हृदयविकार आणि स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ६

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • हृदयविकार का होतो? यासाठी आपलं हृदय कसं काम करतं आणि त्यात कोणते अडथळे कशा पद्धतीने येतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्राचीन शास्त्रानुसार पंचतत्व आणि हृदयाचा संबंध कसा आहे? स्वयंपूर्ण उपचारांनी या तत्त्वांचं संतुलन कसं साधलं जातं? जीवनशैली, ताण, राग या सर्वांचा परिणाम हृदयावर कसा होतो? हा ताण स्वयंपूर्ण उपचारांनी कसा दूर केला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा एपिसोड संपूर्ण पाहा आणि तुमच्या माहितीतील इतरांनाही शेअर करा.
    हे जाणून घेण्यासाठी पाहा हा संपूर्ण एपिसोड आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #heartattack #heartproblems #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

КОМЕНТАРІ • 29

  • @jagdishbhau2201
    @jagdishbhau2201 3 місяці тому +4

    आपला सुसंवाद मनाला खूप भावतो.आमच्या ज्ञानात खूप भर पडते.
    आपले सर्वांचे मनापासून आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      मनाला शांत करून योग्य दिशा देणारा कर्माचा सिद्धांत समजून व प्राचीन पद्धतींचा अवलंब करून आरोग्य, समाधान व आनंद मिळविण्यासाठी इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा.आपले मित्र, नातेवाईक व परिचितांना अवश्य पाठवा.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 місяці тому

    खूप खूप सुंदर व छान समजून सांगितले ताई व सरांनी हा विषय.
    खूप धन्यवाद 🙏

  • @alpanamakasare2693
    @alpanamakasare2693 3 місяці тому +1

    Very well explained Ma'am🙏 Thank you so much both of you❤️🌹🌹

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 2 місяці тому

    धन्यवाद ताई व भाऊ .

  • @smitateli402
    @smitateli402 3 місяці тому

    Khup chan mahiti milali mam & sir thank you so much🙏🙏

  • @rohinichavan1484
    @rohinichavan1484 3 місяці тому

    मि पन उपचार घेतीऐ मँडम खुपच छान आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      वा! खूपच छान. उपचारामध्ये सातत्य ठेवत राहा. नियमित स्वयंपूर्ण उपचार घेतल्याने अजून खूप चांगला फरक पडेल. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
      धन्यवाद 🙏

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 3 місяці тому

    Madam sir nehmi pramane khup chaan explain kele ahe.chaan mahiti.

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 3 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 3 місяці тому

    ❤❤Shree Ram at Belgaum ❤

  • @gourioak5778
    @gourioak5778 3 місяці тому

    खूप सुंदर

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 3 місяці тому

    ,🙏🙏🙏👌👌👌

  • @naynajadhav4607
    @naynajadhav4607 3 місяці тому

    हृदयाच्या ब्लॉकेज काढण्यासाठी कोणती मुद्रा करायची ती लवकरात लवकर सांगा

    • @naynajadhav4607
      @naynajadhav4607 3 місяці тому

      माझा मुलगा आजारी आहे हॉस्पिटल मध्ये आहेतुला ब्लॉकेज सांगितले आहेत लवकर काहीतरीसांगा

    • @naynajadhav4607
      @naynajadhav4607 3 місяці тому

      कृपा करा लवकर पाठवजे मुद्रा कसे करायचे सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      "अपान वायू" मुद्रा उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो संपूर्ण पहा.
      1)हृदयावरील ताण मुक्त करा.. ua-cam.com/video/waOLl2MhL4I/v-deo.html
      आपला मुलगा सध्या आजारी असून हॉस्पिटलमध्ये आहे.
      लवकरात लवकर परिणामांसाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. मुद्रेचा परिणाम त्रासाच्या जटिलतेवर अवलंबून असतो. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      हृदय विकारातून बरे झालेल्या पेशंटचे अनुभव पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा.
      १)हृदयाच्या समस्यांतून मुक्त व्हा! - ua-cam.com/video/7BdE17S9kLU/v-deo.html
      २) स्वयंपूर्ण उपचार घ्या हृदयाचे धोके टाळा - ua-cam.com/video/bGs_7P-m32M/v-deo.html
      ३)हृदय मेंदूच्या गंभीर विकारांवर उर्जा उपचार प्रभावी ठरले - ua-cam.com/video/01pqC3nbZz4/v-deo.html
      ४)ह्रदयाच्या कोणत्याही गंभीर आजारासाठी स्वयंपूर्ण उपचार! - ua-cam.com/video/HqdymvZW0AI/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @sachinmore112
      @sachinmore112 Місяць тому

      मुलासाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकता
      त्यांच्या सेंटर ला फोन करून माहिती घ्या.

  • @bhagyashrichhapekar5131
    @bhagyashrichhapekar5131 3 місяці тому +1

    विषय समज याला अवघड आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      आपणास काही प्रश्न आहे का? असेल तर विचारू शकता.