कोकणातील पारंपारिक रेसिपी 🥒 काकडीचे धोंडस 👌 | एकदम सोप्पी पद्धत 😋 | VLOG 40 | Kakdiche Dhondas
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- Kakdiche Dhondas | एकदम सोप्पी पद्धत | कोकणातील पारंपारिक रेसिपी काकडीचे धोंडस
विडिओ आवाडलो तर बाकिच्यांका सुद्धा शेअर करा कमेन्ट करून सांगा आणि नविन असणार्यांनी Subscribe करून घेवा.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
#laybharivlogs #धोंडस #KakdicheDhondas
mi पहिल्यांदाच बघते की तुम्ही काकी रवा वापरून बनवता हे पण मस्त thank you kaku
सोप्या भाषेतील रेसिपी फार आवडली. शेजारी धोंडास खायला द्यायचे. पण आता मी स्वतः नक्की बनवणार.
Chhan 👍😅😅
ताई धन्यवाद साधी सोपी आणि कमी खर्चात होणारा पदार्थ.आम्ही सुध्दा याला धोंडस म्हणतो.
पहिल्यांदा विडिओ पहिला आणि खूप आवडला.... खूप छान पौष्टीक आणि चवदार रेसिपी
ककड़ी का रेसिपी बहुत अच्छा ट्राई करके देखेंगे धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्णा
मी पहिल्यांदाच ऐकली ताई ही रेसिपी खूप छान आहे पारंपारिक असल्यामुळे खूपच छान वाटले करून बघीन🎉❤
कविता ताई आणि वैभव दादा नमस्कार..!! 🙏
👍काकडीचे धोंडस खाद्यपदार्थ कृती फार अप्रतिमरित्या सादरीकरण करून पाककलेचा एक अद्वितीय असाच सुंदर आविष्कार केला आहे.
👍वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी खेळाडू अजय जाडेजा याचे पाकिस्तानविरुद्ध दणदणीत पंधरा चेंडूत ४५ धावा आणि भारतीय संघाचा विजय...इथेही अगदी पारंपारिक खाद्यपदार्थ कल्पकता आणि चातुर्य या गुणांच्या जोरावर छान सादर केला... 👍असो . 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Mi महाराष्ट्रातली आहे मला हा पदार्थ माहितीच नव्हता.आजच पहिल्यांदा पहाटे.खूप छान आहे.मला खूप आवडला.thanks.tai.👍👌👌👍🌷
काकडीचे धोंडस खाद्यपदार्थाची कृती छान करून दाखविले.अप्रतिम सादरीकरण, खुपच छान
वर हळदीची पाने घातली की फार छान सुगंध येतो ❤❤
खूप छान दाखवली रेसिपी. काहीवेळेस ते खाली करपत, म्हणून मी ते कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात वाफवून घेते. पण निखर्यामुळे येणारी खरपूस चव मिळत नाही. धन्यवाद खूप छान👌👌
L
धोंडस बनवताना हळद वापरत नाहीत.
Topachya tlashi tawa ghalawa tyane karpat nahi koknat poorvi hot asat he padartth atachya mulana awdat nahi
What is called that u have used as weight to cover the lid.... And for what is it used?
More then the recipe i enjoyed your talks....what is nikhare??
खूप छान समजावून सांगितले आहे आणि करायलाही सोपे आहे
बघेन करून
आज पहिल्यांदाच बनवलं.
Super tasty झालय.
Thank you for detailed receipe
Mother is beautiful. And well explained.
धन्यवाद
आमच्या गोव्याला हया पदार्थाला "तवसली " म्हणतात, तुम्ही खुप छान बनवला 👍🏻👍🏻
तुमच्या आई रेसिपी व्यवस्थित आणि छान सांगतायत. त्या जे बोलतात ते तुम्ही पुन्हा सांगायची गरज नाही. रेसिपी छान आहे. धन्यवाद.
खूप सुरेख रेसिपी ...🙏 आईचं समजावून सांगणं सुध्दा मला खूप आवडलं 🤗🤗
Khup chan sundar samjaun sangata👌👌
@@nikitamokal6494 dddddddddddddsf
आम्ही गोव्यातील माणसं त्याला तोवसळी म्हणतात. पण तुम्ही केलेली धोणस पण छान झालं . असच करतात पण जिर घालत नाही बाकी तसच करतात खालती पण हळदीची पावन घालतात त्यामुळे हळदीचा सुगंध वास येतो👌
✔️✔️
Àamhi godachi bhakri mhanto.mala koop aavdte.aamhi tandul bhajun banvto
खूप छान. लालसर खमंग भाजलं गेलेलं धोंडसं बघून आपोआप तोंडून वाहवा आलं आणि तोंडाला पाणी सुटलं. नक्की करुन बघणार.
Tumhi khupch sopya Shabdat sangitali aahe recipie . Aaj mi pan karun pahili . Pahilyach prayatnat chan zali
Idli rawa gheun to partun waparla tar chalel Ka ? Asech hoyeel Ka ? Mi hi to khatatop nako mhanun sheeryacha rawa waparate. Amhi Goavyakade Shravan mahinyat Kele tar tyat gath marun haldiche panache tukade karun Mishranat ghalato tyamule eka panatach Kam hote .Vas chyan yeto.
एकदा करून बघा मी कधी केलेले नाही
खूप छान रेसिपी. गावाला पिकलेल्या काकडीला तवस म्हणतात.
तुम्ही माझ्या स्वयंपाकाच्या गुरू ठरलाय.मी वांगी टिकी बनवली तीही छान झाली.आज मी पोटातील किंवा घोणस तो पदार्थ आताच बनवला तोही छान झाला आहे.तुम्हाला वहीनी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा, अनेक नमस्कार
धन्यवाद ताई
Potatil ghonas😂😂😂😂😂
Thike aahe, he pan chan aahe.pan ha padartha tandalachya ravyane chavila jasta chan lagto
beautiful ❤️ mother and son with dad be happy...i m from Kerala..but live in Mumbai ...we use coconut rice in all receipe....i will try this.... definitely...💓 thank you 🙏
ताई तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने धोंडस बनवले खूप खूप छान झाले अप्रतिम टेस्ट 👌👌
हा पदार्थ मि पहिल्यांदा बनवला खुप छान झाला ताई तुमच्या रेसीपी खूप छान असतात आणि त्या तुम्ही अगदी प्रेमाने समजून सांगता 😘😘😘
धन्यवाद
काकडी नाही पिकलेली काकडी लागते अँड तांदूळ रवा बोगस माहित
खूप मस्त ,,, आजकाल असे पदार्थ विसरत चाललेत. पण तुम्ही छान प्रमाणा सहित समजावून सांगितले. धन्यवाद
Me ajun he pahile navate panvidio pahun karayachi echa zali thankyou tumhi khupsunder sangitale
खुप छान रेसीपी करून बघेन 🙏🌹
Chan taai masta zali recipe amhi govyat hya disha tavsali mhanto ani mazya saasubaai pan hi tavsali Chan banavtat amhi tyasathi idli rava vaparto ani amhi idli cooker madhe hi tavsali banavto kiva eka chalni madhe ghalun mothya patelyat pani theun tyavar hi aluminiumchi chalan theun shijavto nantar kapun sagle jana khato. Tumchi recipe khoop aavadli Chan explain kelit tyabaddal Dhanyawaad.
धन्यवाद
Very different...seeing for first time
Will surely try
Thanks😊
Welcome 😊
इडली रवा वापरला तर चालेल का? प्लीज रिप्लाय
तुम्ही एकदा वापरून बघा मी काय कधी वापरलेला नाही. तांदळाचा रवा असल्यामुळे होऊ शकत
Khup Chan recipe.tumchya sarv recipes khup Chan asatat.
आजच मी पहिल्यांदा बनवते डोंबिवलीत मी 30वर्षे राहिले होते ्पण कधी करण्याचा प्रयत्न केला नाही शेजारी कोकणी मालवणी होते त्यांनी केले की हा काकडीचा पदार्थ आम्हाला भरपूर द्यायचे आणि मी त्यांना पुरणपोळ्या मसाल्याच्या वड्या द्यायची ,्मिस्टर रिटायर्ड झाल्या नंतर पुण्यात आली आहे ्धन्यवाद नमस्कार ्
धन्यवाद
गूळ किती घालायचा ?
Chan Mazi avadthi receipe. Gavi gelyavar sagle dodas banaun d'etat. Far Chan lagte ukadya tandalache.Thanks a lot Tai.
Cake zak martoy hyachyapudhe. Lay bhari. Mazi aai banwaychi pan kase banwayche te aaj samazle. Thank you so much.
Ho kaki tu last yr channel var recipe takali hoti teva mi banvali hoti mast zal....Taste tar mastch hoti....Ghari saglyana awadal...Gavi piklelya kakdichch kartat pan tuzyamule aata aami mumbai madhe pan hi recipe banau shakto....👌👍😊
मी घरी केले धोंडस, खूप छान झाले, thank you🎉🎉
कळवल्याबद्दल धन्यवाद
Chan recipe zaliy.aani chan explain kelay.
Khup chan nakki karun baghen
Khup varshane recipe milali mazi aajji banvayachi mi dapolichi aamchyakade yaala 'topatale 'bolatat. Khup chan👌thanks🙏🙏kaki..
Aamhi oukde tandul bhajun krto .v yala godachi bhakri mhanto ❤
I enjoyed watching your video. I am mool Mumbaikar v also prepare this. Vasai n Raighar people also do this Umar of Tousar kakadi yellow colour. Rice atta roughly ground like rawa is used in this recipe. It is directly placed in some tope on tava n then the tava is placed on the tope with some wood fire on the tava. Banana leaves are placed with ghee applied in the tope n leaves. The leaves r also kept on top of the Umar/cake n covered. Thank you for bringing my memories back. My grandmother n mother do this cake .Done some where in the month of October.
Most Welcome 😊
Very Nice Recipe n practically explain
खूप छान मालवणची रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद काकडी रवा यांची रेसिपी केली मी पण मालवणची 10 असा
Madam tumi khup chaan bolta.🙏🙏🙏💓💓💓..ur son is also too good...💓💓💓💓.good Anchor.....i m south indian ...i prepared exactly like urs and every one in my family loved it....lots of thank you....stay blessed...🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you
तुम्ही का बोलताय आई जे बोलते ते, कळण्याइतकं छान बोलताहेत त्या तुम्ही नका सांगू परत.रेसिपी खूप छानच करून नक्की बघेन
Ekdam, u..tta..m...! Zakaaas..!😅
खूपच छान पद्धतीने सांगितले. माझं माहेर पण मालवणच आहे. मी पण बनवते धोंडस. पण तुमची पद्धत खूप सोपी आणि छान. धन्यवाद 🎉🎉
Khup chhan me akda try karin thank you so much
Khup Chan
Tai amcha Kade Ratnagiri made sudha banvatat hee recipe tyala mokal ase mantant varun haldiche pan sudha tevat
Khup chan
Tatawar.thapale tari chalel ka
Haldicha pana nasel ter kelch pan chale ka
So sweet yummy food i love this recipe thank you so much maa
Chan sopya bhashet recipe sangitali aahe ! Mi try Karnar
Mastach tai tumchi sabanane cooker and dabba ghasun dakhavla ekdam mastach hota video try kela cooker and top ekdam chamkat hote thanks
धन्यवाद ताई
खुप छान, माय लेकाच बोलणं गोड भाषा, मस्तच, मी आजच करून बघणार
Khup chhan v sopi recipe dakhavali dhanyawad
लई भारी ❤
Godamadhe jira kaa ghaatal?
Topa peksha tatat pasarun ghetale tar cha vadya padata yetil.
फार छान, धन्यवाद 🙏
खरच खूपच सुंदर पध्दतीने ताईंनी क्रुती सांगितली आहे
हळदीची पाने नसतील तर केळीची पाने ठेवली तर चालतील का
हो
Cooker madhe kakdi cha kiss aani Gul shijvu shakto ka
नाही
खूपच छान रेसिपी हळदीची पाने नसतील तर काय करायचे
सुकी हळदीची पान असतील ती वापरली तरी चालतात
छान पाककृती मि पहिल्या दा बघीतले काकडिचे एवढी छान रेसिपी नमस्कार ताई अप्रतिम व्यंजन 👌👌👌👌🙏 धन्यवाद
धन्यवाद
Cooker madhe pan vafua shakta.
Lay bhari recipe dakhvali tumhi khup chhan
Khup Chan recipi apratim mi pan karun bagin mi tandalache dhondas bnavale pan rvyache nahi ATA nakki krun bgin
"तवश्याचे धोंडास.." ची रेसिपी आमका बघुक मिळाली..✍️👌👍🙏🌹
दादा ची Commentry आवडली..
Recipe मस्त.. Simple n sweet.. 😊😊
लय भारी
Sunder mast banavlat tumche khup khup abhar🎉
She gives all details like perfect mom.
खूपच छान
खूप छान ..याला काही पाक करायचा का.किंवा कसं ओळखायचा की ते तय्यार आहे की नारळाच्या वडी सारखे कराय चे काम
व्हिडिओ पहिल्यापासून पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल
माझी आजी करायची,गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारचे. तिखट करताना ती कोबी,दुधी घालायची आणि काकडीचे गोड धोंडस करायची. तुम्ही पण छान सांगितले फक्त गुळ असताना हळद आणि गोड आहे तर जीरं का घातलं ते समजत नाही
Chan receipy.
खुप छान रेसिपी.धोंडास,टोपातल,सांधण अशी नावे आहेत.
आम्हाला मराठवाड्यातील लोकांसाठी हा पदार्थ पुर्ण पणे नवीन आहे. तरी पण छान करून पहावा असा पदार्थ आहे. 👌👌👌
छान दाखवलात रेसिपी आमच्या जांभवडे गावात याला भाणोरे म्हणतात .पण तुमही सोपया पद्धतीने दाखवलात मी पण ट्राय नक्की करेन खूप छान ताई
छान.आहे.धोडस
खूपच सुंदर 👌👌 मी तुमच्या रेसिपी बनवतेच . त्या दिवशी भरलेली कारली बनवली सर्वांना फारच आवडली .पारिजातकाचे मोदक सुध्दा बनवले तेही सुरेख झालेत . मला तुमच्यातल हा एक गुण फार आवडतो की तुम्ही तुम्हाला जे जे माहीती आहे ते तसच्या तस सांगता त्यामुळे तुमच्या रेसिपी तुम्ही जशा दाखवता त्या तशाच होतात .👍
धन्यवाद😊
@@LayBhariVlogs ताई मनापासून धन्यवाद . पोतोळ्यांची रेसिपी दाखवल्या बद्दल.🙏🙏🤗
खूप छान ताई. साधी, प्रेमळ गृहीणी किती निगुतीने मन लावून करुन खाऊ घालते.
Ravya aaivaji idli rava Kisha tandalacha rava vaparla tar chalel ka.
हो
Thanks.
आम्ही त्याला डेपसा म्हणतो।।।खुप छान लागतो
मुंबईत याला काकडीचा केक म्हणतात.मी सिंधुदुर्गात घर बांधले होते .आणि माझी आई कोकणातली.ती बऱ्याच वेळा बनवायची .आई धोंडास म्हणायची.तुमची सांगण्याची पद्धत मला आवडली.याआधी मी तुमचे खूप viedo पाहिले.🌹🌹👍👍
धन्यवाद
❤❤
Khup chan ani vegla padartha ahe
Pn punya sarkhya shahrat haldichi paane sahaj milat nahit TR tya aivaji kay karta yeil
काकी धोंडस करताना जे जे बोलत होत्या ते सर्व खर आहे 👌👌🙏🙏🙏
Consept chan vatla
खुप छान पद्धतीने कसे बनवायचे दाखवले, हे माझी आई बनवायची, मीही बनवून बघेन,. धन्यवाद ताई. 😊🙏
khupch navin recipi kokanatil recipi aavdtil
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं खूप बरं वाटलं तुम्ही कुठल्या गावचे आहात
धन्यवाद ताई 😊
व्हिडिओ बनवलेले आहेत चायनल मध्ये जाऊन बघा
Khup Chan recipe Tai mi nakki karun baghnar ahe recipe
Khupach mast recipe. Mi first time paahili hee recipe. Nakkich try karin
Chan.
Thanks
खूपच छान पदार्थ, आम्ही गावातून गणपती झाला की येताना तवस आणून त्याचं धोडस बनवतो.
Kupchan
Wow
Wow so sweet mouth watering dish
Thank you so much