अनिकेत श्वेता शेतकरी दांपत्य खुपच👏✊👍 अभिनंदनीय आई बाबा पण फार मेहनत करतात कुटुंब कसे असावे तर असे म्हणतात पाऊस भरपूर प्रमाणात आहे कामे जपुन करावी बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
बाबल्याला पाहून आनंद वाटला अनिकेत चेष्टेनेही मनात आणू नये मगर किंवा सरपटणारे प्राणी तुम्ही पाण्यात उतरतानाच मनात किती भयंकर भिती येते तुला नाही कळणार बाबल्या लहान आहे सवय असली तरी पाण्यात गेला खूप खूप भिती वाटली बोलतात ना अग्नी वायू जल यांच्याशी कधी खेळू नये पाण्यात जपूनच जात जा जिवाला घोर नको पायात चप्पल घातली नाही तर काहीतरी जोरात टोचलेच ना जीव तुझा कासावीस झाला पण आम्हाला माञ ते जाणवले सोपे नाही असे चालणे शेतकरी खरच अनमोल कष्टाळू आहे तरी हसराचेहरा आनंदी मन प्रेमळ स्वभाव माञ कितीही कष्ट केले तरी असाच असतो यशही दमला असेल पण बिचारा चालू झाला त्याला कळाले आपले टिचर विनायक आले आता आपली चूक शोधून काढणारच व डॉक्टर सुद्धा विनायकच आहे त्यामुळे बरेही करणारच 😂😂😂😅😅😅असो पण इतक्या लांब यश घेवून जाणे खरच खूप खूप अवघड आहे लावणीहून मेहनतीचे काम हेच आहे अनिकेत परवा तु बोलला लावणी करायला आवडते पण ती नाही भात लावणी अरे आता या वेळी भातलावतानाही जुनी लोक गाणी म्हणायची त्यामुळे कामाचा ताण कमी होत असून काम लवकर संपते व लावणीत वाईट असे काही नाही ती एक सुंदर कला आहे पिच्चरमध्ये तर लावणी गात कामे केलेली दाखवत मग ती लावणी असो वा एखादे शेतीचे गाणे व तुझा आवाज खूप गोड आहे विसरलास का पहिल्यांदा तु कविता ऐकवायचा आता बोलत नाही एखादी सुंदर कविता बोल पुढच्या व्हिडिओ मधून आता तर अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे हिरवागार नयनरम्य देखावा मन भुलून टाकेल असा आहे छान कविता कर श्वेता छान तरवा काढते हो आईपेक्षा। सुंदर बस तुझ्या मँडमचे कौतुक केले 😂😂😂😅😅😅पण खरच श्वेता मनापासून शेती करते सवय नाही पण प्रयत्न करते दमते बिचारी पण कंटाळा करत नाही कौतुकास्पद आहे अनिकेत तुझी जोडीदार खूप खूप गुणी आहे सुखाने संसार कराल दोघे शेतकरी खरे शोभता यामध्ये अनिकेत तु १०० पैकी २०० मार्क मिळाले श्वेतासारखी बायको करून नवीन पिढीला उत्तम उदाहरण दिले कितीही शिकले तरी मनाची तयारी दर्शवली तर काहीही करू शकतो कुठलीच गोष्ट अशक्य नाही यासाठी तुम्हाला दोघांना नमस्कार 🙏🙏🙏 आई पप्पांना आता शेतीची काळजी नाही कारण तुझी बायकोही जमेल तसे पण शेती करते गावी रहाते म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही मम्मी पप्पा खरच खूप खूप कष्ट करतात तरी चेहरा आनंदी असतो चिन्नूलाही तुम्ही कुणीच घरात नसले तर करमत नाही पण हुशार आहे तु बोलताना ऐकत होती कान हलवत होती व हाक मारली इकडे ये तर लगेच बघायला लागली 😊😊😊😀😀😀गोड क्युट आहे लव यू चिन्नू ❤❤❤व हसरी आजीला सगळे समजते तु होबोल असे श्वेताला म्हटला पण त्याअगोदरच तिने उत्तर दिले व श्वेताने प्रेमानेखाऊ दिला तेंव्हा मन व डोळे भरून आले असे नातवांनी प्रेम करणे आवश्यक आहे अरे तिचे मन त्या प्रेमानेच भरले मग पोटही भरणारच तिला वडापावहून श्वेताचे प्रेम अनमोल होते आजीचे नातू खूप मोठे असतील त्यांची आठवण तिलाही येत असेल आज श्वेताने आजीला जो आनंद दिला तो अप्रतिम आहे 👌👌👌👍👍👍खरच या शेतकरी कुटूंबाचा अभिमान गर्व वाटतो खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ओह़ो किती सुंदर रमणीय निसर्ग, पावसाळ्यात नटलेली, सजलेली, वसुंधरा,अवनी माता , दरी डोंगर मधुन फेसाळणारे धबधबे, स्वच्छ,मोकळं वातावरण, जीवसृष्टी मधील आल्हाददायक अनुभव अहहा किती सुंदर माझं कोंकण आपल कोकण
Sweta should use tripod stand (wooden stool) to sit while uprooting paddy plants.Hats off to urban born, brought up girl working hard with whole heartedly.
खरच वहिनी तुला मानतो यार तु आमच्या मालवणी भाषा लवकर बोलतेस आणि समजते जे तू बोललीस बिबो लावते यावरून सांगतोय मी सलाम तुला वहिनी बाकी व्हिडिओ एक नंबर अनिकेत
तुमच्या सर्वांचे अभिनंदन करायला शब्द अपुरे पडतील. पण बाबल्याच्ये आणि श्वेता चे खूपच खास अभिनंदन. कारण बब्ल्या वयाने लहान असला तरी त्याला शेतीची मनापासून आवड आहे आणि श्वेता च्या ५ दिवसांच्या हेक्टिक शेडूल नंतर हि दोन दिवसांच्या सुट्टीत पण शेतीत त्याचं उस्तहात काम करताना पाहून खूप अभिमान वाटतो. दिवसभर एव्हढे काम करून सुद्धा आपण सर्वजण आनंदी असता ग्रेट.
अनिकेत ब्लॉग तर सगळेच चांगले असतात पण खूप चांगले वाटले ते त्या मजुरांना ताई म्हणतोस सोबत जेवायला बसवतोस एवढेच नव्हे तर तुम्ही जे काही जेवण नाश्ता करता ते त्यांना सुद्धा खायला देता हे इतर कोणीही करत नाही हे सर्व बघून तुमचा सर्वांचा अभिमान वाटला तुम्हाला सर्वाना hat's off
विडीओ छान, ही तुमची कामं खुप अवघड आहेत, म्हणतात ना की “. दुरून डोंगर साजरे“ अगदी तसंच🫡, यशने दोनदा त्रास दिला तुम्हाला. आज विशेष असं की तुम्ही कॉमेंट्स ला लगेचच रिस्पॉन्स दिला आहात 👍.
Wa wa ek no hota vlog…khup mast..baryach divsani bablya ani patyala tuzya video madhe baghun bara watala…aso swatachi saglyani kalaji ghya…ani barobar bolalas gavi rahnyachi majja vegalich ahe…❤️❤️
यश बंद पडला आणि सर्व नाराज झाले. मशिन आहे शेवटी खराब होणारच पण विनायक पावसाळ्यात घरपोच सेवा देतो आणि तेही कोकणात, सलाम त्याला. श्व़ेताच, पुन्हा एकदा अभिनंदन. नौकरी सांभाळून शेतीतही मदत, कमाल आहे. उर्वरित कोपऱ्यात यशची बिनदिक्कत सेवा मिळावी हीच शुभकामना. आणि हो, कोणताही रेनकोट तग नाही धरणार या भातशेतीच्या कामात.
अनिकेत तुझी शेती खूप छान झाली आहे आणि अरुण काका च घर पण खूप छान बांधले आहे आणि काळजी घे रे चालताना कचरा खूप आहे आता पावसाळा आहे रे सापाची भीती नाही का वाटत तुला काळजी घे
Aniket tu khup positive ahes... kitihi adchani aalya tari hasat mukhane samore jatos.. love u Rasam family ❤... Happy to see u patya n babalya..❤... kalaji ghya..😊
अप्रतिम🌿🍃 सुंदर भातशेती, खूप मेहनत तुम्हा सगळ्यांची, यशने दमवले तुम्हाला, ठीक आहे शेवटी मशीन आहे ते, श्वेता एक नंबर जबरदस्त, बाबल्या आणि बहीण छान👏✊👍 खळाळता धबधबा मस्त😍💓
अनिकेत तीवया घेऊन ये बसण्यासाठी म्हणजे तरवा काढायला सोपं होईल नाहीतर खूप वाकायला लागत मग कंबर पाय खूप जड होतात दुखतात पीत उसळत जळजळ होते छातीत बघ पटतंय का ते बाकी श्वेता जोमात माझ्या लहान बहिणीच नाव पण श्वेताच आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Video tar khup chan aahe. Aniket tumha sarvanche kast manje danya. Shetat rabtani bagun deva kade pratham tula yash milu de. Shweta lay bhari. All the best
Bablya la baghun chan vatle tyala thodi madat karat ja tu tyala chan hushar banav aani motha honyat madat kar khup khup bhari vatla aaj Lits of love from mumbai
Aniket kaalach Mee Akshay che video pahile.aaicya chhan recipi pahilya. Aniket tuzya video madhe Akshay ekdam shant aani lajalu vatala.pan video madhe chhan bolato. Patyache pan video kaalch pahile .khup divas aani aata hi bhat lavayla patya disala naahi aamhala vatale tumhi aapsat bolat naahi ka.pan aajcya videot patya disala bare vatale. Aniket Aaj tumhi 4 hi janani khupach mehanat ghetali.aani babalya pan bharich aahe.
आजीचा जिवन मिक्शर म्हणून एक औषध मिळते तो पाव वाटी गरम पाण्यात 12 थेंब टाकायचे एक नंबर च औपध आहे पोटाच्या सर्व विकारांवर कृपा करून आणून द्या सर्व मेडिकल मध्ये मिळते 🙏 ही विनंती
अनिकेत श्वेता शेतकरी दांपत्य खुपच👏✊👍 अभिनंदनीय आई बाबा पण फार मेहनत करतात कुटुंब कसे असावे तर असे म्हणतात पाऊस भरपूर प्रमाणात आहे कामे जपुन करावी बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
Thank u
1qq1
🎉😮
बाबल्याला पाहून आनंद वाटला अनिकेत चेष्टेनेही मनात आणू नये मगर किंवा सरपटणारे प्राणी तुम्ही पाण्यात उतरतानाच मनात किती भयंकर भिती येते तुला नाही कळणार बाबल्या लहान आहे सवय असली तरी पाण्यात गेला खूप खूप भिती वाटली बोलतात ना अग्नी वायू जल यांच्याशी कधी खेळू नये पाण्यात जपूनच जात जा जिवाला घोर नको पायात चप्पल घातली नाही तर काहीतरी जोरात टोचलेच ना जीव तुझा कासावीस झाला पण आम्हाला माञ ते जाणवले सोपे नाही असे चालणे शेतकरी खरच अनमोल कष्टाळू आहे तरी हसराचेहरा आनंदी मन प्रेमळ स्वभाव माञ कितीही कष्ट केले तरी असाच असतो यशही दमला असेल पण बिचारा चालू झाला त्याला कळाले आपले टिचर विनायक आले आता आपली चूक शोधून काढणारच व डॉक्टर सुद्धा विनायकच आहे त्यामुळे बरेही करणारच 😂😂😂😅😅😅असो पण इतक्या लांब यश घेवून जाणे खरच खूप खूप अवघड आहे लावणीहून मेहनतीचे काम हेच आहे अनिकेत परवा तु बोलला लावणी करायला आवडते पण ती नाही भात लावणी अरे आता या वेळी भातलावतानाही जुनी लोक गाणी म्हणायची त्यामुळे कामाचा ताण कमी होत असून काम लवकर संपते व लावणीत वाईट असे काही नाही ती एक सुंदर कला आहे पिच्चरमध्ये तर लावणी गात कामे केलेली दाखवत मग ती लावणी असो वा एखादे शेतीचे गाणे व तुझा आवाज खूप गोड आहे विसरलास का पहिल्यांदा तु कविता ऐकवायचा आता बोलत नाही एखादी सुंदर कविता बोल पुढच्या व्हिडिओ मधून आता तर अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे हिरवागार नयनरम्य देखावा मन भुलून टाकेल असा आहे छान कविता कर श्वेता छान तरवा काढते हो आईपेक्षा। सुंदर बस तुझ्या मँडमचे कौतुक केले 😂😂😂😅😅😅पण खरच श्वेता मनापासून शेती करते सवय नाही पण प्रयत्न करते दमते बिचारी पण कंटाळा करत नाही कौतुकास्पद आहे अनिकेत तुझी जोडीदार खूप खूप गुणी आहे सुखाने संसार कराल दोघे शेतकरी खरे शोभता यामध्ये अनिकेत तु १०० पैकी २०० मार्क मिळाले श्वेतासारखी बायको करून नवीन पिढीला उत्तम उदाहरण दिले कितीही शिकले तरी मनाची तयारी दर्शवली तर काहीही करू शकतो कुठलीच गोष्ट अशक्य नाही यासाठी तुम्हाला दोघांना नमस्कार 🙏🙏🙏 आई पप्पांना आता शेतीची काळजी नाही कारण तुझी बायकोही जमेल तसे पण शेती करते गावी रहाते म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही मम्मी पप्पा खरच खूप खूप कष्ट करतात तरी चेहरा आनंदी असतो चिन्नूलाही तुम्ही कुणीच घरात नसले तर करमत नाही पण हुशार आहे तु बोलताना ऐकत होती कान हलवत होती व हाक मारली इकडे ये तर लगेच बघायला लागली 😊😊😊😀😀😀गोड क्युट आहे लव यू चिन्नू ❤❤❤व हसरी आजीला सगळे समजते तु होबोल असे श्वेताला म्हटला पण त्याअगोदरच तिने उत्तर दिले व श्वेताने प्रेमानेखाऊ दिला तेंव्हा मन व डोळे भरून आले असे नातवांनी प्रेम करणे आवश्यक आहे अरे तिचे मन त्या प्रेमानेच भरले मग पोटही भरणारच तिला वडापावहून श्वेताचे प्रेम अनमोल होते आजीचे नातू खूप मोठे असतील त्यांची आठवण तिलाही येत असेल आज श्वेताने आजीला जो आनंद दिला तो अप्रतिम आहे 👌👌👌👍👍👍खरच या शेतकरी कुटूंबाचा अभिमान गर्व वाटतो खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank u tau
विडीओ खूप छान झाला. केव्हढी मेहनत आहे शेतकर्यांची. सलाम आहे तुम्हाला 🙏बाबल्या खूप हुशार आहे. तो खूप खूप मोठा होऊदे हाच त्याला आशिर्वाद
Thank u
तुमच्यासारखी मजा तुम्हीच घेता आणि हे भाग्य कुणालाच भेटत नाही.. गावाकडचे जीवन लय भारी..
Thank u
अनिकेत भात लावणी जोरात चालू आहे. पण सर्वांनी मदत केल्यामुळे हे शक्य होते. शिकलेली मुलगी शेती करते हे पाहून अभिमान वाटला. श्वेता चांगली मुलगी आहे.
Thank u
लय भारी आहे जोडी ने शेती करताना पाहून खूप छान वाटत विडी ओ खूप आवडला तुमचे एकत्र कुटुंब पाहून खूप आवडले असे च आनंदी रहा आणि काळजी घ्या आणि खूष रहा
Thank u
ओह़ो किती सुंदर रमणीय निसर्ग, पावसाळ्यात नटलेली, सजलेली, वसुंधरा,अवनी माता , दरी डोंगर मधुन फेसाळणारे धबधबे, स्वच्छ,मोकळं वातावरण, जीवसृष्टी मधील आल्हाददायक अनुभव अहहा किती सुंदर माझं कोंकण आपल कोकण
Thank u
Sweta should use tripod stand (wooden stool) to sit while uprooting paddy plants.Hats off to urban born, brought up girl working hard with whole heartedly.
Thank u
नवीन शेतकरी आता शेती कामात पटाईत झालाय. धन्यवाद.
Thank u
खरच वहिनी तुला मानतो यार तु आमच्या मालवणी भाषा लवकर बोलतेस आणि समजते जे तू बोललीस बिबो लावते यावरून सांगतोय मी सलाम तुला वहिनी बाकी व्हिडिओ एक नंबर अनिकेत
Thank u
Shweta is sweet to show that love towards Aaji. It’s nice to feed her.
Thank u
Sweeta you are role model for young generation 👍🏻
तुझे भात लावणी चे video जाम जाम भारी आसतात…. हिरवागार निसर्ग बघायला मस्त वाटत….. नदीत आंघोळ भारी….. मस्त video….
Thank u
खूपच छान बगून मन प्रसना जाहले, श्वेता आणि अनिकेत तुमची जोडी लई भारी. स्वामी महाराज दोघां वर अशी माय ठेवो हीच प्रार्थना.
तुमच्या सर्वांचे अभिनंदन करायला शब्द अपुरे पडतील. पण बाबल्याच्ये आणि श्वेता चे खूपच खास अभिनंदन. कारण बब्ल्या वयाने लहान असला तरी त्याला शेतीची मनापासून आवड आहे आणि श्वेता च्या ५ दिवसांच्या हेक्टिक शेडूल नंतर हि दोन दिवसांच्या सुट्टीत पण शेतीत त्याचं उस्तहात काम करताना पाहून खूप अभिमान वाटतो. दिवसभर एव्हढे काम करून सुद्धा आपण सर्वजण आनंदी असता ग्रेट.
नेहमी असेच शेवट पर्यंत आई वडिलांची सेवा करा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा
Thank u
❤@@goshtakokanatli❤
अनिकेत ब्लॉग तर सगळेच चांगले असतात पण खूप चांगले वाटले ते त्या मजुरांना ताई म्हणतोस सोबत जेवायला बसवतोस एवढेच नव्हे तर तुम्ही जे काही जेवण नाश्ता करता ते त्यांना सुद्धा खायला देता हे इतर कोणीही करत नाही हे सर्व बघून तुमचा सर्वांचा अभिमान वाटला तुम्हाला सर्वाना hat's off
Thank u
Naditle shots mast ghetles😍. Bablya che khup divasane darshan gadle😄full timepass ahai😆.
Ani Shweta la hatsoff🫡 yaar suttichya divashi aaram karayche sodun double mahinatiche kaam 🙄karte Manjech Sheti🥰. Great yaa Shweta👏🏻👏🏻. Aniket Lucky you 🥰😄👍🏻.
Thank u
विडीओ छान, ही तुमची कामं खुप अवघड आहेत, म्हणतात ना की “. दुरून डोंगर साजरे“ अगदी तसंच🫡, यशने दोनदा त्रास दिला तुम्हाला. आज विशेष असं की तुम्ही कॉमेंट्स ला लगेचच रिस्पॉन्स दिला आहात 👍.
Hehehe thank u
Wa wa ek no hota vlog…khup mast..baryach divsani bablya ani patyala tuzya video madhe baghun bara watala…aso swatachi saglyani kalaji ghya…ani barobar bolalas gavi rahnyachi majja vegalich ahe…❤️❤️
Thank u
यश बंद पडला आणि सर्व नाराज झाले. मशिन आहे शेवटी खराब होणारच पण विनायक पावसाळ्यात घरपोच सेवा देतो आणि तेही कोकणात, सलाम त्याला. श्व़ेताच, पुन्हा एकदा अभिनंदन. नौकरी सांभाळून शेतीतही मदत, कमाल आहे. उर्वरित कोपऱ्यात यशची बिनदिक्कत सेवा मिळावी हीच शुभकामना. आणि हो, कोणताही रेनकोट तग नाही धरणार या भातशेतीच्या कामात.
Thank u
Thank u
मस्त log अनिकेत, गावा कडचे vlog छानच असतात, हसर्या आजीची पण छान काळजी घेता, आई पप्पा आणि तुम्ही दोघेही खुप कष्ट घेता. तुम्हाला दोघांना 🙌👍
Thank u
V.beautiful vlog.
Hats off to both of you.
अनिकेत तुझी शेती खूप छान झाली आहे आणि अरुण काका च घर पण खूप छान बांधले आहे आणि काळजी घे रे चालताना कचरा खूप आहे आता पावसाळा आहे रे सापाची भीती नाही का वाटत तुला काळजी घे
Thank u
Aniket tu khup positive ahes... kitihi adchani aalya tari hasat mukhane samore jatos.. love u Rasam family ❤...
Happy to see u patya n babalya..❤... kalaji ghya..😊
श्वेता वाहिनी office, ghar, शेतात काम करते hatts off tula 👏😘 love you aai, baba, Shweta, dada, aajji love you😘😘
Thank u
सर्व जन शेतात खुप मेहनतकरता. सलाम तुम्हा शेतकऱ्यांना.
Thank u
अप्रतिम🌿🍃 सुंदर भातशेती, खूप मेहनत तुम्हा सगळ्यांची, यशने दमवले तुम्हाला, ठीक आहे शेवटी मशीन आहे ते, श्वेता एक नंबर जबरदस्त, बाबल्या आणि बहीण छान👏✊👍 खळाळता धबधबा मस्त😍💓
Thank u
अनिकेत तीवया घेऊन ये बसण्यासाठी म्हणजे तरवा काढायला सोपं होईल नाहीतर खूप वाकायला लागत मग कंबर पाय खूप जड होतात दुखतात पीत उसळत जळजळ होते छातीत बघ पटतंय का ते बाकी श्वेता जोमात माझ्या लहान बहिणीच नाव पण श्वेताच आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Thank u
Video tar khup chan aahe. Aniket tumha sarvanche kast manje danya. Shetat rabtani bagun deva kade pratham tula yash milu de. Shweta lay bhari. All the best
Thank u
Hats off to u swetha, b4 she never did d fields work but now she is handling everything perfect..God bless u always.
Thank u
श्वेता वहिनीने चांगलाच शेती करण्यात हातभार लावला. God bless you all family members
अनिकेत श्वेताचे खुप कौतुक मुंबईची असुन नोकरी करू तुम्हाला शेतात पण मदत पण करते खुप खुप आशिर्वाद तुला
Thank u
Shweta mast ramli aahe tuza barober aai baba great aahet
Thank u
अप्रतिम सुंदर व्हीडिओ छान वाटलं श्वेता ला मानलं पाहिजे
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤❤ कामाच्या व्यापात रमून विडिओ बनोवतोस ❤❤ श्वेता खूप खूप आशिर्वाद ❤❤ खूप छान ❤❤
Nice vlog. Chinu is very cute 😍 🐈 Shweta mast expert zaaliy sheti chyaa kaamaat 😊 chhaan interest gheun kaam karte. 😊
Thank u
श्वेता साठी खूप छान वाटतंय कारण तुम्ही मेहनत करताय. आई बाबा न बरोबर आहेत.
आनंदी रहा , खुश रहा सगळ्यांची काळजी घे. ❤❤❤
Really appreciate👏 Shweta for doing all the field work despite not being used to it ….she has adapted to your lifestyle so well
Thank u
स्वेता साठी एक लाईक मुंबई ची मुलगी असून जॉब करून शेतीच्या कामाला पण मदत करते
Thank u
Shweta gr88
Aniket n shweta made for each other 👍👍
Thank u
Bablyacha dialogue, mard ko dard😊
Hahaha
ढग, पाऊस भातशेती छान बघायला मिळाली. रोपांची जुडी कशाने बांधतात?
नमस्कार गावकरानू
अप्रतिम शेतीतील सुटींग
पाण्यातील तरवाकाढताना तिरवडेबसाक घेऊन तरवा काढताना त्रासहोणार नाय.
Thank u
Hasrya Ajivar asach Prem kara. Nice Vlog
Thank u
अनिकेत भाऊ तु खरोखरच खुप आनंदी आहेस मित्रा
Thank u
छान वीडीओ भात लावनीचा श्रेता छान काम करते शेतात
Thank u
Ek no vlog.sarvch khup chhan.nadiche slow-motion shot 👌👌tumha sarvanchi mehnat sonepe suhaga.👍👍
Thank u
Proud of all my farmer frnds.. Salute.. N the greenery scene is so soothing.. Beautiful India
Bablya la baghun chan vatle tyala thodi madat karat ja tu tyala chan hushar banav aani motha honyat madat kar khup khup bhari vatla aaj
Lits of love from mumbai
Ho nakki
Bablya best sanpurn video bghitlya shiway zop yet nai
अग श्वेता आजीच्या पोटात दुखतंय असं ती म्हणतेय तरी तू तिला वडापाव काय देतेस. आणखीन दुखेल तिला
Kahi nahi jhala Chan ahe aata
निसर्गाचे व्हिडीओ बनवताना गाणी ढेवलीस तर अजून छान विडिओ वाटेल
Ok
अनिकेत आज पत्त्याला आणि बब्ल्याला पाहून खूप बरे वाटले श्वेता पण फार मेहनत घेते तर्वा बांधण्यात एक्सपर्ट झाली आहे
Thank u
अनिकेत दादा 🙏🙏
तरवा काढायला तेलाचं रिकामं टिन वापरत जा, वजनाने हलके असल्यामुळे ते चिखलात रुतत नाही व आपल्याला तरवा काढायला सोपं जातं 🙏🙏
Thank u
Zhakkass dil khush kardiya bhawaa mast
Thank u
Superb video kiti mehnat gheta gr8...
Thank u
khupc chan , God bless you beta , life partner khup chan niwdlis 🌹🌹
Thank u
Aniket, vedio ek number.chahu bajune hirve hirve ran bhghun chan vatle. Swetani lavni mast keli. Papa, bablya aaini pun lavni mast keli.
Thank u
सुंदर विडीओ 😇वहिनी पन हवशी आहे शेतीची कामे करायला 😇👌
Thank u
चिखल झाला पण पार्ललाजायाची गरज नाही फेशीयल पण छान झाले. आठवण जुनी येते. पण काय गावी मुल नाही पाठवत म्हणतात चिखलात रूतलीस तर आता वय झाले. छान व्हिडिओ
Hahahaha
Khup br vatl aai babanna shetat madat krta tyAbaddl
Very grateful shweta for being a hard working your baba and aie is hard work aneket you a great man Good blase you❤❤
Thanks a ton
एक नंबर ब्लॉग, जबरदस्त,👍👍👌👌
Thank u
अनिकेत दादा कोळे असतील तर संपूर्ण अंगाला कडु तेल लाव म्हणजे कोळे चावाचे नाय
Ok
Nice camera work.pavsache chan chitran.aajila davakhanyat gheun ja kharch bare nahi tila tarava kadhalelya jaminit nanatar Kay karata reply kar
Thank u
❤khup divsani vahini vlog made disli chan vatll...osm Farmer couple ❤
Thank u
खूप छान कोकणातील जीवन i like kokan
Thank u
Best video in terms of content and quality...
Thank u
Khupch chan paus, punyak ajun paus nahi pump var lavni chalu ahet 😢
Ha kay
Kadu tel milat te laavayach agaalaa mag kids chaavat nahi
🎉 Happy mansoon
Great Aniket 👌👌
Thank u
Very Beautiful Village Very Hard Work God Bless You All♥️👌♥️👌♥️
Khoop khoop Shubhechha Sarvach Gostila Asech Hasat Khelat PudhilAayushya Soonder Theva /Raha ❤ll Shri Swami Samarth ll Stay blessed always, happy Family members God bless 💞💞💞💞💞
Thank u
त्रावा मस्त झाला आहे अनिकेत दादा
Thank u
Very beautiful village very hard work God bless you all
Thank you so much
Bhari ch re.... Ukade tandul khayala majjja yete pn tya magachi mehnat disat nahi ....kharch haatt offf👏
सगळं माझया आवडीचे, येऊन रोप लावावी वाटली.
Raincoat var kesari travel cha nav disilai ani free made advertisiment hoilai bag
Khup chan paus padat ahe mst kokan Swarg ahe anuuuu $ Vahini ❤️
Thank u
Shweta aani tujhi family khup chhan aahe.....
अनिकेत तरवा काटताना तू ते टेबल सारखं छोटं बसायचं घे दोन्ही बाजूला फळी असते त्यामुळे कंबरेला कमी त्रास होईल
Maza supna jagtyosh aani really aatach raha
What to say ❤full family👪 is great hardworking cool n cama.
God bless you'll.
Thank you so much 😊
Kokan madhil kon te gav ahe chhan ahe gavache nav Kay ahe
Aniket tuze friend circle Halli disat nahi, kay bhandan zaale ki kay ,te 2/3.nehami tuza sobat aashayache
Aniket raincoat ghalat ja and payachi kalji ghey and sampurna family la namaskar
Ho
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
Dev Karo, assach varunraja varshonuvarshe barsat jaavo, aani tumhi asech vashonuvarshe sheti karat jaavo.
खुप छान व्हिडिओ बनवला आहे अनिकेत 🙏🙏
Thank u
खूप छान होता विडियो.....
Thank u
Aniket kaalach Mee Akshay che video pahile.aaicya chhan recipi pahilya.
Aniket tuzya video madhe Akshay ekdam shant aani lajalu vatala.pan video madhe chhan bolato.
Patyache pan video kaalch pahile .khup divas aani aata hi bhat lavayla patya disala naahi aamhala vatale tumhi aapsat bolat naahi ka.pan aajcya videot patya disala bare vatale.
Aniket Aaj tumhi 4 hi janani khupach mehanat ghetali.aani babalya pan bharich aahe.
Thank u
Maja adnav pan rasam ahhe amhi pan harkul che ahhe ani amhi tumhala baghitlay bike warna jatana❤❤❤
Thank u
Khoop Sunder Doghe Tumhi.
Thank u
सर जी आहे कुठे बरेच दिवसानी व्हिडिओ. आला
Sagalyachi mehanat 🙏
Banal ya bhari bolala 👌😄
Thank u
Dada tumi gavchi parmpra japta hech khup chagl ahe
Thank u
तुम्ही दोघे हसऱ्या आज्जी ची काळजी घेता हे पाहून खुप भारी वाटत ❤ त्या आजीचे खुप आशीर्वाद मिळतील तुम्हाला
आजीचा जिवन मिक्शर म्हणून एक औषध मिळते तो पाव वाटी गरम पाण्यात 12 थेंब टाकायचे एक नंबर च औपध आहे पोटाच्या सर्व विकारांवर कृपा करून आणून द्या सर्व मेडिकल मध्ये मिळते
🙏 ही विनंती