Suraj datilkar
Suraj datilkar
  • 846
  • 83 898 494

Відео

Mathur 1001 & Lakshya 1137 🆚 Malhar & Sarpanch मैत्रीपूर्ण शर्यत
Переглядів 61 тис.7 годин тому
Mathur 1001 & Lakshya 1137 🆚 Malhar & Sarpanch मैत्रीपूर्ण शर्यत
मथुर लक्ष्या 🆚 मल्हार सरपंच विजयानंतर मुलाखत 💯
Переглядів 39 тис.7 годин тому
मथुर लक्ष्या 🆚 मल्हार सरपंच विजयानंतर मुलाखत 💯
Mathur 1001 मैदानामध्ये दाखल 😍 शर्यत होणार का फेरा 🤔 #mathur1001
Переглядів 19 тис.7 годин тому
Mathur 1001 मैदानामध्ये दाखल 😍 शर्यत होणार का फेरा 🤔 #mathur1001
मथुर 1001 आणि चिंचवली किंग लक्ष्या 1137 बिनजोड गाजवायला सज्ज 😍 #mathur1001 #lakshya
Переглядів 14 тис.9 годин тому
मथुर 1001 आणि चिंचवली किंग लक्ष्या 1137 बिनजोड गाजवायला सज्ज 😍 #mathur1001 #lakshya
मथुर 1001 आणि रायबान 9997 चा सराव | छोटा अर्जुन ची update?
Переглядів 25 тис.12 годин тому
मथुर 1001 आणि रायबान 9997 चा सराव | छोटा अर्जुन ची update?
मथुर आणि लक्ष्याच्या फेऱ्यांनंतर मुलाखत 😍 | मथुर आणि लक्ष्याची अपराजित जोडी बिनजोड गाजवायला सज्ज
Переглядів 24 тис.День тому
मथुर आणि लक्ष्याच्या फेऱ्यांनंतर मुलाखत 😍 | मथुर आणि लक्ष्याची अपराजित जोडी बिनजोड गाजवायला सज्ज
Mathur 1001 & Lakshya 1137 तुफानी फेरा
Переглядів 57 тис.День тому
Mathur 1001 & Lakshya 1137 तुफानी फेरा
Mathur 1001 DSP मैदानात सज्ज 😍 | शर्यत होणार का फेरा 🤔 #mathur1001
Переглядів 18 тис.День тому
Mathur 1001 DSP मैदानात सज्ज 😍 | शर्यत होणार का फेरा 🤔 #mathur1001
Mathur 1001 मैदानात कधी येणार 🤔 | Mathur 1001 ची तब्बेत कशी आहे ?
Переглядів 38 тис.28 днів тому
Mathur 1001 मैदानात कधी येणार 🤔 | Mathur 1001 ची तब्बेत कशी आहे ?
माथुर 1001 , सोन्या 5050 , हरण्या 622 , पिस्टन2211 व नंदी नारळी पौर्णिमा निमित्त भव्य मिरवणूक सोहळा😍
Переглядів 21 тис.2 місяці тому
माथुर 1001 , सोन्या 5050 , हरण्या 622 , पिस्टन2211 व नंदी नारळी पौर्णिमा निमित्त भव्य मिरवणूक सोहळा😍
नारळी पौर्णिमा निमित्त मिरवणुकीत हेमंत दादाने केला आनंद व्यक्त❤️😍 #harnya
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
नारळी पौर्णिमा निमित्त मिरवणुकीत हेमंत दादाने केला आनंद व्यक्त❤️😍 #harnya
मथुर 1001 आणि सोन्या 5050 निघाला दुर्गाडी किल्ल्यावर नारळी पौर्णिमेला😍 #mathur1001 #sonya5050
Переглядів 22 тис.2 місяці тому
मथुर 1001 आणि सोन्या 5050 निघाला दुर्गाडी किल्ल्यावर नारळी पौर्णिमेला😍 #mathur1001 #sonya5050
सोन्या 5050 & बकासुर 6300 पळणार💯 | सोन्या निघाला सोन्या ५०५० केसरी मैदानाला #sonya5050 #bakasur
Переглядів 116 тис.3 місяці тому
सोन्या 5050 & बकासुर 6300 पळणार💯 | सोन्या निघाला सोन्या ५०५० केसरी मैदानाला #sonya5050 #bakasur
खुटारी पनवेलच्या सोन्याचा भाऊ स्व. लकीने आपल्या मालकाला लिहल पत्र🥺 | लेखक- सातारवाला आद्या #बैलगाडा
Переглядів 3,4 тис.3 місяці тому
खुटारी पनवेलच्या सोन्याचा भाऊ स्व. लकीने आपल्या मालकाला लिहल पत्र🥺 | लेखक- सातारवाला आद्या #बैलगाडा
लाखा बैल छोटीशी मुलाखत | पैदास करताना वासरू बैल सारख होत की गाई सारखं?
Переглядів 1,9 тис.4 місяці тому
लाखा बैल छोटीशी मुलाखत | पैदास करताना वासरू बैल सार होत की गाई सारखं?
घरनिकीचा राजा 9950 संपूर्ण मुलाखत😍 | घरनिकीचा राजा ला आली १ करोड ११ लाखांची मागणी😍 #raja
Переглядів 15 тис.4 місяці тому
घरनिकीचा राजा 9950 संपूर्ण मुलाखत😍 | घरनिकीचा राजा ला आली १ करोड ११ लाखांची मागणी😍 #raja
3 नंबर सोन्या 5050 कुठे असतो ? मुंबईला येणार का नाही? मैदानात कधी आणतात संपूर्ण मुलाखत😍 #sonya5050
Переглядів 18 тис.4 місяці тому
3 नंबर सोन्या 5050 कुठे असतो ? मुंबईला येणार का नाही? मैदानात कधी आणतात संपूर्ण मुलाखत😍 #sonya5050
हेदुटनेचा सुंदर मैदानात आल्यावर कोणता छाकडेवाला नाव देत नाही😱 | मोठा लक्ष्या नंतर सुंदरच गाडी ओढतो
Переглядів 10 тис.4 місяці тому
हेदुटनेचा सुंदर मैदानात आल्यावर कोणता छाकडेवाला नाव देत नाही😱 | मोठा लक्ष्या नंतर सुंदरच गाडी ओढतो
पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा गुलालचा मानकरी SK ग्रुप चिखले पनवेल चा तेज्या ❤️
Переглядів 5 тис.4 місяці тому
पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा गुलालचा मानकरी SK ग्रुप चिखले पनवेल चा तेज्या ❤️
बकासुर आणि मथुर 26 तारखेला नक्की पळणार😍 | मोठा सोन्या 5050 बकासुराचा गुरु आहेच💯#bakasur #mathur1001
Переглядів 48 тис.4 місяці тому
बकासुर आणि मथुर 26 तारखेला नक्की पळणार😍 | मोठा सोन्या 5050 बकासुराचा गुरु आहेच💯#bakasur #mathur1001
पेडगाव मैदानाचा ३ नंबरचा मानकरी चतुर्थ हिंदकेसरी वादळ मुलाखत😍 #vadal
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
पेडगाव मैदानाचा ३ नंबरचा मानकरी चतुर्थ हिंदकेसरी वादळ मुलाखत😍 #vadal
लखन ला आली 95 लाखाची मागणी😍 | बकासुर आणि लखन फॅन्स साठी पळाले😍 #bakasur
Переглядів 5 тис.4 місяці тому
लखन ला आली 95 लाखाची मागणी😍 | बकासुर आणि लखन फॅन्स साठी पळाले😍 #bakasur
Mathur 1001 मैदानात दाखल 55 no. गटात नाही मग कधी😣🤔
Переглядів 40 тис.4 місяці тому
Mathur 1001 मैदानात दाखल 55 no. गटात नाही मग कधी😣🤔
Mathur 1001 मैदानात कधी येणार? बकासुर गेला पाळायला😍 #mathur1001 #bakasur
Переглядів 13 тис.4 місяці тому
Mathur 1001 मैदानात कधी येणार? बकासुर गेला पाळायला😍 #mathur1001 #bakasur
पेडगाव हिंदकेसरी मैदानात आलेले नंदी त्यांचे पैरे आणि गट कोणते? संपूर्ण माहिती💯😍 part 2 #sundar
Переглядів 7 тис.4 місяці тому
पेडगाव हिंदकेसरी मैदानात आलेले नंदी त्यांचे पैरे आणि गट कोणते? संपूर्ण माहिती💯😍 part 2 #sundar
पेडगाव हिंदकेसरी मैदानात आलेले नंदी त्यांचे पैरे आणि गट कोणते? संपूर्ण माहिती💯😍 #bakasur #balmaa
Переглядів 26 тис.4 місяці тому
पेडगाव हिंदकेसरी मैदानात आलेले नंदी त्यांचे पैरे आणि गट कोणते? संपूर्ण माहिती💯😍 #bakasur #balmaa
मथुर 1001 चा वाढदिवस असा साजरा झाला😍 | रणवीर राजवीर ची फुल कॉमेडी😍😂😂 #mathur1001
Переглядів 58 тис.4 місяці тому
मथुर 1001 चा वाढदिवस असा साजरा झाला😍 | रणवीर राजवीर ची फुल कॉमेडी😍😂😂 #mathur1001
राहुल दादांची मुलाखत😍 | मथुर च्या फॅन्स आणि सर्व मित्रमंडळीचे मानले आभार❤️🎂 #mathur1001
Переглядів 17 тис.4 місяці тому
राहुल दादांची मुलाखत😍 | मथुर च्या फॅन्स आणि सर्व मित्रमंडळीचे मानले आभार❤️🎂 #mathur1001
Mathur 1001 च्या वाढदिवसाची पूर्व तयारी🎂🥳 #mathur1001
Переглядів 10 тис.4 місяці тому
Mathur 1001 च्या वाढदिवसाची पूर्व तयारी🎂🥳 #mathur1001

КОМЕНТАРІ

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 7 годин тому

    Mathur king❤

  • @AshwiniAwale-m5j
    @AshwiniAwale-m5j 17 годин тому

    Happy birthday Rahul dada

  • @KiranPawar-v3n
    @KiranPawar-v3n День тому

    भावी पंढरी शेठ फडके

  • @samadhanmurkut286
    @samadhanmurkut286 День тому

    Mathur king ❤❤

  • @samadhanmurkut286
    @samadhanmurkut286 День тому

    Mathur king ❤❤

  • @samadhanmurkut286
    @samadhanmurkut286 День тому

    Mathur king ❤❤

  • @samadhanmurkut286
    @samadhanmurkut286 День тому

    Mathur king ❤❤

  • @Bailgadasharyatbadsha
    @Bailgadasharyatbadsha День тому

    Motha sonya Ani badal cha fera kadha ek

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 День тому

    Slow mo karaychi na bhai.. ❤️😍

  • @chandujadhav6652
    @chandujadhav6652 2 дні тому

    मथुर सरपंच हे सर्व नंदी आपलेच आहेत. कोणत्याच नंदी ल नाव नाका ठेऊ यार. कोणताच बैल विजेता चा किताब घेऊन नाही आला. मग तो कोणता पण बैल असो बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हार जीत होत असते. फक्त कोणत्या बैलाला नाव नाका ठेवू सर्व आपलेच आहेत.

  • @GunvantPatil-ic8dj
    @GunvantPatil-ic8dj 2 дні тому

    5:07

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 дні тому

    पहिल्यांदा मथुर हरल्या नंतर मला काहीच नहीं वाटलं कारण मला त्याला पळताना बघायचं आहे मग ते हारू किंवा जिंकू फरक नाही पडत मथुर ची खुप दिवसातून आजारातून सुरुवात झाली होईल परत सर्व ठीक मोठा विजय नेहमी काहीतरी मागत असतो असो मल्हार आणि सरपंच यांचं पण अभिनंदन कारण त्यांनी अपराजित गाडी मारली 🔥🙏

  • @anildoifode454
    @anildoifode454 2 дні тому

    Malhar Ani sarpanch jinklya bdal khab khub subhecha pn Anand vyakta kartani sambhalun vyakta kara dusryancha bhavna dukhavtil as bolu naka hich vinti Karan mathur cha prabhav kelya nantr khub jast Anand hoto mhanun namra pane hat jodun vinanti ahe yach Karan kahi zal ki Rahul bhai la Target Kel jate Anand sajra kara pn sambhalun part ak doghana subhacha

  • @ayushamangurav4109
    @ayushamangurav4109 2 дні тому

    MAthur chi mulakht ghaya please 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 дні тому

    विरोधक वाले खूप चांगले माणसे

  • @संदीपपाटील

    बैल खूप मोठ्या आजारातून उठलाय वेळ द्या लवकरच कमबॅक करेल मथुर

  • @dipakhivare4196
    @dipakhivare4196 2 дні тому

    Disayla Chhota ahe pn maidanat aala ki bhalya bhalya mothyanchi gaadi marto...❤

  • @shreyasjagtap3466
    @shreyasjagtap3466 3 дні тому

    Mathur ✨👑

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 3 дні тому

    मथुर ला शर्यती पेक्ष्या फेरे टाका सध्यातरी त्याने लवकर स्पीड वाढेल...मथुर लवकर comeback करो याच शुभेच्छा....❤️🔝 बक्या प्रेमी🙏💯

  • @TukaramKavathe-zj6ib
    @TukaramKavathe-zj6ib 3 дні тому

    मथुर संपला आता त्यांचा पळ कमी झाला

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 3 дні тому

    बिनजोडला मथूर आणि बकासुर एकत्र एका जोट्या खाली बघण्याची इच्छा आहे बस ♥️♥️♥️

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 3 дні тому

    बिनजोडला मथूर आणि बकासुर एकत्र एका जोट्या खाली बघण्याची इच्छा आहे बस 🔥🔥🔥

  • @kishordohale4427
    @kishordohale4427 3 дні тому

    परत एकदा नाव फिरवला तुम्ही मथूर वर बगु मग दम आहे तर

  • @NageshJadhav-u9s
    @NageshJadhav-u9s 3 дні тому

    एकदा हरल्याने आस्तित्व बदलत नाही ,मथुर आता लंपी मधून बाहेर आला आहे ओन्ली मथुर १००१ ❤

  • @santoshdhadve76
    @santoshdhadve76 3 дні тому

    Chala karane dya ata 😂😂😂 vel paratekachi yete... Ata kalal asel ugach troll kelyavr kas hot😂😂😂

  • @KiranShinde-de7ub
    @KiranShinde-de7ub 3 дні тому

    आज जरी मथूर हरला तरी अखंड महाराष्ट्राला माहीत आहे बिंणजोड चा बादशाह कोण आहे लवकरच कमबॅक करणार। आजारी होता मथुर हे माहीत आहे सगळ्यांना। मी एक बकासुर प्प्रेमीं फक्त मथुर प्रेमी बकासुर वर कमेंट करताना विचार करा सगळे महादेवाचे नदी आहेत🙏🙏

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 3 дні тому

    Congratulations sarpanch & malhar.. 👑🥳🎉🎊😎❤️‍🔥

  • @sandeshjadhav4645
    @sandeshjadhav4645 3 дні тому

    Gadi banner var jamli ny mhnun harla mathur

    • @VishalPawar-cz1tc
      @VishalPawar-cz1tc 2 дні тому

      😅

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 2 дні тому

      लिंबू ने काम केले नाही 😂😂😂😂

    • @sandeshjadhav4645
      @sandeshjadhav4645 2 дні тому

      Mhnun mathur sobt gadi addyt khela adhi jamu naka gadi

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 2 дні тому

      @@sandeshjadhav4645 💯💯👌🍋🍋

  • @kishordohale4427
    @kishordohale4427 3 дні тому

    फक्त एक बोलत आहे pandhri shet phadke चा नाव

  • @kishordohale4427
    @kishordohale4427 3 дні тому

    परत नाव फिरवला मथूर काय आहे ते तुम्हाला दाखवून देनार आणि जे pandhri shet phadke चा नाव पुढे करतात त्यांना सागा मथूर चा नाद नका करू

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 дні тому

    हिजडी माणसं बिना कामाची बोंबलत्यात

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 3 дні тому

    Bakasur 5 maidanat semi la harat hota ty velela hech fans bakasur la nave thevat hoti apla kute ahe te paha adhi mag durychy nandinla nave theva😂

  • @MaheshchavanChavan-j2p
    @MaheshchavanChavan-j2p 3 дні тому

    Bhai harla tar harla bol na

  • @AjinkyaLad-he9zu
    @AjinkyaLad-he9zu 3 дні тому

    अभिनंदन🎉🎉

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 3 дні тому

    विजयी गाडीच अभिनंदन.... आजारपनातून बाहेर आलाय थोडे 2/3 फेरे चांगले बाहेर द्या आणि बकासुर आणि मथुर पैरे करा आणि नाव द्या एकमेकांचे विरोधक च एकमेकांना साथ देतील आणि नाव उंचावर नेतील... बकासुर प्रेमी.❤️‍🔥👑💐

  • @dnyaneshwarchavan3722
    @dnyaneshwarchavan3722 3 дні тому

    रॉबिन १००१ कुटे आहे???

  • @Wef598
    @Wef598 3 дні тому

    Mathur come back karel bakasur premi❤

  • @munzirMeer-e6y
    @munzirMeer-e6y 3 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @pranav481
    @pranav481 3 дні тому

    Shubham la ek sangaicha aahe ki bail ata Azar madhun utla aahe ani tyla sheryat kartu ani teva okay hastu teva fera kadtu ek mathur prame manun sangna aahe ata 4 tarkela varta hana bail harla teri chalal

  • @Shivaji-l7b
    @Shivaji-l7b 3 дні тому

    Ek manjar palta yt ny Ani thokala mhantyayty bakasur mathur premi ekhada niyojan lava kut pn

  • @Shivaji-l7b
    @Shivaji-l7b 3 дні тому

    Mathur and bakasur la jod dya mhanav thokle mhannara ni

  • @bossmodi982
    @bossmodi982 3 дні тому

    Tokala aaj 2 ga na.😂😂😂😂

  • @Shivaji-l7b
    @Shivaji-l7b 3 дні тому

    Thokle mhananar gelet hvet

  • @Shivaji-l7b
    @Shivaji-l7b 3 дні тому

    Mathur Ani bakasur palava rav bgha ky tri

  • @Salimbhaipathan66
    @Salimbhaipathan66 3 дні тому

    Palna kela mathur cha khup bekar odhat aanalay mathur la

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 дні тому

    Fera smja mathur fan yevdhi kay nay 😊

    • @Sam3055-vp9yg
      @Sam3055-vp9yg 3 дні тому

      Ka ata harla tr fera hech bakasur asta tr troll kela asta sarv Nandi ekch ahet Bakasur pan top ahe Mathur pan top ahe fakt troll karan Mathur fans band kara

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 дні тому

    Mathur fan yevdhe sad nay Tvehde virodhk khush aahet😂

  • @SantoshKokare-n4m
    @SantoshKokare-n4m 3 дні тому

    अभिनंदन

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 3 дні тому

    मथुर फँस आणि बकासुर फँस आणि तीसरे पण, फेक आकाऊंट चालु करुण मथुर हारला कि ट्रोल बकासुर हारलाकि ट्रोल करायच सोडुण दया माकडानो मुकया प्रणयाच्या जिवावा खेळ खेळुण मुकयाला ट्रोल नका करू

  • @ds18245
    @ds18245 3 дні тому

    हरकत नाही मथुर कमबॅक करेल या सीजन मध्ये मथूर बकासुर बिंजोड मध्ये पळवा बकासुर प्रेमी ❤🎉