Walmik Karad News: फरार वाल्मिक कराडला Namdev Shashtri यांनी भगवानगडावर आसरा दिला? नेमकं प्रकरण काय?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Walmik Karad News : फरार झालेला वाल्मिक कराड भगवानगडावर लपून बसला होता? (शॉकिंग इफेक्ट) धनंजय मुंडेंची पाठरखण करणारे.. आणि अप्रत्यक्षपणे आरोपींची बाजू घेणाऱ्या नामदेव महाराज शास्त्रींनीच वाल्मिकला आसरा दिला होता? अशा वेगवेगळ्या प्रश्नांचं मोहोळ सध्या भगवानगडाभोवती दाटलंय..२ लोकांवरून थेट भगवानगड आणि नामदेश शास्त्रींवर सोशल मीडियावरून शंका उपस्थित केल्या जातायत.. पण, या लोकांचा आणि वाल्मिक कराडचा नेमका संबंध काय? कोण आहेत ही २ लोकं? त्यांच्यावरून नामदेव शास्त्रींवर का होतायत? गंभीर आरोप? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत..
#AjitPawar #WalmikKarad #PankajaMunde #NavneetKanwat #DhananjayMunde #SarpanchSantoshDeshmukh #BeedMurderCase #KrushnaAndhale #SureshDhas #ManojJarange
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
UA-cam: / @timesnowmarathi
UA-cam Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: timesnow_marathi
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:PJ/AS
भगवान गडाचा सर्वात मोठा वाटा असू शकते संतोष भैया देशमुख यांच्या हत्येतील गुन्हेगाराची पाठराखण करण्याचा. शंका आहे.
गुडांचा अड्डा भगवान गड बनत चालला आहे आणि हा अड्डा नामदेव शास्त्री चालवत आहे
खरं आहे मिडिया वाल्यांना मानलं पाहिजे. या गोष्टीवर प्रकाश टाकणारा फार हुशार असला पाहिजे.😂😂😂
सहमत आहे
👆या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले....
पोलिसांच्या तपासापेक्षा....
मीडियानेच 75% तपास जनतेसमोर ठेवला आहे....
माध्यमांचं मनःपूर्वक.... 🌹
नामदेव सानप हाच आकाचा बोका आहे असच सिद्ध होते की मग
भगवान बाबांना काय वाटत असेल.सानपला हकला.खरे भगवान बाबा भक्त यांनी हकलला पाहिजे
नामदेव शास्त्री व मुंडे कुटुंबाने भगवान गडाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले आहेत. नामदेव शास्त्री ला अटक झाली पाहिजे.
महाराज ची नार्को test करा
100% ही सत्य परिस्थिती आहे वाल्मीक कराड नक्कीच भगवान गडावर होता
100% खर आहे हे
नामदेव शास्त्री हा एक संत नसून हा जातीय वादी आहे
खर तर नाम्याची नार्को टेस्ट केली पाहिजे सर्व सत्य समोर येईल
नामदेव शास्त्री दुसरा आसाराम आहे कारण तो धनंजय ची पाठराखण करतो
नामदेब शास्त्री ला सह आरोपी करा जर हे सत्य असेल तर,आरोपी ला फरार होण्यासाठी किंवा त्याला मदत करत असलेले आरोपी आहे
खऱ्या हालचाली इथूनच
Khoti batmi ahe dada . Ks klt nahi rao .
namala bedya thokalya ki khare baher yeil
राष्ट्रग्रंथाच्या लांछनत्वाचा 'अपवित्र' शोध कोणी लावला असेल तर तो "मौनमोर्ची" परंतु "'विमर्शद्रोही"' एस्ईबीसी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्वपंतांनी होय .
(पर्व -विराटपर्व,शांतीपर्व,अटलपर्व, पंडितपर्व, लोकमान्यपर्व).
नाम्याने वाल्या लपवला हे 100% खर आहे
ही अगदी खर आहे
हेच लोक सुरवाती पासून सोबत होते मांजरसुंभा येथे सुध्दा आणि नंतर पेट्रोल पंप व यांनी सांगितले की रात्री अक्कलकोट येथे भेट घेतली होती आणि हेच लोक सकाळी सी आय डी मुख्यालयात पोहोचले होते तेंव्हा हे सतत सोबत फिरत होते असे शंभर टक्के दिसत आहे
या टिक्या वाल्याला उचला
नक्कीच लपला होता
कुठे विश्वास ठेवायचा हाच प्रश्न तयार झाला आहे, धार्मिक गोष्टी, समाजकारण, राजकारण एकत्र आल्यावर असेच होणार
मिडिया वाल्यांनी खुप छान माहिती दिली
आता हे खरे वाटत आहे
बाबा ची चौकशी झाली पाहिजे नाही तर बाबा सह आरोपी करा
खर आहे बरोबर
नाम्या ची पैदास आहे ही सगळी
नामदेव शास्त्रीची कसून चौकशी करा.तेथील असलेल्या समितीचे आर्थिक व्यवहाराची पण चौकशी करा
महाराष्ट्रात हवा योगी पॅटर्न.
पहिला बाबा इम्पोर्टेड चष्मा घालणारा जय हो धनादेश बाबा
खर आहे नामदेव सानपची नार्के टेस्ट केलीच पाहिजे
खरच आहे ते
महंत लोकांना शिष्य असतात हे माहित आहे पण त्यांना सुरक्षेसाठी माणसं असतात हे आजच ऐकायला मिळाले.
हा शाशी म्हणजे दुसरा आसाराम बापूचा असावा
99 % भगवान गडावरच आरोपीला लपून राहण्या साठी आश्रय मिळाला
मिडियाने या नामदेव शास्त्री यांची नार्को चाचणी करा म्हणजे सर्व माहिती मिळेल
यांना योगी पॅटर्न चं पाहिजे मग पोपटासारखे बोलतील साले
शास्त्रीला कोर्टात खेचा
हो हेच सत्य आहें
चौकशी झाली तर नामदेव ला मोकोका लागेल..
आजपर्यंत शंका नव्हती पण आता मात्र खात्रीशीर वाटत आहे
Bilkul correct
हा नामदेव पण या सगळ्यांचा ह. भ.प. आका आहे. पांढरा धोत्रतला काळा माणूस.
नाम्या सोबत वाल्याची माणस 😂😂😂
अहो हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत
हा नामदेव सनापच सगळ्या आरोपींचा आका आसू शकतो
हा नामदेव सानप... तुडवा सगळं प्रकरण मोकळ होईल...... तो आंधळे इथंच असलं बाबा सोबत
सगळे आरोपी तिथेच लपले असणार..तो फरार आंधळे पण नक्की तिथेच सापडेल.
सखोल चौकशी केली पाहिजे
एखाद्या आरोपीला मदत केली असेल तर जो कोणी आसेल त्याला अजिबात सोडू नये त्याला पण सह आरोपी केला पाहिजे मग कोणीही असो
नामदेवा किती घोटाळे करशील
धार्मिक स्थळ हे ह्या लोकामुळे मलिन होत आहे. हि महाराष्ट्राला फार लाजिरवाणी गोष्ट आहे.
देव माणसं काय काय करणार आणि सरकार मायबाप त्यांच्या पाठीशी आणि जनतेचं काय का जनता अशीच मरत रहाणार
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
संत भगवान बाबा यांचा गड नामदेव सानप यांनी मलिन केला. संत भगवान बाबा याची शिक्षा नामदेव सानप ला देतील.
सब दालच काली है
एक आसाराम आणि दुसरा रहीम
मा.देवेंद्र फडणवीस साहेबांकडे राज्याचे मुख्यमंत्री पद आणि ग्रुहमंत्री पद आहे.
तपासात जाणूनबुजून ढिलाई होत आहे.अपराध्यांना वाचवण्यासाठी कशोशीने सर्व यंत्रणा राबविण्यात येत आहे.
सगळ्यांची नार्को टेस्ट करा
होय हेच खर आहे गडावरच होता तो हारमखोर
या शास्त्रीला च अटक करायला पाहिजे पोलिसांनी कारण गुन्हेगारांना पाठीशी घालणारा पण गुन्हेगार असतो
नामदेव शाश्री सर्व काही माहित आहे याना रिमांड मध्ये घ्या सर्व सत्य बाहेर येईल
नामदेव ला सह आरोपी करा
भगवानगडाचा हा कलंकित माणुस
वारकरी संप्रदायातील लोक याचा काय आदर्श घेणार
हाच का❓❓❓❓
Aaple wichar dakhwatat aaple Sanskar😅
💯 खरे
शंभर टक्के खरे आहे
पहिलं नामदेव शास्त्रीला घेऊन हटवा या दोघांमुळे सगळं गड मलीन झालेले आहेत तिथं नामदेव त्याला मी शास्त्री म्हणत नाही
100% खरं असणार 🚩🔥
म्हणजे नामदेव सानप ने खुनी,खंडणी करणाऱ्यांना मदत केली.ह्याचा सीडीआर चेक करून सत्यता पुढे आणावी आणि असे असेल तर नामदेव सानप ला सहआरोपी करून जेल मध्ये टाकले पाहिजे
नामदेव शास्त्री हा वाल्मिक आणि मुंडेचा लोंबता आहे
Jasa tujha bap jarange cha ahe
@@Veera9393jarange patil gunhegar nahit ingrajputra😂 konihi tyana follow karu shakto
हेच सत्य आहे
महंत चौकशीत घेतले पाहीजेत तेबी तात्काळ ते पन पसार होन्या आगोदर
उचला मग महंताला😂
सीसीटीव्ही चेक करा
गुन्हेगारांना पोसणाऱ्या - तेपण सरकारी पैसा आणि मंत्रीपदाचा वापर करून, धन्याचा राजीनामा झालाच पाहिजे
नार्को टेस्ट करा सर्वांची बाहेर येईल
मग काय व्हिडिओ एडिट केलेला आहे असे वाटते आहे का तुला
माननीय देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना लपवून ठेवलेल्या वर नको का कारवाईस आरोपी 302 मध्ये सामील करा यांना आसरा देणाऱ्याला सुद्धा शिक्षा द्या कठोरात कठोर 302 मध्ये
1 बरोबर आहे 💯
मयत सरपंच संतोष देशमुख अमर रहे ओम शांती ओम
नामदेव ची नार्को टेस्ट करा आणि वल्याची पण नार्को टेस्ट कर. सगळ्यात पहिले फडवणीस र्चा राजीनामा घ्या. सर्वात फेल cm ठरला आहे.
खरा आरोपीला मदत शास्त्री चा
4 दिवसापासून सगळीकडे हीच चर्चा
नामदेव शास्त्री ची चवकशी झाली पाहिजे हा कसला महाराज
भगवान गडाने गुन्हेगारांना आश्रय देवू नये
सर्वच आरोपी नामदेव संपनी लपून ठेवले होते
कृष्णा आंधळे पण तिथेच असेल जरा शोधा
नारको टेस्ट केला नंतर खरं भिंग बाहेर पडणारचं
श्रधस्थनाचा गैरवापर करून,आरोपीला मदत करणारा हा महापापी होय,महंत पदाचा वापर अदखलपात्र
खर आहे
100 % खरं आसणार
जाती तेढ भगवान गडावरु होत आहे
गडावर अशी लोकांची गर्दी असेल तर भक्तांना दुय्यम स्थान मिळत असेल
कोणता महाराज चांगला आहे. एखादा तरी दाखवून द्यावा. सर्वांच्या कुंडल्या जर चेक केल्या तरी एकही महाराज आदर्श आहे असा सापडणे दुर्लभ आहे.
महान संत आणि महापुरुषांच्या vicharancha😢दारुण पराभव. महाराष्ट्र जात आंधळा झाला आहे. महंत nyayachary पूर्णपणे चुकले.
न्याय धर्म समता आध्यात्म हरले
जात्यंध ता जिंकली.
धोक्याची घंटा
बऱ्याचश्या बुवा-बाबा- महाराजांचे संबंध राजकारण्यांशी व राजकारण्यांचे ह्या सगळ्यांशी आपण वेडे आहोत तेंव्हा स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा व समाधानी रहा.
ह्या लोकांच्या नादी लागून आपलं भल होणार नाही.
नामदेव सानप ची चौकशी केली पाहिजे
हे दोन लोक वाल्मिकी कराड पुण्यात शरण झाल्यानंतर आले होते
एखाद्या भिकाऱ्याला पैसे द्या पण या आपल्या दलिंदर लोकांना पैसे देऊ नका
एकदम खरं आहे🙏🙏
या सर्वांची नार्को टेस्ट का करीत नाही ऑन लाईव्ह कॅमेरा नार्को टेस्ट झाली पाहिजे
एकेकाळी आसाराम होऊन गेला आणि गेला जेलात आता हा नामदेव शास्त्री..