माझा 'नववा' व्लॉग..😊 | घरी आला आपला हा नवीन गोंडस फॅमिली मेंबर..😍 | Rohi's Village Life - Vlog No. 9
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- हा माझा सासरकडचा 'नववा' Vlog आहे... माहेरी जावून आले... सासरी येवून पाहते तर आपला एक नवीन फॅमिली मेंबर आलेला.. 😍 मला एक अजून सोबत मिळाली. छोट्या वासराला पाहून खूप छान वाटलं... इतर शेतीची काम सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
खूपच मस्त ग...तुला पण किती आवड आहे शेतीची...खरच कोकणासारख वातावरण कुठेच नाही...तुझ्या ब्लॉग ची वाट बघत असते...❤
फार सुंदर व्हिडिओ बनवता तुम्ही कोंकण निसर्ग हिरवा गार, तुमच्या घरी नवीन मेंबर आलं आहे,फार सुंदर गोंडस वासरु आलं आहे ❤❤
❤❤
खरंच खूप नशीब लागतं जन्माला यायला कोकणात पैसा अडका नाही पण आरोग्यसंपन्न निवांत चुकी समाधान निरोगी आयुष्य जेवायला मिळतं ती खूप मोठं निसर्गाचा देणगी आहे कोकण म्हणजे स्वर्ग🎉❤❤❤🎉 वासरू खूप सुंदर
खूप छान 👌👌
A1 jodi ahe tuma 2 chi ❤❤ asech happy ra nehami 😍
वहिनी तुमचा गाव सुंदर आहे. घराच्या समोरच खाडी आहे.मस्त वाटतो. फॅमिली मेंबर भारीच आहे.आम्ही नाचणी टाकतो लावत नाही.
धन्यवाद 😊🙏
सगळ्यात जास्त आवडले ते गाई चे वासरु खूपच भारी....
अदिती छान व्हिडीओ आहे 👍🏻 आता रान भाज्या दाखव...! टाकळा, अळू, कुर्डू, खवळा, आकुर वगैरे वगैरे... आणि हो वासरू खूपच गोंडस आहे हा...!
आदिती तुझे माहेर माझ्या बहिणीचे सासर. मस्त खुप छान व्हिडिओ.👌❤️
खूप छान रोही तुझे व्हिडीओ असतात
खूप छान व्हिडीओ.किती छान शेत आहे माहेरीपण व सासरीपण.आई किती कामं करतात,त्यांना शेतीच्या कामात कुणी मदत करत नाही का?
Camera photography no.1.camera men kon aahe?
Zakkas blog 👌👍
Hi aaditi tuze gavcha video khup bharri aani mst aahet tumchi sarv family pn khup chan aahe khup khup shubheccha 🙏
Thanks
Kiti chan vasru 👌🤩 ani tu boltes tr ks aavaj det bhari vatt akdam❤👍
छान ग मस्त 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान आहे वासरु ब्लॉग मस्त होता..
वहिनी खरच तुम्ही घर आणि संसार संभाळून स्वतःचा छंद जोपासत खूप काही दाखवता मला पण अशी बायको भेटली तर देवाचे आभार मानेन🙏🙏
धन्यवाद 🙏😊
Khoop mast❤️🥰😍
Vasaru khup ch chan aahe❤
खूप छान गाईचे वासरू आहे❤
Khup mst video 🎉🎉🎉
नाईस 👌 छान आहे वीडीओ
वहिनी साहेब बाबा नी माडाची झाड लावली लय भारी आहे त गायची वासरू लय भारी हाय आईला साग शेताच्या बादावर जवना ची मजा वेगलीच आहे
सुंदर
Tai nu tumche video khup chan aahet pan tumcha mister ranche video nay yet aata te kami zale
खूप छान व्हिडिओ बनवते राही तू
Ekamekasaahy karu avaghe dharu supanth
Rohi tujh maher ndichya ya plikde vilye aani majh maher ndichya tya plikde goval ❤️❤️mis you majh gav
मस्त दिदी
आदिती baba na sang sheti chya kade kade ne zendu lava ...एकतर tyamule jameen Supik hote Ani sarpatnare prani tya vasane dur rahatat. भेंडी ani Halad एकाच bed var lavayche... Dress chhan distoy... ata घरी ghal.. comfortable vatel.
👍👍
गावठी ते गावठी रानात.
आदिती आपले विलिये गाव दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद तसेच खूप वर्षानंतर तुझ्या यूट्यूब ब्लॉक मध्यंतरी भास्कर काकांना खूप वर्षानंतर पाहिले त्यासाठीही तुझे मनपूर्वक धन्यवाद भास्कर काकांना दाखवल्याबद्दल.
आपला बंधू
गणेश राजश्री रामचंद्र तावडे
धन्यवाद..🙏
👌👌👌👌
रोही मला टाकून तू खरवस खाल्लीस 😢. खूप छान व्हिडिओ झाला रोही. वासरू खूप छान आहे तीचं नाव चांदणी ठेव. मी तुझे व्हिडिओ बघताना घरच्यांना सांगत असतो ही रोशनची बायको मला तीने ताट भरून जेवण वाढून आणलं.
धन्यवाद 😊🙏
युट्यूब फॅमिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻 तुमच्या सपोर्ट आणि ४०० सबस्काइर्बस साठी🙏🏻👍❤❤💐💐श्री स्वामी समर्थ💐💐👌
Aai mumbila gelyavar papa ektech astat ka ,maheri kon kon aste
Khup chhan Vlog. Tujhya vadilani khup mast jhada lavli aahet. Mahercha sukh kahi aaurach asta. Tujhi sasu khup premal aani mehanati aahe. Gaaicha vasru khup God aahe tu tila Maya Kelis tar Kashi ti react karat hoti chhan watla. Ashech chhan chhan Video takat ja. Tujhye video baghayla khup aavdtat. Mastach all the best.
Thanks
तुला कोकणची आवड छान आहे तुझी सासु छान आहे
धन्यवाद 🙏😊
Drees mustch disto Tula aaditi
Lagncha agodar khup video yache pan aata khup manje khup kami zale
Waw. Ha mast hota video
खूप खूप सुंदर विडिओ.बारसु.गाव,दाखव.अदिती
खरवस भारी
Vahini ek number video hota ha pan chan watl video bagun 😊😊😊😊 .
Wasru Changl Aahe
Khup Chan ❤ video tai Chiplun
Teja Gurav tujhya ghara samor garvaay Che video banvaay la yeto marine drive Var tumchya Vikhare Ghothne tun 7 8 tari video aahet tyache ikadche😊
Aai khup kastalu ahe tai kharach mala aaichi bolni ani savbhav khup avadato❤
Mast surrounding and video as usual. Baba ektech gavi ka rahatat? Chan Aashad karun aali pan. Saasu bai khupach mehanati aahet.
पाचल आमचंच गाव आहे
Nice video 🎉🎉
Tiche nav SHANTA theva❤
Mahercha parisar pan mast
खूप छान होता व्हिडिओ 👍
🌻खूपच छान! 🌻
खुप छान
Mast deee🎉🎉🎉
Very nice 👍
मस्त खुप आवडली गावची सफर.❤
जय आदिवाशी
रान भाजी व्हिडिओ काढा काटला अजून काही त्यात वगैरे
Nice
❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ आहे सुंदर.
रोही कशी आहेस,शेती झाली का?पाऊस आहे का भरपूर.
Roshan dada video ka ny bnvt ahe
एक no विडिओ tai
Khup sunder
Khup chan vahini masye pakdtanacha video kr lavkr
Roshan tujya Chanel var video yet nahi ka re.itye pan bagnar aamhi video pan last video 12 divas jhale aala nahi
👍🏼
माहेरहून कोंबडा कोंबडया नाही देत का जावया साठी...
Very nice video
Chan 🎉
Kont gav
आई खूपच कष्टाळू आहे आजचा लाईक आई आणि वासरू साठी च....
*Ek alambi shoducho ani kaducho video kar.*
अरे अदिती साडी ghyachi varti खोचून. चिखलात evdi nhi sodaych khli
Nice aditi
मस्त 👌👌👌
Vlog lavkar takat ja vahini
👌🌿😘
Mst
❤❤❤❤❤
Aaditi kaju gar aahet ka tumchakde aata
मिळतील... For enquiry - WhatsApp 7021046861
Tumchi maherchi bhasha konti
Maz gav vahini ansure ahe tumhi vilaye madhe kuthachi wadi ahe tuzi.. mazi friend ahe vilaye madhli tawade mh tuzya wadich nav sang
Kond Wadi
@@RohisLife ok
भारीच
रोहन आई शेतात एकटयाच काम करतात ते पाहून कसतरीच वाटतं.कोणी मदतीला नाही का?
Ha na. Papa kuth असतात तुमचे
Hii vahini kaju kashe kilo dile
For enquiry - WhatsApp 7021046861
ताई तुम्ही मालवणी कस काय बोलतात हे मला समजलं नाही
माझा मामा मालवणचा त्यामुळे लहानपणी खुप जायायची मी तिकडे म्हणून मला मालवणी येत.
Tumcha gaon konta aahe
एकट्याच नाचणी लावतात
Mast tai
खूपच छान आहे
Malvani bola
गाय चक्रम आहे 😂
❤❤❤❤
Mast