विठ्ठल नाना ची मुलाखत ही जोडी आपल्याला एकत्र पहायची आहे मथुर च्या गाडीवर 💯

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 82

  • @ganeshmalusare8197
    @ganeshmalusare8197 2 дні тому +84

    विठ्ठल नानांची नवीन खरेदी महाराष्ट्र केसरी नाच्या 👑🥳

  • @surajbane3555
    @surajbane3555 2 дні тому +79

    खूप मन भरून आलं नाना आणि राहुल भाई एकत्र आले ,,

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 2 дні тому +31

    आज मला आवडलं राहुल भाईच वागणं त्ये मागील बाईट मध्ये बोलले होते कि मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणार आज नानाच्या सोबत उभे राहिले 👌

  • @RahulPawar-pr4sl
    @RahulPawar-pr4sl 2 дні тому +12

    😢😢 ज्या दिवशी सर्जा नेहला तेव्हा पासून आमच्या मनात नानां बदल खुप वेदना होतात 😢पण आज राहुल दादा आणि विठ्ठल नाना जसे आज एकत्र आले एकत्र व्हिडिओ काढले तसाच आज खुप दिवसांनी आणंद झाला दादा 😢😢🎉🎉❤❤

  • @sagarshinde8818
    @sagarshinde8818 День тому +2

    राहुल भाय भारी मानुस आहे

  • @shripujari6566
    @shripujari6566 2 дні тому +23

    नाना + राहूल दादा = नंबर फिक्स🎉🎉

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 2 дні тому +101

    बिनजोड चा बादशहा मथुर आणी शिरसवाडी रायफल आणी बाळू ड्रायव्हर यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻

    • @prashant__1997
      @prashant__1997 День тому +3

      तु तर फिक्स म्हणत होता 😂 बकासुर सर्जा 😂

    • @amarkhopade8161
      @amarkhopade8161 19 годин тому

      ​@@prashant__1997अरे 1 जीत झाली म्हणून उडु नका लवकरच उत्तर मिळेल

    • @prashant__1997
      @prashant__1997 17 годин тому

      @@amarkhopade8161 उडायचा विषय नाही हे तुम्ही च उडत होता 😂

    • @sachinratate5525
      @sachinratate5525 10 годин тому +1

      अभिनंदन मथुर

  • @MaheshSonwane-wz6dw
    @MaheshSonwane-wz6dw 2 дні тому +9

    खरं च भाऊ राहुल भाऊ आणि विठ्ठल नानांचे अभिनंदन आणि त्या ताईंच खरंच खुप धन्यवाद खरं च खुप शिका सारखं आहे राहुल भाऊंकडुन खरंच मान मर्यादा हा व्हिडिओ बघा खरं च खुप काही शिकवून गेला......

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 2 дні тому +5

    राहुल दादा खरचं खुप वेगळा आहे कायम दुःखात सोबत असतो..❤️💯दादा नाना च्या पाठीशी कायम रहा मथुर नाना परत बघ्यचेत मैदानात😊❤️

  • @sangrampatil5443
    @sangrampatil5443 2 дні тому +20

    Rahul dada + vittal Nana 🎉🎉🎉

  • @GangadharKumbhar-j7f
    @GangadharKumbhar-j7f 2 дні тому +10

    एकच बादशहा विठठल नाना बुधकर

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 2 дні тому +14

    भाऊसाहेब आमच्या विठ्ठलाचा नाद नाही करायचा आमचे विठ्ठल नाना एकनिष्ठ आहे 🙏❤️💐

  • @pratikpatil772
    @pratikpatil772 2 дні тому +10

    आज विठ्ठल माझा आणि राहुल दादा सोबत फक्त एका माणसाची कमी भासली तो म्हणजे स्वर्गवासी रंजीत निंबाळकर सर

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf День тому +1

    कट्टर विठ्ठल नाना समर्थक... ♥️🔥🔥🔥

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 2 дні тому +11

    Congratulations mathur Raifal ❤❤❤❤

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 дні тому +19

    1no niyojan jhala aaj❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дні тому +29

    मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏
    छान पळाली गाडी.. नाद केला. 🥰👌
    स्पीड भारी लागलं होत गाडीला.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🥰🥰👌..
    प्रश्न विचारताना आस्ती विचार आणि नीट विचार घाई करू नको.. नानाच्या गाडीवर मथुरकधी बसणार.आस तुज्या मुखातून आलं.. खाली कमेंट करणारे तुजी टिंगल करत आहेत .. ऐक मुलाखत घेणारा आणि. पिऊन बोलणारा..आस बोलतात..घाई करू नको. सय्यम आणि डोकं शांत.. ☺️☺️👌

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 2 дні тому +3

      Mum cha youtuber thoda ghabrla asel

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 2 дні тому +2

      ​@Omkar_16999दोन तीन youtube वाले आहेत ते आसेच फास्ट मध्ये बोलतात.. सुरज.. काव्ह्या.. दिपू... हे आसेच विचारतात. म्हणून चूक होते. 🙏

  • @AkshayB982
    @AkshayB982 2 дні тому +1

    खूप छान मुलाखत ❤

  • @avinashfalke6568
    @avinashfalke6568 2 дні тому +6

    ❤❤nanapremi🎉🎉🎉🎉

  • @karandeshmukh1475
    @karandeshmukh1475 2 дні тому +5

    अब आयेगा मजा

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 2 дні тому +8

    नाना ❤❤❤

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 2 дні тому +4

    Nana tumhi udas rahu nka ,,, etka moth maidan aani tumhi .....driver.? Aso aamhi tumchya sobat aahe❤

  • @nikhilmharse1758
    @nikhilmharse1758 2 дні тому +20

    Prashn chukat asel tr samjun ghya mitrano...ghai mde astat...✌🏻💯

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 2 дні тому +1

      नानाच्या गाडीवर मथुर बसेल होते चूक कधी कधी

  • @AniketKambire-tn3oc
    @AniketKambire-tn3oc 2 дні тому +8

    Ek nambar

  • @ManojGarad-q4o
    @ManojGarad-q4o 2 дні тому +2

    भावी हीद केसरी पूसेगाभ नाच्या

  • @ganeshnalawade840
    @ganeshnalawade840 2 дні тому +6

    राहुल दादा ❤❤❤

  • @रांगडा111
    @रांगडा111 2 дні тому +4

    विठ्ठल नाना सरळ मार्गी माणूस आहे.

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 День тому +1

    नाना नाच्या च नाव सुंदर नाही तर सर्जा ठेवा आणि मथूर सोबत एकत्र गाडी पळवा आणि गुलाल घेऊन द्या अजून एकदा 1001 ❤❤ नाना तुम्ही खचून जाऊ सर जरी आपल्या सोबत नसले तरी राहुल भाई आहेत तुमच्या सोबत

  • @sandipkakde199
    @sandipkakde199 День тому

    पण आता या दुनियादारीला आणि पब्लिकला पण एवढं कळालं की पैशामुळे लोकं झुकतात😮

  • @tallentg5368
    @tallentg5368 2 дні тому +2

    dhamaka wala chanel

  • @navnathjagdale8685
    @navnathjagdale8685 2 дні тому +7

    Sarja. Baga

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 2 дні тому +10

    Rahul paticha nad nahikaraycha.❤❤❤❤ bail khup ahet roj palnari pan mathur palala ki mumbai uabhi rahate rahul dada ek no manus.❤❤❤❤❤

  • @bibhishanchalak8744
    @bibhishanchalak8744 2 дні тому +9

    नानाची नवीन खरेदी

  • @RutikKale-q8g
    @RutikKale-q8g 2 дні тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sp-yn6xg
    @Sp-yn6xg День тому

    नानाच्या गाडीवर मथुर बसेल 😅😢

  • @rajageakash2675
    @rajageakash2675 2 дні тому +3

    Nana gadiv kadi basnar ahe t

  • @sushilgaikwad546
    @sushilgaikwad546 2 дні тому +5

    ऐक no

  • @kiranrathod7777.
    @kiranrathod7777. 2 дні тому

    मिस यू नाच्या 🥺♥️🙌🏻

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 2 дні тому +8

    Mi tar manto hindkesri cha ha gun ahe jo mathur la gulalat aanla

  • @SagarPatil-q5k
    @SagarPatil-q5k 2 дні тому +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @rohitdond380
    @rohitdond380 2 дні тому +2

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 2 дні тому +5

    0:53 इथ पर्यंत मी विचार करत होतो कोन बोलता आहे 😅 नंतर दिसला नाना च आहेत

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 дні тому

    Mathur cha gadivar nana disel 😅ky vicharto

  • @ShamraoParse
    @ShamraoParse 2 дні тому +1

    बकासुर प्रेमी ❤

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 2 дні тому +14

    मुलाखत घ्या. पण प्रश्न विचारताना दारू कमी प्या..
    00:40 ला काय बोलला हा बघा 😂❤

    • @MukataWakale
      @MukataWakale 2 дні тому +3

      Nana bakasur harla ki Khush

    • @01cl9jv
      @01cl9jv 2 дні тому +1

      😂😂😂

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 2 дні тому +1

      @@MukataWakale तो काय बोलला ऐक मुलाखत घेणारा😂

    • @shashikantphalasmkar5879
      @shashikantphalasmkar5879 2 дні тому +1

      🤣🤣

    • @prc7223
      @prc7223 2 дні тому

      ​@@MukataWakaleआला चोम्बडा

  • @आवाजसर्वसामान्यांचा

    Nanachya gadiv mathur 😂 are ulta zala re

  • @Yedjhavapana
    @Yedjhavapana 2 дні тому

    Nana cha kasa ahe bhel tikde khel 😂 halvaycha kutra vasa varti dang 😂

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ 2 дні тому +5

    राहुल दादा देव माणूस आहे

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 2 дні тому +6

    आज मथुर व रायफल च्या गाडीवर नाना असते तर सुट्टा निकाल घेतला असता

  • @amarchavan1698
    @amarchavan1698 2 дні тому +3

    ❤❤❤❤

  • @ghmumote-5610
    @ghmumote-5610 2 дні тому +2

    ❤❤

  • @RavikiranShirke
    @RavikiranShirke 2 дні тому

    ❤❤

  • @RajMandavkar-t3w
    @RajMandavkar-t3w 2 дні тому

    ❤❤

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 2 дні тому

    ❤❤