सर या प्रकरणाबद्दल खूप छान अपडेट्स आमच्या पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परंतु सर्जा आणि अंकिता ताई विठ्ठल नाना यांच्यामध्ये जो गैरसमज झाला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
टिंगरे साहेब बरेच दिवस गायब होतात तुमच्या विडिओ येत नव्हते एकमेव माणूस तुम्ही निंबाळकर चा न्याय देण्यासाठी घेतलेला विडा उचला होता पण तुम्हीच गायब होतात बरेच दिवस वाट बघत होतो विडिओ ची तुमच्या कामाला सलाम साहेब 🙏🏻 आम्हाला विश्वास होता तुम्ही पूर्ण केस चा निकाल लागल्या शिवाय तुम्ही सोडणार नाय अपडेट्स द्यायची अशाच अपडेट्स देत रहा आता परत साहेब 🙏🏻 आणि बोलण्याची पद्धत जबरदस्त साहेब तुम्हची असंच काम करत रहा अन्याय साठी झटणारा एकमेव you टूबर सलाम साहेब 🙏🏻रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
खूप छान विश्लेषण सर । ही अपडेट तुमच्या चॅनेल वरूनच ऐकाविशी वाटते भले तुमचा विडिओ येण्याच्या अगोदर दुसऱ्या चॅनेल ला जरी बातमी बघितली तरी पण तुमचा विडिओ बघितल्या शिवाय मनाची खात्री आणि शांती होत नाही । असेच अपडेट देत राहा सर । काळजी घ्या । आणि लवकरच आपल्या चॅनेल चे 100k पूर्ण होत आहे त्याबद्दल शुभेच्छा 🎉🎉🎉
टिंगरे साहेब संतोष देशमुख खुनात तुमची मसाजोग तालुका केजः जिल्हा बीड सतीश वाघ वनराज अंदेकर बदलापूर या ठिकाणी तुमचे सारख्या लोकांची फार गरज आहे याचे पण अपडेट घ्या म्हणजे तुमचा टीआरपी छान होईल
साहेब आमच्या सर्व रणजीत सर फॅन्स कडून एकच विनंती आहे की सरांच्या घरच्यांनी जरी या केस मध्ये लक्ष नाही धीले तरी तुम्ही न्याय भेटत नाही तो पर्यंत लढा एवढीच विनंती 🙏 खाजी वकिलांची फी पण आम्ही सर्व फॅन्स मिळून देऊत त्या पण आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणजे परत कोणी असे कोणा सोबत करणार नाही तुम्ही नंबर सांगा त्यांना अम्ही पैसे टाकू
सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही जो पाठपुरावा करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार मानतो त्यामागचं कारण असं आहे की मी कोकणातला आहे बैलगाडीबद्दल मला काहीच माहिती न्हवती पण सरांमुळे हे क्षेत्र माहिती पडलं आणि थोड्याच दिवसात हा प्रसंग घडला जेव्हा हे घडलं तेव्हा खूप अति दुःख झाले पण सर तुम्ही जे काम करत आहात त्याला माझा मनाचा मुजरा आहे सर खरंच या काळामध्ये तुम्ही सरांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेत आहात आणि तुम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा कराल याची पूर्ण शाश्वती आहे मला सर या कामामध्ये तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना आहे आणि तो त्रास बाजूला ठेवून तुम्ही तुमचे काम चोख पार पडणार याची खात्री देखील आहे सर तुम्ही सरांना न्याय मिळवून द्या हीच अपेक्षा आहे 🙏🙏🙏
निंबाळकरांना न्याय मिळाला पाहिजे बस तुम्ही अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Tyana bhayer yenun naka deo garibala marlay tyani
खूप छान सर one man show फक्त साहेब तुम्हीच ✌️🤞💪
धन्यवाद सर अशीच अपडेट देत रहा. सरांना न्याय मिळालाच पाहिजे 🙏😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭
सलाम आहे तुम्हाला सर माहिती दिल्याबद्दल खरचं आपल्या सरांना न्याय हा मिळालंच पाहिजे
सर आपण डिटेल माहिती देता ऐकणार्या माणसाना समजायला सोप जात चांगल समजत अणि आपल बोलण सत्य आहे धन्यवाद
सलाम सर
धन्यवाद सर आम्हाला वाटलं आता अपडेट येत नाही
धन्यवाद सर अशीच अपडेत देत रहा
सर या प्रकरणाबद्दल खूप छान अपडेट्स आमच्या पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परंतु सर्जा आणि अंकिता ताई विठ्ठल नाना यांच्यामध्ये जो गैरसमज झाला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
टिंगरे साहेब बरेच दिवस गायब होतात तुमच्या विडिओ येत नव्हते एकमेव माणूस तुम्ही निंबाळकर चा न्याय देण्यासाठी घेतलेला विडा उचला होता पण तुम्हीच गायब होतात बरेच दिवस वाट बघत होतो विडिओ ची तुमच्या कामाला सलाम साहेब 🙏🏻 आम्हाला विश्वास होता तुम्ही पूर्ण केस चा निकाल लागल्या शिवाय तुम्ही सोडणार नाय अपडेट्स द्यायची अशाच अपडेट्स देत रहा आता परत साहेब 🙏🏻 आणि बोलण्याची पद्धत जबरदस्त साहेब तुम्हची असंच काम करत रहा अन्याय साठी झटणारा एकमेव you टूबर सलाम साहेब 🙏🏻रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
धन्यवाद सर चांगले अपडेट तुम्ही देता वेळोवेळी
सर्वांना न्याय मिळालाच पाहिजे
खूप छान माहिती
कठोर शिक्षा झाली पाहिजेल 🙏😔
सर सलाम तुमच्या कार्य ला ❤
सलाम तुमच्या कामाला ❤❤
सुंदर कुठे आहे आता
तुमच्या कार्याला सलाम सर
न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे असेच पर्यंत करा
तुमच्या कार्याला सलाम साहेब ❤
काय भेटलं राव काकडे ला
Saheb तुम्ही ग्रेट आहेत
सरांणा न्याय भेटला पाहिजे
दादा खूप दिवस वाट बघत होतो तुमच्या विडिओ ची.... धन्यवाद आला आणि व्हिडिओ बनवला म्हणून तुमचे 🙏
सलाम साहेब ❤
Thank you sir❤
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे
धन्यवाद। सर🙏🏻
खरा माणूस जय शिवराय मावळा आहात महाराजांचा
Good work sir❤
सलाम साहेब
धन्यवाद सर
सर दुपारी ४वाजताच तुमची आठवण आली होती की तुमची अपडेट कधी येणार तुमचे खूप खूप धन्यवाद अपडेट दिल्या बद्दल 🙏🙏🙏
सर अपडेट अतिशय छान आहे
100k लवकरच❤❤
मस्त टिंगरे साहेब❤❤
खुप सुंदर माहीती दिली
Khup chan sir
Good job sir🙏
धन्यवाद 🙏
सर तुम्ही खुप चांगल काम करत आहात त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्या येवढीच माझी ईच्छा आहे मला जास्त काही कळत नाही मोबाईल मधले
Good job Sir 👍
❤❤❤MAST SIR
सर आजच तुमची आठवण झाली होती खूपच छान माहिती दिली 🙏
Khup khup dhanyawad
रणजीत निंबाळकर यांनी न्याय मिळावा ही ईच्छा...
सर खरच खूप छान काम करताय तुम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो आम्ही असेच अपडेट आम्हाला देत राहा
Good work ❤❤❤
Sir,, aapan khup chan mahit deta.
Justice for nimbalkar sir
खूप छान विश्लेषण सर । ही अपडेट तुमच्या चॅनेल वरूनच ऐकाविशी वाटते भले तुमचा विडिओ येण्याच्या अगोदर दुसऱ्या चॅनेल ला जरी बातमी बघितली तरी पण तुमचा विडिओ बघितल्या शिवाय मनाची खात्री आणि शांती होत नाही । असेच अपडेट देत राहा सर । काळजी घ्या । आणि लवकरच आपल्या चॅनेल चे 100k पूर्ण होत आहे त्याबद्दल शुभेच्छा 🎉🎉🎉
धन्यवाद सर👍❤️
१ no sir
रंजीत निंबाळकर सर यांना न्याय मिळाला पाहिजे
Thanks update
टिंगरे साहेब संतोष देशमुख खुनात तुमची मसाजोग तालुका केजः जिल्हा बीड सतीश वाघ वनराज अंदेकर बदलापूर या ठिकाणी तुमचे सारख्या लोकांची फार गरज आहे याचे पण अपडेट घ्या म्हणजे तुमचा टीआरपी छान होईल
Dhanyvad dhanyvad
सर👍👍👍👍👍👍👍
आतापर्यंत तुम्ही एवढं सहकार्य केलं सरांच्या बाबतीत मॅडम यांना सांगा नानांकडे सर्जा सोडायला एवढं सहकार्य करा धन्यवाद
साहेब आमच्या सर्व रणजीत सर फॅन्स कडून एकच विनंती आहे की सरांच्या घरच्यांनी जरी या केस मध्ये लक्ष नाही धीले तरी तुम्ही न्याय भेटत नाही तो पर्यंत लढा एवढीच विनंती 🙏 खाजी वकिलांची फी पण आम्ही सर्व फॅन्स मिळून देऊत त्या पण आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणजे परत कोणी असे कोणा सोबत करणार नाही तुम्ही नंबर सांगा त्यांना अम्ही पैसे टाकू
@@Akki0512त्यापेक्षा उधाऱ्या दिल्या तर लोकांच्या बर होईल
😅😅😅😅
महिनाभरात काकडे बाहेर येतोय बघा आता. निवडणुका झाल्या आता ..
सुंदर बद्दल पण update द्या sir🙏🙏
Great job sir please go ahead all of Us with you... thank you for sharing important update..
खूप छान काम सर
अकुंरन ला न्याय धा
फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि तो मिळणार च वर देव बघतोय
Great
न्याय मिळावा
❤
छान माहिती देता तुम्ही टिंगरे साहेब ❤🎉
सर तुमचे खूप खूप आभार
तुम्ही जो पाठपुरावा करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार मानतो त्यामागचं कारण असं आहे की मी कोकणातला आहे बैलगाडीबद्दल मला काहीच माहिती न्हवती पण सरांमुळे हे क्षेत्र माहिती पडलं आणि थोड्याच दिवसात हा प्रसंग घडला जेव्हा हे घडलं तेव्हा खूप अति दुःख झाले
पण सर तुम्ही जे काम करत आहात त्याला माझा मनाचा मुजरा आहे सर खरंच या काळामध्ये तुम्ही सरांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेत आहात आणि तुम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा कराल याची पूर्ण शाश्वती आहे मला
सर या कामामध्ये तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना आहे आणि तो त्रास बाजूला ठेवून तुम्ही तुमचे काम चोख पार पडणार याची खात्री देखील आहे
सर तुम्ही सरांना न्याय मिळवून द्या हीच अपेक्षा आहे 🙏🙏🙏
Ek no.machindra sir 👌👌👍👍
Jya divashi sirana न्याय bhetel tya divashi tumacha me stkarkr karnar ❤❤❤😊
उधाऱ्या पण दे तेवढ्या sirnachya खूप लोक येतात घरी
Thank sar
सर जि खूप छान माहिती दिली ❤❤❤
👌
Tx sir
सर राजेंद्र काळे वकील होते अंकिता निंबाळकर यांचे... ते का नाहीत आता😢.
त्याचं काय प्रोबेलम झालाय का
सुंदर का मिलन कठीण आहे
🙏🙏
आरोपीला फाशी dya ही विंनती
9c work
खरच तुमच्या विडिओ ची वाट बघत होतो सर
Nice 👍
❤❤❤
अपटेट दिल्याबद्दल धन्यवाद
Tengre sir ekech iccha update last paryant dy.... Great work 🎉🎉🎉
🙏
सरांना न्याय मिळावा हीच इच्छा
First like❤😊
,💯 ❤
दादा सरांना न्याय मिळवून द्या असेच ठामपणे पाठीशी थांबा
Saheb aamhi tumchich vaat baght hoto nakki ky zaly nirnay ky lagalay???
सरांना न्याय मिळवून दिला पाहिजे टिंगरे साहेब ❤❤
बाय न रंग रूप दाखवले
न्याय मिळालाच पाहिजे
पण सर्जा नेला विट्टल नाना कडून
Paisavhi kami padtey......
निंबाळकर सर यांना न्याय भेटला पाहिजे😢😢
टिंगरे साहेब तुम्हीच व्हिडिओ टाका की अंकितांची मुलाखत
मिळणार जमीन
धन्यवाद सर तुमी खोप चागला विषय बोला
Sir tumhi bhari ahat asch nehami satyachya pathi raha bass amhi tumchya sobat ahot Nimbalkar Sirana nyay liala pahije
Thanku you sar ❤ vat bagt hoto video chi msg pan kela ❤