औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कसे कोसळले?
Вставка
- Опубліковано 26 сер 2022
- औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच वर्षात मुघल साम्राज्य पार कोलमडले मुघल साम्राज्याच्या अस्ताला नक्की औरंगजेब जबाबदार आहे की त्याच्यानंतरच्या त्याच्या नालायक पिढ्या हे ठरवणे मुश्कील आहे. पण मराठ्यांचा उदय हाच मुघलांच्या अस्ताला कारण ठरला हे मात्र नक्की...
#shivaji_maharaj #sambhaji_maharaj #aurangzeb #mughalempire #maratha
तो संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशहा नव्हता तो फक्त मुघलांचा बादशहा होता
त्याच्या अखत्यारीत संपूर्ण देश होता (almost)
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
हिंदुस्थानचा च .होता
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🙏🙏🌹🌹
मला अभिमान आहे मी मराठा असल्याचा जय भवानी जय शिवाजी
SS s
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
छान माहिती दिली. शिवाजी महाराज पासून ते पेशवे पर्यंत सगळे मावळे लढवय्ये आणि कर्तॖत्ववान होते.
The main reason for this is the fighting spirit that Shivaji Maharaj instilled in his followers and the legacy he left behind.
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
खूप व्हिडीओ बघितले मी पण तुमच्या एकच व्हिडीओ मध्ये खूप चांगली माहिती कळाली सर
राजमाता जिजाबाई बद्दल व्हिडीओ बनवा🙏
खूप छान माहिती दिलीत अशी माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून देण्यात आली पाहिजे
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
जबरदस्त माहिती. ही माहिती सीबीएससी च्या पुस्तकातून का सांगितले जात नाही? गेली साठ वर्ष मलाही ही माहिती नव्हती.
एवढी इथंभूत माहिती दिली तुम्हाला सलाम आहे केवढा गाढा अभ्यास केला असेल ही माहिती कांग्रेसने लपवून फक्त मुसलमानाच पराक्रम अभ्यासक्रम मधे दाखवला
जय महाराष्ट्र
खूप छान माहिती ❤️
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. अशीच माहिती पाठवत रहा.
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
खूप छान माहिती दिलीत
Uttam mahiti dilit saheb
खूप छान ,सुंदर माहिती दिली आहे
जबरदस्त माहिती दिलीत आपण
धन्य वाद 🙏🙏🙏🙏
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
दुर्मिळ माहिती सांगितली,sir....... तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे..... अजून असे व्हिडिओ तयार करा..... त्यासाठी शुभेच्छा
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
Maratha Empire 🔥🔥🚩🚩🙏
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
योग्य माहिती, उत्तम सादरीकरण !
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
Great 1 dam jhakas
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
तुमची गोष्ट मला छान वाटली
धन्यवाद ताई
This is not story it's hiostory
जय हिंद जय महाराष्ट्र
The best information
खुपच छान पद्धतीने इतिहास सांगितला सर..
खूप खूप धन्यवाद
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
तुम्ही दिलेली माहिती छान आहे.
कुठे ते मोगल आणि कुठे माझा शंभूराजा...🧡👑
धन्यवाद
Short, informative and helpful
औरंगजेब नंतर चा इतिहास आज समजला। शाळेच्या इतिहास च्या पुस्तकात या बद्दल माहिती नाही।।
Good information given by you. Thanks
मराठ्यांचा खुप छान इतिहास.
Khup sundar mahiti milali 👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐👏👏
Nice information keep it up 👍
Khupach chan mahiti Dhanyavad 🙏🙏
Thanks
Mast mahiti, jay shivray jay maharashtra
Auragajeb la jaisi karani vaisi barani zale
Thank you
खुप छान माहिती दिली आपण आपले मनापासुन धन्यवाद
Thanks
खूप छान व्हिडिओ आहे दादा 🤗
MST info DILI BHAu 🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩
Farch chagali mahiti milali sir thanks
Thanks for your video 📸🙂🙂🙂🙂🙂 I love good Marathi talkers in Maharashtra. Others are under the Marathi Roof struggling for their demands from Government instead of good work.
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
उत्तम
खूप सुंदर माहिती सर 👌🙏
धन्यवाद खंडू
Maratha-Peshwa transition is also a very less known topic!🎉
Video is already made on that.
पेशवा हा भारतीय शब्द नाही...पेशवा या विदेशी शब्दाची आधी इतिहास वाचवा
मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html
सुंदर माहिती
जय भवानी, जय शिवराय 🙏🙏
Very nice and informative
उत्तम माहिती
फारच छान माहिती दिली आहे.
Thank you so much
जयहिंद.जय.शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय संभाजी जय 🚩🚩🚩🚩
🔥Chan mahiti she🔥
धन्यवाद
Very nice information sir
Thanks a lot
Fantastic Jai Hind Jai Maharashtra
संपूर्ण भारताचा ,औरंगजेब कधीहि
राजा होऊ शकला नाही.
खुप छान माहीती सांगीतली
छान माहिती
अविस्मरणीय माहिती खूपच छान
धन्यवाद
अप्रतिम माहिती
धन्यवाद
Khup chyan mahiti dilit
धन्यवाद
Jai Maharashtra..
जय शंभुराजे जय शिवराय
Excellent 👍
Jai Hind Jai Maharashtra ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪
जय शिवराय जय महाराष्ट्र
Khup chan
Chhan
फारच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे.
मराठा काय चिज आहे ते कळते. सस्नेह नमस्कार.
माहिती फारच छान
Thank you so much
लय भारी
Nice ty sir khup Chan mahiti deli tumhi 🙏
धन्यवाद 🙏
The Great Marathas 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️. ❤️❤️❤️❤️❤️❤️
🌹🌹I like this 🌹🌹
Changli
Dhanyawad
Vere nlice
Thank you so much sir 🙏
धन्यवाद
@@Maharashtrahistory jiy shivaji
Khupc Chan mahiti
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली सर
धन्यवाद ताई
👍👍👍❤️
Very nice👍
Ashach video karat raha...chan watale.
Thank you so much
एक नंबर
छान माहिती दिली,, पण trotak होती . 👍🏽 एकं दरीत 👍🏽👍🏽👍🏽 आगे बढो
जय शिवराय🚩🚩🙏🙏
मी.मराठा.मला.हिदविसोवराजाचा.अभिमान.आहे.जय.शिवरार
Nice research
Thanks
Jay shivray
Nice
Jai Chhatrapati
Chan
EAKDAM CANNGALI MAHITEE SANGITALEE SIR !⛳👈💁♂️👨👩👧👧👨👩👦👦👨👩👧👨👨👧👨👩👧👨👩👦👦👨👩👦👦👨👩👧👨👨👧👨👩👧👨👩👦👦👨👩👦👦👨👩👦👦🕉👨👩👧👨👩👦👦👨👨👧👨👩👧👧👨👨👧🙏
सुंदर माहीती.
Thanks
Khupch masta
धन्यवाद
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏
Nice.
धन्यवाद
Great Maratha but we have to think why we have lost to British, there are also shortcomings in Marathas
Juna Itihaas Itanagar Saraswati
Mastach
Thanks
Very nice
खूप खूप धन्यवाद
Jai maharastra