१००+ जनावरांसाठी यशस्वी गोठा बांधणी !! २५ वर्षीय तरुण आहे मालक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 130

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 10 місяців тому +44

    अरविंद पाटील आपल्यामुळे समाजात जागृती होत आहे त्यामुळे आपले खूप खूप आभार

  • @ravindragaikwad7517
    @ravindragaikwad7517 10 місяців тому +12

    पाटील साहेब तुमच्या अचुक मार्गदर्शन करता त्यामुळे तरुण दुग्धव्यवसाय कडे वळत आहे तुमचे मनापासून धन्यवाद

  • @ajitpatil2350
    @ajitpatil2350 10 місяців тому +15

    मी Negative नाही बोलत... पण कृपया या dairy फार्म ची 2 वर्षानंतर पण vdo करा.....

  • @darshanshinde1786
    @darshanshinde1786 10 місяців тому +24

    1 नंबर गोटा आणि नियोजन केला आहे सर पण आहेत सोबत पण खूप रेडी ठेवला आहे असा मला वाटत तुमचा कडे पैसे असतील तर चालेल पण गरीब शेतकर ला नाही सोसणार हे पण नियोजन मस्त केलंय साहेब 🙏🙏🚩

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 10 місяців тому +22

    सर शुन्यातुन सुरूवात केलेल्या तरूणांचे व्हिडीओ दाखवा त्यातच खरा इंट्रेस्ट असतो

    • @arjunpatil824
      @arjunpatil824 10 місяців тому +2

      बरोबर आहे

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 10 місяців тому +5

    पाटील साहेब ,उद्योजक तरुण पिढी घडवण्याचे फार मोठे कार्य आपल्या हातून होत आहे आपल्या कार्याला सलाम

  • @bablusonwane.337
    @bablusonwane.337 10 місяців тому +6

    मी पण ह्या पंधरा दिवसात . 4 म्हशी पासून सुरुवात करत आहे . माझा गोठा तयार झाला 🙌🙏🙏

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  10 місяців тому +1

      आम्ही जाणार आहे हरियाणा ला

    • @tusharmore8275
      @tusharmore8275 8 місяців тому

      ​@@YTPatilDairyFarmArvindPatilसर तुमचा नंबर भेटेल का...गोठ्या संबंधी आणि गायी संबंधी काही अडचणी आहेत

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 2 місяці тому

      ​@बरYTPatilDairyFarmArvindPatil

  • @indianart3680
    @indianart3680 10 місяців тому +16

    गोठ्याला इतका खर्च करणे फायदेशिर नाही.
    धंदा मध्ये चांगल्या म्हशी हेच भांडवल

  • @king23918
    @king23918 10 місяців тому +5

    1.5 -2 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे पण life set ahe

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 10 місяців тому +13

    सर हे काम. सामान्य शेतकऱ्याचे नाही हे करोडपती. माणसाचे काम आहे

    • @yashchavan7332
      @yashchavan7332 10 місяців тому +3

      Pan tyani tumhala kuth sangitalay ki direct evadha motha gota Banda
      0 tun vishv ubh karata yet

  • @sagarmule5159
    @sagarmule5159 10 місяців тому +4

    मी पहिल्यांदाच पाहिला असा गोठा ऐकदम भारी सर

  • @sandeshsawant6491
    @sandeshsawant6491 10 місяців тому +70

    पैसा असल्यावर काही पण होत सर

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 10 місяців тому +3

      हे झालं मुद्द्याच बोलणं

    • @nikhilmore311
      @nikhilmore311 10 місяців тому

      तुमच्या गोष्टी शी सहमत आहे.

    • @bhappy7220
      @bhappy7220 10 місяців тому +3

      बसुन पैसा येत नाय भावा😂😂😂

    • @bablusonwane.337
      @bablusonwane.337 10 місяців тому +2

      आपल्याला पन् सुरुवात करण्याची गरज आहे....

    • @SiddhantShah-hc5hn
      @SiddhantShah-hc5hn 9 місяців тому

      Tya sathi Kam pan karav lagtay pursharth pahije mansat . Kasht jidd Ani daring pahije ..

  • @sachinpawar-mg7tj
    @sachinpawar-mg7tj 10 місяців тому +3

    Shastra shuddh...Niyojan..
    Thank you sir.for your valuable guidance..

  • @arihantm8468
    @arihantm8468 10 місяців тому

    खूप छान नियोजन, आणि तुमचे मार्गदर्शन ह्या मुळे गोठा छान बांधला आहे. ह्या तरुण मित्रा ला आमच्या परिवार कडून शुभेच्छा !🎉

  • @panditpote4438
    @panditpote4438 10 місяців тому +4

    सर तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏

  • @abhaymagadum7007
    @abhaymagadum7007 10 місяців тому +3

    खुप सुंदर नियोजन

  • @pritamrawade3885
    @pritamrawade3885 10 місяців тому +4

    Good work on dairy farming congrats 🎉🎉

  • @surajjadhav6635
    @surajjadhav6635 2 місяці тому

    Khup mast niyojan tumcha sarkhe guru bhetale tar nakkich Maharashtra khup fude jael sir Jay Shivray❤🙏

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 10 місяців тому

    Patil sir kiti mast gota badhkam ahe .. kiti kharchya ala asel andaje . As niyojan mahrashtra madhe kadachit nasel .. kiti yekar madhe ahe total .. 1 no patil saheb ..

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 10 місяців тому +7

    अरविंद साहेब, गोठा नियोजन फार छान आहे, पण एकंदर जागा व गोठयाचा खर्च कीती येईल 100 जनावरं approx

    • @vijaygaikwad9011
      @vijaygaikwad9011 10 місяців тому +1

      ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बर होईल

  • @shindeganesh1169
    @shindeganesh1169 10 місяців тому +1

    Khup jabrdast ahe

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 10 місяців тому +4

    Very very nice sir 👌🔥🔥

  • @omeshsonune4023
    @omeshsonune4023 10 місяців тому +4

    गोठ्याल खर्च किती लागला प्लीज कळवा

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 10 місяців тому +1

    Khup chan sir

  • @aniketpatil9899
    @aniketpatil9899 10 місяців тому +2

    Keep it up sir

  • @sunilnamde6430
    @sunilnamde6430 10 місяців тому +2

    Nice work sir

  • @parbhakarsukase221
    @parbhakarsukase221 10 місяців тому +1

    अप्रतिम गोठा आहे

  • @shahajipatil1746
    @shahajipatil1746 3 місяці тому

    खुप छान सर 👏👏

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 10 місяців тому +5

    सामान्य शेतकरी याना आवडेल असा गोठा दाखवा

  • @GaneshBodhare-td7eg
    @GaneshBodhare-td7eg 10 місяців тому

    कुठलंही काम करण्यासाठी पैसे लागतात आणि आवडपन भरपूर लागते

  • @sandipdeore6223
    @sandipdeore6223 9 місяців тому

    Very good sir

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 10 місяців тому +1

    जबरदस्त गोठा

  • @user-mk1ex2hj5c
    @user-mk1ex2hj5c 10 місяців тому +1

    Nice sir

  • @panditpote4438
    @panditpote4438 10 місяців тому +2

    आदर्श व्यक्ती 🙏

  • @AjayYadav-ev2rx
    @AjayYadav-ev2rx 10 місяців тому +2

    जो मुक्त गोठा आहे असाच गोठा बांधला पाहिजे

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 10 місяців тому

    मस्त

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite 10 місяців тому +5

    जय महाराष्ट्र दादा 🙏🚩

  • @tarangepravin5771
    @tarangepravin5771 2 місяці тому

    Congratulations Boss

  • @santoshkharate2829
    @santoshkharate2829 10 місяців тому +15

    हि पैश्याची ताकद बघून आमचा आत्मविश्वास संपला सर..
    ह्यातून एकच मेसेज मिळतो की ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनीच हा व्यवसाय करावा.
    सर्वसामान्य नी काय करावं

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 10 місяців тому +3

      अरे दादा तू कुपटित चालू कर रेड्या घे पण असे निराश होऊ नको

  • @PramodDevre-pb6dq
    @PramodDevre-pb6dq День тому

    पाटील सर नमस्कार डेअरी फार्म कुठे आहे

  • @mangeshbambugade270
    @mangeshbambugade270 10 місяців тому +1

    अरविंद सर राजकारणी लोकांनी गोकुळचे तूप खालेला आहे सगळं

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 10 місяців тому +1

    जो एक दोन पासून सुरुवात करेल आणि हळू हळू वाढवत जाईल त्याला फायदा होईल

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 10 місяців тому +4

    सर किती खर्च आला आहे नवीन गोठा तयार करायला

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 10 місяців тому +3

    सर तुमचे व्हिडिओ बघून बरेच शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेत पण दूध दर पशुखाद्य खर्च वैरण खर्च त्यामुळे बरेच शेतकरी मेटाकुटीला आलेत दुध दर किमान 40 रुपयांच्या पुढे तरी पाहिजेत तेव्हा कुठे व्यवसाय करायला परवडेल तुमच्या प्रतिक्रिया आवश्य कळवा

    • @dhananjayanpat4321
      @dhananjayanpat4321 10 місяців тому

      सर हे सामान्य दूध उत्पादक एवढा मोठा खर्च करू शकत नाही

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 10 місяців тому +2

    1 नंबर नियोजन किती खर्च आला हे सांगा plz

  • @PramodDevre-pb6dq
    @PramodDevre-pb6dq 4 дні тому

    अरविंद सर नमस्कार हा गोठा फार्म कुठे आहे काही माहिती मिळेल का

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 10 місяців тому

    👌👌👌

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 10 місяців тому +8

    हे अंबानींने गोठा बांधल्यासारख वाटतय😬

  • @SumitPawar-bg2zg
    @SumitPawar-bg2zg 10 місяців тому

    👍

  • @abhijitmohite9673
    @abhijitmohite9673 10 місяців тому +3

    सर किती खर्च आलाय

  • @gokuljorwar672
    @gokuljorwar672 10 місяців тому

    नाद खुळा

  • @kakasahebdeshmukh5718
    @kakasahebdeshmukh5718 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @ganeshkadam5021
    @ganeshkadam5021 10 місяців тому

    पाटील साहेब सगळं तूम्ही च बोलताय शेतकरयांना पण त्यांचा अनुभव बोलू द्या

  • @swapniljadhav5670
    @swapniljadhav5670 10 місяців тому +1

    सर हा गोठा किती खर्च झाला बांधायला?
    किती एकर मधे आहे हा गोठा..

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 10 місяців тому +1

    Mi तर पहिल्यांदाच असा गोटा बागितला आहे sir...

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 10 місяців тому

    ❤❤❤❤

  • @aniruddhanemane593
    @aniruddhanemane593 5 місяців тому

    Mast mast

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 10 місяців тому

    Hii👍👍

  • @shaileshkhade5622
    @shaileshkhade5622 10 місяців тому

    Sai purn gota kiti ekar madhe aahe

  • @Sachin-2671am
    @Sachin-2671am 8 місяців тому

    Kiti area mdhe ....purn set up kelela aahe

  • @user-ep2vr5pv4x
    @user-ep2vr5pv4x 10 місяців тому

    Ekun shetr kiti aahe

  • @marutigalande5535
    @marutigalande5535 День тому

    रेडी मिळेल का

  • @govindshelke9910
    @govindshelke9910 10 місяців тому +2

    आकै

  • @santoshsalunkhe4662
    @santoshsalunkhe4662 10 місяців тому +3

    गाव कोणते आहे या गोठा मालक न मिळेल का

  • @user-ep2vr5pv4x
    @user-ep2vr5pv4x 10 місяців тому

    Ekun jaga kiti aahe

  • @namdeodhumal6013
    @namdeodhumal6013 10 місяців тому

    सर गायी कोणत्या जातीची आणि कोणत्या ब्रीडींग करावे यावर एक नवीन व्हिडिओ बनवा जेनेकरुन नवीन तरुण शेतकरी वेवसाय सुरू करनार आहे, आपल्या मार्गदर्शनामुळे त्या शेतकऱ्याची सुरूवात चांगली होईल आणि तोटा होणार नाही.

  • @omeshsonune4023
    @omeshsonune4023 10 місяців тому

    Milking machine ne milk kadhata yete ka

  • @abhijeetgavhane7068
    @abhijeetgavhane7068 10 місяців тому +2

    सर्व ठिकाणी गोठ्याच्या लोखंडाला sky blue हाच पेंट दिसतो त्यामागे काही शास्त्र आहे का ?

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  10 місяців тому +2

      मला आवडतो दादा.माझा तो ब्रॅण्ड आहे हो दादा

  • @vijaymalusare8735
    @vijaymalusare8735 10 місяців тому

    Khillar😊

  • @vasudevsidhaye742
    @vasudevsidhaye742 8 місяців тому

    Saheb kharcha kiti ala total

  • @originalmovies820
    @originalmovies820 10 місяців тому

    माज्या कालवडिल। 8 सड आहे त्यात दोन बारिक ahe अनि 6 सारखी अहे त्या सहा मद्ल्या दोण सडांना रब्बल लावला तर चालन का

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 10 місяців тому

    Sir chota sed dalava

  • @omkarchavan8274
    @omkarchavan8274 10 місяців тому +1

    Hii

  • @rohandeshmukh359
    @rohandeshmukh359 10 місяців тому +5

    सर तुमच्याकडे [7:0]म्हैस दुधाला काय रेट आहे

  • @user-ep2vr5pv4x
    @user-ep2vr5pv4x 10 місяців тому

    Gotha kiti Jaget bandhlay

  • @rahulbangalMrRB
    @rahulbangalMrRB 10 місяців тому +1

    पाटील साहेब पत्ता काय आहे इथला

  • @user-iw6tz6cb8l
    @user-iw6tz6cb8l 10 місяців тому +1

    बियर ची मळी म्हशीला खुराक म्हणुन चालतो का.........?

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 9 місяців тому

    👌👌🙏🙏👍👍❤❤❤️

  • @samarthagro3470
    @samarthagro3470 10 місяців тому +1

    हे फक्त पैसे वाल्याच काम आहे

  • @shindeganesh1169
    @shindeganesh1169 10 місяців тому +2

    Kute ahe ha farm sir address sanga yancha farm cha

  • @ganeshkarnale3775
    @ganeshkarnale3775 10 місяців тому

    Location kote aahe saheb..

  • @rajendrakadam1338
    @rajendrakadam1338 10 місяців тому +3

    हा गोठा वडगांव उंब्रज ता कराड येथे आहे

    • @nileshkharsunde2046
      @nileshkharsunde2046 10 місяців тому

      farm cha contact number sanga

    • @PramodDevre-pb6dq
      @PramodDevre-pb6dq День тому

      सर नमस्कार फार्म चा कॉन्टॅक्ट नंबर सांगा

  • @nikhilpatil3488
    @nikhilpatil3488 10 місяців тому +2

    हा गोठा कुठे आहे.?

  • @BhanudasWadkar
    @BhanudasWadkar 4 місяці тому

    पण दुधाच्या रेट वर काही तरी तोडगा निघाला पाहिजे नाही तर दुध धंदा अवघड आहे

  • @rahulkharat9919
    @rahulkharat9919 10 місяців тому

    हा गोठा कुठे आहे

  • @bhausahebpatil3374
    @bhausahebpatil3374 10 місяців тому

    Bapachya peshyavr kahi karta yete ho dada swtachya kshtan mehnat karun kel tar yashsvi mhnaych

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 10 місяців тому +1

      Pan tyachya bapane tyachya mulasathi kamvale aahe bhau

  • @vishwatejtele2162
    @vishwatejtele2162 10 місяців тому

    Location ky aahe nakki

  • @shrikantyadav3469
    @shrikantyadav3469 9 місяців тому

    Address kai aahe ya gotyacha

  • @omkarsalve1030
    @omkarsalve1030 10 місяців тому +1

    गोठा बांध कामाला किती खर्च आला पूर्ण

    • @kiranshende2450
      @kiranshende2450 10 місяців тому +1

      माझ्या अंदाजे 50 ते 60 लाख गोट्याला खर्च आला असेल

  • @Mansibadhale
    @Mansibadhale 10 місяців тому +1

    Hii❤

  • @prashantpatil652
    @prashantpatil652 10 місяців тому +1

    sorry sir ...,pn garibach kam nahi aahe he 🙏🙏🙏

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 10 місяців тому +1

    चास्मा वाला आहे का मालक

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 10 місяців тому

    उंची खूप कमी आहे गरम होइल

  • @nikhilshelar2003
    @nikhilshelar2003 10 місяців тому

    Karajah kadun gotha bandla asel tr dubla ha shetkari😂

  • @tusharmore8275
    @tusharmore8275 8 місяців тому

    सर तुमचा नंबर भेटेल का

  • @swaranjalishinde1000
    @swaranjalishinde1000 10 місяців тому

    Tumcha man bharun aale pan tyancha khisa purna rikama jhala aasen 😂
    Choti survat karaycha prayat na Kara shetkari garib aahe
    Aase niyojan karnya Sathi 2 ekar pahili vikavi lagen 😂

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 5 місяців тому

    जवळ पैसा आणि आई वडिलांचा आशीर्वाद असला की सगळं शक्य आहे.

  • @mrcruzzz4439
    @mrcruzzz4439 10 місяців тому

    Sir tumhee 10 janavarach video hana

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 10 місяців тому +1

    Phone number patva ki