काल गेलतो सर्जा चा गोट्यावरती माझा बैलान्ना खाद्य अनायाल त्या वेळी अंकिता मैडम चा कॉल आलेला मैडम बैल विकन्या चा हट्टा करत होत्या. नाना म्हणले मी मारे परियन्त सर्जा विकायला देणार नाही बैल बंदुन ठेवीन. पण मैडम नाही तसल बोलत होत्या. नाना चा डोळ्या तूँन पानी आल नाना सरानशी प्रामाणिक आहेत
ह्या माणसाला उगीच दोशी ठरवू नका हा माणूस दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस आहे दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस राहुल भाई पाटील अडिवली कल्याण 1001 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विठ्ठल नाना सोबत आणि सर्जा सोबत खूप वाईट झालं... हे आपल्याला काय पटलं नाय नाना सोबत झालेलं.. बाकी काय विषय झाले.. कोण चूक कोण बरोबर समजेल तेव्हा लक्षात येईल 🙏🏻
निंबाळकर सर असते तर असं घडून दिलं नसतं राहुल दादा तुम्हाला एक विनंती आहे निंबाळकर सरांचं नानाव जेवढं प्रेम होतं तेवढं आम्ही सुद्धा करतो फक्त सगळ्यांना समजून सांगा
राहुल दादा आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे मानाचं आणि सर्जाचं आणि निंबाळकरांचे नातं वेगळंच आहे त्यांची एकमेकाला नाळ जोडलेले आहे आज अंकिता ताईने खूप वाईट निर्णय घेतलेला आहे कारण सर्जा आणि निंबाळकर सर आणि नाना यांचं नाव कुठेतरी मागे पुसले जाणार आहे कारण नाना म्हणाले होते की सर्जाची आणि निंबाळकर सरांची समाधी मी एकत्र बांधिल आज सरांच्या आत्म्याला खूप वाईट वाटत असेल त्यामुळे काही करून राहुल दादा आपण सर्जा नानाच्या दावणीला आला पाहिजे तरस सरांचे स्वप्न आणि सरांचं नाव अजरामर राहणार आहे कोणाकडे ही दुसऱ्या बैल दावणीला जाऊन नाव होणार नाही त्याच्यामुळे आपण सर्जाला नानाच्या दावणीला आणावे ही विनंती.🥺🙏
रणजित सर गेले पण त्यांच्या मागे सर्जाचे असे हाल होताना बघवत नाही.नाना खूप मिस करतील सर्जाला. या प्रकरणामध्ये काय खर आणी काय खोट हे त्यांनाच माहिती.पण जे झाल ते चांगल नाही झाल 😢😢
अंकिता ताई ने राहुल भाईंच्या कानावर पहिलेच ही गोष्ट घालायला पाहिजे होती, त्यांनी दादा सोबत बोलून हे करायला पाहिजे होत. परस्पर निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता
सर्जा चा विषय खुप मोठा आहे अंकिता ताईच आणि विठ्ठलनाना चा काही तरी वाद आहे कारन वाद नसता प्रेमा पोटी झाले आसते तर नाना आसेबोललेच नसते सर्जा विषयी मला काहीही विच्यारू नका आणि सर्जा च्या बॅनर वर माझे नाव टाकु नका टाकले तर त्याला कायद्या समोर जावे लागेल
हि बाई पांढरा पायाची आहे पहिला सुंदर नंतर सर आणि आता सर्जा गेला...वाईट वाटलं राव शेवटी गरिबांवर जुलूम करतात सर गेल्यावर नाना नी बैल संभाळला तेव्हा कुठे गेले होते 😢😢😢
एखादा माणूस जर 61 लाखाचा बैल घेत असेल तर तो माणूस 15 लाख कशाला घेईल गरीब माणसाकडून आणि रणजित सर सच्चा माणूस होता इतक्या वेळा मुलाखती दिल्या एकदा तरी नानाच नाव घेतलं अस्त की नानांनी बैल घ्यायला पैसे दिलेत.... जो माणूस 6 लाखाची एर्टिगा गाडी घेऊन देतो तर तो माणूस 15 लाख कशाला घेईल
सर्जा कुठ पन असो फक्त तो विकला नाही पाहिजे दादा प्लिज आम्ही फलटण करांनी एक वेगाचा बादशहा गमवलाय ( सुंदर 8500 ) आम्ही फलटण कर सर्जा दुसरा वाघ नाही विकू देनार. एक सर्जा मथुर आणि विठ्ठल नाना प्रेमी फलटण कर ......🙏🏻🙏🏻🙏🏻
@@munnagole3101अरे भावा विठ्ठल बुधकर सर्जा घेताना सरांना 15 लाख देऊ शकतो म्हणजे विठ्ठल लहान माणूस आहे का आणि विठ्ठलनी जर सरांना 15 लाख रुपये ची मदत केली असेल तर सरांनी घर बांधून देणार असे म्हटले असते का, आणि सरांनी आज पर्यंत त्यांच्या कोणत्याही व्हिडिओ मध्ये म्हटले का विठ्ठल नी 15 लाखांची मदत केली. आणि केली असती तर सर बोलले असते.
नानांची मुलाखत घेतल्या शिवाय खर आणि खोट काय आहे ते समजणार नाही सर्व सामान्य बैलगाडा मालकांना आणि प्रेक्षकांना तेव्हा प्लीज नानाची मुलाखत लवकरात लवकर घ्या...
नानांनी 15 लाख घेतले मान्य आहे. पण याचा मागचं कारण काय आहे हे कोणाला माहित नाय. जर सर्जा नानांन पासून लांब करणार असतील म्हणून नानांनी तस सांगितलं असेल कीं माझेकडून 15 lakh घेतलेत म्हणून ते दया परत... याचा मध्ये नाना चा पण दोष वाटत नाय.. या मध्ये मास्टर माईंड दुसराच आहे
मागील दोन मैदाने बागा नानांनी कोणत्या नावाने पळवली तुम्हाला सत्य कळेल. बब्या आणि पाखाऱ्या ही जोडी पाळली ती मैदाने - निमसोड , वडगाव (ज - स्वामी) P3 live वर उपलब्ध आहे. अंकुरण रणजित सर निंबाळकर.
राहुल दादा तुमची शप्पथ जणतेला खरि नाही वाटणार उगीच लेकराची आणि आमच्या मथुर ची शप्पथ गेऊ नका जनतेच काय समोर बोलायचं एक आणि पाठी मागे बोलायचं दोन असी दुनिया आहे त्या मुळे तुम्ही निंवात रहा आपल्या मथुर ची काळजी घ्या आहो तुम्ही देव माणूस आहात आम्ही उगीच म्हणत नाही दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस राहुल भाई पाटील अडिवली कल्याण 1001 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नाद करा पण राहुल भाई चा कुठं करताय
तेच तर, पण अंकीताला आता पैशाची गरज असणारच तीच्यावर अंकुरण बाळाची जबाबदारी आहे हे या लोकांना समजत कसं नाही, उगाचच काहीतरी कमेंट करायच्या, नाना बक्षिसांची रक्कम पण देत नव्हते हे कसे चालेल, सरांनी एवढे पैसे मोजून सर्जाला घेतले होते आणि अंकीता ताईंनी नेला यात कुठेही चूकले असे मला वाटत नाही.
राहुल भाई चुकीच काम करणार नाही हा विश्वास आहे.व्यवहार हा व्यवहार असतो प्रत्येक जन आपल्या जाग्यावर बरोबर असतो .क़ाय ते करा पन काहीतरी चूकतय एवढ मात्र नक्की.💔पण एवढ मात्र नक्की शर्यत क्षेत्रात एखाद्या बैलावर जीव लागला की कोन तरी आपली आय घालून जातो झालेल्या प्रकरणात जो चुकला असेल त्याला देव बघेल.💔💔💔💔💔💔
नानांनी पूर्ण 61 लाख घ्यायला पाहिजे होते 💯. अंकिता त्या वैभवच्या मागे लागून नानाशी दगाबाजी केली. पण तुला हे फेडावं लागेल 💯😡. सर्जा 💖 नाना आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत 💖.
मित्रांनो दादांच्या परवानगीने व्हिडिओ टाकली आहे. आणि लवकर नानांच आणि अंकिता ताईंना आधी सारखे एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया 🙏
अगोदर सारखं होऊदे बाप्पा च्या आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादाने खरचं
Number de na dada cha
Ha
Ata ny yet ekatra lihun ghe
Ekda fatal ki fatal
अंकिता पैशाला भाळली आणि हा प्लॅन वैभव व अंकिताचा आहे. 💯 नाना घाबरू नका तुमच्या पाठी आम्ही सदयव आहोत सर्जा जाण झाली आहे आमची 💖💖
Vaibhav konta pan
Sarja yenar 1001 davnila😊
@@KaustubhBansodeवैभव कदम
Vaibham kadam girvi .mathur asto girvila@@KaustubhBansode
यात मोठी गेम केली नाना वर नारदमुनी दुसराच आहे
राहुल दादा..🥰 आम्हाला सर्ज्या नाना परत एकत्र पहिजेन..🥺 सरांचे कट्टर साथीदार तुम्ही हे तुम्हीच करू शकता pllzz.🥺❤️
Rahul dada tai and Nana la sobt gheun bas ek da....purn gost janun ghya...
किंग ऑफ महाराष्ट्र राहुल दादा❤किंग सर्जा मत्तुर बकासुर ❤
दादा हे मात्र नक्की खरं ज्याच्या कर्माचे फळ त्याला मिळणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काल गेलतो सर्जा चा गोट्यावरती माझा बैलान्ना खाद्य अनायाल त्या वेळी अंकिता मैडम चा कॉल आलेला मैडम बैल विकन्या चा हट्टा करत होत्या. नाना म्हणले मी मारे परियन्त सर्जा विकायला देणार नाही बैल बंदुन ठेवीन. पण मैडम नाही तसल बोलत होत्या. नाना चा डोळ्या तूँन पानी आल नाना सरानशी प्रामाणिक आहेत
ह्या माणसाला उगीच दोशी ठरवू नका हा माणूस दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस आहे दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस राहुल भाई पाटील अडिवली कल्याण 1001 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बैल नेला तर नेला पण त्या नाना ला गरीबांला तान तनाव नका देऊ, राहुल दादा सगळी जनता तुमच्या वर प्रेम करते ,पण खरंच त्यांच्यावर अन्याय करू नका
Pn kharch paise ghetle hote he konalach nahi mahit sirana mahite hot ata sir nahit
@@Omkar_16999Nana khot bolar nahit kdhich
नाना खूप चांगले इमानदार लोक आहेत
नाना वर केस केली आहे सर्ज्या विकण्यासाठी देत नवते मनुन ......
Tuza Nana sarja la vikalayla nigala hota ani fruad ahe to
विठ्ठल नाना सोबत आणि सर्जा सोबत खूप वाईट झालं... हे आपल्याला काय पटलं नाय नाना सोबत झालेलं.. बाकी काय विषय झाले.. कोण चूक कोण बरोबर समजेल तेव्हा लक्षात येईल 🙏🏻
निंबाळकर सर असते तर असं घडून दिलं नसतं राहुल दादा तुम्हाला एक विनंती आहे निंबाळकर सरांचं नानाव जेवढं प्रेम होतं तेवढं आम्ही सुद्धा करतो फक्त सगळ्यांना समजून सांगा
राहुल दादा तुम्हाला एकच विनंती आहे मथुर आणि सर्जा च्या गाडीवर नाना बसायला पाहिजे
दूध का दूध पाणी का पाणी ❤
राहुल दादा आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे मानाचं आणि सर्जाचं आणि निंबाळकरांचे नातं वेगळंच आहे त्यांची एकमेकाला नाळ जोडलेले आहे आज अंकिता ताईने खूप वाईट निर्णय घेतलेला आहे कारण सर्जा आणि निंबाळकर सर आणि नाना यांचं नाव कुठेतरी मागे पुसले जाणार आहे कारण नाना म्हणाले होते की सर्जाची आणि निंबाळकर सरांची समाधी मी एकत्र बांधिल आज सरांच्या आत्म्याला खूप वाईट वाटत असेल त्यामुळे काही करून राहुल दादा आपण सर्जा नानाच्या दावणीला आला पाहिजे तरस सरांचे स्वप्न आणि सरांचं नाव अजरामर राहणार आहे कोणाकडे ही दुसऱ्या बैल दावणीला जाऊन नाव होणार नाही त्याच्यामुळे आपण सर्जाला नानाच्या दावणीला आणावे ही विनंती.🥺🙏
रणजित सर गेले पण त्यांच्या मागे सर्जाचे असे हाल होताना बघवत नाही.नाना खूप मिस करतील सर्जाला. या प्रकरणामध्ये काय खर आणी काय खोट हे त्यांनाच माहिती.पण जे झाल ते चांगल नाही झाल 😢😢
Rahul dada सर्जा मथुर.. विठ्ठल. नाना एकदा दिसले पाहिजे.. ❤️
Atta ny disanar kadhic 😢
Kahi hi mhna pn rahul dada je kaay aahe te khar khar sangtat....❤❤
Aapli jaan ❤ 1001 Mathur
# पैसा....... पुंन्हा एकदा वाईट ठरला...
परत एकदा सर्जा आणि विठ्ठल नाना सोबत पाहिजे
ज्या बाईला नवरा मेलेल दुःख असेल ती बाई ह्यात पडणार नाही वर्ष पण नही झालं अजून सराना जाऊन आणि हीच झालं सगळं चालू
हिला दुख नाही नवयाच तोपयत वयहार करायली शी
Befkir
तुम्ही तीला काही मदत करता काय? तीच्या पदरात अंकुरण बाळाची जबाबदारी आहे हे तरी लक्षात घेऊन पुढे बोलत जा!!!
ताईचा निर्णय योग्य आहे ❤️🔥💯✌🏽 त्या माय माऊली पण २ पैसे मिळाले पाहिजे ✌🏽💯❤️
सर्जा ला परत टॉपला नाना ने आणले. ❤❤❤
❤
दादा तुम्ही खूप खरे माणूस आहेत
माष्टारमाईंड आहे यात पण सर्व जनते ने लक्ष्यात घ्या आणि इथून पुढे कोणावर विश्वास ठेवायचा हे सर्व फॅन्स लोकांनी लक्षात घ्या
सर्जा नानाच्या दावणीला पाहिजे
हे फक्त राहुल दादाच करू शकता
नानाचा दुसरा वाघ आहे अजून नाव त्याच बकासुर
Atta tumhala bakasur disla ka etke divas kuth Gela hota ani Bablu chacha la kuth pathavto
बज्यारंगा आभ्याकरंडु, बकासुर बरोबर बकासुरचे फॕन आहेत बबलु चाचा आहे प्रशांत ड्रायव्हर आहे यात बकासुरला आणु नका ❤
@@BajrangAbhyankarare garaj pn nahi...bakasur la konta pan driver chalto💯
Aamcha chacha aahe aamhala eknisht tumchi aagarbatti kuthepn petwa.
एकनिष्ठ बबलू चाचा, छोट्या ड्रॉयवर, अमर ड्रायव्हर औंढ आहेत बस झाले
विषय व्यवस्थित समजून घेऊन कॉमेंट करा.उगाच राहुल भाईवर कोणी टीका केली तर घोडा लावण्यात येईल पद्धतशीर.त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची शपथ घेतली आहे.
राहुल दादा no 1
अंकिता ताई ने राहुल भाईंच्या कानावर पहिलेच ही गोष्ट घालायला पाहिजे होती, त्यांनी दादा सोबत बोलून हे करायला पाहिजे होत. परस्पर निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता
सर्जा चा विषय खुप मोठा आहे
अंकिता ताईच आणि विठ्ठलनाना चा काही तरी वाद आहे कारन वाद नसता प्रेमा पोटी झाले आसते तर नाना आसेबोललेच नसते सर्जा विषयी मला काहीही विच्यारू नका आणि सर्जा च्या बॅनर वर माझे नाव टाकु नका टाकले तर त्याला कायद्या समोर जावे लागेल
हि बाई पांढरा पायाची आहे पहिला सुंदर नंतर सर आणि आता सर्जा गेला...वाईट वाटलं राव शेवटी गरिबांवर जुलूम करतात सर गेल्यावर नाना नी बैल संभाळला तेव्हा कुठे गेले होते 😢😢😢
अरे भावानो त्या अनिता ताईला आणि वैभव कदम ला सर्ज्या त्यांना विकायचा आहे.
लई वाईट झाले आहे बैलगाडी क्षेत्र या वरून कोण काय करिन ते कोणी समजू शकतं नाही.
ताई अधी बोलय फलटण मध्ये सर्जा नेतोय आता बोलतंय गिरवी ला ठेवला आहे.
अंकिता ही वैभवच चं ऐकून नानाशी दगाबाजी केली. सर राहिले असते तर असं झालं नसतं 💯. नानांच्या नावावर सर्जा होता तर नानांनी द्यायला नको होता सर्जा.😢😢😢🙏
हा वैभव कोण आहे
Kay dgha baji Keli tuzya Nana 15 lakh magtoy te barobar ahe ka
@@Ba...9090vaibhav kadam girvi
@@Ba...9090vaibhav kadam girvi jyanchyakade mathur asaycha sambhalayla
Pn ha vaibhav kon aahe
एखादा माणूस जर 61 लाखाचा बैल घेत असेल तर तो माणूस 15 लाख कशाला घेईल गरीब माणसाकडून आणि रणजित सर सच्चा माणूस होता इतक्या वेळा मुलाखती दिल्या एकदा तरी नानाच नाव घेतलं अस्त की नानांनी बैल घ्यायला पैसे दिलेत.... जो माणूस 6 लाखाची एर्टिगा गाडी घेऊन देतो तर तो माणूस 15 लाख कशाला घेईल
💯✅
Nanachi badnami karu naka
100%
100 take to nahi ghenar
सर्जा कुठ पन असो फक्त तो विकला नाही पाहिजे दादा प्लिज आम्ही फलटण करांनी एक वेगाचा बादशहा गमवलाय ( सुंदर 8500 ) आम्ही फलटण कर सर्जा दुसरा वाघ नाही विकू देनार. एक सर्जा मथुर आणि विठ्ठल नाना प्रेमी फलटण कर ......🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा मुलांची खोटी शप्पत नाही घेणार
बैलगाडी क्षेत्राला काय झाले समजत नाही 2024 काय होईल सांगु शकत नाही
राहुल दादा 1 नबर माणूस ❤
सर्जा8500 +विठ्ठल नाना =❤ काळीज
खरंच भाऊ राहुल दादा सारखा असावा
राहुल भाऊ तुमही बैल घेऊन याना ताई चागली आहे ओ पिलिज ❤❤❤
कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी 61 लाखा चा बैल विकत घेऊन विठ्ठल नाना ला द्या...खूप चांगला बैल सांभाळतात ते,तुमचे नाव करतील.
१५००० च वासरू घेवून ठोकन विठ्ठल ६१ लाख वाल्यांना गरीब च्या घरी मर्दुमकी नांदते
100% tokanar
@@munnagole3101अरे भावा विठ्ठल बुधकर सर्जा घेताना सरांना 15 लाख देऊ शकतो म्हणजे विठ्ठल लहान माणूस आहे का आणि विठ्ठलनी जर सरांना 15 लाख रुपये ची मदत केली असेल तर सरांनी घर बांधून देणार असे म्हटले असते का, आणि सरांनी आज पर्यंत त्यांच्या कोणत्याही व्हिडिओ मध्ये म्हटले का विठ्ठल नी 15 लाखांची मदत केली. आणि केली असती तर सर बोलले असते.
😂😂
पै ...विलास देशमुख त्यांचा फोटो आहे सर्ज्याच्या ब्यानरवर ...
Rahul dada yek सच्चा माणूस aahe.. 1001 ❤❤❤ kay ahe te live var
नानांची मुलाखत घेतल्या शिवाय खर आणि खोट काय आहे ते समजणार नाही सर्व सामान्य बैलगाडा मालकांना आणि प्रेक्षकांना तेव्हा प्लीज नानाची मुलाखत लवकरात लवकर घ्या...
नानांनी 15 लाख घेतले मान्य आहे. पण याचा मागचं कारण काय आहे हे कोणाला माहित नाय. जर सर्जा नानांन पासून लांब करणार असतील म्हणून नानांनी तस सांगितलं असेल कीं माझेकडून 15 lakh घेतलेत म्हणून ते दया परत... याचा मध्ये नाना चा पण दोष वाटत नाय.. या मध्ये मास्टर माईंड दुसराच आहे
राहुल दादा बरोबर आहे खर नाना चागला माणुस होता ओ आस आकितानी लगेच कराय नको पहिजे होत
Rahul bhai patil ❤
बरोबर दादा एक नंबर जेच तेचा जवळ खर खोट देव बघनार
राहूल पाटील ❤
Rahul dada king maker ❤
King mathur ❤❤
Rahul dada❤
वाद काय असेल तो मिटवून टाका दादा
मागील दोन मैदाने बागा
नानांनी कोणत्या नावाने पळवली तुम्हाला सत्य कळेल.
बब्या आणि पाखाऱ्या ही जोडी पाळली ती मैदाने - निमसोड , वडगाव (ज - स्वामी)
P3 live वर उपलब्ध आहे.
अंकुरण रणजित सर निंबाळकर.
सही बात है
राहूल दादा तुम्ही लक्ष घालून ताई ला मदत करा
राहुल दादा तुमची शप्पथ जणतेला खरि नाही वाटणार उगीच लेकराची आणि आमच्या मथुर ची शप्पथ गेऊ नका जनतेच काय समोर बोलायचं एक आणि पाठी मागे बोलायचं दोन असी दुनिया आहे त्या मुळे तुम्ही निंवात रहा आपल्या मथुर ची काळजी घ्या आहो तुम्ही देव माणूस आहात आम्ही उगीच म्हणत नाही दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस राहुल भाई पाटील अडिवली कल्याण 1001 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नाद करा पण राहुल भाई चा कुठं करताय
म्हणजे काय म्हणायचं राहुल पाटील सरांना कोणाची कर्माची फळ कोण भोगणार ते पण सांगा
हे असच आहे 60 लाख आणि 70 लाख... पैश्यांचा खेळ..... हा नाद गरीब चा च आहे.. जो घरचा बैल तयार करून पालवतो...
Miss you sir ❤😢
राहुल दादाच यात काही नाही हे व्हिडीओ कॉल वर दिसते
माझे मत 1 च आहे निंबाळकर मॅडम आपलं सर या पायी गेले आहेत आणि नाव कमवून गेले आहेत
ते फक्त घालवू नका
एकदम बरोबर बोलला ही बाई नाव घालवणार एवढं खरं आहे
आरे आसले सर्जा नाना हजार तयार करतील ही दुनिया मतलबी आहे फक्त लक्षात ठेवा
पाठी मागुन वार करणारा हा माणुस, आतल्या गाठीचा, सगळ कारस्थान याचाच आहे
समोर बसावं दोघांना सगळं किल्यार होईल
नानाचे नावर भरपूर बैल पळतील
नाना परत त्या मॅडम ला भिक घालू नका... स्वाभिमान विकू नका तुम्ही कलाकार आहात दुसरा सर्जा तयार करणार.. समस्त बैलगाडी प्रेमी तुमच्या पाठीशी आहे
मड्यावरच लोणी खाल वित्तल नानाने सिर ने एवढं दिलं आणि स्टॅम्प करताना पैसे घेतले 😢😢😢😢
विठ्ठल नाना बुधकर 🙏👍
निंबाळकर या क्षेत्रात याय नको पाहिजे होते
नानांना गाडी देणारे घर पण बांधून देतो म्हणणारे पैसे घेतील का यातील सत्य समोर आले पाहिजे.....
👌👍 khari mahiti dilyabaddl thanku
Mathur1001 ❤
राहुल दादा तुम्ही हा पर्सन ऑफ करा
Rahul dada tumi dhoka denar nahi kunala ❤
मॅडम नी सर्जा ला नाना कडून मागत असेल तर नाना नी सांगितले सर नी पैसे घेतले असे वाटतंय....
ताईंनी बैल हा राहुल पाटील यांच्याकडे द्यावा सरांचे नाव पण राहील. बहिणीला सपोट राहील.... मथुर सारखा सर्जा पळेल कायम स्वरूपी.
मित्रांनो कोणी ही खरी अपडेट न बघता अंकीता ताई व विठ्ठल नानां विषयी वाईट कमैट टाकू नका
सर्जा घ्यायसाठी नानानीच फोर्स केला होता सरांना भाऊ
❤
Ankita madam ani vaibhav nav ghalavanar 100% sirancha
अंकिता आणि वैभव
असे व्हिडिओ बनवण्यात काही उपयोग यासाठी दोघांची मुलाखत घेतली पाहिजे आणि खर काय ते सांगायला पाहिजे हाच उपाय आहे
Rahul bhai King ahe rao
राहुल दादा तुम्ही पण आता सर्जा वर लक्ष द्या
नानांना गाडी देणारे घर पण बांधून देतो म्हणणारे पैसे घेतील का यातील सत्य समोर आले पाहिजे...🙏
Nana ek no manus ahe
Barobar aahe Nana ne 15lack kadun ghetle Tai kadun ...sarjya Nana vikla ase boltet nana..
Dada Tum ka number send me
सरांनी नानाला 12 लाखाची इर्टिका गाडी घेऊन दिली..आणी मग पंधरा लाख कसले मागितले नानांनी 🤔
तेच तर, पण अंकीताला आता पैशाची गरज असणारच तीच्यावर अंकुरण बाळाची जबाबदारी आहे हे या लोकांना समजत कसं नाही, उगाचच काहीतरी कमेंट करायच्या, नाना बक्षिसांची रक्कम पण देत नव्हते हे कसे चालेल, सरांनी एवढे पैसे मोजून सर्जाला घेतले होते आणि अंकीता ताईंनी नेला यात कुठेही चूकले असे मला वाटत नाही.
राहुल भाई चुकीच काम करणार नाही हा विश्वास आहे.व्यवहार हा व्यवहार असतो प्रत्येक जन आपल्या जाग्यावर बरोबर असतो .क़ाय ते करा पन काहीतरी चूकतय एवढ मात्र नक्की.💔पण एवढ मात्र नक्की शर्यत क्षेत्रात एखाद्या बैलावर जीव लागला की कोन तरी आपली आय घालून जातो झालेल्या प्रकरणात जो चुकला असेल त्याला देव बघेल.💔💔💔💔💔💔
दादा तुम्ही बोलता बरोबर बोलता sir
किंग बकासुर ❤
पन राहुल दादा आस करायला नको होता ❤❤
Rahul Bhai succha Aahe mhanun live Yeun cliar kel❤
नाद एकच बकासुररररररर❤
रणजीत सर विठ्ठल ड्रायव्हर ला गाडी आणि घर बांधून देणारे त्यांच्याकडून १५ लाख घेतील का?? आणि आपल्या पत्नीपासून लपवून
पैसा लय वाईट गोष्ट राव.
नानांनी पूर्ण 61 लाख घ्यायला पाहिजे होते 💯. अंकिता त्या वैभवच्या मागे लागून नानाशी दगाबाजी केली. पण तुला हे फेडावं लागेल 💯😡. सर्जा 💖 नाना आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत 💖.
तुझ्या आईचा दाना औकातीत रहा मादरचोद. माहिती नसेल तर काही बोलू नको
Nana la 10 lakhachi gaadi sagle fukat dile bakshish pn nanach ghet hota 😂😂😂 ajun Kay dyayla pahije hoth
अगदी बरोबर
Only one राहुल दादा
Rp ❤❤❤
Ruhul dada yeknumer aahe
नानाला घर बांधायला पैसे न्हवते आणि नानांनी कधी 15 लाख दिले नानांनी सर नसल्याचा गैर फायदा घेतला नाना नी दोस्तीत कुस्ती केली ठीके नियतीचा फेरा फिरेल
हे खर आहे
मी आधीच सांगितलं होत आता परत सांगतो बकासुर च्या तो विरोधात जातो तो लई वाईट काळात जातो 😢
Kai rao me sudha kattar bakasur premi ahe pan apan kuthe Kai bolach tevda baghun bola🙏
Are tu gpp tula ky bakya bakya karayla hit tujha bakya gheun ghari bs 🤬🤬 hit zalay kay tu boltoys Kay 😡
देव सगळ बघतो @@GANESHNANGARE-gx8xs
Are chutiya kuthe Kay Coment karto ahes jara vichar Kay chalu ahe tynchhe tikde Ani tuje Kay
बरोबर