चौथाई म्हणजे काय? हफ्ता वसुली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #peshve
    #holkar_shinde
    #maratha_history

КОМЕНТАРІ • 157

  • @omkarpanari1398
    @omkarpanari1398 3 місяці тому +254

    दिल्लीचे ही तक्त राखितो मराठा माझा❤

    • @aniketchavan7654
      @aniketchavan7654 3 місяці тому +3

      जय शिवराय🚩

    • @sammyanderson7824
      @sammyanderson7824 3 місяці тому

      Ho pan takta var basla nahi kadi capacity hoti pan kadi basla nahi

    • @jugad6924
      @jugad6924 3 місяці тому +8

      त्यावेलेस चे मराठे हिंदवी स्वराज्याचे मावले होते, कट्टर शिवभक्त आणि हर हर महादेव म्हणून मुगलाची दानादन उडवनारे होते 🎉
      आणि आजचे मराठे गणोजी शिर्केचे वंशज,96 कूली, खानदानी पाटील माननीय मनोज जरांगे पाटलांचे कट्टर फैन, कट्टर जातियवादी, जानता राजा चार वेलेस चे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे वैचारिक वंशज, एकादशी ला मांसाहार सेवन करनारे, नास्तिक विचारसरनी असनारे आहेत. एक वेलेस औरंजेबाच्या कबरी वर नमाज पाडतील पण हिंदू राजकारण्याची तुतारी वाजवनारे आहेत 😢
      एक मराठा लाख मराठा ❤

    • @gautampatil3236
      @gautampatil3236 3 місяці тому +1

      Nusta etihasat ramu naka…gelya 75 years madhe kiti PM anni minister zale centre madhe?? compare kara UP sobat

    • @Kjik44410
      @Kjik44410 3 місяці тому

      ​@@sammyanderson7824, तसा शाहू महाराजांनी करार केला होता. त्यामुळेच तर थोरल्या शाहू महाराजांना मुघल बादशहाने कैदेतून मोकळे केले होते.

  • @user-xw4ix3kz9h
    @user-xw4ix3kz9h 3 місяці тому +66

    Jai Chatrapati Shivaraya🚩🙏

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 3 місяці тому +23

    आनंद अत्यानांद मराठे शिवकाळापासूनच हफ्ता वसुली करतात खूप बरे वाटले 🙏👍जय शिवराय 🙏🙏

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 3 місяці тому +36

    जय भवानी जय शिवराय

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 3 місяці тому +16

    आता पोलीस,हफ्ते वसुली करतात,,हफ्ते भेटले की सोडतात,,नाही भेटले की,पकडतात,,, जय जवान जय किसान,,,❤❤❤

    • @gautampatil3236
      @gautampatil3236 3 місяці тому

      Kuthe tey marathe kuthe hey dalbadri police

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 місяці тому +2

    जय भवानी जय शिवाजी,जय महाराष्ट्र

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 3 місяці тому +23

    जय हिंद jay छत्रपती शिवाजी महाराज

  • @adamchandane713
    @adamchandane713 3 місяці тому +65

    ह्या चौथाई मुळेच पानिपतचे तिसरे युद्ध आणि महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली.

    • @devidasmarutigajewar5884
      @devidasmarutigajewar5884 3 місяці тому +4

      ही खरी वसतुस्थिती आहे

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 3 місяці тому +4

      हो आणि बरे झाले मुघल आणि मराठे काहीच फरक राहिला नव्हता

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 місяці тому

      20000 parat gele..😂 nuksan tyanchehi tevdhech kele

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому

      ​@@sk-cu2zskahi farak padla nahi marathyanna 😂😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 місяці тому +1

      @@-user-9jpkthshdyekb म्हणून आता आरक्षणाची भीक मागत आहेत 😆😆😆🙏

  • @user-wb1er1jg3m
    @user-wb1er1jg3m 3 місяці тому +10

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @narendrakale6566
    @narendrakale6566 3 місяці тому +51

    संपूर्ण देश च भारत हिंदू सनातन राष्ट्र म्हणून ओळखले जाते तेव्हा हप्ता काय सगळं च आमचे आहे. बाहेरून आलेले आहेत त्यांनी बाहेर जावे हा स्वातंत्र्याचा नारा होता

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 3 місяці тому +3

      Chuk. Sanatani rastra mhanun kahi olkhale jat nahi. Kewal bharat mhanun plkhale jate

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 3 місяці тому

      अरे अंधभक्ता भारतातील सर्व हिंदु राजे सत्ते साठी आपापसातच लढत होते त्याचाच फायदा परकियांनी घेतला.आणी वतना साठी राजपुत मराठे मोघलांना जावुन मिळाले.सगळा ईतिहास सत्ता संघर्षाचा आहे देशासाठी कोणी लढल नाही

    • @tusharpatil2594
      @tusharpatil2594 3 місяці тому +1

      जय भीम ( महाभारतवाले )​@@ranjananikam7390

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn 3 місяці тому +6

      ​@@ranjananikam7390chala mag nigha kade kadeni 😂😂😂

    • @dineshdeosarkar1637
      @dineshdeosarkar1637 3 місяці тому +1

      शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य सामान्य जनतेचे राज्य...... ....

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 2 місяці тому +1

    W0W... Nice information.!!

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 3 місяці тому +7

    त्याच मराठयांच्या "हफ्ता वसुली मुळे"आज तुम्ही बिमारु राज्ये जिवंत आहेत हे विसरू नका म्हणावे।जय श्रीराम।।

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d 2 місяці тому +2

    🕉️ जय श्री छत्रपती ❤

  • @tyajit79
    @tyajit79 3 місяці тому +6

    तुमच्या व्हीडिओ मधून जबरदस्त माहिती मिळते 🙏🏼❤️

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  3 місяці тому +2

      Thanks

    • @jugad6924
      @jugad6924 3 місяці тому +1

      त्यावेलेस चे मराठे हिंदवी स्वराज्याचे मावले होते, कट्टर शिवभक्त आणि हर हर महादेव म्हणून मुगलाची दानादन उडवनारे होते 🎉
      आणि आजचे मराठे गणोजी शिर्केचे वंशज,96 कूली, खानदानी पाटील माननीय मनोज जरांगे पाटलांचे कट्टर फैन, कट्टर जातियवादी, जानता राजा चार वेलेस चे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे वैचारिक वंशज, एकादशी ला मांसाहार सेवन करनारे, नास्तिक विचारसरनी असनारे आहेत. एक वेलेस औरंजेबाच्या कबरी वर नमाज पाडतील पण हिंदू राजकारण्याची तुतारी वाजवनारे आहेत 😢
      एक मराठा लाख मराठा ❤

  • @aishwaryakajave
    @aishwaryakajave Місяць тому

    Jai Shivray

  • @navinshrivastav9278
    @navinshrivastav9278 2 місяці тому

    Jai Shivray🚩

  • @world_conquerer
    @world_conquerer 3 місяці тому +2

    हे फक्त शिवरायांच्या उदार आर्थिक धोरणामुळेच शक्य झालं

  • @amitconnect
    @amitconnect 3 місяці тому +7

    राजकीय पक्षांनी केलेल्या हफ्ते वसुलीला कृपया नावं ठेवू नये...ही आपली जुनीच खोड आहे

    • @gautampatil3236
      @gautampatil3236 3 місяці тому +2

      Kahi tarka aaslyas sangava ..tax bharto te kahi kami aahe ka??

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 Місяць тому

    Shree shree shree chatrapati shivaji maharaj ki jay 🙏🚩🕉️⚔️🩸

  • @jugad6924
    @jugad6924 3 місяці тому +3

    त्यावेलेस चे मराठे हिंदवी स्वराज्याचे मावले होते, कट्टर शिवभक्त आणि हर हर महादेव म्हणून मुगलाची दानादन उडवनारे होते 🎉
    आणि आजचे मराठे गणोजी शिर्केचे वंशज,96 कूली, खानदानी पाटील माननीय मनोज जरांगे पाटलांचे कट्टर फैन, कट्टर जातियवादी, जानता राजा चार वेलेस चे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे वैचारिक वंशज, एकादशी ला मांसाहार सेवन करनारे, नास्तिक विचारसरनी असनारे आहेत. एक वेलेस औरंजेबाच्या कबरी वर नमाज पाडतील पण हिंदू राजकारण्याची तुतारी वाजवनारे आहेत 😢
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @ankushkharpude6561
    @ankushkharpude6561 3 місяці тому +5

    Thanks dada

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 місяці тому +1

    म्हणूनच मराठी माणसे हप्तेच गोळा करीत फिरत असतात. सर्व पक्षांचे कार्यकर्ते.
    स्वतः उद्योग धंदे करीत नाहीत, दुसऱ्यांच्या हप्त्यावर जगत असतात. व गुजराती, मारवाडी सिंधी लोक त्यांना पाळतात.

  • @aishwaryakajave
    @aishwaryakajave Місяць тому

    Jai bhavani

  • @KatterSanatani-dd7cf
    @KatterSanatani-dd7cf 3 місяці тому +4

    भारताने पण बाकी इतर देशांकडून चोथाई वसूल केली पाहिजे

  • @ravsahebmali5345
    @ravsahebmali5345 3 місяці тому +1

    Jy chatrapati SHIVAJI MAHARAJ ❤❤❤❤

  • @NitinShelar.
    @NitinShelar. 3 місяці тому +26

    ह्याच चौथाई च्या बदल्यात मराठे पानिपत लढले.

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 3 місяці тому

      चौथाई,,घेत,,होते,ही,,अभिमानाची,,गोष्ट,,नाही,,निदान,,हिन्दु,,राज्यांन,,कडून,,कारण,,रयतेकडून पैसा,,राजेलोक,,वसूल,,करत,,होते,,मुसलमान,,राजे,,पण,,हिन्दु कडून,,डबलकर,,वसूल,,करायचे,,हे,,समजत,,का,,मुर्खानो,,नसेल,,तर,,पानिपतची,,कत्तल,,लक्षात ठेवा,,,,निसर्ग,,तडाखा,,दिल्या,,शिवाय रहात,,नाही

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 3 місяці тому +1

    जय शिवराय 🙏🏻🚩

  • @aishwaryakajave
    @aishwaryakajave Місяць тому

    Jai Sambhaji

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 3 місяці тому +1

    ❤Jay Shivray❤

  • @J.Ktrustkasbale
    @J.Ktrustkasbale 2 місяці тому

    Nice...information

  • @rajeshgopale8265
    @rajeshgopale8265 3 місяці тому +1

    Jay shivrai ❤

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Місяць тому +1

    हाच शूरवीर पना इंग्रजां विरुद्ध दाखवायचा होता...आपल्याच भारतीय लोकांकडून हफ्ता वसुली करण्यात कोणते शौर्य????

  • @dhaneshkumar2450
    @dhaneshkumar2450 3 місяці тому

    You are doing grt work bro 💪👌👌👍👍
    Let today's generation know about the Valor of our great sanatani warriors 🚩🚩🚩🚩

  • @hrishikeshpawar6383
    @hrishikeshpawar6383 Місяць тому +1

    अहो ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची अभिमानने पाटी कसली लावताय.

  • @Akshay-xe2yf
    @Akshay-xe2yf 3 місяці тому

    Bhari❤❤❤

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 місяці тому

    The great MARATHA.

  • @abhidorugaden
    @abhidorugaden 2 місяці тому

    ❤😊🙏

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 3 місяці тому +1

    जय शिवराय भाऊ

  • @marketlearner7311
    @marketlearner7311 3 місяці тому

    ❤🎉

  • @arjunpatil9752
    @arjunpatil9752 3 місяці тому

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 2 місяці тому

    सर पूर्ण मुघल बाबरा पासुन ते मुघल साम्राज्य शेवट इतिहास पूर्ण विडिओ बनवा.

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 місяці тому +3

    आता गुजरातला chauthai द्यावी लागते या राजकारण्यांमध्ये

  • @yogeshkhadpe4879
    @yogeshkhadpe4879 2 місяці тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @absolutebrilliance
    @absolutebrilliance 3 місяці тому

    Can you tell me the names of some of the books seen in the background? Seems to be really nice stuff for reading and gaining knowledge.

  • @sohamkulkarni3691
    @sohamkulkarni3691 2 місяці тому

    In modern times it's NATO..
    Maharaj was literally ahead of his time

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 місяці тому +1

    *_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
    *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 3 місяці тому +2

    Maratha is not caste it's dharma.maratha protect whole south from Aurangjeb that time

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 2 місяці тому

    पानिपत च युद्ध हरण्याचे, मराठ्याच्या चौथ वसुली हे प्रमुख कारण होते

  • @jeemutbbahanroy
    @jeemutbbahanroy 3 місяці тому

    In bengal there is a lullaby sung to children which describes the bargirs who collected tax. The lullaby goes like:
    Chhele ghumalo, paada judaalo bargi elo deshe
    Bulbulite dhaan kheyechhe, khaajnaa debo kishe?
    A simple translation of the above lines would be:
    When the children fall asleep, silence sets in, the Bargis come to our country
    Birds have eaten the grain, how shall I pay the tax (to the Bargi)?

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 День тому

    मराठा राज्याला याचा काय जास्त लाभ झाला नाही त्यापेक्षा प्रदेश ताब्यात घेतला असता तर जास्त दिवस मराठा साम्राज्य टिकलं असतं.

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 3 місяці тому +1

    जयोस्तु मराठा🚩

  • @sagarchavan2771
    @sagarchavan2771 2 місяці тому

    Chavan chavtai

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 3 місяці тому

    जय मल्हार जय होळकर शाही

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 місяці тому +1

      Jhatushahi...😂😂
      पळकुटा मल्हाररावं होळकर...😂

  • @primary5050
    @primary5050 3 місяці тому +2

    Ithech marathe shahi budali .

  • @OnlineMirdha
    @OnlineMirdha 3 місяці тому +1

    Subhedar Malharrrao Holkar.

  • @nsnarayan1159
    @nsnarayan1159 2 місяці тому

    TAX COLLECTION

  • @gautampatil3236
    @gautampatil3236 3 місяці тому +1

    Shivshahi cha kal vegla hota….maharaj janteche prashna kashe sodvayche , aajchya kalat te kase lagu karta yetil hyavar pan videos banva

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 3 місяці тому +1

    Rajput people killed at least 1500 Marathas in Rajasthan because they were supposing that Marathas from South India will establish the new reign in North India, Rajputs and Jathas never cooperated during the Panipat War to Marathas. In this way Marathas lost the war. Abdali kidnapped 21000 people of Marathas( Most of them were women including Marathas, Mahar,Chambhar,OBC etc.) and shifted to Baluchistan,they belonged to different castes, still they live there without unity.

  • @divineinfinity1902
    @divineinfinity1902 Місяць тому +1

    Panipat madhe fakt Marathe ladhale , sarvanna vachavnyasathi

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Місяць тому

      नाही ब्राह्मण पेशवे लढले होते...

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 місяці тому

    Jay shree ram Jay bhavani Jay shivray

  • @themegamindm
    @themegamindm 3 місяці тому +1

    Aaj kal government ghete ardhai 30% income tax + 12 GST + 12 Sgst = 54 % 😂😂😂😂

    • @vyankateshwarshendye9686
      @vyankateshwarshendye9686 3 місяці тому

      GST income war basat nahi. Tyamule 30 + 12 hi berij karne yogya nahi. Ani 30% income tax fakta higher income war basto..

    • @themegamindm
      @themegamindm 3 місяці тому

      @@vyankateshwarshendye9686 Bhai 12 GST ha central government + 12 state government = 24 % rahila 30 % income tax 16 LAP valya na ahe

    • @vyankateshwarshendye9686
      @vyankateshwarshendye9686 3 місяці тому

      @@themegamindm pan income tax madhye gst add karta yet nahi... Income tax 30% ha income var lagto. Mahnje Sola lakhachya var je income asel tyawar 30 takke.. GST ha jya tya service var kinwa goods var lagto.. mahnje for example 100 chya vastuwar 18 rupaye gst.... Mag hya don weglya goshti add hou shakat nahit

  • @PadmaJadhav-ub8lo
    @PadmaJadhav-ub8lo 2 місяці тому +1

    1818 madhe BHIMA KOREGAON 🗡️ ka kela 🤔🤔🤔

  • @ssg670
    @ssg670 2 місяці тому +1

    Kontahi raja rajya karto tr tyala kar dyava lagto,ata pn aapn tax pay karto, defece sathi,r&d,roads..

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 3 місяці тому

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid Rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    6.a. Of all great kings in India, how come only one king was offered a sword by a goddess.? What about the other kings ? Who was the eyewitness when the sword offered.?
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.??
    8b. Jijau mai saheb was a very tallent lady, she ably managed the swarajya in the absence of Shivaji Maharaj when he was in Agra, Panhalgad ...
    BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN ua-cam.com/video/G_019g1QKJU/v-deo.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.?
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it.?
    10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.?
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna. What happened to his foresight ⁉️
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13. Was Lord Rama not aware that he had two children?
    14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram?
    14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them?
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.
    14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). Same is the case of Krushna कृष्णा and krishna, which one will suit Marathi Manoos.?
    15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

  • @cpmohit
    @cpmohit Місяць тому

    Tya mude chaudhari adhnav Ala?

  • @prasadjoshi402
    @prasadjoshi402 2 місяці тому +1

    त्या राज्यांना मराठे काय देत होते ?
    ते सांगा .

  • @fatimaal-zahrasiddiqui5120
    @fatimaal-zahrasiddiqui5120 2 місяці тому +1

    बिस्मिल्ला हिर्रहमा निर्रहीम...
    💚💚💚💚 शहेनशहा ए आलमगीर हज़रत टिपू सुलतान जिंदाबाद 💚💚💚💚

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Місяць тому +1

      हर हर महादेव 🚩🚩🚩
      जय श्री राम 🚩
      म्लेंच्छक्षयदिक्षित छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🔥📿🔱

  • @balasahebshinde9928
    @balasahebshinde9928 3 місяці тому +3

    सरदेशमुखी चे अधिकार म्हणजे काय

  • @sys9208
    @sys9208 2 дні тому

    म्हणजे खंडनीखोर होते तर..

  • @chandubhaulabademaharaj2634
    @chandubhaulabademaharaj2634 2 місяці тому

    सरळ भाषेत टॅक्स म्हण ना राज्याचा विकास करण्यासाठी

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 Місяць тому

    इंग्लिश मे बोले तो protection money क्या😅

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 3 місяці тому +4

    बौद्ध धर्म में भी जातीगत भेदभाव होता है

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 2 місяці тому +1

    म्हणजे कष्ट करणार ते लोक.. आणि पिळवणूक करणार मराठे.. वा रे न्याय.. 🤬🤬

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +1

      Are chomya 😂😂 tax ha dusarya empire madhlya raja kadun ghetla jat hota samanya lokankadun nahi 😂😂😂

  • @ashwinkasar2171
    @ashwinkasar2171 3 місяці тому

    तुमचे विषय बघता तुम्ही ध्रुव राठी चा वीडियो निपक्षपाती पणे review करू शकता असे वाटत नाही 😊

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 3 місяці тому

    Chuk.pratek rajya kadun chauthai ghet navhte. Udaharan dya ki

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 місяці тому

      Ranje tu adhi kanat ghatlel kadh Ani nit aik mg kalel. Tas pn tu nili asnar asa maza andaj ahe

    • @SM-mm5ul
      @SM-mm5ul 3 місяці тому +1

      ​@@never_everddissबगवत नाही रे त्याला, मराठ्यांचा इतिहास ऐकायला 😂😂😂

    • @jugad6924
      @jugad6924 3 місяці тому

      त्यावेलेस चे मराठे हिंदवी स्वराज्याचे मावले होते, कट्टर शिवभक्त आणि हर हर महादेव म्हणून मुगलाची दानादन उडवनारे होते 🎉
      आणि आजचे मराठे गणोजी शिर्केचे वंशज,96 कूली, खानदानी पाटील माननीय मनोज जरांगे पाटलांचे कट्टर फैन, कट्टर जातियवादी, जानता राजा चार वेलेस चे माजी मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे वैचारिक वंशज, एकादशी ला मांसाहार सेवन करनारे, नास्तिक विचारसरनी असनारे आहेत. एक वेलेस औरंजेबाच्या कबरी वर नमाज पाडतील पण हिंदू राजकारण्याची तुतारी वाजवनारे आहेत 😢
      एक मराठा लाख मराठा ❤

  • @AnilPandey-sq8lt
    @AnilPandey-sq8lt 3 місяці тому

    jab tak chhatrapati ke control me tha tab tak hindavi swarajya peswa ke time me aisa nahi tha mugal ho chahe rajput bahar ka ho chahe andar ka hafta do dhandha Karo.yahi karan tha ki jaat aur rajputo ne panipat me maratho ki madat nahi ki aur abdali ke sath muslim badsaha dharam ke naate maratho se lad rahe the

  • @yogeshbhalerao3362
    @yogeshbhalerao3362 Місяць тому

    In short , extortion money 😂

  • @naredathakur6482
    @naredathakur6482 2 місяці тому +1

    कोणत्या मराठा सेनापती किंवा छत्रपति ने दिल्ली जिंकली नावं सांगा,

  • @VaibhavShilimkar
    @VaibhavShilimkar 3 місяці тому

    Chauthai mule marathe purn deshavar governance sthapit karu shakale nahi Ani tyanule Panipat pasun 1817 che Anglo maratha war paryant nukasan Zale

  • @vsharmishtha16
    @vsharmishtha16 3 місяці тому

    Ani tari pan marathyanna reservation pahije

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 3 місяці тому

    आनी rajputankadun navti उसूल karyla pahije

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Місяць тому +1

      हुरडा संमेलन केलते राजपुतांनी मराठ्यांनी धुव्वा उडवला 😂

  • @meraindia4922.
    @meraindia4922. 3 місяці тому +5

    मराठे चोथाई साठी हिंदू राजांना खूप त्रास देत.

    • @omkargade6791
      @omkargade6791 3 місяці тому

      मराठे त्रास देत असत पण मुगल व इंग्रज मात्र खूप सबसिडी पुरवत असे.so called ग्रेट ब्रिटन नी तर तिथली सर्व संपत्ती भारताच्या हिंदू राजांना देऊन टाकली नाईका.

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 місяці тому

      अरे झवन्या मराठे चौथाई फक्त मुघलांकडूनच घेत आणि जे मुघलांना मदत करायचे त्यांचाकडून चौथाई वसूल करायचे...
      आणि चौथाई फुकट नव्हते घेत त्याबदल्यात त्यांना सौरक्षण देत असत...
      मुघलामसून सौरक्षण ही जबाबदारी मराठे घेत...

    • @sairajjumde3478
      @sairajjumde3478 3 місяці тому

      त्याच लायकीचे होते बाकीचे हिन्दू राजे मराठा सत्तेला सोडून मुघल साम्राज्य ला मदत करत होते

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 3 місяці тому +1

    Peshwya ni vasool keli hoti sampurn Bharat tun Chauthai....PESHWE hote te PESHWE...

    • @gautampatil3236
      @gautampatil3236 3 місяці тому

      Jyani bavkimadhe aakkhe samraj gamvle tehi peshwech…teamwork changel aaslyahivay kahi shakya nahi hey

    • @amitgokhale6578
      @amitgokhale6578 3 місяці тому

      @@gautampatil3236 Rajasbai ani Tarabai hyancha itihas vachava...nidan Peshwai ne akhand Bharat a var rajta tar karun dakhvile...tip..Rajasbai ani Tarabai hyancha itihas zaroor vachava

  • @milindtayde1174
    @milindtayde1174 3 місяці тому

    सगळे भांडण भांडण खून खून नको इतिहास

  • @girishmane7812
    @girishmane7812 2 місяці тому

    Tu 17vya shatkat ye

  • @ravipatil6860
    @ravipatil6860 2 місяці тому

    Atha macha raja fakt 18/gst geto te pn shikshnavar

  • @ravipatil6860
    @ravipatil6860 2 місяці тому

    Are manje 25/:gst