वंजारी बांधवानो, एवढ्या क्रूर हत्येचं समर्थन कसं काय करू शकता?? माणुसकी शिल्लक राहू द्या रे, उद्या हे गुंड तुम्हालापण सोडणार नाहीत! हे राक्षस मोठं करू नका!!
mang raj thakre kay karat hota evdha divas toh mumbait rahun kay nahi karu shakla par prantiya lokancha 😂😂 Mumbai aadhi pasun Par prantiya lokanchich aahe
@@DCBat_Mobile एकटा माणूस सत्ते शिवाय करू शकत नाही By the way राज ठाकरे आणि कार्यकर्ते १००० केसेस लढत आहेत आणि मुंबई आधी पासुन परप्रांतीय लोकांची आहे अरे शेमण्या १०७ मराठी लोकांनी जीव गमवाला मुंबई साठी भुरट्या तुझी बिहारीं पैदास वाटते मला तर
वंजारी बांधवानो, एवढ्या क्रूर हत्येचं समर्थन कसं काय करू शकता?? माणुसकी शिल्लक राहू द्या रे, उद्या हे गुंड तुम्हालापण सोडणार नाहीत! हे राक्षस मोठं करू नका!! 😢😢😢
काही राजकारणी लोकांनी आणि मनोज जरांगे यांनी जो narrative कथा रचली त्यांची तुम्ही घान आहात........पूर्ण वंजारी समाज कधीच अश्या कृतीचे समर्थन करू शकत नाही......ज्याप्रकारे पूर्ण मराठा समाज मनोज जारांगे यांच्या "घरात घुसून मारू......"या विधानाचे समर्थन करू शकत नाही त्याच प्रमाणे. आणि राहिला समाजाचा तर जितेंद्र आव्हाड हे पण जातीने वंजारीच आहेत.....तुम्ही तथाकथित तुमचे नेते बदला ......
Mi vanjari aahe Ani ajibat ya hatecha samarthan karat nahi. Santosh deshmukhla nyay mila va Ani beed jilhyatil gunhegari sampavi evdich icha. Yat khar tar jaticha kahi sambandh nahi pan tari rajkarni jatila madhe khetayet.
आहो चिन्मय भाऊ, त्या वाल्मीक कराड च फोटो लावा ना. त्या घुळे ची कसलं लावता. तो तर प्यादा आहे ... तुम्हाला फोकस दूर करायचा आहे का? वाल्मीक कराड वरून. अस दिसत आहे तुमच्या बॅनर वरून . वा क्या reporting आहे
जवा सापडेल मी गुन्ह्यात मला अटक करा पुण्यात😂
खर आहे राव तुमचे ❤😂
Khar bhau tuz
😊 पंढरी शेट फडके ❤
Pune tihe kay unhe....
त्यांनी हेच गाणे ऐकले असेल त्या मुळे पुणे स्थळ फिक्स झाले 😂
एक च भाऊ चिन्मय भाऊ ❣️👑
चिन्मय म्हंजे सौंदर्या च शेवच टोक या पुडे सौंदर्य नाही 🖤
😂
😂👍🏻👍🏻
@@sandeshp319 😂🙌🏽💯
❤
वाह भाऊ 👌🏼👌🏼 अगदी मुद्द्यावर हात घातला ! राजकीय आश्रय 💯
मि पुन्हा यईन, मि पुन्हा येईन, पुन्हा येईन. म्हणत आमचा चिन्मय भाऊ पुन्हा आलाच स्वागत आहे भावा तुझं 👑👑🌹🌹🌷🌷
चिन्मय ला बघून कोण कोण आले आहेत 🎉🎉
Mi
आम्ही
एकच भाऊ चिन्मय भाऊ
भावा कुठ गेला होता लका एवढ दिवस
लग्न झालंय भाऊच...❤
Honeymoon la
उपटायला 😂
Hanimoon sati gujrat
पगार वाढ होत नव्हती म्हणून भाऊ रुसला होता
पागर वाढ घेऊन परत आला भाऊ
पुण्यात काही खरे नाही तरीपार लोकांचे शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे का कात्रज मध्ये डोंगरावर निम्मे गुन्हेगार तडीपारी आहे 🙏🏻
म्हणून अब्दुल करीम तेलगी पण पुण्यात होता 😂😂😂
चिन्मय शिवाय कोणताच व्हिडिओ पाहण्यासाठी गांभीर्य येत नाही
चिन्मय म्हंजे सौंदर्या च शेवच टोक या पुडे सौंदर्य नाही 🖤
इतका आवडतो तर, चढून घे.
@@samratpatekar1793 बरोबर
याला अजित पवार जवाबदार फक्त अजित पवार आहे 14 वर्ष पासून पुणे जिल्हा च पालकमंत्री पद त्याचा कडेच आहे
Ata dadanna tr Fasanvis gheun baslet😂😂😂😂
म्हणून तर काकांनी अजित पवारांना महायुती मधे पाठवले .
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
दादा तुझ्या आवाज खुपचं छान आहे त सांगतो पण खूप चांगल्या पद्धतीने ❤❤
वाट पाहत होतो तुझीच भावा ❤
आलाय तर ,चढून घे मग
आता झोप मस्त येईल
कोथरूड भागात शरद मोहोळ ला देव समजतात...हिंदूरक्षक आणी काय काय
याच्या वरून समजा पूणे का safe ahe गुन्हेगारी साठी...😂😂
Me mohol cha samarthan nahi karat.pan keva muslim pahile ka doud, Abu Salem, chota Shakil Kiva itar yancha virodh karatana..????
@@jayandragandhiare pn ha hindu rakshak mhanat hindu vr udato na😂😂😂😂
Chinmay Bhau ❤️🔥💥
खूप छान माहिती दिली धन्यवाद
गुन्हे कर अन् हो पुणेकर...असंच चालू आहे महाराष्ट्रात सद्या.
गुन्हेगारांच माहेरघर बनलंय पुणे.
चिन्मय भाऊ..
🔥
चिन्मय म्हंजे सौंदर्या च शेवच टोक या पुडे सौंदर्य नाही 🖤
चिन्मय असेल तरच व्हिडिओ ऐकण्यात मजा येते नाही तर इंटरेस्ट येत नाही
पुणे तिथं काय उणे 😂😂
आम्ही पुणेरी..😂😂
लाभ घ्यायला वंजारी
बदनामी होताना obc
बरोबर
Evdh amchya ikd kon hushar nahi
Paise dile ki yetat rastyavr #Beed
वंजारी बांधवानो, एवढ्या क्रूर हत्येचं समर्थन कसं काय करू शकता?? माणुसकी शिल्लक राहू द्या रे, उद्या हे गुंड तुम्हालापण सोडणार नाहीत! हे राक्षस मोठं करू नका!!
मुंबई हळूहळू परप्रांतीय लोकांच्या हातात गेली... पुण्याला जास्त वेळ लागणार नाही... जर आपण असेच गाफिल राहिलो तर -राजसाहेब ठाकरे
न्हाई होत भाऊ पुण्यात काही,, लोकल कुणाला च टिकू न्हाई देत
@@adi-bg4td😢 भाउ पुण्यात बघ केस कापणारे आणि फळ भाजी विकणारे बांग्ला देशी रोहिंग्या घुसले आहेत 😒
mang raj thakre kay karat hota evdha divas toh mumbait rahun kay nahi karu shakla par prantiya lokancha 😂😂 Mumbai aadhi pasun Par prantiya lokanchich aahe
@@DCBat_Mobile एकटा माणूस सत्ते शिवाय करू शकत नाही
By the way राज ठाकरे आणि कार्यकर्ते १००० केसेस लढत आहेत
आणि मुंबई आधी पासुन परप्रांतीय लोकांची आहे अरे शेमण्या १०७ मराठी लोकांनी जीव गमवाला मुंबई साठी भुरट्या तुझी बिहारीं पैदास वाटते मला तर
@@DCBat_Mobileहसु नको राज साहेबांकडे सत्ता नाहीये
❤ चिन्मय भाऊ welcome back
चिन्मय एक तु रील स्टार झालास तुझा फॅन फोल्लोविंग पण जबरदस्त आहे... भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
चिन्मय असला तरच आम्ही बोलभिडू पाहू ❤
Pune❤
भावा तू कुठ गेला होता, मी जेवलो नाही 1 महिना 😭
Jivant aahe ka mg tu aata😂
😅 तुम्ही तर जरांगे साहेबांना माघे टाकल 😂 ते तर फक्त 9 दिवस उपाशी राहतात
😂😂@@thegodfather2271
मी पण!
@@thegodfather2271😂😂
Only चिन्मय भाऊ 🙏🏼👍🏼👍🏼
सांस्कृतिक राजधानी ते गुन्हेगारांचा अडडा, कुठे नेउन ठेवलय सगळ.
एक नंबर भाऊ
आरोपी सापडतील कधीना कधी....
पण चिन्मय आजच सापडला हे आमच्या साठी फार महत्त्वाचे...
चिन्मय भाऊ इतके दिवस तुम्ही कुठे होता? पुण्यात का ? 😅😅
फक्त चिन्मय भाऊ ❤
बोल भिडू च नाव बदलून चिन्मय भिडू बोलतोय असा ठेवा 😁👍 कुणाकुणाला वाटतय योग्य नाव आहे👍
मित्रा कुठे होता.... आपणल बोलन व सांगण्याची कलात्मकता फक्त चिन्मय आपल्याकडे
सत्यनारायणाच्या शुभेच्छा भाऊ...
चिन्मय भाऊ आला आहे जिवाव जीव आला
आला रे ❤
आरे चिनू दादा ,कुठे होतास इतके दिवस?
आम्हाला वाटलं कि तू पण गेला घुले आणि सांगळेला शोधायला?
आता आलंय काय करायचं
चिन्मय भाऊ झिंदाबाद, झिंदाबाद,👑👑
एकच वादा चिन्मय दादा... दादा ची पगार वाढ झालीच पाहिजे
तो पुन्हा आला...... चिन्मय दादा.😅
चिन्मय भाऊ आलंय विषयच हार्ड
लयभारी
जय जय राम कृष्ण हरि 🙏
चिन्मय भाऊ बिग फॅन ❤😊
आला आला आला आपला भाऊ चिन्मय आला 🙌🏻❤️😂
नमस्कार मि चिन्मय हे वाक्य लय भारी ❤❤❤
वंजारी बांधवानो, एवढ्या क्रूर हत्येचं समर्थन कसं काय करू शकता?? माणुसकी शिल्लक राहू द्या रे, उद्या हे गुंड तुम्हालापण सोडणार नाहीत! हे राक्षस मोठं करू नका!! 😢😢😢
कोणी समर्थन केले ? हेच जातीवर बोलण चुकीचे आहे
काही राजकारणी लोकांनी आणि मनोज जरांगे यांनी जो narrative कथा रचली त्यांची तुम्ही घान आहात........पूर्ण वंजारी समाज कधीच अश्या कृतीचे समर्थन करू शकत नाही......ज्याप्रकारे पूर्ण मराठा समाज मनोज जारांगे यांच्या "घरात घुसून मारू......"या विधानाचे समर्थन करू शकत नाही त्याच प्रमाणे. आणि राहिला समाजाचा तर जितेंद्र आव्हाड हे पण जातीने वंजारीच आहेत.....तुम्ही तथाकथित तुमचे नेते बदला ......
Mi vanjari aahe Ani ajibat ya hatecha samarthan karat nahi. Santosh deshmukhla nyay mila va Ani beed jilhyatil gunhegari sampavi evdich icha. Yat khar tar jaticha kahi sambandh nahi pan tari rajkarni jatila madhe khetayet.
ua-cam.com/video/J1A5pglPrEI/v-deo.htmlsi=ckLoM5YRTfBn1L7e
नक्की बघा मित्रांनो
चिन्मय दादा 💥💥💥👌👍
चिन्मय भाऊ अंगार है बाकी सब भंगार है ....🗿🗿🗿
Chinmay bhau is on fire ......🔥🔥🔥
चिमु दादा तुझ ऐकायला लय भारी वाटतय कारण तुझ्या बातमीत इतरासारख फापट फसारा नसतो
kharay, bolnyachi style vaire naad.
चिन्मय हा बोल भिडू चा आका आहे 😂😂
अरे आला का चिन्मय.. कुठे नेवून ठेवला होता चिन्मयला 😊
😢 बांग्ला देशी रोहिंग्या अवैध घुस खोर यांनी चिन्मय ला फळ भाजी विकायला लावलं होतं का
Good information
चिन्मय भाऊ 1 No
चिन्मय एकदाची दिसला....
आला आला आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला #चिन्मयभाऊ
लेट पण थेट 😂😂😂💥
हान कि भाडीव कार्यक्रम भाई चिन्मय भाई लड बापू 👌🏻
Very nice 👍👍
Chinmay bhau cha cult 😂❤
कुठे होता चिन्मय खूप दिवस झालं गायब आहेस
एकच भाऊ चिन्मय भाऊ 👌❤❤
भावा तू नेसला कि बोल बिडू चालणार नाही ❤️
चिन्मय भाऊ शिवाय मज्जा च नाही येत बोल भिडू बघायला.....🫶👑💕
Chinmay Bhau te saagla thik ahe.pan Aplya Mahan Bharat deshacha Veer Chandu Chavan saheb tychya vr pan ek vedio banva plz❤
Chinmay la far पोकळ चढा व ता य 😅😅😅😅
चिन्मय शिवाय बोल भिडू अपूर्ण आहे ✌️✌️ किदर था रे इतने दिन
चिन्मय भाऊ गोव्यावरून माघारी आले आहेत
आता धुराळा
East or west Chinmay bhau is best ❤❤❤❤
आला रे चिन्मय भाऊ 😅
लागला का मग तू नोकरीला
दाऊद 😮 इब्राहिम
आला आपला भाऊ😊
Well come chinu bhai
chinmay bhau ...khup bhari
आका बडे आका आका चा आका यावर्षी चे फेमस शब्द होणार
Cinmay bhau❤
भाऊ एकच चिन्मय❤
Bhai ✅✅
चिन्मय मुळे पाहायचं बस.....😊
Chinmay bhau kuthe hotas only chinmay dada❤️🙌💯👑
चिन्मय भाऊ 1 नंबर
शिक्षणा च माहेरघर. ❌
गुन्हेगारी च माहेरघर ✅
आरोपीला राजकीय एका राजकीय पक्षानी आश्रय दिला असणार ज्यांचा सबंध त्यांच्याशी आहे
Chan ase video karun ajun vadhva Pune madhle gunhegari
Chinmay bhau walmik chya dusrya wife var video banva
भाऊ माझा परत आला 🎉
Chinmay bhau..❤
आहो चिन्मय भाऊ, त्या वाल्मीक कराड च फोटो लावा ना. त्या घुळे ची कसलं लावता. तो तर प्यादा आहे ... तुम्हाला फोकस दूर करायचा आहे का? वाल्मीक कराड वरून. अस दिसत आहे तुमच्या बॅनर वरून . वा क्या reporting आहे
Kattar chinmay kulkarni samarthak❤🎉
Chinmay ❤❤
१०००० नागरिकांमागे १ पोलिस आहे, त्यातच पुण्यात राजकीय नेत्यांचे कायमच कार्यक्रमाला पोलिस बंदोबस्त . सामान्य माणूस वाऱ्यावर .
चिन्मय भाऊ बॅक ❤❤❤
भाऊ मी मराठी न्युज tv वर पाहत नाही, पण बोल भिडू नक्की पाहतो
एकच भाऊ चिन्मय भाऊ❤
वोट फोर चिन्मय किंग 👑 👑👑
Bhau khup divsani alas
Ekch no. 1
chinmay bhav
चिन्मय भाऊ आला रे ❤
आनंदाने राहा.....काळजी घ्या
अरे भाऊ कुठे गेला होतास तू आम्हाला वाटलं स्वतःचं चैनल काढशील