वांजाऱ्यानी आदर्श घ्यायचा तर आव्हाडांचा घ्या जो जातीचा विचार न करता सत्याच्या पाठीशी उभा राहिला. त्या वाल्याचा खुण्याचा आदर्श कुठे घेताय??? ह्याला म्हणतात सच्चा जातिवंत माणूस सलाम ह्या माणसाला 🙌
जातपात,धर्म न बघता अन्यायविरूद्ध लढणे हाच आपला धर्म असला पाहिजे व हीच खरी माणुष्कीइ व हीच खरी भगवंत सेवा आहे.सत्य हाच खरा धर्म आहे सैल्युट जितेन्द्र आव्हाड,मानलं तुम्हाला.जय हिंद जय महाराष्ट्र
जितेंद्र आव्हाड साहेब वंजारे यांच्या रक्ताचे अरे तुरे ची भाषा करण्याची त्याच्याबद्दल तुम्ही काय सॉरी म्हणू नका पण तुम्ही जो मुद्दा लावून धरलाय माणुसकीसाठी तू फार चांगला आहे
आव्हाड म्हणजे खरा सच्चा राजकारणी जात पात विसरून सत्याच्या मागे उभा राहिला हा माणूस खरंच अभिमान आहे तुमचा आणि बाकी शेमडे तो खुनी जातीचा आहे म्हणून त्याच समर्थन करतयेत
सद्या प्रत्येक जिल्ह्यात ह्या राजकारण्यांना मुळे कलेक्टर dsp आणि सीईओ हे त्यांच्यापुढे नंदिबैलादासारखे वागत आहेत त्यांनी सुद्धा आपला आयएएस आयपीएस चा दर्जा खालावला आहे.
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग आपलेच भावबंधात वैरत्व कुणामुळे आणि खरे दोषी कोणती व्यवस्था आहे हे शोधून कायदेशीर कारवाई केली पाहिजे. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?
वांजाऱ्यानी आदर्श घ्यायचा तर आव्हाडांचा घ्या जो जातीचा विचार न करता सत्याच्या पाठीशी उभा राहिला. त्या वाल्याचा खुण्याचा आदर्श कुठे घेताय???
ह्याला म्हणतात सच्चा जातिवंत माणूस सलाम ह्या माणसाला 🙌
तुम्ही जातीचा घ्या बाकीच्याला माणुसकीचा घ्यायला सांगा...
Ekdam barobar
आव्हाड पान धुतलंय तांदळाचा नाहीये 🙏🏻🙏🏻🙏🏻 ह्याने घरी आणून मारहाण केली होती 🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्हाला नाही घ्यायचा तो जातीचा नाही धर्माचा नाही तुमच्यासाठी चांगल आहे ते बेन 😂😂
करमुसे ला घरी उचलून मारलेले त्याने.. 😂 😂
धस साहेब संदीप क्षीरसागर साहेब, आव्हाड साहेब खूप खूप धन्यवाद
आव्हाड साहेब तुमचे सामर्थ्य आज कालाले ईश्वर तुमच्या पाठीशी राहो....धन्यवाद..
एकच नंबर साहेब तुम्ही त्या संतोष देशमुक ला न्याय मिळाला पाहिजे
धस साहेब संदीप क्षीरसागर साहेब आव्हाड साहेब धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जातपात,धर्म न बघता अन्यायविरूद्ध लढणे हाच आपला धर्म असला पाहिजे व हीच खरी माणुष्कीइ व हीच खरी भगवंत सेवा आहे.सत्य हाच खरा धर्म आहे सैल्युट जितेन्द्र आव्हाड,मानलं तुम्हाला.जय हिंद जय महाराष्ट्र
मानला भाऊ तुम्हाला आज आव्हाड साहेब 🎉🎉
जितेंद्र आव्हाड साहेब वंजारे यांच्या रक्ताचे अरे तुरे ची भाषा करण्याची त्याच्याबद्दल तुम्ही काय सॉरी म्हणू नका पण तुम्ही जो मुद्दा लावून धरलाय माणुसकीसाठी तू फार चांगला आहे
शाहू फुले आंबेडकर विचाराचा खरा वंजारी म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏
मानल आव्हाड साहेब तुम्हाला.200 आमदार मराठयानी लाज धरावी..
आव्हाड म्हणजे खरा सच्चा राजकारणी जात पात विसरून सत्याच्या मागे उभा राहिला हा माणूस खरंच अभिमान आहे तुमचा
आणि बाकी शेमडे तो खुनी जातीचा आहे म्हणून त्याच समर्थन करतयेत
त्याला विचार करमुसेला कोणी मारले ते 😂😂😂
का मारले ते पण विचार ....आई बहिणीवर टिपणी केली तर कोणी पण चिडतो @@kiranwadne1137
Avhad pn tyatla ch ahe Aaj fakt fdfd krtoy ka tr virodhi ahe mhanun
❤एकच दहाड जितेंद्र आव्हाड ❤
वंजारी समाज बांधव घ्या आदर्श आव्हाड साहेबांचा.
आम्हाला नको शिकवू हा जातीचा नाही धर्माचा पण नाही यांचा आदर्श तुम्हीच घ्या😂😂
आमच्याकडे आदर्श आहेत तुम्ही जातीवाद सुरू केला महाराष्ट्रात गुन्हेगारा ची जात नसते गुन्हेगार तो गुन्हेगार असतो
@@simpleman8322एकच comment काय करतोय कॉपी paste 😂
आ. आव्हाड साहेब म्हणजे सर्व समाजासाठी धावून जाणारं धगधगतं नेत्रत्त्व ❤🌄🐅👍
उदयन राजे भोसले तुम्ही का नाही आलात मुंडे चा प्रचाराला जसे आलात तसे इथे पण यायला हवे
वंजारी समाज आदर्श आह्वाड साहेब 🙏
हे असे मोर्चे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचे खुन झाले त्या वेळेस काढले असते तर... !?!!?
Te khun Koni kele mahit navhate kiti morche nigale hote
अशीच एकी ठेवा आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचा कायमचा नायनाट करा
तरंच देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली
अर्पण होईल
वाल्या नाही आई घाला साल्या म्हणा..
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आहेत आव्हाड साहेब 👍धस साहेब संदीप साहेब खूप खूप आभार 🙏🙏
धण्या चा राजीनामा घ्या अजित दादा पवार हि सर्व बीड जिल्ह्यातील समाज बांधवांकडून हात जोडून विनंती 😡😡🙏
जमलेल्या आमदारांनी 25 25 लाख रुपये द्यावे देशमुखांना तरच खरी श्रद्धांजली
बीड चां आका धन्या मुंडे 😢
बहुसंख्य मुस्लिम मतदार असलेल्या मतदार संघातून निवडून येणारं उमदे नेत्रत्व. हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतिक म्हणजे आ. आव्हाड ❤✌🌷
हिंदू विरोधी पठ्या आहे तुमच्यासाठी चांगल आहे 😂😂
गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार हा गुन्हेगार असतो
आव्हाड साहेब मानाचा जय भिम तुम्ही खर निर्भिड आंबेडकर वादी 😊😊😊😊
कोणताही मंत्री कोणाचा खूण करा अस कधी सांगत नाही... आरोपींवर कारवाई व्हायलाच हवी.
राजकारण करू नका....
सगळे विरोधी आणि सत्ताधारी आमदार एकत्र येऊन आवाज उठवत असतील तर बीड ची अवस्था फारच भयंकर आहे.
तुझा चेहरा समजला महाराष्ट्राला तुझी चॅटिंग वायरल झाली😅😅😅
सोमनाथ सुर्यवंशी च्या आरोपींना शिक्षा कधी होणार?
Awhaad saheeb kharech tumhi changale aahat
सद्या प्रत्येक जिल्ह्यात ह्या राजकारण्यांना मुळे कलेक्टर dsp आणि सीईओ हे त्यांच्यापुढे नंदिबैलादासारखे वागत आहेत त्यांनी सुद्धा आपला आयएएस आयपीएस चा दर्जा खालावला आहे.
जितेंद्र आव्हाड next मुख्यमंत्री
राजकारणामध्ये. गुंडशाही लोक असतील. तर राजकारणाचा काहीही अर्थ राहणार नाही. गरीब जनतेचे नुकसान होणार. अत्याचार वाढतील
आव्हाड साहेब सुरेश धस साहेब आणि क्षीरसागर साहेब तसेच इतर सर्व मंडळीचे अभिनंदन आहे.
Great secular man, Jitendra Ji आव्हाड साहेब, जाती धर्मा पलीकडे जाऊन काम करत राहणारा माणूस मुंब्रा कळवा आमदार ❤
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत,
मग आपलेच भावबंधात वैरत्व कुणामुळे आणि खरे दोषी कोणती व्यवस्था आहे हे शोधून कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
एक नंबर जितेंद्र आव्हाड साहेब👍👍👍👍👍👍
एवढे जमा झालेले खासदार आमदार त्यांनी प्रत्येकाने दहा दहा लाख रुपये देशमुख परिवार ला द्यावे मग मला कळते की खूप जणांना त्यांची काळजी आहे
अरे दादा ते काम केलंय त्यांनी.... दादा सोळंखी यांनी 40लाख जमा करून दिले एका दिवसात
असं जिहादी विरोधात सर्व पक्षीय आंदोलन करायची हिंमत दाखवा नुसते राजकारण करु नका.
संत तुकाराम महाराज , संत गाडगेबाबा, संत भगवान बांबांची शिकवण नविन पिढीला देण्याची गरज
जबरदस्त आव्हाड साहेब
Great man
त्या धनंजय मुंडे सोबत सत्तेचा मलिदा खालेल्याना काडीचा अधिकार नाही यावर बोलण्याचा, राजकारणी अवलादी 😂😂
Right bolatay Avhad Saheb tumhi
Jay shivray ❤
Jay shahu❤
अनंत करमुसे केस लवकरात लवकर निकाली काढा
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भिमराय आव्हाड साहेब 🚩🚩
एकदम सत्य बोलत आहेत आव्हाड साहेब
एकच नंबर आव्हाड साहेब सलाम तुम्हाला
सगळं राजकारण चालू आहे...
Aavad saheb Thanks 🙏🙏 🙏
ग्रेट आव्हाड साहेब
Jitendra Awahad Saheb the great leader of Maharashtra.
सोमनाथ सुर्यवंशी साठी सर्व पक्षीय मोर्चा का काढत नाही.
छान 🎉🎉
मुख्यमंत्र्यांच्या मनात काय दडलं!!
ते भिजत घोंगडे का ठेवत आहेत?
त्यांनी मनात आणले तर 24 तासात बेड्या घालू शकतात...
मग पाणी कुठे...
धनंजय मुंडे तुमच्याबरोबर तेंव्हा चांगला होता मग इतके दिवस तू काय झोपला होता का
हा धनू यामुळेच सत्तेत रहाण्यासाठी धडपडतो
सत्याचा विजय होतो सत्य आहे आव्हाड़ साहेब सत्य माणुस आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो
साहेब परभनिला फक्त भेट देवून आले
Very Very Nice, Saheb. 🙏
Right Saheb
अभिनंदन मिया
जितेंद्र आहावड तू पण माझ्या भावाला खूप त्रास दिलास,तू आणि तुझ्या pa नी.
बोलू का सगळ्यांना,
तुम्ही आता करत आहात ते राजकारण आहे राजकारण
Great work avad sir thanks.
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?
धन्या हाकला म्हणजे न्याय मिळेल
पाठ करून आलंय हे कोणी लिहून दिलं याला 😂
आरे जीत्या तुझे आणि बांगरचे चाटींग समोर आले आहे
आवाडसाहेब लोकांना,मुरखात,काढु,नका
एकच नंबर आव्हाड साहेब ....
Rashtrawadi madhye astnana, mundhe changla hota ka ???
तेव्हा फक्त त्या ला बायकांचा नाद होता खुनाचा नाही
Ahvaad saheb 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वाल्या कराड ला लवकरात लवकर अटक करा गृहमंत्री फडणवीस साहेब ✌️🙏
जितेन्द्र आव्हाड हा जातीचा नाही आणि धर्माचा पण नाही हा फक्त स्वार्थ बघतो।
राणा , राणे , कंभोज , सोमय्या , कुठे आहे ...!! बाहेर या बोला काही ...!!
एखादा गरीब मारला असता तर ही सभा ही भाषण झाली असती का
बरोबर बोलले आव्हाड साहेब
Mast boltoy rao jittuddin avhad🤣
Great work avad sir salute.
जयभिम आव्हाड साहेब
Well done saheb.. 🚩
Good साहेब, वा nice
धस क्षीरसागर जितु राजकारण चालू आहात
Rajkaran tr rajkaran pan imran hashmi la sutti nahi ata
आणि धनु करतो ते काय करतोय नेमका
Saheb kharch khup chan bollat tumhi ..❤
सरकार ला थोडी जरी लाज वाटतं असली तर धनंजय मुंडेला हाकला
बरोबर आहे आव्हाड साहेब
भावी मुख्यमंत्री
Original tiger 🐅🐯
लय भारी
आरे जीत्या हि का राजकीय सभा नाही रे ..... संतोष देशमुख ला न्याय तर भेटलाच पाहिजे .... पन नुस्त राजकार .राजकार ....दुर्दैव .....
महाराष्ट्रातली माणुसकी संपु नये.अन्यायविरूद्ध लढलंच पाहिजे हीच छतरपतींची महाराष्ट्राला शिकवण आहे.
एकच साहेब आवड साहेब
आज आवडल
महाराष्ट्रचा बिहार होणार.....
करमुसे ला कोणी मारलं ? ईथेच वाल्याचा वाल्मीकी का झालो ओ ?
Karmuse vikrut manovrutticha aahe
जिवे नाही मारले, हाल हाल करून केवळ परळीत होते ⚔️🚩
करमुसे जिंदा है
इथे भाषण देई पर्यंत ह्या तृतीय पंथाला संतोष सरपंचा बद्दल माहित ही नव्हते
बोलघेवडे आव्हाड
नक्कीच, वेळेत करवाई झाली नाही तर.... महाराष्ट्र पेटणारे 🔥🔥🔥🔥⚔️⚔️⚔️🚩 महाजन इन्स्पेक्टर ब्रा वादी फसवणीस ला हेच पाहिजे गुजरातला खुश करण्यासाठी 🚩⚔️🚩
आरे राजीनामा घ्या अजित पवार कुठे आहे
Original tiger 🐅🐯 4:03