त्या शेवटच्या साक्षीदाराला न्याय मिळालाचं नाही | Vishaych Bhari | विषयच भारी
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- खैरलांजी प्रकरणातील शेवटचा साक्षीदार न्याय मागता मागताचं कसा संपला | Vishaych Bhari | विषयच भारी
खैरलांजीत घडलेला तो अत्याचार आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतो. कारण तो अत्याचार चक्क एकसाथ दोन 'जणींवर' झाला होता. पाशवी हा शब्द सुद्धा फिका पडावा इतका तो भयानक प्रकार होता. त्या 'पीडीतेच्या' भावाला त्यांच्या समोरच बांधून त्या आई-बहिणींवर अत्याचार केला गेला, त्याला बघवत नव्हत म्हणून मान खाली घालणाऱ्या त्या भावाची मान केस धरून धरून वर केली जात होती, एवढच काय तर हे सगळ करताना त्याचे डोळे सुद्धा उघडे ठेवायची सक्ती त्याच्यावर केली जात होती. तो अख्खा जमाव क्रूर आणि विकृत झाला होता. त्यामुळे त्यांनी क्रूरतेची आणि विकृतीची हद्द गाठली होती असाच तो सगळा भयानक प्रकार होता. आता अशा विकृत समाजाचे आपण घटक आहोत हे दुर्दैवच म्हणाव लागेल. नाही म्हणजे आपण म्हणतो भारतात जातिवाद संपलाय, जातीच्या आधारावर लोकांवर आता पाहिल्यासारखे अत्याचार होत नाहीत आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना समानता प्राप्त झाली आहे म्हणून. आरक्षणासारख्या सरकारी निर्णयांमुळे तथाकथित दलित हे सवर्ण लोकांच्या पुढे गेल्याचा दावाही आज काही लोक करतात. पण वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे. तशाप्रकारची आपल्याला हवी असणारी सामाजिक समता साधण्यासाठी अजून बराच वेळ आहे. असो , अशा गोष्टींच्याच वास्तवाच दर्शन घडवणारी एक मानवतेला काळिमा फासणारी घटना काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावात घडली होती. जी ऐकून आजही आपल काळीज हादरतं, ती घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड. याच घटनेची अंगावर काटा आणणारी संपूर्ण स्टोरी आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#sambhajinagarsabha
#sharadpawar #ajitpawar
#eknathshindetodaylive
#devendrafadnavislive
#latestmarathinews
#marathinews
#marathinewslive
#marathinewschannel
#marathibreakingnews
#marathinewslivetoday
#marathwadasamacharbreakingnews
#marathwafamuktisangramdin
#marathwadacabinetmeetinglive
#marathwadadistrict
खूप अत्याचार सहन करावा लागला त्यांना परंतू शेवटी त्यांना न्याय मिळाला नाही.खूप वाईट वाटते.
महाराष्ट्रातील पहिले चैनल आहे तुमचं की त्यांनी पूर्ण घटनेची माहिती धन्यवाद
SC, ST, समाज बांधव तुम्हाला बाबासाहेबांनी जे दिलेय ते विसरू नका.
संपूर्ण कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली
भोतमागे ची जातं कोणती होती स्पेकर चालत नाहीय mza
Hindu SC st obc maratha hech khare boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karanare ahet jay shree ram jay bhim
⅔1 😊@@anilgaikwad2202
गुन्हे garala शिक्षा झालीच पाहिजे
खुपच वेदना दायी घटना,मन हळहळले,भाऊ तुम्ही हा विषय अगदी मुद्देसूद पणे मा़डला,या गरीबांना न्याय मिळावा,एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना
त्या 70 आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जय भीम जय शिवराय
Bhau, sutle te aropi.
Only jay bhim
Only jay shivray 🚩 @@Rishi-wd3sm
आमच्या समाजाचे नेते लोक ऐक जुटीने राहिले तर परक्या समाजाचे लोक काय वाईट नजरेने आमच्या समाजाकडे बघतील.
इथेच आमच्या समाजाचा फायदा परकीय लोक घेतात कारण आपल्या समाजाच्या मागे कोणी उरले नाही म्हणून आपल्या लेकी बालिंना स्ट्राँग बनवा.💪💪💪जय भीम 🙏
आपले नेते फालतू दीड दमडीच्या चारोळ्या करून जोकर बनून फिरत आहेत संसदेत 😢
आमचा समाज, परका समाज बोलणारे तुमचा एकच समाज आहे, साहजिक च तुमची जात कळली काय आहे... Sc मधे ५९ जाती आहेत , अन्याय फक्त तुमच्यावर च कसा होतो ? सगळ्या जगातलं दुःख तुमच्या नशिबाला कस ? जरा तरी लाजा प्रत्येक गावात चोऱ्या माऱ्या करणारे तुमचे च पोर असतात, दंगली करण्यात पुढं तुम्हीच, गावात गुंडागर्दी करणारे तुम्हीच, तुमच्यातली जी लोक शिकले ते पुढं गेले. आणि तुमच्यापासून लांब गेले, स्वातंत्र्यानंतर तुम्हाला एवढं दिले तरी तुम्ही माघ कसे ? जरा शिका आणि जावा पुढं कोण तुमचा हात धरला नाहीये
SC ST Atrocity act किती गरजेचा आहे हे यावरून समजते. हा कायदा अजून कडक करण्यात यावा. अशी घटना परत कधीच घडली नाही पाहिजे...👍👍
सर्वप्रथम भूत मांगे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरोखरच या घटनेची किती तीव्रता आणि आणि किती भयानक परिस्थिती होती भूत मांगे कुटुंबाला 😢😢
It's hothmange not bhutmange
Bhvpuran.shrandajali
भौतमांगे आहे ते जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडऊ शकत नाही
❤9😅8₹
हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. भोतमांगे कुटुंबांना भावपूर्ण श्रद्धांजली ,sc st ला कधीही लवकर न्याय मिळत नाही याच फार वाईट वाटते 😢😢
जात पाहुन न्यायनिवाडा केला जातो, खैरलांजी प्रकारणात पिडीत या जगातून गेले पण शेवटी त्यांना न्याय मिळाला नाही हे दुर्दैव आहे.
जात नाही पैसा देऊन manage करण्याची ताकद पाहतात .. पोलीस आणि कोर्टातील वकील जज सर्व रॅकेट असते
विषयच भारी चँनलच खुप खुप अभिनंदन विडिओ दाखवल्याबंद्दल ,,,जय भिम
भूत मागे परिवाराला जातिवाद लोकांनी अन्याय अत्याचार करून कुटुंब उद्ध्वस्त केले आणि त्यांना न्याय मिळाला नाही.
शोकांतिका आहे.
धन्यवाद साहेब तुमचे या घटनेची पूर्ण माहिती दाखवली आहे.
कितीही मोठी शिक्षा दिली तरी जे लोक गेले ते काही परत येणार नाही....हे सत्य स्वीकारावेच लागते 😢
मग शिक्षा न केलेली बरी, गेला जीव गेला हाना!
Te gelele lok parat yenar mahit mhnun aaropi la mokat sodayache ka jaat bhai ahes vatate aaropi cha
@@sumedhbhau6845 are baba mi he mhantoy ki bhaiyalal hyanche nuksaan kadhich bharun na yenare ahe....ase konasobat ghadu naye
तुमच्या घरात तशी घटना घडू दे मग समजेल काय होत ते
शिक्षा झाली नाहीं तर असे कांड घडत राहणार
आज कल न्यूज चैनल वाले लोग मोदी कि बढौतरी करने में लगे हुए हैं लेकिन आज आपने हम सब को ये जता दिया है कि आज भी आपके जैसे न्यूज चैनल वाले जागरूकता अभियान चला रहे हैं आपने खैरलांजी प्रकरण को फिर से दिखाकर पुरे भारत में और सोए हुए लोगो को जगा दिया है मंगल कामनाएं करते हैं
अशा घटनांमुळे समाज नक्षलीकडे वळत आहेत.... आणि अन्यायाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय....
नक्षलवाद हाच पर्याय आहे....
@@LoneWolf-gf5ip नाही मित्रा शिक्षणाची प्रभावी आणि योग्य अंमलबजावणी हा एकमेव पर्याय आहे. अन्यायाच्या विरोधात अन्याय कधीच पर्याय होत नाही.
मग कोपर्डी इथे जे झाले त्यांनी पण नक्षल वादा कडे वळायचं का @@LoneWolf-gf5ip
पण घटना करणारे कुणबी आहेत,तर तुमहू नेहमी मनुवादी krt बसत ,आणि मराठा कुणबी अत्याचार करत असतो
आज चकीच वाटतय
सर्व कुटुंब डोळ्यासमोर गेलं काय किती भयानक गोष्ट आहे ही 😢
खूप भयंकर ..... अंगावर काटा आणणारी घटना आहे ही
Hyavar marathi movie pn nighali ahe
"खरलांजी मथ्यवार"
दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे , भैय्यासाहेब भोतमांगे याना न्याय मिळालाच पाहिजे
जय शिवराय जय भीम
Jay shree Ram jay shivaraya
@@sumitsingyadav8558💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
jay chhatrapati shivray
jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
@@rajshrishahuraje4395कमेंट चा अर्थ काय समजायचा viewers नी???
@@aashajadhav1504 tuze kyu dikkat hai
chhatrapati shivray ke nam se.
upar ke views vale ko responce kia ok.
aur pagali tu bhi baba sab ka bacha hua nam kharab mat kar, baba sab kabhi hindu ki avhelna nahi karte the.
jay chhatrapati shivray
jay hindavi swarajya 🚩🚩💪💪
@@rajshrishahuraje4395 बचा कुचा नाव म्हणजे काय.....
अरे बधीर बाबासाहेब आणि शिवराय यांचं नाव अख्ख्या जगात गाजतय ते संपवण्याची कोणाची हिम्मत नाही...RSS आणि BJP यांनी कितीही प्रयत्न केले तरी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हि दोन नावं संपणार नाही
अशा नराधमाना वाचणारे राजकारणी जबाबदार आहेत,या गोष्टींना
तुमच्या शब्दांकनाला माझा सलाम आहे सर, आपल्या देशात अनुसूचित जाती जमाती नच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जातीमुळ होणार शोषण अन्याय अत्याचार दिसत नाहित दिसत ते fkt आरक्षण असो यापुढे आसे अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी आपण जागृती अभियान राबवत आहात हे उल्लेखनीय आहे
सर्व कुटुंबीयांना भावपूर्ण आदरांजली सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे होती
आज 17 वर्ष पूर्ण झाली खैरलांजी हत्याकांडाला...
इथे न्याय दिला जातो आमच्या जाती बघून भोतमांगे ही संपला न्याय मागून मागून...भावपूर्ण श्रद्धांजली भोतमांगे परिवाराला💐🕯️😥🥹
संपूर्ण माहिती दिल्याबदल धन्यबाद गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला फाशीची शिक्या व्हायला पाहिजे पण न्यायव्यवसता हीच ईश्वर सेवा समजा
भूत मागे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢 कोपर्डीच्या आरोपीला फाशी झाली मग या आरोपीला का झाले नाही😢😢
हिच तर लाजिरवाणी गोष्ट आहे न्याय देतना सुधा पीडितांची जात पाहिले जाते
#स्वतंत्र_भारत😢
Kayda aahe babasahebanch savidhan aahe taywar Shanka ? Hay barobar nahi
Mc kopardi valyane fashi ghetli. Tula ethe hi maratha disto ka bc
Swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe shivkalin itihasat mandir praveshache ekahi ghatana nahi hindu muslim ekopyachi anek udaharan ahet mhanun hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe jay shree ram jay bhim
लाखो रुपये द्वावे लागतात पोलीस, वकील, जज साहेबाना 💐
साहेब मनःपूर्वक आभार, आपले काम व आपण फार निर्भिड आहे तसेच पत्रकारिता निर्भिड आहे.
भारतात न्याय लवकर कधीच मिळत नाही अशीच लोकांची भावना आहे.😢
Manun lok police station LA janya pekha supari den sop samjatat.
U😮
कोर्टाला कोण विचारणार, जिथे न्या द्याचाच नाही तिथे न्या लांबनिवार टाकला जातो,दाभोलकर, पानसरे, गौरीलणकेश, बिलकीस बानो, सरकार कोणताही असो, जो पर्यंत समाज प्रश्न विचारात नाही, तो पर्यंत हे असच चालत राहणार...... पीडितांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼
Jatiyata nasht zali pahije va nantar nyay kela pahije
विषयच भारी आपले मन पुर्वक आभार हे सत्य लोकांसमोर माडल्या बद्दल आणि खरी गोष्ट सांगितल्या बद्दल..
#भावपूर्ण_श्रध्दांजली
#खैरलांजी_हत्याकांड
#भैय्यालाल_भोतमांगे
#विषयच_भारी
आपण सर्व जण मिळून आत्यचार करणारे लोकांना ठेचून काढू शकतो
. Apla samaj facta. Bolto
भोतमांगे परीवाराला न्याय मीळालाच पाहीजे भोतमांगे सहीद परीवाराला भावपूर्ण आदरांजलि 😢😢😢
सर्वच्या सर्व नराधम यातना भोगल्या शिवाय मरु नयेत हीच देवाकडे प्रार्थना.
Right 👍
माजुरडे आहेत , गावात, भयालाल ने बंदूक पिस्तूल घेऊन ,प्रमुख आरोपींना खलास केलं पाहिजे होत आणि आयुष जेल मध्ये काडले असते
Nirdosh pn sutle aste aaropi pramane
छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन केलं त्या शासनाची आज गरज आहे
गरीब जनतेला न्याय मिळत नाही कुठल्याही धर्माच्या असो जय शिवराय जय भिम 🚩💙
@ganeshshejul गरीब हा सवर्ण असेल तर नक्की न्याय मिळतो
योग्य
Jay shree ram jay bhim
जनतेला न्याय देण्यासाठी संविधानाने पोलीस यंत्रणा, न्यायालय सारख्या व्यवस्था नेमलेल्या आहेत . त्यांनी पीडितांना वेळेत न्याय नं देने म्हणजेच आमच्या कर/ट्र्याक्स रुपाने दिलेल्या पैशाचा व पोलिसांनी ,पगार रूपाने त्यांनी घेतलेल्या पैशाचा गऐरवआपरच केला आहें असेच म्लान वाटते . ह्या सर्वांना नोकरीवरून काढीन घेउन दुसर्या योग्य लोकांना पोलीस व न्यायाधीश म्हणुन शीघ्र नेमणुक करावीं . वक्ते सुध्दा वेळेत आपली ड्युटी करत नसल्यास त्यांनाही काढीन टाकावे.असाच दंड सुरू ठेवाव्यात. त्या शिवाय सुधारणा घडणार नाहीं .
@@Dattatrayagaikwad1992jaticha kida jat nahi tumchya aangatun
अन्याय करणारे सगळे मराठा समाजाचे होते
कमेंट करायची असेल तर रोखठोक अन्याय करणाऱ्या जातीच्या लोकांचा जाहीर निषेध करा
jaahir nisedh aso
त्या ....
जातियवादि हरामखोरांना फाँशी ची शिक्षा सुनावली पण् नंतर काय...
झाल, सगळ गोलमाल...
@@sunildongre5977गलत है मराठा लोकांनच हे
मराठा नव्हते भाऊ ते.
@@vijaywane2825Marathach hote te...kunbi maratha
आज हि उच्च वर्णीय लोकांना दलीत समाज पुढे जातोय हे सहन होत नाही
😂😂
खर आहे जळतात ते लोक
@@vikasruikar683 तुम्हाला एक पण जागा जिंकता येतं नाही मग कोण जळत तुमच्यावर आम्हीं तर तुम्हाला उभे सुधा करत नाहि
@@ganeshsawant4926तू किती विकृत आहेस हे तुझ्या हास्या तून दाखवून दिले
जळकुटे आहेत
धन्यवाद 🙏 दादा लोकांन पर्यंत तुम्ही हा विषय तरी मांडला दोषींना फाशी झालीच पाहिजे
🚩जय शिवराय 🚩🙏जय भीम 🙏
दोषींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे
असं दुःख कधीच कोणावर येऊ नये, अशी मी देवाला प्रार्थना करतो
न्याय व्यवस्था अतिशय कडक केली पाहिजे...
त्यांना न्याय तर मिळालाच पाहिजे...thanks for giving information..🙏🙏
साहेब अत्यंत महत्वाची माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद
सर्व आरोपींना शिक्षा झाली च पाहिजे
खैरलांजी घटना ऐकून मन सुन्न होते, त्यांना न्याय मिळायला हवा होता.
न्याय मिळण्यासाठी वेळ लागण म्हणजे न्याय न मिळाल्या सारखेच 😢
अगदी बरोबर
भैय्याजी भोतमंगे हे जरी या जगात नसेल म्हणून काय झाल पण आपल्या समाजानी यांना न्याय मिळवून दिला पाहिजे जय भीम
Babasahebnch savidhan aahe kayda sagyna sarkha
@@cbhuwad223q❤❤❤//
💯
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्र मध्ये असी घटना खूप लाजिरवाणी आहे
baba sab ka savidhan hokar aisi vardate nahi hona chahiye
@@rajshrishahuraje4395
Maratha manayla laj vatate Kay aapli shikvan 😢
@@ravangaming7387 chhatrapati shivray ka nam nahi le raha tu maratha ka rakt ho nahi sakta,
ham karnat ke maratha pahle jay shiv chhatrapati bolte bad me marathi ka jay karte.
sharm kar thodi aapni sangt ka 🤣
आता हा देश शिवरायांच्या कायद्याने नाही तर संविधानाने चालतो शिवरायांचे राज्य असतं तर निष्पक्ष न्याय मिळाला असता
@@kailasthube694 सांविधान चुकीचे नाही ते चालवणारे चुकीचे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातीभेद केला नाही पण तुम्ही लोकांनी केला. खरं तर महाराजांच्या काळात च जातीव्यवस्था नष्ट व्हायला पाहिजेत होती मग.
माझे मत आहे नक्षली बनून एक दिवस गावात यायचं सगळे आरोपी एका ठिकाणी जमवायचे आणि कार्यक्रम करायचा
Right
फूलनदेवीने तिच्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराचा बदला स्वत:च घेतला कारण तिला ही कोठेतरी माहिती असावे कि भारतातील पोलिस, न्यायव्यवस्था व जातीवादी राजकारण तिला न्याय मिळवून देऊ शकत नाही.
फुलंदेवी आठवते का?
Correct my friend ❤❤❤
चला मग..
गोगलगाय वेगाने चालणारी भारतीय न्यायव्यवस्था ,बदल झाला पाहिजे वेग वाढला पाहिजे
जेव्हा sc वर अत्याचार होतो तेव्हा त्यांना न्याय मिळत नाही..
हीच घटना उच्च जाती सोबत झाली असती तर न्याय मिळाला असता..
Right
BHAU SHRADDHA VALKAR LA NYAY MILALA KA ?
Ek dum barbar ahe bhau
Kopardich bhetla ka ajun nahi kiti varah jale
@@santoshgadhe5048कोपर्डी ची खैरलांजी सोबत बराबरी होऊ शकत नाही
ज्यावेळी आरोपींना अटक केली त्यावेळीच त्यांना गोळ्या झाडून मारले असते तर फार चांगले झाले असते. हे चित्रपटांप्रमाणे घडायला हवे होते.
शब्द नाही ! भोतमांगे कुटुंबावरती खूपच अन्याय झाला !!🙏
भोतमांगे या ..आंबेडकरी बौध्द समाजावर.. झालेल्या आत्याचाराचा जाहीर निषेध 💙🙏
मी जेव्हा खैरलांजी प्रकरण आयकातो किंवा बघतो तेव्हा मी खूप रडतो 😢😢😢
बहुत मांगे कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला समाज कमी पडला असेच म्हणावे लागेल
या देशातला प्रत्येक नागरिक जबाबदार आहे यासाठी
ज्या ज्या महिला ही हत्याकांडात सामील होत्या त्यांच्या मुलीवर, ही अशीच शिक्षा भेटली पाहिजे,ज्या माणसाने असा हल्ला केला त्या लोकांच्या घरातील सर्व महिला मुले आणि सर्व घरातील लोकांना ही अशीच शिक्षा भेटली पाहिजे.
सर्व प्रथम आपल्या टीम च अभिनदन, कोपर्डी च्या व्हिडिओ खाली खैरलांजी बद्दल comment ची तुम्ही दखल घेतली त्या बद्दल धन्यवाद.
माणूस किती selective असतो, हे पाहण्या साठी ती comment होती.
अश्या लोकांना जागीच ठेचले पाहिजे होत.
हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत
अतिशय भयानक घटना आहे ती आपण सांगितली परंतु त्यामुळे आपणाला लाईक मिळाले ,,,,पण अपल्यासरके लोक फक्त न्यूज देत आहेत त्यामुळे विवर व लाईक मिळतात परंतु आपण या कुटुंबासाठी काहीतरी करु शकता आपण आवाहन करून टीम बनवा व त्या नालायक लोकांना फाशी मिळावी यासाठी प्रयत्न चालू ठेवा ,,ही विनंती आहे आपल्या टीम ले
न्याय मिळाला नाही तर ही घटनाच काय कमी आरोपीला ताबडतोब फाशी देण्यात यायला पाहिजे होती
खुप छान माहीती असेच विडीयो आपण आणावेत. आणि सत्य बाजू समजून घ्यायला मदत होईल .. घटनेबद्दल जाहीर निषेध
आजही हि घटना आठवली तर .....😢😢
किती घटिया आणि आतंकी लोक आहे हे. या घटनेत न्याय मिळाला नाही .हेच सत्य आहे...
अपराधीनां कडक शिक्षा झाली पाहिजे तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. हीच आमची इच्छा
मित्रांनो म्हणुनच ऑॅट्रॉसिटी कडक करण्याची गरज आहे . बाबा साहेबांनी किती आन्याय सहण केला असेल . या घटनेवरून कळते .
ऑट्रॉसिटी कायद्याचा किती गैरवापर केला जातो ते माहित आहे का 🤦♂️🤦♂️🤦♂️
@@indian62353 ho sanga, kuthe Ani kadhi zala gairvaapar?
@@indian62353न्याय किती मिळाला माहीत आहे का?
@@ottgroup6162 कित्येक ठिकाणी झालाय गैरवापर
@@ottgroup6162 ऍट्रॉसिटी चा गैरवापर सुप्रीम कोर्टाने मान्य केला.....
😢 त्याच खैरलांजी च्या पलीकडे 2km अंतरावर माज गाव त्या वेळी वर्ग 4 थी मध्ये होतो भयानक परिस्थिती निर्माण झाली 😢 होती
प्रियंका हुशार मुलगी होती आणि त्या काळी तिही टॉप टीप मध्ये असायची आणि धूसाला इथे 5 वी पासून 10 वी पर्यंत शिक्षण घेतले होते.
भाऊ. नंबर द्या.. सविस्तर माहिती द्या 🙏
जाहीर निषेध या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांना फाशी देण्यात यावे हीच या हत्याकांडाला फक्त जातिवाद आणि राजकारणी लोक जबाबदार
ही भयानक घटना विषयच भारी कसा असू शकतो...! आश्चर्य आहे.
Kiti chhan. vishleshañ tumhi kele aahe dhanyavad
माझं एकच मत आहे की जे आपले भाऊबंध जे शासनाच्या आणि न्यायाच्या दिरंगाई मुळे त्रस्त होतात आणि मग ते दुसरा मार्ग पत्करतात . तो म्हणजे फुलनदेवीचा मार्ग. आणी माझ्या मते तोच अगदी बरोबर आहे कारण न्यायालयात आणी सत्तेवर वरिष्ठ सामाजाचे वर्चस्व असल्यामुळे न्याय मीळण्याची अपेक्षा करणे चूकीचेच आहे.
औरंगजेब बरा होता या अत्याचारी लोकांना पेक्षा . सलाम वजिरे आलंम ला ..
टोपी घाला मग...व्हा सामील
Lavdyar mar Almgir la
@@dhairyajanओके.😂😂
या खटल्याशी संबंधित आरोपी, पोलीस, एका विशिष्ट समाजाला ते चूक आहेत हे माहीत असून पण मदत करणारे वकील आणि राजकारणी लोकांच्या पण आई-बहिणींवर तसेच अत्याचार करून तेंव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता.
त्यावेळी महाराष्ट्रात खुप आंदोलने झाली होती.
Best example of “Justice delayed is justice denied”
रोकठोक विषय माडल्या बदल धन्यवाद भाऊ
त्यामुळेच म्हणतो मी की समान नागरी कायदा लवकरात लवकर आला पाहिजे 😊
भावानो अभ्यास करा आरक्षणाचा फायदा घ्या सत्तेत वाटा तर हे उच्चवर्णीय देणार नाहीतच मग प्रशासनात घुसा. अभ्यास करा रात्रीचा दिवस करून
कुणबी तेली लोकांनी मारलं भोतमांगे कुटुंब... त्यामुळे उच्चवर्णीय बोलण्या पेक्षा कुणबी लोक बोला, नेहमी मनुवादी मनुवादी करत बसता आणि कुणबी मराठा अत्याचार करत आहे
🥺🥺😭😭😭 काय ज्ञाय देनार, जीवाचे जीव गेले अन ज्ञाय देणार महंताय 🥺😭
नमो बुध्दाय, जय भिम,
हा व्हिडीओ पाहील्यानंतर व आपण काँमेन्ट्स देण्याबाबत सांगितले असता, असे लक्षांत की, त्या काळाचे राज्य शासन, गृह विभाग, त्या काळचे पत्रकार, पोलिसाकडून पुरावा कमकुवत करणे, पुरावा नष्ट करणे, पोलिस जातीयवादी, त्यामुळे असल्या जातीयवादी कडून काय न्यायाची अपेक्षा करणार.
मागास वर्गियांना महाराष्ट्रात न्याय मिळत नाही
खैरलांजी हत्या कांड दोषी ना स्वरन समजतील राजकारणी व संघटन मूळ आज कठोर शिक्षा होत नाही ही या प्रकरणाचा पीडितांना न्याय भेटू देत नाही
जब तक अन्याय के खिलाफ हम आवाज नहीं उठाते तब तक ये सवर्ण सनातनी हम पर अत्याचार करते ही रहेंगे
अतिशय भयंकर घटना.मानुसकिला लाजवेल अशी घटना.न्याय मिळाला पाहिजे.
शर्म से कहो हम हिंदू हैं 😡😡😡
खुप धन्यवाद विषय भारीचे......
सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होयाला पाहिजे होती....
त्या वेळी राष्ट्रवादी चे आर आर आबा यांनी खैरलांजी गावाला आदर्श पुरस्कार दिला होता मि ह्या निच लोकांचा नाषेध करतो
काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मी त्याच जिल्ह्यातला नाना पटोले
Tya R R patil chya ghar pariwarabadal asach ghadaels hawa hota
Tys jamawatlya bayawalatasach kela pahije
आणि हे अत्याचार माराठा कुणबी समाजाणे केले होते.😡
कोपर्डी आत्याचार SC समाजाने केलता
@@kalpeshjadhav7481ते बौद्ध, महार नव्हते पण हे मराठा होते ते पण तीस अन्याय करणारे आरोपी मराठा.
@@Party_Line बाळा बलात्कार किंवा हत्या केल्यानंतर त्याची जात न बघता फाशी द्यावी ....
हित कुणबी मराठा बोलायची गरज नव्हती
@@kalpeshjadhav7481 हो कोपर्डी मधील ताई वर अत्याचार करणाऱ्यांना दीड वर्षात फाशी झाली पण खैरलांजीमध्ये घर उजाडले तरी यांना फाशी झाली नाही. तीस जणांनी शरीरिक अत्याचार करून त्या महिलांची नग्न धिंड काढली.
@@kalpeshjadhav7481 मग तू अगोदरच हे शब्द बोल, पहिला तू पण बोलला की कोपर्डी मधील SC होते.
आणि हे जर तुमच्या जातीत घडल असत आणि विशिष्ट जातीने तर अत्याचार केले असत तेव्हा तुम्ही पण तेच बोला असता तेव्हा तुम्ही अस नसता बोला की गुन्हेगारांना जात, धर्म नसतो.
आणि जातीच नाव घेऊन अन्याय करणे आमच्या रक्तात नाही खऱ्या मर्दांची औलाद आहोत आम्ही
Sr हा विषय खुप जूना आहे 😢😢😢सर् त्यान्ना न्याय मिळालाच नाही 😢😢
मला कोर्ट वर विश्वास राहिला नाही
खैरलांजी गुन्हेगारांना मेटकरींच्या छावा संघटनेने कायदेशीर मदत केली होती.
म्हणुनच तर तो कुत्र्याची मौत मेला
कोपर खैरे च्या दोषींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर अजुन न्यायाची प्रतीक्षा करत आहेत, या बद्दल पण व्हिडिओ बनवा साहेब
भोत मागे कुटुंबबाला न्याय मिळालाच पाहिजे
मी जातीने मराठा असलो तरी मी या घटनेचा निषेध करतो ....... मराठा ही जात मला माझ्या कुटूंबा कडून मिळाली.........पण जाती संपून जायला हव्यात अस मला वाटतय........
बाबासाहेबानी बर झाल संविधान लिहिले नाहीतर किती तरी माझे दलित बहीण भावांना या तून वावरावं लागल असतं😢😢
कारण माझ्या परिवारावर अस झालं असतं तर ? हाच प्रश्न डोळ्यासमोर येत आहे.............
दलित भावांनो मी महाराजाचा मावळा आहे त्यांच्या विचारावर चालणारा आहे....... मनुवादी विचार माझ्या डोक्यात आणि रक्तात नाहीत..........
Mg aarakshan baddal kay bolto tayat maratha sobat jatiwad hot nahi ka ?
@@Poojawagh2004 me mnto arakshan garib lokanna bhetl pahije to mg kontyahi jaticha aso
..........jyala fees bharnyachi aipat nahi ashyanna aarakshan bhetl pahije ...... . ........jatiwad karn chukich ahe
आंबेडकर, फुले, शिवराय यांचे आम्ही पाईक आहोत. हे साफ नामंजूर. स्वतःला उच्च म्हणणारे असे मराठे असतील तर ते मेलेले बरे.
11 लोकांना फाशी तीस पस्तीस लोकांना जन्मठेप व ऊरलेल्यांना कमीतकमी सावर्षाची सजा पाहीजे होती
या देशातील न्याय मारून टाकलेला आहे।
हो खूप वेदना होतात हा अन्याय वाचून
Sanvidhan tumchya bapani lihila aahe na mg aata tumhich bgha kay te
@@king-mv3liसंविधान आहे पण ते अमलबजावणी करणारे हरामखोर आहेत .. आणि जात बघुन गु खणारे त्याहुनही हरामखोर आहेत. संविधान काय माणुस आहे का? ते कायदा आहे त्या कायद्याचा योग्य वापर नाही झाला जात बघुन अन्याय झाला तर sc st act लावला पाहिजे होता .. यात राजकारणी वकिल न्यायालय पासुन ते पोलिस स्टेशन मधील सर्व हरामखोर निघाले यात संविधानचा दोष?
लय वेदना झाली राव हैं आईकुन😢😢 गुन्हेगार बनल्या शिवाय इलाज नाही...किती बेकार मानसिकता आहे ही..
न्याय देवू दिला नाही,विशिष्ट लोकांकडून.
अश्या प्रकारच्या घटना जर घडतंच गेल्या तर, नक्षलवादकडे समाज वळेल,
अंगावर काटे आले आईकुन लोक इतके कसे क्रूर असतात काय माहिती...मला तर आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही..मी कधी ही न्याय मंदिरात जाणार नाही..!
अशी ही घटना भविष्यात कधीही घडु नये या साठी त्या नराधमांना फासीची शिक्षा झालीच पाहीजे .मग ते नराधम कोनत्याही वंष्याचे असोत.😟
Aghadi barobar aahe 🙏
प्रशासनात आपली मुलं जास्तीत जास्त प्रमाणात आणि सक्रिय असणं आवश्यक झालंय. सवर्ण मुळात बहुजनांचा द्वेष करतात, त्यांची विवेकबुद्धी जागृत झाली पाहिजे की शेवटी कुणामुळे त्यांना या देशात चांगला राहायला मिळतंय,अठरापगड जातींना एकजुटीने राहील पाहिजे.
5000 हजार वर्षांपासून रानटी संस्कृती अत्याचार करत आहे
आपली न्यायव्यवस्था सदोष आहे. ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो तेथेही भ्रष्टाचार होतोय.