🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
    wa.me/918788830896
    ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    For Contact Samresh Vlogs
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    ---------------------------***---------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
    👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
    ☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
    👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
    ☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
    👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
    ☑️मेहुण्याचं लग्न
    👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
    *******************************************
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    अलिबागला निसर्गाचं मोठं वरदान लाभलं आहे.
    म्हणूनच अलिबागची जमीन अत्यंत सुपीक आहे.
    अलिबागच्या शेतीमध्ये मुख्य पीक भाताचं घेतलं जातं.
    भात कापणी झाल्यानंतर येथील शेतकरी त्याच्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेतो.
    आज आपण सातिर्जे गावातील विनू आप्पांच्या शेतात जाणार आहोत.
    ही घराच्या बाजूला सुंदर शेती आहे.
    साधारण ऑक्टोबर महिन्यात या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची आणि इतर हिवाळी पिकांची लागवड केली जाते.
    येथील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत घेऊन इतर भाज्या आणि पिकांची लागवड करतो.
    आज आपल्याला तोंडली, वांगं,ब्रोकोली, कोथिंबीर, तूर,पांढरा कांदा,टोमॅटो, मका, हरभरा, मूग आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे.
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    Alibaug has received a great gift from nature.
    That's why the land in Alibaug is very fertile.
    The main crop grown in Alibaug's fields is rice.
    After harvesting rice, farmers here use their land fully for farming.
    Today, you will visit Vinoo Appa's farm in Satirje village.
    There are beautiful farms next to this house.
    In the month of October, different types of vegetables and other winter crops are planted in these fields.
    The farmers here work hard to feed their families by growing various vegetables and crops.
    Today, you will see tondli (ivy gourd), vaang (eggplant), broccoli, coriander, tuvar (pigeon peas), white onions, tomatoes, maize, green gram, and many other things.
    #FarmingKonkan
    #KonkanVlog
    #भाजीचामळा
    #Alibag
    #शेतीव्यवसाय
    #Vegetables
    #SamreshVlogs
    Your Queries:
    ● अलिबागमधील भाजीचा मळा
    ● हिवाळी भाज्यांची आणि पिकांची लागवड कशी केली जाते
    ● कोकणातील भाज्यांची माहिती
    ● हिवाळी शेती
    ● भाजीपाला शेती लागवड
    ● Family Vlog Konkan Vlog Alibag Raigad
    ● Broccoli
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

КОМЕНТАРІ • 113

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 28 днів тому +13

    वाह खुपचं मोठी आणि घरा शेजारी शेती आहे आणि त्यात नाना प्रकारच्या भाज्या..फुले फारच सुंदर... हा व्हिडिओ मला खुप खुप आवडला... त्याच बरोबर नानांची कॉमेडी 👌👌

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 22 дні тому +1

    व्वा खुप छान या कुटुंबातील सर्व सदस्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे प्रतेक कुटुंबाला आदर्श आहे 👌🙏👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 днів тому

      हो😊तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 28 днів тому +1

    खूपच छान भाजी पाला धन्यवाद सर.

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 28 днів тому +2

    खुप छान घरा शेजारी मळा व आताचा युगात ही नवीन पीडी शेती करतात

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 22 дні тому +1

    खूप छान वाटल गावच वातिवरण आणि शेतातली भाजी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 днів тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @alkadahale5964
    @alkadahale5964 27 днів тому +2

    खूप छान वाटले शेत बघून.मस्तच

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 28 днів тому +1

    वाह samresh खुप मस्त विडिओ
    Samresh मी हया महिन्यात अलिबाग मसाला magevela होता अप्रतिम मसाला झाला आहे. व्हेज आणि नॉनव्हेज जेवण खुप खुप चविष्ट 😋😋 घरातील सगळांना खुप आवडला. खुप खुप धन्यवाद अणि तुझा हा मसाला बिझनेस खुप खुप prageti करो ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      अलिबागचा मसाला खरेदी केल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 28 днів тому +2

    Khup sundar vdo aahe...saglyanchi mehanat aahe...Bhajya baghun khup chaan watle...Bajarat nehami Topli madhe baghtoh....aaj shetat pahile

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 18 днів тому +1

    Khub Chan bhajyacha video ahe 🙏👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 днів тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 26 днів тому +2

    वाह समरेश जी !
    आप ने तो सच में बहोत ही महान काम किया हैं !
    शेतकरी आणि शेती विषयक हा vlog !
    हा vlog ...really very useful n informative !
    इस vlog में , आप के साथ Comedy बंधू , तो फिर सोने पे सुहागा !
    Vlog अगदीच गोड होतो !
    मनापासून sorry - यासाठी की बरेच दिवसांत , rather almost खूप महिन्यांनी, तुमचे vlog पाहणं झालं नाही !
    हा vlog आज पाहिला , परवाच upload झाला तेव्हा पाहणं झालं नाही , Bcoz vlog पण खूप च मोठा आहे ना !
    तुमच्या या Large vlog जसजसा viral hoil ना , शेतकरी राजा खूप खूप सुखावेल !
    Specially तुमचं खास कौतुक - तुम्ही खूप खूप मेहनत घेतली या vlog साठी !
    ✌️💫🌟😊🥰🤩😇

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  25 днів тому +1

      प्रवीण दादा,, तुमचा सपोर्ट नेहमीच आम्हाला प्रेरित करतो.. तुमचे मनापासून धन्यवाद👍🙏😊

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 25 днів тому

      @@SamreshVlogs 🤩🥰😊😇🌟💫✌️💯☺️

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 28 днів тому +1

    वाह samresh छान व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 28 днів тому +1

    Khupp Bhari Bhaji Pala
    Sunder Sheti Sarv Kasht Kartat
    Chan Family Aahe
    Ali Baag Ch Naav
    Ayli Baag Aahe Mul Naav
    Ayli Hy Jueish Person Aahe
    Ty Pn Khupp Sheti Karaychy
    Lok Kamala Yaychi Tayna
    Ayli Mhana la Yaychy Nahi
    Mhanun Ty Ali Mhanchy
    Ayli Ayli Ayli
    Ayli Baag

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      ho barobar shamu kakani youtube var sangitlay mi baghitla video tyancha😊👍👍

  • @GurunathPatil-sj9pz
    @GurunathPatil-sj9pz 28 днів тому +1

    Khupach chhan video ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому +1

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 28 днів тому +1

    Khup mast watle..sheti baghtana....

  • @smitachalke6152
    @smitachalke6152 28 днів тому +1

    Khup mast video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @hitendraalim1083
    @hitendraalim1083 28 днів тому +1

    छान व्हिडिओ🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 28 днів тому +1

    Chan Video khup divsani

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      धन्यवाद हर्षद भावा🙏😊

  • @pankajpatil139
    @pankajpatil139 28 днів тому +1

    Khup mast bhaji fresh

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 28 днів тому +1

    Wow bhari video 😊

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 27 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ. 👌👌

  • @latagawane1356
    @latagawane1356 28 днів тому +2

    👌👌👌👌

  • @janetantao2136
    @janetantao2136 27 днів тому +1

    Very nice video Firdt i have seen mohri plant

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 27 днів тому +1

    Khup chhan bhaji.

  • @user-es3hh9ei1j
    @user-es3hh9ei1j 28 днів тому +1

    Khup chan bhaji 😊

  • @sureshnare1810
    @sureshnare1810 27 днів тому +1

    अप्रतिम मला लय आवड आहे शेतीची

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 28 днів тому +3

    Kiti chan mast sheth ahe. Baaji pn chan online milel ka.

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 28 днів тому +1

    Khup chan video 👌ani bandhu khup divsani aale comedy karayla aankhon ek roj vlog takat ja ❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 28 днів тому +1

    खुप छान मसत शेति भाजी बर वाटल मिसेस दिक्षित

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @user-zk4tl7ov8k
    @user-zk4tl7ov8k 28 днів тому +1

    Bandhuchi comedy yek number

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 28 днів тому +1

    ❤🎉🎉🎉🎉👌👌👌👌 brother you are lucky jo aap Alibag mein rahte ho aapka village Alibaug so beautiful lovely Akshaya how are you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      Akshaya is recovered 90%👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 28 днів тому +1

    Khoopach chan video ghratalesagale kiti mehanat karatat sagali
    Kiti prakarchya tazya bhajya fule sagale milatat tumhala are tumhi mehanat kartat sagalyankadun paise ghaya pahije tar kami ghya pan fukat devu naka fukat milale ki tyachi kimmat rahat nahi asha mule marathi manse mage padtat gujarati , bhayy kase गोड bolun paise ghetat tase karayche 👌🏼👌🏼👍

  • @GauriPatil
    @GauriPatil 26 днів тому +2

    सुंदर शेती 😍😇
    सुंदर वीडियो ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  25 днів тому +1

      Thank you gauri😊🙏 ye kadhi tari alibag la 👍

    • @GauriPatil
      @GauriPatil 25 днів тому +1

      @@SamreshVlogs ho nakki yein 😇

  • @shwetasalvi1131
    @shwetasalvi1131 28 днів тому +1

    Nice.vertebral 👌👌

  • @dipalitamhankar7062
    @dipalitamhankar7062 28 днів тому +5

    दादा बाहेरच्या ऑर्डर हे घेतात का केल ऑर्डर तर पाठवतील का कुरियर चार्जेस पण देऊ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      हो जगात कुठेही ऑर्डर पाठवतो👍 whats app करा 8788830896

    • @dipalitamhankar7062
      @dipalitamhankar7062 27 днів тому

      @@SamreshVlogs ही ती कमेंट आहे

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 28 днів тому +1

    Dada bandhu na pan ek maik lava.. tyanchi comedy aekayala majja yete... Baki vlog mast❤
    Hya shetat sagalch ahe... Sagalya bhajya... Mastach❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      नक्की लावू mic😍👍
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @chandrakantnaik5060
    @chandrakantnaik5060 28 днів тому +1

    Utkrushta video.

  • @ffgaming2006.
    @ffgaming2006. 28 днів тому +1

    ❤❤❤🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @jayeshsalvi1318
    @jayeshsalvi1318 24 дні тому +1

    😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 днів тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @madhurabhosale1112
    @madhurabhosale1112 28 днів тому +2

    समरेश दादा गोरेगावला online order देतील का चार्जेस काय आहे सांगाल का भाजी चे दर पण सांगा कुठल्या भाज्या नेहमीच मिळतील

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      मसाला online मिळेल👍 भाजी नाही
      मिळत online
      मसाला whats app msg कराल का 8788830896

  • @SayyamNaik-oc3gb
    @SayyamNaik-oc3gb 27 днів тому +1

    Dada darroj vlogs banv plz❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  26 днів тому

      Thank you👍😊 nakki prayatn karato😊🙏

  • @MansiPatil-xl9pb
    @MansiPatil-xl9pb 28 днів тому +1

    Majha mama kade vadgav la pn Ashic bhaji lavtat

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +1

    Nakki Phone Nambar Konta Aahe Phohe Uacalat Nahis

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 27 днів тому +1

    Deth mirchi che kashat vaparta?

  • @vaishalilale3350
    @vaishalilale3350 26 днів тому +1

    Home stay आहे का यांच्या कडे. यायला आवडेल

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr 28 днів тому +1

    Dada gavcha bhat milel ka

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 28 днів тому +1

    समरेश मिरची साफ करताना मास्क दे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  27 днів тому

      हो दिलाय पण लावत नाही त्या

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 28 днів тому +1

    समरेश हे कुठे आले ठिकाण

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 28 днів тому +1

    Foreignchya bhajya , fale,fule kashyatahi satv,poshak ghatak,aushadhi gundharm , muldravye,sugandh ase kahich nasate.tithalya vishari kothimbiriche biyane 72 chya dushkalat tyani bharatat , te gurana ghalat tya ghavat mix karun madat mhanun pathavile hote.ti vishari kothimbir aajahi kuthe na kuthe ugvatach rahate.3 ,4 varshanpoorvi ti kothimbir khavun kutumbatil lok dagavale ashi batami hoti.alibaug vasai,gova hi portugizhani kabja keleli gave ani portugizhani mishra avaidh porehi nirmili tya tya thikani . paschimi deshantil gainche dudhahi vishari, manasala diabetic banavanare asate.tar tya gai bharatala deun,apalya changalya deshi dubhatya gai nelya .jast dudh detat mhanun lokani tya videshi gai ghetalya hi. pan tyanchya dudhamule lahan vayapasunach diabetis hoto ! Paschimi daittyanchya deshat khanya pinyayogya kahich nasate.ani tyana kahi sakas banavinyasathi kashtahi karayache nasatat.mhanun tar te jagbhar ann , vastra , nivara yanchi loot karat firale.konatya krushi vastunmadhun konate kitak pasravtil ani ti vastu bharatat fakt rujali tari mul biyanekuthache he na sangata ,bharatakade bot karatil ki , tithe ugavale ! corona pramane! Tithe barphapalikade kahi nasate.ekunek rangmach ani dolara ubha asato , krushipradhan deshanchya jivavar !khamijansathi bharat khanun thevatat,agadi uchkun dhuldhan karatst nusati !swatahachi khanije petrol sealband thevatat.tyamule desh swachha disato tyancha !firangi mhatala ki pahila annatun jaher sodnar .apan kahi tya bhajya chemical analysis la pathavanar nahi.ashya prakarehi manavanchi loksankhya ekach fatkyat khupashi kami karane chale ahe.mhanun mahag asali tari bharatiy vanaspatich lava.ani hi biyani poorn nasht kara. ata lagech tyancha parinam disala nahi tari , kahi kalane dushparinamach honar.

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +1

    Nakki Phone Nambar Konta Aahe

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +3

    Mi Yenar Aahe Bhetayla Tula

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      या नक्की👍👍वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +1

    Tuza Dusara Nambar Mala De Mala Replay De

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +1

    Bajivale Yancapan Nambar De

  • @kalpeshtambade09
    @kalpeshtambade09 28 днів тому +1

    दादा कुवैत मध्ये Broccoli भाजी १ किलो ३२० रुपये आहे.
    भाजी खूप छान होते 😋.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 28 днів тому

      Pardeshatil brokoliche,aaj kautuk hot ahe,tiche durgami parinam pudhech dislatil. Jase dalda khanaryanche zhale ahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  27 днів тому

      baap re😊👍

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +3

    Mazay Messagela Nakki Replay De Hi Vinati Aahe

    • @dineshthakur623
      @dineshthakur623 28 днів тому +2

      ❤😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  28 днів тому

      bagha bandhu ni pan reply dila👍😊
      वेळात वेळ काढून आवडीने आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

    • @user-zi8ip5kh7x
      @user-zi8ip5kh7x 28 днів тому

      Kase Aahat​@@dineshthakur623

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 28 днів тому +1

    Tuza Nambar De