पोर्तुगीजांचा इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 204

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 2 місяці тому +258

    सगळ्यात पाहिलेही पोर्तुगीज आले आणि सगळ्यात शेवटीही तेच गेले

    • @amoldesai4605
      @amoldesai4605 2 місяці тому +47

      मुघल नाही गेलेत...इकडेच पडलेत...आणि भरताच आजही नुकसान करत आहेत

    • @TusharModhave-qn6vy
      @TusharModhave-qn6vy 2 місяці тому +4

      एकदम बरोबर

    • @shrivardhankamble9270
      @shrivardhankamble9270 2 місяці тому +10

      ​@@amoldesai4605 अश्या मुघलांना ठेचण्यात येत आहे.

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 2 місяці тому +1

      Te kadhi goa chya bher gelech nahi

    • @jayeshrajput3518
      @jayeshrajput3518 Місяць тому +2

      गेले नाही हाकलून लावले

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 2 місяці тому +113

    संभाजी महाराजांनी फोंडा किल्ल्याजवळ लढाई मध्ये या पोर्तुगीज लोकांना बडवल्या नंतर महाराज गोव्यात घुसायची साठी गोवा वेढले होते पण अचानक मुगल बादशाह ऑरंगजेब महाराष्ट्र वर चालून येत होता हे कल्यावर त्यांना माघारी फिरायला लागले होते नाही तर गोवा 400 वर्षा पूर्वी स्वतंत्र झालं असत 😊

    • @user-ys1lt4ok6w
      @user-ys1lt4ok6w 2 місяці тому +17

      दादा गोवा स्वतंत्र झाले असते आणी गोवा आज महाराष्ट्रात असते😊😊😊

    • @devanshsutar4397
      @devanshsutar4397 Місяць тому +3

      Nahi goa swatantrach rahila asata.

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Місяць тому

      महाराष्ट्रातून पोर्तुगीज 1729 मधून च निघून गेले होते....
      चिमाजी अप्पा यांनी मल्हारराव होळकर सोबत मिळून वसई पासून पूर्ण कोंकण संपे पर्यंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती .
      पूर्ण कोंकनातील चर्च मधील घंटे महाराष्ट्रातील मुख्य मंदिरात लावण्यात आल्या होत्या .
      त्र्यंबकेश्वर,जेजुरी ,तुळजापूर, वाई च्या मंदिरात हे घंटे पाहायला भेटेल .

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 22 дні тому +1

      झाला ही असता स्वतंत्र तर काय??आणखी कुणाच्या हातात गेला असता...

  • @shrinivaspaygude8592
    @shrinivaspaygude8592 2 місяці тому +250

    संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना बरेच धुतले होते 😅😅

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 2 місяці тому

      काही धुतले फुतले नव्हते, फुकटच्या बढाया मारणे बंद कर...😂😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +13

      Right ✅️

    • @vishvanathnirukhe6918
      @vishvanathnirukhe6918 2 місяці тому

      मुघलांनी दगा केला नसता तर पोर्तुगीज संभाजी महाराजांनी साफ केले असते हिंदुस्तानातून.

    • @anu3798
      @anu3798 2 місяці тому +12

      mughal madech rayta naste pasravle aste tar maharajani tyanna tya velelach niptavle aste...

    • @vinay12383
      @vinay12383 2 місяці тому +10

      जाम बेकार धुतले होते

  • @vinodkhanvilkar661
    @vinodkhanvilkar661 2 місяці тому +38

    सगळ्यात शेवटी गेले खरे पण जाण्यापूर्वी जमिनी च्या मोबदल्यात धर्मांतर करूनच गेले 🤨🤨

  • @ataullamakandar1217
    @ataullamakandar1217 2 місяці тому +7

    भारतात चर्च ख्रिश्चन कडे जमिनी भरपूर आहेत

  • @sagar3865
    @sagar3865 2 місяці тому +70

    पोर्तुगीज शेवटी गेले नाहीत कारण मुघल अजुनही भारतात आहेत.

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 2 місяці тому

      😂😂😂😂😂😝👍

    • @anu3798
      @anu3798 2 місяці тому +12

      sadhya te ayodhya chya lokancha bahishkar ghalat ahet tech

    • @rajeshbundele4031
      @rajeshbundele4031 2 місяці тому +4

      त्यात तू एक आहेस 😂😂

    • @ImNitinPatil
      @ImNitinPatil 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @ImNitinPatil
      @ImNitinPatil 2 місяці тому +6

      सगळे converted आहेत. नाहीतर ही लोक येण्याच्या आधी काय संबंध होता सांगा यांचा मुस्लिम आणि ख्रिस्ती असण्याचा?

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 2 місяці тому +14

    तुम्हास खूपच माहिती आहे...
    असेच व्हिडिओ करा, प्लीज.

  • @vinuthafartale3787
    @vinuthafartale3787 2 місяці тому +8

    Last line awesome 😂itki chikat jaat😅

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 Місяць тому +1

    अतिशय सुंदर माहिती...

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 2 місяці тому +5

    छान माहिती🙏👍👍 असेच व्हिडियो टाका.

  • @hritikpingle4988
    @hritikpingle4988 2 місяці тому +2

    मुघल स्वतःला तैमूर चे वंशज समजायचे मुघल हे नाव मोंगोल (Mongol)या शब्दावरून आलं म्हणजेच चेंगेझ खान च्या वंशाचे जे मुघलांना आवडत नव्हतं आणि तैमूर पहिल्यांदा भारतात आला होता १३९८ साली पण त्या नंतर तो दिल्ली लुटून आणि मुंडक्यांची मिनार उभी करून परत सुद्धा गेला, so technically बघायला गेलं तर मुघल पहिल्यांदा आले मग पोर्तुगीज

  • @Pawar_72
    @Pawar_72 Місяць тому +1

    खुप छान माहिती आहे सर ❤❤❤❤

  • @shyamagale6705
    @shyamagale6705 2 місяці тому +2

    जय शिवराय 🧡🧡

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 місяці тому +4

    उत्तम, माहिती.

  • @Akshayty99
    @Akshayty99 2 місяці тому +11

    मुघल म्हणून ऋतिक चा फोटो वापरू नका, मुघल मोंगिलॉइड वंशाचे होते

  • @rockwithsable
    @rockwithsable 2 місяці тому +7

    Very good. Thank you sir for making valuable video.

  • @umeshvasantmurudkar5481
    @umeshvasantmurudkar5481 2 місяці тому +13

    सर्वात प्रथम आर्य लोक भारतात आले. हिंदू हे मुळातच भारतीय होते त्या नंतर जगाला कळले की भारतात सोन्याचा धूर निघतो मग सर्व जग भारत लुटायला आले 😢😢😢😢

    • @devanshsutar4397
      @devanshsutar4397 Місяць тому

      African adivasi sagalyat pahila ala..ani aryancha dushman jala..

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Місяць тому

      ​@@devanshsutar4397Aary konala mhanyache

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 2 дні тому

      Ata reservation categories lootat aahet😂😂

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Місяць тому +1

    केरळ मध्ये अरब मसाल्याचा व्यापारासाठी यायचे आणि प्रार्थनेसाठी राजाची परवानगी घेऊन मशीदही
    बांधली होती.

  • @akshaysavant5750
    @akshaysavant5750 2 місяці тому +4

    धन्यवाद सर,आज कळालं मला फुटबॉल खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो एवढा जिद्दी आणि चिकाटी का आहे?

  • @RajBagade6976
    @RajBagade6976 2 місяці тому +2

    खूप छान ❤

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 2 місяці тому +2

    वास्कोदगामा प्रवासात मरण पावला त्याचे साथीदार भारतात आले.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 місяці тому +7

    पोर्तुगीजांचे आणि मराठ्यांचे बिघडलेले संबंध पुन्हा कसे सुधारले गेले ह्यावर व्हिडियो बनवावा. 🙏

  • @nanigudkar
    @nanigudkar 2 місяці тому +3

    मुघल भारतात स्थायिक झाले...

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 19 днів тому +1

    अगोदर भारतात पाहिले आले ते ब्राह्मण ( आर्य), युरेशिया ही ब्राह्मण (आर्य) ची पितृ भूमी आहे , ब्राह्मण ( आर्य )भारताचे मूलनिवासी नाही ते विदेशी युरेशियन आहे .
    नमो बुद्धाय जय भीम.
    जय शिवराय
    जय मूलनिवासी.

  • @user-dn6gr8rf5i
    @user-dn6gr8rf5i 2 місяці тому +2

    भारतात अगोदर प्राणी आले. मग मनुष्य आले

  • @user-ii7bx8qb1e
    @user-ii7bx8qb1e 2 місяці тому +3

    सगळ्यात अगोदर हे ग्रीक आले त्यानंतर शक कुशाण हून आले त्यानंतर हे पोर्तुगीज मुघल आले

  • @mity521
    @mity521 18 днів тому +1

    दादा महमुद गझनी ने भारतावर इस 1000 आणि 1027 मधे सोमनाथ वर आक्रमण केले होते...

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 2 місяці тому +3

    भारताने सैनिकी कारवाई करून 19 डिसेंबर 1961 पोर्तगुजकडून गोवा मुक्त केला

  • @user-xf8bw3ww9b
    @user-xf8bw3ww9b Місяць тому

    ❤❤

  • @rohidasdagale
    @rohidasdagale 2 місяці тому +2

    सर्वात प्रथम कोण आले होते भारतात....❓

  • @user-xf8bw3ww9b
    @user-xf8bw3ww9b Місяць тому

    ❤❤❤❤

  • @Traadeshmukane1003
    @Traadeshmukane1003 2 місяці тому +2

    तुमचे सर्व video बघतो सर 🙏🏻

  • @gsg261988
    @gsg261988 Місяць тому

    भारतात पोर्तुगीज आधी आले 1498 मध्ये,आणि मुघल 1526 मध्ये

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 місяці тому

    AADHI RAKSHASH AALE. NANTER GORE RAKSHASH AALE.

  • @nileshbhalekar4742
    @nileshbhalekar4742 День тому

    आजही आशिया खंडात भारताच्या ७/१२च्या उताऱ्यावर सम्राट अशोक यांचे नाव आहे सर जर खरा इतिहास सांगत चला.

  • @milindborawake8451
    @milindborawake8451 2 місяці тому

    धन्यवाद.

  • @Hrushiee
    @Hrushiee 2 місяці тому

    Nice information dada🔥

  • @amolmali7024
    @amolmali7024 20 днів тому

    पोर्तुगीज

  • @santoshdhembare5352
    @santoshdhembare5352 2 місяці тому

    Nice ❤

  • @user-hx4zs1xj3h
    @user-hx4zs1xj3h 10 днів тому

    दादा मुघल अगोदर आले.. खिलजी च्या नोंदी १३०० मधल्या आहेत

  • @vilasraokhandge5825
    @vilasraokhandge5825 Місяць тому

    👍🙏

  • @Legendgaming-nj9ii
    @Legendgaming-nj9ii 2 місяці тому +2

    Bhau tuza abhyas kami aahe. Mogal 9 wya shatakat aale. Aani tuch sangatos Goa adilashahachya tabyat hot. Bhau abhyas kar. Ugach kahi pan nako

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 2 місяці тому +1

    पोर्तुगिज

  • @YashrajKadam-gu8tv
    @YashrajKadam-gu8tv Місяць тому

    आदिलशहाच्या ताब्यात नव्हता गोवा कदम यांचे राज्य होतं गोव्यामध्ये

  • @yesusalvos1969
    @yesusalvos1969 Місяць тому

    Sir prior to that St.Thomas came to India

  • @user-zg3hq5rm3s
    @user-zg3hq5rm3s 2 місяці тому

    अजून आहेत की गोव्यात आणि ते ही स्वतःच्या मालकी घरात.

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 2 місяці тому +1

    पोर्तुगीज चिकट होते पण मुघलांइतके धर्मांध नव्ह्ते

  • @shubhangibhaleghare8031
    @shubhangibhaleghare8031 2 місяці тому

    Best

  • @faithdeborah6167
    @faithdeborah6167 2 місяці тому

    ❤❤❤

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Місяць тому

    स्वातंत्र्य मिळाले १९४७ साली...

  • @eklvya_academy_solapur
    @eklvya_academy_solapur 7 днів тому

    मुघल १५२६

  • @DoneDealNikhil
    @DoneDealNikhil 2 місяці тому

    Muslim invaders were in Delhi in 1100s...just check the date when Vishnu Stambh was converted to Qutub Minar!

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 2 дні тому

    Pdef लक्षात ठेवा ..

  • @scorpiop1977
    @scorpiop1977 2 місяці тому

    मुघल हे मंगोलिअन आणि पहिला मंगोलीअन चंगेझ खान ने सिंधू खोऱ्याच्या सीमेपर्यंत १२२१ पर्यंत भारताच्या जमिनीवर चढाया केल्या. वास्को द गामा चा संदर्भ गृहीत धरला तर मुघल हेच पोर्तुगीज ह्यांच्या अगोदर भारतात आले.

  • @BGGORE
    @BGGORE Місяць тому

    एवढे सगळे आले देशावर सत्ता गाजवली. हिंदू काय झोपलेले त्या वेळचे.

  • @devanshsutar4397
    @devanshsutar4397 Місяць тому

    Ajun chivat jaat Portuguese kahi goavechya lokanchaya kalajat raaj kartat..ani vija milaun thithech nagarikta getat.

  • @hissar1701
    @hissar1701 17 днів тому

    मुघल तरी कुठे गेले आहेत अजून??

  • @Xray433
    @Xray433 Місяць тому

    भाऊ मागे लक्ष्मीकांत दिसत आहेत. Upsc aspirant का?

  • @ganeshrajgude200
    @ganeshrajgude200 Місяць тому

    १९६१ च्या युद्ध ची माहिती द्या

  • @anilmore7455
    @anilmore7455 2 місяці тому

    When did vasco da gama died and where ?

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 місяці тому +2

    जळू सारखे चिकटून बसले होते आपल्या गोवा राज्याला 😡

  • @apcreation9418
    @apcreation9418 2 місяці тому

    याचा अर्थ मुघलांनी मागून येऊन एवढी दहशत केली होती

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 2 місяці тому +1

    Muhammad Bin Kasim ne 712AD me Sindh me hamale kiye. Usake bad Arab Irani Persian Turkey Mangol Mughal Uzbek Ukraine Egyptian Libyan Algeria Somalia Balooch Pakhtoon Afghan Siddi Habashi Ethiopian hamlawar ne yahapar Nizame Mustafa kayam karaneke liye hamale hamale jari rakhe .
    Usake bad Chengizkhan Taimurlang Nadirshah Ghori Aibak Tughlaq Khilji Gazani Lodhi BABUR Suri Abdali Nizam Hyderali jaise bahutsare hamlawar yahapar yahapar 1818 tak hamale karate rahe.

  • @pravinjadhav4165
    @pravinjadhav4165 2 місяці тому

    यांना मदत कोणी केली यावर रिल बनवा.

  • @pratikvispute1857
    @pratikvispute1857 20 днів тому

    Portuguese

  • @UNIQUEGAMING722
    @UNIQUEGAMING722 16 днів тому

    Ho ani tyana amchya rajeni dhun takla 😅😅

  • @jeevankamble6119
    @jeevankamble6119 Місяць тому

    मोहमद कासीम आला होता (चच नाम नुसार )

  • @mypower4830
    @mypower4830 3 дні тому

    पिलावल आहे अजून

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 2 місяці тому

    ४६० वर्षे (१४९८ ते १९६१) पोर्तुगीज

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 місяці тому

    अजून न गेलेले मुघल

  • @nitinraje1105
    @nitinraje1105 2 місяці тому

    तैमूर लंग 1398 मध्ये भारतात आला, बाबर याचाच वंशज होता.

  • @vivekkolhalpatil5973
    @vivekkolhalpatil5973 12 днів тому

    आरे भाऊ मुस्लिम येथे इ.स ८०० मध्ये त्यांनी इरान इराक ते भारताचे भाग होते आणि त्यांनी ते इ.स ७००/८०० मध्ये त्यांनी है ताब्यांत घेतले

  • @sanketthengle881
    @sanketthengle881 2 місяці тому

    त्या काळी मुंबई वर कोणाचे राज्य होते

  • @shrikant146
    @shrikant146 2 місяці тому

    Don't forget and Confuse Delhi Sultanate with Mughal 😂

  • @ajaychavan8799
    @ajaychavan8799 2 місяці тому

    Portuguese yanchya adhi pan kahi videshi bhartat ale ani ajun hi ahet sanga pahu kon

  • @RatnadeepSonkamble-uq5hz
    @RatnadeepSonkamble-uq5hz 2 місяці тому

    कलिकात बंदरावर

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 2 місяці тому

    Hritik 😂 Roshan

  • @ajitkandekar683
    @ajitkandekar683 2 місяці тому +2

    712 साली मोहम्मद बिन कासीब भारतात आला होता तो मुघल होता 🙏🙏

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 2 місяці тому +5

      प्रतेक मुस्लीम हा मोघल नसतो रे बाबा.महमद कासिम अरब वंशाचा होता.

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 2 місяці тому +4

      बिन कासीम मुघलं नाही अरबी होता मुघल हे उजबेकिस्तान मधून आले होते.

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 2 місяці тому +1

    पो ड फ इ असा क्रम आहे

  • @nanigudkar
    @nanigudkar 2 місяці тому

    आदिलशाह मुघल नव्हता का ?

  • @milindpendkar3294
    @milindpendkar3294 6 днів тому

    Goa portugijan kadunbghevun vat lavali Goa chi bharpur paharpur progress kela portugij yevad julm na karata

  • @user-tb1eo4qp4f
    @user-tb1eo4qp4f Місяць тому

    Aapan Sangtay 1510 la Goa Portugijanni tabyat ghetle tya veles Goa Aadilsjahi chya tabyat hote , To paryant Mughal Bharatat aalele navhate , Mag Aadilsjaha kuthun aala .

  • @nilshimpi
    @nilshimpi 2 місяці тому

    Aho saheb jya goshti laz vatali pahije.. Te kay glorify karun sangat aahe..

  • @user-ws3gp7pk9h
    @user-ws3gp7pk9h 2 місяці тому

    And thats why costal people has a blue and greenish eyes

  • @pra463
    @pra463 2 місяці тому

    कुणीही येवू द्या हो....आपण गुलामीच करू शेवटपर्यंत

  • @vjanandb9633
    @vjanandb9633 2 місяці тому

    Bhartat Persian, yehudi kadi ale hote ?? Ani tyani bhartat jati kadi nirman kelya ??

  • @pravinmore978
    @pravinmore978 2 місяці тому

    Ajinkya tararani pustak kothe milel

  • @lycopodium262
    @lycopodium262 Місяць тому

    Türks

  • @lalitkharote8791
    @lalitkharote8791 2 місяці тому

    किसका......मामा....😂😂😂

  • @sourabhdamate6994
    @sourabhdamate6994 2 місяці тому

    Are baba khilji kon शरध pawar होते ka😂😂

  • @rajendragosavi1921
    @rajendragosavi1921 2 місяці тому

    Khilaji kadhi aala?

  • @user-bm6yv2ot9g
    @user-bm6yv2ot9g 2 місяці тому

    बहुतेक फेविकॉल आणि फेमी क्विक पोर्तुगीज पासुन बनवले आसेल पोर्तुगीज एवढे चिकट होते😅😅😅😅😢😢

  • @gauravpatil1210
    @gauravpatil1210 2 місяці тому

    1961 ला हृत्तिक रोशन होता का ????😅😅😅

  • @gurujidiscussiongroup3826
    @gurujidiscussiongroup3826 2 місяці тому

    अरे भाई हिंदी में ही बता दे क्या बोल रहा है।

  • @dnyaneshnaik0124-2
    @dnyaneshnaik0124-2 2 місяці тому

    Nahi gele bhava tyanche vichar ajun jivant गोव्यात 😢

  • @rupeshbhagwat1750
    @rupeshbhagwat1750 Місяць тому

    Aadil shah aalta na

  • @NCLK52
    @NCLK52 2 місяці тому

    तू होता का पाऊल ठेवले तिथे.

  • @saibabadongare1990
    @saibabadongare1990 2 місяці тому +1

    Sir aapli indian army aahe kitipn chivat asudya tyla thechun kadne brobr jamate tyna 😅

  • @user-so8nh8fq5e
    @user-so8nh8fq5e Місяць тому

    पो

  • @user-cr9xy6cm4h
    @user-cr9xy6cm4h 2 місяці тому

    Vaasco di gamaa nich bhrataachi vaat daakhvli aani vaat laavli