत्री योगी जी. पंतप्रधान बनले तर अशे राज्यात राज्यात ले डॉन शेपूट घालून राहतील कायघा व सुव्यवस्था अबाधित राहणार............. ओन्ली योगी आदित्यनाथ 🧡🧡🚩🚩💙

    • @sanghpalkamble505
      @sanghpalkamble505 10 місяців тому +7

      भावा, तू उत्तर प्रदेशमधे जाऊन रहा फुल सेफ मधे😂😂

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 10 місяців тому +18

      ​@@sanghpalkamble505tumhi rice gya kamble

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 10 місяців тому +11

      @@sanghpalkamble505 Ani tumhi Pakistan madhi

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 10 місяців тому +1

      @@sanghpalkamble505 Babasaheb Ambedkar desh bhakt hote ase gunhegaar deshdrohi dhashatwadi jatiyawati atankwadi lokancha samarthan nahi karyache Jay bhim jay savidhan

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 10 місяців тому +1

      @@sanghpalkamble505 Babasaheb Ambedkar aseya lokancha samarthan nahi karyache je dhashatwadi ahe jatiyawati atankwadi garib lokana dhamkavat anyaya atyachar karat piditanwar

  • @bpositive9986
    @bpositive9986 10 місяців тому +68

    UP मध्ये योगिजी हे law and order खूप चांगल्या प्रकारे maintain करत आहेत

  • @Khumkar
    @Khumkar 10 місяців тому +179

    BJP ला मतदान करणे कधीचं वाया जाणार नाही ... एक दिवस प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाभार्थी राहील...❤❤
    दूरदृष्टीचा विचार करा आणि मोदी सरकार आना प्रत्येक खासदार भाजपचा पाहिजे ❤

    • @akashatole341
      @akashatole341 10 місяців тому +1

      🙏

    • @shoebshaikh7341
      @shoebshaikh7341 10 місяців тому

      Abe andhabhatkta saalya khayla bhakri nahi an bata martoy....

    • @HELLANHHELLA
      @HELLANHHELLA 10 місяців тому

      ​@@Believer969UP ची तुलना देशात कशी होईल तिकडे एक मारला दुसरा उभा राहतो

    • @sagars861
      @sagars861 10 місяців тому

      IT cell punha activate keli vatat

  • @NEET25-U
    @NEET25-U 10 місяців тому +835

    BJP ला मतदान करण्यासाठी आणखी ऐक कारण भेटलं ☺️☺️

    • @skk2359
      @skk2359 10 місяців тому +46

      Yogi sarkh asel tar kon vote denar nhi

    • @maheshmangade8263
      @maheshmangade8263 10 місяців тому +34

      Tu pappula vote kar😂😂❤😂😂😂😂😂

    • @DrShubham-zp3qr
      @DrShubham-zp3qr 10 місяців тому +18

      Yogichi Madhe Aani Aaplya Tarbooj 🍉 Madhe aantar aahe bhau

    • @jigneshbhatt7812
      @jigneshbhatt7812 10 місяців тому

      Tu nakki j muslim ahe 😂 ​@@skk2359

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 10 місяців тому +4

      ​@user-le9fg3gs2d आरोपांना आधार काय आहे

  • @s.mscience4483
    @s.mscience4483 10 місяців тому +366

    काश हमारे पास योगी जेसा Homeminister CM होता.. महाराष्ट्र

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому +16

      एकदा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता सोपवा मग मिळेल.🚩🚩🚩

    • @developer-x
      @developer-x 10 місяців тому +7

      राज साहेबांचे किती खासदार उभे आहेत निवडणुकीला

    • @vishu524
      @vishu524 10 місяців тому +4

      Raj saheb

    • @vishu524
      @vishu524 10 місяців тому +5

      Without powar ka bap Mumbai cha raj ...yogi cm tha ye toh..chavah hai balasaheb ka..

    • @vishu524
      @vishu524 10 місяців тому +5

      Tu up ka h toh up ja... Maharashtra ke tukdo pe Aada desh aur up Bihar chal raha hai..

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 10 місяців тому +482

    मोदी नंतर योगीच पंतपरधान व्हणार बगा आणि व्हायला सुदा पायजे. 🙏🏻

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 10 місяців тому +11

      Anu dusre sagle gotya khelayla aahet😂😂😂😂

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 10 місяців тому +15

      Asa kahi honar nahi ahe, tya peksha tu UP la shift ho.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 місяців тому +30

      कोणी किती पण आपटा .पुढचे पीएम योगीच होणार🎉🎉

    • @vaibhavmaske4733
      @vaibhavmaske4733 10 місяців тому

      Haa na sahi bola teva kalal jast yogi yogi boboltoy 😂😂​@@aezakmi3766

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 10 місяців тому

      ​@@Package_wala_chu
      Kayde he kayde palnaryasathi astat
      Janwarana manush kayde lagu hot nahi

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic 10 місяців тому +16

    Hats off to CM Yogiji
    We need such strict policies by politicians

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 10 місяців тому +33

    गोरखनाथ पिठाधीश्वर 🚩🌷

  • @omnamahshivaya765
    @omnamahshivaya765 10 місяців тому +43

    ❤चिन्मय भाऊ perfect ❤

  • @sagarmore6457
    @sagarmore6457 10 місяців тому +210

    बीजेपी ला पर्याय नाही हेच कळलं.
    कल मोदी अब योगी

    • @Kingvictor888
      @Kingvictor888 10 місяців тому +1

      अब मोदी कल योगी

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 10 місяців тому +69

    Yogi be like: nikal jaldi😂

  • @aaru9867
    @aaru9867 10 місяців тому +78

    Bola yogi baba ki Jay 🙏🙏

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 10 місяців тому +163

    आणि आमच्या इथ वाजे म्हंजी लादेन हाय का आस बोलणारी लोक सुद्धा हाईत बगा. 😁

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 10 місяців тому

      दुभती गाय जे होती, महिन्याला 100कोटींचा फायदा करून देणारी. 😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 10 місяців тому +8

      ​@@Package_wala_chuतस तर साध्वी प्रज्ञा च्या विरोधात पण पुरेसे पुरावे न्हवते, पण तिला निर्दोष असताना देखील *रिमांड* वर घेतलं होतं.

  • @jaydobale
    @jaydobale 10 місяців тому +48

    Yogi bolte naaaaa❤️🔥

  • @AnandBhandari-b8c
    @AnandBhandari-b8c 10 місяців тому +92

    Yogi is always better than any cm

  • @ramm.9308
    @ramm.9308 10 місяців тому +27

    महाराष्ट्रात योगी पाहिजे❤

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому

      एकदा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता सोपवा मग मिळेल.🚩🚩🚩

    • @ramm.9308
      @ramm.9308 10 місяців тому +3

      @@sambhajiparale4594 भाऊ राजसाहेबांनी फक्त त्यांचे business सांभाळावे आणि रिकाम्या वेळात पैसे घेऊन भाषणे देत फिरावे. एक अपयशी राजकारणी आहेत ते.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому

      @@ramm.9308 तू चूप रे झ्याटू. तुमच्या सारख्या टुकार बुद्धीच्या लोकांमुळेच हे घडतंय.मग लवड्या कशाला म्हणतो महाराष्ट्रात योगी पाहिजे.मग तू सांग महाराष्ट्रात कोणी मर्द नेता नाही का? तू सांग महाराष्ट्रात तुला कोणता नेता वाटतो जो योगी होईल. च्युत्या जरा राज साहेबांची भाषणे काढून ऐक काय काय गंभीर परिस्थिती मुंबईसह महाराष्ट्रात उदभवू शकते हे सांगितले आहे.आज पर्यंत कोणते सरकार काही ॲक्शन घेतेय का? मुंबईकर आज जिवंत बॉम्ब वर आपले जीवन जगत आहेत कधी विस्फोट होईल ना त्यावेळी तुला राज ठाकरेंची आठवण होईल.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩

  • @yogeshkhaire396
    @yogeshkhaire396 10 місяців тому +91

    युपीत समाजवादी अन् महाराष्ट्रात राष्ट्रवादी
    म्हणजे वाटोळच😅

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 10 місяців тому +1

      😂😂

    • @googleuser6894
      @googleuser6894 10 місяців тому

      एकदम बरोबर. आणि अजून 3 साम्य म्हणजे दोघेही जातीयवादी, दोघेही भ्रष्टाचारी आणि दोघेही घराणेशाहीवाले. फवार = मुलायम, लालू.
      फवारने महाराष्ट्राचा युपी बिहार केला जातीयवाद, भ्रष्टाचार आणि गुंडेशाही बाबतीत.

    • @Tubeyou244
      @Tubeyou244 10 місяців тому +1

      😂😂

  • @saidatt7072
    @saidatt7072 10 місяців тому +58

    मेला ते बर झालं, पण कुठे योगिनात आणि आपले देवणाथ... ते संपवतात आणि हे पक्षात प्रवेश देऊन दहशत पसरवतात.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 10 місяців тому +2

      Mg dya na yogijinsarkhe 2/3 bahumat devabhauna.
      Ithe tr ek bspachya wayacha virodhi pksh neta devendrjina sampavnyasathi aaplya bahujan JATILA vethis dharto v devendrajina atylpsankhy JATIcha
      Mhanun badnaam karto

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 місяців тому

      ​@@rajupnjkrraju de riaz ali

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 10 місяців тому +21

    हे असे राॅबिनहुड एका हाताने मदत करतात आणि दुसऱ्या हाताने, ज्याला मदत केली त्याचा केसाने गळा कापतात. आपले प्रश्न पहिल्यांदा प्रशासनाची मदत घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा.. प्रशासन मदत करत नसेल तर आपले प्रश्न आपण सोडवावेत

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 10 місяців тому +29

    जय हो योगी बाबा की ❤

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 10 місяців тому +75

    फडणवीस साहेब शिका काहीतरी योगीजी कडून 😢

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому +1

      एकदा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता सोपवा मग मिळेल.🚩🚩🚩

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 10 місяців тому +119

    हर बार गाड़ी थोडीही पलटेगी!😂😂

    • @PratikJadhav-vz9hm
      @PratikJadhav-vz9hm 10 місяців тому +1

      ये बडीया था गुरू 😅

  • @rnsonone6248
    @rnsonone6248 10 місяців тому +49

    India ke liye,1 like kare 🇮🇳🇮🇳

  • @relaxo883
    @relaxo883 10 місяців тому +20

    योगी महाराष्ट्रात असते तर 100% BJP ला मतदान केलं असतं राव.

  • @Rahuulkshirsagar
    @Rahuulkshirsagar 10 місяців тому +240

    हिंदूंनो बीजेपी ला वोट करा.. 🚩🚩

    • @discountdiary
      @discountdiary 10 місяців тому

      ​@@Package_wala_chucongress fakt muslim chi pragati kru shakte

    • @sandyp8502
      @sandyp8502 10 місяців тому

      आणि देशाची वाट लावा, एवढे घोटाळे आहेत बिजेपीचे, आवळा देऊन कोहळा काढत आहेत

    • @sumitborse
      @sumitborse 10 місяців тому +6

      Yes🚩🪷

    • @adityachokhat9893
      @adityachokhat9893 10 місяців тому +6

      💯

    • @akashatole341
      @akashatole341 10 місяців тому +2

      💯

  • @sandeeppardeshi2531
    @sandeeppardeshi2531 10 місяців тому +30

    योगिराज या साठीच हवे.. सर्वसामान्य माणूस शांततेत जगला पाहिजे.

  • @M6267-i7z
    @M6267-i7z 10 місяців тому +89

    1 Yogi Maharastra la pn pahije😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 місяців тому +6

      एकदा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता सोपवा मग मिळेल.🚩🚩🚩

    • @M6267-i7z
      @M6267-i7z 10 місяців тому

      @@sambhajiparale4594 ekdam barobar

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 10 місяців тому +13

    आतीक अहमद, मुख्तार अन्सारी, सारखी लोक मेली तर लोकशाही, सव्विधाण, मानवी हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा रक्षण कोण करेल??

    • @hff-z1m
      @hff-z1m 10 місяців тому +3

      😂😂😂😂

  • @शांतीदूत-भ7स
    @शांतीदूत-भ7स 10 місяців тому +21

    पापचा घड़ा है फुटना रच...जसे कर्म तसे फल.. लोकांना भीति दाखवून जी दहशद बनावली.. शेवटी त्याच प्रकारे तो पन समाप्त जाला.. आणि असेच सर्वे गुन्हेगार मारो..म तो कोणीही असो.. 🙏🙏

  • @pradyumnapawar2902
    @pradyumnapawar2902 10 місяців тому +23

    UP mai Ayega Baba, Kaun Rokega Sala 😂✨👑❤️‍🔥

  • @amarbondar1802
    @amarbondar1802 10 місяців тому +14

    बस ... विषय बघितला समजलं ॲकर कोण....😅😅

  • @sameermachale9957
    @sameermachale9957 10 місяців тому +7

    जेल मद्ये बसून निवडून येत असेल....तर मतदान आयोगावर प्रश्नचिन्ह च की....😂

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 10 місяців тому +8

    प्रत्येक वेळी गाडी पलटी होत नाही, तर कधी कधी हार्ट अटॅक पण येतो...जय हो योगी बाबा
    मुख्तार गेल्या पासून इंडी आघाडी वर शोककळा पसरली आहे.

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 10 місяців тому +62

    योगी बाबा🚩🚩🚩

  • @MSDhonifan-pv6ug
    @MSDhonifan-pv6ug 10 місяців тому +6

    Gangster कोणताही असो त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, gangster act करून योगी ने छान काम केलें, जय भीम 💙🙏🙏

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 10 місяців тому +14

    उत्तर प्रदेश पोलिसांचे जनतेला आवाहन यंदा जास्त कडक उन्ह आहे लोकांनी तब्येत सांभाळा भरपूर पाणी प्या उन्हात फिरू नका हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. 😊😊😊😊

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic 10 місяців тому +3

    Excellent speech dear Chinmay
    I like your way of story telling

  • @swapnilabhang8841
    @swapnilabhang8841 Місяць тому

    bhau ha content writer kon ahe, salam tyala athelete cha speed .....................🔥🔥🔥🔥

  • @kirankale1600
    @kirankale1600 10 місяців тому +8

    Yogi adityanatha is great. Wish maharashtra has CM like him

  • @satishkadampatil3211
    @satishkadampatil3211 10 місяців тому +4

    हे म्हणजेच तेथील तत्कालीन अधिकारी व तात्कालीन न्याय व्यवस्थेच अपयशच मनावे लागेल

  • @shivasportsacademyssaanike6372
    @shivasportsacademyssaanike6372 10 місяців тому +2

    @chinmay bhau बोल भिडू ऐकणायाची इच्छा फक्त तुझ्या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीमुळे होते. 😍

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade8784 10 місяців тому +40

    योगी जी नी योग्य ती कारवाई केली..

    • @amitdeshpande1642
      @amitdeshpande1642 10 місяців тому

      आजच्या महाराष्ट्रात जातीवादी शक्तींचा दबदबा आहे इथे योगी होणे नाही!

  • @omkar.7843
    @omkar.7843 10 місяців тому +46

    Yogi Ji jindabad!

  • @historymythologyfoodtravel742
    @historymythologyfoodtravel742 10 місяців тому +5

    For Yogiji, roads are different, but destination is sane😂😂

  • @shridharwaghe1721
    @shridharwaghe1721 10 місяців тому

    Bhava Tuzi bolanyachi Style 1 NO ahe.. ❤

  • @ganeshkharde2071
    @ganeshkharde2071 10 місяців тому +7

    जय श्रीराम जय योगी बाबा असेच मुख्यमंत्री पाहिजे

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 10 місяців тому +11

    योगिराज🙏🚩🚩

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 10 місяців тому +1

    मोदीजी नंतर देशाचे पंतप्रधान योगीजी बनायला हवेत🔥🔥जबरदस्त माणूस आहे ❤️

  • @prafulbhambid5777
    @prafulbhambid5777 10 місяців тому +2

    चिन्मय भाऊ❤good analysis🎉🎉

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 10 місяців тому +8

    योगीजीं उत्तर प्रदेश ला भेटलेले एक देवदूत आहेत,

  • @adityatawate7924
    @adityatawate7924 10 місяців тому +10

    Heart attack ❌ योगी महाराजांची कृपा ✅😂🧡🚩

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 10 місяців тому +14

    अजूनही म्हणलं जातं की हिंदुस्थानात हिन्दु बहुसंख्य आहेत, कुछभी......

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 10 місяців тому +37

    जय श्री राम ❤❤❤ योगी बाबा जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShashiBagale
    @ShashiBagale 10 місяців тому

    भाऊ एक नंबर खूप सोप्या भाषेत सगळे टॉपिक समजून सांगितले धन्यवाद

  • @basulohar8991
    @basulohar8991 10 місяців тому +12

    बाळा साहेब आणि योगी आदित्यनाथ दोगे वाग आहेत

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 10 місяців тому

    मस्त विश्लेषण आणि सुंदर सादरीकरण 🎉

  • @hff-z1m
    @hff-z1m 10 місяців тому +2

    आपल्या राज्यामध्ये पण एक होता जो दररोज टीव्ही वर interview द्यायचा शरद पवारच चमचा होता, आता कुठच दिसत नाही 😂😂😂

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 10 місяців тому

      शरुद्दीन पवार खान

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 10 місяців тому +6

    पत्रकारांसाठी ही एक स्टोरी आहे. भोगलेल्यांसाठी संपलेलं आयुष्य. राजकारणी गुन्हेगारांचं glorification करू नका.

  • @ManojPatil-kj5gd
    @ManojPatil-kj5gd 10 місяців тому +36

    72 हुर मिले भाईसाहाब

  • @jethakithuglife3842
    @jethakithuglife3842 10 місяців тому +35

    Jay ho yogi baba 🚩

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 10 місяців тому +15

    *जे UP मध्ये सध्या योगी करत आहे ते महाराष्ट्रत पहायच असेल तर राज ठाकरे यांना सत्ता द्या❤*

  • @vishwajeetpatil378
    @vishwajeetpatil378 10 місяців тому +4

    Yogiraj 🚩🚩

  • @maheshbarwat
    @maheshbarwat 10 місяців тому +11

    इतकी स्टोरी असेन तर हार्ट आटॅक येणं साहजिकच 😅😅😅

  • @Vvn0410
    @Vvn0410 10 місяців тому +7

    This is the sign of weak democracy where this way is used to neutralise criminals. This is the fact

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 10 місяців тому +11

      You mean weak *Judiciary?*

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 10 місяців тому +10

      So u mean our democracy is weak....?? But he jus had a heart attack.....wgrs d ques of weak n strong democracy.....??? Hya adhi strong democracy ne kay ukhadla....??? U.p was he.ll....yogi change it

    • @adityakhogare371
      @adityakhogare371 10 місяців тому +6

      Weak judiciary ahe democracy nahi

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 10 місяців тому

      This is sign of instant justice and unable judiciary

    • @स्पष्टविचार
      @स्पष्टविचार 10 місяців тому

      You keep criminals in your house,
      Best of luck 😅

  • @Shantanu-000
    @Shantanu-000 10 місяців тому +25

    Bahubali melyavar dukha ka vatatay lokanna

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 10 місяців тому +1

    चिन्मय भाऊ लयच भरी
    सांगितली स्टोरी 🙏

  • @shivamjaid6788
    @shivamjaid6788 10 місяців тому +1

    तुझी सांगण्याची पद्दतच नाद खुळा आहे✌🏻

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 10 місяців тому +5

    योगी ने बरोबरच केले माफिया कुठल्याही धर्माचा असो त्यांची वाट लावली पाहिजे

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 10 місяців тому +1

    योगीजी मुळे हे शक्य भारताचे भविष्य काळातील प्रधानमंत्री योगीजी

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 10 місяців тому +1

    चिन्मय भाऊचा पगार वाढ झालीच पाहिजे🎉❤

  • @mohanbante5861
    @mohanbante5861 10 місяців тому +15

    Marude bar zal 😂😂😂😂

  • @rsvlogs2820
    @rsvlogs2820 10 місяців тому +17

    आज जर आपण हिंदुनी bjp ला वोट केले नाही तर असे कित्येक अन्सारी अतिक पैदा होतील त्यामुळं हिंदूंनो विचार करा आणि bjp ला वोट द्या

  • @suhas3787
    @suhas3787 10 місяців тому +7

    Yogi ji❤❤

  • @sarkarji960
    @sarkarji960 10 місяців тому +3

    Peaceful community किती शांत समुदाय आहे, अख्ख्या जगात ह्यांच्या शांततेची चर्चा आहे, भारतातले काही हिंदु विरोधी हिंदु पण ह्यांचे फॅन आहेत, नजर ओवाळून टाकावे अशी community आहे.
    आणि हो दादा मुख्तार ansari सगळ्यांनाच मदत करत होता फक्त शंतीमय कम्युनिटीतील लोकांना सोडून

  • @DthTV
    @DthTV 10 місяців тому

    Your presentaion is very nice

  • @MineKamph
    @MineKamph 10 місяців тому +3

    perfect script writing and presentation

  • @amitdeokar772
    @amitdeokar772 10 місяців тому

    9:16. Class ❤

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 10 місяців тому +15

    चीनमय तू त्यो इनडिया टीम मदला के. यल. रावूल सारका दिसतो बग 😎

  • @rohanmokashe2044
    @rohanmokashe2044 10 місяців тому +6

    जय श्री राम 🚩

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 10 місяців тому +3

    Proud of Yogi ji❤❤❤❤

  • @swarup2118
    @swarup2118 10 місяців тому +18

    Next Prime Minister Yogi vhavet 💯

  • @surajpatil3045
    @surajpatil3045 10 місяців тому

    Electrol Bond vr pn story banva ki bhiti vatey

  • @Dharmik459
    @Dharmik459 10 місяців тому +26

    फोडणविस मुळे महाराष्ट्र पण याच वाटेवर चालला आहे.😢 कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र. 😔

    • @ramjd7120
      @ramjd7120 10 місяців тому +17

      Burnol ghe mg😂

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 10 місяців тому +13

      तू तुझबघ महाराष्ट्राची काळजी करूनको

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 10 місяців тому +15

      महाराष्ट्रतिल शांतता कोण भंग करत आहे अणि त्या मागे कोण आहे महाराष्ट्र ला माहीत आहे

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 10 місяців тому +1

      अरे नालायका तो खूप मोठा गुन्हेगार होता फोटो श्री राम यांचा आणि वीचार आसाराम चे😅😅😂😂

    • @praveenmarne793
      @praveenmarne793 10 місяців тому +9

      उबाठाचा चा शिष्य दिसतोयस तू, वर्क फ्रॉम होम😂😂

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 10 місяців тому +3

    योगी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AkkyaBhaiking-tr2nk
    @AkkyaBhaiking-tr2nk 10 місяців тому

    आपल्या महाराष्ट्राला पण गरज आहे योगी साहेबांची जय हो योगी जी जय श्री राम 🚩🙏

    • @sameertamboli7892
      @sameertamboli7892 10 місяців тому

      महाराष्ट्रात गँगस्टर नाहीत, कोयता गॅंग आहेत

  • @indian62353
    @indian62353 10 місяців тому

    1:52 🤔🤔🤔

  • @Benz_is_back
    @Benz_is_back 10 місяців тому +11

    Berlin always support BJP ❤
    #BJP

  • @satya5197
    @satya5197 10 місяців тому +1

    प्रत्येक राज्यात योगी आदित्यनाथ सारखे मुख्यमंत्री पाहिजे

  • @ayushbajaj04
    @ayushbajaj04 10 місяців тому +3

    Yogi ji be like - chalo ek aur mafiya ko mitti me mila diya 😎😎

  • @shivamjaid6788
    @shivamjaid6788 10 місяців тому

    भावा व्हिडिओ फक्त तुझ्याच आवाजात ऐकू वाटतो 🫵🏻