या महिलांमुळे हे ५ नेते अडचणीत आले होते | Political Leaders Affairs Maharashtra | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • या महिलांमुळे हे ५ नेते अडचणीत आले होते | Political Leaders Affairs Maharashtra | Vishaych Bhari
    मित्रांनो, आपले वाडवडील सांगतात की बाई आणि बाटली या दोन्हीच्या नादाला चुकून पण लागू नये , जो या नादात फसला त्याची जिंदगी बरबाद झालीच म्हणून समजा. आता बाईला
    एकाच साच्यात बसवणारी ही वाक्य काहींना अजिबात पटणार नाहीत. अगदी मलाही ती पटत नाहीत. पण आजकालचे काही नेते मात्र या जगाला ज्ञान देतात पण स्वतः मात्र कोरडे पाषाण असतात. आता मी हे बोलतेय त्या नेत्यांबद्दल जे बाईच्या नादाला लागले आणि पुरतेच अडचणीत आले. पण कोण कोण आहेत हे राजकीय नेते ,चला पाहूयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #politicalaffairs
    #politicalaffairsinindia
    #politicalleadersaffairs
    #sanjayrathodpojachavanaffair
    #dhanajaymunderenusharmaaffair
    #shrikantdeshmukhnirmalayadavaffair
    #ganeshnaikdeepachouhanaffair
    #adityathackeraydishapataniaffair
    #dhanajaymundekarunasharmaaffair
    #sanjayrathod
    #poojachavan
    #dhananjaymunde
    #ganeshnaik
    #deepachohan
    #adityathackeray
    #dishapatani
    #dishasaliyan
    #karunasharma
    #renusharma
    #currentaffairs
    #maharashtra
    #maharashtragovernment
    #currentaffairstoday
    #maharashtrapolitics
    #affair
    #crimepatrolaffaircases
    #maharashtrafarmerhelicopter
    #maharashtrafarmerboughthelicopter
    #maharastracrime
    #ravirananavneetranaaffair
    #currentaffairanalysis
    #prashantdhawanworldaffairs
    #political
    #marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga

КОМЕНТАРІ •

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w Рік тому +11

    भाजपकडून काय काय चाललंय हे सर्व जनताच बघतेय खूपच वाईट

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 2 місяці тому +37

    दादा धन्यवाद कारण राजकीय व्यक्तींच्या रंगेल कृत्य याबद्दल परखड बातमी दाखवली .

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 Рік тому +80

    सारेच एका माळेचे मणी आहेत, पुढारी झाला का लगेचच बाई आणि बाटली, सभेत मात्र महात्मा

  • @VijaySawant3097
    @VijaySawant3097 Місяць тому +6

    विश्लेषण बेस्ट दादा बायांचा नाद पुढाऱ्यांनी करावा त्यांना यात विशेष यश मिळतं 😂😂😂

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 Рік тому +261

    बाई आणि बाटली जवळ केली की सगळी राखरांगोळी झाली म्हणून समजा 😊

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 Місяць тому

      वसंतराव मोरेजी,औषधाची बाटली आणि पत्नीरूपात बाई जिवणात अवश्यकच आहे की नाही ते सांगा..

  • @vdpawar1477
    @vdpawar1477 Рік тому +149

    पपी दे पपी दे
    एवढ्यात फेमस झालं होत ते नाही सांगितलं भावा

  • @SantoshBansode-l6s
    @SantoshBansode-l6s Рік тому +45

    बाई आणि बाटली हे प्रकरण राजकारणी नेते मंडळी असतात, हेच खरे

  • @ca.mandarkale6680
    @ca.mandarkale6680 Рік тому +33

    दोन नेते
    खास मित्र .. पण विरोधी पक्षांत ...
    एक जण दुसऱ्याला सुरेखा पुणेकर वरून चिडवायचा .. दुसरा त्याला चौफुल्या मधील भेटी वरून...
    बाकी नुकसान कोणाचच झाल नाही ह्यात ...

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 Рік тому +1

      Kon ahet nete?

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs Рік тому +4

      गोपीनाथ मुंडे

    • @minalpatil8951
      @minalpatil8951 2 місяці тому

      दोघेही चांगले नेते होते ... आज कालच्या नेत्या सारखे नाही.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Рік тому +242

    यादव....शर्मा....चौहान ....पटानी....इथ बर ही राजकारणी परप्रांतीयांचा मुद्दा काढत नाहीत.....😂😂😂😂😂😂😂😂

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 Рік тому +7

      😅😂

    • @dsk-dk
      @dsk-dk Рік тому +3

      😂😂

    • @virajshinde769
      @virajshinde769 Рік тому +9

      MNS Raj thakrey saheb ch kadhu शाखतील ha मुद्दा

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 11 місяців тому +13

      एकदम बरोबर, मराठी राजकीय नेते....परप्रांतीय महिला पळवत आहेत...माराठीवर आक्रमण...मराठी खच्चीकरण .... वगैरे...😂😂😂😂

    • @pratapdeshmukh9501
      @pratapdeshmukh9501 2 місяці тому +4

      अशा राजकारण्यामुळे परप्रांतीय महिलांचे लोंढे महाराष्ट्रात येतील.😂😅

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Рік тому +38

    एक नारी सब पे भारी.😂😂

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 Рік тому +172

    या मध्ये तुम्ही आदित्य ठाकरे यांना विनाकारण गोवले आहे, बाकीच्या नेत्यांवर महिलांनी आरोप केले आहेत पण आदित्य ठाकरेंवर दिशा पटानी किंवा इतर कोणत्याही महिलेने आरोप केलेले नाहीत

    • @cookwithrishita
      @cookwithrishita Рік тому +16

      अगदी बरोबर आहे

    • @manthanmore9554
      @manthanmore9554 10 місяців тому +4

      Paid news

    • @GAMING_WITH_RAYQUAZA
      @GAMING_WITH_RAYQUAZA 10 місяців тому +9

      ठाकरे शिवाय view's मिळणार कसे? Vishaych bhari

    • @omkarrana4243
      @omkarrana4243 2 місяці тому +1

      To ticha avaaj nahi kadhu shakla disha ni yaacha avaj nahi uthavla baayle te tyala utvaata tari ala asel ka tichya samor

    • @desiboosterdose
      @desiboosterdose Місяць тому

      Rape karun case dabati Ani tuzya सारखे मुर्खांना पुळका येतो त्याचा.

  • @lakhanpawar3064
    @lakhanpawar3064 Рік тому +417

    किरीट सोमय्या ला पण घ्या व्हिडिओ मध्ये 😂😂

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 7 місяців тому +8

    करुन मुंडे दोन मुले आहेत है नेते मंडळी आहेत ते आजचे राजे आहेत असे वाटते पण लेकाना कळत नाही असे वाटते

  • @allrounder5296
    @allrounder5296 Рік тому +124

    असल्या गोष्टींना चिन्मय भाऊ पाहिजे

    • @omkarpawar2874
      @omkarpawar2874 Рік тому +15

      Bol bhidu madla ahe bhava to Ani apan vishay bhari bagto ahe 😅

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 7 місяців тому +1

      😂😂😂

  • @Allrounder20407
    @Allrounder20407 Рік тому +27

    माहीती अपूर्ण देता जे राजकीय जीवनातून उध्वस्त झाले असे प्रकरण सांगा जळगाव जिल्ह्यातील चे यांचे ही नावे आहेत उदा.माजी खासदार AT पाटील खासदार ,आमदार

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq Рік тому +16

    या सर्व महिला अमराठी उत्तर भारतीय आहे याची नोंद घ्यावी व आरोपींना शिक्षा व्हावी अशी अनेक प्रकरणे मुंबईतील आमदार आहेत

  • @aathavanichisathavan
    @aathavanichisathavan Рік тому +136

    जनता खुल्या❤ दयाची हाय ती बाप बदलते पण नेता नाही... 😡😡😡

  • @wasudeokad1547
    @wasudeokad1547 Рік тому +349

    90 टक्के राजकारणी चारीञ हिन आहेत

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Рік тому +22

      99%😅

    • @Vaibhav-vw3eo
      @Vaibhav-vw3eo Рік тому +5

      राजकारणी तुम्हालाच सांगून लफडी करतात वाटत

    • @Vaibhav-vw3eo
      @Vaibhav-vw3eo Рік тому +5

      Brobr na

  • @eknathjagtappatil
    @eknathjagtappatil Місяць тому +2

    अगदी बरोबर भाऊ मीही बाईच्या नादी लागून बरबाद आणि बरबाद झालो

  • @nlyKK
    @nlyKK Рік тому +29

    जेव्हा कुणी आरोप करत तेव्हा काहीतरी काळ गोर नक्की असत, काही नुसते आरोप ही असू शकतात, पण अश्या लोकांचं काही होत नाही कारण पैसे आणि बॅक अप असतो.

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage2491 10 місяців тому +3

    पुरुष म्हटलं की बाई आलीच अनेकदा महिला आपले आयुष्य छान शौकीन घालवावे म्हणून स्वतः पुरुषाना आपल्या जाळ्यात ओढतात त्यातून ही प्रकरण जन्म घेतात हेअसच चालायच.

  • @sunilbande8379
    @sunilbande8379 9 місяців тому +2

    न घाबरता खरं बोललास भाऊ video आवडला. आणि तुझ्याच भाषेत लय सोललास यांना🎉

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 Рік тому +77

    बाकी सर्वांचे अफैर लग्नानंतर चे होते ते अनैतिक आहे पण आदित्य ठाकरे यांच तर लग्न झालं नाही न मग काय चुकलं @vishayavchbhari ?

  • @Shivani-w7y4e
    @Shivani-w7y4e 2 місяці тому +1

    बाई चा नाद लई वाईट 😂😂 म्हणून मी 10 हात दूर राहतो

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 місяці тому +2

    आदित्य ठाकरें, आणि दिशा यांचा विषय घेण्याची गरज नव्हती, त्यांचे लग्न झाले नाही.आणि तिने आरोप केले नाही

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Рік тому +27

    अरे भावा हि सर्व राजकीय नेते नालायक आहेत

  • @ajitcharkari7479
    @ajitcharkari7479 Рік тому +51

    यात आदित्य साहेबांची चूक काय त्याच्यावर मीडियाने विचारणा केली आहे त्या अभिनेत्री ने काही आरोप केलेत का?

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Рік тому +107

    प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे तुमचे पाहुणे आहेत काय?

  • @rhitptil5237
    @rhitptil5237 Рік тому +39

    भावा अजून खोलात गेला नाहीस 😂😂

  • @girishthorat3361
    @girishthorat3361 Рік тому +8

    थांबा थांबा थांबा उपाय भरपूर आहेत, आमच्या कडे बईल चापतात त्या प्रमाणे आपण आमदार चापून घेऊ पहिले 😂😂😂

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 Рік тому +186

    सर्व रेस्ट हाऊस, पदाधिका-यांची निवास स्थाने, मुख्य कँबिन व आतील केबिनमध्ये CCTV कँमेरे लावावेत म्हणजे त्यांचे सर्व भिंग फुटेल, जनतेला त्यांचे खरे रूप समजेल। 😢

  • @rohitsharma45_fans41
    @rohitsharma45_fans41 Рік тому +26

    असल्या नराधमांना फाशी देण्यात आली पाहिजे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Рік тому +60

    हे पाच नाही बरेच राजकीय नेते यासाठी परफेक्ट बसत आहे.मोहीत कुंबोज कोणाचा मुलगा आहे ते पण सांगा

  • @Sairam44778
    @Sairam44778 6 місяців тому +4

    धनंजय मुंडे वैवाहिक असताना दुसर्‍या महिले बरोबर कसा काय प्रपंच करु शकतो कायदेशीर कारवाई करावी

  • @anamstory477
    @anamstory477 Рік тому +426

    अमृता वहिनी चे नाव नाही ह्याच्यात देवेंद्र जी खूप वेळा गोचात आले आहेत त्यांचा मुळे 😂😂😂

    • @satishsoman66
      @satishsoman66 Рік тому +1

      तुझ्या आईचे नाव आहे. जिने अनेकांचे बेड गरम केले होते

    • @sagaramankar5519
      @sagaramankar5519 Рік тому +9

      😂😂😂

    • @atulsatpute3893
      @atulsatpute3893 Рік тому +4

      😂😂

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 Рік тому +23

      मामी लग्नाची बायको आहे

    • @sumitpagare8924
      @sumitpagare8924 Рік тому +2

      Agadi barobar 😂😂

  • @sidheshwarkamble
    @sidheshwarkamble Рік тому +20

    काय राव तुम्ही धोतराचया धंद्यात भरपूर कमावलं अन बाईच्या नादात् सगलेच गमावला!

  • @prashant_1333
    @prashant_1333 Рік тому +129

    धनंजय मुंडे ला दोन पत्नी पासून 4 आपत्या आहेत. त्यामुळे त्यांना आमदारकी लढवायचा अधिकार आहे का?

    • @nikhilrao5892
      @nikhilrao5892 Рік тому +6

      Tyana sagl chalt

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx Рік тому +10

      आहे तशी मग मोदी अपात्र होतील..😂

    • @amol4038
      @amol4038 Рік тому +11

      हो कारण ते आमदार आहे, पण तुम्ही मतदान करु शकत नाही दोन ठिकाणी ही शोकांतिका आहे आपली

    • @Sanjaypatil-vs4mi
      @Sanjaypatil-vs4mi Рік тому +4

      आपत्याचा कायदा हा 2002 नंतर लागू झाला आहे ही अपत्य त्या अगोदर ची असतील तर काय हरकत नाही

    • @Sandeepjagtap7030
      @Sandeepjagtap7030 Рік тому +5

      ​@@Sanjaypatil-vs4miलोकसभा, विधानसभा या निवडणुकांसाठी कायदा लागू नाही.

  • @RohanGurav-m
    @RohanGurav-m 10 місяців тому +7

    तुम्ही सगळ बोलला भाऊ पण पुढे काहिच झाल नाही सगळ दाबल गेल thats true .

  • @dfmc8064
    @dfmc8064 Рік тому +12

    अरे बाई शिवाय राजकारण पुर्ण झाल आहे का. जस बुवा तेथे बाया.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +11

    अरे हे राजकारणी काय योगी नाहीत, संधीसाधू आहेत... आणि आग जवळ आली की लोणी वितळतेच हा निसर्ग नियम आहे.

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 28 днів тому

    सनातन साठी फार वाईट आहे

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 Рік тому +3

    उद्धव साहेब.... मुलगा कधी शहाणा होतो.... तुम्हाला कळायला पाहिजे.... एवढे दिवस लग्न ठेवून.... बाकीचे लेकरं बी राहू दे ना नीट.....

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Рік тому +13

    राजकीय कार्यकर्ता लोकांची कामे करत असेल तर लोक त्याच्या वैयक्तिक वागण्याकडे दुर्लक्ष करतात

  • @Aryangoldi
    @Aryangoldi 11 місяців тому +3

    छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजामातेचा वारसा सांगणारी जनता तरीही यांना निवडून देते हेच दुर्दैव , 🧟‍♂️ असल्या उमेदवारांना येत्या निवडणुकीत अजिबात मतदान करू नका 🙏

  • @Pune456
    @Pune456 11 місяців тому +2

    मुळात हे चॅनेल like साठी कुठल्याही थराला जाऊ शकता

  • @sanjaysanj6688
    @sanjaysanj6688 Місяць тому +1

    Waah 🤩

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 Рік тому +4

    तुमचं caption न च चुकलय ..खर तर सत्ता आली की ह्या असल्या मौजेच्या गोष्टी ह्यांच्यात आपोआपच येत जातात...कोणाच्या बाहेर येतात..तर कोणाच्या मांडीच्या खाली दडून राहतात💯

  • @anjalipatil8445
    @anjalipatil8445 2 місяці тому +4

    हे खुप भयंकर आहे. हे कसे निवडून येतात

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Рік тому +1

    म्हणजे जसा तिलित सोमय्या दुसऱ्याला उघडा पाडायचं बघतो पण यालाच संपूर्ण देशाने उघडा बघितला धनु मुंडे करुणा बरोबर आहे आणि रेणु ला पण सांभाळतो

  • @Ranuangel
    @Ranuangel Рік тому +2

    जसे त्यांचे प्रकरण विसरले तसे तुमच्या बदल झालेले दिसत नाहीत

  • @bhimraohingole5265
    @bhimraohingole5265 Місяць тому

    धनंजय मुंडे यांना किती मुले आहेत करूना शर्मा व त्यांची पत्नी ची असे सर्व किती मुले आहेत

  • @devachegani4392
    @devachegani4392 Рік тому +3

    आपल्या इथ तो नेता कोण्या जातीचा आहे या वरून त्यांचे कारनामे मूग गिळून पोटात ठेवले जातात..

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Місяць тому

    गोल माल हे भय सब गोल माल हे 😊

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 Рік тому +83

    शीतल म्हात्रे, आणि तो फुटका आमदार सूर्वे त्याचं बोलला नाहीस

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому +2

    त्यांना कायदा व पोलीस खात्याचा
    धाक नसतो.कारण ते नेते आहेत.

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w Місяць тому

    धनु भाऊ काय खात असतील एवढा जोर काढतात

  • @YogeshZendekar-nt3ok
    @YogeshZendekar-nt3ok Місяць тому

    यावरून ऐवढे सिध्द होते की रावण राज्य चालु आहे, राजकारण करणारे सर्व नेते रावणाच्या भुमिकेत आहे.😂

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 10 місяців тому +4

    किरीट सोमय्या 😂

  • @amolkamble-c4u
    @amolkamble-c4u Місяць тому

    बरोबर भाऊ

  • @AvinashGangurde248
    @AvinashGangurde248 2 місяці тому

    राजस्थानचे भवरीदेवी प्रकरण, किंव्हा युपी चे मधुमिथा शुक्ला, ही देशभर फारच गाजलेली प्रकरण. ह्या दोनही महिलांचे खून करण्यात आले होते.

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 3 місяці тому

    बरोबरच

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 Місяць тому

    अनेक बायकांची प्रेम संबंध असणे हे खाजगी बाब आहे याला वाईट सवय अथवा तो माणूस वाईटच असेल असं समजू नये हा खाजगी विषय आहे... जर त्या महिलांच्या मना विरुद्ध काही गोष्टी होत असतील तर ते चुकीचं अन्याय ठरेल पण जर त्यांच्या सहमतीने जर एखादा त्यांच्या प्रेमात असेल प्रत्येक गोष्ट वाईटच आहे असे समाजाने ठरवू नये ते प्रत्येकाच्या खाजगी विषयाचे बाब आहे...

  • @artimusic8900
    @artimusic8900 Місяць тому

    अरे एक नाव अजून आहे प्रकाश सुर्वे.. मध्ये त्यांचे ही एक प्रकरण आले होते
    समाजात ज्या सर्व वाईट गोष्टी घडतात त्यांना केवळ जनता जाबाबदार आहे.

  • @cricketlover-wp9qj
    @cricketlover-wp9qj Місяць тому

    सगळेच नेते असे चाळे करतात या नेत्यांना असे काम केल्याशिवाय होत नाही 18 19 वर्षांच्या मुली शोधतात हे

  • @santoshlabde6742
    @santoshlabde6742 2 місяці тому

    Saglet bhari dhanjey munde ch lay bhari😂

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 Рік тому +14

    🧡 || जय श्री राम || 🙏🚩

  • @sanjaytambade3802
    @sanjaytambade3802 Рік тому +3

    जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे आमदार संगीता ठोंबरे

  • @Pravin-ev8lb
    @Pravin-ev8lb 2 місяці тому

    Kadak video

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Рік тому +8

    काही राजकारणी च्या 10,15 बायां असतात ch, कारण त्यांनाही पुढे यायचे असते. शिवाय सर्व mophat असते

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 Рік тому +9

    पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला काय झालं

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs Місяць тому

    🌹🙏🌹 very good sir🌹🙏🌹

  • @Annad-w4s
    @Annad-w4s Місяць тому

    धनंजय मुंडे असो गबरु शेट मंत्री झाले
    कारण यांचे प्रमाणे कर्तुवान माणसे मंत्री पद सांभाळू शकतील असे दुसरे प्रतींनीधी नाहीत त्या मुळे त्यांना मंत्री केल्या शिवाय पर्याय नाही

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 9 місяців тому +3

    पुढार्यांनी मजा केली

  • @ashokkumthekar592
    @ashokkumthekar592 Рік тому +6

    Ganesh naik mahachalu... mhatarchal...

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v Рік тому

    चिन्मय मस्त सांगतो, तुला जमत नाही

  • @shivdasp9654
    @shivdasp9654 2 місяці тому +1

    कलियुगात पण महाभारत आहेच....😅

  • @PRASHANTBABAR-o9e
    @PRASHANTBABAR-o9e Місяць тому

    ह्यात पण दादा पटाईत आहेत, दादा अजिबात बाई च्या नादी लागत नाहीत

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 Рік тому +26

    मुका घेतल्या वर तुम्ही त्याला काय म्हणता

  • @GhanshamMane
    @GhanshamMane Місяць тому

    अजून आहे की पुण्याचे पवार मराठी अभिनेत्री सोबत नाव वर्षा टिंब टिंब गावकर

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w Місяць тому

    तस काय नसते भाऊ उद्धव साहेब काय पण करत नाहीत तरी बरबाद झाले

  • @onkjadhav7145
    @onkjadhav7145 10 місяців тому +1

    Caption चुकीचं आहे भावा...
    या राजकारण्या माणसामुळे किती जणांचे जणांचे जीवन संकटात आले ते पण पहावे....

  • @saanjpatil21
    @saanjpatil21 Рік тому +14

    only MNS option for Maharashtra...

  • @luckydaymond9248
    @luckydaymond9248 Рік тому +4

    Paruchi pappi che sanga ki.

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 2 місяці тому

    टाळी एका हाताने वाजत नाही. जर नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून केले असेल तर मग त्या नेत्याची चूक म्हणावी लागेल. लागेल

  • @NR40455
    @NR40455 2 місяці тому +1

    बाकी नेत्यांचे नाते अनैतिक आहेत पण आदित्य ठाकरे युवा आहेत आणि देशात ल्या प्रत्येक युवा ल दाते करण्याचं अधिकार आहे आदित्य ठाकरे च नाव ह्या व्हिडिओ मध्ये असणं चुकीचं आहे

  • @Misspopular5555
    @Misspopular5555 2 місяці тому

    वैयक्तिक जीवनात बऱ्याच लोकांचं लग्नापूर्वी प्रेम प्रकरणे असतात ..परंतु प्रेम प्रकरण हे परस्पर सहमतीने असेल तर त्यात वावगे नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेच नाव इथे विसंगत आहे. परंतु लग्नानंतर राजकीय मंडळींनी यात पडू नये असे असले तरी आजकालचे सर्व राजकारणी जनतेच्या सेवेपेक्षा राजविलासी उपभोग घेण्यात व्यस्त आहेत. ही तर फ्कत उघड झालेली प्रकरणे आहेत. अशी छुपी कित्येक असतील

  • @vikas4483
    @vikas4483 Рік тому +18

    Title चुकलं. या नेत्यांमुळे बाई ची वाट लागली

  • @MadhavBhegade
    @MadhavBhegade 2 місяці тому

    Very nice @ daring😂

  • @atulrajput1598
    @atulrajput1598 Місяць тому

    Saglyanch अस्त
    ज्याच फ़ुटल त्याच लफड़ अनैतिक संबद्ध aste आणि ज्याच gupit ast त्याच love aste

  • @Sp093
    @Sp093 Рік тому +6

    आदित्य ठाकरे अडचणीत आले म्हण 😂😂😂

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 Місяць тому

    वय माझे सोला म हणून मैत्रीने गोळा😂😂😂

  • @ashokshinde8822
    @ashokshinde8822 Рік тому +8

    बीड जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर च पद गेले राव बाईच्या नादात तर गमावलं

  • @Abhijeet-v5p
    @Abhijeet-v5p 2 місяці тому

    धनंजय मुंडे डॉन

  • @pankajshinde4504
    @pankajshinde4504 Місяць тому

    गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री असताना तमाशा ची बैठकीची लावणी झाली होती... बरखा नाव होत त्यांचं .. पुढं काय झालं माहीत नाही.. प्रिंट मीडिया manage झाला होता त्यावेळी 😂😂😂😂😂😂

  • @dattasawale6225
    @dattasawale6225 7 місяців тому +1

    ईतक झऊन घेतान यांना लाज का वाटलि नाही या महि

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Рік тому +46

    शेवटच्या बाबतीत काहीच अर्थ नाही,माहिती चुकीची आहे,माहिती पुराव्यासकट द्या,
    ओळख असली म्हणजे लफडं असतं असं जावई शोध लावू नका.

    • @aathavanichisathavan
      @aathavanichisathavan Рік тому +3

      😂😂😂

    • @aathavanichisathavan
      @aathavanichisathavan Рік тому +11

      बाप बदलला तरी चालेल पण नेता बदलायला नको तुझा 😂😂😂

  • @Fun_and_Knowledge_
    @Fun_and_Knowledge_ Рік тому +13

    Shrikant Deshmukh
    Dhanajay Mundhe
    Ganesh Naik
    Sanjay Rathod
    Aditya Thakrey

  • @santajijadhav3367
    @santajijadhav3367 10 місяців тому +1

    अजीत दादा च सांगितले नाही तुम्ही

  • @gajananingole5135
    @gajananingole5135 Рік тому +10

    संजय राठोड हागद्दारच

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 Рік тому +1

    दिशा पाटणी च्या आदित्य ठाकरे प्रकरण सत्य आहे.