६ वर्षे तिहार जेलमध्ये राहून हा कैदी कलेक्टर कसा झाला ? | Inside Prison | Life In Jail | Tihar Jail

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2023
  • ६ वर्षे तिहार जेलमध्ये राहून हा कैदी कलेक्टर कसा झाला ? | Inside Prison | Life In Jail | Tihar Jail
    मंडळी साधारणपणे गुन्हा करून जेव्हा कुणी जेलमध्ये जातं तेव्हा आपण त्याचं आयुष्य उध्वस्त झालं किंवा तो आयुष्यातनं उठला असं म्हणतो. पण जेलमध्ये जाऊन एखादा कैदी अभ्यास करतो, अन थेट UPSC क्रॅक करून IAS ऑफिसर होतो याला तुम्ही काय म्हणाल. आज आम्ही तुम्हाला अशाचं एका कैद्याची खरी गोष्ट सांगणारय ज्याला रेपकेसमध्ये जेलची हवा खावी लागली. तो तब्बल 6 वर्षे तिहार जेलमध्ये राहिला पण त्या सहा वर्षाच्या काळात त्या कैद्यानं रात्रंदिवस मेहनत घेतली, अभ्यास केला आणि त्यो UPSC क्रॅक करून डायरेक्ट कलेक्टर झाला. हाय कनाय डोक्याला मुंग्या आणणारी गोष्ट. सध्या तो कैदी एक आयएएस ऑफिसर म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय. पण त्याच्या आयुष्यात हा ट्वीस्ट नेमका आला कसा ? त्याच्यावरच्या रेपकेसचं पुढं काय झालं ? कोर्टानं त्याला परीक्षा द्यायची मुभा कशी दिली, त्याचीचं सगळी गोष्ट आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्का
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #insideprison
    #Indianjails
    #insidecustody
    #jailersinindia
    #kalapanikasach
    #kalapani
    #insidejail
    #lifeinjail
    #centraljail
    #districtjail
    #amazingfacts
    #prison
    #indianprison
    #tiharjail
    inside prison, Indian jails, inside custody, jailers in india, worst punishment of india, kala pani ka sach, kala pani, worst criminals, central jail, district jail, sub jail, rigorous imprisonment, solitary punishing, enigmatic, interesting facts, amazing facts, india facts, india, prison, indian prison, tihar jail

КОМЕНТАРІ • 297

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 7 місяців тому +204

    अभ्यास जेल मध्ये करुन आय अधिकारी होणे सोपे नाही अभिनंदन कलेक्टर चे

    • @prashanthivalkar5909
      @prashanthivalkar5909 7 місяців тому +6

      केस जर असेल तर मुळात exam ला बसता येत नाही..

    • @KshatriyMaratha
      @KshatriyMaratha 7 місяців тому +7

      त्या मुलीच्या जागी आपली आईबहिन असती तर असच मोठं मन दाखवून अभिनंदन केलं असत का ?

    • @ankushkhairnar20
      @ankushkhairnar20 Місяць тому

      ती मुलगी अन्न सोडून शेण खात होती का​@@KshatriyMaratha

  • @oldbott
    @oldbott 7 місяців тому +190

    अभ्यास करून पास झाला पण पोलिस verification किंवा गुन्हा असेल तर नोकरी लागत नाही सरकारी मग हा कसा झाला IAS...

    • @ankushvalvi28
      @ankushvalvi28 7 місяців тому +16

      Same question mala pan padla

    • @mangeshlanke2964
      @mangeshlanke2964 7 місяців тому +2

      Ha naa kahi ..hi..

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 7 місяців тому +1

      मूर्ख माणसा त्या कैद्याने शिक्षा पूर्ण केली आणि नंतर तो कलेक्टर झाला आहे.

    • @PrithviYadav-rd4ih
      @PrithviYadav-rd4ih 7 місяців тому +17

      2 form astat, self declaration aand govt undertaking... Jab kuchh pata nahi to bakwas mat kiya karo.

    • @PrithviYadav-rd4ih
      @PrithviYadav-rd4ih 7 місяців тому +9

      Sabb Bhim rao Ambedkar ka banaya hua samvidhan hai, National Herald case chal raha hai, Pappu PM ki race me Chara chor Lalu Cm ki race me, , Jai ho Bhartiya samvidhan

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 7 місяців тому +71

    खरंच कौतुकास्पद बाब आहे ही खरतर जेलमध्ये राहून अभ्यास करणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ही सलाम भाऊ तुझ्या धडाडीला 🤝

    • @ajaygadhave46
      @ajaygadhave46 7 місяців тому

    • @dundappachougule3362
      @dundappachougule3362 3 місяці тому +1

      ​@@ajaygadhave46/ मनोधैर्य व. आत्म विशवस हे दोन शस्त्रामुळे नशिब उघडले.ईश्वर त्याला चांगली बुध्दी देवो.धन्यवाद

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 7 місяців тому +28

    मस्त स्टोरी सांगितली प्रथमेश आपण , अशा स्टोऱ्या फक्त आपल्याच चॅनलवर ऐकायला मिळतात .

  • @dailycurrentaffairs4362
    @dailycurrentaffairs4362 7 місяців тому +46

    नामदेव ढसाळ यांच्यावर एक विडिओ 🤗👌

    • @amardabhade847
      @amardabhade847 6 місяців тому

      Nakkich Bhau 👍🏻 Vhayalach pahije!

  • @meghabhandlkar8769
    @meghabhandlkar8769 7 місяців тому +59

    दोघांच्या सहमतीने संबंध ठेवले तर् त्याला balatkar kasa ky😢😢

  • @gautamwaghmare8158
    @gautamwaghmare8158 7 місяців тому +10

    खुप खुप अभिनंदन साहेबांचे....होता है ये जिंदगी मे सामना करना पडता. जयभीम

  • @user-vw9zd4kz1z
    @user-vw9zd4kz1z 7 місяців тому +11

    लोक तेते गुनेगार होतात तेथे भावा तू success zala ❤

  • @sagargawade8887
    @sagargawade8887 7 місяців тому +22

    पण अशोक त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवायला भाग पाडतो त्याच काय....?😡

  • @Ab-bt1wy
    @Ab-bt1wy 7 місяців тому +10

    काय म्हणावं याला... अविश्वसनीय...
    काहीच नेमकी कोणती बाजू घ्यावी हेच समजत नाहीये

    • @pandurangsurwase9040
      @pandurangsurwase9040 7 місяців тому +2

      तुम्ही तठस्थतेची भुमिका घ्या...😂😂

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 7 місяців тому +1

      अरे fake आहे हे. असे आरोपी debar असतात परीक्षेसाठी.

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi 7 місяців тому +9

    Continue with another rare story Prathamesh sir.Best

  • @ravindrashivsharan9142
    @ravindrashivsharan9142 7 місяців тому +6

    मुलगा आणि मुलगी दोघे सज्ञान होते, आणि मुलीच्या संमतीने संबंध प्रस्थपित झाले, त्यामुळे बलात्कर गुन्हा होउ शकत नाही परंतू क्रिमिनल रेकॉर्ड असलेली व्यक्ती सरकारी अधिकारी होण्यास पात्र नाही.

  • @Khumkar
    @Khumkar 3 місяці тому +7

    चारित्र्य certificate मध्ये कसे जमवले याने..... इतका मोठा गुन्हा करून हे कसे शक्य झाले ❤❤❤

    • @rathod_99
      @rathod_99 Місяць тому

      Tu gap re baba gap

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 7 місяців тому +11

    तुम्ही कथा सांगितली , मात्र अविश्वासनिय.
    आधिच भ्रष्ट सरकारी कर्मचारी काही कमी नाही त्याच्यामुळे प्रामाणीकपणे काम करणार्‍या सरकारी कर्मचारी बदनाम आहे. आणी वरुन एवढ्या मोठ्या पदावर काम करणार्‍या व्यक्ती चा ईतीहास काय सांगतो, त्याने भोग घेऊन मित्रांना सामिल करुन घेतो, याचे कौतुक होणे कितपत योग्य आहे.
    😢

  • @sdsolanki4948
    @sdsolanki4948 7 місяців тому

    Khup Chhan sir, great information

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 7 місяців тому +21

    प्रसंगानुसार चूक दोखांची परंतु नंतर चूक सुधारून जीवनात बदल करून एव्हश मोठ यश मिळवणं सोपं नाही.कोर्टाचा निर्णय बरोबर आहे.

  • @suryodaysp
    @suryodaysp 7 місяців тому +32

    ज्याप्रमाणे अशोकला नव्या जीवनाची संधी मिळाली त्याप्रमाणे त्या मुलीला सुध्दा तिचे आयुष्य सावरण्याची संधी द्यायला पाहिजे होती म्हणजे कोर्टाने दोघांना एकत्र आणून त्यांचे लग्नाचा प्रयत्न करायला हवा होता ..

    • @shreecomputings3115
      @shreecomputings3115 7 місяців тому

      Are ti mulgi Maran pavli

    • @bhushanbagul5610
      @bhushanbagul5610 7 місяців тому +10

      Aare bhava meli na to ky baghitla tu video madhe ???

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 7 місяців тому +1

      कोर्ट म्हणजे काय तुला वधू वर सूचक वाटले की काय

    • @pritamkhadatkar7310
      @pritamkhadatkar7310 6 місяців тому +2

      Ti meli hoti adhich

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 7 місяців тому +3

    Very great
    Salam sir tyna proud.

  • @dattatrayraskar2586
    @dattatrayraskar2586 Місяць тому +1

    एवढे सगळे गंभीर आरोप आणि शिक्षा फक्त 6 वर्ष...मुळात upsc interview pannel ने character certificate मध्ये पासच कसे केले.... गुन्हेगार हा गुन्हेगार च असतो... भविष्यात तो त्याच्या पदाचा गैरवापर करू शकणार नाही याची काय भरवशा...

  • @shravanhubale8383
    @shravanhubale8383 7 місяців тому +1

    खरेच अभिमानास्पद 🎉🎉

  • @kumardede8993
    @kumardede8993 7 місяців тому

    Great work boss congratulations

  • @jagdishgaikwad7064
    @jagdishgaikwad7064 7 місяців тому +1

    जिद्दीला सलाम

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 7 місяців тому +39

    वाल्याचा वाल्मिकी झाला अभिनंदन

    • @mahendrapatil7898
      @mahendrapatil7898 7 місяців тому +3

      पण सितेच काय 🙏

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Місяць тому

      वाल्मीक हा कोळी नसून बामण आहे.

  • @lakhangangurde190
    @lakhangangurde190 7 місяців тому +1

    Very very nice video sir 👌

  • @indiangg
    @indiangg 7 місяців тому +39

    In India constitution, the concept of consent is very blur.
    Suppose if a boy is in physical relationship with girl on the promise of marriage and if in future, boy denies girl for marriage or postpones it due to any reason (May be financial reasons, higher studies, medical reasons, marriage of elder or younger sister, etc.) then the girl can simply file a rape case against boy stating that she was in a false impression of promise of marriages by boy and hence she did not have consent in the physical relationship at that time.
    Even though we can clearly see that the girl had consent in that physical relationship.
    The boy's whole life is screwed because of this false rape case.
    This is the biggest hurdle in bringing the law of Marital rape cases. If Marital rape case laws are applied in India, then men should refrain from marrying.
    Because, after 5 years of marriage, if you and your wife are not in comfortable relationship, then she can raise Marital rape case charges against you, since, the concept of consent is unclear and Husband is gonna go in Jail for fake rape case for large portion of his life.
    However, recently a judgement has been passed where Supreme court stated, Sexual intercourse in the course of long-term relationship cannot be classified as rape.
    As a lawyer, my honest suggestion to boys, stay away from physical relationship with any girl before marriage. You might get into great trouble if the things goes against you.

    • @AJM382
      @AJM382 7 місяців тому

      Pls coat a judgement sir..

    • @pritamkhadatkar7310
      @pritamkhadatkar7310 6 місяців тому

      Hech Hindi madh translation karun sang

  • @dnyaneshwarkatkade8430
    @dnyaneshwarkatkade8430 7 місяців тому

    खुप खुप अभिनंदन

  • @eshwarsalve5120
    @eshwarsalve5120 7 місяців тому +1

    Congratulations

  • @pramilagaddamwar7353
    @pramilagaddamwar7353 7 місяців тому +8

    अतिशय क्लेशदायक घटना आहे.नुसते बुध्दिमान हे परिमाण होऊ शकत नाही. भावनिक कंगोरे देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. स्त्री च्या असहाय्यतेचा फायदा घेतला गेलाय.या केसमध्ये ती जिवानिशी गेली हे विसरून चालणार नाही.IAS हे पद द्यायला नको.या पदासाठी चरित्र आणि चारित्र्य दोन्ही महत्त्वाचेच....

    • @WhiteWalker79
      @WhiteWalker79 7 місяців тому +2

      ती मुलगी सज्ञान असताना, तिने स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, नंतर गोळ्या देखील स्वतः च घेतल्या आणि
      तरीही दोषी कोण ? तर तो मुलगा ??

    • @kunaloveable
      @kunaloveable 7 місяців тому +2

      स्वतच्या मर्जीने शरीर सुख करून घ्यायचं आणि त्या बिचाऱ्या माणसास जेल मध्ये पाठवायचा हा कोणता न्याय तिने पण मनाने गोळ्या घेऊन मरण ओढवल ते वाईट आहे हे मान्य पण इतके दिवस संबंध ठेवणे हा बलतकर नसतो

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому

      Doghehi chukichech aahet! Pan mulgi jivant naahi.Aani mulga hi doshich aahe.BJP aalyapasun kahihi chaalaley!

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 7 місяців тому +7

    वाल्या कोळ्या चा वाल्मीक ऋषी झाला.....सुधारणा खूप mahtavchi असते

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 7 місяців тому +1

    It's rare case, congratulations

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 3 місяці тому +2

    क्रांईम रेकॉर्ड व 6 वर्ष शिक्षा व मानुस जिल्हा आधिकारी कसा झाला असेल हो काही तरी घोळ आहे

  • @meerakshirsagar9637
    @meerakshirsagar9637 7 місяців тому +6

    कित्येक गुन्हेगार पुरावा अभावी निर्दोष सुटतात याचा अर्थ ते निर्दोष असतात अस नाही

  • @santoshgarande2851
    @santoshgarande2851 7 місяців тому

    Ak no story'

  • @maheshtare111
    @maheshtare111 3 місяці тому +1

    चुकीला माफी नाही कलेक्टर झाला म्हणजे केलेले पाप हे खूप वाईट होते 😡😡😡😡😡

  • @Asrr481
    @Asrr481 7 місяців тому +3

    गुन्हेगार आहे

  • @jeetendratheguru09
    @jeetendratheguru09 7 місяців тому +2

    Kya jail me jaane par gov. Job ke liye eligibility pe koi fark nahi padta?

  • @parmeshwarhodgir8310
    @parmeshwarhodgir8310 7 місяців тому +4

    अप्रतिम गोष्ट

  • @Army_on777
    @Army_on777 7 місяців тому +3

    Very nice sir

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 7 місяців тому +29

    एका हातान टाळी वाजत नाही .

  • @tallentg5368
    @tallentg5368 7 місяців тому +1

    Real story

  • @sgtech6051
    @sgtech6051 7 місяців тому +6

    UPSC pass jhala pan आयुष्यची परीक्षा नापास झाला...

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 7 місяців тому

    शाळेत नाव टाकल्यापासूनच शाळेत शिकत असणार्‍या बाल्य मुलामुलिंनि ऐकमेकांना ताईसाहेब भाऊसाहेब असे स्पष्ट शब्दात म्हणण्याचि सर्व बाल्यांचि भूमिका असावि पूर्ण शिक्षण शाळा काँलेजमध्ये होईपर्यंत. व शिक्षण झाल्यानंतरहि.शाळा काँलेजमधिल गुरुजन असलेल्या ताईसाहेब भाऊसाहेब ह्यानिहि शाळा काँलेजमधिल विद्यार्थि विद्यार्थिंनिंना ताईसाहेब भाऊसाहेब म्हणायला हवे तसेच विद्यार्थ्यांनिहि गुरुजनाना ताईसाहेब भाऊसाहेबच म्हणावेत. जेणेकरुण हि भावना पक्की रुजेल. ज्यामूळे असे कधि कूणाहि बाल्यासोबत तो प्रौढ मानव झाल्यानंतहि असे वाईट कूणासोबतहि होणार नाहि.भारत माझा देश आहे सारे भारतिय माझे बांधव आहे हि भावना रुजण्यासाठि तशा शिक्षणाचिहि आवश्यकता आहे. शाळेत नांव टाकल्यापासूनच.कूणिहि कूणाला भाऊसाहेब ताईसाहेब म्हणणे चूकीचे नाहि.ज्यामूळे मानव परस्परांचा चांगला गुरु बांधव भगिणि असा मित्र कायमचा असु शकतो.

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 7 місяців тому +1

    good

  • @gajanansomtakar6124
    @gajanansomtakar6124 7 місяців тому +1

    आहो गीताला सुद्धा त्या गोष्टी चा मोह होता

  • @user-sg6vn5oo1z
    @user-sg6vn5oo1z 7 місяців тому +3

    यावर एका गोष्टी कळते माणूस trvl काही करू शकतो जगात अशक्य असं काहीच नाही...

  • @diliprathod6266
    @diliprathod6266 7 місяців тому +6

    nice सर आपला हा व्हिडीओ आवडला

  • @mukeshgawand1491
    @mukeshgawand1491 7 місяців тому +14

    असले कलेक्टर काय कामाचे .माणुस मेला कोर्ट युक्तीवाद बघतोय

  • @anandtukarampanhalkar6649
    @anandtukarampanhalkar6649 7 місяців тому

    अभिनंदन 🎉

  • @Veer_punekar
    @Veer_punekar 3 місяці тому

    मुळात कारागृह हे शिक्षा म्हणूनच उग्माला आले नाही तर सुधार गृह हि वावे विचारात घेता सदर संकल्पना माज्ञात आली होती आणि सद्य च्या केस वर पाहता आपण हे बोलू शकतो कि कारागृहात राहून ज्याने आपल्या जीवनाला दुषित करण्या पेक्षा उत्तम मार्गावर आणले हेच सत्य आहे आणि यात कारागृह हे सुधारगृह हि आहे हि संकल्पना सिद्ध होते.

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 7 місяців тому +1

    Character certificate kase milale govt.job sathi????

  • @shreecomputings3115
    @shreecomputings3115 7 місяців тому +1

    Gnehegar ha gunherach aahe Kami purave abhave tyachi suta zali pan tya mahilecha jiv Gela tyache Kay ?

  • @promdkawade185
    @promdkawade185 7 місяців тому

    योग्य न्याय आहे.

  • @pradip6693
    @pradip6693 7 місяців тому

    Ks shakya aahe??? Sarkari nokri sathi kontihi case zaleli nko. Tyachyavr case zali aahe tr mg pudhe problem nhi aala ka??? Spardha pariksha form bhartanna v4tat ki tumchyavar case zali aahe ka??? Nokri sathi pn Nil cha dakhla lagto. Tarch nokri milte.

  • @Zeal-tn5of
    @Zeal-tn5of 7 місяців тому

    He will be the right officer.

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 7 місяців тому +21

    शेवटी गुन्हेगार गुन्हेगारच असतो😂

  • @maheshbansod7058
    @maheshbansod7058 7 місяців тому

    Asa Prkarcha1ka mhilesi sudbuddhine wagun, collector zala mnun asaiy lokanchi aarti owalawi ka. ?

  • @vaibhavkamble2881
    @vaibhavkamble2881 7 місяців тому +2

    Shiksha tar jhalich mah hatavar hat theun nahi basla ashok tyane tyach upsc swapna jail madhe rahun purna kel. Jail he ka asat navyane suru karynyachi ek sandhi, Tech ashokne olakhal.

  • @latifmaner4391
    @latifmaner4391 7 місяців тому

    Nice3

  • @harshalbansilalpatil6661
    @harshalbansilalpatil6661 Місяць тому

    सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्या देशाची न्यायवेवस्था एकदम भंगार आहे 💯💯💯🔥❌❌

  • @defencelover1998
    @defencelover1998 6 місяців тому +1

    संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहून झाल्यावर माझा मित्र मला विचारतो आता गीता काय करते तिला जॉब मिळाला असेल का😅

  • @anilgosavi2777
    @anilgosavi2777 7 місяців тому

    Story चांगली आहे

  • @akshaygaurkar3831
    @akshaygaurkar3831 7 місяців тому +2

    पोरी ची सहमती होती... संपला विषय.
    आणि पोरग जर आगावू अस्त तर आयएएस नव्हता होऊ शकत.

  • @dadasahebkorde3285
    @dadasahebkorde3285 7 місяців тому +1

    खरय पण कुठल्याही व्यक्तीवर जर गुन्हा दाखल असेल ते परीक्षा देता येत नाही ना

  • @balasahebkalhapure4385
    @balasahebkalhapure4385 7 місяців тому +1

    Very nice.

  • @dj_IMP
    @dj_IMP 7 місяців тому +6

    त्यमुलेच जेल अपवित्र नाही पुधर्याची लाईन आहे

  • @sumedhgudade4582
    @sumedhgudade4582 6 місяців тому

    True aahe

  • @RushikeshKatmore
    @RushikeshKatmore 2 місяці тому

    Bhava shirt mast ahe 😊

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 7 місяців тому +6

    गुन्हेगारांना सरकारी नोकरी मिळत नाही.तुमची गोष्ट खरी की खोटी माहिती नाही.

    • @premila1173
      @premila1173 7 місяців тому

      खरी आहे इतर youtube chaanel वर् पण् आहे या कलेक्टर बद्दल

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 7 місяців тому

    राम राम माऊली जय हरि विठ्ठल माऊली

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 7 місяців тому +25

    गुन्हेगारांची अशी सुटका गैर आहे .. ! "गुन्हेगार" हा गुन्हेगार म्हणूनच ओळखला जाणार यात शंका नाही ?

    • @khamkarsanketa6828
      @khamkarsanketa6828 7 місяців тому +3

      Tumhihi kadhi tari gharche paise chorle astil tar tumhala kinva mla chorch mhanav ka

    • @sunilshinde6233
      @sunilshinde6233 7 місяців тому +1

      tyane 7varashe shikha bhogali na ti mulagi 21 varashachi hoti Ani to29 varashacha hota doganch lagin lavun dyaych hot Ani to ias jhala jel madhe to great ahe

    • @rohitrathod1815
      @rohitrathod1815 7 місяців тому

      तुम्हाला एवढं माहिती पाहिजे दोन्ही पण 18+ होते आणि जे काही झाल ते दोघांच्या मनानी झाल होत

    • @jaihind5021
      @jaihind5021 7 місяців тому

      Godsecha udo udo kryla tumhich pudhe asnar

    • @kumarsable8280
      @kumarsable8280 7 місяців тому

      ​@@khamkarsanketa6828अरे पण त्याच्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेला त्याच काय..

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 7 місяців тому +2

    Tyane shiksha bhogali,mulila golya khata yetat pan samor yeun compaint karata yet nahi.
    Aatmahatya karane ha sagalyat motha gunha aahe.aatmhatyesathi parvrut nahi kele.chittit lihale nahi tondat golya takalya.thanks for court judgements .
    Aatmahatya karu naka.
    Aatmhatya karanaryas changli chaparak dili 10:28

  • @pavankoli4008
    @pavankoli4008 7 місяців тому

    Police verification la problem nahi aala ... purn case details...study IQ channel var aahe...te tumhi pahu shakata....

  • @Vaibhav_Chikane_108k
    @Vaibhav_Chikane_108k 7 місяців тому

    Ek video pattankodolichya yatrevar

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar7598 7 місяців тому +1

    Very Nice

  • @user-mi8om2vu9p
    @user-mi8om2vu9p 7 місяців тому +1

    Amaravati cha don jabaar vr video bnavo

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 7 місяців тому +4

    मुलींनी व मुलांनी कोणतेही चुकीचे पाऊल नको उचलायला या करिता शिक्षणा बरोबर हिंदू धर्मातील ग्रंथाची पण संस्कारा ची पण तेवढीच गरज असते..मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एकावर जरी एका जरी ग्रंथाचा प्रभाव राहिला असता तर आज नको ते घडल नसत

  • @laxmannarayan650
    @laxmannarayan650 3 місяці тому

    Prathmesh sir amit sir collecter he aadhikari kutlya rajyat seva karyarat aahe hyache mahite dyavi address

  • @vasantsangare2432
    @vasantsangare2432 Місяць тому +1

    पूर्व चारित्र्य पडताळणी मध्ये शासकीय नोकरी दिलीच कशी

  • @karishmakharkar2718
    @karishmakharkar2718 6 місяців тому +1

    Jr ashya प्रकारे kanun asel. Ki changli vagnuk ahe mnun gov job den. Tr ase kityek lok crime krun jel mdhe changli vagnuk dakhvtil. Sutka zalya nantr punha te tsch krnar. Mi sglech ts krtil as nahi mnt pn most of the tr astilch. Mla ha nirnay yogya nahi vatt. Karn eka vyakiticha jiv tyacha mule gela ahe ase ias nkoy amhala

  • @yogeshmanjarekar
    @yogeshmanjarekar 7 місяців тому +3

    आपली न्यायव्यवस्था आंधळी हे यावरून समजते

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 7 місяців тому

    police department ne tyala charitry pramanpatra kase dile sajja tar tyala 6 versh dili tar

  • @Patil-221
    @Patil-221 7 місяців тому

    हे सर्व बरोबर आहे पण गीता हे नाव बदल रे बाबा कारण गीतेमुळे माणसाच्या आयुष्यात बदल होतो

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 7 місяців тому +2

    अशोकराव कलेक्टर झाले ही अभिमानास्पद बाब

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 7 місяців тому +10

    मनोज जरागे पाटील यांच्या वर एक व्हिडिओ बनवा

  • @user-su9ug5jz6i
    @user-su9ug5jz6i 7 місяців тому

    Sahamatine shararik 10:29 sambadh hote tya baila hya golya garbh nirodhak aahet yacha tine adhich virodh karne jaruri hote..

  • @paniket1308
    @paniket1308 7 місяців тому +5

    आमच्या कडे केस झाली तर त्याला सरकारी नौकरी मिळत नाही मग हा कसा कलेक्टर झाला काय माहित

    • @manojhatkar5433
      @manojhatkar5433 6 місяців тому

      जर मुद्दमुन कोणी खोटी केस केल्यावर

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar8725 7 місяців тому +1

    Bharat Sarkar & Law ki jay

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 7 місяців тому +23

    गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत माफी नकोच.

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 2 місяці тому +1

    गुन्हा केल्यावर नोकरीत असणारा सस्पेंड होतो मग हाच कलेक्टर कसा झाला

  • @prachipawar2841
    @prachipawar2841 7 місяців тому

    Courtacha nirnay yogya ahe gunhegar sudhrava mhanun shiksha dileli aste ani tyatun jar to susdharla asel tyachi vagnuk changli asel tr he must desrve opportunity to live his life in better way.

  • @SubhashLihinar
    @SubhashLihinar 2 місяці тому

    गुन्हेगाराला ही सुधारण्यासाठी एक संधी दिली पाहिजे संधी दिली तर असे गुन्हेगार नक्कीच सुधारतील त्याचे ताजे उदाहरण म्हणजे झालेला हा कलेक्टर होय

  • @ushaadhao7287
    @ushaadhao7287 6 місяців тому +1

    ?????? Ks Kay hou shakte as

  • @pandurangdhande4596
    @pandurangdhande4596 7 місяців тому

    Convected zayavar collector kasa zala aquital asta tar zala asta khoti gost vatay

  • @prabhakarlokhande1423
    @prabhakarlokhande1423 2 місяці тому

    प्रौढ व्यक्तिंनी एकमेकांच्या सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार नसतो....
    अमित हा गुन्हेगारी वृत्तीचा नाही. खटला दाखल झाल्यानंतरही अमित खचला नाही. त्याचा संघर्ष आणि त्यांने सकारात्मकतेतून मिळविलेले यश हे खरोखरच अभिनंदनीय आहे.....

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 7 місяців тому +5

    अरे वा वाघ असावा तर असा असावा

  • @nitinpathak1239
    @nitinpathak1239 7 місяців тому +3

    Mazya mahiti nusar background verification negative aal asel . Mag post Kashi milali. Mhanje Haa prashn aahe kona kade yaach explanation asel tar pls dyave

    • @digambarghorpade3169
      @digambarghorpade3169 7 місяців тому

      Yes post sathi police verification kel jatay na

    • @pandurangsurwase9040
      @pandurangsurwase9040 7 місяців тому

      सद्या कसंय माहितीय का दादा की त्या व्हिडिओ बनवणाऱ्याला पण काम नाही अन् बघणाऱ्याना काम नाही...😂

  • @user-zl2hq1zl6r
    @user-zl2hq1zl6r 7 місяців тому +2

    गुन्हेगार हा ऐक गुन्हेगारच असतो त्या गुन्हेगारा ची वकीलकि आनि अकलेचे तारे तोडून गुन्हेगार पाठबळ देऊन चुकीचा संदेश देऊ नका त्या मुलीचे काय ? तीला न्याय कुठे मिळाला ?
    गुन्हेगार परीक्षा देऊच कसा शकतो ?

    • @atulpatil7837
      @atulpatil7837 7 місяців тому

      Relationship donhi side ni hoti. Sucide also crime ahe. Jr ha prakar evdhe divas chalu hota tr mulgi sadnyan hoti ghari time ka sangitale nahi.

    • @atulpatil7837
      @atulpatil7837 7 місяців тому

      Kuthlyahi mulavr arop jhale mhanun mulga doshi tharavla jato he yogya ahe ka?

  • @milindpatil4703
    @milindpatil4703 7 місяців тому

    Police barati sathi police noc lagate aani ha upsc crak karto brast samaj hach purava

  • @onkaramane4394
    @onkaramane4394 Місяць тому

    रावण किती ही मोठा पंडित , शास्त्र विद्या पारंगत होता तरी रामाने त्यांचा वध केला कारण रावण जो वागला त्याच्यावर तो ठाम होता पण हा जो त्या मुली सोबत वागला याचा काही पुरावा नाही म्हणून असा न्याय , त्याने जर खरे खरे कोर्टात सांगीतले असते तर कधीच सुटला नसता .आणि कोर्टाला पुरावा पाहिजे. ज्या मुलीने येवढे मोठे पाऊल उचलले तिला किती त्रास झाला असेल .असा माणूस सायको, स्वार्थी असतो अधिकारी नाही होऊ शकत.

  • @amit5092
    @amit5092 7 місяців тому +2

    Bhagwan ki chakki dhimi jarur chalti hai par pisati bahut achi hai, kadhi na kadhi tyachi pan hich awastha hoil