#मुक्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 180

  • @indianfilms2194
    @indianfilms2194 2 роки тому +128

    उगच म्हनत नाहीत की तरुनांची ताकद आणि वडिलधाऱ्यांची युक्ती जर एकत्र आली तर कोणतेही काम अशक्य ‌नाही सलाम या बाबांच्या युक्तीला 👍👍

    • @upendra601
      @upendra601 2 роки тому +1

      वादळ वाऱ्यात प्लास्टिक फाटायचं नाही का?

    • @pravinkumbhar9593
      @pravinkumbhar9593 Рік тому

  • @vikasnimbalkar4123
    @vikasnimbalkar4123 2 роки тому +73

    एखादया engginear पेक्षा मस्त कल्पना राबवली बाबांनी आणि तुम्ही ती लोकांच्या समोर
    मांडली छान वाटलं धन्यवाद दोघांचे

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 роки тому +68

    पावसाळ्यात मुक्त गोठ्यात एकच अडचण होती ते तुम्ही सहज अडचण सोडवली 👍👍👍👍👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kokateDairyfarm
    @kokateDairyfarm 2 роки тому +37

    नाद केला पण वाया नाही गेली. खुप छान प्रोयोग केला काका. बाहेरच्या देशातली टेकनोलजी वापरली 👌👌आज आपला दूध उत्पादक खुप प्रगती करतोय अभिमान वाटतोय.

  • @prakashwankhede4776
    @prakashwankhede4776 2 роки тому +22

    अल्प खर्चात खूप चांगला मुक्त संचार गोठा, अभिनंदन नाना,,👋👋

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 2 роки тому +17

    वाह दादा योग्य नियोजन योग्य अनुभव अपार कष्ट या तीन गोष्टीमुळे आज तुमचा दुग्ध व्यवसाय यशस्वी आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @suhasjoshi7293
    @suhasjoshi7293 2 роки тому +62

    नमस्कार रघुनाथजी, आपले हार्दिक अभिन॑दन. आपल्याला एक छोटासा पण गरजेचा आणि महत्वाची एक विषय सा॑गू इच्छितो. तो म्हणजे असा कि आपण बोलता बोलता बोलूं गेलात कि पावसाचे पाणी पन्हळीने बाहेर जाते. त्या बाहेर पडणाय्रा पावसाच्या पाण्याचे पण नियोजन केलत तर ते आपल्यालाही आणि ह्या धरणी मातेला पण दिलासा द्याल. जे हे पाणी आपण गाळून विहीरीत , बोअर कि॑वा खड्डा मारून जमिनीत मुरवलत तर तेच फुकट जाणारे पाणी आपणाला तसेच आजूबाजूच्या वर सा

    • @Ashtadeep_Creations
      @Ashtadeep_Creations  2 роки тому +4

      सुहास काका नमस्कार 🙏
      आपला संगीतलेला विषय 100℅ faydyacha आहे। यावर नक्की आपण काम करू। आपले मार्गदर्शन असेच रहावे ही विनंती 🙏 water💦 recharg wr lawkarch वीडियो pahyla milel 🙏👍

    • @vidyakhaladkar8011
      @vidyakhaladkar8011 2 роки тому +1

      Khar ahe

    • @rishikeshindalkar3001
      @rishikeshindalkar3001 Рік тому +2

      @@Ashtadeep_Creations ha Kagad kut milel kahi contact milel ka

    • @laxmanursal6068
      @laxmanursal6068 Рік тому

      😊

  • @annaborade5055
    @annaborade5055 2 роки тому +8

    मस्त दिमाख लावले एक नंबर योजना आहे

  • @dhanrajpawar3634
    @dhanrajpawar3634 2 роки тому +7

    छान माहिती दिली नाना तुम्ही अभिनंदन तुमचे नाना

  • @dipakpatil9428
    @dipakpatil9428 2 роки тому +17

    भाऊ तुम्ही खूप नवीन विषय आणला आहे खुप छान

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 2 роки тому +30

    शेतकऱ्या पुढं इंजिनिअर पण फिका आहे,
    👑🔥🔥

    • @Swataha
      @Swataha 2 роки тому +1

      काही झालं की तुलना नोकरदार, व्यवसायिक , कलाकार, नेते,खेळाडू यांच्याशी करायची आणि शेवटी लिहायचं ब्रँड is ब्रँड , जगाचा पोशिंदा.

    • @tushargaikwad7712
      @tushargaikwad7712 2 роки тому

      @@Swataha loa

  • @nagrajgodase7990
    @nagrajgodase7990 2 роки тому +6

    जबरदस्त एकच नंबर नाद खुळा 💯💯💯💫👌👌

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 Рік тому +2

    खूप छान नियोजन आणि तुमची मुलाखत सुद्धा अशीच नव नवीन विडिओ करत जा सर

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 2 роки тому +13

    शेतकरीच असे ङोक लाऊ शकतो.👍👌🙏

  • @rushikshpatil1753
    @rushikshpatil1753 2 роки тому +3

    खूप छान नियोजन 👏👏

  • @anildhurgude6707
    @anildhurgude6707 2 роки тому +12

    खुप छान👍👍
    नानांचे गाव कोणते
    व मो. क्र

  • @pappushethshendkar5487
    @pappushethshendkar5487 2 роки тому +7

    Mast Chan 🙏

  • @GoatfarmBaramati
    @GoatfarmBaramati 2 роки тому +7

    मुलाखत घेताय पण त्यांच नाव नाही गाव नाही नंबर नाही कस काय ओ

  • @nitinborude6610
    @nitinborude6610 2 роки тому +6

    Tyanchya gai top qwalitichya aani sudhrud aahet tyavr vidio banva plzzz

  • @sharadpatil4378
    @sharadpatil4378 2 роки тому +13

    वरती वापरलेला कागद कोणत्या प्रकारातील आहे

    • @jayantjagdale1415
      @jayantjagdale1415 9 місяців тому

      Polycarbonate shade kartat na shetat tech ahe

  • @sudarshenpatange2298
    @sudarshenpatange2298 2 роки тому +7

    Bhau tumhi khup Chan ani kahitari vegal astey video madhe ki tya goshtinca khup fhayda hoto

  • @vaishnavmore2486
    @vaishnavmore2486 2 роки тому +3

    Masta technology vaparli 👍

  • @ganeshpisore6707
    @ganeshpisore6707 2 роки тому +12

    कल्पना खुप आवडली

  • @Arav778
    @Arav778 2 роки тому +2

    मस्त...छान कल्पना

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 2 роки тому +1

    अभिनंदन नाना, सलाम तुमच्या युक्तीला

  • @krishived
    @krishived 2 роки тому +9

    मस्त जुगाड

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 2 роки тому +3

    एकच नंबर बिचुकले पाव्हणं

  • @yuvrajshinde2744
    @yuvrajshinde2744 2 роки тому +2

    Naadkhula 1ch number

  • @kishorchavan3807
    @kishorchavan3807 2 роки тому +9

    दादा खुप छान
    आवडलं

  • @sohamenterprises4411
    @sohamenterprises4411 2 роки тому +4

    Mast no.1

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 2 роки тому +4

    नंबर एक

  • @kiranthorat9989
    @kiranthorat9989 2 роки тому +2

    Khup sundar

  • @shriramkakade2438
    @shriramkakade2438 2 роки тому +4

    पावसाळ्यात हिच मोठी अडचण होती या काकांनी ही अडचण दूर केली

  • @santoshsankpal9125
    @santoshsankpal9125 2 роки тому +3

    ग्रेट 👍

  • @shitalpawar9824
    @shitalpawar9824 2 роки тому +1

    Khup Chan nana

  • @sangharshkorate2554
    @sangharshkorate2554 2 роки тому +4

    Dada paper ch nav kay hya

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 5 місяців тому

    खूप छान

  • @surajwagh2010
    @surajwagh2010 Рік тому

    Vadal aalyanantar kagad udat nahi ka?

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 2 роки тому +2

    गरज ही शोधाची जननी असते हे पुन्हा सिद्ध झालय

    • @chandrakantrananaware151
      @chandrakantrananaware151 Рік тому

      प्रयत्न केल्यावर अडचणीत मार्ग नक्कीच सापडतो. एक प्रयोगशिल शेतकरी 🙏

  • @sagarpatil-ns8dm
    @sagarpatil-ns8dm Рік тому

    Sar vaar sutal tr kay hot nahi na

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 роки тому +2

    शेड अतिशय छान केलय , पण गाई सगळ्याच होस्टन/ जर्सी दिसतात जे भारतीय शेतकरीवर्गा करीता भविष्यात धोकादायक आहेच आणी आरोग्य दृष्ट्या या गाईचे दुध हे न वापरलेलेच बरे , आरोग्य दृष्ट्या भारतीय गाई चे दुध हेच बहुपयोगी आहे ।।।

  • @atuljagtap6542
    @atuljagtap6542 2 роки тому +1

    👌👌👌👌छान 🙏🙏🙏🙏

  • @abhijitsalunke5511
    @abhijitsalunke5511 2 роки тому +2

    मस्त आहे मामा

  • @popatgawali3815
    @popatgawali3815 2 роки тому +2

    कोठे आहे गाव कोणते

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Рік тому

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Рік тому

    साहेब,हवा,वहाटूळ आली तर हे छत उडून जाणार नाही का ?

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 роки тому +4

    👌👌

  • @tech.sadashiv
    @tech.sadashiv Рік тому

    sir nashik madhe konta gotha ahe ka

  • @rohitdhumal238
    @rohitdhumal238 2 роки тому +3

    साहेब त्यांचा नंबर द्या आणि गाव कुठला आहे सांगा

  • @amolmisal7203
    @amolmisal7203 Рік тому

    कागद कोणत्या कंपनीचा आहे आणि कागद पांढरा आहे त्याला बांधायचं कशा पद्धतीने

  • @bhimraokambale1923
    @bhimraokambale1923 2 роки тому +2

    खूप छान दादा

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 2 роки тому +2

    वर टाकलेला plastic चा कागद कुठल्या प्रकारचा आहे.तो किती दिवस टिकू शकतो.

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому +1

      द्राक्षाचा कागद आहे 120 ग्रेडचा पाच वर्षाची गॅरंटी आहे

  • @mahavirzol9553
    @mahavirzol9553 2 роки тому +4

    कागद कसला वापरला आहे त्याची माहिती पण द्या

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому +2

      द्राक्षाचा कागद आहे 120 ग्रेडचा

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Рік тому

    कागद कोणता वापरला आणि वर बांधला कसा कारण एवढ्या उंचीवर कागद व्यवस्थीत बांधला नाही तर ऊडुन जाऊ शकतो

  • @jayantjagdale1415
    @jayantjagdale1415 9 місяців тому

    Polycarbonate sheet ahe but have mul tyala problem hoi shakto tyabaddal sangave

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 2 роки тому +2

    👌👌👌👍

  • @ravindrahalde6346
    @ravindrahalde6346 2 роки тому +1

    Kagad konta ah te snga na

  • @dhananjaygunjal1418
    @dhananjaygunjal1418 2 роки тому +1

    नाना च काम एकनंबर आहे

  • @dilipsoni2882
    @dilipsoni2882 Рік тому

    पांढरा कागद कितीवर्षा टिकणार परत बदलायचा तर किती खर्च लागणार

  • @SA-yz9ly
    @SA-yz9ly 2 роки тому +2

    Address nhi sangitla

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 2 роки тому +1

    Sar mast

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 2 роки тому

    मस्त👍

  • @adeshkumbhar7696
    @adeshkumbhar7696 2 роки тому +1

    Mast 👌👌

  • @ashrubadoke970
    @ashrubadoke970 2 роки тому +1

    छान

  • @SakharkarDairy
    @SakharkarDairy 2 роки тому +4

    👍

    • @devidasmedhe5234
      @devidasmedhe5234 Рік тому

      कागद कोणता वापरला कसा भाव मिळाला

  • @vaibhavpatil3256
    @vaibhavpatil3256 2 роки тому +2

    पावसाळ्यात गारे पडले जोरात, तर फाटणार का?

  • @sagarhon2989
    @sagarhon2989 2 роки тому +4

    वादळात टिकेल का?

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому +1

      हो चारी बाजूंना मोकळा असल्यामुळे वादळाची काय अडचण नाही

  • @ankushlendave-vu5xo
    @ankushlendave-vu5xo Рік тому

    कागद कोठे भेटेल

  • @dharmarajkhopade5823
    @dharmarajkhopade5823 2 роки тому +4

    व्हिडिओ बनवत असताना त्या जागेचा ऍड्रेस पत्ता सांगत जा सर

  • @somnathgheji7669
    @somnathgheji7669 2 роки тому +12

    पेपरमुळे गरम होत नाही का...मामांचा नंबर द्या विचारुन आम्हीपण करतो कारण पावसाळ्यात मुक्त गोठ्यात गाई न सोडल्यामुळे त्रास होतोय...👍👍👍

    • @nitinnidgunde4560
      @nitinnidgunde4560 2 роки тому

      उंची जास्त असल्यामुळे हवा खेळत राहते

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 2 роки тому

      @@nitinnidgunde4560 पेपर कोणता वापरलाय ग्रीन हाऊसचा वापरलाय का...?

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому

      द्राक्ष चा पेपर आहे

  • @mangeshrakh5626
    @mangeshrakh5626 Рік тому

    सर कोणत्या गावांमध्ये बनवलेलं गावाचं नाव व तालुका आधी माया च नाव व फोन नंबर

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 2 роки тому +2

    Nice

  • @purushottamsurvase5046
    @purushottamsurvase5046 2 роки тому +3

    कागद कोठे मिळेल

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому

      फलटण मध्ये भेटतो कागद

  • @ganesh.bdherange.7
    @ganesh.bdherange.7 2 роки тому +2

    कृपया रघुनाथजीचा नंबर टाका...माहिती हवी आहेत

  • @abhidadas9982
    @abhidadas9982 2 роки тому +6

    शेतकऱ्यांचं नाव गाव पत्ता सांगणे पण गरजेचं आहे

    • @gulabbichukale3085
      @gulabbichukale3085 2 роки тому +2

      रघुनाथ बिचुकले नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

    • @anaysworld3827
      @anaysworld3827 Рік тому

      @@gulabbichukale3085 kagadacha naav kay

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 Рік тому

    कुठे आहे भाऊ

  • @vranpise577
    @vranpise577 2 роки тому +1

    खुप छान

  • @shrikantmane3632
    @shrikantmane3632 Рік тому

    गाव कोणते

  • @gulabbichukale3085
    @gulabbichukale3085 2 роки тому +1

    1नंबर

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 роки тому

    Creative

  • @balajithonge5331
    @balajithonge5331 Рік тому

    कागद कोणचा आहे नाना

  • @suyashwaghachavare9769
    @suyashwaghachavare9769 2 роки тому +1

    Abs sexel simen chya kimti kiti ahet

  • @sultanshekh260
    @sultanshekh260 Рік тому

    काका जर गारांचा पाऊस जाला व वारा मोठा वादळ व वारा आला तर कागत फाटत नही का

  • @atharvgunjal3694
    @atharvgunjal3694 Рік тому

    कागद कोणता आहे

  • @ashokgaikwad8818
    @ashokgaikwad8818 2 роки тому +2

    नानाचं गाव कोणतं आहे आणि मो. नंबर सेंड करा

  • @kiranpachpind1412
    @kiranpachpind1412 2 роки тому +2

    सर नानांच्या गोठयाचा पुर्ण विडीयो करा

  • @balbhimautade8795
    @balbhimautade8795 6 місяців тому

    अहो काका जोराचा वारा आल्यावर तुकडा भी राहत नाही वर

  • @ganeshlate4668
    @ganeshlate4668 2 роки тому +2

    सर त्यात ऊन पडते

  • @Vishal-ci9oj
    @Vishal-ci9oj Рік тому +1

    नंबर/लोकेशन पाठवा

  • @5b40ayushpawar5
    @5b40ayushpawar5 2 роки тому

    Tumcha mb no.sanga please..mela pan aesa benvayecha aahe...

  • @sultanshekh260
    @sultanshekh260 Рік тому

    कुठं आहे हे शड

  • @kishoravtade8562
    @kishoravtade8562 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @chandukhot3262
    @chandukhot3262 2 роки тому +1

    Kagad kut milel sar

  • @bhagwatbabar9152
    @bhagwatbabar9152 Рік тому

    Regards JM

  • @surajkhatake3524
    @surajkhatake3524 2 роки тому +8

    मोबाइल नंबर पाठवा शेतकर्याचा

  • @anantdombale652
    @anantdombale652 2 роки тому +2

    Good idea

  • @prabhakarsargar3587
    @prabhakarsargar3587 Рік тому

    किती गाई आहेत नाना

  • @shreeganeshlab2235
    @shreeganeshlab2235 6 місяців тому

    कागद पाठवू शकतो का वाऱ्याने

    • @Ashtadeep_Creations
      @Ashtadeep_Creations  6 місяців тому

      परिस्थिती कशी आहे यावर ठरेल

  • @SanjayKhadtare-i4q
    @SanjayKhadtare-i4q Рік тому

    यांचा पत्ता सांगा

  • @damodhartengse2663
    @damodhartengse2663 2 роки тому

    🤟🤟🙏🙏🙏