Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 308

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 15 днів тому +230

    कटू पण सत्य - आजच्या अजित पवारांच्या जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणे अयोग्य या महान statement नंतर न्याय मिळेल याची आशा धूसर झाली आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 днів тому

      1% वंजारी समाजाला 30 वर्ष 11% आरक्षण घेतलाय आणि त्यामुळे मराठ्यांच्या 6 पिढ्या बरबाद होऊन गेल्यात
      मराठा सर्रास कुणबी दाखले वापरतो मग तोच पाटील असो व देशमुख ते थांबले पाहिजे
      मराठा कुणबी / कुणबी मराठा / माली आरक्षणातून वगला . मराठा (पाटील देशमुख + नागवंशी पवार शिंदे जाधव मोरे भोसले चव्हाण + 92 कुळी टमरेल ) हि माजलेली जात आहे
      SC ST ला क्रीम लेअर चा क्रिटेरिया लावा
      मराठवाड्याचे आणि विदर्भ ठिबक सिंचनाचा पैसे तर पवार घराण्यांनी ABIL बिल्डर च्या घशात घातला
      मराठा समाजाने केलेली 300 वर्ष लूट त्याचे काय ?
      सिंदिया मराठा कुणबी - 23000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ?
      जाट / गुज्जर / मारवाडी / बनिया / ब्राह्मण / अवधी / अग्रसेन मुस्लिम इ समाजाला लुटून पैसे कमावला
      रक्ताचे सडे सांडले होते ह्या सिंदिया आणि होळकर ने
      गायकवाड मराठा कुणबी - 36000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ? गुजराती मधील लूट ( लेवा पाटीदार / राजपूत / मारवाडी / बनिया / ब्राह्मण / अभीर / मुस्लिम समाजाला लुटून पैसे कमावला ) लेवा पाटीदार समाजाचा रक्तपाताचा प्रचंड इतिहास
      शरद पवार मराठा क्षत्रिय ( नागवंशी क्षत्रिय ) - 17000 करोड संपत्तीची ? कुठून आली हो ? सारथी / अण्णा भाऊ साठे मंडळ / कृष्णा खोरे विकास मंडळ / विदर्भ सिंचनाचा पैसे लाटून चाटून पुसून साफ करणारे
      होळकर मराठा धनगर - 9000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ? खान्देश अभीर / माळवा गुज्जर शेतकरी / बनिया गुप्ता समाजाला लुटून वर आले . खान्देश मध्ये सर्वात जास्त लूटमार ह्यांनीच केली , विंचूरकर सरदार पण ह्याच्याच बरोबर होता अभीर गुज्जर राजपूत लेवा ब्राह्मण बनिया मारवाड समाजाचे रक्त सांडायला
      नागपूर भोसले मराठा कुणबी 12000 करोड
      नितीन गडकरी मराठा सीकेपी - 14000 करोड ( सिमेंट कारखाने आणि NHAI चे सिमेंट चे ठेके )
      सातारा भोसले मराठा कुणबी 9300 करोड - कांचीपुरम विजयनगर म्हैसूर बेळगाव बंगलोर गोवळकोंडा जिंजी तंजावर इ ठिकाणी हिंदू अनुयायांची कत्तल
      खेड होळकर मराठा धनगर 9300 करोड - अभीर वंशाची कत्तल खान्देश अवंती ( इंदूर) उज्जैन माहेश्वरी मधील हिंदूंची कत्तल
      जत खर्डेकर मराठा देशमुख - 4700 करोड
      बाभळगाव मराठा देशमुख - 3900 करोड
      फलटण निंबाळकर मराठा देशमुख - 14000 करोड
      विंचूरकर मराठा ब्राह्मण - 1800 करोड
      पटवर्धन मराठा ब्राह्मण - 850 करोड - औंध ( सातारा ) संस्थान / फलटण
      श्रीरंग बारणे - मराठा - 3200 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर )
      अविनाश जगताप - 1300 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर )
      महेश लांडगे - 850 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर )
      माहेश्वरी / मारवाडी - 6000 कुटुंबांची च्या सामूहिक कत्तल अहमदनगर कोल्हापूर सातारा ( 1892 / 1914) 3500 परिवारांची हत्या
      चित्पावन - 52000 कुटुंबांची सामूहिक हत्या
      अभीर वंश कत्तल - इ स 100 ते इ स 1100 पर्यंत चालुक्य शिलाहार राष्ट्रकूट सातवाहन ह्यांनी अभीरांचे कत्तल खाणे kadhale होते
      शक ( लाड शाखीय ) - इ स 1 ते इ स 1100 पर्यंत मराठ्यांनी ह्यांची कत्तल सुरूच ठेवली होती
      गुर्जर प्रतिहार वंश ( लेवा रेवा भडाणआ कसाना हून इ वंशाची हत्या ) - यांच्यावर सतत आक्रमण करणारे म्हणजे राष्ट्रकूट सातवाहन ( शेवटी मुघल अभीर गुज्जर ह्यांनी मिळून मराठ्यांची सत्ता उखडवली बेरार आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये )

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 днів тому +1

      महाराष्ट्र मधील संपत्ती अधिग्रहण वर्गानुसार 100% चे डिस्ट्रिब्युशन पहा
      मराठा कुणबी - लोकसंख्या 33% - संपत्ती 62% ( नायक गोंड भिल रामोशी पिंडारी डोंबारी लोणारी डवरी कोळी ए. शेतकरी जातीचा समूह )
      मराठा ब्राह्मण - लोकसंख्या 1% - संपत्ती 18% (आता 1% ब्राह्मण समाजात 18% संपत्ती म्हणजे महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत जात आहे हि देशस्थ दैवज्ञ , ह्यातील मराठा यजुर्वेदी हे मराठवाड्यातील आहेत आणि ते ओबीसी आहेत मागास श्रेणीचे
      सातवाहन / वाकाटक / राष्ट्रकूट वंशज आहेत देशस्थ ब्राह्मण ज्यांनी त्यांचा राजा गोविंदा ह्याच्या नावानेच तिरुपतीचे मंदिर बांधले)
      मराठा माली - लोकसंख्या 1% संपत्ती 5%
      मराठा शिंपी - लोकसंख्या 1% संपत्ती 12%
      मराठा सोनार - लोकसंख्या 1% संपत्ती 1%
      मराठा वाणी / लिंगायत वाणी - लोकसंख्या 4% संपत्ती 8%
      मराठा तेली / कुंभार / सुतार / कुंभार / लोणारी - लोकसंख्या 1% संपत्ती 1%
      मराठा चांभार महार लोकसंख्या 12% संपत्ती 3%
      मुस्लिम जैन क्षत्रिय जाती सोडून दिल्यात

    • @umeshnavale2007
      @umeshnavale2007 2 дні тому

      ​@@DILIPB-e1k
      .
      Reference?

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 15 днів тому +523

    समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण;
    एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे.
    हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 15 днів тому +14

      बरोबर

    • @Fgj_jgh_frte_user
      @Fgj_jgh_frte_user 15 днів тому

      समाजामध्ये बेवड़ा , अडानी असने नवीन नाही,पण बेवडयाला आदर्श माननारा समाज तयार होने देशासाठी घातक

    • @Badebhai007
      @Badebhai007 15 днів тому

      Copy paste it cell

    • @ShubhamRandive512
      @ShubhamRandive512 15 днів тому +8

      बरोबर

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 15 днів тому +15

      पण पुण्यात जातीयवाद नाही फक्त गुन्हेगारी आहे ते पण फक्त कंपन्या किंवा उद्योग क्षेत्राशी निगडित आहे बहुतांशी✅ बीड मध्ये संघटित गुन्हेगारी जातीयवाद आणि प्रत्येक माणूस involve झालेला राजकीय हावभाव आहे

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 15 днів тому +220

    गँग्स ऑफ वासेपूर ❎️
    गँग्स ऑफ परळी ✅️

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 15 днів тому +224

    पुण्यामध्ये या लोकांना कुणी रुम पण देत नाही

    • @Taakra92
      @Taakra92 15 днів тому +25

      असं सांगतोय जणू काही 10-20 टॉवर चा मालक आहेस...

    • @Grace-fd5ww
      @Grace-fd5ww 15 днів тому

      Room cha address send karu ka bhau tula. Zatugiri mulech tumcha samaz mage aahe 🤡

    • @zeno8273
      @zeno8273 15 днів тому +2

      Jay patil tumhe he kasha varun mhanat ahe

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 днів тому +22

      पुण्यात कशाला जायचे बीड मध्ये राहून महाराष्ट्र विकत घेता येऊ शकतो राख तस्करींनी सिध्द केले आहे तेथे प्रयत्न करा कदाचित पुष्पा ४ तुमच्या वर निघेल 😂😂😂

    • @Grace-fd5ww
      @Grace-fd5ww 15 днів тому +3

      @@Jaymaharashtramaza Tyani Marathwada vikat ghetla aahe. Shevti sagla khel power cha aahe. Mi tyanche samarthan karat nahi, murder and Gundagardi babobar nahiye. Pan yacha Beed chya lonkacha apman karta.. Eveyone knew the loaction of Walmik Karad even CM also. but they simply played public by setting up the arrest. He is gonna come out, Dhanjay Munde can't afford him to be jaled

  • @nickpop23
    @nickpop23 15 днів тому +129

    मुंडे कराड कंपनीने अशिक्षित वंजारी युवकांना गुंड बनवलंय, ते हि फक्त जातीच्या वर्चस्वासाठी, राजकारणासाठी, आणि पैसे कमविण्यासाठी !! खूप भयंकर परिस्थिती आहे, आता काय तो सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे!! 😢😢

  • @somnathhanvate4678
    @somnathhanvate4678 15 днів тому +163

    भलेही आमच्या परळीत काही नसो,पण आम्हाला नेहमी परळीकर म्हणून अभिमान वाटायचा, पण आता रोजच आमच्या परळी विषयीच्या बातम्या बघून अक्षरशः लाज वाटत आहे परळीकर असल्याची....!

    • @raghunathsavant9186
      @raghunathsavant9186 14 днів тому +2

      Business chi kay circumstances ahe parali. Kiti udyog karkhane ahet. Beed madhe industry aheka

    • @AZ-vo9gd
      @AZ-vo9gd 13 днів тому

      गुन्हेगार आहेत तुमची लोक... समजाला धोका आहे त तुमच्यामुळे... तुमच्या लोकाना फॅमिली पासून दूर ठेवल पाहिजे... तुमच्या लोकांसोबत मैत्री करण घातक ठरू शकते ... तुमच्या लोकांवर विश्वास ठेवणे हे चुकीचं आहे या पुढे... तुमच पितळ उघडे पडले 😢

    • @shubhamwadewale906
      @shubhamwadewale906 11 днів тому

      Chumtya lok ahe tumhi , democracy sampawali

    • @being_maratha
      @being_maratha 3 дні тому

      झाटयाचा अभिमान

  • @Ab55852
    @Ab55852 15 днів тому +196

    पुष्पा मध्ये चंदन....
    परळी मध्ये राख..
    पण परळी मध्ये... शेखावत मॅनेज झाला आहे 😅

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 днів тому +1

      Shekhawat alach nahi azun 😂 pahila wala police ahe tidha

    • @Indian_shetkari
      @Indian_shetkari 15 днів тому +1

      पुष्पा कोण

    • @romrom2071
      @romrom2071 15 днів тому +3

      Valmik anna

    • @Nationalist-d9v
      @Nationalist-d9v 15 днів тому +2

      Tithe pn chandan ahe bhau😂😂

    • @mk79139
      @mk79139 15 днів тому +2

      धनंजय मुंडे

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 15 днів тому +122

    बारामती पाणी ✅
    परळी ❌राख ✅ इकुन खाणे यालाच म्हणतात 😅😅
    बिहार ✅ बीड ✅🤣🤣

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 15 днів тому +78

    Beed is bihar of Maharashtra

  • @AbhayLatpate
    @AbhayLatpate 15 днів тому +57

    खूप दिवसा नंतर चिन्मय भाऊचा आवाज कानावर पडला 😂

  • @rchawan9809
    @rchawan9809 15 днів тому +77

    Main culprit was Gopinath Munde Godfather of Wanjari Samaj

    • @Taakra92
      @Taakra92 15 днів тому

      तुझ ज्ञान तुझ्यापाशी ठेव नफरती चिंटू 😂😂

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 днів тому +9

      No his family misused given powers

    • @ayush_d17
      @ayush_d17 15 днів тому +25

      Sagli munde jaat ch Tashi ahe 😂

    • @Gmp814
      @Gmp814 15 днів тому +4

      Correct

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 15 днів тому +10

      गोपिने बीड मध्ये जाती वादाला सुरुवात केली. 😢

  • @milindd5448
    @milindd5448 15 днів тому +57

    पापाचा घडा भरला की देव ही वाचवित नाही.

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 днів тому +3

      Devacha astitva aahe ki nahi mahit nahi… ek manus khoon karun Mahakal ani Akkalkot chya mandirat jaun yeto… ani sampurn yantrana tyala vachvnyach kaam kartey… kharach dev asta tar mag Mahakal kiwa Akkalkot la nyaaynivada jhala asta ki

  • @omkartalnikar2151
    @omkartalnikar2151 15 днів тому +57

    सुदाम मुंडे बद्दल पण बोलायचं होतंस ना भावा... तो डॉक्टर ज्याने 1000 पेक्षा जास्त अबोरशन केले आणि अर्भाकांना मारून टाकलं..
    तो नराधम पण परळीचा होता...

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 15 днів тому +2

      Right

    • @gokulautade193
      @gokulautade193 15 днів тому +1

      प्रशासन कारवाई करायला लागले तर त्यांच्यावर पहिल्या पासून मुंढे कुटुंब दबाव टाकत असत त्यातून परळीला गुन्हेगारी वाढली आहे

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 14 днів тому

      इतका मोठा नराधम की मृत अर्भके खायला कुत्रे पण पाळले

    • @AdityaSalunke-e7l
      @AdityaSalunke-e7l 13 днів тому

      खर आहे ❤

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 15 днів тому +44

    गृहमंत्रालय जबाबदार 😢

  • @nickpop23
    @nickpop23 15 днів тому +47

    बीड - मुंडे-कराड गॅंग ची दहशत
    हिंगोली - बांगर गॅंग ची दहशत 😢

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 15 днів тому +6

      कांदेची नाशिक मध्ये

    • @nickpop23
      @nickpop23 15 днів тому +2

      @ True

  • @vishal-cc1ok
    @vishal-cc1ok 15 днів тому +37

    गृहमंत्री पद हे नावा पुरत राहीले , सपशेल अपयशी , बिहार करून ठेवला आहे महाराष्ट्राचा😢😢

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 14 днів тому

      गृहमंत्री हे पद फक्त opposition वला ना धमकावयला आहे😂

  • @krushna8723
    @krushna8723 15 днів тому +53

    परळी मध्ये बोगस मतदान करतात नाहीतर परळी मध्ये मुंडे मागेच संपलेले आहेत

  • @gsj733
    @gsj733 15 днів тому +28

    बीडची जनताचं बिहारी आहै, त्याना जंगलराज आवडतो, म्हणूनचं क्रिमिनल लोकांना प्रचंड मतांनी निवडून देतात 😂😂

    • @shubh3065
      @shubh3065 14 днів тому +2

      Lokanchi mt nahit ti 😂
      Booth chya booth tyanche lok kabja karun ghet aslyavr lok kase mt krtil

  • @sushilpatil1111
    @sushilpatil1111 15 днів тому +17

    बाहेर बीडचा आहे म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटत आहे,बीडचा आहे म्हणलो की समोरच्याची बघण्याची नजर च बदलून जातेय

  • @sushant518
    @sushant518 15 днів тому +37

    धनंजय मंडे नी सगळी वाट लावली.....😢

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 днів тому

      मराठा नेते ( शरद पवार / ( नागवंशी मराठा ) क्षत्रिय अजित पवार नागवंशी मराठा सीकेपी गडकरी नागवंशी मराठा ब्राह्मण फडणवीस हे पण बहाद्दर ह्याच्यात आहेत ) वंजारीना गुन्हेगारी साठी वापरून अपहरण / खंडणी आज तुम्ही त्या समाजाला टार्गेट करून त्यांचा बली देऊन राहिलेत. वंजारी जागा हो पानिपत चा अब्दाली पशतून म्हणजे वंजारीच होता , पानिपत ची कथा हि
      तुम्हाला संधींपासून डावालने साठी लिहून ठेवली आहे मराठी ब्राह्मण लोकांनी . शरद पवार मराठा आहेत ते क्षत्रिय नाही. वंजारी हे क्षत्रिय आहेत म्हणजे बाहेरून आलेले लोक. क्षत्रिय म्हणजे अप्पर कास्ट नव्हे तर उपरे लोकांना क्षत्रिय म्हणतात.
      मराठी ब्राह्मण लोकांनी जात हा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन साठी बनवली आहे ( हल वाकाटकांचे हाल सातवाहनांची गाथा सप्तशती वाचा ) तेव्हा तुम्हाला कळेल कि वंजारी समाजाला कसे वापरले जात आहे.
      मराठा समाजानी मागील 600 वर्षात किती जमिनी / शैक्षणिक संधी किंवा उद्योग धंद्या साठी मदत केली वंजारी समाजाला ?
      मराठा गडगंज जात आहे.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 15 днів тому +34

    बीड मध्ये तहसीलदार तर जपून राहतो कुठून वाळू डंपर येईल त्याला माहित नसते लय पुष्पा आहे वाळू राख कासव......😂😂😂😂

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 15 днів тому +17

    महाराष्ट्रातील आजपर्यंत जेवढे साधु संत चांगली शिकवण देऊन गेले त्यावर या सगळ्या लोकांनी पाणी फिरवले आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी ही सगळी लोक पार पाताळात पोहोचली आहेत.

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 15 днів тому +20

    भारतात परळी ची यंत्रणा वेगळी आहे

  • @FunFact11919
    @FunFact11919 15 днів тому +24

    परळी फाईल्स ...

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 15 днів тому +10

    चिन्मय तुमचे व तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼

  • @NiftyNavigatorPro
    @NiftyNavigatorPro 15 днів тому +12

    एक नंबर चिन्मय भाऊ, आता कस रिपोर्ट सुपर मध्ये चालू आहे ... Kept it up . घ्या यांना फाईल वर .. लई त्रास दिला आहे यांनी ..लोकांनां .

    • @gangadhargbnt2222
      @gangadhargbnt2222 14 днів тому +1

      आता पर्यंत हे पत्रकार झोपले होते किंवा या आकाच्या पे लिस्ट वर होते असे वाटते.

  • @ganeshwaghamare6724
    @ganeshwaghamare6724 15 днів тому +6

    चिन्मय भाऊ तुम्ही बोलात की समाधान वाटत 👍

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 15 днів тому +6

    चिन्या भाऊ एक नंबर विश्लेषण

  • @honestopinion10
    @honestopinion10 15 днів тому +12

    हिंदी पिक्चर मधले विलन ला पण लाजवेल अशी लोकं परळी मध्ये तयार झालेत

    • @dilipjadhav8456
      @dilipjadhav8456 13 днів тому

      आणि लोकांनी त्यांना मतदान करून नेते बनविले त्यांच्या हातात सत्ता आली, सत्ता आल्यानंतर त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला, अशिक्षित बेरोजगार तरुणांना हाताशी धरून दादागिरी खंडणी मारामारी खुन बलात्कार केले, पैसा भरमसाठ असल्यामुळे पोलिसांना विकत घेतले.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 15 днів тому +8

    हा व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश ज्यांना कळला त्यांनी इथे हजेरी लावा 👍👍

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 15 днів тому +36

    परळी बीड मध्ये राष्ट्रपती शासन लावावे

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 15 днів тому +16

    रात्र झाली, चिन्मय हॉरर स्टोरी घेऊन आला.

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 14 днів тому +2

    ऐकुन मन फार सुन्न झालं .......बिहार करून टाकला महाराष्ट्राचा..ह्या राजकारणी लोकांनी..,
    ..

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 15 днів тому +9

    त्यातले अर्धे वाल्मीक अण्णा नी केले आहे😢😢😢काही होत नाही

  • @balwantjadhav9459
    @balwantjadhav9459 14 днів тому +2

    Excellent चिन्मय भाऊ!!!

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    गोपीनाथ मुंढे पासून भ्रष्टाचार सुरू आहे तो आज पर्यंत आहे पुढच्या पिढीत पन हे सत्य आहे

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 14 днів тому +1

      bhikarya Gopinath Munde saheb naav kashyla gheto

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav 9 днів тому

    परळी मतदार संघातील 75% बूथ capture झाले होते, हे १००% खर आहे. यात कुठेही शंका नाही. बरेच जण नुसती शाई लाऊन बाहेर आले.

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 15 днів тому +30

    चिन्मय ❤ परंतु मैथिली कुठे गायब झाली काय माहिती

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 15 днів тому +3

      लगाव बत्ती चॅनल आहे तिचा. तिकडे भेटेल कधी तरी

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 15 днів тому +1

      😂😂ho bhai
      Lai bhari hoti ti

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 днів тому +2

      Kona cha ky 😂

  • @rchawan9809
    @rchawan9809 15 днів тому +13

    Sharad Pawar and family
    Dhananjay Munde
    Pankaja munde
    Walmiki Karad
    Jail kadhi honar long life for Nation safety immediately

    • @Factboy0003
      @Factboy0003 15 днів тому

      Are bhai Tikda doctor la nyay nahi bhetla idhar tar direct koti madhi pahishe transfer leket kahi nyay bhetan techa shakya nahi vattay 1 mahina zala atta

  • @DadaJagtap-xr5bv
    @DadaJagtap-xr5bv 13 днів тому

    चिन्मय भाऊ लय दिवसा नी स्टोरी घेऊन आला आहे 🌺🌺👌👌

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 14 днів тому +1

    खूप छान आहे माहिती धन्यवाद चिन्मय

  • @bhagyawansolanke7192
    @bhagyawansolanke7192 14 днів тому +4

    सुंदरराव सोळंके साहेबांनी थर्मल आणलं.... पण त्याचा गैर वापर झालंय

  • @ajitkulkarni2230
    @ajitkulkarni2230 15 днів тому +10

    आमची परळी ही प्रभू वैधनाथाची आहे. ❤️

    • @gangadhargbnt2222
      @gangadhargbnt2222 14 днів тому +5

      आता फक्त धनेश्वराची आहे

  • @balajishinde8638
    @balajishinde8638 15 днів тому +2

    मुंडे घराणे राजकारणातून हाधपर करावे कारण पूर्ण समाज आरोपींचे समर्थन करत आहे

  • @UmeshLahane-k1w
    @UmeshLahane-k1w 12 днів тому +1

    एवढी आदळआपट न्यायासाठी करा राजीनाम्यासाठी नाही 🤦🏻‍♂️

  • @Yugak107
    @Yugak107 14 днів тому +1

    changali mahiti aahe🙏🙏

  • @santoshlondhe2645
    @santoshlondhe2645 14 днів тому

    भावा एक नंबर विडिओ बनवला आहे या मुने आणी परळी चा नकअप फाडायचं काम केले आहेस.... तसेच कोल्हापूर जिल्हा चा पण विडिओ बनव...❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @vithalkanganesirfc2252
    @vithalkanganesirfc2252 15 днів тому +5

    चीनू भाई ❤❤❤

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 15 днів тому +5

    अंतकाळ जवळ, काट्याने काटा काढला, आणि कोणी काढला हे पुढील निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल

  • @deepakpataskar6292
    @deepakpataskar6292 14 днів тому

    Beautiful script and beautiful presentation. Chinmay is always good.

  • @daretospeak2835
    @daretospeak2835 10 днів тому

    तुकाराम मुंढे हा एकच बीड चा चांगला माणूस राहिला आहे.

  • @7423St
    @7423St 15 днів тому +6

    राखेतून फिनिक्स जन्माला येतो असं ऐकलंय !
    बघू आता कोण येतय ते

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 14 днів тому +1

    अजित पवारांनी धनुला आणखी एक मंत्री पद द्यावे म्हणजे संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभेल...

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 10 днів тому

    परभणी, लातूर, धाराशिव ,संभाजीनगर, बीड हे महाराष्ट्राचा बिहार झालेले आहेत इथल्या राजकीय नेत्यामुळे भकास आहेत हे जिल्हे .

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 15 днів тому +3

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @pranavlavate3959
    @pranavlavate3959 15 днів тому +1

    Hya prakarna varcha bolbhidu cha 56 no. Cha ha video ahe
    Mhnje aata paraynt total 56 video zalet ....and still continue keep it up

  • @madne.mahadev5998
    @madne.mahadev5998 15 днів тому +3

    ❤❤❤❤Chinmay bhau aasel tr konta pn vishay aso direct samjato

  • @vithalkanganesirfc2252
    @vithalkanganesirfc2252 15 днів тому +2

    Big fan चीनू भाई ❤

  • @vitthalvidhate4658
    @vitthalvidhate4658 15 днів тому +1

    हे विश्लेषण फक्त सुरेश आण्णा आणि चिन्मय दोघेच करू शकतात

  • @sanketshinde3514
    @sanketshinde3514 15 днів тому +5

    चंदन ❌ राख✅

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 15 днів тому +2

    Parli madhe Ani beed madhe Saglya gunhyat ek goshta common ahe ??????????

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 15 днів тому +5

    सगळे पक्ष हत्या करणारृया,लोकाना वाचवित असतात

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 15 днів тому +2

    एकदम राईट

  • @jiteshpagde3610
    @jiteshpagde3610 15 днів тому +1

    लवकरच डब्बल शतक होईल खूप छान चाललंय

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 15 днів тому +3

    चिन्मय ते जाऊदे, प्रीलीम चे काय, की नाद सोडलाय,

  • @prem-j8u
    @prem-j8u 14 днів тому +2

    Bhoka kaka ani aaka Maharashtra chi yanich lavli vaat 😮😮

  • @durgeshtaktode9101
    @durgeshtaktode9101 14 днів тому +2

    आला रे आला चिन्मय भाऊ आला ❤😅

  • @sachinjadhav-vp2yx
    @sachinjadhav-vp2yx 14 днів тому +1

    मुंढे ❤

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 15 днів тому +1

    Crypto Currancy, stock, Forex treding platfom yanchya dwate honarya csam var yekhada video Banava

  • @santoshvhanmane100
    @santoshvhanmane100 14 днів тому +2

    तुमच्यासारखे रिपोर्टिंग दुसऱ्यांना जमत नाही दुसऱ्यांना तुम्हीच रिपोर्टिंग करा

  • @sonajirajge9161
    @sonajirajge9161 15 днів тому +8

    अरे बाबा कुठ होता

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 15 днів тому +1

    हे तर फिल्मी स्टाईल सारखे खुन होत आहेत

  • @shripadsawant9504
    @shripadsawant9504 14 днів тому +1

    Mirjapur

  • @vivekdeshmukh3275
    @vivekdeshmukh3275 15 днів тому +1

    Chinmay bhau khup divasani bol bhidu var dislas😍

  • @Helix2024
    @Helix2024 15 днів тому +3

    Chinmay ahe bol bhidu cha king🤴

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 15 днів тому +2

    या कडे मुख्यमंत्री फडणवीस कडक action घेणार का....यात ही राजकारण होणार.

  • @baalashinde8875
    @baalashinde8875 14 днів тому +1

    Chinmay dada❤

  • @nawaznaikwade
    @nawaznaikwade 15 днів тому +2

    Only chinmay bhaai❤

  • @RadhefoujiMH20
    @RadhefoujiMH20 15 днів тому +1

    Plz plz plz plz
    Plz plz
    Tamil hero vishal krishna reddy ह्या हिरो ला काय झाल याचा एक वीडियो बनवा भाऊ कारण हिंदी व मराठी भाषेत नाहीये तमिळ मदे आहे पण समजत नाहीये काही तरी हेल्थ इशु आहे विशाल सर चा
    विनोद कामली सारखी अवस्ता झाली आहे त्याची

  • @vaibhavrajnimgire9563
    @vaibhavrajnimgire9563 14 днів тому +1

    चिन्मय तुला विवाहच्या हार्दिक शुभेच्छा.... पार्टी दे लवकर...🎉 तु पत्रिका काही पाठविली नाही😅

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 15 днів тому +3

    Ekhadi webseries banu shakte Parali madhlya crime stories war

  • @Life-is--beautiful
    @Life-is--beautiful 15 днів тому +3

    Maharashtrala laagleli keed mhanaje beed!

  • @sachindadas5782
    @sachindadas5782 15 днів тому +3

    Chinmay shiv maja nahi bol bhidu la ❤

  • @tha7347
    @tha7347 15 днів тому +5

    आता तर बिहार सुध्धा लाजेल

  • @AtulPatil-z3v
    @AtulPatil-z3v 14 днів тому +1

    चिन्मय भाऊ अहिल्याबाई नका म्हणू अहिल्यादेवी म्हणा...🙏🏻

  • @alkeshrawool1153
    @alkeshrawool1153 14 днів тому

    ❤ Alal re aala

  • @sureshgavade
    @sureshgavade 15 днів тому +1

    बोल भिडू व्हिडिओ फक्त तुमच्याकडेच ऐकायला बरं वाटतंय चिन्मय भाऊ जेवढं व्हिडिओ तुमचे त्यालाच लोकांची लायक होत असते चिन्मय भाऊ जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत जावा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या व्हिडिओची प्रतीक्षा करत असतात

  • @GajuMarne301
    @GajuMarne301 15 днів тому +1

    ❤️ Cinmay 😘 bhau ❤️😘

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 12 днів тому

    Nice screept

  • @AbhijeetHiwrale-k4d
    @AbhijeetHiwrale-k4d 12 днів тому

    Sp and collector ahe ka Beed madhi tahsildar ahe ka nahi cm saheb

  • @PrashantJadhav-qt5gl
    @PrashantJadhav-qt5gl 3 дні тому

    चिन्मय परत आला ... ✌️

  • @md.aslamiqbalmulla1741
    @md.aslamiqbalmulla1741 15 днів тому

    चिन्मय भाई आगया

  • @maharshtranewsPrince24
    @maharshtranewsPrince24 15 днів тому

    मस्त आहे

  • @mr.indianhacker4927
    @mr.indianhacker4927 11 днів тому

    Chinmay bhau cha vishay khol ahe ..... Bhau thod lavkar lavkar videos post krt ja .....Chinmay bhau chya video chi vat pahat asto mi....

  • @ravindrakolhe561
    @ravindrakolhe561 15 днів тому

    चीमु दादा तू खूप स्पष्टीकरण करून सांगतो

  • @yashodeep79
    @yashodeep79 15 днів тому

    Chinmay Bhau is back 🎉

  • @sj3794
    @sj3794 12 днів тому

    परळी दुसरे मिर्झापूर झाले आहे.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 14 днів тому +3

    बाकीच्या जिल्ह्यात काय आहे?????

  • @pssp3222
    @pssp3222 15 днів тому +2

    Politics should be jn favor of common people, which is not happening clearly. Yesterday so called corrupted opponents are today's partners sharing and enjoying power of chair. Democracy is in trouble

  • @ratharb6552
    @ratharb6552 15 днів тому +2

    सगळ्या गुन्हेगारांना वाचवणारा एकच माणूस अजित पवार