आता मैद्याला विसरा,आजीच्या पद्धतीने बनवा गव्हाच्या पिठाची लाजवाब जिभेवरच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #गोडशंकरपाळी #खुसखुशीतशंकरपाळी #Shankarpali
साहित्य-
1/2 वाटी गावरान तूप
2.5 वाटी गव्हाचे पीठ
1 वाटी दळलेली साखर
3/4 वाटी पाणी
1 चमचा इलायची पावडर
4-5 चिमुट मीठ
Ingredients-
1/2 bowl desi ghee
2.5 bowl wheat flour
1 bowl grind sugar
3/4 bowl water
1 spoon elaichi Powder
4-5 pinch of salt
*दिवाळी स्पेशल आजी रेसिपीज*
खुसखुशीत करंजी - • आजीने बनवलेली अर्धा कि...
जिभेवर विरघळणारी लेयर्स करंजी-
• खारीसारखे खूप सारे लेय...
तेलात नाही तर जिभेवर विरघळणारा अनारसा-
• तेलात नाही तर जिभेवर व...
लेयर्सची शंकरपाळी -
• 2 वाटी मैद्यात जिभेवर ...
खमंग चकली व भाजणी -
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
दिवाळी हार्दिक शुभेच्छा बाळांनो !!
आजी मी मैद्याचे शंकरपाळे केले कालच तुम्ही सांगितले तसेच खुपच छान कुरकुरीत झाले
प्रत्येक टप्पा अगदी शांततेने सांगतात आजी. म्हणून तुमच्या सगळ्या रेसिपी एकदम सोप्या वाटतात.
जगात भारी आमची आजी....
नमस्कार आजी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात मला फार आवडतात शंकर पाळे रेसिपी खूपच छान आजी
दिवाळीला नक्की बनव बाळा
सुंदर , मस्तच आजी खूप छान झाल्या शंकर पाळी नमस्कार आजी . धन्यवाद.
हो बाळ मग नक्की बनव ❤️☺️
Khupch chan shankarpali gavhache.. maida far ky changla nhi ch...👌🏻👌🏻
खूप खूप छांनआहेत
काकु खूप छान शिकवता शंकरपाळे खूप छान बनवले
Khup chan banvtat aaji tumhi recipe me तुमच्या recipes baghte aani mala khup आवडत्या तुमच्या recipes🤗☺️
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
@@AapliAajiOfficial Thank you aaji tumhi khup changlya recipes dakhwtat kharch thank you ☺️🙏🙏
Happy diwali aaji 🙏
Khupachchan vatle shenklpade
मग नक्की बनव बाळा आणि खा
Wow aaji shankarpali mast ch zalati mi karun pahil
Khup sunderAai
♥️
आजीतुमची रेसिपी खूप मस्त खूप खमंग असे शंकरपाळे झालेक्रिप्स क्रिस्पी आणि मस्तक्रिस्पी आणि मस्तमाझ्या आजीने बनवलेत खूप टेस्टी झालेथँक्यू रेसिपी साठीआजीच्या हातची शंकरपाळी खायला खूप आवडेल😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊तुम्ही अशाच खमंग रेसिपी बनवत जा आणि दाखवत जातुम्हाला मी सबस्क्राईब केलेलं आहेआजी तुम्ही ग्रेट आहाततुम्ही जसा रेसिबल बनवतात तशीच माझी आजी ही एकदम मस्त रेसिपी बनवतेमी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करते आणि सबस्क्राईबहीेलेलेच आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊तुमच्या डोसाची ही रेसिपी बघितलेली आहे डोसा तर खूप खूप खूप खूप छान झालेला आहेथँक्यू सो मच😊😊😊😊😊
Ajji mi tumhi sangitlya prmane chakli bnvli khup chan alya chaklya sarvana avdlya.
Thank u ajji
कमेंट वाचून छान वाटले बाळा
खुप छान लागणार. मी करून बघीन
केल्यानंतर सांग बाळा
Khupp channn aaji ❤️❤️❤️ my favourite shankar paale ❤️❤️❤️ aaji thode pack karun pathavtes ka???
😄😄
Namaskar 🙏 Aaji, me shankarpali banavli diwali la tumhi sangitle tasich ani mast zhale sanglyana avadli. Thank you! 🙇🏻♀️
खूपच छान बाळा
खुपच छान आजी
खूप छान आजी दिवाळी च्य हार्दिक शुभेच्छा
Aaji khop Chan shankar Paale
खुप छान आज्जी, धन्यवाद 👌🌹
Mohan taktanna tup garam asla pahije ki gaarq
हलकेसे गरम 😊
Dhanyawad aaji tumhala baghun mala mazya aajichi aathvan yete ,me nakki hya Shankarpalya karun baghen ,tumhala n tumchya parivarala diwalichya hardik shubhecha......
Aaji tumhi khupch bhari svyampak bnvta
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
आवडतो बाळा तुला
@@AapliAajiOfficial ho aaji khupch aavdto mi tumch pahunch bnvte
Good morning dost
Good morning dost
अज्जी खूप छान
Ho aaji apratim
धन्यवाद बाळ मग नक्की बनवुन पहा ❤️😊
आजी आम्ही नक्की बनु ही रेसिपी.
तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या😊
दिवाळीच्या खूप शुभेच्छा बाळा
खूप छान आजी शंकरपाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजी👌👌👌👌🙋🏼
छान
मस्तच एकच नंबर❤
♥️
Khup chan ajji👌👌
So Nice aaji
धन्यवाद आज्जी दिवाळीच्या तूम्हांला खूप खूप शुभेच्छा 😋😋👌👌👍👍🙏🙏🤗🤗❤️❤️🥰🥰
बाळा दिवाळीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूपच छान 👌👌
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
खूपच छान झाले शंकरपाळी 👌👌
दिवाळीला नक्की बनव बाळा
आजी खूप खूप छान झाले शंकरपाळे
धन्यवाद 🙏😊
खूप छान वाटले बाळ
वाव किती छान आजी👌👌👌
मी आजच बनवून बघते👍👍😘😘😘😘 आजी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹
खूपच छान आजी .
😄😄
Khupch chan shankarpali Aaji
नक्की बनव बाळा
आई खूपच सुंदर झालेत शेंकर पाळी 👌👌👌आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
व्वा आजी! तुम्ही इतके चविष्ट आणि सुंदर पदार्थ बनवता की माझ्या तोंडाला पाणी सुटते 😋😋😋 महाराष्ट्राचे प्रेम 💞💞
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
बाळ मग नक्की बनवून खात जा
@@AapliAajiOfficial नक्की
आम्हाला तुमच्या recipes खूप आवडतात👍
हो का मग बनवता खाता बाळांनो
Nista marathvadi acshent 🤩🤣👍🏼
जुनं ते सोनं 👌🙏
♥️
Happy Diwali aaji
शुभ दिपावली
खुप छान
☺️❤️
☺️❤️
Khup Chan aji mazi aji pn tumchya sarkhech padarth banavte
खूप छान बाळा
@@AapliAajiOfficial thankyou aji happy Diwali
आजी खूप छान शिकवता
♥️
शनकरपाले लाटल्या नंतर लगेच तळायचे नाही का
चालतात बाळा परंतु वेळ वाचावा म्हणून एकदम करायचे आणि तळायला घ्यायचे
Shankar Pali khup chaan zaley aai
दिवाळीला नक्की बनव बाळा अशी शंकरपाळी
खरोखर एक नंबर!!!
😄😄
Khupch chan aaji👍
आनंद आहे बाळा
Aaji kalji ghya..ashech video share kart rha🥰
Khup chan 👍👌👌
आजी खुप छान ज्यांना मैद्याचे पदार्थ खायला आवडतं नाही 👌👌👌आजी दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या खूप शुभेच्छा बाळा
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या खुप सार्या शुभेच्छा बाळ
Khup chan shankarpali
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
दिवाळीला नक्की बनव बाळा
Aaji ur no 1 😘
धन्यवाद बाळ ❤️
आजी तुम्ही समजून सांगता छान आहे❤❤❤❤❤
आनंद आहे बाळा
Happy Diwali🙏🙏🎉🎉
शुभ दिपावली बाळा
Lay.bhai aaji
शुभ दिपावली आजी
शुभ दिपावली बाळा
Very very nice aaji
You are great aaji 👍👍🤟❣️😚🙂
बाळा कमी छान आहे
Nice
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
Ajee khup 👌shankar pali 👌👍.
दिवाळीला नक्की बनव बाळा
Khup chhan aaji Happy Diwali
दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
Such a wonderful aaji.
😄😄
❤
Mast Ajji 👌
मस्त आहे आजी
Khup chan aaji
Good morning dost
Chan
♥️
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️
दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळा
Kupch chan ahe sankarpali. Pan aaji kadak nahi na hot nantar?
नाही होत बाळ ताजे बनवून खायचे कायम😊❤️
@@AapliAajiOfficial thank you aaji. Happy Diwali
Aaji tumhala happy diwali ani shankarpali khup mast banavli ahe 😍😍😘😘
शुभ दिपावली बाळा आणि शंकरपाळे नक्की बनवा आवडतील तुला बाळ
@@AapliAajiOfficial hoo Aaji mi nakki banvel ani sangel kasa zalet te 😘
वा आजी खुप छान , best coking aajhi😍😍😍😍
😄😄
aaji number bya na
Very nice 👍
Aaji chivda vanva na
खूपच मस्त आजी 👌👌👌👌
Masy aahe aaji ❤
खूप छान आजी 👌🏼👌🏼 दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
👌👌👌 Happy Diwali Aajibai🙏🙏
शुभ दिपावली
👌👌
👌👌खूप छान आजी 👌👌☺️
झूम्
आजि जर तुप खानारे नसेल तर तेल जमत नाही का
जमत बाळा
खूप मस्त आज्जी 🥰❤
Hiiii Aaji, shakerpale khup cchan zale , 1 ch No . Aj pasun Diwali suru zali , Happy Diwali cuteeee gryaniiii . Take care. Love you 🥰😍🍫❤
बाळा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आजी तुम्ही कुठले आहे कोणत्या तालुक्यातले आहे कमेंट वर कळवा
हे किती दिवस टिकतील
10-15 दिवस टिकतात बाळ पण ताजे बनवून खा खूप छान लागतात ☺️❤️
तूप गरम करायचे की थंड घालायचे
कोमट गरम आहे बाळ
So nice video dost thanks for good morning dost
Good morning dost 💖💝💞🌹🙏💋
शुभ सकाळ आणि दिवाळीच्या शुभेच्छा बाळ
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
गॉड ब्लेस यु माय चाइल्ड आणि दिवाळीच्या खुप खुप सार्या शुभेच्छा आजीकडून
@@AapliAajiOfficial
👞4¡
@@AapliAajiOfficial0
🪔🎇आजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा😊🎆🪔💫💫✨
Yummy Recipe
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
आजी तिखट मटरी कशी करायची
बाळा मठरी रेसिपी आपले चॅनेलवर आहे नक्की बघ
aaji mzya bykoni tuz video bgun shankrply kely pn lay kadak zalyat aaj dr kde aloy daad kadila
🤭
😮😮😊
♥️
Amchi ajee Yami Yami 😀❤️❤️👍
😄😄
Ajii bai sankar pala chaan banka ajjii
दिवाळीला नक्की बनव बाळाशी शंकरपाळे
Good morning dost 🙏🙏🙏🙏
Taste recepI 👌😋😋
Hi आजी
Good morning dost
First comment aaji...😄
ua-cam.com/users/shortsXxlcObjjTGI?feature=share
🙏🌹💞💞💝💝💖
🤗Happy Diwali Aaji 🤗mast banvales. Mi naki banven
नक्की बनव बाळा आणि शुभ दीपावली